आत्तापर्यंतचा सर्वात प्रभावी वाटला हा व्हिडिओ. कोणाची निंदा नाही, टीका नाही, बदनामी नाही, तुलना नाही. आपल्या प्रोफेशन ला सूट होणारा आणि योग्य असणारा व्हिडिओ. असेच व्हिडीओ देत रहा
नमस्कार सर, या व्हिडिओ मध्ये आपण जे विचार मांडलेत, त्याच्याशी मी सहमत आहे. हे विचार सद्य परिस्थितीमध्ये तसेच पुढील भविष्यात अनेकांना निश्चितच मार्गदर्शक आहेत.आपल्याकडून वेळोवेळी समाजप्रबोधनात्मक विषय यापुर्वी ही मांडले गेले आहेत. येथून पूढे देखील आपल्या उदात्त कार्याची गंगा अखंड पणे वाहत राहो हिच मंगल कामना. आपण सदैव निरोगी दीर्घायुषी व्हावे हिच मनोमन प्रार्थना.
जे कोणी तरुण मंडळी पाटील साहेबांनी सांगीतलेले अतिशय महत्वाचे मुद्दे अमलात आणतील ते चांगले जिवन जगतील. फारच उपयुक्त मुद्दे मांडलेत सरांनी. एक अभ्यासू व्यक्तिमत्व. धन्यवाद सर🙏🏻👍💯🌹
Thank you Dr Saheb Some key points ... Learn how to earn money, Invest the gap Nutritious home food Daily Exercise Sleep Hygiene Based on your lifestyle, Improve your health Cut down on Sugar, Drink more water Take Regular breaks, Sitting = Smoking, Break after every 25 mins Mind matters the most, Mind Exercise, Meditation Try to connect with your daily friends, family Focus on your goals, what you expect from your life Develop Critical Thinking Learn to forget and forgive small things Optimistic about life Accept the reality and move on Accept your own individuality Don't try to please everyone, share your depression, and feelings, it's Ok to be Not OK
Learn finance Invest Nutritious food Daily Exercise Proper sleep Cutout sugar,Drink water Regular breaks from work Sthir man, healthy mind meditation Connect people around you. Focus on your goal. Develop critical thinking Learn to forget & forgive things Positivity Accpet the reality and failure Accept your own individuality. Don't price everyone.
Thank you so much sir, तुम्ही खरंच खुप usefull माहिती सांगितली,, मी आज पासुन ह्या 15 गोष्टीपैकी पैकी जास्तीत जास्त implement करण्याचा प्रयत्न करेल.. 🙏🏻🙏🏻
सर तुम्ही खूप छान माहिती देता खूप शिकायला मिळतं तुमच्या व्हिडिओ मधून पण सर एक रिक्वेस्ट आहे तुम्ही स्किन एलर्जी वर व्हिडिओ बनवून माहिती द्या हल्ली सगळीकडेच एलर्जीचे प्रमाण खूप वाढलेला आहे आणि मला स्किन एलर्जी चा खूप खाण्यातून धुळीच असा स्किन एलर्जी चा त्रास होतो
यामध्ये एक असं सूचवावे वाटते की प्रत्येक मनुष्याने एक कुठला ना कुठला छन्द जोपासलाच पाहिजे. बाक़ी खरच खुप सुंदर विश्लेषण डॉ.साहेब तुम्ही सांगितलेल्या नियमांचे 100%पालन केले तर विशेष करून तरुण पीढिच्या आयुष्याला कलाटनी मिळण्याशिवाय राहणार नाही.
डॉ साहेब खुप छान सोप्या भाषेत जीवन सुंदर जगतांना उपयोगी पडतील अशा खुप सार्या गोष्टींचा लेखाजोखा सांगीतला यशस्वी होण्यासाठी आपण सांगीतल्या त्या गोष्टी खुप खुप उपयुक्त ठरणाऱ्या आहेत छान संदेश दिला धन्यवाद सर
आँल राऊंडर आहांत तुम्ही, कोणत्याही विषयावर बोलू शकतात, ❤
जिवन जगण्याची simple कला, खुप छान sir 👍🏻🙏🏻🙏🏻
डॉक्टर साहेब अतिशय सुंदर आणि सरळ साध्या सोप्या भाषेत आपण जे तत्त्वज्ञान सांगितलं, आपणास हृदयापासून धन्यवाद सर🙏🙏🙏
आज पहिल्यांदा मी सहमत आहे, डॉक्टर् तुमचे हेच् काम आहे.
राजकारणात घुसू नका.
आपण आतापर्यंत अनेक मुद्यांवर रोकठोक विज्ञानवादी दृष्टिकोनातून विचार मांडत आहात त्याबद्दल आभार व धन्यवाद !
खूपच उपयोगी आहे.ज्या गोष्टींवर काम करता येईल असे महत्त्वाचे आणि नेमके. धन्यवाद.
अतिशय उपयुक्त माहिती.
😢😢😢😢😢😢😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😮😢😮😮😅😅😅😅😅😊😅
😍😡😂😡😍😂😡😍😡😂😍😡😍😂😡😍😂😡
Nice
धन्यवाद डॉ. आपण अतिशय महत्वाच्या 15 गोष्टी सांगितल्या त्यांची अंमलबजावणी प्रत्येकाने केली पाहिजे.
आत्तापर्यंतचा सर्वात प्रभावी वाटला हा व्हिडिओ.
कोणाची निंदा नाही, टीका नाही, बदनामी नाही,
तुलना नाही.
आपल्या प्रोफेशन ला सूट होणारा आणि योग्य असणारा व्हिडिओ.
असेच व्हिडीओ देत रहा
Tru
सर आपण सांगितलेल्या 15 मुद्द्यांनी जीवनात नक्की आनंद घेता येईल खूपच सुंदर नाईस thank you so much
नमस्कार सर,
या व्हिडिओ मध्ये आपण जे विचार मांडलेत, त्याच्याशी मी सहमत आहे. हे विचार सद्य परिस्थितीमध्ये तसेच पुढील भविष्यात अनेकांना निश्चितच मार्गदर्शक आहेत.आपल्याकडून वेळोवेळी समाजप्रबोधनात्मक विषय यापुर्वी ही मांडले गेले आहेत. येथून पूढे देखील आपल्या उदात्त कार्याची गंगा अखंड पणे वाहत राहो हिच मंगल कामना. आपण सदैव निरोगी दीर्घायुषी व्हावे हिच मनोमन प्रार्थना.
तुमच्या प्रेरणादायी विचारानं जीवन बदलून गेले 🙏🙏👌👌👍👍
सर, आपली माहिती ही जीवन शिक्षण आहे.🎉
जे कोणी तरुण मंडळी पाटील साहेबांनी सांगीतलेले अतिशय महत्वाचे मुद्दे अमलात आणतील ते चांगले जिवन जगतील. फारच उपयुक्त मुद्दे मांडलेत सरांनी. एक अभ्यासू व्यक्तिमत्व. धन्यवाद सर🙏🏻👍💯🌹
थँक्यू डॉक्टर माझ्या पंचवीस वर्षांच्या मुलासाठी अश्या अनेक मुलांसाठी तुमचे मोलाचे योगदान आहे कारण ही मुले खूप चुकीच्या पद्धतीने वागतात काहीही खातात
किती महत्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत तुम्ही मांडलित सर
very useful for us
Thank You
खूप छान सर, जो पर्यंत हे विचार आपण करणार नाही तो पर्यंत दुसऱ्यांचा फायदा नक्की 🎉🎉🎉🎉
अध्यात्म, Science, human behaviors, and Finance ya chi उत्तम सांगड ........ Salute Sir ❤ se
आभार डॉक्टर तुमचे 🎉🎉 तुम्हांला शुभ दीपावली 😊
💐अभिनंदन.आता खरी तुमची आर.एस.एस कडे वाटचाल सुरू झाली आहे. तुम्ही संपूर्ण पालन केले की पटेल तुम्हालाही.
मस्तच धन्यवाद 👍
सगळ्यांनी या मुदयांना जीवनात अवलंबिले तर जीवनशैलीत निश्चितच अमुलाग्र बदल होईल. धन्यवाद सर
Sir खरोखर आपले प्रत्येक गोष्ठी साठी आभार मानावे तेवढे थोडेच आहेत!!!आपण सांगत असलेल्या गोष्ठी अतिशय गरजेच्या आहेत ❤❤❤!
गोष्टी रे विष्ठा नाही!
Thank you Dr Saheb
Some key points ...
Learn how to earn money, Invest the gap
Nutritious home food
Daily Exercise
Sleep Hygiene Based on your lifestyle, Improve your health
Cut down on Sugar, Drink more water
Take Regular breaks, Sitting = Smoking, Break after every 25 mins
Mind matters the most, Mind Exercise, Meditation
Try to connect with your daily friends, family
Focus on your goals, what you expect from your life
Develop Critical Thinking
Learn to forget and forgive small things
Optimistic about life
Accept the reality and move on
Accept your own individuality
Don't try to please everyone, share your depression, and feelings, it's Ok to be Not OK
❤
Thanks for sharing this but missed a 1 point, After taking a break, instead of smoking, or drinking sugar tea, you just walk, sit quietly in the air..
👍👍👍
सर जीवन जगण्यासाठी खूपच गरजेचे विचार मांडले, अत्यंत प्रभावी विचार
खूप छान सांगितले डॉक्टर, प्रत्येक माणसाने हे आत्मसात केले पाहिजे.
सर खूप सुंदर मार्गदर्शन केलं ,,धन्यवाद सर🙏
संग्राम सर खूपच सुंदर माहिती सांगितलेली. याची सर्वांना खूप गरज आहे खरंच तुमच्या या माहितीने प्रत्येकाचे आयुष्य निश्चित बदलेल 😂
फारच सुंदर सर, किती आदर्श विचार!
सर तुमच व्याख्यान खुप मार्मिक असत.सर्वात जास्त मला तुमच्या व्हिडिओची आतुरता असते,सर प्लिज साक्षी हत्याकांड दिल्ली यावर एक व्हिडीओ बनवा.
रोजचे आयुष्य जगत असताना उपयोगी पडतील असे मुद्दे सरांनी सांगितले खूप धन्यवाद सर.😊
संग्राम सर.... सर्व तुमचे मुद्दे अमलात आणायला हवेत.... जिवन अधिक सुंदर होईल... Thank you so much 🙏👍👌
सर, खुप छान माहिती दिली
प्रत्यक्ष व्यवहारात उतरवणे खुप अवघड आहे
मानवी जीवन हे किती व्यामिश्र आहे याची खात्री पटली😊
डॉ साहेब
खूप छान विषय घेतला आहे आपण
आभार
जीवनाचे तत्त्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलेत...धन्यवाद साहेब !
खूपच छान !
प्रत्येकाला जीवनात सुखाने जगण्यासाठी आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी आवश्यक आहेत.
धन्यवाद डॉक्टर साहेब!🙏🙏🙏
मंगल हो!👌👌👌
डॉ. साहेब..., खूपच अर्थपूर्ण माहिती दिलात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे.
खुप सुंदर समजून सांगितले सर मी गेल्या ४३ वर्षा पासून समाज सेवा करतो तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी रोज समाजाल सांगत असतो
खूप सुंदर विश्लेषण डॉक्टर साहेब... जय भीम 🙏👍👍
विष्णू नामदेव चंद्रशेखर = वाशिम. महा.🙏🏻 अतिशय सुंदर मार्गदर्शन एकदम सोप्या शब्दात आयुष विवेक वादी कसं भविष्यात जगावं .हे आपण सांगितलं सर.🙏🏻🌹
वाशिम मधे गाव कोणत मी रिसोड तालुक्यातील आहे 👍
Learn finance
Invest
Nutritious food
Daily Exercise
Proper sleep
Cutout sugar,Drink water
Regular breaks from work
Sthir man, healthy mind meditation
Connect people around you.
Focus on your goal.
Develop critical thinking
Learn to forget & forgive things
Positivity
Accpet the reality and failure
Accept your own individuality.
Don't price everyone.
सर आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण आम्हाला चांगलेच 15मुद्दे समजावून सांगितले ह्याबद्दल धन्यवाद.सदर माहिती लेखी मिळेल तर फार बरे वाटले आभारी.
डॉक्टर तुम्ही खूप चांगली माहिती दिली धन्यवाद
अती उत्तम मा्गदर्शन केले आहे ❤
धन्यवाद खूप सुंदर माहिती देता सर आपण असेच मार्गदर्शन करत रहा
डाॅ.साहेब....भलतच भारी ग्यान दिध त्यामुळे तुमना भलताच आभारी शे..धन्यवाद
आत्तापर्यंतचि सगळ्यात छान video ❤️❤️👌
खूप खूप छान संदेश दिला आहे सर खरच या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. धन्यवाद सर
खरच सर आपण खूप चांगले विचार मांडले. पुढील आयुष्यात नक्कीच हे 15 विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर
Thank you so much sir, तुम्ही खरंच खुप usefull माहिती सांगितली,, मी आज पासुन ह्या 15 गोष्टीपैकी पैकी जास्तीत जास्त implement करण्याचा प्रयत्न करेल.. 🙏🏻🙏🏻
तुमच्या प्रत्येक विडिओ ची खूप आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही 👍
डॉक्टर साहेब तुम्ही खूपच सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती दिली, आम्ही याचं अनुकरण नक्कीच करू..
अतिशय उत्तम मांडणी... धन्यवाद डॉक्टर
भाई , मनच प्रमुख आहे , हा सगळा खेळ मनाचाच आहे
डॉक्टरसाहेब.....असेच motivational videos बनवा.....राजकारणावर नका बनवू 🙏🙏🙏
खुप सुंदर माहिती, प्रत्येकाने आपल्या आप्तस्वकियांना पाठवावी व संग्रही ठेवावी.
*खुपचं दिशादर्शक व्हिडिओ सर*
सर खुप छान सागितले हे अत्यंत महत्वाचे आहे ते खरेच जेवढे जमेल तेवढे पाळले तर तुमची प्रगती च आहे खुप महत्वाचे
खूप छान माहिती दिली आहे आपल्याला ला खूप शुभेच्छा साहेब
सर नक्कीच आपल्या या व्हिडिओचा आम्हाला फायदा होईल आणि नक्कीच असेच व्हिडिओ अपलोड करत रहा हीच आपल्याला विनंती...
Dr. Sangram has been teaching vast subjects since the Corona period. That too scientific and rational knowledge. Great social work. Sir keep it up.
सर धन्यवाद सर समाज सेवा हीच खरी भक्ती सर तुम्हाला मि सलाम करतो good night sir
चांगली माहिती दिली सर तुम्ही.
सर आपण जे विचार मांडता त्याने मी खूप प्रभावित होत असतो .
खूप छान आणि वास्तवदर्शी विचार आहेत सर आपले... मनःपूर्वक अभिनंदन 🌹👏👏
Sir tumi Corona madge khup chan motivational keley.thanks sir.jay maharashtra ❤🎉. Marathi language khup chaan ahe tumcha.thanks sir.
Sir ! Brilliant Speech . I am Listening Again and again.🎉🎉❤❤
अत्यंत उपयुक्त माहिती ❤
खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे, सर,
सर आपल्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.लाख मोलाचं विश्लेषण आहे.
छान मार्गदर्शन
Sirji aapan chhan mahiti deta mala ttumche bhasha aavdte mi tumche saglech video pahat asto
डॉक्टर साहेब फार महत्त्वाचा विषय सांगीतला. आभारी आहे
सर तुम्ही खूप छान माहिती देता खूप शिकायला मिळतं तुमच्या व्हिडिओ मधून पण सर एक रिक्वेस्ट आहे तुम्ही स्किन एलर्जी वर व्हिडिओ बनवून माहिती द्या हल्ली सगळीकडेच एलर्जीचे प्रमाण खूप वाढलेला आहे आणि मला स्किन एलर्जी चा खूप खाण्यातून धुळीच असा स्किन एलर्जी चा त्रास होतो
आज पर्यंत ऐकलेला व्हिडीओ मले सर्वात सुंदर
यामध्ये एक असं सूचवावे वाटते की प्रत्येक मनुष्याने एक कुठला ना कुठला छन्द जोपासलाच पाहिजे.
बाक़ी खरच खुप सुंदर विश्लेषण डॉ.साहेब तुम्ही सांगितलेल्या नियमांचे 100%पालन केले तर विशेष करून तरुण पीढिच्या आयुष्याला कलाटनी मिळण्याशिवाय राहणार नाही.
खुपचं योग्य मार्गदर्शन
Thank you sir,khup khup mahtwache mudde share kelet
डॉ साहेब खुप छान सोप्या भाषेत जीवन सुंदर जगतांना उपयोगी पडतील अशा खुप सार्या गोष्टींचा लेखाजोखा सांगीतला यशस्वी होण्यासाठी आपण सांगीतल्या त्या गोष्टी खुप खुप उपयुक्त ठरणाऱ्या आहेत छान संदेश दिला धन्यवाद सर
Very nice 👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
Follow करावे असे मुद्दे मांडले आहेत... Thank you Dr साहेब
👌👌👌 छान माहिती दिली, डॉक्टर
थॅन्क्यू
सर , आपण खुपच महत्वपूर्ण माहिती दिली त्यामुळे आपले खुप खुप अभिनंदन
Jagnyache secret sangitale khupach chan sir ayushyache ganit jhanche chukale tyanchyasathi cha ha yashacha Marg ahe thank you so much sir
So Valuable Sir, all points you covered in your discussion will really help to improve someone's life...
साहेब तुम्ही बाहेर राहून काय उपयोग
आपण इंडिया मधे राहावं ही आमची अपेक्षा आहे. आपल्याला अभ्यास खूप महत्वाचा आहे
डॉ. साहेब खुप छान
खुप खुप धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏
सर आपलं मार्गदर्शन प्रत्येक क्षेत्रातल खरोखरच अनमोल आहे.
सर आपण सांगितलेली १५ सूत्री, हि खराेखरीच मार्ग दर्शक मंत्रा प्रमाणे आहे, आपण याेजलेला अनुक्रम पण याेग्य आहे
धन्यवाद
खूपच अप्रतिम . ज्ञानेश्वर माऊलींच्या नुसार शहाणे करून सोडावे... सकल जन... जय हरी..🙏 पांडुरंग तुम्हाला अशीच सुबुद्धी देवो...
खूपच छान... खूप साऱ्या पुस्तकांमधून , व्याख्यानमधून जे सार निघते ते तुम्ही एका व्हिडिओ मधून सांगितले थोडक्यात सांगितले आहे.... आभार!
Salute sirji for perfect motivation.
Sir tumhala khup chagal vichar prapti zali aahe ❤❤
Dr, साहेब, मला आपले हे समिकरण व मुद्दे फारच आवडले
खूप फायदेशीर मार्गदर्शन डॉक्टर साहेब..
.🙏
Thanks doctor तुम्ही सगळ्या गोष्टी खूप छान सांगता
खुपच छान सर्वानी अवलंबवावे असे....धन्यवाद सर🙏🙏🙏
Sir tumhi khup chhan bolta, ekdm realistic bolta
सर तुम्ही खूप छान माहिती आमच्या पर्यन्त पोचवता आहात
खूप छान माहिती सांगितली आहे आपण .
Very Nice Infarmation
Jay Khandesh, sir