फारच सुंदर सर. तुम्ही पण खरे धम्ममीत्र आहात. खुप अभ्यास आहे तुमचा धम्माचा.एखादा जर स्वतःला जातीने बौद्ध म्हणत असेल आनी त्याला हे द्न्यान नसेल तर तो कसला बौद्ध?
सिगाल ( ब्राम्हण युवकास ) भगवान बुद्धानी या विषयी बोलले, त्यास भगवान बुद्धांची गृहस्थासाठी शिकवण हे प्रकरण डॉ आंबेडकर नी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात वर्णन केले आहे.
मी स्वतः बौद्ध महार वाड्यातच राहतो. महाराणा बौद्ध धर्म घेऊन 72 73 वर्षे झाली. पण त्यांच्या वागण्या बोलण्यात आचरणात काडीमात्र फरक नाही. आपल्याच मित्रांच्या कुचाळक्या करणे लावालाव्या करणे निंदा करणे भांडण करणे हे सतत चालू असते. एखादा माणूस सज्जनपणाने वागायला लागला की त्याच्यावर सगळे तुटून पडतात. त्यांना वाटते यांनीही आमच्यासारखेच आचकळ पाचकळ वागायला पाहिजे.
महारानी बौद्ध धर्म घेऊन 72 73 वर्षे झाली. पण त्यांच्या आचरणात वागण्यात बोलण्यात अजून बुद्ध आलेला नाही. कसले वाचन नाही कसला अभ्यास नाही. एकमेकांच्या उकळ्या पाकळ्या करणे लावालाव्या करणे निंदा करणे हे हे त्यांचे नित्याचे काम आहे. तेव्हा बुद्ध कळणे ही सोपी गोष्ट नाही. महारान साठी तर बुद्ध धर्म हा एक अवघड महा कठीण असा चढणीचा रस्ता आहे.
डॉक्टर तुम्ही सांगता तशा आदर्श भंपक कथा या प्रत्येक धर्मात असतात बौद्ध धर्म ही त्याला अपवाद नाही. या गोष्टी केवळ ग्रंथात वाचायला आणि ऐकायला बरे वाटतात. प्रत्यक्ष आयुष्यात असे आदर्श मित्र मिळणे केवळ अशक्य अशक्य आणि अशक्य.!
बुध्द यांनी कोणी काय कराव व काय नाही हे सांगितले असते तर ते बुध्द झाले नसते ते स्वताहाला कधी भगवान समजले नाही वैद्य की करा हो न कळलेले बुध्द यांबददल बोलू नका
नमस्कार सर 🙏🏻तुमच टि शर्ट खूप छान आहे.अर्थपुर्ण.ह्या मातांची जागा खरोखरच आपल्या ह्रदयात आहे.
Right Brother 👍👍👍
नमोबुध्दाय जयभिम
Thank you डॉक्टर साहेब🙏 तूम्ही सुद्धा आमचे चांगलें मित्र आहात कारण तुम्ही सुद्धा आम्हाला चांगले विचार/मार्ग सांगत आहे.
बुद्धांची देशना . ऐकवली . . संग्राम सर . धन्यवाद🙏🙏💐💐 . जय भीम नमो बुद्धाय .🪔🪔🪷🪷🪔🪔🦣🦣💥💥🐘🐘🌟🌟🦚🦚✨✨🪻🪻🍁🍁🌷🌷🥀🥀🌿🌿🌺🌺🍂🍂🌹🌹👍👍🇮🇳🇮🇳👌👌💯💯✍️✍️♥️♥️💙💙
खूप छान मार्गदर्शन आहे सर🙏🙏🙏🎊🎊🎊🎊
Very nice information
नमो बुध्दाय जयभिम
Excellent and helpful sir ❤
ग्रेट आमचे डॉक्टर साहेब.... रुग्ण सेवेचा खराखुरा वसा घेतलेले 🙏💐💐💐💐👍👌
Jay bhim sir nice information
सर् टी शर्ट आवडला.....
तरुणांना स्फूर्ती देणारा.
साधु 🌷 साधु🌷 साधु
🌷🙏 नमो बुद्धाय 🙏🌷
🌹 मंगलमय धम्म रात्री 🌹
Dr sahab your are good friends
Namo Buddhay Jay Shivray Jay Bhim ⚘️🙏
Thank you for this video.
Very very nice sir🎉🎉❤
Very Good.....
🙏🏻🙏🏻
जय हिंद sir
🙏
Great.
😊🙏🏻👌🏻👌🏻
Very very nice 👌 superb Sir real social improvement Jay Johar Jay Bhim
Great work sir ❤
Very nice Sir 😊😊
Very nice.....jay bhim
अगदी कमी वेळेत संपूर्ण विश्लेषण, धन्यवाद सर ❤❤❤
Very nice 👌
Jai bhim sir, Jai shivrai, sir 🙏🙏🙏
❤ are you great Sir ❤👍Thank you so much sir.
Good T shirt Doc
खूप छान मार्ग दर्शन आहे. 🙏🙏🙏
नमो बुद्धाय 🙏🙏🙏
Khupach chan sir ..jaybheem
काही ठिकाणी अजून तुम्ही सांगता तशी मैत्री आहे काही ठिकाणी नसेल आज स्वतःचा अनुभव आहे एकच नंबर सर
Nice sir jai bhim
Khup chan Sir
खूपच सुंदर
Namo Buddhay...Sadhu Sadhu Sadhu
Very good morning Jay shivray Jay bhim
खुप छान माहिती दिली जय नमो बौद्ध जयभीम
Jay bhim sir
जय शिवराय जय श्रीराम❤
Jay bhim sir
🙏🙏💐
Sir you are great savitribai phule and Fatima shekh❤🎉
Jay Bhim sir
Thank you🙏
Jai bhim jai shivray
धन्यवाद संग्राम.
धन्यवाद सर 🙏 चांगला मित्र कसा असावा याबद्दल खूप छान माहिती दिली.
Excellent Sir 👍
आताच्या काळात असे मित्र मुश्किल ने मिळतात.. किंबहुना काहींना मिळत पण नसतील...
Thanks for informing 🙏
मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹
Very very nice 👍
Jai bhi saheb
मदत करणारे मित्र फक्त कल्पनेतच भेटतात.
छान ❤
Great
बुद्ध देशना मौल्यवान आहे
भवतु सब्ब मंगल
नमो बुध्दाय जय सम्राट असोक जय भिम जय संविधान 🌹🙏🙏🙏
Doctor saheb Jai England pan chalel tumchi karmbhumi aahe ti
दुर्दैवाने मला एकही मित्र नाही... म्हणून मी खुश आहे...😂
Nice info sir
फारच सुंदर सर. तुम्ही पण खरे धम्ममीत्र आहात. खुप अभ्यास आहे तुमचा धम्माचा.एखादा जर स्वतःला जातीने बौद्ध म्हणत असेल आनी त्याला हे द्न्यान नसेल तर तो कसला बौद्ध?
सिगाल ( ब्राम्हण युवकास ) भगवान बुद्धानी या विषयी बोलले, त्यास भगवान बुद्धांची गृहस्थासाठी शिकवण हे प्रकरण डॉ आंबेडकर नी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात वर्णन केले आहे.
बुद्ध बुद्ध करतोस आणि राजकारणाच्या गड्यात नेतोस
Nice 👍
Sir Nice video
सर ऐखादा मीत्र जर श्रीमंत झाला तर तो गरीब मीत्रला वीचारतो का हे सांगा
Congressi....rahul videsat jaun aarakchama vr kay bol la te sang
पुग्गल पञ्ञति नावाचा अभिधम्म पिटक ह्यात एक ग्रंथ आहे. तिनशे नव्व्यानव पुग्गल वर्णिले आहेत. आपण निवडक सांगताय खूप छान. निदान कळेल तरी.
तो काळ गेला आता. प्रत्येक जन स्वःताचा पहीला विचार करतो.
Mag Tula Kadhi budhha samjnar
@@avinashshinde4699ज्यांना समझला त्यांनी काय ऊजेड पाडला? माझे खूप जूने ( नवीन नाही) बौध्ध मीत्र आहेत. मी 50 वर्षे जवळून बघत आहे
@@avinashshinde4699 माझ सोडून दे. ज्यांना कळला त्यांनी काय दिवे लावले. माझे 50 -50 वर्षे जूने बौध्ध मीत्र आहेत. मी रोज त्यांना भेटत असतो.
मी स्वतः बौद्ध महार वाड्यातच राहतो. महाराणा बौद्ध धर्म घेऊन 72 73 वर्षे झाली. पण त्यांच्या वागण्या बोलण्यात आचरणात काडीमात्र फरक नाही. आपल्याच मित्रांच्या कुचाळक्या करणे लावालाव्या करणे निंदा करणे भांडण करणे हे सतत चालू असते. एखादा माणूस सज्जनपणाने वागायला लागला की त्याच्यावर सगळे तुटून पडतात. त्यांना वाटते यांनीही आमच्यासारखेच आचकळ पाचकळ वागायला पाहिजे.
महारानी बौद्ध धर्म घेऊन 72 73 वर्षे झाली. पण त्यांच्या आचरणात वागण्यात बोलण्यात अजून बुद्ध आलेला नाही. कसले वाचन नाही कसला अभ्यास नाही. एकमेकांच्या उकळ्या पाकळ्या करणे लावालाव्या करणे निंदा करणे हे हे त्यांचे नित्याचे काम आहे. तेव्हा बुद्ध कळणे ही सोपी गोष्ट नाही. महारान साठी तर बुद्ध धर्म हा एक अवघड महा कठीण असा चढणीचा रस्ता आहे.
Ok काका तुम्ही बौध्द आहात तर!
सर
Sir tshirt khup chaan aahe..tyat la meaning khup imp. aahe.. Sir tshirt chi link milele ka?
व्यसनी माणसाला किती ही मदत करा कमीच पडते, किती दिवस आपण ते करणार?
पाटील सर टी-शर्ट खूप सुंदर आहे
.
T shirt कसा घ्यावा
T-shirt कुठे मिळेल सर
Sir टी शर्ट कुठे मिडेल ते सागा
डॉक्टर तुम्ही सांगता तशा आदर्श भंपक कथा या प्रत्येक धर्मात असतात बौद्ध धर्म ही त्याला अपवाद नाही. या गोष्टी केवळ ग्रंथात वाचायला आणि ऐकायला बरे वाटतात. प्रत्यक्ष आयुष्यात असे आदर्श मित्र मिळणे केवळ अशक्य अशक्य आणि अशक्य.!
आधी मैत्री करून तरी बघा महोदय.
साहेब, तुम्हाला अशी मैत्री मिळाली असेल तर तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.!
पुनर्जन्म वर आपला व्हिडिओ आहे का.
Sir ha video hindi made pan banva
अंधभकत नसावे मित्र जाम डोकं खातात 😂😂
Are u. Buddhi sth
Dr Sangram Patil Chinese or Japanese are not religiously oriented
They are Antheist not Buddhists
Kuch bhi 😅
बुध्द यांनी कोणी काय कराव व काय नाही हे सांगितले असते तर ते बुध्द झाले नसते ते स्वताहाला कधी भगवान समजले नाही वैद्य की करा हो न कळलेले बुध्द यांबददल बोलू नका
तुम्हाला आत्म चिंतनाची गरज आहे. जेव्हा तुमच्या घरातला कोणताही व्यक्ती बिघडेल तेव्हा समजेल जोपर्यंत स्वतःवर भीत नाही तोपर्यंत दुसऱ्याला समजू नाही
खूप छान विचार साधू साधू साधू
Jay हिंदू..
Khi mitra phkt paisa lagala tr call krtat
Jay bhim sir
खूप छान सर
🙏🙏🙏