अनिकेत भाऊ पेटणी करून 15 दिवस झालेत परंतु त्यामधील काही क्षेत्रामध्ये बियाण्याचे उगवण शक्ती कमी झाल्याने दुबार पेरणी केली आहे त्याला 8 दिवस झालेले आहेत तर 8 दिवसाची पेरणीवर आपण तणनाशकाची फवारणी करू शकतो काय ?
मी Kds 992 दुर्वा टोकन केले आहे, 5 फुटांवर बेड पाडून, ड्रीप टाकली आहे, बेड वर 2 ओळी टोकन केले..एकरी फक्त 8 किलो बियाणे लागले..नवीन प्रयोग आहे ..बघू किती avarage येतय ते
शेतकरी मित्रांनो यावर्षी कोणत्या सोयाबीनच्या वाणाची पेरणी केली ❓🤔 comment plz 👇
335. KDS 726
612
Maus ६१२
Fhule kimya
612
Shaked sobat chikata jamntka sir
Yawalkar che viraam kase ahe te sanga plz
Iris best ahe
Tan nashak madhe sticker lagel ka
tur and soybean mix perni sathi fusiflex chalat nahi tr shaked chalt ka
हो
Asked aani fuzipheks maru shakto ka
Best shots तन नाशक तूर सोयाबीन कसे आहे
Sir tuhmi sangitleli aushadhi soyabeen Ani turivar chalel ka
काही चालतात
छान माहिती दिली दादा, आभारी.फुले किमया.🙏
Sir please mAzi madat Kara ho yak
sir mi patela tannashak phawarni keli aahe parntu
soyabin chi pane bad jhili aahet
Fuji flex,amora ,saked
Sir soyabin LA 15 divas zalet tannashak marle tr chalel ka
हो चालते
Iris chalel ka ani prman kay ahe te sangave
Green gold 3344 Keli ahe 2.5 ekar la 40kg perl ahe 3july la sir big fan ❤❤
👍🏻😊❤️✌️
Gel bhauu kahich fayda honar nahi
@@akshaygade4815 काऊन
Ekari 30kg perayala pahije hote
Tumachi soyabeen patal hoil
30. Divsa che
Athority चालेल का??
Sir तणनाशक मारला काल thod soyabean पिवळी पडली 😢😢काही होईल का
1 july
👍🏻
चिकटा गवतासाठी कोणती फवारणी घ्यावी
शकेद + क्लोबीन एकत्रित फवारणी चालेल का...
Shaked ekte pn favrle tr chlte
Soyabin perni karun 45 divas zaliet tan mote mote zalet soyabin la senga laglet kontey tan nashik vaprayla pahije aani kite prman
अमोरा साठी दुकान वाले 100 ml चे प्रमाण 14 लिटर टाकी साठी सांगतायत नेमक किती घ्यायाच सर...
30 divsachi zali ahe konti tannashak favaru
Sir 10 divas zale pernila, tannashak fawarle tar chalel ka?
शाकेद बरोबर कोलोबिन चालते का
10te 12diwasat tan nashak Maru shkto ka
21 diwasanunter
Shaked मध्ये qurin मिक्स केले तर चालते का सांगा plz
हो चालेल
सोयाबीन 30 दिवसाचे आहे कना साठी तणनाशक कोणते मरावं
Fusiflex aani alika yanchya combination vr ek video banva sir
Ok
BASFcompany ch उडीशी कस आहे,सर
हो ते पण चांगले आहे
N.1.अमोरा
सर लव्हाळा या तणासाठी कोणते तणनाशक फवारावे ?
नाही रिझल्ट मिळतं
Khurapani karun ghya
@@Mfrajskskmsks3368 तुर असेल तर चालते का?
Shaked+alika+शॉक अब+स्टिकर एकत्र मारले तर चालेल का
Alika chi nntr favrni kra
Majhya soyabin la 27 divas jhalet..
अनिकेत भाऊ पेटणी करून 15 दिवस झालेत परंतु त्यामधील काही क्षेत्रामध्ये बियाण्याचे उगवण शक्ती कमी झाल्याने दुबार पेरणी केली आहे त्याला 8 दिवस झालेले आहेत तर 8 दिवसाची पेरणीवर आपण तणनाशकाची फवारणी करू शकतो काय ?
अजून 3-4 दिवसांनी करा
धन्यवाद भाऊ 🙏🙏
मी फुले सगंम ची पेरनी केलो आहे
तननाशक तसर आनलो चालेल ना पिल्ज सांगा
हो चालेल
सर मी सोयाबीन वान ईगल 335 ची पेरणी केली आहे
27/6 /2023
18////19 दिवसाचे झाले
Gajar gawat sathi konte vaparave
Flusiflex
तनशाक मध्य पोषक टाकावेत का
वापरु शकता
सोयाबीन मध्ये लोहळा सर्वात जास्त आहे. कोणते तणनाशक मारू
तसर 800 रु मिळाल 9 पंप ची योग्य आहे का दादा
सर , पहिला कोलपणी कारायच का ,
तनणाशका ची फवारणी?
कोळपणी आधी
Stongaarm वापरले तन मेले नाही सोयाबीन ला 18 दिवस झाले आता कोणते मारू
13 day zal ahe konti fawarni karva sir
केण्यासाठी कोणते तन नाशक वापरावे
Shaked
सर प्लीज सोयाबीन मधील गोगल गाय नियंत्रण कसे करावे. सध्याचा शेतकऱ्यानं समोरचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. यावर व्हिडिओ बनवा
Bhau mahavir gr gharda kampani cha
Ok
3:56
भात पिकासाठी कोणते तन नाशक औषधे आहेत
सर पेरणी करून 10 दिवस झाले आहेत केणा तण आहे खुप.तणनाशक कधी फवारणी करावी आणि कोणती?
Bhau qreen kloreen Ani ajil mara
केना गवत आहे काय वापरावे सर
Kena gavat var konta tannashak marava
Imazithiper 10
15दिवस
Soybena 11tin jalaya
सोयाबीन पेरणी करून 7 दिवस झाले तण उगवलं तनशकाची फवारणी करू का
15te20 divsane Kara bhau
भाऊ सोयाबीन 10दिवसाचे आहे अजून सोयाबिंला 2पान आले नाही।।तनानाशक फवरानी केली तर चालेल का प्लीज reiply
सोयाबीन पेरणी करून 18दिवस झाले आहेत आज शकेद फवारणी केली
👍🏻
सोयाबीन मध्ये खुप तण आहे 20 दिवस झाले कोणता फवारा वापरावा
8दिवस झाले आहे तणनाशक किती दिवसांनी फवारणी करावी
15-25
पेरणी करून 14 दिवस झाले दादा तणनाशक फवारणी केली तर चालेल का
हो चालेल
धन्यवाद
आमच्याकडे सोयाबीन वर खूप प्रमाणावर शॉक बसल्याचे दिसत आहे काय प्रकार असेल नेमका
Bayovita X एकरी ५००मिली ची फवारणी घ्यावी ७ ते ८ दिवसात रिझल्ट दिसेल
Micro nutrient chi fawarani ghya
Galaxy Nxt कसे आहे
चांगले आहे
गवत वर्गीय तण मेले नाही
8 दिवसाची सोयाबीन आहे तणनाशक मारल तर चालेल का
अजून 3-4 दिवसानी
@@shetkariputra_ ok thanks 🙏
मी Kds 992 दुर्वा टोकन केले आहे, 5 फुटांवर बेड पाडून, ड्रीप टाकली आहे, बेड वर 2 ओळी टोकन केले..एकरी फक्त 8 किलो बियाणे लागले..नवीन प्रयोग आहे ..बघू किती avarage येतय ते
छान 👍🏻
@@shetkariputra_ पण रिस्क वाटते मला, कारण बियाणे खूपच कमी टोकल आहे..किती avarage येईल सर??pls सांगा
@@Turukmakto6162 3 फूट बेड लागतं होतें
@@shetkariputra_ हो पण , तुमचा अंदाज काय?किती avarage येईल एकरी 8 किलो बियाणाला?
सोयाबीन पेरणी सोबतच म्याक्स फवारणी केली रिजल्ट कसा राहील
चालेल
3:59 3:59 3:59
सोयाबीन × तुर हे 15 दिवस झाले फवारणी केली तर चालेल का
म्यॅग्निशियम सेल्फेट प्रत्येक ढोसला 10 किलो टाकायचका
फवारणी साठी 100gm
सोयाबीन मध्ये वेलाचे गवत आहे
कोणती फवारणी करावी
Amora
तूर सोयाबीन कोणते तणनाशक झाले
Hingoli Maharashtra eknath hake soyabean perani 17day
दादा सोयाबीन ला पहीली फवारणीला तुम्ही जे टॉनीक (नोवा झाईम) सांगीतल होत होत ते सि.राजा मधी भेटन तर दुसर कोणत फवारु.
Biovita x चालेल
1 la divas
ओडिशी बद्दल माहिती हवी आहे 🙏
सोमवार ला बावीस दिवस होते
गाजर गवतसाठी कोणते तणनाशक चालेल...
तणनाशका बरोबर npk वापरावा का
FMC चे Galaxy कसे आहे .?
ते पण चांगलं आहे
Galaxy suddha best ahe sir
Shelke sir echka khup zalay konti favarni karavi
Shaked
सोयाबीन मध्ये लोहाळा खूप जास्त आहे त्यासाठी कोणते तण नाशक मारावे
लव्हाळा साठी तणनाशक सांगा सर
शंभर टक्के लवळा नाही जात
Basf Odyssey
👍🏻
७ दिवस झालेत. कोनत तनणाशक वापरावे?
कोणते पण वापरु शकता अजुन 3-4 दिवसांनी
सर तुमचा मला व्हाट्सअप नंबर दयांना कापूस सोयाबीन पिकाची पूर्ण माहिती पाहिजी
ओडिसी आणि पूर्शुट बद्दल नाही सांगितले सर
सरजी कापुस दुसरी फवारणी साग
सर 15 दिवसांना चालत का तन नाशक
हो
@@shetkariputra_
10 दिवसानंतर तणनाशक फवारणी चालेल का..? कळवा plz....❤
सोयाबीन पेरून पंधरा दिवस झालेले आहेत तन नाशक मारले तर चालेल का
सोयाबीन मध्ये खुप हाराळी गवत आहे कोणते तननाशक वापरावे
Shaked sobat tonik chalel ka konat.,asel tar suggest kara
आमच्या कडे आजुन पाऊस चं नाही
सोयाबीन मध्ये गाजर गवत उगत आहे, यासाठी चांगले तण नाशक सांगा
Flusiflex
साकेत ने मरणार नाही का
17 दिवस
पटेला चांगले आहे पण तूर मध्ये चालते का
सोयाबीनला शॉक नाही बसव म्हणून त्यांच्या सोबत काही आहे का
हो चालते
@@shetkariputra_ धन्यवाद अनिकेत भाऊ
Amora mast ahe
तर यापैकी सर्वात भारी तननाशक कोणते..
Dada 20 zale ahe Pn hi tan nashk milat nahi.
Fisofex result changla nahi
8 दिवस झाले आहे सोयाबीन पेरणी केली
शाकेद मध्ये एजील चालेल का😮
Dada tumcha mobail na dya
15 divas zalet perni karun...
👍🏻