गौतमीच्या वडिलांना 'लोकमत'ने शोधून काढलं... | Gautami Patil's Village | Ground Report | गौतमी पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @adikakharat9793
    @adikakharat9793 ปีที่แล้ว +302

    गावकऱ्यांचे विचार कीती सुंदर आहे...... याला म्हणतात डोळस आणि आधुनिक जागरूकता

    • @अनेरन्यूज़
      @अनेरन्यूज़ ปีที่แล้ว +13

      हे गावातील आयते पुढारी आहेत यांच गावात कोणी ऐकत नाही.. जा गावातील इतर सामान्य लोकांना विचारा! ते तुम्हाला सत्यता सांगतील.. गौतमी पाटीलच्या कलेचा आम्ही सन्मान करतो, पण अश्लीलतेचा सन्मान नाही! जय हिंद! जय महाराष्ट्र!

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 ปีที่แล้ว +3

      तीच्या कर्तुत्वाचा ज्या गावकऱ्यांना अभिमान वाटतो ते तीच्या महान कार्याचा आदर्श आपल्या गावातील मुलान समोर ठेऊ शकतील का? गावातील इतर लहान मुले तीचे अनुकरण करू लागले तर तुम्हाला ते भूषणावह वाटेल का/त्याचा अभिमान वाटेल का? कार्य असे महान हवे की, त्याचा आदर्श घ्यावा.

    • @ambadasdange5511
      @ambadasdange5511 ปีที่แล้ว +1

      गावकरायचे विचार चागले आहे त पण तेही तितकेच खरे आहे की ते वडील मनून सुकरावे ठीक आहे ऐका हातानी वाजत नाही गावातमीने भले त्यानंच्या सोबत नाही नेले तरी चालेल त्याना च्या घराचे प्लास्टर करून देणे किंवा त्याना कोणत्याही आशरम मध्ये भरती करणे करावे ही विनंती 🙏तुमच्या नशिबाने सात दिली पण आपण च मानतो ना की आई वडिलांची काहीतरी पुण्याई आहे आणि केला तरी काही पाप लागणार नाही तो कितीही दुबळा बाप असला त्या माणसाने तुमची काही लोक तवाळकी करतातं ते त्याना ही बे इझत वाटते हे ते बोलून दाखवले आणि ते कोण पुढारी आहेत की म्हणतात त्याचे कर्म अहो दादा एखाद्या लांब्लेलायला जुळवायचे करा 🙏

    • @dinkarjadhav3885
      @dinkarjadhav3885 ปีที่แล้ว +1

      तो एक गावकरी म्हणतो तो दली दंर फडतूस आहे .आरे हरामखोर तुला असे म्हणायचा अधिकार कोणी दिला. तिचे वडील म्हणतात . गर्व वाटते . पण काही टिंगल टवाळकी करतात . तेव्हा लाज वाटते . तिचे वडील किती स्वाभिमानी आहेत . मेहनत करून गुजरान करतात . किती व्यवस्थित बोलले मुलीचे सोडा तिचे वडील म्हणाले माझी आई आजारी पडली तिची आई गावी आली नाही . मी आई साठी आलो .आरे तो . जरी व्यसनी असेल पण खानदानी आहे . आणि तो एक हारामी नागरीक म्हणतो . तिचे वडील फडतूस आहेत .आरे चिकणा पदया तुझ्यापेक्षा खानदानी आहेतं कष्ट करून इज्जतीत . राहातो . तु म्हणजे नागरिक फडतुस म्हणणारा, तिच्या पर्यंत पोहचुन चमचेगिरी करून पैसे उफडायला चुकणार नाही . आरे दोन रक्ताची नाती दुर आहेत . त्यांना जवळ आणायचे तिचे वडील खरच बोलला बिचारा लाज वाटते . कारण तिची संस्कृती डोळे मारने शिटी मारून नृत्य करणे नव्हे . नृत्यलाही पध्दत कला आहे . असो ठिक आहे .जे झाले ते झाले .आता शेवटो उतारवयात .वडीलाचा संभाळ करायला पाहिजे. तिचे सर्व माफ होऊन आशीर्वाद मिळेल . शुभेच्छा .क्षमस्व : .

    • @kamalshivarkar1909
      @kamalshivarkar1909 ปีที่แล้ว

      ​@@अनेरन्यूज़ 😂😂

  • @vijunanapatil7619
    @vijunanapatil7619 ปีที่แล้ว +70

    गावातल्या लोकांनी आपल्या गावातील मुलगी बद्दल खूप चांगले विचार मांडले खरोखर गौतमी पाटील ला सुद्धा अभिमान वाटला असेल दादा 👍👍

  • @siddharthpawar5230
    @siddharthpawar5230 ปีที่แล้ว +44

    मला गौतमी पाटील यांना एवढच सांगेन वडिलांनी त्याचे कर्तव्य केले तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा. एवढीच अपेक्षा आहे.

  • @sarnathmore8051
    @sarnathmore8051 ปีที่แล้ว +260

    लवकरच तुम्हाला राष्ट्रपती कडून पदक देण्यात येईल खूप मोठी माहिती तुम्ही लोकांसाठी आणली त्या मुळे बेरोजगार लोकांना जगण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे

  • @sagarkale7558
    @sagarkale7558 ปีที่แล้ว +78

    खरंच लोकमत ने इतके कष्ट घेऊन हा शोध लावल्याने आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रतील जनतेचा सुख समृद्धी लाभणार आहे

  • @Dineshkolambe
    @Dineshkolambe ปีที่แล้ว +295

    झालं गेलं सारे विसरून गौतमीने वडिलांना आधार दिला पाहिजे शेवटी आपला जन्म दाता आहे

    • @mrunalshinde4234
      @mrunalshinde4234 ปีที่แล้ว +11

      नाही हे काय आपल्याला पटत नाही ती लहान होती तेव्हा तिच्या मामांनी आणल होतच ना त्यांना सुधरण्याची. संधी दिलं होती. त्यावेळी जरी त्यांना साथ दिली आसते तर आज तिला. लोकनच बोलण. नसत. ऐकून घ्यावं स्वतः चां आदर. आणि रिस पेक्ट स्वतः मिळवा य चां. आस. तो त्यांनी तिची मुलगी म्हणून. कधी. जाबाब्दारी कधी. घेतली. का नाही तर तिने त्यांना. का आध र. द्याव. समजा. एवढं मोठं आस्तित्व तीच नसत तरी तुम्ही तेच बोला असता का कोणत कर्तव्य पार. पाडल आहे त्यांनी म्हणून तिने. त्यांना आधार द्यावा

    • @mrunalshinde4234
      @mrunalshinde4234 ปีที่แล้ว +11

      इतक सोप नसत दादा. ज्या वयात खेळा य च.मजा करायची स्वप्न बघायची भावी आयुष्याची त्या वया त. तिला स्वतः च. घर चालवण्यासाठी. धडपड करावी लागली नाही विसरता येत. सहज पने

    • @sagargore6023
      @sagargore6023 ปีที่แล้ว +1

      Ti tichi life sadhya changli jagat ahe aplya charcha nirarthak ahe

    • @keshav513
      @keshav513 ปีที่แล้ว +3

      ह्याच्यामुळंच तिला नाचावे लागतेय... ह्याने जबाबदारी paar पाडली असती तर.. तिला हे करावे लागले असते का

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg ปีที่แล้ว +3

      नृत्य ही कला आहे, गौतमी चा वडील व्यसनी आहे, तो त्याच्या ठिकाणी, मात्र मुलीने स्वीकारून थोडाफार आधार दिला पाहिजे, त्याचाही फार अपेक्षा नाहीत

  • @OmShinde-w2o
    @OmShinde-w2o ปีที่แล้ว +51

    गावातल्या लोकांनी आपल्या गावातील मुलगी बद्दल खुप चांगले विचार मांडले खरोखर गौतमी पाटिल ला सुद्धा अभिमान वाटला असेल दादा👍🤜

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 ปีที่แล้ว +53

    वाह भावांनो , तुम्ही गौतमीची पाठराखण करणे खूप गर्जेचे होते, तुम्ही खुप आदराने तीला तिच्या कलागुणांना समजून घेतले.गांव करेल ते राव काय करेल ...

  • @जयबाबाजीवारकरीगुरुकुलत्र्यंबके

    असं म्हणायला हरकत नाही की वडिलांमुळे गौतम पाटील मोठी झाली कारण वडिलांनी जर त्या काळात सोडलं नसतं तर ते गावाकडेच राहिली असती शेवटी प्रारब्धाचा भाग आहे

    • @mohasinshaikh5748
      @mohasinshaikh5748 ปีที่แล้ว +2

      Vadilanni tyanla nahi sodla bhawa tar tyanni hyala sodla..hach jar dhad asta tar to Aaj peksha bi bhari rahe Li Asti kae sangta yeto

    • @PNEWSREAL
      @PNEWSREAL ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे.

    • @kishorsuradkar9644
      @kishorsuradkar9644 ปีที่แล้ว

      He barobr ahe. Gautam

    • @dinkarjadhav3885
      @dinkarjadhav3885 ปีที่แล้ว +3

      अहो बाबाजी गावाकडे राहिली नसती . तिचे आई वडील हेही पुण्याला होते . तो बँकेत सिकरिटी गार्ड होता . त्यांची आई आजारी पडली तेव्हा तिची आई गावी आली नाही गौतमी ही पाहिल्यापासुन मामाकडे पुण्याला होती . प्रारब्धचा काही संबध नाही ती मामा कडेच होती .

    • @WalmikKedar-bq5sb
      @WalmikKedar-bq5sb ปีที่แล้ว

      ​@@dinkarjadhav3885आई कडे असेल तवा तिला आईची काळजी वाटते म्हणून बापाचाविचारकेला नसेल तरी आई करेल ती पूर्व दिशा असे समजून बापाचा विचार केला नाही पण आई न बापाचा काही विचार केलेला होता काहययाबद्दल काबिज दारूची आहारीगेला आईची काही तरी चुका आहे ती चुक शोध ली पाहिजे तरच बाप चुकीचा समज

  • @nitishharkare414
    @nitishharkare414 ปีที่แล้ว +25

    लोकमत चे जाहीर अभिनंदन...great work...
    असाच लोकांचे वास कडत जा

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 ปีที่แล้ว +8

    धन्य ते माता पिता ज्यानी अशा सर्व गुण संपन्न मूलीला जन्म दिला जय हो

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 ปีที่แล้ว +101

    तुम्ही जो पर्यंत गरीब आहात तोपर्यंत तुमच्याकड सहानुभूतीदार जास्त राहतील तुम्हची प्रगती झाल्यावर विरोधक जास्त होतील हा निसर्ग चा नियम आहे

    • @rekhasarawade25
      @rekhasarawade25 ปีที่แล้ว +1

      Ani khari gosht ahe jevha apalya kade kahi hi naste tevha ha samaj ani apalich rktachi nati sudha apalya upayogi padat nahit tay mule kona hi kade lksha na deta apan apale kam bindhast karave 👌👍

    • @sahebraodagale2388
      @sahebraodagale2388 ปีที่แล้ว +1

      Kdk

  • @ravindraingale4175
    @ravindraingale4175 ปีที่แล้ว +252

    गौतमी एक कलाकार आहेत, त्यांचे खासगी जीवनात ढवळाढवळ करण्याचा हलकटपणा कूणीही करु नये

    • @sandeepsonwalkar718
      @sandeepsonwalkar718 ปีที่แล้ว +15

      मित्रा इंगळे तू आता गौतमीशी लग्न कर आणि दहा-बारा पोरं काढ😂😂

    • @nvgamer7852
      @nvgamer7852 ปีที่แล้ว

      ​@@sandeepsonwalkar718 ò

    • @navanathchavan5694
      @navanathchavan5694 ปีที่แล้ว +1

      बापरे खरच 😅😅😅😅 तुझ काय चाललं ते बग स्वताच आयुष्य सुदर ते खुप सुंदर आहे .

    • @tanvibane928
      @tanvibane928 ปีที่แล้ว +4

      गौतमी तू तुझी कला सादर करत रहा. गाव वाले किती myachure आहेत त्यांनी तिला असाच सपोर्ट करावा. आज जे नावं ठेवतात ते त्यांच्या अवकातीनुसर. एक मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहून एवढे कार्यक्रम करत आहे महाराष्ट्राने तिला आशीर्वाद द्यावेत आणि चानाल्वल्यानी योग्य तेच दाखवावे.

    • @balasahebghule7212
      @balasahebghule7212 ปีที่แล้ว +6

      मराठी मुलीचा अभिमान वाटतो

  • @archanasonawane5707
    @archanasonawane5707 ปีที่แล้ว +35

    गौतमी बेटा तुला पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा,आमच्या गावाची मुलगी, व माझ्या मैत्रिणी ची मुलगी फारच अभिमानाची गोष्ट आहे

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 ปีที่แล้ว +2

      देशहिताच्या, समाज सुधारणेच्या कार्याचा अभिमान असायला च हवा.

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ ปีที่แล้ว +1

      अर्चना बाई पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्याची मुल जमिनी विकून पैसे उधळू लागले या गौतमी वर आणि तुम्ही म्हणता चांगले काम करू लागली कशी नाचते ते पहा एकदा तुमचा मोठ्या मुली सोबत मग समजेल

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 ปีที่แล้ว +52

    वडिलांना अशा परिस्थितितअर्थिक मदत करणे तिचे कर्तव्य व जबाबदारी आहे.

    • @mrunalshinde4234
      @mrunalshinde4234 ปีที่แล้ว +1

      आता तिच्या कडे आता तिची आर्थिक परिस्थिती. चांगली आहे म्हणून. तिने काय करायचं म्हणजे वडिलाना दारू प्यायला आर्थिक मदत करायची का

    • @mrunalshinde4234
      @mrunalshinde4234 ปีที่แล้ว +3

      तिची जबाबदारी आहे ठीक. आहे मग त्यांची जबाबदारी नव्हती का. जनमाला. घातलं म्हणजे. जबाबदारी. संपली का

    • @dinkarjadhav3885
      @dinkarjadhav3885 ปีที่แล้ว

      @@mrunalshinde4234 कारे तुला त्यांच्या घरातला मॅटर माहित आहे .मध्येच तोंड घालतो दोन चार भाकरी बांध तपास कर कुठेही तोंड घालतो रिकामटा . तुझ पाहा .

    • @SachinGite-bp5es
      @SachinGite-bp5es 8 หลายเดือนก่อน

      Yww4té tym f4🎉😊😊

  • @munirtamboli1329
    @munirtamboli1329 ปีที่แล้ว +42

    दैनिक लोकमत यांनी जो गौतमी पाटील यांच्या वडिलाचा शोध लावला त्याबद्दल दैनिक लोकमत चे पत्रकार यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे....धन्य

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣

    • @SachinGite-bp5es
      @SachinGite-bp5es 8 หลายเดือนก่อน

      H
      Nbb hu aur ​@@indian62353

    • @SachinGite-bp5es
      @SachinGite-bp5es 8 หลายเดือนก่อน

      😊😊

    • @SachinGite-bp5es
      @SachinGite-bp5es 8 หลายเดือนก่อน

      😊 😢😊 bu❤😢 VC xxx😂😊😊😊😅 eye df4cbé😅😅

  • @dilipnangare
    @dilipnangare ปีที่แล้ว +141

    मराठी मुलगी महाराष्ट्र ची लेक तिच्या कलेनं मेहनतीनं आज नांव गाजवते तिला पाठिंबा दिला पाहिजे

    • @Rohitjadhav070
      @Rohitjadhav070 ปีที่แล้ว

      हो पाठिंबा द्या पण कोणत्या क्षेत्रात महाराजा हीच्या पेक्षा खडतर परिश्रम करणारे भगिनी आहेत मिलिट्री आहे पोलीस मध्ये आहेत रोज तुमच्या घरासमोरील गावातील शहरातील साफसफाई करणारे आरोग्य सेविका आहेत त्यांना पाठिंबा नाही देऊ वाटत आणि असले अश्लील चाळे करून तुमची आमची येणारी तरुण पिढी बिघडवून टाकणारीला पाठिंबा देऊ वाटतो.... व्वा व्वा व्वा

    • @sanju4272
      @sanju4272 ปีที่แล้ว

      Tyala nav gajvane nahi badanam krtey... Pidhi bighdvaych kam krte

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 ปีที่แล้ว +3

      आणि तीचा आदर्श नविन पीढी ने घेतला पाहिजे का? शेतात कष्ट करून दिवसाला जे २५०-३०० रूपये कमवतितात त्याला मेहनत म्हणायची की २ तासाला २ लाख कमवतितात त्याला मेहनत म्हणायची?

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ ปีที่แล้ว

      हो दिल्या देतो पाठींबा तूझी बहीण आहे का गौतमी

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 ปีที่แล้ว +1

      ​@@भारत-म8झ त्याची बहीण नसली तरी शिवछत्रपती ची शिकवण आहे पर स्त्री ला बहीण,माते समान मानावे..नाही तर तुम्ही इमेल ला लिहल कट्टर मराठा आणि साधं पर स्त्री बद्दल महाराज काय म्हणले होते हे ही माहीत नाही😏😏

  • @sunilk1236
    @sunilk1236 ปีที่แล้ว +113

    बाप कसा कसला तरी तो बाप च असतो... तो नसता तर हे जग आपण बघितल नसत..

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 ปีที่แล้ว +18

    *गौतमी पाटील कोण कुठली का असेना !*
    *ती एक सरळ स्वभावाची मुलगी आहे हे लक्षात घ्या ना !!*
    *कला सादर करणे हा तिचा गुन्हा आहे काय !*
    *प्रत्येक वेळी गौतमीला टार्गेट करणे हे योग्य आहे काय !!*
    *आमच्या तर मनापासून गौतमी पाटील हिला शुभेच्छा !*
    *तिला भावी आयुष्यात उत्तम यश लाभो हीच सदिच्छा !!*
    *🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र !🚩🚩🚩🚩*

  • @vikassewane490
    @vikassewane490 ปีที่แล้ว +10

    गावकऱ्यांनी खूप छान काॅमेंट दिल्यात.

  • @dipakmore2871
    @dipakmore2871 ปีที่แล้ว +39

    शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये सत्ताधारी व विरोधकांना......ही त्यांची जबाबदारी आहे.... अशी बातमी तयार करा पैसा नाही भेटणार पण समाधान मिळेल....

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर

    • @Rohitjadhav070
      @Rohitjadhav070 ปีที่แล้ว +2

      कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा... शेतकऱ्यांना मिळणारा बाजार भाव किवा त्यानी पिकासाठी किती खर्च केला आणि हातात काय अशा सविस्तर बातमी मिडीया वाले दाखवणार नाहीत आणि कुठल्या राजकारणी किंवा शेजारी उपस्थित राहणार नाहीत 😡😡😡😡😡😡😡😡🗯️🗯️🗯️👊

    • @sagaralgat5727
      @sagaralgat5727 ปีที่แล้ว +1

      Agdi barobar ahe lokmatne adha news dakhvaylach havya

    • @kailasshelke6915
      @kailasshelke6915 ปีที่แล้ว +1

      हो ना , कपाशीचे भाव ६६०० पर्यंत आलेत

  • @darkseid79
    @darkseid79 ปีที่แล้ว +3

    खूप महत्वाची बातमी पुरवलीत धन्यवाद. शेतकरी, गरीब, गरजू लोकांना खूप फायदा होईल ह्या बातमी चा

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 ปีที่แล้ว +6

    गौतम पाटील हे मुलगी कलागुणांना वाव देणारे सर्वांना मदत करणारी असे संस्कार चांगले आहेत त्याच्यावर गावकर याबद्दल अभिमान वाटत आहे लवकरच राष्ट्रपती पुरस्कार मिळावा

  • @chhaganpatil4195
    @chhaganpatil4195 ปีที่แล้ว +14

    व्हेरी गुड गावातील लोकांनी तिचे समर्थन केले याबद्दल धन्यवाद👍🇮🇳

  • @TarachandKamble-b8d
    @TarachandKamble-b8d ปีที่แล้ว +8

    ग्रेट गौतमी पाटील आजुन पुढे जाऊन प्रगती करावी आणि वडिलांना क्षमा करावी

  • @MPSCGURU
    @MPSCGURU ปีที่แล้ว

    खूप छान कार्य लोकमत ने केले आहे, देशाला अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल लोकमत ने माहिती दिली आहे, असेच विषय जनतेत मांडून देशाला उच्च स्थानी न्या.
    आपल्याकडे गरिबी, सामन्याचे प्रश्न मांडायला वेळ नाही पण या ज्वलंत विषयावर तुम्हाला खूप वेळ आहे. हॅट्स ऑफ लोकमत
    संपादकाला मानाचा मुजरा. आपण फक्त कॉपी करून पास झालेले नसावे हीच अपेक्षा.

  • @nandkishornirmal8790
    @nandkishornirmal8790 ปีที่แล้ว +108

    लोकमत ला भारतरत्न द्या माझी शिंदे सरकार ल आणि मोदी सरकारला विनंती आहे किती मोठा शोध लावला लोकमत ने

    • @shankarjadhav741
      @shankarjadhav741 ปีที่แล้ว +1

      आनखी. अशा‌‌ किती गौतमी पाटील
      याचा‌ लोकमतने शोध‌ लावावा जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्वात जास्त मशहूर चेनेल. लोकमत

    • @anilmohite5620
      @anilmohite5620 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @ashwiniparag2093
      @ashwiniparag2093 ปีที่แล้ว +2

      😂

    • @rajeshwari5549
      @rajeshwari5549 ปีที่แล้ว +1

      😂

    • @shankarjadhav741
      @shankarjadhav741 ปีที่แล้ว

      शेत बांधावर. जा आणि कोनत पीक चांगल आलय. पण ‌त्याला
      भाव. चांगला का. मीळत‌‌ ‌नाही
      याचा. शोध. लावा‌ गौतमीच्या‌ खालच्या‌ पटटीतल पीक. जोरात. आलय

  • @Ajinky2018-wb9mn
    @Ajinky2018-wb9mn ปีที่แล้ว +1

    गौतमी पाटील हिने मी भारतीय नारी आहे याचे भान ठेवून पदर सवरावा.....बाळा उर्फ ठाकरे

  • @anandaparte3489
    @anandaparte3489 ปีที่แล้ว +18

    मला वाटत.Gawtami जे आहे ते आई वडीलान मुले.हे मुलांनी विसरता कामा नये.जे होत ते चांगल्या साठीच.त्यांनी तुला जन्म दिला.लहान पणी सांभाळ केला.म्हणून तू जग पाहिलं.तिने वडिलांना आदर देऊन सांभाळ केला पाहिजे..तरच तिला मोठी म्हणता येईल.आई वडील नसतील तर आपण किती मोठे आसुध्या .आपण जगात भिकारी....त्यांची चूक झाली .आपण जर तेच केलं.आपल्यात फरक काय.आपण कसे चांगले .विचार करावा..

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 ปีที่แล้ว +115

    महारष्ट्राची लाडकी लेक
    तिला खूप शुभेच्छा
    जय शिवराय जय भीम

    • @navanathchavan5694
      @navanathchavan5694 ปีที่แล้ว +10

      हे लाडकी-बिडकी ठिक आहे,, जय शिवराय जय भिम नको 😡😡😡😡

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +4

      @@navanathchavan5694 right

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +5

      आपले राजे स्त्री ला वाचवणारे होते,
      बाई नाचवणारे नव्हते... 😡
      जय शिवराय...

    • @Rohitjadhav070
      @Rohitjadhav070 ปีที่แล้ว

      ​@@indian62353वाजवणारे कुठे तरी चुकीचा शब्द वापर

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty ปีที่แล้ว +1

      @@navanathchavan5694 तुझी काय जळते 🥴 जय भीम जय मंडल जय शिवराय !चल निघ!

  • @vijaypatil8430
    @vijaypatil8430 ปีที่แล้ว +4

    खूप चांगली माहिती दिली, त्या बद्दल लोकमत न्युज लाइव्ह चे खूप खूप आभार

  • @dnyaneshwarsawant7228
    @dnyaneshwarsawant7228 ปีที่แล้ว +2

    गौतमी पाटील हिच्या आईचे आणि तिच्या मामा ला प्रथम त्रिवार अभिनंदन सलाम. गौतमी च्या कलेच्या कोणत्याही समाजाच्या जनतेने आड येऊ नये. तीने जिवनात अशीच प्रगती करावी

  • @ramdaschavan2341
    @ramdaschavan2341 ปีที่แล้ว +11

    प्रथम गावकऱ्यांचे आभार, नंतर पत्रकार यांचे आभार, आता राहिल्या गौतमी पाटील. तर त्या फार छान, गोड, सुंदर नृत्यांगना आहेत. त्यांनी पुढे पुढे जावे.

  • @sarthakpatil996
    @sarthakpatil996 ปีที่แล้ว +6

    या भागात जवा अवकाळी पाऊस वादळ वारा, यामुळे इथल्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं तेव्हा कोणता रिपोर्ट र आला ते दाखवा आधी

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 ปีที่แล้ว +16

    गौतमी पाटील यांनी वडिलांची काळजी घ्यावी. तसेच लावणी नृत्य महाराष्ट्राची शान आहे.ती योग्य प्रकारे जपावी.

    • @Ujsd591
      @Ujsd591 ปีที่แล้ว

      झेटाची काळजी ....दारू पिऊन माज केला त्याच काय

  • @rajendrajamdar2809
    @rajendrajamdar2809 ปีที่แล้ว +5

    अमाप कष्ट केले नंतर असे यश मिळाले गौतमी ताईला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale4048 ปีที่แล้ว +118

    गोतमी ने वेड नाही लावले! मिडिया ने वेड केले लोकाना!

  • @kajalpanchars1582
    @kajalpanchars1582 ปีที่แล้ว +1

    काहीही झाले तरी गौतमीने तिच्या वडीलांना स्विकारावे शेवटी तिचे जन्म दाते वडील आहेत🙏👍👍👌👌

  • @pralhadbhople5723
    @pralhadbhople5723 ปีที่แล้ว +111

    Lokmat great work... this news support India to growing economy....keep going

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +8

      🤣🤣🤣

    • @bhagwanpatil9154
      @bhagwanpatil9154 ปีที่แล้ว +1

      गौतमी पटिलने पाटिल समाजाचे नाव लव्किक करावे व स्स्व्ता पर्सिधीत रहावे

    • @narenchhajed2079
      @narenchhajed2079 ปีที่แล้ว +3

      Patil yancha pori nachu naye

    • @shivajigavade671
      @shivajigavade671 ปีที่แล้ว +1

      😊😊0p0l
      .l
      0lll

    • @28gaurav70
      @28gaurav70 ปีที่แล้ว

      @@bhagwanpatil9154
      Patil ajun patlini hayt ka tumchyakada nachwayala
      Gautami bara

  • @2op25
    @2op25 3 หลายเดือนก่อน

    गौतमी पाटीलला सर्व गावकरी लोकांनी प्रेरणा व प्रोत्साहन दिले त्या बद्दल धन्यवाद.

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 ปีที่แล้ว +25

    बरोबर आहे भावा जात किंवा आडनाव वरूण समोरच्या व्यक्तीला वाईट म्हणणे चुकीचे आहे, ब्राम्हण समाज किंवा इतर समाजातील मुली आज कला क्षेत्रात नाव कमवत आहेत

    • @priyankanikalje1666
      @priyankanikalje1666 ปีที่แล้ว +3

      Jativarun boluch naye but hi kala nahi chapripana aahe.

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 ปีที่แล้ว +1

      barobar

    • @okline3056
      @okline3056 ปีที่แล้ว

      @@priyankanikalje1666 अग 5% छ्परीपणा आहे.95 % कला आहे तिच्याकडे मग कशाला तोंडातून वाफ काडतेस?
      तुला काळीज नाही...
      सांगून काय फायदा नाही.

    • @okline3056
      @okline3056 ปีที่แล้ว

      @@pratimapatole7284
      मग गौतमीने काय चपला,जोडे शिवायचं काम करावं का?

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 ปีที่แล้ว

      @@okline3056 tula konala reply kraychy🤣

  • @anilrathod9860
    @anilrathod9860 ปีที่แล้ว +1

    साहेब, खूप छान उत्तर दिले.... काही लोक जळत असतात...

  • @Pravinnnn
    @Pravinnnn ปีที่แล้ว +50

    गौतमी चा खाजगी आयुष्याबद्दल न्यूज़ टाकताना तुम्ही तिची परवानगी घेता का ??
    का टीआरपी साठी काहीही करता

    • @allinlove6380
      @allinlove6380 ปีที่แล้ว

      Bhikarchot ahet news vale lokanch chatun ghar bharaychi savay ahe

    • @radhasawant2648
      @radhasawant2648 ปีที่แล้ว +1

      Barobar

    • @avinashj656
      @avinashj656 ปีที่แล้ว +1

      Exactly..

    • @shailesh4297
      @shailesh4297 ปีที่แล้ว

      हे पाटील खोटं नाव लावायच्या अगोदर कळायला हवं

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 ปีที่แล้ว

      ​@@shailesh4297 अरे आता काय तिने तुम्हाला DNA देयचंय का??गाव सांगत आहे ती पाटील आहे,तिचे वडील सांगत आहे ती पाटील आहे तरी सत्य का पचत नाही??राग नको मानू मित्रा पण जरी ती पाटील नसली तुझ्या मताने तरी ती आडनाव लावते OK पण इथं तर तू फक्त शैलेश लिहल मग तुझं आडनाव तू का लावत नाही??सहज विचारलं बरका दुसऱ्या वर PHD करण्यापूर्वी आपण काय करतो ते बघावं😊😊😊😊

  • @pratibhashinde4448
    @pratibhashinde4448 ปีที่แล้ว +2

    गावातील इतर मुलीनी गौतमीचा आदर्श घेतला पाहिजे. या गावाचा अभिमान वाटावा असे आदर्श विचार आहेत

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 ปีที่แล้ว +5

    @Lokmat साक्षी मलिक, जिणे भारतासाठी ऑलिंपिक मेडल आणले, तिचे पण गाव शोधून काढा. तिथे पण लोकांना प्रश्न विचारा, सरकारला प्रश्न विचारा, की ती इतके दिवस दिल्लीत आंदोलन करते आहे, तरीही कारवाई का होत नाहिये?

  • @kishorrw
    @kishorrw ปีที่แล้ว +1

    Thanks you lokmat .

  • @amolkadam3253
    @amolkadam3253 ปีที่แล้ว +8

    आज मूड नाही म्हनुन जर मामा गप्प झोपला असता तर मग काय गौतमी जन्मलीच नसती ....तवा त्याच्या त्या कष्टाला जाणून किमान गौतमीनं बापाला जवळ कराव बस्स !

  • @ranajitendra7388
    @ranajitendra7388 ปีที่แล้ว

    खुप छान,,,,, अरे जी मुलगी जन्मदात्याला विसरून आपले आयुष्य मजेत जगते त्यांना काय बोलावे.... मी निशब्द आहे... असो तिची कला तिच्यासोबत पण बापाला विसरून कसे चालेल,,, बाप तो बापच ना,,, जो बाप आहे त्याला हे कळेल,,,,.. ठीक आहे आज हे कलियुग आहे प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे.... पन मला असे वाटते की गौतमी ने वडिलांना सोबत घेतले पाहिजे,,, त्यांच्या मुळे ती आहे,,, बास्स बाकी काय नाही,,,, ग्रेट गौतमी च्या कलांना सलाम,,

  • @ShrikantPatil-dy9ew
    @ShrikantPatil-dy9ew ปีที่แล้ว +5

    खूप महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल पत्रकारांचे आभार...

  • @nisarpathan3905
    @nisarpathan3905 ปีที่แล้ว +2

    कठिन समय में किया हुवा काम ही इंसान को कामयाब बनाता है. सलाम इसके काम को. No matter she is Patil or any surname.

  • @narendraborse1094
    @narendraborse1094 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे त्यामुळे त्यांचे आभार,मी सुद्धा अमळनेर तालुक्यातील आहे त्यामुळे मलाही माझ्या जिल्ह्यातील गौतमी पाटील हिच्या बाबतीत अभिमान आहे, तिच्या तील कलागुणांनी ती नावलौकिक मिळवत आहे, तिला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @akashdhule8388
    @akashdhule8388 ปีที่แล้ว +1

    Kaka saheb khup chan vichar aahet।I salut you ।

  • @vijaybhamare1372
    @vijaybhamare1372 ปีที่แล้ว +6

    गौतम पाटलांना एकच विनंती आहे की, आपला बाप दुसऱ्याच्या येथे कामाला काबाड कष्ट करून पैसे कमवतो. आपण त्यांना कमीतकमी पैशांची तरी मदत करावी

    • @flowerofevil941
      @flowerofevil941 ปีที่แล้ว

      त्या पैशाची फक्त दारू च पिणार तो.. असा माणूस आहे

    • @dinkarjadhav3885
      @dinkarjadhav3885 ปีที่แล้ว

      @@flowerofevil941 तुम्हाला बरीच माहिती आहे वाटत . नाव ठेव लोंकाल शेंभूड आपल्या नाकाला .

    • @flowerofevil941
      @flowerofevil941 ปีที่แล้ว

      @@dinkarjadhav3885 ओळखतो म्हणून सांगितल...

  • @poojamanjrekar7760
    @poojamanjrekar7760 ปีที่แล้ว

    गावाकऱ्यांचे विचार मला आवडले असाच तिला सपोर्ट मिळावा. तिच्यातील कलेचा आदर व्हावा व तिने असच मोठ व्हावं हीच तिला शुभेच्छा 💐

  • @chandsahebmulla3851
    @chandsahebmulla3851 ปีที่แล้ว +12

    तिच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा....
    वडील आहेत. भुतकाळ विसरून जन्मदाता यांचेकडे थोडे पहावे.

    • @surekhakushare5518
      @surekhakushare5518 ปีที่แล้ว

      आज गौतमी पाटिल हि नावाप्रमाणेच गुनवान मुलगी आहे पण माझ वैयक्तिक मत मत व्यक्त करते की आज ती जे काही नावारुपाला आली ती तिच्या कला कर्तृत्वावर पण तिने हे ही विसरू नये की बाप कसाही असला तरी तो होता म्हणून आपण जन्म घेतला.......

  • @gamingzone_6543
    @gamingzone_6543 ปีที่แล้ว +2

    गौतमी पाटील ही कलाकाराची कलाग्रे असलेली प्रतिभा संपन्न नृत्यांगना आहे कलेच्या उंच शिखरावर चढण्याकरिता लागणारे कौशल्य तिच्या हूर्दयाच्या कणाकणात भरलेलं आहे त्यामुळे मी तिचे कौतुक करतो आणि सर्वांनी तिचे कौतुकच करावे अशी अपेक्षा करतो गौतमी पाटील आपल्यातील कलागुणांना माझा नमस्कार ! आपले अभिनंदन!

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 ปีที่แล้ว +4

    😢 नर्तकी गौतमी पाटील बापाची सेवा करा त्याच्या दोन थेंबा मुळे ही दुनिया पाहिली कुठल्या बापाला वाटेल आपली पोरगी तमाशात ना चावी याचा विचार जनतेने केला पाहिजे आईने स्वतः नवरा सोडून गेली मुलीला तमाशात नाचायला शिकवली मग का नाही दादा बाप दारू पिणार याचा विचार समाजाने करायला पाहिजे होता बापाला समाजात फार मोठी किंमत आहे हिम्मत असेल तर बापाचं नाव लावू नये बापाच्या पायापासून दुनिया सुरू होते ही नालायक लोकांमुळे बाप नावाच्या व्यक्तिमत्वाला किंमत राहिली नाही आई पृथ्वी आहे तर बाप सूर्य आहे श्री कृष्णा च्या बापाने महापुरा मध्ये मुलाला घेऊन गेला भगवान रामाने बापाच्या आदेशावर वनवास भोगला बरच काही बोलता येईल परंतु मूर्ख लोकांमुळे बाप नावाच्या व्यक्तिमत्त्वाला कलंक फासला जात आहे हलकट गावातील व्यक्तिमत्व बापाला हलकट समजतात असो गौतमी ने बापाची सेवा करावी खूप सहन केल्या असेल त्या पिता परमेश्वर धन्यवाद जय हिंद जय तिरंगा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

    • @hiralalghuge1238
      @hiralalghuge1238 ปีที่แล้ว

      आज कुटुंब व्यवस्थेवर सारा देश अवलंबून आहे गौतमी पाटील नेआधी आई वडील एकत्र आनावे

  • @maheshhonmane
    @maheshhonmane ปีที่แล้ว

    वा मस्त गावकऱ्यांचे विचार खूप छान आहेत

  • @SOLO_9596
    @SOLO_9596 ปีที่แล้ว +66

    याला बगुन विश्वास बसला गौतमी खरंच पाटलाची आहे ती पण चांगल्या 100 /125 एक्कर ऊस बागायतदार पाटलाची 😂

    • @kraju-mn3bv
      @kraju-mn3bv ปีที่แล้ว +5

      जाऊदे भाऊ. ती बिचारी निष्पाप आहे😊

    • @shekharpatil1430
      @shekharpatil1430 ปีที่แล้ว +19

      पाटलांकडे राबुन तुमच्या पिढ्या गेल्या ...कळल का

    • @beinghuman4427
      @beinghuman4427 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 ปีที่แล้ว +16

      तुझा Dp बघून वाटलं विचार तुझे मर्दा सारखे असतील पण अतिशय खालील पातळीवर चे विचार आहेत.एक स्त्री वर हसतो.एक व्यक्ती च्या परिस्थिती वर हसतो म्हणजे खरच तुला महाराज समजले का??की फक्त Dp साठी त्यांचा आधार घेतो

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 ปีที่แล้ว

      ​@@shekharpatil1430 सगळ्यांच्याच

  • @vasantjagtap211
    @vasantjagtap211 ปีที่แล้ว +1

    गौतमी पाटील एक चांगली एक चांगली आहे. तिला उगीचच नाव ठेवुन . तिच्या घरच्या परिस्थितीचे वाभाडे काढणाऱ्या.व तिला नाव ठेवणार्या.. शांत बसावे...

  • @जयशिवशंकर-द2र
    @जयशिवशंकर-द2र ปีที่แล้ว +27

    कशाला टिका करतात तेच कळत नाही त्या आॅक्रेस्ट्राचा कार्यक्रम करतात याचा राग कि अल्पवधीत त्यानां यशाच्या शिखरावर पोहचले म्हणुण राग का ?

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 ปีที่แล้ว

      अश्लील डान्स करते. लावणी प्रतिष्ठा मिळवून देणारे राहिले बाजूला. अश्लील डान्स करून शिखरावर पोहचली.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 ปีที่แล้ว

      घाणेरडे हातवारे करतात .

  • @sureshKajanu
    @sureshKajanu ปีที่แล้ว +2

    हेच वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की जातीवरून त्याची गणना करू नका आणि जातिभेद विसरा माणूस म्हणून जगा एक काळ असा होता ह्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातिभेद यासाठी लढले

  • @vijaypatil8430
    @vijaypatil8430 ปีที่แล้ว +4

    पाटील आहे म्हणून तिला अधिकार नाही का ति तिच्या स्व बळावर जीप़गती करत आहे ते आम्हाला मान्य आहे 💐 तिला उगीच त्रास देणाऱ्यांची गैर केली जाणार नाही 💐 मी गौतमी पाटिललाच पाठिंबा देईल 🎉

  • @dilippatil5411
    @dilippatil5411 ปีที่แล้ว +1

    गौतमी पाटिल ही सर्वप्रथम उत्तम कलाकार आहे.तिचे आम्हाला गर्व आहे म्हणून गौतमी पाटिलचे अभिनंदन.💐💐💐🙏🙏🙏👍👌

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ ปีที่แล้ว

      दिलीप तुझा बायको बहीण व मुली ला पहायला लावत जा गौतमी चे डान्स म्हणजे नवीन गौतमी तुझा घरात एक तैयार होईल

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 ปีที่แล้ว +16

    मी ओळखतो त्यांना. स्वभाव चांगला आहे 🙏🏽

    • @ajipoman5802
      @ajipoman5802 ปีที่แล้ว

      अजूनही दारू पितात का?

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ ปีที่แล้ว +1

      त्याचे लाव दुसरे लग्न आता तू म्हणजे दुसरी गौतमी ला बहीण येईल

  • @mahipatikale7573
    @mahipatikale7573 ปีที่แล้ว +2

    अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मधून पुढे आलेली खूप मोठी कलाकार म्हणजे गौतमी पाटील गौतमी पाटील चा अभिमान वाटतो

  • @mr.india.7348
    @mr.india.7348 ปีที่แล้ว +4

    दारूमुळे माणूस किती वाया जातो,हे दारु पिणा-यांनी बोध घ्यावा.😮😮😮

  • @rohankumavat8134
    @rohankumavat8134 ปีที่แล้ว +1

    भंकस मिडिया, जनतेचे प्रश्न सोडवायची तुमची बोंब पडत नाहिये आणि असे कंटेंट घेऊन किती इज्जत काढताय स्वताची, काय साध्य होनार आहे हे सगळ शोधुन??

  • @DipakPatil-oe8ml
    @DipakPatil-oe8ml ปีที่แล้ว +21

    कोण चुकत नाही, सर्व लोक चुकतात म्हणून का त्यांना सोडून देता येईल का , घरचे नाही समजनार तर कोण समझेल त्या माणसाला ,,,,,,,,,

  • @Stationsandfood
    @Stationsandfood ปีที่แล้ว +2

    गावातले लोक खरच चांगले आहेत

  • @TIDSTORY1
    @TIDSTORY1 ปีที่แล้ว +8

    मन तो मेरा बहुत होता है कुछ लिखने का मगर घर वालो ने बोल रखा है हम ज़मानत नहीं कराएंगे 🙂🙂 बस यही सोच कर डर जाता हूं.!😂😂😂😂

  • @jagdish7131
    @jagdish7131 ปีที่แล้ว +2

    खंदेश कन्येचा अभिमान आहे.
    गावकरी मंडळी ग्रेट आहेत त्यांचा पण अभिमान वाटतो.

  • @rahulbalak
    @rahulbalak ปีที่แล้ว +31

    गौतमी नेरपगारे😂

  • @habibkhanpathan892
    @habibkhanpathan892 ปีที่แล้ว +1

    गौतमी पाटील कलाकार अपनास अभिनंदन तरी पण वडील हे जन्म दाता आहे देखभाल करणे आवश्यक आहे❤

  • @siddharthmore3380
    @siddharthmore3380 ปีที่แล้ว +3

    खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन सर्व गावकऱ्यांचे

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ ปีที่แล้ว

      तूझी बहीण बायलो मुलगी असती गौतमी सारखी डान्स करणारी तरी अभिनंदन केले असते का भडव्या

  • @rollno.11ajaydhulgand17
    @rollno.11ajaydhulgand17 ปีที่แล้ว +1

    गौतमी पाटील ने आपल्या वडीललाना आधार दिला पाहिजे

  • @ganeshpagare5415
    @ganeshpagare5415 ปีที่แล้ว +5

    तुमची काय गरज होती तिच्या वडिलांना शोधून काढायची....

  • @atulgosavi9080
    @atulgosavi9080 ปีที่แล้ว +1

    पत्रकारितेने लाज सोडली, पण गावकर्यांनाही परिपक्व पणा दाखवत.. ह्या चॅनेल हवं होतं ते दिलेच नाही... शाबास गावकर्यांनो...

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 ปีที่แล้ว +21

    पाटील नावाला विरोध करण्यार्याना लाज वाटली पाहेजे कोणी असो लाज वाटलं पाहेजे

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 ปีที่แล้ว +1

      लोक तीची मजा घेतात याच तीच्या वडीलांना वाईट वाटतं.आणि अस ज्यांना वाईट वाटते ते तीला विरोध करतात.

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ ปีที่แล้ว

      ये वानखेड्या अक्कल नको शिकवू जसे की गौतमी तूझी बहीण आहे

  • @kforkrishana4174
    @kforkrishana4174 ปีที่แล้ว +1

    गौतमी ताई ते त्याचे वडिलांना सोडू नये त्यांना त्याच्या सोबत घेऊन जावे त्याण्या एकट सोडू नये गौतमी ताई ही विनती आहे .
    कारण बाप तर बाप असतो ताई ..🙏🙏🙏

  • @digvijaymalkar1428
    @digvijaymalkar1428 ปีที่แล้ว +8

    लोकमत ला बातम्या मिळेनात म्हणून हा एक चांगला प्रयत्न

  • @purushottamthakur3137
    @purushottamthakur3137 ปีที่แล้ว

    गोतमी बद्दल आदर युक्त प्रेम व सहानुभूती वाटते

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ ปีที่แล้ว

      गौतमी सोबत तूझी मुलगी असती तर असे वाटले असते का तुला

  • @shobhanarane4611
    @shobhanarane4611 ปีที่แล้ว +13

    बाप हा बाप असतो तिने आपल्या बापाला निट सांभाळायला पाहिजे जन्माला घातले आहे त्यांनी

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 ปีที่แล้ว

    फार मोठे सामाजिक काम केले.त्याबद्ल हार्दिक शुभेच्छा सर.

  • @sanjaybhosale2593
    @sanjaybhosale2593 ปีที่แล้ว +8

    गौतमी पाटील तिच्या जिद्दीला सलाम

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 ปีที่แล้ว +1

    चपलाचं,कपड्याचं, न्हाव्याचं इ.दुकानं जातीनुसार न राहता हल्ली कोणीही टाकू शकतो. .मग कलेसाठीच का जातीभेद आणि आडनाला विरोध?

  • @vilaspatil2039
    @vilaspatil2039 ปีที่แล้ว +3

    खुप छान

  • @udhavmamde6391
    @udhavmamde6391 ปีที่แล้ว

    खूप खूप छान कार्य करते गौतमी ताई.मला अभिमान आहे..बहीणीच

  • @divitpatil703
    @divitpatil703 ปีที่แล้ว +3

    गौतमी पाटील चोपडा तालुका नाव लौकिक केला गौतमीपाटील तिच्या वडिलांना सहारा द्यावा अशी प्रार्थना करतो कृपया
    चोपडा तालुका चे नाव मोठे कऱावे

  • @RT20750
    @RT20750 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटल् की गाववाल्यांनी सपोर्ट केला .👏🏻👏🏻👏🏻

  • @sushantdhanwade6910
    @sushantdhanwade6910 ปีที่แล้ว +21

    पत्रकारांनी लाज सोडून वागू नये..
    पोटासाठी प्रत्येक जण काहीतरी करत असतो ..
    त्याचा बाऊ करू नका..

    • @ganeshpagare5415
      @ganeshpagare5415 ปีที่แล้ว +6

      अगदी बरोबर...यांना बेरोजगारी, महागाई यांच्यावर सरकारला प्रश्न विचारायला फाटते....

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      @@ganeshpagare5415 right

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 ปีที่แล้ว +1

      पोटासाठी शे दोनशे रुपये साठी दिवसभर शेतात राबत असतो.

    • @sushantdhanwade6910
      @sushantdhanwade6910 ปีที่แล้ว

      @@rajendrapatil3535 100 जणांची टीम आहे त्यांची 100 जणांची पोटं चालतात त्या कार्यक्रमावर बोलायचं म्हणून काहीही बोलू नका ..

  • @uttammore143
    @uttammore143 ปีที่แล้ว +1

    गाव वाले तुम्ही एक नंबर विचार मांडले 👌👌👏👏🙏🙏💐💐🚩🚩

  • @sureshchande48
    @sureshchande48 ปีที่แล้ว +8

    गौतमीच्या मेहनतीला खरंच योग्य सन्मान आमच्या मनात आहे...पाण्याचा काय की माणसाच्या मनाचं काय ?? जसं उतार भेटेल तसं पळतं...तसा मार्ग सापडतो..

  • @rahulkhadam5348
    @rahulkhadam5348 ปีที่แล้ว

    Ek number डान्स

  • @santoshalhat5209
    @santoshalhat5209 ปีที่แล้ว +6

    Gav ani Gavatli manse kharach bhari ahet..🤩

  • @leefox1929
    @leefox1929 ปีที่แล้ว

    So very great 👍❤️

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 ปีที่แล้ว +16

    आता शालेय पाठ्यक्रम पुस्तकात गौतमी (पाटील )चाबुकस्वार यांचे चरित्र ठेवावे

    • @nileshamale3612
      @nileshamale3612 ปีที่แล้ว +3

      Gautami Nerpagare

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 ปีที่แล้ว

      नेरपगारे.

    • @ashwiniwalke9308
      @ashwiniwalke9308 ปีที่แล้ว

      बातमी पूर्ण बघून तरी कंमेंट करावी😂😂घाई काय इतकी??For your kind information तीच नाव "गौतमी नेरपगारे - पाटील "अस आहे त्या मूळ चाबुकस्वार आहे .हा तुझा भ्रम चुकीचा आहे तो भ्रम तोडायला आधी बातमी बघावी मग कंमेंट द्यावी👍👍✌️✌️

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 ปีที่แล้ว +1

    गौतम पाटील ही कला क्षेत्रांमधील हुकुमाची राणी झालेली आहे. अशीच प्रगती करत रहा.

  • @sureshbiranage4385
    @sureshbiranage4385 ปีที่แล้ว +19

    वडील म्हणून मला स्वीकारच असं वडिलांना वाटत असेल तर व्यसन आहे ते लागली सोडा सध्याच्या महागाईमध्ये पोट भरून फार मुश्कील झाले आहे तुमची परिस्थिती पाहिल्यानंतर तुमच्या कन्यकडे कला आहे हे समाधानकारक वाटतं तिच्या पायावर उभा राहून ती चार पैसे कमवू लागले हे फार महत्वाचे आहे तिचं सादरीकरण तारुण्य लाजवाब आहे समाजातील सर्व लोकांनी तिला साथ दिली पाहिजे तीच ब्राह्मणाच्या घरात जन्माला आली असते तर संपूर्ण टीव्ही चॅनेलवर तिचं भरभरून कौतुक झालं असतं एक मोठा किताब दिलाच असता बहुजना मधील एखादी कन्या गाजत असेल जाणून बुजून तिची प्रतिमा खराब हे फार चुकीच आहे. सन्माननीय अजित पवार त्यांचं कौतुक केलं तिचे उत्पन्नाचं साधन आहे तिला स्वातंत्र्य अशा प्रकारचे गौरव उदगार काढले तसेच तिच्या गावच्या लोकांनी पण चांगले उद्गगार काढले धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम

  • @mayurbhakare152
    @mayurbhakare152 ปีที่แล้ว

    खुप वाईट वाटतंय आपण यांना लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणतो आणि हे अशा news दाखवतात गेल्या कित्येक दिवस भारताने ज्यांना डोक्यावर घ्यायला पाहिजे त्या न्यायासाठी लढतात आणि लोकशाही चा चौथा स्तंभ इकडे आ.....