उगवणीनंतर चे सोयाबीन तणनाशक | soybean Post Emergence Herbicide | Dnyaneshwar Kharat Patil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2023
- #सोयाबीनतणनाशक #soybeanHerbicide #soybeanpostemergenceherbicide #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
खूप छान महीती दिला पाटील धंनेवाद
Tan nashaka baddal khup chan mahiti dili . Thanks a lot.
Nice and very useful information ..Thanks a lot.
बेस्ट माहिती दिली 👌👌👌
छान माहिती
Best inpormtion dnyaneshwarji
Sir सोयाबीन मध्ये केना जास्त झाला आहे त्यासाठी तुम्ही सागितल्या पैकी उत्तम तणनाशक कोणतं वापरू
Odisi qreen excellent rizalt dada
Mast❤
छान
Khoop chan advise dili patilsaheb
Best Agro life che tan nashak सर्वात भारी आहे रिझल्ट आहेत.
आपले व्हिडिओ खूप छान असतात सोप्या भाषेत व समजणारे असतात व खरी माहिती दिली जाते
👍👍
👍
इकडे कृषीसेवा केंद्र दुकानदार सोयाबीन तणनाशकासोबत मिक्स करण्यासाठी micronutriant व potassium humate देत आहे त्याचा फायदा होतो का?
सर adama चे weedblock आणि agil mix करून वापरले तर जास्त heavy dose तर होणार नाही ना तंन नाशकाचा??? आणि सोयाबीन तूर मध्ये उडीद आहे दोन तिफन त्यामध्ये मारले वरील तन नाशक तर चालेल का कृपया reply द्यावा मला आज फवारणी करावयाची आहे. तालुका मोताळा जि. बुलढाणा
👍👍🏻
Namaskar bhau, mi soyabeen madhe amora tan nashak favarleyavar paus aala, tyamule result aala nahi, punha tan nashak favarle tar chalel ka?
Only silicon tannashak sobat chalel ka sir?
Bapusaheb ambore yancha mobile no bhetel ka? Soyabean ani dollar harbara vikrami utpan ghenare shetkari. Ya pikansathi don oli madhe te kiti antar thevtat
मि सोयाबीन व तूर मध्ये साकेद हे तननाशक फवारणी केली पिकावर थोडी क्रोचिगं झाली आहे,खरात पाटील यांच्यी छान मार्गदर्शन केले
ते ठीक होईल 8 दिवसात घाबरु नका
राम राम पाटील सर
मि सोयाबिन पेरून 4 दिवस झाले या रानात हराळी आहे कोनते तन नाशक फवारावे
सोयाबीन पेरणी होऊन 12 दिवस झाले व तननाशक कोणते मारावे 🙏
नमस्कार दादा!शाकेद सोबत स्टीकर मिसळवने गरजेचं आहे का ?
Iris tur hya pikavar chalte ka?
अमोरा अमोरा तणनाशक रुंद पानाची व लांब पानाचे गवत जळते कृपया लवकर कळवा
Same, me strong arm vaparle, parantu result disat nahi, tan khoop yet ahe shetat,
Durva token केले आहे bed करून. 15 diwas झाले. Khat surwatila देऊ shaklo nahi. आता konata अणि कसा khat द्यावा please sanga.
Sir 14 divshsi tan Nashk marle tar chalte ka
अमोरा आणि क्युरिन एकत्र करून टाकलं तर चालत का दादा ?
फक्त सोयाबीन साठी ?
Patil saheb mi agil ani weedblock favarni keli aaj 4 tha diwas ahe mazya shetatil tan jalale nahi pan mazi soyabean jalat ahe
Lavali sathi sanga
2022 che kitak nashak vaparavee ka?
Fusiflex na tatportiya sowaropat tan Marto mag kahi divsana parat hirwa hote
आमोरा चा पीकावर काय परीनाम होतो काय
FMC galaxy herbicide तुर मधे चालेल का
केना कोणत्या तन नाशक ने जाईल
Sir. ODC che praman sangitale nahi
12divsachi jali ahe soyabeen kont tan nashak favarave
Kardu ke liye konsa herbicide hai
खरातभाऊ नेमके किती दिवसांनी तननाशक फवारणी करावी
गॅलॅक्सी तन नाशक बद्दल माहिती सांगा
साहेब अजब गजब सोयाबीन लावली आहे त्याचा वर सकेद हे तन नाशेक मारले आहे सोयाबीन गुगली आहे तर दुसरी फवारणी कोणती घ्यावी
सर तुमच्या मते ओडिसी बेस्ट आहे का शाकेद
ओडीसीने हरळी मरते का?
मि गेल्या वर्षी अमोरा चा वापर केलता..अतिशय बोगस औषध आहे..
सोयाबिनमधे लांब पानाचे केना आहे कोनते औषध आहे
FMC चे Galaxy कसे आहे
सर बावणच्या हे तन सोयाबिन मध्ये आहे कोणते तन नाशक फवारावे कृपया सांगा
सोयाबीन 35 दिवसाचे Iris तणनाशक मारले पण तण कमी मेले दुबार फवारणी करावी का ?
सोयाबीनला 17 दिवस झाले आहे ऑल भरपूर आहे तर तणनाशक फवारणी केली तर चालेल का
सोयाबीन व तूर ऊगवनी नंतर 17 दिवसांनी ओडिसी मारले चालेल का भाऊ
विहिरीतील शेवाळ साठी उपाय सागा
Bhau Amorachya bhangadit padi naka
dada tur soyabin antar pik aahe .kena khup jast aahe kuthal tan nashak vaparav.
सोयाबीन 28 दिवसाचे झाले आहे तर फिजोफ्लेस हे ताणनाशक मारले तर चालेल का 🙏🙏
best konta😢he sanga yumhi
अंदाजे किंमत पण सांगावी.
Soybean Vel Vargiya kashani Marathi
Kurudu echaka kena katekarval tarvata he tan ahet
सर, ओडिसी आणि कुरीन दोन्ही मिक्स करून फवारले तर चालेल का ?
Amora तुरी ला चालते ना?
सोयाबीन पिकावर पहिली फोवरणी कोणती मारावी
ऊस आणि सोयाबीन एकत्र लावले आहे, तर तणनाशक मारले तर चालेल का?? आणि कोणत तणनाशक???
Sir aadhi kitak nashkachi fawarni karawi ka, ki tan nashakachi ,karawi tar kiti diwasache aantar aasawe...
एकत्र केली तरी चालेल आम्ही मागील चार वर्षांपासून करतो
हरळी लव्हाळा खूप आहे कोणते तणनाशक वापरावे
शकेद एकरी प्रमाण किती
सोयाबीन पिक चौदा दिवसाच आहे तणनाशक फवारणी केली तर चालेल का
आवाज खूप कट होत येतो...... सुधारणा करा......
तन नाशक व पहीली फवारणी कधी करावी दोन्हीचा कालावधी एकच आहे
सोयाबीन आणि तुर असेल तर तुम्ही सांगितल्या प्रमाणे पहिला औषद जमेल का🙏🙏
मुगा साठी कोणते तन नाशक आहे
सर माजी सोयाबीन 15 दिवस झाली आहे तननाशक कोणते माराव
दुधिसाठी काय फवारावे
आरीच चे तन नासक मारले आहेत पण पाने करपा आला आहेत त्या साठी काय करावे
केना साठी कोणते औषध आहे का? सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात आहे.
Tornado with kloben kena jalun jail
@@umeshwakde9674 soybean la kahi honar nahi na
@@panditgaikwad4626 thoda jhatka yeil
@@panditgaikwad4626 15litre chya pump la 20ml tornado ani 15gm klobin chi 10glass pani karun eka takila ek glass taka jamin oli pahije result alya shivay राहणार नाही
Amora mara
केण्या साठी खास औषध सुचवा
Amora tannashak मारले तर गवत वर्गीय मरते काय तसेच गाजर गवत मरते त्यात क्लोबेन मिक्स केले तर चालते काय
ओ डी सी तननाशक याचे प्रमाण सांगा
अमोरा फक्त बाकी फेल तननाशक
आमच्या भागात कुरडू साठी ओषद सांगा सोयाबिन.
केना गाजर गवत मरेल का
परशुट ची माहिती सांगितली नाही सर
Kena sathi konta ahe sir special
Curin
@@rahullahore5446 kontya company che ahe
विडब्लॉक किंव्हा शकेद या पैकी कोणत पन एकाचा वापर कर मित्रा त्याने केना 100%मरतो फक्त डोस कंपनी सांगितल्या प्रमाणे वापर म्हणजे चांगले रिजल्ट मिळतील
किंमती सह माहिती देत जा
भाषा सैली छान
सुपारी तना करीता कोणत्याही वापरू
तुर वसोयाबीनवर तन नाशक सांगा
दुधनी गवत फुजिफ्लेक्स ने पण जळत नाही व स्कॉर्चींग पण येतंय
सर , पहिला कोलपणी कारायच का ,
तनणाशका ची फवारणी?
फवारणी करा आणि नंतर 5 दिवसांनी कोळपणी
सर फुले संगम सोयाबीन दाट झाली काय करावे प्लीज रिप्लाय द्या
विरळणी करा
@@DnyaneshwarKharatPatil धन्यवाद सर 🤝
सोयाबीन मध्ये गाजर गवतासाठी कोणते तणनाशक वापरावे
Amarvel खुप आहे भाऊ
आमच्या शेतात जास्त केना आहे क्लोबिन मारलत चालेल का
Amchya pn
Sir tumcha phone no bhetel ka
मि 5.6. वर्षा पासुन सोयाबीन मध्ये तननाशकासोबत
किटकनाशकाचा वापर करत आहे
सरपंच किटक नाशक हे तन नाशकात मारण्यासाठी दिलय कृशि दुकानात माराव का वापस करावं तुमचा विडीओ पाहुन विचारात पडलो
फवारायला चालत नाही पण आता शेतकरी फावरतात आणि काही कृषि केंद्र चालक पण देतात त्याला आम्ही काही करू शकत नाही ।।।शेवटी एकच ते तसे फवारू नये दोन फवारण्या करणे पडले तरी चालेल
@@DnyaneshwarKharatPatilसर सोयाबीन, तूर पेरणीनंतर आठव्या दिवशी साकेत ची फवारणी केली तर चालेल का (८व्या दिवशी)
सर लांब पानाचा केणा आहे औषद सांगा...
जळगाव (जामोद)जी. बुलढाणा
कडडू कोणत्या तननाशकाने मरतो
फुजिफ्लेक्स चे प्रमाण किती घ्यावे त्याने केना मरेल का
केना मरत नाही फिजफ्ले कसं ने वाढ थांबते
Result चांगले नाही
मग कोणते चांगले राहील कृपया सांगा
Odc bogas