.. आणि आता जैन मंदिरावर हमला l आमदार संजय गायकवाड, अजित पवार काय चुकीचं बोलले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 80

  • @nandkumarkapse4737
    @nandkumarkapse4737 16 วันที่ผ่านมา +33

    अहो त्यांना माहीत आहे ईव्हीएम मुळे आपण निवडून येतो तेव्हा आपण काही बोलु शकतो

  • @dhanraj4365
    @dhanraj4365 16 วันที่ผ่านมา +22

    नेता तुपाशी,जनता उपाशी

  • @MilindGangurde-b1z
    @MilindGangurde-b1z 17 วันที่ผ่านมา +14

    अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @sandeshamberkar3847
    @sandeshamberkar3847 16 วันที่ผ่านมา +11

    जेव्हा लोक चुकिच्या माणसाला मतदान करतात तेव्हा ते पैसे घेऊन करतात किंवा उपकार करतात हे उमेदवाराने विसरू नये

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 16 วันที่ผ่านมา +10

    सोमनाथ सुर्यवंशी संविधान रक्षक
    यांना भावपूर्ण श्रद्धांजली
    यांना न्याय मिळालाच पाहिजे.
    आपण स्वतः
    सोमनाथ सुर्यवंशी
    यांना न्याय मिळावा यासाठी
    आपण केलेले प्रयत्न
    नमुद करा.
    आपणास 15 तास
    18 comment आलेल्या आहेत.

    • @NirmlaGhate-wo8if
      @NirmlaGhate-wo8if 11 วันที่ผ่านมา

      निष्ठा फक्त फायद्या पर्यत आहे जर रिरिझरर्व नंबर बंद केले तरच आवाज फुटेल हा रिझर्व्ह कोठा बंद करा तरच ठिकाणी येतील

  • @bibhishansarangkar7939
    @bibhishansarangkar7939 16 วันที่ผ่านมา +9

    परफेक्ट सर

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 16 วันที่ผ่านมา +8

    जैन मंदीरावर हल्ला केला तर जैन लोक चुप बसतील का.

    • @CreakyBoy
      @CreakyBoy 12 วันที่ผ่านมา

      अजिबात नाही.

  • @manishniranjan2245
    @manishniranjan2245 16 วันที่ผ่านมา +9

    खरं बोलत आहात तुम्ही... पचणार नाही लोकांना

  • @sunandajaybhay8644
    @sunandajaybhay8644 16 วันที่ผ่านมา +7

    सत्य परिस्थिती मांडली आहे

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 16 วันที่ผ่านมา +6

    वाकुडकर साहेब, तुमचं स्वतःचं चॅनल नसेल तर चालू करा. तुमचा रोज कार्यक्रम ठेवा, फार चांगल विश्लेषण करता.

    • @DnyaneshWakudkar
      @DnyaneshWakudkar 16 วันที่ผ่านมา +2

      धन्यवाद! Lokjagar India या नावाने चॅनल लौकरच सुरू होईल. तयारी सुरू आहे. असेच सहकार्य असू द्या.

  • @kishordhake5099
    @kishordhake5099 16 วันที่ผ่านมา +8

    जनता सार्वभौम आहे व हे सर्व नेते आपले जनसेवक आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी जनतेची सेवा करणे आवश्यक आहे च. यालाच म्हणतात लोकशाही. 🇮🇳🙌

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 16 วันที่ผ่านมา +9

    साहेब आपण खरं बोलले

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 16 วันที่ผ่านมา +7

    ✍️✍️सर बरोबर आहे

  • @shashikantsonawane4548
    @shashikantsonawane4548 16 วันที่ผ่านมา +2

    जे नेते व कार्यकर्ते हे बीजेपी त समाविष्ट झाले तेव्हाच त्यांचा बाबासाहेब यांच्याशी व आंबेडकरी जनतेशी संबंध नाही.

  • @amii1764
    @amii1764 11 วันที่ผ่านมา

    संजय गायकवाड पूर्णपणे खरं बोलले. अजित पवार सुद्धा खरं बोलले. जे विरोधकांनी बोलायला पाहिजे तेसत्ताधारी बोलले. म्हणजे जनता नक्कीच तशी आहे.

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 16 วันที่ผ่านมา +2

    आंबेडकरी जनता वैचारीक वारसा सोडून रक्ताच्या नात्याच्या मागे लागली आणि चळवळीची पिछेहाट सुरू झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि म. गांधी यांच्यात अनेक बाबतीत सकारात्मक बाबी आहेत त्याचा विचार केला पाहिजे. काळानुरूप विरोध संपुष्टात येत असतात याचे भान जरुरीचे असते.

    • @sureshsawant9000
      @sureshsawant9000 13 วันที่ผ่านมา +1

      रक्ताच्या नात्याच्या व्यक्तीने काय वाटलं केले महाराष्ट्रातील जनतेचे उलट बाबासाहेबांच्या चळवळीवर जोगेंद्र कवाडे राष्ट्रीय गवई रामदास आठवले या लोकांनी पोट भरले चळवळ चालू केली रामदास आठवले चे शिक्षण संस्था आहेत रस गहूच्या शिक्षण संस्था आहेत आंबेडकरी नात्याच्या रक्ताच्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कुठली शिक्षण संस्था नाही यांचे बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांच्या शिक्षण संस्था आहे त्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी अधिकारी गाजवला नाही बाकीचे आंबेडकरी विचाराचे गुलाम आहेत बाळासाहेब आंबेडकर गुलाम करून पाहत आहात हे तुमच्या मनुवादी विचाराचे बाहेर आहे

  • @dilipdongaonkar1949
    @dilipdongaonkar1949 16 วันที่ผ่านมา +4

    बरोबर!साहेब!संदर्भा सहीत बोलुन बदनामी करतात?

  • @vijaykumarsalunke8915
    @vijaykumarsalunke8915 16 วันที่ผ่านมา +2

    स्वतःला लोकप्रतिनिधीं कशाला म्हणून घेता,एकदा निवडून आल्यानंतर तुम्ही सर्व मतदार संघाचे असतात भेटीला येणाऱ्या प्रत्येकाचे शंकानिरसन करणे कर्तव्य आहे.

  • @jokermask9878
    @jokermask9878 16 วันที่ผ่านมา +14

    सबका नंबर आयेगा ❤❤❤❤

  • @Ginies120
    @Ginies120 16 วันที่ผ่านมา +1

    कुणाच काहीही चुकत नाही फक्त चुकत ते जनतेच कारण असल्या नीच आणि बेशरम नेत्या ला निवडून देतो. अशी भाषा ज्याचा घरात आई बहीण, बायको, मुलगी नसते ना तेच अशा भाषा बोलतात.

  • @RamlingGhanchekar
    @RamlingGhanchekar 15 วันที่ผ่านมา +1

    चारित्र्य वान नेत्या शिवाय देशाचं कल्याण नाही.

  • @digvijaychoudhari5951
    @digvijaychoudhari5951 14 วันที่ผ่านมา +1

    हे सरकार Evm वर आली आहे

  • @sharadpowar2455
    @sharadpowar2455 15 วันที่ผ่านมา +1

    आमदार गायकवाड साहेब तुम्ही पैसे देऊन निवडून आला असं तुम्हीच कबूल करताय

  • @azizshaikh2458
    @azizshaikh2458 15 วันที่ผ่านมา

    शीर्षक आणि विवेचन यांच्यात प्रचंड तफावत जाणवली. जैन मंदीर हल्ला या विषयावर एक मिनिट सुद्धा बोलला नाहीत आपण.
    उदंड जाहले विषयांतर, असेच म्हणावे लागेल.

  • @MohanGaikwad-t8m
    @MohanGaikwad-t8m 15 วันที่ผ่านมา +2

    E v m mule majlet

  • @uttamraogadekar7939
    @uttamraogadekar7939 16 วันที่ผ่านมา +1

    हा संजय गुवाहाटीला काय पिऊन नाचला होता.किती माजला होता

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 16 วันที่ผ่านมา +1

    काही चुकीचे बोलले नाही गायकवाड.
    आजीत पवार चुकले .लोकप्रधीनीधींच ते कामच आहे.

  • @rchawan9809
    @rchawan9809 16 วันที่ผ่านมา +2

    Gopinath Munde was made very wrong system at BID district for only VANJARI

  • @arungiri5576
    @arungiri5576 16 วันที่ผ่านมา +2

    ☑️👍👍

  • @sanjaychaware6882
    @sanjaychaware6882 7 วันที่ผ่านมา

    कृपया शीर्षक बदला साहेब

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 16 วันที่ผ่านมา +1

    Jay bhim jay shivray Jay Maharashtra

  • @MohanGojre
    @MohanGojre 16 วันที่ผ่านมา +2

    शिरसाठ साहेब 100टक्के खरे बोलत आहे?

  • @rchawan9809
    @rchawan9809 16 วันที่ผ่านมา +1

    Sharad Pawar and family Uddhav thakare Aaditya Thakare Rashmi Thakare Sanjay Raut Jitendra Aawahd
    Dhananjay Munde Pankaja Munde Walmiki Karad jail kadhi honar long life for Nation safety immediately

  • @sandipkamble1958
    @sandipkamble1958 16 วันที่ผ่านมา

    Akdam right sir kharach bolun rahile

  • @PradeepPadghan-c3b
    @PradeepPadghan-c3b 15 วันที่ผ่านมา

    सर.. आपले ज्ञान मी जाणतो... मला आपल्या कडून एकच अपेक्षा आहे, पुरोगामी महाराष्ट्र जातीवादी महाराष्ट्रात कुणी परावर्तीत केला??

    • @dipakrajput4743
      @dipakrajput4743 14 วันที่ผ่านมา

      पुरोगामी महनजे काय हो भाऊ, हिन्दू चा अत्याधिक द्वेष,बरोबर ना

  • @santoshpore-u8r
    @santoshpore-u8r 16 วันที่ผ่านมา +4

    बरोबर आहे तुमचे.लोक मालक झालेत का? निवडून येणारे देशाचे मालक असतात

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 16 วันที่ผ่านมา +2

    Is it a Gopinath and Pandit Anna pattern from the nagpur poison tree ??

  • @eknathkale483
    @eknathkale483 16 วันที่ผ่านมา +2

    Both vachalvir

  • @dhananjaybhakta7234
    @dhananjaybhakta7234 16 วันที่ผ่านมา +1

    Aaj Sagalyanna arthat konatyahi Partichya netyanna fakta Paisa va Sattech sukh pahije ahe hech disun yet ahe.😂😂😂😂😂Adarshawad samapta zala ahe.Sewa ha shabda yanchya dictionaritun Gayab zala ahe.😂😂😂

  • @ArjunJunare
    @ArjunJunare 16 วันที่ผ่านมา +2

    संजू भाऊंना लोकांनी बिना पैशाचे मतदान केले पूर्ण जनतेला माहिती आहे तुम्ही माहिती काळानंतर बोला सर

  • @PradeepPadghan-c3b
    @PradeepPadghan-c3b 15 วันที่ผ่านมา

    Ramdas aatvle.. Yani suddha shaha yanchich baju ghetliy...?

  • @bswakodewakode8789
    @bswakodewakode8789 16 วันที่ผ่านมา +1

    He j bolale te barobar aahe janata yach Laykiche aahet

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 16 วันที่ผ่านมา

    Parat lokanchya darashi gelyavar lokani tyala chapalane hanave

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 16 วันที่ผ่านมา +1

    Hindu navacha bhartala aajar zalela aahe

    • @CreakyBoy
      @CreakyBoy 12 วันที่ผ่านมา

      नाही भाव कोणताही धर्मा वाईट नाही.
      सगळे धर्म प्रेमभाव आणि माणुसकी ने रहा हे सांगतेय.
      ते त्या प्रत्येकी धर्मातले असामाजिक तत्व त्या धर्माचं नाव घेत द्वेष पसरवतात.
      सर्वांनी मिळून रहावा हीच प्रत्येकाची आणि प्रत्येकाशी प्रार्थना.

  • @gautamgaikwad8933
    @gautamgaikwad8933 16 วันที่ผ่านมา +1

    Evm hatav desh or Savidhan bachav

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 15 วันที่ผ่านมา

    Pr vakulkar apn khup shan vishletion kelele ahe pan mahatma gandhi yanchi bjp ney tingl keli ahey teva ambedkrait lok ysna barey vatey hey baronsr nahi mahatma gsndhi dalit samajababat kay (congres) ney kam key ya babat babadaheb yanch e vichara babat virod hot

  • @1215mohan
    @1215mohan 16 วันที่ผ่านมา

    Jain na var hindus che boomrang padle ahe. Bjp madhil amit shah ani adani he jain ahet pan sattye sath hindu hindu karat ahet.

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 14 วันที่ผ่านมา

      Amit shah, phadanvis sabse bade jain virodhi aahe

    • @CreakyBoy
      @CreakyBoy 12 วันที่ผ่านมา

      हो ना भाई आम्ही तर त्यांना म्हणतो मुकाट्याने तुमचा स्वतःचा धर्म पाहा आधी. दुसऱ्याच्या धर्मात लक्ष घालणं म्हणजे आगलावे धंदे आहेत.
      आम्ही जैन लोक तर त्यांना जैन ही मानत नाही आणि हिंदू ही मानत नाही.
      ते आहेत मधातले.

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 16 วันที่ผ่านมา +1

    IBM Sarkar Hai hack karo na lena hai Sarv MLA Bika Hua Hai Maharashtra dhruviy ahead