केना,दुधी,करडू यासह रुंद आणि लांब पानांच्या तणांसाठी जबरदस्त कॉम्बिनेशन | Dnyaneshwar Kharat Patil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ค. 2023
- #केनातननाशक #kenatannashak #karadutannashak #dudhitannashak #dnyaneshwarkharatpatil #herbicide
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत आपण माहिती देता,, धन्यवाद 🙏🏻
सर तुम्ही खूप चांगली माहिती देता सर्व तुमची जी बोलताना त्याची पीडीएफ भेटेल आपल्याला ❤️
धन्यवाद सर 🙏🌹
खुप छान माहिती पाटील सर
धन्यवाद भाऊ
Very deeply /useful information uploaded. Thanks for uploading such video.
Thank you sir
छान 👍👍👏👏👏🚩
khoop chan patil
Excellent sir
Chan mahiti
Thanks
सोयाबीन आणि तूर यामध्ये कोणते किती फवारावे
🙏🏻🙏🏻
दहा ते बारा दिवसांनी तणनाशके सोयाबीन पेरणी वर फवारणी करता येते का ज्ञानेश्वर पाटील
❤
Patil saheb soyabean tur madhla favara sangava plz 🙏🙏🙏🙏
Patilsir tur soyabeen combination tanashak mahiti dyal.
Mi same combination chi fawarni Keli ahe sir
Sir soybin tur sathi sanga konti auoshdhi ghyavi
Oddisy hi best ahe
Aapn video banvtana ekdam perfect vishay nivdta
Thank u Dada
4:44 5:13 5:13 5:13 5:13 5:13
खूप छान माहिती दिली आहे
सर quirin la syngenta chya fusiflex sobt fawarni krayla chahel ka???? Purna soyabin aahe
Qurin+ targa supeer Maral tar chalel ka sir
चांगली माहिती दिली भाऊ आम्हाला पण येच तणनाशक फवारायच आहे आमच्या शेतात केना जास्त आहे
पुढच्या पिकावर परिणाम होतो
सोयाबीन आणि तुर मध्ये हे combination chalate ka
मी imazothyper 10% आणि propaquizafop 10% मारतो खूप छान तन नियंत्रण होते
Sir maka pika madhe kena khup zala ahe upay sanga pl sir
Klobin ani shaket chalel ka
Soybeans madhi tur hai zaman ka nahi tar dusra kunta sprey karawa sir
Bhau, lal chote chote panachi bel zamini war pasaraleli maratch nahi kahi samadhan aahe ka asel tar sanga
सर तूर आणि सोयाबीन मध्ये चालेल का
Eachna sathi konte tannashak waprave
Dada tur aantarpik madhe cloben chalel ka
हुमणी अलिसाठी उपाय सांगा
tumhi khup usefull video takta thanks , ek request hoti video chya last la sangitlelya aushadha chi praman kiti diwsani fawarava te ani combination , tychi approx market price va tytil content taka hi namra vinanti
ह्या spray मुळे केणा नक्की किती दिवसात पूर्ण जळेल?
Shaked sobat chalel ka
लवासा साठी सागा
सेम्परा
दुधी याने मरतच नाही
टरगा सुपर केना पुर्ण जळतो मी गेले वर्षी वापरलं आहे
टरगा सुपर ने केना अजिबात जाणार नाही केना हे गवत वर्गीय नाही आहे
Sir soyabean perni krun 15 divs zale ahe.. pn soyabean purn ugvle nahi tya mude ugavle nahi tithe prt topni krt ahe tan khup zale ahe tr ata tannashak favarni kru shkto ka?
सर उडिद व तुर मध्ये चालेल का सांगा
Sir tur soyabin madhe kena aahe oshid sanga
Soyabean madhe tur pik aahe tar konate combination fawarave
Saket sobhat klobin ghetala tar chalel ka
खरंच पाटील साहेब मी गेल्या तीन वर्षापासून क्लोबिनच वापरतो धन्यवाद पाटील साहेब
Maza unhali mug hota.... Thoda mug nigala ahe Soyabean madhe..... Kloben ne mug marel ka
Ho DaDa
Marel te fakta soyabin /bumuymug
कापसाला काही साइड इफेक्ट होतो का
कांदा पिकात चालेल का
Kapsacya setat kena khup motha jhala aahe kay karav lagel
ओडिसी तणनाशक सोबत क्लोबेन टाकले तर चालेल का?
quzifix madhe mix karun fawarawe ka klorin
Tur soyabean madhi chaltay ka?
Mix soyabean tur Ani tyach shetat fkt soyabean ahe tr kont vaprave
Kapusa var chalel ka
सर दुधी मेली का सांगा फक्त दुधी ला परेशान झालो 𝚙𝚕𝚣𝚣 🙏
सर तुरीम्यधे चालेल का
Shsked+Qurin एक्तर चलत का
सर क्लो बेन अवी एजील तुरी आणि सोयाबीन मध्ये फवारणी केली तर चालेल का
भुईमुगासाठी चालेल का सर
Bhau widlock ani klobin combination dhonnichya pakingmadhe stikar ahe tar konte stikar vaprave please sanga
एझील + क्यूरीन +परशउट चालेल का लवकर कळवावे
Soyabeen pernenter kite devsani tannashak marayche
माठ, तांदुळका, केना दुधाळी काँग्रेस यासाठी कोणते तणनाशक मारावे काटे माठ व दुधाळी अति प्रमाणात सोयाबीन मध्ये आहे?
हराळी साठी कोणतं आहे ऊसात जास्त आहे
Kloben + agil + alika वापरले तर चालेल का.खूप जण शिफारस करत आहेत
तुमच्या रिस्क वर वापरा
भाऊ हे मुगामध्ये फवारणी करायला चालेल का
Tur soyabeen chalel kay
सर रानमोडी मरेल काय
दीपमाळ
Sir shaket sobat klobin ani agil marlr tar chalel ka
त्यापेक्षा मग परसुट घ्या आणि सोबत agil...
केना मरत नाही
सोयाबीन+तूर या मिश्र पिकात केना,कुर्डू,दुधी,लांडगे,झिंजुलडे ,शेवरी या तनावर कोणती फवारणी करावी
❤मी परणी पूर्व स्ट्राँगअर्म एकरी एक 12.4ग्राम व 300मिली राऊंड अप फवारणी केली इतर सर्व उगवलेले गवत मेल पण केना मात्र तश्याला तसाच आहे.तर केण्यासाठी klobin फवारले तर चालेल का.
शक्यतो मारुनका 4ते5 पाणे आले आसतिल तर कशानच जात नाही खुरपणी करून घ्या
केना गोल पानाचा असेल तर तुम्ही फवारु शकता
@@uddhavaraomagar6092 ओडिसी ने मरतो शेतकरी दादा.
ओडिसी आणि गॅलेक्सी 50 मी
हे combination तुरी फवारणी करू शकतो का
भाऊ तुर आणी सोयाबीन मधे बेस्ट तन्नाशक कोणता आहे जेणे करुण पांडरी फुला ची भाजी मारेल
सरजी तुर सोयाबीन साठी तणनाशक सांगा केना दुधी इचगा साठी
Bhat ropan mashe kena aahe kont aushash vaprave
सर अडमाचे साकेत सोबत क्युरिंग घेतलं तर चालेल का
मक्का पिकामध्ये चालेल का प्लीज सांगा
सर शाकेद बरोबर कोलोबिन चालते का.
प्रमाण सांगा
केळीसाठी कोणते तणनाशक वापरावेत
आम्ही धनुका चे ्क रीन आणि टरका सुपर कॉम्बिनेशन करुन मारले.रिझल्ट अजून यायचा आहें.
Kiti pamp kele
काटेकरियल या तनां साठि कोनते तननांशक आहे सांगा
कपाशी मध्ये चालेल का
Hitweed maxx फवारा
Saket+qurin jmte ka
फक्त अमोरा तननाशक ,
2,4-D + Atrazine ने जात केनी तन मका मध्ये प्रयोग केल होत गेल होत कीनी.
Soybean madhe bavanchi ahe konti tanashk
ऊपटून घ्या बावची प्रत्येक तणनाशकला सहनशील आहे.
मी फवारे
ओके 5:13
कपाशी व तूर वर चालते का भाऊ
सर रिप्लाय प्लिज मोठा पाऊस झाला पण दूपारनंतर राणात ढिपली तयार झाली तर तणनाशक मारायला जमेल का.ओल भरपूर आहे
आमोरा +क्युरिन एकत्र करून फवानी करतात येईल का माहिती सांगा
मक्का पिकातील केना घालन्या साठी कोणते औषध फवारनी करावी
तुरीत चालते का.
Soyabin & tur ahe tyasthi sanga sir ❤ please 🙏 me odissy ghetle pn result ala nahi
Kloben ne gajargawat/kangress marte ka
कपाशीत चालते का
नाहीतर तुम्ही जे लिहून ठेवता त्याचे फोटो वगैरे भेटेल का