PMFME Success Story - Shri. Dheerajkumar Bhangire, Papad Udyog, Matoshree Foods and Spices, Latur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 มี.ค. 2023
  • PMFME योजनेअंतर्गत यशोगाथा- श्री. धीरजकुमार भनगीरे, पापड उद्योग, मातोश्री फुडस ॲण्ड स्पायसेस, जि. लातूर | महाराष्ट्र शासन | कृषी विभाग
    PMFME Success Story - Shri. Dheerajkumar Bhangire, Papad Udyog, Matoshree Foods and Spices, Dist. Latur
    “आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PM FME)” ही योजना कृषि विभागामार्फत संपुर्ण राज्यभर राबविली जात आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामाईक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डींग इत्यादी घटकांकरिता अर्थ सहाय्य देण्यात येते. वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के / जास्तीत जास्त 10 लाख तर सामाईक पायाभूत सुविधा/मुल्यसाखळी, इन्क्युबेशन केंद्र/मुल्यसाखळी या घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या 35 टक्के/ जास्तीत जास्त ०३ कोटी अर्थ सहाय्य देय आहे.
    #कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन
    #agriculturedepartment
    #आत्मनिर्भर_भारत
    #pmfme
    #farmer
    #farming
    #governmentofmaharashtra
    #GovOfMaharashtra
    #Agriculture_Department
    #krushi_vibhag_maharashtra_shasan
    Website: krishi.maharashtra.gov.in/
    Social Media Handles:
    ► Facebook: / agriculturedepartmentgom
    ► Twitter: / agrideptgom
    ► / agriculturedepartmentgom
  • บันเทิง

ความคิดเห็น • 5