आमच्या लहानपणी नेहमी ऐकू येणारी ही दमदार जाहीरात आज त्या आमच्या बालपणीच्या काळांत घेऊन गेली, पण त्या मागची कहाणी आणि आपल्या लाडक्या लेकीला सतत आठवणीत ठेवण्यासाठी वडिलांनी केलेले कष्ट ऐकून मन दु:खी झालं,
अगदी सर्वांच्या मनात राहील असी ही निरमा अप्रतिम .जाहिरात . होती आम्हाला अमचे बाल पन आठवले . .चला याची अपन सर्व आठवण ठेवूया या निरमा मुलीला भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण . .🎉🎉🎉🎉❤
आज सगळेच निर्मा पावडर असेच बोलतात आज त्या बापाने त्याच्या पोरीचं नाव अमर केलं सगळ्यांच्या मुखात निर्मा च नाव येते सलाम त्या पित्याला आणि पुढे पण असेच तिचे नाव घेतले जाईल निर्मा म्हणून
निरमा खरंच खुप सुंदर आणि स्फूर्ती देणारी चित्रफीत बनवली आहे., माझ्या ऐका गुजराथी मित्राने मला करसन भाई यांची ही जिद्दीची कहाणी सांगितली होती., आता मी निवृत जिवन जगत आहे पण तुमची ही चित्रफीत पाहत असताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या.,खुप चांगली चित्रफीत बनवली आहे त्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.,thank you very much and wish you all the best regards for your future activities., from Sachin Potdar Andheri West Mumbai.
वाॅशिंग पावडर निरमा-२ दूध की सफेदी निरमा से आई, रंगिन कपडा भी खिलखिल जाए, निरमानी साधा समान, वाॅशिंग पावडर निरमा -2... खरंच जुने दिवस आठवले.... खूप वाईट ही वाटले, अन्
आमच्या लहानपणी नेहमी ऐकू येणारी ही दमदार जाहीरात आज त्या आमच्या बालपणीच्या काळांत घेऊन गेली, पण त्या मागची कहाणी आणि आपल्या लाडक्या लेकीला सतत आठवणीत ठेवण्यासाठी वडिलांनी केलेले कष्ट ऐकून मन दु:खी झालं,
खरेच त्या जाहिराती ,जाहिरातीच होत्या.निरमा तू आजही सर्वांच्या मनात अमर आहेस.धन्य ते पिता 🙏🙏🙏🙏🙏
निरमा गाणं नुसत ऐकल तरी मन साफ झाल्यासारखं वाटायचं, मग त्या निरम्याने कपडे स्वच्छ का नाही होणार....miss u Nirma
खरच एका वडिलांनी मुलीच्या अपघाती निधना नन्तरहि तिला अमर केले. आजही निरमा सर्व भारतात प्रसिद्ध आहे
खरच वडिलांनी मुलीला अपघाती निधनानंतर हि अमर केले सब की पसंत हैं निरमा.
Bhagyshree
Ho kharach aajach vachla mi vait vatla,,
Right
अगदी सर्वांच्या मनात राहील असी ही निरमा अप्रतिम .जाहिरात . होती आम्हाला अमचे बाल पन आठवले . .चला याची अपन सर्व आठवण ठेवूया या निरमा मुलीला भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण . .🎉🎉🎉🎉❤
आज सगळेच निर्मा पावडर असेच बोलतात आज त्या बापाने त्याच्या पोरीचं नाव अमर केलं सगळ्यांच्या मुखात निर्मा च नाव येते सलाम त्या पित्याला आणि पुढे पण असेच तिचे नाव घेतले जाईल निर्मा म्हणून
निरमा ..अमर राहण्यासाठी वडिलांनी खूपच मेहनत केली.अशा वडिलांना सलाम ......
निरमा तु अमर अहेस आजही आम्ही निरमा देच म्हणतो.
निरमा र्अमर राहण्यासाठी त्या वडिलांनी खूप मेहनत केली सलाम त्या वडिलांना 🙏
निर्मा अमर आहे
Love the story of NIRMA.missing those 90's memories.
निरमा अमर राहण्यासाठी वडिलांनी खुपच मेहनत केलेत अशा वडिलाना सलाम सुपर संर खुपछान केला लवलीं सुपर नाईस बिवटीफूल संर 🤗👌🙏🙂🌹पन दुःखी आहे निरमा यादुन्यात नाही मंलतर😭💐
भाईंच्या जिद्दीला सलाम. ...!
आवाज,, शब्द उच्चारण,, एक नंबर आहे,,
,,अप्रतिम वर्णन केले आहे,,,,
💪💪🇮🇳💪💪
Kiran Awale
Kiran Awale .
हो अगदी बरोबर Nice explaination & nice voice👌
खूप सुंदर कविता 👌🏻👌🏻👌🏻
हो खुप मनापासुन खुप छान वाटलं,,, आठवणी हि लहान पणाची, खरचं खुप आवडतं होती, जहारत
मस्त वाटला व्हिडिओ
हो अगदी बरोबर आजही आमच्या गावाकडे वॉशिंग पावडर ला पर्यायी शब्द म्हणजे निर्मा असा आहे अगदी बालपणात गेल्यासारखं वाटलं खूपच छान
निरमा खरंच खुप सुंदर आणि स्फूर्ती देणारी चित्रफीत बनवली आहे., माझ्या ऐका गुजराथी मित्राने मला करसन भाई यांची ही जिद्दीची कहाणी सांगितली होती., आता मी निवृत जिवन जगत आहे पण तुमची ही चित्रफीत पाहत असताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या.,खुप चांगली चित्रफीत बनवली आहे त्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.,thank you very much and wish you all the best regards for your future activities., from Sachin Potdar Andheri West Mumbai.
छान
आजून सुद्धा निरमा वॉशिंग पावडर वापरतात लोक !!!
BRAND IS BRAND !!!
खरच ...त्या जाहिराती पण खूप सकारात्मक होत्या......खूप आठवनी येतात....😔😔
Ho na
अगदी खरं!👌👌
Lahanpanicha khup aathavani yetat
..
हो बरोबर आहे👌
Khup chahan story aahe....aaplya mulgi la lakshat thevnyachi zidha la ayushacha lakshya banavla
त्या काळी रेडिओ वर क्रिकेट सामन्यांचे समालोचन ऐकताना interval मध्ये ही जाहीरात ऐकवली जायची ऐकायला मस्त वाटायचे जुने दिवस काय सुंदर होते ना!
Karch tai
😭😭
Thanks for you Karan tumhi niramyachei assal khari gosht sangitali.
very inspirative👍
Awesome story 😊
Sir old is gold aaj hi sarvana nirmach aawdye
परत जाहीराती लावा आताच्या सिनेमापेक्षा छान वाटतात
गर्ल् भावपुर्ण स्रद्धांजली निरूपमास,😢
Khupch chan mahiti milhali tai
Heart touching story Nirma...
Thanks a lot. Remind childhood memories.
छान आहे
खुप खुप सूंदर आहे हो माहीती
ऱ्हदयस्पर्शी कहाणी..... प्रेरणादायी
अथक परिश्रम आणि GOOD DECISIONS
वाॅशिंग पावडर निरमा-२ दूध की सफेदी निरमा से आई, रंगिन कपडा भी खिलखिल जाए, निरमानी साधा समान,
वाॅशिंग पावडर निरमा -2... खरंच जुने दिवस आठवले.... खूप वाईट ही वाटले, अन्
Chan
जितनी भी तारीफ कि जाये
उतनी कम है,
हर कोई ऐसेही तरक्की करे
और देश को सक्षम बनाये
Great. RIP Baby Nirupama
घराघरात निरमा नांव फेमस आहे
Nirma sarkhi aaj yekahi jahirat nahi kharach nirma👌🏻👌🏻
पावडर कुठलीही असो पण आजही आम्ही किराणा यादीत निरमाच लिहितो.
Itne bade dhakkan ke baad bhi nirma ke Papa ne a haar nahi mani. Beti ke Jane ke bada bi o ladate rahe
👍 I very proud of you uncle ji .
नाईस नेम निरमा,❤❤❤❤❤❤❤❤❤❤
khup chhan mahiti Dili thanks
Great Story
Khupch chan aahe video
Nirma khup chyan saban aahe
निरमा पावडर गांव मधी अजून 1 no.. ला आहे
गावाकडील सर्व लोकं कोणत्याही धुण्याच्या पावडर ला निरमा पावडर म्हणतात
jagdish sawar
Khar ahe bhau
Ani uttarbhartiya surf ani Nirma doni mantyat
Barobar
Ho na brand kontahi aso pan nirmach mhantat ti nahi pan tich nav kaymch jagbharat rahin
Chaan mahiti milavli tumhi....
Ashich mahiti pudhe lokanna kalu dya
Nice information madam
Salute to Your Work Hon. Karsanbhai Great Struggle You Have Done
यशस्वी होण्याचे पहीला मंत्र.
Hats off to karsanbhai
U r great businessman
Thanks for information madam
So sad story of Nirma😫😞😞😟😟😢😢😭😭😭nirma amar rahe
खूप छान आवाज आहे !!
आजही वॉशिंग पावडरम्हणून। निर मा पावडर म्हणून ओळखल जातं
पुन्हा एकदा घे भरारी। निर मा
lkj
कारलेचीभाजी
He brorbr ahe. ani nirma powder dya Asch mnto dukanat
Great lok ajunhi kapdyachya powderla nirma mhantat aamhi vaprtoy.🙏
किती मुलीवर अपूप माया.👍👍🙏🙏
की
जब कोही बात गड़ जाए जब कोई मुस्किल पड़ जाए तुम देना साथ
मेरा ओ हम नब्बा जय माताजी
WITH best friend and my mom
वाँशिंग पावडर निरमा कपडोंकोबहूत निर्मल बनाता है।
Very nice congratulations
छान वाटते
Nice things .... Nirupama ke papa ki ....so nice....
Kharch nirma khup chan Aahe br....aata pn.nice 👌👌👌👌
Very well information...today also i sing that song...i like that add song
Chan story
Khup wait jhala.
मस्त माहित 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
Khup chan aahe he gan
Tum husn pari tum Jane jaha, tum sabse hasi tu sabse jawan, saundarya sabun nirma, saundarya sabun nirma
Very nice niarma
अप्रतीम सत्य घटना
Yes ,Miss this add
Best Father
Washing powderlach Marathi made Nirma mhntat asa ataparyant vatat hota Ani ajun hi kityek janana vatat. Khup Chan Ani Sundar story aahe
Thank you so much for this information 😁😁
खरच निरमा तु अमर आहेस
तुझ्या बाबाने तुला अमर ठेवल
Nima.. Rekha... Jaya... Or.. Sushmaa... Sabki pasand Nirma💃💃💃💃
Aft
Great pitaji
ग्रेट 👍
लोक अजूनही दुकानात जाऊन निरमा ध्या म्हणतात. दुकानदार कोणती पाहिजे. मग व्हिल पाहिजे
Swapnil Shinde
Me pn ajun dekhil surf excel nirma dya mhante,😊
Swapnil Shinde v
thanks realky informative
मस्त मस्त
निरमा ही अमर आहे 🌹
Nirma magchi goshta aaikun....vait vatla♥️
Washing power nirma hi jingle Ashok Patki yani keli aahe. What a great music composer
So touching...
Great story
Nice Nirma 🙏
आज सुद्धा गावो गावी whashing पावडर ला निरमाच म्हणतात
Aamhipan nirmach mahnto
My Favourite Nirma Pawdar
Nice information
कपड्याच्या पावडरला निरमा म्हणतात, कोणतिहि असो
हो 😊
Khari baat aahe
Detergent mhanta tyala
@@aishwaryashinde7755 हो ... का ? माहितीच नव्हते.
Yes..right
परत त्या जाहिराती लावा खुप छान वाटतात
छानच
Great Man
heart touching story
Khrch 1 number Add hoti......
Mi tar लहानपणी निरमासारखेच केस विचारायची न निरमाचा गाणी लागला की गोल गोल firaychi मला जाम आठवण येते