Vishal Patil यांच्या बंडखोरीने आधी काँग्रेसचं टेन्शन वाढवलं, आता भाजपचं | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024
- #VishalPatil #SangliLokSabha #MaharashtraTimes
ठाकरेंसमोर काँग्रेसने हार मानली, सांगलीसारखी हक्काची जागा गेली आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच विशाल पाटलांवर अपक्ष लढण्याची वेळ आली.. पण भाजपमधील अंतर्गत वादामुळे विशाल पाटलांचं बळ वाढलंय. विशाल पाटलांनी अस्तिस्वाच्या लढाईला हाक दिली असतानाच भाजपच्याच माजी आमदाराने विशाल पाटलांना पाठिंबा देऊन संजयकाका पाटलांच्या अडचणीत भर टाकलीय. भाजपमधील अंतर्गत वादामुळे संजय पाटलांचं कसं टेन्शन वाढलंय आणि विशाल पाटलांना कसा फायदा होणार, तेच सविस्तर पाहू.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
👍👍 विशाल पाटील विजयी होऊ शकतात
काहीही असो विद्यमान सरकारवर सामान्य जनतेचा रोष आहे त्यामुळे विशाल पाटील यांना फायदा होऊ शकतो.
.जनतेचा खासदार विशाल दादा पाटीलचं
ही भाजपाची निती आहे. महाविकास आघाडीचे मत विभजन करून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी
Good Sandesh Saheb Jay Ho Congres Premichi Vinanti Jay Malhar Jay shivray Jay Shahu File Aambedkar Jay Ahilya Jay Bharat Mata
100.टक्के विशाल दादा येणारः
फिक्स खासदार विशाल दादा पाटील 🚨💪💯
विशाल दादा पाटील भीव खासदार
⚔️Vishal Dada Patil Cha Vijay aso! ✊
Only vishal patil
विशाल दादा पाटील khखासदार होणार आहेत
आहो विशाल 100/
विशाल पाटील निवडून येणार
नवीन लोकांना सांडी मिळाली पाहिजे आपली दोन वेळा पडले आता काय करायचे आब की बार चंद्र हार भावी खासदार होणार
कितीही लावा ताकत ह्यावेळी विशाल पाटील
टायपिंग शिका आणि विशाल दादा निवडून येतील
विशाल पाटील विजयी भवः, विजयी भवः ❤❤
Vishal patil विजयी
फक्त विशाल पाटील १००. 0/0
विशाल पाटील आणि त्याचा भाऊ ने कॉंग्रेस संपवली
विशाल।च।येनार
विशाल पाटील ची काँग्रेस मधून हकालपट्टी करा. जो आजी चे ऐकत नाही तो जनतेचं काय ऐकणार. चंद्रहार पाटील विजयी होणार
सावत्र आजी
Are 50k tar vote padayche ka chandrahar la.... Me sangli cha ahe
काँग्रेस ची ताकद आहे तर दोन वेळेला का पडले पाटिल
Modi lat hoti
विशाल पाटील हा चुकीचा उमेदवार दिल्यामुळे पडला आता तर जोरात आपटणार
विशाल पाटील ✌️✌️💪💪
हक्काचा. नाही. दहा. वर्ष. Bjp. Aata. .mva. मशाल.
अजित घोरपडे ने विशाल पाटील ला पाठिंबा आज जाहीर केला ❤
नालायक घोरपडे 😂
ओन्ली विशाल दादा...
Jagatap sandhisadhu
चंद्रहार पाटील विजयी होणार नक्की
Saheb 🔥🔥
ओनली काका
Vishal हा पाडणार नक्की
तुम्ही प्रेस वाले किती लावलावी करताय संजय राऊत त्यांना भेटले होते त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे
जनतेने घराणेशाहीला खतपाणी घालू नये....
प्रकाश अण्णा शेंडगे यांना पाठिंबा जाहीर करा 🙏
काही नाय पैस्याची मस्ती
देशमुख नाही जगताप😁
या म्हाताऱ्या कोण खतो
Bhartat sagli kade hich paristhiti ahe
Vishal patil yenar
Dada gharane amhi matdar lok tikavnar
Shivsene sobat vair nahi pan dadan pudhe kunachi gaiy nahi
हा पडणार आहे 100%
जी विशाल पाटीलना विरोध करतील त्यांचा कार्यक्रम करू
संयय काका बाजी मारनार100%
जगताप साहेब विशाल पाटील यांना समर्थन दिल्यामुळे आज विक्रम सावंत सोडून गेले
जगतापला कोन विचारतय
Vishal patil shant rhaya
विशाल स्वाभिमानीचा की कांग्रेसचा
आम्ही पण काँग्रेस चा उमेदवार पाडू विशाल तु द्यानात ठेव