Dr. Mansi tai आपला एक... एक शब्द महत्वपूर्ण आहे अगदी सखोल माहिती दिली आहे, अत्यंत उपयोगी माहिती सांगितली शब्द नाही ये बोलायला...❤ स्मिता दीदी आणि तुमचे खूप Dhanyawad 🙏🏻
डॉ. मानसी ताई , तुम्ही खूप सोपी आणि सुंदर उदाहरणं देऊन ' शरीर शुद्धीकरणाची ' आपल्याला किती आवश्यकता आहे हे छान समजाऊन सांगितले. तुमचे आणि स्मिता che मनःपूर्वक धन्यवाद ❤🎉
खूप खूप छान व उपयुक्त माहिती जस तुम्ही सांगितलं घरच्या जेवणात आईच प्रेम असत तस सर्व माहिती तुम्ही अंतर्मानातून आशीर्वादरूपी दिलीत.प्रत्यक्ष परमेश्वर तुम्हांला ही शक्ती दिलेली आहे असं वाटतं. जनमाणसांची सेवा तुम्ही करत आहात. 🙏🙏
खुपच छान स्पष्टीकरण तन्वी ताईने दिले आहे. तुमच्या दोघींच्या या प्रयत्नांमुळे आम्हाला खूप छान मार्गदर्शन मिळाले आहे. खुप खुप धन्यवाद आणि खुप खुप प्रेम ❤❤❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 असेच मार्गदर्शन आम्हाला नेहमी करत राहा.
Aaj madam mi sakal pasun mobile baghat hote ani finally aata aala your great mam. Mala tumha khup aavadata ani mazi mul lahan aahe so tumache vedio mala khup useful tharatat❤❤❤❤❤
Smita tai tumcha video pahun mi Dr Manasi yancha kade free nadi check up sarhi gele hote ani kharch khup chaan ahet tya mi medicines pan ghetali ahet I hope after 1 month jayche ahe so nakkich farak padel
तुम्ही दोघी मिळून खूप
मोठे समाजकार्य ,देशकार्य
आणि एका अर्थाने देवकार्य
करीत आहात. खूप आभार आणि शुभेच्छा.
Dr. Mansi tai आपला एक... एक शब्द महत्वपूर्ण आहे अगदी सखोल माहिती दिली आहे, अत्यंत उपयोगी माहिती सांगितली शब्द नाही ये बोलायला...❤ स्मिता दीदी आणि तुमचे खूप Dhanyawad 🙏🏻
आपल्याला किती आवश्यकता आहे हे छान समजाऊन सांगितले. तुमचे आणि स्मिता che मनःपूर्वक धन्यवाद
डॉ. मानसी ताई , तुम्ही खूप सोपी आणि
सुंदर उदाहरणं देऊन ' शरीर शुद्धीकरणाची '
आपल्याला किती आवश्यकता आहे हे छान समजाऊन सांगितले. तुमचे आणि स्मिता che मनःपूर्वक धन्यवाद ❤🎉
खूप खूप छान व उपयुक्त माहिती जस तुम्ही सांगितलं घरच्या जेवणात आईच प्रेम असत तस सर्व माहिती तुम्ही अंतर्मानातून आशीर्वादरूपी दिलीत.प्रत्यक्ष परमेश्वर तुम्हांला ही शक्ती दिलेली आहे असं वाटतं. जनमाणसांची सेवा तुम्ही करत आहात. 🙏🙏
खूप छान विडिओ दाखवत हा असेच विडिओ लोकांच्या पर्यंत पोहचवा हुं कळकळीची विनंती 🙏
अतिशय उत्तम माहिती मॅडम धन्यवाद धन्यवाद .....दोघींना..
खूप सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खुपच छान स्पष्टीकरण तन्वी ताईने दिले आहे. तुमच्या दोघींच्या या प्रयत्नांमुळे आम्हाला खूप छान मार्गदर्शन मिळाले आहे. खुप खुप धन्यवाद आणि खुप खुप प्रेम ❤❤❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 असेच मार्गदर्शन आम्हाला नेहमी करत राहा.
Ashirvad ahe ha karykram जनसामान्यांसाठी❤
खूप छान विडिओ दाखवला खूप गरज होती या माहितीची धन्यवाद 🙏 टीप्स खूप छान आहे 👍
Dr Mansi you are very convincing when you explain things, appreciate it 👍
Khup chan mahiti dili tumhi doghini dhanyawad
धन्यवाद खूप छान माहिती दिली आयुर्वेद चे महत्व समजले.
खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
स्मिता मॅडम आणि डॉ. मानसी तुमच्या ह्या व्हीडिओ मधुन शरीर शुद्धी आणि मनशुध्दी याबाबत खूप छान महत्वाची माहिती मिळाली.
इतकी डिटेल्स मधे शरीराची शुद्धी करण कस करायचे सांगितले मॅडम खूप खूप धन्यवाद असं कोणीच सांगत नाहीत फॅन झालेय तुमची❤❤❤❤🫡🤗
खूपच छान माहिती सांगित' ली त्यासाठी ' खूप खूप धन्यवाद
Aaj madam mi sakal pasun mobile baghat hote ani finally aata aala your great mam. Mala tumha khup aavadata ani mazi mul lahan aahe so tumache vedio mala khup useful tharatat❤❤❤❤❤
खूप उपयुक्त माहिती सांगीतली मॅडम
असेच वेगवेगळे व्हिडीओ टाका उपयुक्त माहिती
Khup sunder upukta mahiti sangitli Smita khup khup dhanyawad 🙏
खूपच छान उपयुक्त माहिती मिळाली. 😊
खूप छान माहिती मिळाली. Thank you so much..❤
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 😊😊
खूप छान!प्रत्येक वेळी आता पुढे कोणता नवीन विषय असेल याची उत्सुकता लागलेली असते.👍🤗💕💕💕💕
मनापासून धन्यवाद...
आजच्या गोल्डन टिप्स खूपच छान होत्या नमस्कार
खूप छान माहीती
Dr Manasi ani Smita tai khup chan ani usefull mahiti deta tumhi
Khup chhan mahiti 👌🏻👌🏻👌🏻
Kup Chan video usephool maritime thanks
Khupach chan mahiti dilit upyogachi mahiti dhanyawad tumha doghinahi 🙏❤️👍
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली
Khup khup....Chan mahati❤
खूप छान ❤
खुप छान माहिती..thank you
Thank you so much 🙏🙏
Thx Smita beta..ha video fakt majhya sathi hota ka..khupch chhan..😊
खूप छान माहिती सांगितली ताई खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Smita tai tumcha video pahun mi Dr Manasi yancha kade free nadi check up sarhi gele hote ani kharch khup chaan ahet tya mi medicines pan ghetali ahet I hope after 1 month jayche ahe so nakkich farak padel
खूप छान माहिती. आभारी आहोत ताई
Khupach sundar video...very informative
Khup khup chan... Dhanyawad
Manasi and Smita thanku very much.🎉🎉😊
Kup Chan video Thakas
खूप छान
खूप छान उपयुक्त माहिती सांगितली 🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Aajcha episode best aani most important hota aani khup chan zala❤
खुप छान माहिती,डॉ मानसीना मी हसेजत्रेत प्रेक्षिका म्हणून बघितले 😊
आचार्य मानसी ताई खूप खूप खूपच सुंदर माहिती देत आहात धन्यवाद
जय धन्वंतरी जय गोमाता ❤
Khupach chhaan and useful.
Khup chhan informative
Khup chhan ❤
Very Informative video। ❤❤❤❤
Very nice presentation and examples like very much mam thank you 🙏🏻
Khup chhan information dili tai tumi
Khup chan
Khupach sundar mahiti sangta Mam very very thanks 👍👌🙏
खरच खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ❤
Best episode ever nice
Khup chan next vidio how seen
खूपच छान माहिती देतात या mam 🙏
Thank you ma'am ❤
मॅडम डोळ्याच्या आरोग्यासाठी एक व्हिडिओ प्लीज
मॅडम डोळ्याच्या कोरडेपणा साठी कृपया एक व्हिडिओ लवकरात लवकर बनवा
खूप छान, माहितीपूर्ण व्हिडिओ
खुप छान माहिती सागितली धनयवाद
Very important video thank you so much
Mala tumnche video khup aavdtat very useful
Thank you ma'am.
Very informative n empowering video by Dr. Mansi
Kontya shabadat sangu khup chhan mahiti sangtay tumhi mam .it is very beautiful .tumach bolana khup chhan ani sutsutit aahe
खूपच छान माहिती मिळाली❤
Khup khup chan vidio doghihi khup sundar
खुप छान माहिती देत आहेत मॅडम पण थाॅयराईड वर पण सांगा मॅडम
हो नक्की सांगा thyroid बद्दल
हो नक्की सांगा थायराइड वर
हो नक्की सांगा मॅडम
मॅडम घोरण्यावर व्हिडिओ बनवा माझे पती खूप घोरतात
Sister khupach chan vdo ahet 😮
Khupch chan ani upyogi mahiti deli
Madam khup chhan mahiti milali pn mazi ek request aahe ki pigmentation wr plz ek changala video banwa
Khup chan . Madam plz foot corn var remedy sanga. Mala khup Tras ahe.
Khupach sundar mahiti sangta Mam thanku so much
Khup chhan mahiti
Wang janyasati ajun upay sanga , face glow karnya sati Kay karave 42 nantar
खुप छान माहिती
Khup chan mahete tysomach 👍👌
Khupch upyogi mahiti
Aapala aagani kas nita karcha tq somuch video kala
Kup chan mahitee
Nice information mam
Very nice n important video
खूप छान माहिती मिळते आहे. एपिसोड संपूच नये अस वाटत. मॅडम मला भेटायचं आहे कशी भेट होऊ शकेल. प्लीज रिप्लाय
Thank u so Mach Tai खूप छान माहिती दिली🙏🏻
Thanks for this video
Thanks khrch khup upyog hoto
Really good information to everyone thanku so much ❤
Thanks 🙏
Suggest some remedies for hyperthyroidism
हर्नियावर उपाय सांगा
खूप छान माहिती दिली
खुपच छान
Khupc chan mahiti dili
Vericose veins sathi video kara