केवळ तुरीचे उत्पादन घेण्यापेक्षा पुढं त्यावर प्रक्रिया करून डाळ बनवावी, लहान व आकर्षक पॅकिंग करून थेट शहरी भागातील ग्राहकांना विकल्यास जास्त नफा कमावता येतो.
Kiti utpadan milnar ahe he tula pik hirv astanach kalal ka bhau evdhch ahe na tr shet mojun kiti acer gunte ahe ani Harvesting jhalyavr tyachya video tak mg manto tula
ठिबक चा वापर केल्याने खर्च वाढतो त्यावर काही पर्याय आहे का निश्चितच आपला व्हिडीओ चांगला म्हणजे मार्गदर्शक आहे परंतु पूर्ण नियोजन होईल असा नाही त्यामुळे व्हिडीओ तंत्रशुद्ध आणि युनिक असावा
छान बनवलाय Video...😊♥️
छान माहीती दिलीत साहेब धन्यवाद
कोरडवाहू म्हणता आणि ठिबकद्वारे पाणी पुरवठा करता हे कितपत बरोबर आहे
तुमचे म्हणणे खरे आहे माझ्याही डोक्यात तोच विचार आला होता
Kharip kharip kharip
He Kay barobar nahi😂
हे वागणं बरं नव्हं 😂
हे.पण बरोबर
केवळ तुरीचे उत्पादन घेण्यापेक्षा पुढं त्यावर प्रक्रिया करून डाळ बनवावी, लहान व आकर्षक पॅकिंग करून थेट शहरी भागातील ग्राहकांना विकल्यास जास्त नफा कमावता येतो.
आपण शेती करत असाल तरच हे सल्ले द्यावे अन्यथा नाही करुन पहा मग बोला स
😂😂😂@@gargeyaaware
कोरडवाहू लिहीता आणि ठिबकने पाणी💦💧💦 देता😢😢😢
ढाणे साहेब फार छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻फक्त औषध ची नावे सांगताना स्लो सांगावीत की शेतकरी लिहून घेऊ शकतील 🙏🏻धन्यवाद
प्रति झाडं अथवा प्रति फुली कीती ग्राम सोयाबीन भरलं तुमच्या
20 qtl +येण्यासाठी
प्रति फुली 1/1 वर 100ग्राम एवढं येणे गरजेचे ahe
Veriety Name And Line Distence Bolo bhaiya please.. 👍
Tumchya kade drip aahe tar mag shet koradvahu kase
Pavne 2 futacha sarimadhe tokan yantrane 6inchavar Eka thikani 2 biya Kds 726 soyabean tokan kele tar chalel ka
Kiti utpadan milnar ahe he tula pik hirv astanach kalal ka bhau evdhch ahe na tr shet mojun kiti acer gunte ahe ani Harvesting jhalyavr tyachya video tak mg manto tula
Basal dose kasa dila.
Drip madhun khat konte dile.
My best friend rushi... greatest person
Magchy varshi kiti avarage ala bhau soyabin cha
Growth inhebiter use kartatka
Fast Comments 🥰💝🤣
❤️💋
@@GreatSahyadriYashkashid organic farming kartat ka tumhi
2 ri favarani kiti diwasani karawi
Tan nashk kontya net sanga
खरं सांगा
Ekari Kiti kwintal utpadan aal?
चुकीचे माहिती सांगताय एवढे उत्पादन क्षमता नाही एक शेतकरी दाखवा आपण सर्वांनी मिळून सत्कार सोहळा संपन्न करू
बरोबर आहे राव
👍👍
👌👌💯💐
Rada bhai cha
Dhanyawad
ही कोणती सोयाबीन आहे भाऊ
Hindi me banaye plz🙏🏻
Video che title wrong aahe
Fulle sangam soyabeen h thoda daatt ho gya h vaad bahot ho rhi h lihocin mare to chalega na
सर बेयाणे कुठं मिळतेल.. काय रेट आहे
Watch video
Micro sprinkler la kiti kharch yeil
He khote watate akri 20 kkintal,
आणि जात कोणती आहे
Ashe kahipn sangun Shetkaryanchi disha bhool kru nka... Kordvahu mhanta ani sprinkler lavta kay logic ahe tumch satkar kela pahije tumcha😂😂😂
ठिबक चा वापर केल्याने खर्च वाढतो
त्यावर काही पर्याय आहे का
निश्चितच आपला व्हिडीओ चांगला म्हणजे मार्गदर्शक आहे परंतु पूर्ण नियोजन होईल असा नाही त्यामुळे व्हिडीओ तंत्रशुद्ध आणि युनिक असावा
चीवतया बनवतात सर्व
एकरी 20 कि्विंटल शक्य नाही...
Sir namaskar , आपला नंबर send kra plz 🙏🏻
खोटारडा सांगतो एक दाखवतो एक😊
पाणी व्यवस्था आहे तुमच्याकडे...इतरांचे काय?थापा मारणे सोडा राव.
काही फेकु राव
सर आपला मोबाईल नंबर मिळेल काय म्हणजे आपल्याशी संपर्क साधने सोपे जाईल कृपया आपला मोबाईल नंबर द्यावा ही विनंती ही विनंती
agrotech2605@gmail.com
Sir तुमचा मोबाईल नंबर पाठवा