अभिव्यक्ती स्वंतंत्र मिळले म्हणजे देवा धर्म वर ठीक करणे बरोबर नाही, मला इतरान पेक्षा जास्त समजते म्हणून मी कोणावर पण काय पण बोलणार,लोकांचे डोळे बंद असेल तरी देवाची काठी कधी तरी पडेल
महाराव सरांचे विचार असेच आणि अश्याच धाडसाने इतर धर्मातील रूढी, पौराणिक कथा यांच्यावर देखील लागू पडाव्यात अशी इच्छा...सध्या कसं झालंय कि ऐकणार ऐकतच राहतो आणि एखादा मात्र त्यांच्या धर्मातील ईश्वराच फक्त चित्र काढलं तरी मुंडकी कापतो... बाकी तुमच्या विचारांच्या विरोधात बोलायला मी मोदी भक्त नाही 🙏
ज्ञानेश महाराव यांच कार्य अभिनंदनीय आहे, ब्राह्मणांच्या कर्मकांडातून बहूजन समाज जागृत होऊन बाहेर पडावा या उद्देशाने ते समाजाला जागृत करण्याचे जोखिमपूर्ण कार्य करत असताना बहूजनांनी त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे रहावे.
आदरणीय ज्ञानेश महाराव यांच्या संपुर्ण वक्तव्याशी सर्व विवेकी सत्य वादी नागरिक पुर्णतः सहमत आहेत, आम्ही त्यांचं समर्थन करतो.सर आपले ही मनःपूर्वक आभार धन्यवाद
@@kiranpatil4dpatil739बरोबर कारण या संघोट्यांना वृद्ध माणसावरच हात उचलता येतो. तरूण, गरम रक्तावर यांची हात उचलण्याची ताकदच नाही कारण याला जे प्रत्युत्तर मिळेल ते संघ-भाजपला सत्ता असूनही झेपणार नाही.
मी तो अल्प मतिहीन । काय वर्णं तुझे गुण । उदकी तारिले पाषाण । है महिमान नामाचे ॥१॥ नाम चांगले चांगलें । माझें कंठीं राहों भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केले राक्षसां ॥२॥ द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याती । भरतभेटी समयीं ॥३॥ शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ति वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंतें काशाने ॥४॥ राम जानकी जीवन । योगियांचे निज ध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥५॥
समाजात फक्त हिंदूच आहेत का अस प्रबोधन बाकी धर्मातील लोकांचं पण करा , खास करून मुस्लिम समाजाचं अशी महाराव यांना विनंती आहे, आणि त्याच्या नंतर तुम्ही एक व्हिडिओ बनून विश्लेषण द्यावं.
swatacha 🚩Lindu dharma che thotand jaknyasathi nehmi Muslim cha wapar karta ,yachyawr bola tyachyawr bola ,😜 Dum nahi swatachya Dharmat je thotand aahe te manya karnache 😜😂😂😂😂😂
@@arunsarvagod1405गौतम बुद्ध आपल्या लहान मुलाला, जवान बायकोला, वृद्ध माय बापाला सोडून वनात गेला होता तो अन्याय नव्हता का? बाबासाहेब रमाबाई लहान मुलांना सोडून विदेशात गेले होते का गेले होते. यावर या उंदरासारखे पोखरणाऱ्याने उत्तर दयावे.
ज्ञानेश महाराव सर, जे भावना दुखावल्या म्हणतात त्यांना हिंदू धर्मातील सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यांचा पुरावा दया। जास्त नाही ब्राम्हणी आडपडदयातील " गुलामगिरी " आणि " बामणांचे कसब " या दोन पुस्तकातील पुरावे दया।
ज्ञानेश महाराव सरांचे विचार पुराव्यासह आहे जे विरोध करतात ते तेच लोक आहेत ज्यांनी आयुष्यात कधी हातात धार्मिक पुस्तके घेउन नीट वाचली देखील नसतील 💯 लोकांनी व्यक्त होण्याआधी आपण किती खरे आहोत याचा अभ्यास नक्की करावा 👍🇮🇳📚
Mag swatrata kashyasathi jyana prashn padlet tya prashanch uttar dya gundagardi kashala .nyayala nyanane pani pazave nanesh maharav sahitil lekhak ahet hindu dharmat santani gundagardi kharb bhasha dhamki deun mafi magvane yeh shikvan dili nahi jar tumhala jar tyanchya vicharawar jar bolych asel tar prodcast kara ek manchawar mag kalel pani kiti swatch ahe
हिंदू असलेल्या माणसाने त्याच्या धर्मातील देव देवता किंवा वाईट गोष्टी वर बोलले तर दुसर्या हिंदू ची धार्मिक भावना कशी काय दुखावतात. हिंदू म्हणून त्याचा अधिकार तुम्ही कसे काय नाकारू शकतात. धर्माच्या ह्या नकली ठेकेदारांना वेळीच आवरले पाहिजे.
@@bhikankarankale4124 हिंदू किंवा मुसलमान असलेल्या माणसाने मुसलमानांच्या प्रेषित किंवा देवावर टिका केल्यावर त्यांच्या भावना तरी का दुखावतात? आपल्या देशात अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ना. रवींद्र ची अभिव्यक्ती इतकी मर्यादित आहे की फाटू आहे?
@@SamadhanMarkande विदेशी ब्राह्मण जमात ७०० वर्ष मुस्लिम सत्ताधाऱ्यासोबत सत्तेत बसून देश लुटत होती. तेंव्हा सुंता करून घेण्यात हीच जमात सर्वात समोर होती.
आज त्याच महाराष्ट्रात सुशिक्षित भाटाची जमात तयार झाली असल्याने सत्य सांगितलेले त्यांना पचत नाही पेलवत ही नाही अशी परिस्थिती निर्माण झालीलेली आहे पण शरण जाता कामा नये
छान सत्य व उद्बोधक माहिती दिलीत यामध्ये भावना दुखावण्या सारख यात काहीच नाही ज्ञानेश महाराव बुद्धिजीवी व विचारवंत आहेत इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत केवळ त्याच्या लेखा मुळेच मी चित्र लेखाचा वाचक होतो आहे
मी ज्ञानेश महाराव साहेबांच्या विचारांना मी समर्थन करत आहे. रवींद्र पोखरकर साहेब तुमचे मी अनेक व्हिडिओ पाहतो तुम्ही ज्या पद्धतीने अनेकांची पोल खोळ करीत आहात तुमच्या या धाडसाला माझा सलाम!
मलाही असं वाटतं की मोहम्मद पैगंबर आणि देखील आयशा वर अन्याय केला की. जर आपण राम चुकला म्हणून रामावर टीका करू शकतो तर आपण मोहम्मद पैगंबर आणि आयशा यांच्यावरही टीका केली पाहिजे.
गौतम बुद्ध चुकला नाही का? लहान मुलगा, जवान बायको, वृद्ध आई वडील सोडून वनात कशाला गेला त्यांच्या मागे या लोकांचे काय हाल झाले असतील त्याच काय? आंबेडकर रमाबाई ला सोडून विदेशात गेले इकडे रमाबाई त्यांच्या मुलांचे किती हाल झाले का सोडून गेले होते ते.
..नाही तेवढा दम ह्या भडव्यात.. हा भडवा फक्त हिंदू धर्मावर टीका करत असतो, इतर धर्मावर ब्र देखील काढायला ह्याची फाटते.....हिंदू धर्म संपवायची सुपारी घेतलेल्या अनेक बी ग्रेड्यांपैकी एक आहे हा....पण ह्याला काय माहित ह्याचा वंशच्छेद होईल पार...पण हिंदू धर्म संपणार नाही...👍🚩😊
नमस्कार सर,आज ज्ञानेश महाराव सरांनी माफी मागितली हे बघून खूप वाईट वाटले.खरंतर ज्ञानेश महाराव सरांचे विचार समजून घेण्यासाठी विवेकबुद्धी असावी लागते,पण आपल्या तरुण पिढीची धर्माच्या नावावर दिशाभूल केली जात आहे. कुठेतरी ज्ञानेश महाराव सर एकटे पडल्यासारखे वाटले, पण त्यांना कळायला हव की, त्यांच्या विचारांचे असंख्य तरुणांना मार्गदर्शन होत आहे,हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांचा आहे,कुण्या काल्पनिक देवांचा नाही...
खूपच चांगल्या प्रकारे आपण विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद.🎉 ज्ञानेश महाराव यांनी खरच खूप चांगल्या प्रकारे सर्व बहुजन समाजाला माहिती सांगितली .. पाण या मनुवादी जातिवादी व्यवस्थेला गोबर भक्त ला काय समजणार..
संभाजी ब्रिगेड ही संघटना बहुजन समजाच्या हितासाठी, कल्यानासाठी ज्या ज्या महामानवन्नी प्रयत्न केले त्या सर्व महामानवांचा आदर करते आनी महाराव सर हे विद्यानवादी, प्रयत्यवादी आहेत अम्हि त्यांच्या सोबत राहनार कायम
टीव्ही सिरीयल पाहून इतिहास सांगणारे ब्रिगेडी आहे पुरुषोत्तम खेडेकर यांचा एक व्हिडिओ पहा त्यामध्ये त्यांना संदर्भ विचारला तर ते आम्ही टीव्ही त पाहले होते असे सांगतो, हिंदूंच्या कुठल्याच महापुरुषांच् या लोकांना घेणं देण नाही यांना उरावर बसायला पाहिजे फक्त बुद्ध.
अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥ हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥ क्रोधांचे न पडतां आघात । वाचे गातां गीत राम नाम ॥३॥ चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळांचा रीघ नाहीं संत चोखामेळा
पोखरकर आपण हा विषय घेतलात तुमच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मी ज्ञानेश महाराव यांचे भाषण पुर्ण ऐकले आहे. महाराव यानी भाषणात जरा सौम्य शब्द वापरायला हवे होते. (अस मला वैयक्तिक वाटते.) ते सारे सत्य आहे रामाने सीतेवर अन्याय केला यकंचित धोब्याच्या टीकेतुन सीतेला सोडले. आणि गमतीचा भाग हा आहे पन्नास साठ वर्षापुर्वीच्या मराठी हिंदी चित्रपटातही हा धोब्याचा प्रसंग चित्रित केला गेला आहे लाखो लोकानी पाहिलाय पण कुणाच्या मनी ही शंका नाही आली कि सीतेवर अन्याय होतोय. वा रामाचे चुकलेच. ऊलट किती धीरोदात्त पणे रामाने जनतेसाठी सीतेला सोडले असा अपप्रचार फैलावला गेला. आज भाजप कडुन जी महाराव यांच्या विरोधात आंदोलने चालु आहेत ती रामावर प्रेम आहे यापेक्षा एक संधी मिळाली लोकांना परत आपल्याकडे ओढुन घ्यायचे ते ती साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण संघाला मानणार्या लोका व्यतिरिक्त इतर लोक कमी दिसतात हेही तितकेच दिसते. याचा अर्थ लोक आता संघाच्या अंधभक्तीतुन हळुहळु बाहेर येत आहेत हे दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स प्रकरणावर ही अशाच दंगल सदृश प्रतिक्रिया ऊमटल्या होत्या तेव्हाही काही जागरुक पत्रकारानी प्रबोधनकार, मुजुमदार या आधीच्या विचारवंताचे दाखले देत रामायणावर टीका टिप्पन्नी होते ते अंधश्रद्धा दुर करण्यासाठी होते हे लोकांना सांगितले होते. आज ज्ञानेश महाराव सारखे पत्रकार आपली मते ठामपणे मांडत आहेत ते स्वतासाठी नसुन कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या गुलामीतून बहुजनसमाजातील तरुण लोक बाहेर पडावेत हा हेतु असतो. तो सर्वाच्या डोक्यात प्रकाश पाडो हीच भावना. असो धाडसीपणे विश्लेषण केलेत धन्यवाद जयभीम जयशिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
एक धोबी तुमच्या सारख्या स्वार्थी लोकांसाठी आहे पण तो धोबी असूनही एक सम्राट आपल्या पत्नीचा त्याग करू शकतो तर ते लोक प्रजेप्रति किती समर्पित असतील, व त्यांच्या स्त्रिया सुद्धा पतीसाठी वनात जाणाऱ्या पतीच्या राज कर्तव्यासाठी पुन्हा वनात जायला का तयार होणार नाहीत, एक शब्दासाठी नवरा सोडणाऱ्या व दुसरा नवरा शोधणाऱ्या व बायको असूनही प्रियासीशी संबंध ठेवणारे यांना काय कळणार राम सीता.
प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थांच्या विरुद्ध बोलू शकला पण इतर कोणत्याही देव देवतांची महापुरुषांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत असेल तर बोलून दाखवले पाहिजे.
धन्यवाद सर, तुम्ही हा विषय घेतला. महाराव सरांचं भाषण मी पूर्ण ऐकलंय. काहीही चुकीचं बोलले नाहीत ते. पण या अंधश्रद्धयेते बुरसतलेल्या, मेंदू सडलेल्याना कस कळणार. ही माणसं आपल्या लहान मुलानला पण स्वामी शिकवतायत हे दुर्दैव.
सर खरतर सर्वांनीच वाचायला हवं हे सितायन पुस्तकाचे नाव सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद जरूर वाचिन.तुमचं म्हणणं अगदी खर आहे व्हॉट्स आप मधून खरंच वेळ काढून वाचायलाच हवं.
सर, आपण छान प्रबोधन करतात. आपण केलेले विश्लेषण सर्वांना समजेल असेच असते. त्याबद्दल धन्यवाद! आमच्या अहिराणी भाषेत आपण सांगितलेली ओवी गायली जाते. राम म्हणू राम, राम नही सीताना तोलना हिरकणी सीताबाई राम हलक्या कानना सर, आपला ई-मेल अँड्रेस नॉट फाउंड दर्शवतो.
प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी विचार मांडण्याची महाराव यांची लायकी नाही...... तथाकथित पुरोगामी मंडळी हे समजु शकत नाहीत आणि त्यांना किंमत द्यायची गरज नाही...... सूर्यावर थंकानारे लोक आहेत हि
अभ्यास, वाचन नावाची गोष्टच उरली नाही . भावना दुखावण्याचा येथे प्रश्न येतो कुठे ? जे पुराणात मांडलंय ते सत्यही आजकाल अभ्यासाविणा पचवणं जड जातंय की ... . भावना दुखावल्याचा देखावा आहे हा ? . खूप प्रश्न यातून निर्माण होतात . या नवसमाजाचं चित्र भयावह बनत चाललंय .
मागे रामगिरी महाराज यांनी कुरानात जे लिहून ठेवले की मुहम्मद पैगंम्बर यांनी 53वर्षाचे असून 6वर्षाच्या आयेशा शी लग्न केले होते तर यामध्ये भावना का दुखतात पण तेव्हा तुमची कॉमेंट कुठे दिसत नाही
सुधारणावादी श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी soft target हिंदू धर्मातील रामायण, महाभारत यावर जसे बोलले तसं बौद्ध धर्मावर, बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आपले परखड विचार मांडावेत.तरच आम्ही त्यांच्या परखड विचारांचा सन्मान करु.
अहो ते संभाजी ब्रिगेड मधीले झानेश महाराज ते काय बोले श्री राम बद्दल नुसता हिंदू धर्माचे अपमान करायचा. वारकरी परंपरा चा अपमान करायचा. कारण वारकरी परंपरा मध्ये श्री राम खूप महत्त्व आहे. तसेच छ्त्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा शिवकालीन पत्र तरी वाचली तरी कळेल तुम्हाला श्री रामंचा महत्त्व भरपूर आहे . व तुम्ही बुधबुषन हा ग्रंथ वाचलं तरी तुम्हाला करेल श्री रामचंद्रच महत्त्व. व तुम्ही छत्रपती राजाराम महाराजांची राजमुद्रा वाचली तरी कळेल. हो मान्य आहे एक ब्राम्हण वर्ग ने त्यांच्या पदचा अथवा त्या वर्ण च्या चुकीचा फायदा घेतला आणि बाकी वर्ण वर अत्याचार केला. पण तुम्ही त्यांच्या खांद्यांवर ठेवून हिंदू धर्माचे अपमान करतात. तर चे चुकीचे आहे.
राम हा मानव,मनुष्यच होता.त्यामुळे त्याच्याकडून चुका झाल्या असतील.बरोबर आहे.पण मग फक्त त्या चुकांवरच का बोलता? त्याचे गुणही सांगा ना.आजवर जे महापुरुष होऊन गेले त्यांच्या चुकांबद्दल बोला ना.त्यावेळी जीभ टाळ्याला चिकटते.कोणीच शंभर टक्के बरोबर किंवा चूक नसतो.आपण चांगले लक्षात ठेवावे.
आपले विचार मांडताना इतरांना कमी लेखण चुकीचं आहे. ज्ञानेश यांनी सखोल वाचन करावे आणि त्यातील मर्म ,आशय तसेच भावार्थ काय , त्यातील रचना काय हे समजून घ्यावे. असे वाटते.तुम्हाला एखादि गोष्ट माहीत नाही किंवा पटत नसेल तर सोडून द्यावे. विश्लेषण चुकलेलं वाटत.
रवींद्र सर, ज्ञानेश महाराव यांच्या बद्दल जी माहिती तूम्ही सांगितली. तशीच माहिती नितीश महाराज यांनी सांगितली पण थोडी विसंगती आहे. ज्ञानेश महाराव यांना माहिती नाही. अस नितीश महाराज यांनी म्हटल. ते पण अभ्यासक आहे. आताच तुमच्या पहिले त्यांचा व्हिडीओ मी पहिला. रविंद्र सर तूम्ही तो अवस्य बघाच. काय खर, काय खोट ते. जय शिवाजी 🙏.
शरद पवार होते त्या स्टेजवर त्यांना माहीत असेल काय चुकले त्यांना विचारा... आणि त्यांनी जर या विचारांना समर्थन केलं तर ते पुरोगामी की प्रतिगामी हा समज जनतेचा दूर होईल.. म्हणून कृपया सर्व पत्रकार मीडियाला विनंती आहे की त्यांना विचारा..
देशात आणि महाराष्ट्रात भावना आहात गँग खूप झाल्या आहे त्यांनी भावना जरा त्यांच्या घरी ठेवावा कारण हिंदुत्वदी पण दुसऱ्याच्या खूप भावना दुखल्या आहे त्यांचा काय मग मूठभर लोकांना पोटात दुखायला लागलाय मग 80%लोकांच्या भावनांचं काय
काल गणपती मूर्ती सोबत फोटो काढला म्हणुन एका भन्ते चे चिवर उतरवले, का त्यांना जगण्याचा वयक्तिक अधिकार नाही, तिकडे प्रकाश आंबेडकर कार्यकर्ते कडे जाऊन गणेश आरती करतात तेव्हा तुम्ही काय केल.
आज काल धार्मिक भावना दुखने एक जणू काही फॅशनच झाली . आता बोलतांना भिती वाटायला लागली .२०१४पूर्वी बिनधास्त बोलता येत होते .मी भाषणातून अनेकदा तस व्यक्त केल पण आता ..ःः ..ः .....ः : !
कालचा प्रसंग पाहिला का एका भंत्ते ने गणपती बाप्पाच्या मूर्तिसमोर फोटो काढला म्हणुन त्याचे चिवर उतरवून घेतले याला काय म्हणाल. आणि तिकडे प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्याच्या घरी गणपती आरतीला जातात तेव्हा हे लोक चूप.
साहेब तुम्ही कितीही खरं सांगितलं आणि ज्ञानेश महाराव यांनी कितीही आपल्या मराठी लोकांचे कान टोचले तरी आपल्या लोकांना कधी कळणार नाही आपले मराठी लोक गुजरात यांची दलाली करण्यातच आयुष्य घालवून स्वतःच्या जमिनी विकून गुजरात यांचा गु खात बसणार मुंबईची वाट लागत पूर्ण महाराष्ट्राची वाट लागत आली तरी सुद्धा आपल्या मराठी लोकांना कळना नुसतं हिंदुत्वाचा ढोंग करून हे मारवाडी आपल्या जमिनी विकत घेत चाललेत
मला या विषयावरील चर्चा निरर्थक आणि व्यर्थ वाटते. रामायण आणि महाभारत ही फक्त उत्तम काव्ये आहेत. केवळ कविकल्पना. त्यावर चर्चा सुरू करून कशाला कुणाच्या भावना दुखवाव्यात... सामाजिक स्वास्थ्य का बिघडवायचं?
सर, ❤❤❤ सत्य हे कधीच कढू नसते परंतु आपल्याला असत्य हे एवढे गोड करून सांगितले आहे कि सत्य ऐकले कि लगेच पोटात ढवळायला लागते, आणी त्या मुळेच या ओकाऱ्या यायला लागल्यात.❤❤❤
सर आपण खूप मार्मिक उद्बोधन केलं पहा काय विडंम्बना आहे.आयोधेत रामाची प्रतिष्ठापना कुणाच्या हातुन होते!एका निरपराध स्त्रीला आयुष्यात एकटे सोडणाऱ्या माणसाच्या हातून ज्याने त्या माऊलीला कधीही साथ दिली नाही.
सोयरीक तू केली होतीस का त्यांची, त्यांच्या जीवनात काय झाले काय घडले तुला माहिती आहे का? गौतम बुद्ध छोटा मुलगा, व आपली पत्नी, वृद्ध आई वडील यांना सोडून गेला होता त्याला काय म्हणशील
थोडं आम्हाला दुसऱ्या धर्माच्या ग्रंथ मध्यला स्त्री अत्याचार बद्दल पण ऐकायला अवडेल....दर वेळेस हिंदू धर्म च विश्लेषण का ??....मुस्लिम, इसाई बद्दल पण शिकवा इथे !!...#एक सुजाण हिंदू !!
ज्ञानेश्वर महाराजांच अभिनंदन बहुजन समाजाने ब्राह्मण कांडात न बाहेर पडावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज बहुजन समाजाला नेहमी प्रबोधन करत असतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
महाराव चे कार्य खूप मोठे आहे त्यांनी इतर धर्मियांचे पण प्रबोधन करण्याची हिम्मत दाखवावी म्हणजे आपलं पुरोगामीत्व सिद्द होईल😂
अभिव्यक्ती स्वंतंत्र मिळले म्हणजे देवा धर्म वर ठीक करणे बरोबर नाही, मला इतरान पेक्षा जास्त समजते म्हणून मी कोणावर पण काय पण बोलणार,लोकांचे डोळे बंद असेल तरी देवाची काठी कधी तरी पडेल
संवेदनशील विषय घेतल्याबद्दल अभिनंदन.धर्मांधांना एकदमच अंगावर घेतलंत आपण.ज्ञानेश महाराव यांचेही अभिनंदन.महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी विचारांबरोबर राहिल .
महाराव सरांचे विचार असेच आणि अश्याच धाडसाने इतर धर्मातील रूढी, पौराणिक कथा यांच्यावर देखील लागू पडाव्यात अशी इच्छा...सध्या कसं झालंय कि ऐकणार ऐकतच राहतो आणि एखादा मात्र त्यांच्या धर्मातील ईश्वराच फक्त चित्र काढलं तरी मुंडकी कापतो...
बाकी तुमच्या विचारांच्या विरोधात बोलायला मी मोदी भक्त नाही 🙏
ज्ञानेश महाराव यांच कार्य अभिनंदनीय आहे, ब्राह्मणांच्या कर्मकांडातून बहूजन समाज जागृत होऊन बाहेर पडावा या उद्देशाने ते समाजाला जागृत करण्याचे जोखिमपूर्ण कार्य करत असताना बहूजनांनी त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे रहावे.
बरोबर 🎉
आपण सर्व आता कर्मकांडे अंधश्रध्दा यापासुन सुटका करण्याची गरज आहे
नालायक आहे हा माणूस
अगदी बरोबर 👍 ❤❤जय भीम जय बहुजन महापुरुष @@SandipArgade-zw4wz
😂😂😂😂😂
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
Right sir
@@arunsarvagod1405 संपुर्ण प्रतिक्रिया वाचण्याचे कष्ट घ्या
सर जुन्नरचे आहेत का
@@marathiA2Z63सर पाकिस्तान चे कटवे आहेत. 😄
ज्ञानेश महाराव सरांचं काहिच चुकलेल नाही.
सत्य पचविण्याची ताकद अंध भक्तांमध्ये नाही.
पोखरकर सर अगदी योग्य विश्लेषण! निर्भिड पत्रकारिता.
Tumhala lai satya mahitiye re
Start offering namaz
आले रे आले...
टोपी आणि मिष्यावल्या काकांचे मंद बुध्दी चेले आले....
त्यांना पुस्तक आणि विद्या यांच्याशी काही ही घेणं नाही आहे
😂😂😂😂😂
Bhakta chi.....jalali.@@balasahebmunde4671
@@balasahebmunde4671😂😂😂
आदरणीय ज्ञानेश महाराव यांच्या संपुर्ण वक्तव्याशी सर्व विवेकी सत्य वादी नागरिक पुर्णतः सहमत आहेत, आम्ही त्यांचं समर्थन करतो.सर आपले ही मनःपूर्वक आभार धन्यवाद
महाराव साहेब, जपून रहा. सनातनी ब्राम्हणवादी तुमचा दाभोळकर करु शकतात. बॉडीगार्ड मित्र बरोबर ठेवा, पिस्तूल ठेवत जा. नाही तर पोलीस संरक्षण घ्या.
एकदम बरोबर
@@kiranpatil4dpatil739बरोबर कारण या संघोट्यांना वृद्ध माणसावरच हात उचलता येतो. तरूण, गरम रक्तावर यांची हात उचलण्याची ताकदच नाही कारण याला जे प्रत्युत्तर मिळेल ते संघ-भाजपला सत्ता असूनही झेपणार नाही.
धर्मांधांना चांगलच अंजन घातले आपण, धन्यवाद 🎉
मी तो अल्प मतिहीन । काय वर्णं तुझे गुण । उदकी तारिले पाषाण । है महिमान नामाचे ॥१॥
नाम चांगले चांगलें । माझें कंठीं राहों भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केले राक्षसां ॥२॥
द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याती । भरतभेटी समयीं ॥३॥
शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ति वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंतें काशाने ॥४॥
राम जानकी जीवन । योगियांचे निज ध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥५॥
समाजात फक्त हिंदूच आहेत का अस प्रबोधन बाकी धर्मातील लोकांचं पण करा , खास करून मुस्लिम समाजाचं अशी महाराव यांना विनंती आहे, आणि त्याच्या नंतर तुम्ही एक व्हिडिओ बनून विश्लेषण द्यावं.
खरंय, फक्त त्यांच्याशी सहमत असलेल्या प्रतिक्रियानाचं पोच देतात.@@arunsarvagod1405
swatacha 🚩Lindu dharma che thotand jaknyasathi nehmi
Muslim cha wapar karta ,yachyawr bola tyachyawr bola ,😜
Dum nahi swatachya Dharmat je
thotand aahe te manya karnache 😜😂😂😂😂😂
@@arunsarvagod1405गौतम बुद्ध आपल्या लहान मुलाला, जवान बायकोला, वृद्ध माय बापाला सोडून वनात गेला होता तो अन्याय नव्हता का? बाबासाहेब रमाबाई लहान मुलांना सोडून विदेशात गेले होते का गेले होते. यावर या उंदरासारखे पोखरणाऱ्याने उत्तर दयावे.
या बाबतीत आपला अभ्यास नाही हे दिसून येत आहे @@SamadhanMarkande
तेवढी हिम्मत आहे का यांची?.सर तन से जुदा होईल.
जय जिजाऊ शिवराय
ज्ञानेश महाराव सर,
जे भावना दुखावल्या म्हणतात त्यांना
हिंदू धर्मातील सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यांचा पुरावा दया।
जास्त नाही
ब्राम्हणी आडपडदयातील " गुलामगिरी "
आणि " बामणांचे कसब " या दोन पुस्तकातील पुरावे दया।
पोलखोल फारच सर्वाना समजेल अशा भाषेत..छानच
ज्ञानेश महाराव सरांचे विचार पुराव्यासह आहे जे विरोध करतात ते तेच लोक आहेत ज्यांनी आयुष्यात कधी हातात धार्मिक पुस्तके घेउन नीट वाचली देखील नसतील 💯
लोकांनी व्यक्त होण्याआधी आपण किती खरे आहोत याचा अभ्यास नक्की करावा 👍🇮🇳📚
हिंदू समाज सहनशील आहे म्हणून हे सगळं चालतंय, नाही तर दुसरीकड सर तन से जुदा आहे
AGADI BAROBBAR
Mag swatrata kashyasathi jyana prashn padlet tya prashanch uttar dya gundagardi kashala .nyayala nyanane pani pazave nanesh maharav sahitil lekhak ahet hindu dharmat santani gundagardi kharb bhasha dhamki deun mafi magvane yeh shikvan dili nahi jar tumhala jar tyanchya vicharawar jar bolych asel tar prodcast kara ek manchawar mag kalel pani kiti swatch ahe
बरोबर आहे, हिंदुबरोबरच परखडपणे इतरांना ही काही सुनावले तर बरे होईल पोखरकर साहेब
नाही त्यांची फाटते😂@@chandrakantkurhade9127
सत्य बोलले की सख्ख्या आईला राग येतो । अवैज्ञानिक विज्ञानाला मान्यता कसे देतील ? We are with MAHARAO SIR.
आम्ही सगळे मा .ज्ञानेश महाराव यांच्या सोबत आहोत ...सर्व परिस्थितीत ....
great ...Gyanesh ji !!!
एकंदरीत काय... धर्मकारण हा राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला जातोय! नेहमी सगळं कसं ढवळत ढवळत राहावयास हवे‼️
हिंदू असलेल्या माणसाने त्याच्या धर्मातील देव देवता किंवा वाईट गोष्टी वर बोलले तर दुसर्या हिंदू ची धार्मिक भावना कशी काय दुखावतात. हिंदू म्हणून त्याचा अधिकार तुम्ही कसे काय नाकारू शकतात. धर्माच्या ह्या नकली ठेकेदारांना वेळीच आवरले पाहिजे.
कारण या ब्रिगेडी लोकांची वैचारिक सुंता अगोदरच झालेली आहे त्यामुळे हे लोक फक्त टी सि वर हिंदू लिहिण्या इतकेच हिंदू आहेत फक्त नावाचे.
@@SamadhanMarkandeखरे आहे
@@bhikankarankale4124 हिंदू किंवा मुसलमान असलेल्या माणसाने मुसलमानांच्या प्रेषित किंवा देवावर टिका केल्यावर त्यांच्या भावना तरी का दुखावतात? आपल्या देशात अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ना. रवींद्र ची अभिव्यक्ती इतकी मर्यादित आहे की फाटू आहे?
या सनातनी मंडळींनी हिंदु धर्माच अतोनात नुकसान केलय.
@@SamadhanMarkande विदेशी ब्राह्मण जमात ७०० वर्ष मुस्लिम सत्ताधाऱ्यासोबत सत्तेत बसून देश लुटत होती. तेंव्हा सुंता करून घेण्यात हीच जमात सर्वात समोर होती.
आज त्याच महाराष्ट्रात सुशिक्षित भाटाची जमात तयार झाली असल्याने सत्य सांगितलेले त्यांना पचत नाही पेलवत ही नाही अशी परिस्थिती निर्माण झालीलेली आहे पण शरण जाता कामा नये
ज्ञानेश महाराव यांच्या लेखणीला, वाणीला प्रणाम...
छान सत्य व उद्बोधक माहिती दिलीत यामध्ये भावना दुखावण्या सारख यात काहीच नाही ज्ञानेश महाराव बुद्धिजीवी व विचारवंत आहेत इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत केवळ त्याच्या लेखा मुळेच मी चित्र लेखाचा वाचक होतो आहे
मी ज्ञानेश महाराव साहेबांच्या विचारांना मी समर्थन करत आहे. रवींद्र पोखरकर साहेब तुमचे मी अनेक व्हिडिओ पाहतो तुम्ही ज्या पद्धतीने अनेकांची पोल खोळ करीत आहात तुमच्या या धाडसाला माझा सलाम!
Ek salute Mazya tarfe social media students na..
हुशार व विद्वान पत्रकार श्री निरगुडकर यांना हे पुस्तक वाचावयास पाठवुन द्या.
तो निरगुड कर अगोदर बरा होता
आता तो बिघडला, नाही त्याला बिघडवला !!
मलाही असं वाटतं की मोहम्मद पैगंबर आणि देखील आयशा वर अन्याय केला की.
जर आपण राम चुकला म्हणून रामावर टीका करू शकतो तर आपण मोहम्मद पैगंबर आणि आयशा यांच्यावरही टीका केली पाहिजे.
गौतम बुद्ध चुकला नाही का? लहान मुलगा, जवान बायको, वृद्ध आई वडील सोडून वनात कशाला गेला त्यांच्या मागे या लोकांचे काय हाल झाले असतील त्याच काय? आंबेडकर रमाबाई ला सोडून विदेशात गेले इकडे रमाबाई त्यांच्या मुलांचे किती हाल झाले का सोडून गेले होते ते.
@@SamadhanMarkandeअभ्यास नसला की की अशी तारांबळ उडते 😅
..नाही तेवढा दम ह्या भडव्यात.. हा भडवा फक्त हिंदू धर्मावर टीका करत असतो, इतर धर्मावर ब्र देखील काढायला ह्याची फाटते.....हिंदू धर्म संपवायची सुपारी घेतलेल्या अनेक बी ग्रेड्यांपैकी एक आहे हा....पण ह्याला काय माहित ह्याचा वंशच्छेद होईल पार...पण हिंदू धर्म संपणार नाही...👍🚩😊
Barobar ahe @@SamadhanMarkande
अगदी बरोबर आहे
नमस्कार सर,आज ज्ञानेश महाराव सरांनी माफी मागितली हे बघून खूप वाईट वाटले.खरंतर ज्ञानेश महाराव सरांचे विचार समजून घेण्यासाठी विवेकबुद्धी असावी लागते,पण आपल्या तरुण पिढीची धर्माच्या नावावर दिशाभूल केली जात आहे.
कुठेतरी ज्ञानेश महाराव सर एकटे पडल्यासारखे वाटले, पण त्यांना कळायला हव की, त्यांच्या विचारांचे असंख्य तरुणांना मार्गदर्शन होत आहे,हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांचा आहे,कुण्या काल्पनिक देवांचा नाही...
tyachi layki tich aahe. parat bolla tr prasad khanar changla toh..
सर,डॉ. तारा भवाळकर याचे सीतायन हे पुस्तक मी काही दिवसापूर्वीच वाचून काढले, आणि आता आपले हे विचार, सीतामाई मनात अधिक ध्रुड झाली, धन्यवाद सर 🙏🏼🙏🏼🙏🏼
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कोणत्या डोंगरावर संक्रांतीला सीतेच्या ओव्या म्हणतात. प्लीज सांगा.
अचानक भावना दुखणे ही एक विकृती झाल्यासारखं वाटू लागलंय.. तारा भवाळकर बाईंनी लोकसाहित्याचा ओवी दाखला देवून अगदी समर्पक लिहिलंय... छानच
Vikrut tippati karnarya maharavan
Chaplene zodale pahije. Hindu dharmavar tika karnare vikrut ahet.
खूपच चांगल्या प्रकारे आपण विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद.🎉 ज्ञानेश महाराव यांनी खरच खूप चांगल्या प्रकारे सर्व बहुजन समाजाला माहिती सांगितली .. पाण या मनुवादी जातिवादी व्यवस्थेला गोबर भक्त ला काय समजणार..
ज्ञानेश महाराव यांच्या प्रत्येक शब्दाचं मी समर्थन करतो
Ekkda hindu rashtra hou de mg tula dakhakwto
😂😂😂😂jo paryant baba sahebanch sanvidhan aahe to paryant tujha bap modi kahi karu shakat nahi@@invisible-k8t
@@invisible-k8t....👍👍🚩
खूपच छान माहिती दिली आहे. सर तुमचं अभिनंदन.🎉🎉
सर आजचा व्हिडिओ ,,सत्य अस्त्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बाहुमता,,असा आहे,,,,धन्यवाद,,,
मी ज्ञानेश महाराव यांच्या व्हिडिओ पाहिला आणि तो मला खूप अभ्यास पूर्ण वाटला..
श्री .ज्ञानेश महाराव यांनी अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण त्यांच्या भाषणात व्यक्तं केले आहे त्याबद्दल् त्यांचे खूप खूप धन्यवाद 👍
उर्मिला आणि रामाचा संदर्भ देताना नाटकातल्या संवादाचा दाखला दिला. 😅
खरंच तुम्ही पुरोगामी विचारांचे आहात की फक्त हिंदू द्वेषी असा प्रश्न पडूच शकतो..
.. फक्त हिंदू द्वेष...बाकी काही नाही, बी ग्रेडी, लिब्रांडू
साहेब 95% लोक देव संतावर श्रद्धा ठेवतात व तै सगळे भाजपचे समर्थक नाहीत इतकी टीका करू नये
श्रध्दा असणं आणि सत्य नाकारणं यात फरक आहे. श्रध्दा बदलू शकते 'सत्य 'नाही
महिलांचा पदर पडलेला चालत नाही तर स्वामी समर्थ स्वतः बायकांदेखत नागडा फिरलेला का चालवून घेऊ?
🤔🤔🤔
नागड्या 'so called' महातम्याचे ब्रह्मचऱ्यी चाळे बरे चालतात तुम्हाला😂😂
काहीही comparision विषय काय आहे ते पहा. स्वामी ची तुलना नाही होऊ शकत
@@bhalchandrapatil2332सोडून द्या. ज्या लोकांना अजेंडा चालवायचा असतो ते झापड लावून बसलेले असतात. झोपेचं सोंग ghetlelyana उठवता येत नाही 😅
@@bhalchandrapatil2332 ka ?? to nanga nachla tari chalte ka ?? tewha kuthe jate sanskruti tumchi 😜😂😂😂😂😂
Tuza Bap Tuzya Aai Samor Nagda Zala Mhanun Tu Janmala Alas Na 😂😂
ज्ञानेश महाराव यांनी परखड विचार मांडले आणि धर्मांधांना उघडे पाडले या बाबतीत त्यांचे अभिनंदन
ज्याला त्याला आपल दुकान चालवायचे आहे आणि सत्य हे नेहमी कडूच असतं ते पचवण्याची ताकद लागते बहुजन मुलांनी सर्वच जागृत होणं खूप गरजेचं आहे
मी....
आदरणिय ज्ञानेश महाराव सर
यांच्या सोबत
रामास्वामी पेरियार या महामानवाचे विचार मोठ्या प्रमाणात प्रचारित करणे महत्त्वाचे आहे
पेरियार यांच्यावर सलग 10 ते 15 व्हिडिओ ची मालिका बनवा
पेरियार आणि महान ओशो
हे एक आजार आहेत नका पसरू
उपकार होतील भावी पिढी साठी
भाविक भावनांचा जसा विचार करतात, तसाच अधिकारा बद्दल भावनांचा ही विचार करायला कधी शिकतील.काय माहीत 😊
@@devandbhujade7714 संविधान की शरीया मधे या देशात एरवी संविधान की जय म्हणणारे मुसलमान शरीयाच म्हणतात. ते बरोबर मग मनूस्मृती म्हणणारे पण बरोबरच.
संभाजी ब्रिगेड ही संघटना बहुजन समजाच्या हितासाठी, कल्यानासाठी ज्या ज्या महामानवन्नी प्रयत्न केले त्या सर्व महामानवांचा आदर करते
आनी महाराव सर हे विद्यानवादी, प्रयत्यवादी आहेत
अम्हि त्यांच्या सोबत राहनार कायम
टीव्ही सिरीयल पाहून इतिहास सांगणारे ब्रिगेडी आहे पुरुषोत्तम खेडेकर यांचा एक व्हिडिओ पहा त्यामध्ये त्यांना संदर्भ विचारला तर ते आम्ही टीव्ही त पाहले होते असे सांगतो, हिंदूंच्या कुठल्याच महापुरुषांच् या लोकांना घेणं देण नाही यांना उरावर बसायला पाहिजे फक्त बुद्ध.
@@SamadhanMarkandeवा
संभाजी ब्रिगेड घ्या लोकांना ग्रंथातील एक अक्षर कळत नाही
Gap re mulat brigedi he itihaskar nahi ahet tar baramati chi karamat ahe
मी चित्रलेखा साप्ताहिक वाचत होतो . ज्ञानेश महाराव यांच्या लेखणीमुळे बऱ्याच प्रमाणात प्रबोधन होत असते.
अवघा आनंद राम परमानंद ।
हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥
हेंचि साधन निकें जगासी उद्धार ।
आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥
क्रोधांचे न पडतां आघात ।
वाचे गातां गीत राम नाम ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा ।
जेथें कळिकाळांचा रीघ नाहीं
संत चोखामेळा
पोखरकर आपण हा विषय घेतलात तुमच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मी ज्ञानेश महाराव यांचे भाषण पुर्ण ऐकले आहे. महाराव यानी भाषणात जरा सौम्य शब्द वापरायला हवे होते. (अस मला वैयक्तिक वाटते.) ते सारे सत्य आहे रामाने सीतेवर अन्याय केला यकंचित धोब्याच्या टीकेतुन सीतेला सोडले. आणि गमतीचा भाग हा आहे पन्नास साठ वर्षापुर्वीच्या मराठी हिंदी चित्रपटातही हा धोब्याचा प्रसंग चित्रित केला गेला आहे लाखो लोकानी पाहिलाय पण कुणाच्या मनी ही शंका नाही आली कि सीतेवर अन्याय होतोय. वा रामाचे चुकलेच. ऊलट किती धीरोदात्त पणे रामाने जनतेसाठी सीतेला सोडले असा अपप्रचार फैलावला गेला. आज भाजप कडुन जी महाराव यांच्या विरोधात आंदोलने चालु आहेत ती रामावर प्रेम आहे यापेक्षा एक संधी मिळाली लोकांना परत आपल्याकडे ओढुन घ्यायचे ते ती साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण संघाला मानणार्या लोका व्यतिरिक्त इतर लोक कमी दिसतात हेही तितकेच दिसते. याचा अर्थ लोक आता संघाच्या अंधभक्तीतुन हळुहळु बाहेर येत आहेत हे दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स प्रकरणावर ही अशाच दंगल सदृश प्रतिक्रिया ऊमटल्या होत्या तेव्हाही काही जागरुक पत्रकारानी प्रबोधनकार, मुजुमदार या आधीच्या विचारवंताचे दाखले देत रामायणावर टीका टिप्पन्नी होते ते अंधश्रद्धा दुर करण्यासाठी होते हे लोकांना सांगितले होते. आज ज्ञानेश महाराव सारखे पत्रकार आपली मते ठामपणे मांडत आहेत ते स्वतासाठी नसुन कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या गुलामीतून बहुजनसमाजातील तरुण लोक बाहेर पडावेत हा हेतु असतो. तो सर्वाच्या डोक्यात प्रकाश पाडो हीच भावना. असो धाडसीपणे विश्लेषण केलेत धन्यवाद जयभीम जयशिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
एक धोबी तुमच्या सारख्या स्वार्थी लोकांसाठी आहे पण तो धोबी असूनही एक सम्राट आपल्या पत्नीचा त्याग करू शकतो तर ते लोक प्रजेप्रति किती समर्पित असतील, व त्यांच्या स्त्रिया सुद्धा पतीसाठी वनात जाणाऱ्या पतीच्या राज कर्तव्यासाठी पुन्हा वनात जायला का तयार होणार नाहीत, एक शब्दासाठी नवरा सोडणाऱ्या व दुसरा नवरा शोधणाऱ्या व बायको असूनही प्रियासीशी संबंध ठेवणारे यांना काय कळणार राम सीता.
Maharao la jail zali pahije…
Shree raam aani Sita yancha aapmaan khapvun ghenaar nahi
Bar tyacha prashanch uttar dya khar bolale mahnun tyana mafi magvli jar tumchykade uttar nasle ki gundagardi karne kitpat yog ahe .
Sir त्यांच्या भावना वैगरे काही दुखत नाहीत तर ते वरून आलेल्या आदेशाचे पालन करत आहेत. तेवढीच संधी आंदोलनाची मिळाली आहे पवारांच्या विरुद्ध.
उठ दुपारी घे सुपारी!! या वाक्याचा अर्थ या बाबत एक भाग बनवा.
योग्य माहिती
तुकाराम महाराजांचा गाथा वाचा मग कळेल तुकाराम महाराजांनी प्रभू श्रीरामा बद्दल काय लिहील वेळ मिळाला तर वाचा
प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थांच्या विरुद्ध बोलू शकला पण इतर कोणत्याही देव देवतांची महापुरुषांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत असेल तर बोलून दाखवले पाहिजे.
Chan explain Karun sangitale.
Thank you sir
धन्यवाद सर, तुम्ही हा विषय घेतला. महाराव सरांचं भाषण मी पूर्ण ऐकलंय. काहीही चुकीचं बोलले नाहीत ते. पण या
अंधश्रद्धयेते बुरसतलेल्या, मेंदू सडलेल्याना कस कळणार. ही माणसं आपल्या लहान मुलानला पण स्वामी शिकवतायत हे दुर्दैव.
प्रबोधनकार महाराव यांचे अभिनंदन
महरावांच्या बाजूने महाविकास आघाडीतील एकही नेता बोलत नाही ही अतिशय खेदाची गोष्ट आहे..
सर त्यांची एक मुलाखत घ्या
शक्य असल्यास हिंदीमध्य घ्या आम्ही संपूर्ण भारतभर मुलाखत पसरवू 🙏🙏
,श्री राम यांच्या सितेवर झालेल्या अन्यायावर आज पर्यंत निर्भय पणे सत्य मांडल्या बद्दल खूप बरं वाटलं
वाल्मिकी रामायणात संदर्भ दाखवावा या घटनेचा मग बोल चोंग्या
सर खरतर सर्वांनीच वाचायला हवं हे सितायन पुस्तकाचे नाव सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद जरूर वाचिन.तुमचं म्हणणं अगदी खर आहे व्हॉट्स आप मधून खरंच वेळ काढून वाचायलाच हवं.
महाराव सर , हे विवेकवादी आहेत , आणि विवेकवादी त्यांच्याच सोबत कायम आहेत , धन्यवाद
Right
या धर्मांध भक्तांना प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचायला दिली पाहिजेत
सर, आपण छान प्रबोधन करतात. आपण केलेले विश्लेषण सर्वांना समजेल असेच असते. त्याबद्दल धन्यवाद!
आमच्या अहिराणी भाषेत आपण सांगितलेली ओवी गायली जाते.
राम म्हणू राम, राम नही सीताना तोलना
हिरकणी सीताबाई राम हलक्या कानना
सर, आपला ई-मेल अँड्रेस नॉट फाउंड दर्शवतो.
धन्यवाद - 🙏मेल आयडी बरोबर आहे. चेक केलं मी आता पुन्हा.
प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी विचार मांडण्याची महाराव यांची लायकी नाही...... तथाकथित पुरोगामी मंडळी हे समजु शकत नाहीत आणि त्यांना किंमत द्यायची गरज नाही...... सूर्यावर थंकानारे लोक आहेत हि
ज्या लोकांनी रामानंद सागर रचीत रामायण बघितला त्यांना हे सत्य कसे पचेल 😂😂
अभ्यास, वाचन नावाची गोष्टच उरली नाही . भावना दुखावण्याचा येथे प्रश्न येतो कुठे ? जे पुराणात मांडलंय ते सत्यही आजकाल अभ्यासाविणा पचवणं जड जातंय की ... . भावना दुखावल्याचा देखावा आहे हा ? . खूप प्रश्न यातून निर्माण होतात . या नवसमाजाचं चित्र भयावह बनत चाललंय .
मागे रामगिरी महाराज यांनी कुरानात जे लिहून ठेवले की मुहम्मद पैगंम्बर यांनी 53वर्षाचे असून 6वर्षाच्या आयेशा शी लग्न केले होते तर यामध्ये भावना का दुखतात पण तेव्हा तुमची कॉमेंट कुठे दिसत नाही
सुधारणावादी श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी soft target हिंदू धर्मातील रामायण, महाभारत यावर जसे बोलले तसं बौद्ध धर्मावर, बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आपले परखड विचार मांडावेत.तरच आम्ही त्यांच्या परखड विचारांचा सन्मान करु.
अहो ते संभाजी ब्रिगेड मधीले झानेश महाराज ते काय बोले श्री राम बद्दल नुसता हिंदू धर्माचे अपमान करायचा. वारकरी परंपरा चा अपमान करायचा. कारण वारकरी परंपरा मध्ये श्री राम खूप महत्त्व आहे. तसेच छ्त्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा शिवकालीन पत्र तरी वाचली तरी कळेल तुम्हाला श्री रामंचा महत्त्व भरपूर आहे . व तुम्ही बुधबुषन हा ग्रंथ वाचलं तरी तुम्हाला करेल श्री रामचंद्रच महत्त्व. व तुम्ही छत्रपती राजाराम महाराजांची राजमुद्रा वाचली तरी कळेल. हो मान्य आहे एक ब्राम्हण वर्ग ने त्यांच्या पदचा अथवा त्या वर्ण च्या चुकीचा फायदा घेतला आणि बाकी वर्ण वर अत्याचार केला. पण तुम्ही त्यांच्या खांद्यांवर ठेवून हिंदू धर्माचे अपमान करतात. तर चे चुकीचे आहे.
एकदम सरल सोपा उपई हा आहे की या देश एक मधे सगल्या धर्म वर बंदि घाला आणि फक्त देश च्या प्रगती चा विचार करूया
इस्लाम वर बंदी आणून दाखवा आधीं बघुया किती हिम्मत आहे 😂
राम हा मानव,मनुष्यच होता.त्यामुळे त्याच्याकडून चुका झाल्या असतील.बरोबर आहे.पण मग फक्त त्या चुकांवरच का बोलता? त्याचे गुणही सांगा ना.आजवर जे महापुरुष होऊन गेले त्यांच्या चुकांबद्दल बोला ना.त्यावेळी जीभ टाळ्याला चिकटते.कोणीच शंभर टक्के बरोबर किंवा चूक नसतो.आपण चांगले लक्षात ठेवावे.
आपले विचार मांडताना इतरांना कमी लेखण चुकीचं आहे. ज्ञानेश यांनी सखोल वाचन करावे आणि त्यातील मर्म ,आशय तसेच भावार्थ काय , त्यातील रचना काय हे समजून घ्यावे. असे वाटते.तुम्हाला एखादि गोष्ट माहीत नाही किंवा पटत नसेल तर सोडून द्यावे.
विश्लेषण चुकलेलं वाटत.
रवींद्र सर, ज्ञानेश महाराव यांच्या बद्दल जी माहिती तूम्ही सांगितली. तशीच माहिती नितीश महाराज यांनी सांगितली पण थोडी विसंगती आहे. ज्ञानेश महाराव यांना माहिती नाही. अस नितीश महाराज यांनी म्हटल. ते पण अभ्यासक आहे. आताच तुमच्या पहिले त्यांचा व्हिडीओ मी पहिला. रविंद्र सर तूम्ही तो अवस्य बघाच. काय खर, काय खोट ते. जय शिवाजी 🙏.
I firmly stand with Maharav Sir 💪
Jai Bhim Jai Shivrai 🙏
शरद पवार होते त्या स्टेजवर त्यांना माहीत असेल काय चुकले त्यांना विचारा... आणि त्यांनी जर या विचारांना समर्थन केलं तर ते पुरोगामी की प्रतिगामी हा समज जनतेचा दूर होईल.. म्हणून कृपया सर्व पत्रकार मीडियाला विनंती आहे की त्यांना विचारा..
सर वफ बोर्डावर पण व्हिडिओ बनवा काहीजण याचा फायदा घेऊन सत्ते साठी फायदा घेऊ पाहता आहे
ते लोक यांचे बाप आहे
देशात आणि महाराष्ट्रात भावना आहात गँग खूप झाल्या आहे त्यांनी भावना जरा त्यांच्या घरी ठेवावा कारण हिंदुत्वदी पण दुसऱ्याच्या खूप भावना दुखल्या आहे त्यांचा काय मग मूठभर लोकांना पोटात दुखायला लागलाय मग 80%लोकांच्या भावनांचं काय
काल गणपती मूर्ती सोबत फोटो काढला म्हणुन एका भन्ते चे चिवर उतरवले, का त्यांना जगण्याचा वयक्तिक अधिकार नाही, तिकडे प्रकाश आंबेडकर कार्यकर्ते कडे जाऊन गणेश आरती करतात तेव्हा तुम्ही काय केल.
Excellent explanation of Sh Ram n family. 🩷👌🩷👌🩷👌🩷🤗🙏🩷🤗🤗🙏🩷🤗🙏🙏
ज्ञानेश महाराव हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे ❤ विज्ञानवादी तर्कवादी मानवतावादी लोकशाही बुद्धी प्रामान्य वादी आहेत ❤
खूप छान विश्लेषण.
Omg!!!!!Maharao Sir खूपच धाडस म्हटले पाहिजे, direct attack केल साहेबांनी....😮😮😮😮❤❤🙏🙏🙏
लोक आता कुठे पुराणात काय खरे , काय खोटे याची चिकित्सा करत आहेत. ब्रम्हणानी काहीही सांगावे आणि बहुजनांनी ते मान्य करावे असे हजारो वर्ष चालू आहे.
2% neo buddhist manje 98% bahujan nastat
प्रभू राम आणि स्वामी ना नाव ठेवायला लाज वाटली पाहिजे हिंदू धर्म कमकुवत करण्याची सुपारी तुमच्या सारख्या काही स्वयघोशित नीच विचारवंतांनी घेतली आहे
....एकदम बरोबर
आज काल धार्मिक भावना दुखने एक जणू काही फॅशनच झाली . आता बोलतांना भिती वाटायला लागली .२०१४पूर्वी बिनधास्त बोलता येत होते .मी भाषणातून अनेकदा तस व्यक्त केल पण आता ..ःः ..ः .....ः : !
कारण २०१४ पुर्वी सेक्युलर सरकार होते आता मोदी हा तानाशाह बसलेला आहे.
आमहाला बोलनयाचा हक्क नाही,विचार माडुं शकत नाही
कालचा प्रसंग पाहिला का एका भंत्ते ने गणपती बाप्पाच्या मूर्तिसमोर फोटो काढला म्हणुन त्याचे चिवर उतरवून घेतले याला काय म्हणाल. आणि तिकडे प्रकाश आंबेडकर कार्यकर्त्याच्या घरी गणपती आरतीला जातात तेव्हा हे लोक चूप.
हिंदूंच्या भावना दुखायला सुरुवात झाली.इतर धर्मीयांच्या वर्षनुवर्षे दुखावतच होत्या.तेव्हा विवेकवादी,ज्ञानी लोक 'व्यक्त' वगैरे झाले नाहीत 😂
खुप छान अतिउत्तम जय भीम जय शिवाजी महाराज जय संविधान जय भारत
अतिशय मार्मिक विश्लेषण सर
ज्ञानेश सरांच्या विचारांशी आम्ही पुर्ण सहमत आहोत .अंधश्रद्धा तुन .विज्ञान कडे घेऊन जानाचे विचार आहेत 🙏🙏
जे आईला आई बापाला म्हणत नाहीत तेच असे बोलू शकतात
साहेब तुम्ही कितीही खरं सांगितलं आणि ज्ञानेश महाराव यांनी कितीही आपल्या मराठी लोकांचे कान टोचले तरी आपल्या लोकांना कधी कळणार नाही आपले मराठी लोक गुजरात यांची दलाली करण्यातच आयुष्य घालवून स्वतःच्या जमिनी विकून गुजरात यांचा गु खात बसणार मुंबईची वाट लागत पूर्ण महाराष्ट्राची वाट लागत आली तरी सुद्धा आपल्या मराठी लोकांना कळना नुसतं हिंदुत्वाचा ढोंग करून हे मारवाडी आपल्या जमिनी विकत घेत चाललेत
You are right sir!
We proud of you.
🎉❤🎉
अरे,पोखरकर, तुझी बुद्धी पोखरलेली आहे.तू साळसूदपणे आव आणून जे बकतोस त्याला समर्थन करणारे कोण आहेत हेही लक्षात येते.
अभिव्यक्ती, कधी ऐकलय का हे नाव ? भारतीय संविधानात आहे.
मला या विषयावरील चर्चा निरर्थक आणि व्यर्थ वाटते. रामायण आणि महाभारत ही फक्त उत्तम काव्ये आहेत. केवळ कविकल्पना. त्यावर चर्चा सुरू करून कशाला कुणाच्या भावना दुखवाव्यात... सामाजिक स्वास्थ्य का बिघडवायचं?
सर,
❤❤❤ सत्य हे कधीच कढू नसते परंतु आपल्याला असत्य हे एवढे गोड करून सांगितले आहे कि सत्य ऐकले कि लगेच पोटात ढवळायला लागते, आणी त्या मुळेच या ओकाऱ्या यायला लागल्यात.❤❤❤
सर आपण खूप मार्मिक उद्बोधन केलं
पहा काय विडंम्बना आहे.आयोधेत रामाची प्रतिष्ठापना कुणाच्या हातुन होते!एका निरपराध स्त्रीला आयुष्यात एकटे सोडणाऱ्या माणसाच्या हातून ज्याने त्या माऊलीला कधीही साथ दिली नाही.
सोयरीक तू केली होतीस का त्यांची, त्यांच्या जीवनात काय झाले काय घडले तुला माहिती आहे का? गौतम बुद्ध छोटा मुलगा, व आपली पत्नी, वृद्ध आई वडील यांना सोडून गेला होता त्याला काय म्हणशील
भक्त
थोडं आम्हाला दुसऱ्या धर्माच्या ग्रंथ मध्यला स्त्री अत्याचार बद्दल पण ऐकायला अवडेल....दर वेळेस हिंदू धर्म च विश्लेषण का ??....मुस्लिम, इसाई बद्दल पण शिकवा इथे !!...#एक सुजाण हिंदू !!
तेवढा दम नाही ह्याच्या गांडीत सर...👍🚩
Agodar swatahachi swacchata karaychi aaste
@@rbk7450-o1u .... हिंदू धर्मावर जळनारा spotted...😂😂
@@ajinkyasangle8033 ... एकदम बरोबर भाउ...दर वेळेस फक्त हिंदू धर्मचं दिसतो ह्या लिबांडूना....सहिष्णू असल्यामुळे
ज्ञानेश्वर महाराजांच अभिनंदन बहुजन समाजाने ब्राह्मण कांडात न बाहेर पडावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज बहुजन समाजाला नेहमी प्रबोधन करत असतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
'ज्ञानेश्वर महाराज' 🤦
अरे अर्धवट कधी सुधारणार?
Dhanyavad❤Saheb🙏🙏🙏🙏
प्रबोधन परंपरा खंडित न होता ती चालवायला हवी अन्यथा या प्रकारचे संवेदनशीलता निर्माण करू न महाराष्ट्राला मागे नेण्याचे काम सुरू राहील
मूळात महाराव यांचे विचार तर्कशुद्ध नसतात पण त्याबाबत चिकित्सा करून ते् चांगले म्हणणाऱ्यांना काय म्हणायचे