संग्राम सर कोरोना वॅक्सीन मुळे शरीरात ज्या गाठी तयार होवून जे हार्ट अॅटॅक येत आहेत त्यावर तुम्ही काही माहिती दिलीत फारच बरे होइल 🙏आत्ता या तरुण पिढी साठी
संग्राम सर . प्रत्येक क्षेत्रात प्रभूत्व तर आहेच . पण महत्त्वाचे . . . म्हणजे लोक जागृत होतात . ही खरोखर . डॉक्टर . संग्राम सरांची उपलब्धी आहे . . धन्यवाद . . जय महाराष्ट्र .🙏🙏💐💐💯💯✍️✍️
सर तुमचे ज्ञान अथांग आहे तुम्ही बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम करुन त्यांना जागरुत करीत आहेत तुमच्या सारखा माणूस जर भारताचा पंतप्रधान झाल्यास देश फक्त दहा वर्षांत प्रगत होवून जगात पहिल्या पाच देशांच्या यादीत येयिल
जें डॉक्टर्स एक्स्पर्ट आहेत पण ते अनेक patient पाहण्यात खूप व्यस्त/ busy असतील त्यांच्याकडे जाऊ नये... ते patient ना त्यांच्या schedule मधून योग्य वेळ देऊ शकत नाहीत...!!
Very informative and useful video. Our health department and experts should make awareness about sepsis and should give training to all health officers.
डॉक्टर संग्राम पाटील सर, आपण फार उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद आणि जयभीम. Your way of explaining the subject matter ( whatever it may be ) in a simple language deserves great appreciation from heart. It is your greatness that you share your experiences with us and make us aware. 👍🙏
You are Lucky Sir , since you are not in India . You are in a very developed country . Hope your video will reach the proper authorities who are eager to save people of this country.
Sir aankhi eka scam baddal video banwa. Cesarean delivery aani normal delivery. Aajkal paise ukalnya sathi Doctor lobby sarraspane direct cesarean karit aahe. Jay bhim.. Jay Bharat
Very important and interesting information dear...thnx for making this video...this reveals there is so much to do on policy level...We see future Health Minister in you😊
Thanks for information real problem of most of hospital carry out un nessary lab test & report received not seen properly main object of hospital to urns money by retain persistent in hospital till another patient come and take icu bed I request all medical practicener retain faith as petient see doctor as God thanks again
More and more videos on health sector is appreciated sir. How to select best doctor , which facility should have in ICU ? Information must be known to lay person such video is appreciated
नमस्कार सर आपला MRI चे जे विश्लेषण खूप छान वाटले कारण मी त्या मधुन जात आहे पेन मॅनेजमेंट आहात असे म्हटले मी आपले संपूर्ण हिडीओ बघत असतो व त्या नुसार मी वागण्याचा प्रयन्त करत आहे आपल्याला काही रिपोर्ट पाठवु शकतो का धन्यवाद सर
असं असतं का? सरांचा व्हीडीओ पाहून ..हे सारे विचार /सारी माहिती भारतात स्वप्नवत वाटतात. हे सारं होत पण ते कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये... पण ते सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरच आहे.
डॉक्टर, मला CML हा आजार आहे. मी ४५ महिन्यांपासून imatinib 400 घेत आहे. माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत. पण हिमोग्लोबिन 11-11.4 च्या पुढे जात नाही. तसेच माझ्या त्वचेचा रंग बदलत आहे. तर विशेष काळजी घ्यावी काय? KEM येथे इलाज चालू आहे.
असे सगळ्यांना ऊपयोगी पडणारे vedio टाकले की आपल्या बद्दलचा आदर वाढतो. मागे कोवीड मध्ये कीती चाःगले vedio टाकत होता, पण मध्येच तूम्ही डॉक्टर असून जातीजातीत भांडाणे लावायला सुरवात केली.त्यांच्यामूळे तूमच्या बद्दल द्वेश निर्माण झाला.
My father recently detected sepsis... He had extreme urine infection then he behave wearied may be because of infection..went through almost 2 month treatment little better but looks so weak and not fully recovered.
सर मला २०२० फेब्रुवारी १९ रोजी बाईक चालवत असताना अचानक कमरेला झटका बसला आणि दुसऱ्या दिवशी टॉयलेट ला सकाळी गेल्यावर पुन्हा बसुन उटल्या वर उजवा पाय उचलता आला नाही आणि कमर खुप दुखाय लागली मला बसता उटत येईना फूट ड्रॉप मुळे उजवा पाय उचलता नाही जेवड्या डॉक्टर यांना दाखवले तेव्हा सर्वांनी ऑपरेशन सुचवले पण मी आत्ता पर्यंत केले नाही फूट ड्रॉप जश्यास तसा आहे मी काम वैगरे करतो.अनेक वेळा कमर दुखते. मला या बद्दल आपला सल्ला गारजे चा वाटतो कृपया मला सल्ला द्या मी काय करू.,
This man is a high-quality doctor who has extraordinary knowledge and studies He unnecessarily talks about social and political issues We need quality doctors ( Indian and British) Not the fkng social worker or political activist
You are taking so long to come to the point. Please update your way of explaining. It should be precise n not unnecessarily prolong with unnecessary talk. Not good at all.
@@drsangrampatilजय भीम साहेब, जय संविधान ,नमो बुद्ध, जय सम्राट अशोक. राहणार मुंबई जवळ, वेस्टन रेल्वे स्टेशन- नालासोपारा,- जिल्हा पालघर,-शिक्षण बी-कॉम. डेटा एन्ट्री सरकारी क्वालिफाइड कोर्स + प्लस वर्क एक्सपिरीयन्स इन लोकल कंपनी.. परदेशात नोकरीची संधी असेल तर नक्की सांगा. ज्याने करून तिकडे डॉलर मध्ये पैसे कमवू शकतो.. नाहीतर तुमच्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मुंबईमध्ये नोकरीच्या संधी आपल्यासाठी उपलब्ध करा... आज का नोकरी लवकर मिळत पण नाही आणि आहेतच नाही... जो तो आपापल्या समाजाच्या माणसाला लावतो जॉब वर,जसे गुजराती नाच लावतात जॉब वर, मराठा मराठ्यांना लावतात जॉब वर, त्यामुळे तुम्ही पुढाकार घेऊन हे कार्य करा..🎉
जय भीम साहे, जय संविधान ,नमो बुद्ध, जय सम्राट अशोक. राहणार मुंबई जवळ, वेस्टन रेल्वे स्टेशन- नालासोपारा,- जिल्हा पालघर,-शिक्षण बी-कॉम. डेटा एन्ट्री सरकारी क्वालिफाइड कोर्स + प्लस वर्क एक्सपिरीयन्स इन लोकल कंपनी.. परदेशात नोकरीची संधी असेल तर नक्की सांगा. ज्याने करून तिकडे डॉलर मध्ये पैसे कमवू शकतो.. नाहीतर तुमच्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मुंबईमध्ये नोकरीच्या संधी आपल्यासाठी उपलब्ध करा... आज का नोकरी लवकर मिळत पण नाही आणि आहेतच नाही... जो तो आपापल्या समाजाच्या माणसाला लावतो जॉब वर,जसे गुजराती नाच लावतात जॉब वर, मराठा मराठ्यांना लावतात जॉब वर, त्यामुळे तुम्ही पुढाकार घेऊन हे कार्य करा..🎉

@@drsangrampatilजय भीम साहे, जय संविधान ,नमो बुद्ध, जय सम्राट अशोक. राहणार मुंबई जवळ, वेस्टन रेल्वे स्टेशन- नालासोपारा,- जिल्हा पालघर,-शिक्षण बी-कॉम. डेटा एन्ट्री सरकारी क्वालिफाइड कोर्स + प्लस वर्क एक्सपिरीयन्स इन लोकल कंपनी.. परदेशात नोकरीची संधी असेल तर नक्की सांगा. ज्याने करून तिकडे डॉलर मध्ये पैसे कमवू शकतो.. नाहीतर तुमच्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मुंबईमध्ये नोकरीच्या संधी आपल्यासाठी उपलब्ध करा... आज का नोकरी लवकर मिळत पण नाही आणि आहेतच नाही... जो तो आपापल्या समाजाच्या माणसाला लावतो जॉब वर,जसे गुजराती नाच लावतात जॉब वर, मराठा मराठ्यांना लावतात जॉब वर, त्यामुळे तुम्ही पुढाकार घेऊन हे कार्य करा..🎉
Credit2NHS&Modernism@UK Ecosystems Bharat reeling under PHS(pharma driven healthcare Profit Professionals) under Understanding of Preventive Healthcare*
सर कोरोना वॅक्सिन मुळे लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाले म्हणतात हे किती खर आहे
Ho
नाही
असे काही परीणाम झाले असे पेपर प्रेझेंटेशन द्वारे सिद्ध केलेले नाही.
भारतातील icu हे पैसे लुटण्याची ठिकाणे आहेत 😢
@@akkad-bakkad बाबूराव हेरा फेरी सिनेमा मे पूछता है तुमहारे पास कोई दुसरा रासता है
@@dilipredkar2365 adhi taxi wale lootat hote nantar ola uber ala ani tyanchi vaat lagli 😄 medical madhye suddha asach kahi hoil
संग्राम सर कोरोना वॅक्सीन मुळे शरीरात ज्या गाठी तयार होवून जे हार्ट अॅटॅक येत आहेत त्यावर तुम्ही काही माहिती दिलीत फारच बरे होइल 🙏आत्ता या तरुण पिढी साठी
सर तुम्ही कुठलीही माहिती सांगता खूप चांगल्या प्रकारे समजुन. सांगता धन्यवाद सर
संग्राम सर . प्रत्येक क्षेत्रात प्रभूत्व तर आहेच . पण महत्त्वाचे . . . म्हणजे लोक जागृत होतात . ही खरोखर . डॉक्टर . संग्राम सरांची उपलब्धी आहे . . धन्यवाद . . जय महाराष्ट्र .🙏🙏💐💐💯💯✍️✍️
सर तुमचे ज्ञान अथांग आहे तुम्ही बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम करुन त्यांना जागरुत करीत आहेत तुमच्या सारखा माणूस जर भारताचा पंतप्रधान झाल्यास देश फक्त दहा वर्षांत प्रगत होवून जगात पहिल्या पाच देशांच्या यादीत येयिल
पाटिल साहब आज का विषय सभी के लिए बहुत लाभदायक है ।🙏
डाॅ.संग्राम पाटील साहेब आपले विडियो The Best असतात.राजकिय क्षेत्रातील लोकां मधे आपले कार्य (प्रबोधन करणे) मोठेआहे।
जें डॉक्टर्स एक्स्पर्ट आहेत पण ते अनेक patient पाहण्यात खूप व्यस्त/ busy असतील त्यांच्याकडे जाऊ नये... ते patient ना त्यांच्या schedule मधून योग्य वेळ देऊ शकत नाहीत...!!
पाटील साहेब तुमचे विडिओ अगदी 100% सत्य असतात तुमचे मनपूर्वक अभिनंदन जय भिम नमोबुध्दाय 🙏🙏💙💙👌👌
सर मी आपल्या विचासरणीचा खुप मोठा फॅन आहे
Very informative and useful video. Our health department and experts should make awareness about sepsis and should give training to all health officers.
भारतात सर्वात जास्त कॅन्सर ने मरतात लोक सध्या, विशेष करून शासकीय हॉस्पिटलमध्ये आणि तेही रविवारी खास करून, कारण रविवारी डॉ.सुट्टया मारत असतात.
डॉक्टर संग्राम पाटील सर, आपण फार उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद आणि जयभीम. Your way of explaining the subject matter ( whatever it may be ) in a simple language deserves great appreciation from heart. It is your greatness that you share your experiences with us and make us aware. 👍🙏
You are Lucky Sir , since you are not in India . You are in a very developed country . Hope your video will reach the proper authorities who are eager to save people of this country.
आरोग्यविषयक अत्यंत उपयुक्त माहिती करिता खुप धन्यवाद डॉ संग्राम सर❤❤
जय हिंद सर, खुप अभ्यासपूर्ण माहिती... 👍
आपल्या भारतातील आरोग्य सेवेमध्ये स्टँडर्ड प्रोटोकॉल वापरत नाहीत. हे खुप वाईट अवस्था आहे.
Very good informative video.
राजकारण्यांनी उगीच निवडणुकीत पैसे उडवण्याचा बदल्यात, सामान्य जनतेला medical insurance काढून दिला तर ते पैसे तरी वाया जाणार नाहीत.
Dr saheb I have no words say to thanks for myself has been given awareness about this illness God bless you sir
Sir aankhi eka scam baddal video banwa. Cesarean delivery aani normal delivery. Aajkal paise ukalnya sathi Doctor lobby sarraspane direct cesarean karit aahe.
Jay bhim.. Jay Bharat
राजकारण्यांना, भांडण, आणि सत्ता ह्या पलीकडे काही करणार नाही
चांगली माहिती 👍
Very valuable information Sir, Thank to your efforts as always 🙏
धन्यवाद डॉक्टर महत्वाची माहिती दिली
धन्यवाद संग्राम सर आपण खुप छान माहिती नेहमी देत असता मी नाशिकवून नरवाडे मारोती
Very important and interesting information dear...thnx for making this video...this reveals there is so much to do on policy level...We see future Health Minister in you😊
खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली आपण . Thanks Doctor. Keep up the good work
Excellent advisable video for medical treatment and how to take remedy from doctor
महत्वाची माहिती सांगीतली सर आपण, धन्यवाद
Thanks for information real problem of most of hospital carry out un nessary lab test & report received not seen properly main object of hospital to urns money by retain persistent in hospital till another patient come and take icu bed I request all medical practicener retain faith as petient see doctor as God thanks again
Bahut badhiya information hai sir ❤
Thank u sir
Ek Navin Vishayachi mahiti milali
एकदम बरोबर आहे सर,
खूप महत्वपूर्ण माहिती दिली 🙏 आभारी
Sir , thanks for your knowledge sharing.god bless you
Thank you for your nice information
धन्यवाद सर. खूप छान.
Very good information.thanks
Sir tumche vichar kup Chan aahet
Thanks. Very important .
Sir,
Thanks a lot for awareness
Very good explanation
Sir Thumi Aryogya avar khup chan bola
More and more videos on health sector is appreciated sir. How to select best doctor , which facility should have in ICU ? Information must be known to lay person such video is appreciated
Very very informative video sir. thank you very much .
खूप छान 👍
नमस्कार सर आपला MRI चे जे विश्लेषण खूप छान वाटले कारण मी त्या मधुन जात आहे
पेन मॅनेजमेंट आहात असे म्हटले
मी आपले संपूर्ण हिडीओ बघत असतो
व त्या नुसार मी वागण्याचा प्रयन्त करत आहे
आपल्याला काही रिपोर्ट पाठवु शकतो का
धन्यवाद सर
धन्यवाद.
very Very good morning sir.
Khupch chhan mahi
Thank u sir 🙏🙏🙏
आम्ही ह्या देशात राहुन व मागील दहा वर्षातील अनुभव बघता आम्ही असेच मरू 😢😢
झोपेत हार्ट अटक आला आणि एक व्यक्ती मेली माझ्या मित्रांनी काल सांगितले .
Thanks sir
धन्यवाद सर 🎉
असं असतं का?
सरांचा व्हीडीओ पाहून ..हे सारे विचार /सारी माहिती भारतात स्वप्नवत वाटतात.
हे सारं होत पण ते कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये... पण ते सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरच आहे.
डॉक्टर, मला CML हा आजार आहे. मी ४५ महिन्यांपासून imatinib 400 घेत आहे. माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत. पण हिमोग्लोबिन 11-11.4 च्या पुढे जात नाही. तसेच माझ्या त्वचेचा रंग बदलत आहे. तर विशेष काळजी घ्यावी काय? KEM येथे इलाज चालू आहे.
Ajwa khajoor खा...
Sepsis is success in india
👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏
असे सगळ्यांना ऊपयोगी पडणारे vedio टाकले की आपल्या बद्दलचा आदर वाढतो. मागे कोवीड मध्ये कीती चाःगले vedio टाकत होता, पण मध्येच तूम्ही डॉक्टर असून जातीजातीत भांडाणे लावायला सुरवात केली.त्यांच्यामूळे तूमच्या बद्दल द्वेश निर्माण झाला.
सर यावर आयुर्वेदिक उपचार असतील?
सर, migrain वर एक व्हिडीओ बनवा. Please.
💯👍
How to reduce WBS count
My father recently detected sepsis... He had extreme urine infection then he behave wearied may be because of infection..went through almost 2 month treatment little better but looks so weak and not fully recovered.
आजकाल plastc cup or bag यातून चहा किवा गरम पदाथ्र ठेउन खालला तर ते काही प्रमाणात पोटात जातो व नंतर कँनसर होतो हे खर आहेत काय
❤❤❤
👍👍👍
Sir jalgaonla kadhi aale tar sanga
Sir cronic pancreatitis var ak vedeo kara please🙏
सर भारतात सरकार लोक संख्या कमी करण्याचे उपाय करत आहे,तुम्ही मागिल 10 वर्ष काय चाल लेल आहे ते बगितलच अ सेल
Aaplya deshat educated asun ilitrate (anpdha) aahe.
भारतात या सर
सर कंसर वर अमेरिका मधे अमेरिका मधे लस आहे का3:43
When the doctor give wrong treatment sometimes knowingly and sometimes unknowingly. For money and organ theft racket.
सर मला २०२० फेब्रुवारी १९ रोजी बाईक चालवत असताना अचानक कमरेला झटका बसला आणि दुसऱ्या दिवशी टॉयलेट ला सकाळी गेल्यावर पुन्हा बसुन उटल्या वर उजवा पाय उचलता आला नाही आणि कमर खुप दुखाय लागली मला बसता उटत येईना फूट ड्रॉप मुळे उजवा पाय उचलता नाही जेवड्या डॉक्टर यांना दाखवले तेव्हा सर्वांनी ऑपरेशन सुचवले पण मी आत्ता पर्यंत केले नाही फूट ड्रॉप जश्यास तसा आहे मी काम वैगरे करतो.अनेक वेळा कमर दुखते. मला या बद्दल आपला सल्ला गारजे चा वाटतो कृपया मला सल्ला द्या मी काय करू.,
This man is a high-quality doctor who has extraordinary knowledge and studies
He unnecessarily talks about social and political issues
We need quality doctors ( Indian and British)
Not the fkng social worker or political activist
Asim sarode yanchya badal news nahi takali
You are taking so long to come to the point. Please update your way of explaining. It should be precise n not unnecessarily prolong with unnecessary talk. Not good at all.
इथे एक्स्पर्ट मिळणे अवघड आहे
अश्या लोकांमुळे जे कंपाऊंडर असूनही स्वतः ला डॉक्टर समजतात आणी आपल्याला माहित नसले तरी सतत विडिओ टाकत राहतात आणी तिकडे पेशंट मरतो.. दुसरे काय?
Sir माझ्या मुलाला ताप आल्यावर झटका येतो काही सांगा
ताप वाढण्याआधीच तपासाठी औषधें द्या
@@drsangrampatilजय भीम साहेब, जय संविधान ,नमो बुद्ध, जय सम्राट अशोक. राहणार मुंबई जवळ, वेस्टन रेल्वे स्टेशन- नालासोपारा,- जिल्हा पालघर,-शिक्षण बी-कॉम. डेटा एन्ट्री सरकारी क्वालिफाइड कोर्स + प्लस वर्क एक्सपिरीयन्स इन लोकल कंपनी.. परदेशात नोकरीची संधी असेल तर नक्की सांगा. ज्याने करून तिकडे डॉलर मध्ये पैसे कमवू शकतो.. नाहीतर तुमच्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मुंबईमध्ये नोकरीच्या संधी आपल्यासाठी उपलब्ध करा... आज का नोकरी लवकर मिळत पण नाही आणि आहेतच नाही... जो तो आपापल्या समाजाच्या माणसाला लावतो जॉब वर,जसे गुजराती नाच लावतात जॉब वर, मराठा मराठ्यांना लावतात जॉब वर, त्यामुळे तुम्ही पुढाकार घेऊन हे कार्य करा..🎉
जय भीम साहे, जय संविधान ,नमो बुद्ध, जय सम्राट अशोक. राहणार मुंबई जवळ, वेस्टन रेल्वे स्टेशन- नालासोपारा,- जिल्हा पालघर,-शिक्षण बी-कॉम. डेटा एन्ट्री सरकारी क्वालिफाइड कोर्स + प्लस वर्क एक्सपिरीयन्स इन लोकल कंपनी.. परदेशात नोकरीची संधी असेल तर नक्की सांगा. ज्याने करून तिकडे डॉलर मध्ये पैसे कमवू शकतो.. नाहीतर तुमच्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मुंबईमध्ये नोकरीच्या संधी आपल्यासाठी उपलब्ध करा... आज का नोकरी लवकर मिळत पण नाही आणि आहेतच नाही... जो तो आपापल्या समाजाच्या माणसाला लावतो जॉब वर,जसे गुजराती नाच लावतात जॉब वर, मराठा मराठ्यांना लावतात जॉब वर, त्यामुळे तुम्ही पुढाकार घेऊन हे कार्य करा..🎉
जय भीम साहे, जय संविधान ,नमो बुद्ध, जय सम्राट अशोक. राहणार मुंबई जवळ, वेस्टन रेल्वे स्टेशन- नालासोपारा,- जिल्हा पालघर,-शिक्षण बी-कॉम. डेटा एन्ट्री सरकारी क्वालिफाइड कोर्स + प्लस वर्क एक्सपिरीयन्स इन लोकल कंपनी.. परदेशात नोकरीची संधी असेल तर नक्की सांगा. ज्याने करून तिकडे डॉलर मध्ये पैसे कमवू शकतो.. नाहीतर तुमच्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मुंबईमध्ये नोकरीच्या संधी आपल्यासाठी उपलब्ध करा... आज का नोकरी लवकर मिळत पण नाही आणि आहेतच नाही... जो तो आपापल्या समाजाच्या माणसाला लावतो जॉब वर,जसे गुजराती नाच लावतात जॉब वर, मराठा मराठ्यांना लावतात जॉब वर, त्यामुळे तुम्ही पुढाकार घेऊन हे कार्य करा..🎉
@@drsangrampatilजय भीम साहे, जय संविधान ,नमो बुद्ध, जय सम्राट अशोक. राहणार मुंबई जवळ, वेस्टन रेल्वे स्टेशन- नालासोपारा,- जिल्हा पालघर,-शिक्षण बी-कॉम. डेटा एन्ट्री सरकारी क्वालिफाइड कोर्स + प्लस वर्क एक्सपिरीयन्स इन लोकल कंपनी.. परदेशात नोकरीची संधी असेल तर नक्की सांगा. ज्याने करून तिकडे डॉलर मध्ये पैसे कमवू शकतो.. नाहीतर तुमच्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून मुंबईमध्ये नोकरीच्या संधी आपल्यासाठी उपलब्ध करा... आज का नोकरी लवकर मिळत पण नाही आणि आहेतच नाही... जो तो आपापल्या समाजाच्या माणसाला लावतो जॉब वर,जसे गुजराती नाच लावतात जॉब वर, मराठा मराठ्यांना लावतात जॉब वर, त्यामुळे तुम्ही पुढाकार घेऊन हे कार्य करा..🎉
Doctor mule😂😂😂😂
Sir , भारतात pvt hospitals मध्ये पेशंट हा ATM card आहे. परिस्थिती चा बाऊ करून पैसे काढायचा धंदा आहे
Barobar bhau
काही हॉस्पिटल अशी असू शकतील