बुद्धकालीन- वप्प मंगल उत्सव, आज- गणेशोत्सव l डॉ संग्राम पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • Vappa Mangal Utsav

ความคิดเห็น • 709

  • @shriramkharat1242
    @shriramkharat1242 2 ปีที่แล้ว +74

    डॉ. साहेब तुम्ही येव्हडे सखोल ज्ञान
    जनते ला देत आहात
    धन्यवाद साहेब . जयशिवराय 🙏🙏🙏 जयमहाराष्ट्र

  • @rakeshchawan4134
    @rakeshchawan4134 2 ปีที่แล้ว +66

    जगाला प्रबोधन करणं खूपच कठीण काम आहे आणि ते तुम्ही सरळ मार्गाने आणि खऱ्या पद्धतीने करत आहात त्यासाठी प्रथम तुमचं धन्यवाद.....keep it up sir👌

  • @dr.milindwadgavkar570
    @dr.milindwadgavkar570 2 ปีที่แล้ว +22

    डॉ. संग्राम पाटिलसरांच्या महान सत्यशोधक कार्यास शुभेछ्या.!...एसधम्मो सनंतनो.!!!.." बुध्द सासन"सुरू झाले आहे, प.पू.डॉ. बाबासहेब आम्बेडकर आणि प.पू. गोयंका गुरुजींनी ब्रह्मदेशातून शुद्ध जपून ठेवलेला "सनातन धर्म" भारतात आणून, पुन्हा"धम्मचक्रप्रवर्तन" केले आहे,याला कोणीही रोखु शकत नाही,हे जगास विळखा घालील.!!!.. हेच सनातन सत्य आहे.!...वाचा मित्रांनो,... डॉ. आ. ह. साळुंखेसरांचे "सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध" तसेच "विद्रोही तुकाराम"... जयभीम.!!!🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹☘️🌺🌼🌸🍀🍁🌻😊👍🌷.

  • @dipalishinde983
    @dipalishinde983 2 ปีที่แล้ว +66

    प्रबोधनकार ठाकरे साहिबा नी इतिहास आशेच प्रकारे संगिताला आहे.धन्यवाद डॉक्टर साहेब.

  • @Samyakindiavisionsuniljadhav
    @Samyakindiavisionsuniljadhav 2 ปีที่แล้ว +117

    आप एक बौद्ध दार्शनिक के रूप में भारत भर ऐतिहासिक काम कर रहे सर .जय भीम नमो बुद्ध

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 2 ปีที่แล้ว +65

    डॉक्टर साहेब,वप्प मंगल उत्सवाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा...छान माहिती दिली,आपल्या शोध कार्याला आणि बुद्ध कालीन ऐतिहासिक संदर्भान्ना सलाम, , तथागतांचा आशिष आपणावर सदैव राहो हीच मंगल कामना.. आपले वैयकीय कार्य आणि समाज प्रबोधनचे कार्य असेच सुरु राहो व त्यासाठी सुद्धा शुभेच्छा. भवतु सब्ब मंगलम.. 🙏🙏🙏.

  • @royalt3104
    @royalt3104 2 ปีที่แล้ว +58

    सर, तुमच्यासारखे महान माणस या भारतभूमीत जन्मास आले, खरच भारताच सौभाग्य आहे, सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम!

  • @kirankharat3
    @kirankharat3 2 ปีที่แล้ว +42

    खूपच सुंदर माहिती सांगितली.खऱ्या गोष्टी आता लोकांना कळू लागले आहेत.भारत पूर्वीही बौद्ध राष्ट्रच होता आणि लवकर भारत बौद्धमय होणार.

    • @chetanshardul5661
      @chetanshardul5661 2 ปีที่แล้ว +6

      भावा पण आज बघना सर्व ठिकाणी गणपती बसवला आहे घराघरात त्यामागचा इतिहास त्यांना काहीच माहीत नाही आणि महाराष्ट्रातले सर्व समाजाचे लोक बसवतात गणपती बिचाऱ्या ना काय माहिती. किती चुतियागिरी आहे 😂😂😂

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 ปีที่แล้ว +5

      @@chetanshardul5661 गणपती बाप्पा मोरया मंगमूर्ती मोरया

    • @bgawade
      @bgawade 2 ปีที่แล้ว +2

      हो तू वाट बघत राहा हा।

    • @DD-hl3if
      @DD-hl3if 2 ปีที่แล้ว

      @@chetanshardul5661 जगमान्य इतिहासानुसार ते गणेशोत्सव साजरा करतात. तुमच्या खोट्या इतिहासानुसार तुम्हीच साजरा करा.

    • @rajeshkedar6297
      @rajeshkedar6297 2 ปีที่แล้ว +1

      चीन बौद्ध राष्ट्र आहे पण दलाई लामांना प्रवेश नाही आणि अशीन विराथु शांततेचा संदेश देणारे शाक्यमूनीना मानणारे म्यानमारचे तिथून त्यांनी रोहिंगया मुसलमानांची कत्तल केली आणि काहींना हकलून दिले.

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 2 ปีที่แล้ว +52

    महोदय,
    वैद्यकीय नोकरीत सेवा देताना,आपण वेळात वेळ काढून,हा व्यासंग जपला आहे. आपले खूप आभारी आहोत..आपण छान माहिती देताना बरेच गैरसमज/अज्ञान दूर होते.

  • @ashishwanjati6359
    @ashishwanjati6359 2 ปีที่แล้ว +11

    गर्व से कहो हम हिंदू हैं
    गणपती बाप्पा मोरया
    जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @chhatrapatishahuraje
      @chhatrapatishahuraje 8 วันที่ผ่านมา

      jay chhatrapati shivray
      jay hindavi swarajya 🚩🚩💪💪

  • @Brijpal-b6f
    @Brijpal-b6f 11 วันที่ผ่านมา

    आपके मार्गदर्शन ने मुझे बहुत प्रभावित किया है सर इसके मैं आपको धन्यवाद देता हूं इसी तरह मार्गदर्शन करें बहुजन समाज को सर जय भीम नमो बुद्धाय जय सम्राट जय भारत जय संविधान साथियों आप सभी को मै छत्तीसगढ़ राज्य से सुन रहा हूं

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717 2 ปีที่แล้ว +28

    फार सुंदर विश्लेषण सर, जय महाराष्ट्र 🙏

  • @gahininathposugade3224
    @gahininathposugade3224 2 ปีที่แล้ว +12

    आपण वैद्यकीय व्यवसाय सांभाळून प्राचिन इतिहासाचे उत्कृष्ट विश्लेषण करता आहात, धन्यवाद. आजकाल उत्सवाचे स्वरूप व्यापारी झाले आहे, येणारी पिढी या पासून योग्य प्रबोधन घेईल.

  • @AjaySingh-zy1gp
    @AjaySingh-zy1gp 2 ปีที่แล้ว +7

    Sir,
    आपका हर विडिओ देखता हूं आपको समाज के और समाज के अंतरण कार्य, सामाजिक कार्य का बहुत ज्ञान हैं.
    मैं आपसे नमन करता हु
    आप इतिहास के बारे मे कोई भी सामाजिक कार्य बताते है तो मैं परिपूर्ण देखता हूं,
    और वैसे महात्मा गौतम बुद्ध के बारे मे तो आपको कोई चैलेंज नहीं.
    गौतम बुद्ध कोई समाज से जुड़े नाही लेकिन लार्ड गौतम बुद्ध शांति का प्रतीक हैं।
    आप गौतम बुद्ध के कार्य व इतिहास को जागरूक करने के लिए।
    आपको नमन करता हु सर् जी।।।🙏🙏❤️

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 2 ปีที่แล้ว +21

    Nice information sir...
    Salute to you. Real story of Great Buddha..

  • @dipalishinde983
    @dipalishinde983 2 ปีที่แล้ว +21

    Namo budday,jai Johar jai bhim, jai nagvanshi mulnivasi, jai Bharat, jai Savidhan.Thank you sir, great Information. 🙏

  • @visualwithmanish9112
    @visualwithmanish9112 2 ปีที่แล้ว +16

    हा माणूस किती निष्फळ प्रयत्न करतोय सत्याला असत्य ठरवण्यासाठी... हिंदू धर्मातील लोक आता अशा थापाड्यांना बळी पडत नाही

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 2 ปีที่แล้ว +6

      हिंदू लोक याचे विडिओ पहात नाहीत.

    • @DD-hl3if
      @DD-hl3if 2 ปีที่แล้ว +4

      अडाणी लोकच ह्याचे व्हिडिओ बघतात आणि स्तुती करतात. 😂

    • @sindhuade8393
      @sindhuade8393 21 วันที่ผ่านมา

      अडाणी लोक च बघतं नाही

  • @swatipandit2241
    @swatipandit2241 2 ปีที่แล้ว +3

    ॐ गं गणपतये नमः

  • @kundangedam7702
    @kundangedam7702 18 วันที่ผ่านมา

    Thanks a lot Dr for dissemination of real pearls of ancient history of India.🙏💐

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 2 ปีที่แล้ว +9

    सर , 1 Year पासून मी तुमचे Vidio पाहतो.खूपच छान असतात .आज पण छान विचार सांगितले. ...Thanks.....जय भिम जय शिवराय.

  • @ramdas.wsonawane5417
    @ramdas.wsonawane5417 10 วันที่ผ่านมา

    नमोबुध्दाय,जय शिवराय, जय भिमराय सर.वप्पमंगल उत्सव संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी,भ.बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथात चर्चा केलेली आहेच,आपण सातत्याने प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करून,दर्शकांबरोबर संवाद साधतात,हे सर्वात मोठे प्रबोधन आहे, खूप खूप मनापासून धन्यवाद सर.

  • @sanjaypatil9822
    @sanjaypatil9822 2 ปีที่แล้ว +26

    Great Doctor! G
    Thanks for sharing correct history!

    • @swatipandit2241
      @swatipandit2241 2 ปีที่แล้ว +2

      Original history ?
      You mean to say that
      Dr . Sangram Patil is an original historian?
      How about credibility of a doctor who has no valid degree in Medical?
      How about the credibility of the historian who has no valid degree in Historical studies and research.

  • @rahulwaghmare3183
    @rahulwaghmare3183 2 ปีที่แล้ว +5

    आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती देत जागरूकता निर्माण करत आहात, करिता आपले अनेक आभार. डॉक्टर साहेब. 🌹

  • @shailendrakamble275
    @shailendrakamble275 2 ปีที่แล้ว +27

    Very good explanation Sangram ji-you should give many more such types of story which are basically Buddhist Culture

  • @helpfoundationngo5343
    @helpfoundationngo5343 2 วันที่ผ่านมา

    नमो बुद्धाय 🙏🏻

  • @mayaghate4952
    @mayaghate4952 2 ปีที่แล้ว +16

    Thanks Dr.Patil sir for giving valuable information.

  • @Kattar-Ambedkarwadi
    @Kattar-Ambedkarwadi 2 ปีที่แล้ว +25

    गणपती वप्प मौर्य .
    गणपतीही बौधांचाच चोरला.
    ठीक आहे पण आजच्या आंबेडकरी समाजाने गणपतीच्या फक्त शुभेच्छा द्याव्यात.
    खरा बुद्धीचा देव फक्त एकच आंबेडकर दी ग्रेट❤️🙏🏻
    म्हणून आंबेडकरी समाजाने अभ्यासात प्रगती करावी सर्वात जास्त मार्क्स आंबेडकरी व्यक्तीला प्रत्येक परीक्षेत पडले पाहिजेत अशी ट्रेनिंग दया

  • @surykantgaikwad1301
    @surykantgaikwad1301 2 ปีที่แล้ว +4

    बुध्दकाळीनचा सखोल इतिहासाची जनतेला माहिती देत आहात..
    धन्यवाद ... डॉ. साहेब.

  • @hemantpichad2904
    @hemantpichad2904 2 ปีที่แล้ว +17

    Thank you sir for putting focus on this subject.
    Jai Hind, Jai Bhim

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 2 ปีที่แล้ว +5

    आप का बहुत बहुत शुकरीया खुद अभ्यास कर के हमे नया नया नाॅलेज देते है.आपली तळमळ प्रयत्न पाहून सलाम तुम्हाला.धन्यवाद डॉ.सर

  • @rajkumargaikwad9285
    @rajkumargaikwad9285 2 ปีที่แล้ว +6

    Jay him sir...... आपण खूपच छान माहिती देतात ....... व.. बुध्दाच्या राज्याची स्थापना,सत्ता,.... व..त्यात झालेला बदल .........समाजामध्ये.ब्राम्हणांनी केलेला बदल आपण सांगतात .....त्या बद्दल आपले खूप खूप आभार.... व अभिनंदन...

  • @ओमराजेजगतापपाटील
    @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว +5

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!

  • @shalinikotkar4119
    @shalinikotkar4119 2 ปีที่แล้ว +12

    Thank you Dr for your great efforts and deep study 🙏🙏🙏💐

  • @ओमराजेजगतापपाटील
    @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว +13

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज!!!
    एक मराठा लाख मराठा!!!

    • @goldilohgaonkar3940
      @goldilohgaonkar3940 ปีที่แล้ว +1

      Jay Bheem

    • @chhatrapatishahuraje
      @chhatrapatishahuraje 8 วันที่ผ่านมา

      jay chhatrapati shivray
      dhed aukati bil bilat murdabad
      bhimto ki 😂😂
      achyut bhimto ki 😂😂😂😂

    • @chhatrapatishahuraje
      @chhatrapatishahuraje 8 วันที่ผ่านมา +1

      bhudh bhagoda nepali hai 😂😂

  • @sanjaydhodre6086
    @sanjaydhodre6086 2 ปีที่แล้ว +7

    गणपती बाप्पा मोरया,जय हिंद 🚩

  • @nikgaikwad2926
    @nikgaikwad2926 2 ปีที่แล้ว +7

    Salute you sir
    For giving true information
    Jai bhim💙💙
    Nammo Buddhay🙏🙏🙏 🌸🌸🌷🌷

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 2 ปีที่แล้ว +11

    सर आपको शतःशतः प्रणाम🙏🙏🙏 बहुत अच्छा
    विश्लेषण कर रहे हो. धन्यवाद सर 👍👍👍

  • @vaibhavlavhale1815
    @vaibhavlavhale1815 2 ปีที่แล้ว +13

    आधी मला आपले व्हिडीओ माहितीपूर्ण वाटायचे पण आजकाल मला हा एक 'प्रोपेगंडा' वाटत आहे. हिंदूंच्या म्हणून असणाऱ्या एकाही (literally एकही) गोष्टला चांगलं बोलायचं नाही आणि याउलट 'बौद्ध' धर्मच एक खरा आहे हे बोंबलत सुटायचं.
    गांधी एकदा म्हणाले होते ,"मला याचं प्रत्येकवेळा आश्चर्य वाटतं की एका मनुष्याचा अपमान दुसऱ्या मनुष्यला कसा काय सुख देऊ शकतो ?"
    हिंदू धर्म आहे तसा आहे पण तुम्हाला प्रौढी सांगायचीच असेल तर फक्त 'बौद्ध' धर्म यावर बोला. पण काय आहे माहितीय का 'हिंदू हा शब्द वगळला तर कुत्रं पण विचारत नाही तुम्हाला आणि तुमच्या धम्माला आणि पर्यायाने तुमच्या TH-cam videos ला आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाला"
    हिम्मत असेल तर हिंदू हा शब्द न वापरता व्हिडीओ बनवून दाखवा. पोपटपंची पाटील.

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 2 ปีที่แล้ว +4

      Khr ahe bhau ...yancha dharmch Hinduism mdun zly

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว

      या महारांना हिंदु धर्मा शिवाय पर्याय नाही या लोकांना हिंदु धर्मात परत येण्यासाठी या अश्या योजना सुरू कराव्या लागतात. यांच्या बाबाने या लोकांची अवस्था धोबी का कुत्ता घर का ना घाट का अशी करून ठेवली आहे .
      जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩

  • @saudagarsabale2989
    @saudagarsabale2989 2 ปีที่แล้ว +5

    Khup chan sir,आज आम्हाला या गणपतीचा ईतिहास कळाला.🙏

  • @hemrajchavan9762
    @hemrajchavan9762 2 ปีที่แล้ว +10

    Very nice information sir, thank you sir for analysing such real facts 👌🙏

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 3 หลายเดือนก่อน

    साहेब सत्ये समोर तूम्ही मांडता खरच जयभीम साहेब 🙏💙🌹💙🙏🌹

  • @sunitagaikwad6298
    @sunitagaikwad6298 2 ปีที่แล้ว +5

    वप्प मंगल उत्सवाची माहिती खूप छान सांगितली.. नमोबुध्दाय, जयभीम ,जय संविधान🙏🙏🙏

  • @anilsadafule7586
    @anilsadafule7586 2 ปีที่แล้ว +13

    Dr साहेब very nice 👍

  • @sunnyawate3782
    @sunnyawate3782 2 ปีที่แล้ว +5

    जयहिंद सर...
    मनःपूर्वक धन्यवाद आपणांमुळे चांगली माहीती मिळाली.

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 2 ปีที่แล้ว +6

    नमो बुध्दाय जय भीम..साहेब
    आपण बौद्ध धर्मा विषयी खुपच सखोल अभ्यास केला आहे. व तो आपण जनते समोर मांडत आहात. त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhaukamble7230
    @bhaukamble7230 2 ปีที่แล้ว +5

    Thanks for important information , जय शिवराय , जय भिम , नमो बुद्धाय ।।

  • @umeshraut1879
    @umeshraut1879 2 ปีที่แล้ว +3

    Very well explained Sir
    नमो बुद्धाय, जय भीम 🙏🏻

  • @ranjitkhillare6705
    @ranjitkhillare6705 2 ปีที่แล้ว +7

    खुप चागल विषलेशन दिल गणपती उत्सव म्हणजे काय, नमो बुद्धय, खुप सखोल अभ्यास करुन खरा इतिहास जागरुक करता

  • @jitendragautamgautam7929
    @jitendragautamgautam7929 ปีที่แล้ว

    Thanks sir vigyan ki diristi kod bataya Apne jai Bhim namo Buddha 🙏

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 2 ปีที่แล้ว +6

    Thanks for Real History brought for information..

  • @madhuridongre381
    @madhuridongre381 2 ปีที่แล้ว +7

    वप्प मंगल उत्सव की हार्दिक शुभकामणाये

  • @judicioushuman978
    @judicioushuman978 2 ปีที่แล้ว +37

    Thanks for ur efforts to make us aware of True history 🙏Jai Bheem

  • @ravisonkamblekalhalikar6759
    @ravisonkamblekalhalikar6759 2 ปีที่แล้ว +4

    सरजी आपको मेरा सादर प्रणाम 🙏 बहोत बढीया तरीके से आप ने लोगों को समझाया!!

  • @drshripatikhomane6900
    @drshripatikhomane6900 2 ปีที่แล้ว +20

    जय मुलनिवासी

  • @supriyakamble4547
    @supriyakamble4547 2 ปีที่แล้ว +2

    सर किती अभ्यास करून सखोल व महत्त्व पूर्ण माहिती सागितली आहेत. खूप खूप धन्यवाद जय भीम

  • @DhammaDeepam
    @DhammaDeepam 2 ปีที่แล้ว +1

    खरच मनापासून Sir तुमच्या कार्याला कर्तुत्वाला सलाम🙏
    सात समुद्रापलीकडे राहून ही,
    सत्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची तुमची तळमळ खरंच कौतुकास्पद अभिमानास्पद आहे..
    मी निसंदेह हे सांगू इच्छिते की
    जी अपेक्षा बाबासाहेबांच्या पुढच्या पिढीकडून केली गेली ती तुम्ही पूर्ण करत आहात🙏🙏

  • @VasundaraJagtap
    @VasundaraJagtap 2 ปีที่แล้ว +3

    सर बडे से बडे महान कार्य को शतश: नमन . तहे दिल से सॅल्यूट सादर जय भीम . नमो बुद्धाय .

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 2 ปีที่แล้ว +28

    जय सेवा जोहार 🙏, जय आदिवासी ,जय भीम 🙏🙏🙏।

  • @deepakkamble1385
    @deepakkamble1385 2 ปีที่แล้ว +16

    याचात माझे मराठा बांधव कीती आहेत ..डॉक्टर साहेबांचे विचार आणि खरं आणि सत्य एकत आहेत..त्यांनी जागृत व्हावे आणि आचरणात आणणे आवश्यक आहे ..
    ...

    • @Tushar-mx3nc
      @Tushar-mx3nc 2 ปีที่แล้ว +2

      Yes Injection should be given to the one who is sick and not to the one who has no any disease.

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 2 ปีที่แล้ว

      तुमि जागृत झाला तरी खूप झाले
      आम्हाला नका सांगू यांच्या 10 15 टोळ्या हिंदू विरोधी भडकवत असतात youtube वर
      आम्हाला नका घेऊ त्यात आमचा हिंदू धर्म,सण,संस्कृती आम्हाला चांगलच शिकवते य चांगल च वागायला शिकवते काय वाईट नाही आमच्यात आणि आमच्यात कोणी बौद्ध विरोधी पण व्हिडिओ बनवत नाही त्यामुळे हिंदू च धर्म निस्वार्थी आणि विविधतेने गुण सपंन आहे
      तुमच्यासारखे धर्म स्वतः चा धर्म वाढवण्यासाठी दुसऱ्याच्या धर्माची छी थू तर आमच्यात करत नाही
      आम्ही कधीच ख्रिश्चन ला म्हणत नाही तुमच्यात धर्मात हे चुकीचं आम्ही त्यांना भागवत गीता वाचायला देतो त्यांना आवडली तर ते हिंदू त येतात.
      तुम्ही काय करताय बौद्ध ची पुस्तक दाखवण्या ऐवजी हिंदू विरोधी व्हिडिओ बनवून धर्मांतर करायला लावताय किती गांदुळपणा पण
      बघा विचार करा

  • @rushabhdeshmukh911
    @rushabhdeshmukh911 ปีที่แล้ว +1

    Extraordinary work by you sir. More power to you sangram sir👌👌👌🙏🙏🙏

  • @geetanjalimate9595
    @geetanjalimate9595 2 ปีที่แล้ว +23

    जय भीम खूप छान विश्लेषण केलेल आहे मनःपूर्वक आभार 🙏💐

    • @satishbabare7027
      @satishbabare7027 2 ปีที่แล้ว

      Bhoudh Dhamma babat ji sakhol abhyaspurvak mahiti deta Bharatatil sarv lokana adjik adhik mahiti milat aahe ,apan asech mahiti det raha sadhu sadhu sadhu namo budhay jay bhim apale khup khup abhinanadan

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 2 ปีที่แล้ว +28

    Very studious based on the ancient truths.

  • @ajaymane2224
    @ajaymane2224 2 ปีที่แล้ว +6

    JayBhim NamoBudha JayBharat JaySavidhan 🌹🙏🙏🙏🌹

    • @prashantgaikwad1833
      @prashantgaikwad1833 2 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर माहिती धन्यवाद

  • @vitthalgaikwad7546
    @vitthalgaikwad7546 6 วันที่ผ่านมา

    सर खूप महत्वाची माहिती दिलीत.... तुमचे खुप खुप धन्यवाद...!

  • @crante8357
    @crante8357 2 ปีที่แล้ว +9

    🌹🌹🌹Jai Bhim Namo Buddhai 🌹🌹🌹
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shahidamulani5696
    @shahidamulani5696 2 ปีที่แล้ว +1

    Itne mahatvpurn Jankari dene ke liye बहुत-बहुत dhanyvad doctor sahab aapka
    Jay Bheem Jay sanvidhan
    Jay Jawan Jay Kisan

  • @nathajagtap9851
    @nathajagtap9851 2 ปีที่แล้ว

    सर हे सर्व तुम्ही आपल्या भारत देशात येऊन सर्वांना माहीत दयावी हि विनंती

  • @nikhiltayde97
    @nikhiltayde97 2 ปีที่แล้ว +35

    thank you so much sir.. it is nice know our Indian original history

  • @bajajijagtap98
    @bajajijagtap98 2 ปีที่แล้ว +6

    सर आपण बौद्ध धर्म उत्सवाचे चांगले आकलन केले आहे..🙏

  • @compitetivehero5961
    @compitetivehero5961 2 ปีที่แล้ว +1

    Des ko aap jaise logo ki jaru rat he jo logo ko such batay ..unka prabodan kare.kuch log pad likh kar apana swarth purn kar ne me lage he ...bas aap aise he prabodan karte rahe..namo buddhay..sabka mangal ho

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 2 ปีที่แล้ว +2

    डॉक्टर साहेब आपण भारतीयांना सत्य माहिती अवलोकन केली. धन्यवाद नमो बुध्दाय 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @prakashsonawane4078
    @prakashsonawane4078 2 ปีที่แล้ว +13

    You are right sir.

  • @Ajay-it6mc
    @Ajay-it6mc 2 ปีที่แล้ว +7

    Thanks for sharing this valuable information 🙏🏻

  • @AjaySingh-zy1gp
    @AjaySingh-zy1gp 2 ปีที่แล้ว +3

    Sir,
    तुमचे कार्य भरपूर महान आहे

  • @ashokpagare2988
    @ashokpagare2988 ปีที่แล้ว

    Jaibhim Namo Buddhya 🙏

  • @vinayakadsule9786
    @vinayakadsule9786 2 ปีที่แล้ว

    जयभीम
    डॉ पाटील साहेब
    वप मंगल ची अतिशय महत्त्वाची
    माहिती बौध्द धम्माची आपण दिली
    सिध्दार्थ गौतम ची आणि राजा शुधोधन हे
    पूर्वी गणाचे राजे म्हणजेच गणाचा राजा यालाच
    ।।गणपती ।। असे म्हटले जाते
    धन्यवाद साहेब चांगली माहिती अभ्यासपूर्ण
    दिली

  • @nileshpushilkar1209
    @nileshpushilkar1209 2 ปีที่แล้ว +1

    प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या एका पुस्तकात तुमच्यासारखाच छान विश्लेषण केलं आहे

  • @sangeetaahire9240
    @sangeetaahire9240 2 ปีที่แล้ว +2

    Thank you sir khup chan mahiti sathi nmo buddhay Jay Bhim 🌹🙏🙏🙏

  • @user-xh5us6ui6u
    @user-xh5us6ui6u 13 วันที่ผ่านมา

    Namo Budhay ❤

  • @sachin-kc9hb
    @sachin-kc9hb 2 ปีที่แล้ว +8

    पेशवे काळात जर बुद्ध ठिकाणीं गणपती मंदिराची स्थापना केली असेल तर त्याचा काहीतरी पुरावा असेलच

  • @satishrajratna922
    @satishrajratna922 2 ปีที่แล้ว +2

    Thank you so much sir
    Iam happy to your knowledge sir
    तुम्हाला वप्प मंगल उत्सवाच्या निमित्ताने खूप शुभेच्छा

  • @nitinrckz
    @nitinrckz 2 ปีที่แล้ว

    The sun the moon the truth good one.

  • @anilgaikwad1132
    @anilgaikwad1132 2 ปีที่แล้ว +4

    Purvanpar Satya parampara tumhi ithe namud Keli tya baddal Dhanyawad Dr.pan samjatil kiti lokana Patel he mahit naahi,samjatun yache samarthan vhave ase malaa vatate.🙏

  • @bhuvanKumar99
    @bhuvanKumar99 ปีที่แล้ว

    क्या बात हैं.... बहोत ही महत्वपूर्ण जानकारी दि हैं, सर आपने..... इस देश मे सच सबके सामने आना चाहिए.पाखंडवाद से पडदा हटाना चाहिए.
    जय भीम. 🙏🙏

  • @leelabhalerao8529
    @leelabhalerao8529 2 ปีที่แล้ว +2

    चांगली माहिती दिली .जयभीम साहेब

  • @rameshwagh3998
    @rameshwagh3998 2 ปีที่แล้ว

    सर आपण अगदी बरोबर आणि अभ्यासपूर्ण माहिती देता .त्याच बरोबर सर्व समाजाचे गैर समज दूर होतात. खूप खूप धन्यवाद सर.

  • @virajart3387
    @virajart3387 2 ปีที่แล้ว +3

    Sadhu !
    Sadhu !!
    Sadhu !!!
    Namo Buddhay...
    Be Happy !

  • @rajendragajbe9096
    @rajendragajbe9096 2 ปีที่แล้ว +2

    👍Very nice Dr.Saheb,Jay mulnivasi.Jay Bharat,Jay bhim 🙏

  • @savitasalunke8933
    @savitasalunke8933 2 ปีที่แล้ว +1

    Sir 🙏🙏🙏thanks for this information namo buddhay🙏💐

  • @rajeshkedar6297
    @rajeshkedar6297 2 ปีที่แล้ว +10

    ८००० वर्षांपूर्वीचे हिंदू संस्कृतीचे मंदिर सापडले श्रीमानजी, रियाध मध्ये सापडले जरा त्यासंबंधी पण व्हिडीओ अपलोड करा,आपण नक्कीच त्याबद्दल माहिती घेवुन व्हिडिओ अपलोड कराल,जय संत शिरोमणी रोहिदास महाराज, जय महाराष्ट्र

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 2 ปีที่แล้ว +5

      नाही करणाऱ् तो
      गप्प उत्सव पण् सांजरा करतात ड़ाकटर
      वप्प बरोबर
      डाक्टर ची जळली नाही पेटली आहे 😂

    • @rajeshkedar6297
      @rajeshkedar6297 2 ปีที่แล้ว

      @@varshaparab1289 ,😀😁😂

    • @DD-hl3if
      @DD-hl3if 2 ปีที่แล้ว +2

      ह्याने डॉ ही पदवी पण स्वतःच स्वतःला दिली असेल.. कारण डॉ एवढे पण अडाणी नसतात. 😂

    • @rajeshkedar6297
      @rajeshkedar6297 2 ปีที่แล้ว +1

      @@DD-hl3if डॉक्टरांनी अजूनही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.ते म्हणतात ना,अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

  • @jagnnathkamble5714
    @jagnnathkamble5714 2 ปีที่แล้ว

    पाटील सर आपल्या या महान कार्यास त्रिवार वंदन. आपल्या जवळ असलेले ज्ञान इतरांना देणे खूप अवघड आसते. कारण तेदाही आलं पाहिजे.

  • @samratenterprise7113
    @samratenterprise7113 ปีที่แล้ว

    Namo Buddha

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 2 ปีที่แล้ว +3

    तुमच सगळ ते खर
    नी
    आमच ते खोट होय वाह रे पट्ट्या....

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 2 ปีที่แล้ว

      नाही करणाऱ् तो
      गप्प उत्सव पण् सांजरा करतात ड़ाकटर
      वप्प बरोबर
      डाक्टर ची जळली नाही पेटली आहे 😂

  • @yeshwantkamble8975
    @yeshwantkamble8975 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर विश्लेषण सर.... आपण वेळ काढून समाजाला जागे करता याबद्दल आश्चर्य वाटतं ज्यांना वेळ आहे ते झोपलेले आहे... मोठी खंत आहे सर... समाज जे करायचं ते करत नाही भलतीकडेच भरकटलेला आहे समाजाला पुन्हा ट्रॅक वर आणण्याचं महान कार्य आपण करता आहात आपण कौतुकसपात्र आहात.
    धन्यवाद सर

  • @bimbisargirbide9955
    @bimbisargirbide9955 2 ปีที่แล้ว +8

    True never lies.... very good sir🙏🙏

  • @lifeisincredible3069
    @lifeisincredible3069 2 ปีที่แล้ว +2

    You are really great sir.

  • @rajdande8495
    @rajdande8495 2 ปีที่แล้ว +1

    डॉ पाटील साहेब आपणाला वप्प मंगल दिनाच्या शुभेच्छा🙏🙏

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 2 ปีที่แล้ว +4

    ☸️👌💯%✔️संशोधीत सत्यज्ञान !
    जयभीम ! जय शिवराय !! जय संविधान !!!🇮🇳❤🙏

  • @shankaringle318
    @shankaringle318 2 ปีที่แล้ว +4

    Sar hamare India ke tevahar sab budha sankrati ki den he Kash hamara desh pura Buddhist hota or ham sab samtavadi manavtavadi lok hote or sare duniya felate

  • @rajankale9168
    @rajankale9168 2 ปีที่แล้ว

    Thank you sir for sharing and showing your interest in historical studies.
    I salute u for atleast expressing the very truthful history with proof.
    Which is recorded right from the time 2500 years ago and of Great Samrat Ashoka.
    The viharas, Ajanta Ellora caves and many such caves scriptures in the whole asia silently speak the truth and present itself the truth.
    Thank you sir for sharing
    the right path of love and peace.🙏
    BUDDHA BLESS YOU.
    LIVE LONG AND HEALTHY LIFE.