सोयाबीन तणनाशक | केना तणनाशक soyabean tan nashak fawarni

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 134

  • @NiteshAhir-f5q
    @NiteshAhir-f5q ปีที่แล้ว +1

    1No. Tan nashak SHAKED Aahe.
    Sampurrn jagat.

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      परशूट आणि एगिल यामध्ये जे घटक आहे तेच घटक
      कंपनीने एकत्र करून शकेद म्हणून दिले आहे,

  • @AkashPadole-sn2wh
    @AkashPadole-sn2wh ปีที่แล้ว

    Sir kapas madhe kena ahe tar konti tannasak vaprayche

  • @ashish81789
    @ashish81789 ปีที่แล้ว +3

    सर सोयाबीन मधील गाजर गवत कोणत्या तणनाशकाने मरेल

  • @uddhavaraomagar6092
    @uddhavaraomagar6092 ปีที่แล้ว +1

    सर अगदी मोलाचं मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @swapnilbhagat9823
    @swapnilbhagat9823 ปีที่แล้ว +4

    सर वीडब्लॉक + इजील सोबत.अलीका घेतलं तर चालेल का किटकनाशक...????

  • @aniketpanjarkar7406
    @aniketpanjarkar7406 ปีที่แล้ว

    Imazethyper + quizolofop mix karun फावरता जमेल का

  • @akashmundhe9096
    @akashmundhe9096 3 หลายเดือนก่อน

    Galaxy tur made chalte ka sir

  • @vitthalgore2616
    @vitthalgore2616 ปีที่แล้ว +1

    Soyabean madhe adama sheked sang fmc galaxy mix karun fawarani keli tr chelal ka a dohani product mix karun fawarani keli tr

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว +1

      खर्च का करता एकच घ्या कोणते पण, आणि केना 1-2 पानाचा असेल तरच मरेल नाही तर मोठा झाल्यावर मरत नाही

    • @vitthalgore2616
      @vitthalgore2616 ปีที่แล้ว

      Shanked n kadu marat nahin

    • @vitthalgore2616
      @vitthalgore2616 ปีที่แล้ว

      Kadu sathi konta product ahe 100 % tan kadu mela pahije

  • @jindasbiradar1377
    @jindasbiradar1377 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर आसिच माहिती देत राहा जय जवान जय किसान जय हिन्द

  • @rugvedtembhurne777
    @rugvedtembhurne777 3 หลายเดือนก่อน

    आदरणीय सर, नमस्कार
    माझ्या शेतात शहामेंढा ( लाल व पांढरा तुरा )
    खुप खुप प्रमाणात आहे व त्यामुळे मी खुप काळजी त आहे. माझे सोयाबीन १३ दिवसाचं असतांना मी ओडिसी फवारले पण शहामेंढा नष्ट झाले नाही. त्या भागात पुन्हा फवारणी करावी का? कृपया मला मार्गदर्शन करा ही विनंती.
    आता कोणते तणनाशक फवारावे.हे सांगा.

    • @pavanbajad9126
      @pavanbajad9126 2 หลายเดือนก่อน

      Kara sir गलैक्सी

  • @panjabmunde8532
    @panjabmunde8532 ปีที่แล้ว

    Tur soyabeen madhe oddyssey sobat galexy v agil vaparu shakto ka

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      गॅलक्सी किंवा ओडिसी कोणतेही एक घ्या,

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      ओडिसी असल्यावर एजिल पण घेण्याची गरज नाही

  • @pravindharashive7467
    @pravindharashive7467 ปีที่แล้ว +1

    काॕग्रेस, काटेकरवेल करीता योग्य तणनाशक

  • @SanjayMali-b3p
    @SanjayMali-b3p ปีที่แล้ว

    भोपळा साठी कोणत औषधे चालेल

  • @sandipkharabe3313
    @sandipkharabe3313 ปีที่แล้ว

    सोयाबीनमध्ये शेवरी निघालेले त्यासाठी कोणते तणनाशक वापरावे

  • @NileshangatgawaiGawai
    @NileshangatgawaiGawai ปีที่แล้ว

    गालक्सी सोयाबीन तूर मधे वापरले तर चालते का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      मारु शकता थोडा दिवस झटका बसेल

  • @satishpaithankar9194
    @satishpaithankar9194 4 หลายเดือนก่อน

    केना साठी कोणते तणनाशक वापरावे

  • @abhijeetghuge6464
    @abhijeetghuge6464 ปีที่แล้ว +1

    तण नाशक फवारणी केल्यावर डवरनी करावी का किती दिवसांनी करावी

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 ปีที่แล้ว

    खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद सर, तणनाशक सोबत कीटकनाशक व बुर्शीनाशक औषध एकत्र फवारणी करता येईल का... दिपक पाटील

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      वेगळी करा, दोघांचे results वर परिणाम होईल,

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      फक्त 4-5 किटकनाशकाची सुसंगता आहे तणनाशक सोबत

  • @rajkumarrakte1616
    @rajkumarrakte1616 ปีที่แล้ว

    तननाशक गोल पाणं ईचका कुरडू आगरडा हे कोणत्या तननाशक जाते

  • @marotikarle328
    @marotikarle328 ปีที่แล้ว

    Katyache gavat alet tananashak

  • @Thakre1115
    @Thakre1115 ปีที่แล้ว

    Soyabeen aani tur mdhle tan 6,7 inch che zale aahet kont tannashak best rahil🙏🏼

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      खुप वाढले तण

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      ओडिसी फवारणी करा

    • @Thakre1115
      @Thakre1115 ปีที่แล้ว

      @@AgricossFarmer gelya varshi amora favrle hote khi result nvta milala

    • @umeshwakde9674
      @umeshwakde9674 ปีที่แล้ว

      Tornado with kloben

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 ปีที่แล้ว

    सर रिप्लाय प्लिज तणनाशक मारायचे पाणी आठ दिवस पहिल सिंटेक्स भरुन ठेवली तर चालेल काय.विहिरीचे किंवा बोर चे पाणी.

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      हो चालेल पाणी , गढूळ किंवा क्षारयुक्त नको फक्त

    • @bhanudassable4593
      @bhanudassable4593 ปีที่แล้ว +2

      सोयाबीन पेरणी नंतर तणनाशक किती दिवस नी फवारणी करावी

  • @Akash709
    @Akash709 ปีที่แล้ว

    Sir, targa super + qurin ani sobt alika chalel ka??

  • @sureshdoharkar8494
    @sureshdoharkar8494 ปีที่แล้ว

    सर मै आदिलाबाद तेलंगणा से हु मेरी सोयाबीन मे कोंबळा घास मतलब कुकुडा घास बहुत हो गया और सोयाबीन फुल पे है कोणसा खरपतवार युज करु प्लीज बताईये सर जी

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      फूल पर खरपतवार नाशक नही चलता, फूल गिर शकते हे, लेबर से निकाल लो ज्यादा हो तो, कम हो तो रहने दो,

  • @madhavdambhare2855
    @madhavdambhare2855 ปีที่แล้ว

    सर आपण अशी उपयुक्त माहिती दिली परंतु माझे शेतात गोल पानाचे वेल वर्गीय गवत आहे त्यामध्ये कोणत्या तणनाशक फवारणी करावी

  • @bhanudassable4593
    @bhanudassable4593 ปีที่แล้ว

    सर 15 दिवसाची सोयाबीन वर ओडिसी हे तनाशक फवारले त चालेल का

  • @shubhamsalunke5899
    @shubhamsalunke5899 ปีที่แล้ว

    आमोरा सोबत काय काय कीटकनाशक चालते व आमोरा चागले आहे का मी घेतले आहे ?

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      अमोरा चा अनूभव खराब आहे, तण परत हिरव होते , 🙏

  • @ujwalmatode9991
    @ujwalmatode9991 ปีที่แล้ว

    सोयाबीन ला 6/7दिवसाला तणनाशक फवरनी करावी का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      नाही किमान 10-12 दिवसाला करावी

  • @bhimraopawar5823
    @bhimraopawar5823 ปีที่แล้ว

    केना व अरुं द पाणाच गवत दोन्ही पण आहे तर कोणते तन नाषक वापरावे माहीती योग्य दिली धन्यवाद

  • @akashayshinde583
    @akashayshinde583 ปีที่แล้ว +2

    लांब पाना च्या केन्या वर उपाय सांगा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว +1

      तो नियंत्रण होत नाही, निंदन करा किंवा, paraquat तणनाशक plastic hood लावून फवारणी करा, हि फवारणी पिकावर पडु नये, अनिवडक तननाशक आहे, roundup सारखे

  • @ganeshbarde6084
    @ganeshbarde6084 ปีที่แล้ว

    Shaked तणनाशक कसे आहे त्या वर तन झाहील का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      चांगले आहे परशूट + एगिल मधील औषध एकत्र करून दिले आहे कंपनी ने

    • @Ramshete
      @Ramshete ปีที่แล้ว +1

      फुवारू नका मी गेल्या वर्षी सोयाबीनला मारल होत ,तन तसेच राहील.ओडिसी मारा एकदम चांगलं,नाहीतर परशूत

    • @anandraothadke7424
      @anandraothadke7424 4 หลายเดือนก่อน

      @@AgricossFarmer sir ,katekalur gavat jast yete konte tunnashak vaparave

  • @sampatraochavan37
    @sampatraochavan37 3 หลายเดือนก่อน

    सर लव्हाळा आहे

  • @VishnuPatil-uy8gp
    @VishnuPatil-uy8gp ปีที่แล้ว

    सोयाविन व तुर मध्ये केना व करडुसाठी कोणते तणनाशक फवारावे

  • @laxmaningle7704
    @laxmaningle7704 ปีที่แล้ว

    कंपनी प्रतिलिटर दोन एम एल ओडिसी मारायला सांगते चाळीस या मिळाले एकरी ओडिसी चे 80 लिटर पाणी होते म्हणजे पाच पंप आता शेतकऱ्यांनी काय करावे तुम्ही सांगा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      एकरी 40 ग्रॅम चा डोस आहे ,

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      150 लिटर पाण्यात 40 ग्रॅम चा डोस आहे

  • @AJJUNEMANE
    @AJJUNEMANE ปีที่แล้ว +1

    Sir kadu navach tan nhi. Marat ahe

  • @pratikdeshmukh564
    @pratikdeshmukh564 ปีที่แล้ว +13

    सर केना पूर्ण पणे नियंत्रित होईल असे औषध तयार करा..कारण 95 %शेतकर्‍यांन कडे सोयाबीन मध्ये केन हे तण आहे.

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      उगवण पूर्व तणनाशक मारा पुढच्या वर्षी उगवणार नाही

    • @abhijitchavhan1348
      @abhijitchavhan1348 ปีที่แล้ว

      Sir soyabeen Ani tur ahe spicel kaddu sathi tan nashak konate vaprave

    • @pravinlokhande7906
      @pravinlokhande7906 ปีที่แล้ว

      @@AgricossFarmer कोणत सुर

    • @narwadearun790
      @narwadearun790 ปีที่แล้ว

      केणा कांडी वर झाला की तो कषणीच मरत नाही..

    • @bhaushri5662
      @bhaushri5662 3 หลายเดือนก่อน

      नेमक कोणत मारव ​@@AgricossFarmer

  • @sanghapalpattebahadur118
    @sanghapalpattebahadur118 ปีที่แล้ว

    सर मी गजब तन नाशक औषधे आणि टरगा सुपर आनले आहे चांगले आहे का

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      घटक काय गजब तणनाशक मधील कळवा, टरगा सूपर चालेल गवत वर्गीय तणासाठी

  • @hiralaldhakad5493
    @hiralaldhakad5493 ปีที่แล้ว

    सर यह केना क्लोबेन इमेजा ओडीसी गैलेक्सी किसी भी दवाई का स्प्रे करने पर किसी का भी रिजल्ट नहीं आ रहा है मैंने क्लोबेन ओडीसी गैलेक्सी व वाइट इमेजा 10 ईशी व ३५ ईशी का स्प्रे करने के बाद भी रिजल्ट नहीं आया कृपा कर केना को नष्ट करने का उपाय बताए

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      केना 2 पत्तो पर हो तभी मर शकता है, बडा होने पर सिर्फ कुछ दिन पिळा पडता,
      केना के दो प्रकार दुसरा नियंत्रण नही होता

  • @suniltidke550
    @suniltidke550 ปีที่แล้ว

    Galaxy तुरी मध्ये चालेल कां

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      मारू शकता,

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว +1

      तूरीवर फवारणी केल्यावर शेंडा जळतो, मी पाहिले आहे,

    • @suniltidke550
      @suniltidke550 ปีที่แล้ว

      @@AgricossFarmer पूर्ण मरणार नाही णा

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      नाही, काही दिवसात होईल recover,

    • @suniltidke550
      @suniltidke550 ปีที่แล้ว

      @@AgricossFarmer 🙏

  • @SachinSardar-mv5pu
    @SachinSardar-mv5pu ปีที่แล้ว

    सोयाबीन तूर याची फवारणी चाल तेलाय

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      ओडिसी / गॅलक्सी + एगिल / परशूरट + एगिल

  • @prabhakarrahane9030
    @prabhakarrahane9030 ปีที่แล้ว

    kena var tan nashk konte vaparave praman kiti🌄🌄♈♈🌄🌄

  • @nagnathbiradar1988
    @nagnathbiradar1988 ปีที่แล้ว +1

    खुप कुरडू होत आहे शेतात कोनते तणनाशक वापरावे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      गॅलक्सी

    • @akashmundhe9096
      @akashmundhe9096 3 หลายเดือนก่อน

      तुर made chalte ka sir​@@AgricossFarmer

  • @SandeepGurule
    @SandeepGurule ปีที่แล้ว

    लव्हाळा (केना) त्यासाठी कोणते तणनाशक वापरावे सोयाबीन मध्ये

  • @SuyogSonawane-de8ik
    @SuyogSonawane-de8ik 4 หลายเดือนก่อน

    तनशाक मध्य 00 00 50 टाकत लेख तर

  • @sharadchakor5567
    @sharadchakor5567 ปีที่แล้ว

    गोलंदाजाचे वेली गवतावर कोणते तननाशक मारावे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      तणाच नाव नाही समजल, 🙏

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      तर गॅलक्सी/ओडिसी घेवू शकता

  • @Farming_Green007
    @Farming_Green007 ปีที่แล้ว

    सोयाबीन बेड किती फुट चा आहे ❤

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว +1

      3.5

    • @Farming_Green007
      @Farming_Green007 ปีที่แล้ว

      @@AgricossFarmer एकर मधे किती बेड पडले

  • @uttambhanjebhanje8547
    @uttambhanjebhanje8547 ปีที่แล้ว

    केना तणासाठी कोणते तणनाशक फवारणी करावी.

  • @amitbhau
    @amitbhau ปีที่แล้ว

    उगवण पूर्व तणनाशक वापरले असल्यास त्याचा थर मोडू नये असे जाणकर सांगतात 🤔 डवरणी, निंदन केल्यास थर मोडणार नाही का?

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      डवरणी उशीरा करायची गरज वाटत असेल तर,

  • @kailashmahajan7341
    @kailashmahajan7341 ปีที่แล้ว

    गोल पान सुपारी तणासाठी काय फवारावे

  • @rameshwarfuke4
    @rameshwarfuke4 ปีที่แล้ว

    सर ओडीसी हे तननाशकापेक्षा चांगलं रिझल्ट देणारे तननाशक कोनते आहे

  • @km-dr6bh
    @km-dr6bh ปีที่แล้ว

    तणनाशक मारल्यानंतर किती दिवसांनी कीटकनाशक मारावे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      2-३ दिवसात चालेल

  • @abhijitshinde6228
    @abhijitshinde6228 ปีที่แล้ว

    Persuit+ Targasuper+alika kasa rahil?

  • @sureshdatkhil834
    @sureshdatkhil834 ปีที่แล้ว

    सर कापुस तणनाशक चा विडीओ टाका

  • @defencearmy959
    @defencearmy959 ปีที่แล้ว

    Sir apla no bhetel ka bolne karayache ahe kahi mahiti havi ahe

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      नंबर नाही देवु शकत

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      Telegram group join करा

  • @sumedhmeshram7850
    @sumedhmeshram7850 ปีที่แล้ว

    Galaxy ne पूर्णपणे मारत नाही पुन्हा हिरवे होतात

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये सांगितले आहे केना दोन पानावर असतांनी मेला तरच मरतो नाही तर मरत नाही

  • @WasimKhan-vw3yn
    @WasimKhan-vw3yn ปีที่แล้ว

    Kallu ke liye kaun sa tannashak hai

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      Video मधील दुसरा घेवू शकता

  • @user-pm4es8sz8j
    @user-pm4es8sz8j ปีที่แล้ว

    करडू साठी तणनाशक

    • @gopaljadhao4969
      @gopaljadhao4969 ปีที่แล้ว

      Kardu sathi konte tannashk vaprave

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      नवीन व्हिडिओ पाहा,

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  ปีที่แล้ว

      पटेला/आयरिस /अमोरा

  • @sunilpowar7917
    @sunilpowar7917 ปีที่แล้ว

    Phone no payava