Nano urea subat di midhuide (rogar) Dizair chi zaman ka kapus la sir nahi tar nano urea ani 19.19.19 Boster chi zaman ka kapus 35 devsa chi hai ani parman kiti takai chi
नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532 नांदेड - श्री ओम बीज भांडार 9764514411 न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459 वाही बाजार - अंबिका अॅग्रो एजन्सी 9422250017 खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
ज्यास्त पाऊसामुळे सोयाबीन पिवळे पडले आहे , 4 - 5 कळ्या लागत आहे काय फवारावे , ट्रायकंटेनॉल , मीरा कलॉन , विपुल या तिन्ही पैकी कोणते व किती फवारावे , घटक काय आहे तेच नाही मिळाले तर ध्यन्यवाद
नमस्कार सर 🙏🙏मी कर्नाटकातून आहे सोयाबीन पेरणार आहे पण एवढे दिवस पाऊस नव्हता. पण आता पाऊस खुप चालू आहे.20जुलै नंतर पेरता येईल का आणि किती तारखेपर्यंत पेरता येईल कृपया सांगावे 🙏🙏धन्यवाद
Chan Tahiti dili sar 🌹🙏🌹
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
Nano urea subat di midhuide (rogar) Dizair chi zaman ka kapus la sir nahi tar nano urea ani 19.19.19 Boster chi zaman ka kapus 35 devsa chi hai ani parman kiti takai chi
नमस्कार दादा , चालेल
Satat pausamule soyabean perani zali nahi kdhiprynt perni krta yeil sir plz rply 🙏🙏
सुदर सर
🙏
अतिसुंदर गुरुजी
धन्यवाद दादा
@@whitegoldtrust sir shaked sobat humic acid chalel ka soyabean 12 days
Dear sir tur la singal super phosphate Ani uria Dil tar chalel ka jast vadisati
नमस्कार दादा , २०:२०:००:१३ + पोटॅश द्यावा
Kapus 43 ani 58 wya diwashi 3 Aug la fawarani karayachi ahe tyala Rej ,Zep ,Paris sparsh ani 12-61-0 ghetale tar chalel ka
चालेल दादा
Jhik Ani phers rijrt kiti divsala yeto
नमस्कार दादा , ५-६ दिवसात रिझल्ट येतो
Gogalgay vyavasthapn kas karav soyabin pikamadhe
नमस्कार दादा , कार्टोपहायक्लोराईड रेती मध्ये मिसळून शेतात फेका
Soyabean made tannashk marle tata bahar takle pivde padnar ka
नमस्कार दादा , तणनाशकाची चुकीचं प्रमाण वापरल्यास त्याचा दुष्परिणाम होतात
Sir soya la khat dilyvar sandhakali khup vahnara paus zala tar khat vahun gele asel ka
नमस्कार दादा. जमिनीत झाकून दिले तर वाहून जात नाही
Sir pboost + k lift + micronutrients+ alika pahila fawara chalnar ka
नाही दादा pboost + k lift हे रासायनिक खतातून द्या
Sir.kapsala.30divas.zhale.pane.karpat.aahe.kahi.kahi.burshi.ne.mula.kuzun.zhad.vadun.zaat.aahe.kahi.upaaye.sanga.rifresh.rihansh.19.19.ne.farak.padel.ka
नमस्कार दादा , पिक्सल ३०० ग्रॅम + रायझर २ लिटर १५० लिटर पाण्यात द्रावण करून ड्रेचिंग करा
Sir ata soyabin perala jamnar ky
सर प्लिज रिप्ले. शकेद व रेज सोबत शोकअप मिळाल नाही तर आज फवारणी तणनाशकाची केली आता कोणता फवारा घेऊ.व किती दिवसाला घेऊ.
Sir mala soyabean perun 28 divas jhale soyabean madhe khodkida chakribhunga pankhanari alhi Paisa he rog ahe pahili phawarni konti karu
नमस्कार दादा , झेनोप १५ मिली फवारणी करा
आणि त्याचे कंटेंट सांगा 🙏
सर नमस्कार कृषी टेक सातारा कंपनी चे वृद्धी मध्ये पण ट्रायकंटेनाल आहे रीजल्ट पण चांगला आहे माझा १० वर्षाचा अनुभव आहे 🙏🏼🙏🏼
Sir turila margdarshan have aahe
नमस्कार दादा , काय अडचॅन आहे ते कळवा
Thanks sir
Nano urea vaprave ka
नमस्कार दादा , हो चालेल
सर फक्त ट्रायकँटेनाल फवारावे की सोबत एखादं टॉनिक टाकले तर चालेल ??
ट्रायकँटेनाल किंवा टॉनिक यापैकी एक घ्या
Tur panyamule meli kay karave
Marun gelyana ky kru shaktot
@@yogeshreddy7816 kont gav aahe
Sir tur marat aahe pivli padun kahi thikani tr kahi thikani tur modat aahe nasut aahe aapan tyas steam kanker aas mhatla hot tr sir aapan krupya margdarshan tatkal dya nahi tr khup nuksan hoil
नमस्कार दादा , पिक्सल ३०० ग्रॅम + रायझर २ लिटर १५० लिटर पाण्यात द्रावण करून ड्रेचिंग करा
Yellow mojak aala sir babhulgaon siwar
नमस्कार दादा, व्हिडीओ मध्ये सांगिल्या प्रमाणे नियोजन करा
Mirchi pivli padlyas Kay karave
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
😢Tur Shende kudni kadi karavi Tur perun 66Divs zale Perani Tactorni keli ahe
नमस्कार दादा , ७५ दिवसा पर्यत शेंडे खुडणी करू शकता
Pboost ,klift kuthe milt?
नमस्कार दादा , आपला जिलज तालुका सांगा
Chawala (cowpea) मध्ये Odyssey, pursuit. तणनाशक स्प्रे करता येते काय.प्रमाण किती घ्यावं लागतं . १पाव साठी किती glass पाणी घेऊ.
नमस्कार दादा , चालेल २० टक्के डोज कमी करावा
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
सर सोयाबीनला दुसरी fhwarni कोणती करावी
३० दिवसांनी
झेनॉप-15
Refresh -40 मिलि
19.19.19-100 ग्रॅम
प्रती पम्प प्रमाण
जाधव
सर झिंक व फेरस edta सोबत 19.19.19 फवारणी केली तर चालेल का
चालेल दादा
@@whitegoldtrust
एखादे किटकनाशके
सर अदकी च्या 17 जुलै ला कापूस लागवड केली तर चालेल का
अदकी च्या शेतात आज कापूस लागवड केली तर चालेल का
Sar avashyakta photo dakhva
नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही
सर कापसा मधील पाणी बाष्पीभवना द्वारे काढण्यासाठी काय उपाय किंवा फवारा आहे का सांगा सर pls 🙏
नमस्कार दादा , ट्रायकंटेनॉल ची फवारणी करावी
Sir refresh madhye kutle content aahe
नमस्कार दादा. अमिनो ऍसिड
सर अमच्या कड़े शॉक अब हे मिलत नही कृपया त्यात असनार्य घटकाचे नावे संगीतल्यास पर्याय दूसरे औषध घेता येइल
नमस्कार दादा , तुम्हा जिल्हा तालुका सांगा
सर झेनाप मध्ये काय घटक आहे
नमस्कार दादा , Indoxacarb 14.5% SC
पी बूस्ट आणि के लिफ्ट फवरणी मध्ये वापरायचा का
नमस्कार दादा , नाही
th-cam.com/video/6ILUhth08uM/w-d-xo.html
पावसात सोयाबीन पीक कसे वाचवू शकतो..
सर मेरी सायबिन बहोत अच्छी है 19 जून की बोनी है 15 जुले को खरपतवार डाला है झटका बैठा है किया डेल मार्गदर्शन करें
नांदेड ला कोठे भेटते माहीत आहे का
नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
नांदेड - श्री ओम बीज भांडार 9764514411
न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
वाही बाजार - अंबिका अॅग्रो एजन्सी 9422250017
खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
धन्यवाद सर 🙏
Ekary 2 -2 kg waparale hote sir
चालेल दादा
🙏🙏🙏
पीबुस्ट व के लिफ्ट रासायनिक खतासोबत चालेल का
नमस्कार दादा , सल्फर युक्त खता सोबत चालत नाही
नमस्कार सर माझी चुनखडी जमीन आहे कपाशी वाढत नाही त्यावर उपाय सांगा 🙏
आळवणी
रायझर १०० मिली
सल्फा बूस्ट ५० ग्रॅम
१९:१९:१९- २०० ग्रॅम
प्रती पप
सर माझी जमीन चुनखडी ची आहे सोयाबीन पिवळं होत आहे आणि सर मला होमनि अळी चा खूप त्रास आहे उपाय सांगा plz
नमस्कार दादा , चुनखडी जमीन असल्यास झिंक edta २० ग्रॅम + फेरस edta २० ग्रॅम फवारणी मध्ये वापरा
पी-बुस्ट आणि के लीफ फवारणी करता येते का
नमस्कार दादा , फवारणी नाही ड्रिचिंग करू शकता
सर कंपनी कोणती आहे
१ महिना पूर्ण झाले आहे chawala lagwad करून.
Sir kpashivar 30 divsa nantar tan nashak marle chalel kay.
नमस्कार दादा , चालेल
सर मिर्ची पिकालां पिवळटपणा आला कि कोणते औषधं फवारावे
नमस्कार दादा , टॉप अप + १९-१९-१९ फवारा
नमस्कार सर जी
नमस्कार दादा
औषधे कळंब तालुका एथेही भेटत नाहीत.तरी कोठे भेटेल.सांगावे
कळंब - संजय कृषी केंद्र 8275036262
कळंब - भगवती कृषी केंद्र 9130356685
कळंब - मातोश्री कृषी केंद्र 7775837748
कळंब - चिंतामणी कृषी केंद्र 9422867012
सावरगाव - जलाराम कृषी केंद्र 9422865397
Soyaben अतिरिक्त पण्या मुळे नाही निघाला 5 bag आता काय पेराव म्हणजे झालेले नुकसान भरपाई होईल आणि शेत रिकामे राहणार नाही pls margdarshan karave
नमस्कार दादा , तूर पेरू शकता
सर माझ्या जमिणीत सोयाबीनच. वाढत नाही. कोणता फवरा घेऊ
नमस्कार दादा , रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्राम
Jamin halki ahe top up ghetal chalte ka
मोनोक्रोटोफॉस +झिंक+फेरस पिवळे पडलेल्या सोयाबीनला फवारणी करावी का ❓
नमस्कार दादा रेज + झिंक+फेरस घेऊ शकता
सर मी साकेद फवारनी केली आहे नतर काय फवारनी करु सोयाबीन ला सोयाबीन 40 दिवसा चे आहे
नमस्कार दादा , झेनॉप + झेप + १२-६१-००
सर तणनाशकाचा झटका बसला आहे काय करावे सोयाबीन
नमस्कार दादा , रिफ्रेश ची फवारणी करा
ज्यास्त पाऊसामुळे सोयाबीन पिवळे पडले आहे , 4 - 5 कळ्या लागत आहे काय फवारावे , ट्रायकंटेनॉल , मीरा कलॉन , विपुल या तिन्ही पैकी कोणते व किती फवारावे , घटक काय आहे तेच नाही मिळाले तर ध्यन्यवाद
नमस्कार दादा , तिन्ही औषधी मध्ये ट्रायकनाटेनॉल घटक आहे प्रति पंप ३० मिली वापरा
नमस्कार सर सोयाबीन पिवळी करण्याचे कारण काय
नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा या मध्ये सोयाबीन पिवळे पडण्याचे प्रमुख करणे सांगितलेली आहे.
साहेब सोयाबीन मध्ये लव्हाळा फार आहे काय करावे सांगा. सोयाबीन ६"आहे तर लव्हाळा एक फूट आहे.९० टके लव्हाळा आहे. काय करावे सांगा
नमस्कार दादा , शाकेद फवारा
सर कपाशीवर एजील तननाशक फवारले आहे ४दिवस झाले फरक किती दिवसांनी िदसेल?
फक्त एजीलच फवारले का ?
फकत गवत वगीेेय तन आहेत मणुन एजिल फवारले
तणनाशक सोबत चालेल काय
नमस्कार दाद ., सोयाबीन मध्ये वापरत असल्यास सोबत रेज घेऊ शकता
असंच आहे सोयाबीन चुंखाडी युक्त जमीन आहे
नमस्कार दादा , फवारणी मध्ये झिंक edta २० ग्रॅम + फेरस edta २० ग्रॅम प्रति पंप फवारा
शक अब चे कंटेंट
सोयाबीन फुलात असून पिवळी पडली आहे तरी तात्काळ हिरवीगार होण्यासाठी कोणते कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करावी.
नमस्कार दादा , सोयाबीन पिवळी पडण्याची काय कारण आहे ते कळवा, त्यावर योग्य उपाय सांगता येईल. धन्यवाद
सोयाबीन फानदी करने साठी काय करावे सर
टॉप अप ४० मिली
सर सोयाबीन पूरी पिवली,पडत, आहे
नमस्कार दादा , आमच्या ८५३०६८७८८८व्हाट्स अँप वर फोटो पाठवा
सोयाबीन पिवळे का पडते
नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा या मध्ये सोयाबीन पिवळे पडण्याचे प्रमुख करणे सांगितलेली आहे.
सर माझ्या शेतातील सोयाबीन पिवळे पडले
नमस्कार दादा , १९-१९-१९ १०० ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली चुनखडीची जमीन असल्यास झिंक व फेरस सोबत घ्या
पी
Mo no paatva sir
नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
नमस्कार सर 🙏🙏मी कर्नाटकातून आहे सोयाबीन पेरणार आहे पण एवढे दिवस पाऊस नव्हता. पण आता पाऊस खुप चालू आहे.20जुलै नंतर पेरता येईल का आणि किती तारखेपर्यंत पेरता येईल कृपया सांगावे 🙏🙏धन्यवाद
नमस्कार सर भेंडी 20 दिवसांची झाली आहे टरगा सुपर + शौक अब मारलं तर चालेल का
चालेल दादा
चुणखडी जमिनीवर पिवळी पडली
नमस्कार दादा , चुनखडी जमिनीत झिंक व फेरस ची कमतरता असते त्यामुळं पीक पिवळं पडते
पहिलं तन नाशक मारलेले पुड्या आणि आता माराव
पहिल्या मार्करच्या पुढे कोणतं तन नाशक मारावे आता
जाधव साहेब आमच्या इथे पाऊस कमी आहे तरी सोयाबीन तरीही सोयाबीन पिवळे होत आहे
नमस्कार दादा , यलो मोझॅक किंवा चारकोल रॉट असू शकते
Thanks sir
Sar soyabin pivade aahe rbhi madhe habrit hota nano yuriya chalel ka
नमस्कार दादा , १९-१९-१९ १०० ग्रॅम + रिफ्रेश ४० मिली फवारा
Thanks sir
Welcome