रुही खरंच एक छान व्यक्तिमत्व होत त्यांना मी खुप जवळून पाहिलंय अंधेरी ला लक्ष्मीकांत आणि रुही राहायचे मी शाळेत होते कित्येकदा रुही या मार्केट मध्ये स्वतः यायचा पण त्या एक हिरोईन आहेत म्हणून गर्व नाही आमची ओळख नसतानाही आमच्याशी हसायचा बोलायचा कधी त्या एक star आहेत म्हणून जाणवू दिल नाही त्यांच्यावर लक्षा यांचं खुप प्रेम होत त्या गेल्यावर ते पूर्णपणे खचले कारण रुही एक खुप छान माणूस होत्या
रुही बेर्डे मृत्यू :- ५ एप्रिल १९९८ अभिनव बेर्डे जन्म :- ७ नोव्हे १९९७ (प्रिया बेर्डेचा मुलगा) लक्ष्मीकांत + प्रिया यांचं लग्न मे १९९८ रुही बेर्डे यांना ब्रेन हांब्रेज त्रास झाला पण मृत्यू मात्र घरी झालं कसं काय ? असे असंख्य प्रश्न आहेत त्या वेळेला पण दबक्या आवाजात बोलले जायचे...पण आता उत्तर शोधून काही अर्थ नाही...दोन्ही व्यक्ती या जगात नाहीत...मात्र एक व्यक्ती आहे जिने काही दिवसा पूर्वी "माझ्या परमिशन शिवाय AI ने चित्रपट बनवला का"? असा सवाल केलंय (परमिशन शिवाय म्हणजे नक्की काय हवंय ते शहाण्या माणसाला कळलं असेलच)
कमी वेळात लोक प्रियतेच्या शिखरावर गेलेला कलाकार पण ते नेहमी रुही यांच्या मुळेच हे शक्य झाले चित्रपट ग्रहाच्या डोरकिपर ते यशस्वी नाट्य कलाकार त्यांना तिथच खूप खूप काही मिळाले व चार चार शिफ्ट मध्ये शूटिंग व्यस्त कलाकार नंबर वन म्हणून नावाजलेले कलाकार रूही बेर्डे व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतींना 🎉🎉भावपूर्ण आदरांजली🎉 🎉
तुम्ही खूप चांगली माहिती सांगता त्याबद्दल कोणतीही शंका नाही... पण लक्ष्मीकांत बेर्डे😊 हे खूप मोठे कलाकार होते आणि यापुढेही प्रत्येकाच्या मनामध्ये तसेच राहतील फक्त कृपा करून त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करू नये.. मनापासून विनंती..,🙏🙏 माझं जर बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर माफ करा..😊
Sarv chukichi kinva khoti mahiti det ahat... laxmikant berdeni ruhi berde na fasvun extra marital affair kel tyanchakde laksh dil nahi shevati tya exp zalya
स्वर्गवासी व्यक्तींबद्दल बातमी पसरवून पैसे मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न. बातमी ची सत्य असत्या पटवून देण्यासाठी दोन्ही व्यक्तीं हयात नाहीत. तेव्हा आपण हा प्रकार बंद केल्यास बरे होईल.
कलाकार रवींद्र महाजनी यांचे पण गेल्या सहा महिन्यापुर्वी घरच्यांनी रवींद्र महाजनी गेल्या नंतर त्यांच्या बद्दल खरे आहे का खोटे बोलले ते माहीत नाही पण रवींद्र महाजनी नसताना त्यांचेबदद्ल बोलणे आणि प्रसिद्धी मिळवणे हा पण केविलवाणा प्रयत्न केला घरच्यांनी हे बरोबर नाही.
माहिती चांगली होती..प्रस्तुत ही चांगली केली पण thumbnail pramane लक्ष्या च्या पहिल्या बायकोचा शेवट "लय बेकार" झाला या वाक्याला साजेशी कोणतीच माहिती नव्हती. लय बेकार हा शब्द बघून फार हाल आपेष्टां नी झाला असेल असं वाटलं. पण तसं नव्हत. त्यामुळे thumbnail योग्य लावा.
Bhau 🙏 Aapan dillele shirshak yogya nahi,Marathi bhasha shabdakosh vacha.papermadhyesuddha atyant chukichi va vayit Marathi bhasha chapun yete .malahi nit Marathi ajunahi bolta yet nahi ,laaj vatate ....😑🤝👍⭐💐✨bagha na ithehi english madhyech type kele.😫
Laxmikant Berde la lokanni ani media khup hawa dili ahe. Ek no. faltu actor ani manus hota to. Tyachya extra marital affair mule Ruhi Berde chi tabyet kharab zali.
देव नेहमी चांगल्या लोकांनाच लवकर घेऊन जातो...रुही बेर्डे यांच्याविषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
रुही खरंच एक छान व्यक्तिमत्व होत त्यांना मी खुप जवळून पाहिलंय अंधेरी ला लक्ष्मीकांत आणि रुही राहायचे मी शाळेत होते कित्येकदा रुही या मार्केट मध्ये स्वतः यायचा पण त्या एक हिरोईन आहेत म्हणून गर्व नाही आमची ओळख नसतानाही आमच्याशी हसायचा बोलायचा कधी त्या एक star आहेत म्हणून जाणवू दिल नाही त्यांच्यावर लक्षा यांचं खुप प्रेम होत त्या गेल्यावर ते पूर्णपणे खचले कारण रुही एक खुप छान माणूस होत्या
Khar kay o
हो
Tumhi tevha kute hota rahayla
9th ln pH ln pH
रुही बेर्डे मृत्यू :- ५ एप्रिल १९९८
अभिनव बेर्डे जन्म :- ७ नोव्हे १९९७
(प्रिया बेर्डेचा मुलगा)
लक्ष्मीकांत + प्रिया यांचं लग्न मे १९९८
रुही बेर्डे यांना ब्रेन हांब्रेज त्रास झाला पण मृत्यू मात्र घरी झालं कसं काय ?
असे असंख्य प्रश्न आहेत त्या वेळेला पण दबक्या आवाजात बोलले जायचे...पण आता उत्तर शोधून काही अर्थ नाही...दोन्ही व्यक्ती या जगात नाहीत...मात्र एक व्यक्ती आहे जिने काही दिवसा पूर्वी "माझ्या परमिशन शिवाय AI ने चित्रपट बनवला का"? असा सवाल केलंय (परमिशन शिवाय म्हणजे नक्की काय हवंय ते शहाण्या माणसाला कळलं असेलच)
Exactly fake information
He as kon bolla hota permission cha??
@@mastmaulla_ swata Mahesh kothare...th-cam.com/video/elBL32NaTKk/w-d-xo.htmlsi=t_2SKKQyxWPdpLbp
@@mastmaulla_ th-cam.com/video/elBL32NaTKk/w-d-xo.htmlsi=t_2SKKQyxWPdpLbp
@@mastmaulla_priya berde
चूक आहे सगळं, लफडं बघून ब्रेन हमरेज झालं होतं अस म्हणतात
गरीब असो वा श्रीमंत शेवट हा क्लेशदायक आणि वेदनादायक च असतो.... पराधीन आहे जगती पुत्र मानावाचा
He sarva chukichi mahiti aahe.. Laxmikant ani Priya Berde hyanche affair baghun Ruhi Berde ni bhan gamavale. Mag depression madhe jaun tine Jiv Sodla. Tyachi guilt hoti mhanun lakshya daru chya aahari gela karan Ruhi astana tyane Priya sobat affair ughade padalele.
🤦♂️😔
Yes mi pan hech aikle hote😢
Kuch bhi roohi kuth pirya kut
@@SwapnilAtkar hech Lakshya pan mhatla asel.
Agdi barobar mi hech aikun ahe
अर्धवट माहिती दिली आहे
कमी वेळात लोक प्रियतेच्या शिखरावर गेलेला कलाकार पण ते नेहमी रुही यांच्या मुळेच हे शक्य झाले चित्रपट ग्रहाच्या डोरकिपर ते यशस्वी नाट्य कलाकार त्यांना तिथच खूप खूप काही मिळाले व चार चार शिफ्ट मध्ये शूटिंग व्यस्त कलाकार नंबर वन म्हणून नावाजलेले कलाकार रूही बेर्डे व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतींना
🎉🎉भावपूर्ण आदरांजली🎉 🎉
लक्ष्या मिस यू
आमचं लहानपण होतास तू
aaisa laga Radha krishna ki story sun raha hu aaisa laga , really she was mahalakshmi
कशाला खऱ्या खोट्या गोष्टी स्वर्गवासी कलाकारांच्या सांगतात? ते आता दूर गेलेत. त्यांना शांत राहू द्या.
पहिली बायको अभिनयात अव्वल.
दुसरी सामान्य बकूबाची... 😢
तुम्ही खूप चांगली माहिती सांगता त्याबद्दल कोणतीही शंका नाही... पण लक्ष्मीकांत बेर्डे😊 हे खूप मोठे कलाकार होते आणि यापुढेही प्रत्येकाच्या मनामध्ये तसेच राहतील फक्त कृपा करून त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करू नये.. मनापासून विनंती..,🙏🙏 माझं जर बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर माफ करा..😊
हो, ही माहिती खोटी आहे
Khupach bhari mahiti dili prathmes bhava😮😢
माझे आवडते नायक ❤️
रुही बेर्डे प्रिय बेर्डे करणी भूत आहे
सगळ्यांचा आवडता लक्ष्या
Sarv chukichi kinva khoti mahiti det ahat... laxmikant berdeni ruhi berde na fasvun extra marital affair kel tyanchakde laksh dil nahi shevati tya exp zalya
❤ thanks you.
Nice
लक्षा इज द बेस्ट
सगळं खोटं आहे..... रूही बेर्डे ..ह्या प्रिया बेर्डे ह्या लक्ष्या chya. Affair mule tya seprate zale होते
Ho mi pan asech aikaley,Ruhi la laksha che affair cha shock basla Ashi tevha batmi hoti
रुही, लक्ष्या, सुधीर जोशी आणि नयनतारा यांनी अफलादून गाजवलेले ' शांतेचे कार्ट चालू आहे ' हे नाटक अजरामर आहे..!!
Khup chhyan.
🎉🎉
लक्ष परत होणे नाही 😢
दोघंही माझे आवडते कलाकार ❤❤❤❤❤
प्रिया बेर्डे जिम्मेदार आहे .
i like ruhi mam. rip ruhi berde.
Kai tri bnavayach mhnun banavata khari mahiti nahi hi , uddyeshy fakt views milvanee good going
लक्ष्याने लफडा केला
स्वर्गवासी व्यक्तींबद्दल बातमी पसरवून पैसे मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न. बातमी ची सत्य असत्या पटवून देण्यासाठी दोन्ही व्यक्तीं हयात नाहीत. तेव्हा आपण हा प्रकार बंद केल्यास बरे होईल.
कलाकार रवींद्र महाजनी यांचे पण गेल्या सहा महिन्यापुर्वी घरच्यांनी रवींद्र महाजनी गेल्या नंतर त्यांच्या बद्दल खरे आहे का खोटे बोलले ते माहीत नाही पण रवींद्र महाजनी नसताना त्यांचेबदद्ल बोलणे आणि प्रसिद्धी मिळवणे हा पण केविलवाणा प्रयत्न केला घरच्यांनी हे बरोबर नाही.
ha अत्यंत khotarda आहे. ह्याने रूही बेर्डे la फसवले... ह्याचे lafde होते.... priya बरोबर... बिच्चारी tai depression madhey केली.
खोटे का सांगता 😢 सगळ्यांना माहीत आहे
Manus nahi srti hotya tya
ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊
Fake information
First check it 😡😡😡😡
लक्ष्याने दुसरं लग्न करण्यासाठी मारलं काय खरं आहे /?😂
Khoti mahiti devun vishay ch nahi thevla tumhi.. views sathi kahihi ka
माहिती चांगली होती..प्रस्तुत ही चांगली केली
पण thumbnail pramane लक्ष्या च्या पहिल्या बायकोचा शेवट "लय बेकार" झाला या वाक्याला साजेशी कोणतीच माहिती नव्हती.
लय बेकार हा शब्द बघून फार हाल आपेष्टां नी झाला असेल असं वाटलं.
पण तसं नव्हत.
त्यामुळे thumbnail योग्य लावा.
mala ashok saraf lakshya ani ha महेश kadhich avadale nahi... actor fakt ravindra ranjana जयश्री hote.
A zhandvya
Layki ahe ka tuzhi Lakshya baddal bolaichi
@@PKP3634 halala औलाद .. आम्ही आमचे मत व्यक्त केले. tula त्याची फारच आठवण yet असेल. तर var jaun भेट त्याला... 3rd class भाषा तुझ्या आईला बोल.
@PKP3634 aaichi chatun ala ka कुत्र्या. .
ase लिहितो कुत्र्या.. . कशाला comment vachato कुत्र्या
प्रिया बेर्डे मजा मारत्ये लक्ष्याच्या संपत्ती वर 😂
Ajchya bayka carrierzalyawar navre sodun padun jatat majya marayla
माहिती चुकीची
Bhau 🙏 Aapan dillele shirshak yogya nahi,Marathi bhasha shabdakosh vacha.papermadhyesuddha atyant chukichi va vayit Marathi bhasha chapun yete .malahi nit Marathi ajunahi bolta yet nahi ,laaj vatate ....😑🤝👍⭐💐✨bagha na ithehi english madhyech type kele.😫
Tula respect deun bolta ye nhi ka?? Kona baddal tu bolat ahes tula mahit ahe ka, amcha ladka Lkshya. Mahan lokana respect deun video banv.
Jaya bacchan yanchi zalak gotta tya
First view
Marathi supar star Hindi sinematla ghargadi 👎
तुम्हाला घरगडी म्हणून तरी घेतलं होतं का कधी
Ruhi Berde First wife married first her had son, her first husband Worked as Raj Bhavan. Her first husband was employee at Rajbhavan, Mumbai.
Madam मराठीत लिहिला असता तर कळलं तरी असतं
😂😂😂@@mastmaulla_
@mastmaulla_ 😂😂😂
फालतू
Laxmikant Berde la lokanni ani media khup hawa dili ahe. Ek no. faltu actor ani manus hota to. Tyachya extra marital affair mule Ruhi Berde chi tabyet kharab zali.
सगळ्यांनी report करा video false information
s̤a̤r̤v̤ m̤a̤h̤i̤t̤i̤ k̤h̤o̤t̤i̤ a̤h̤e̤ y̤a̤l̤a̤ k̤a̤r̤a̤n̤ p̤i̤r̤y̤a̤ b̤a̤r̤o̤b̤a̤r̤ a̤f̤e̤a̤r̤s̤ h̤o̤t̤e̤
हो