वडिलांवर एक अतिशय छान कविता | बापाचं प्रेम काय असते ते दाखवणारी कविता | Bapavar Kavita

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 4.3K

  • @smitaswaraj5617
    @smitaswaraj5617 2 ปีที่แล้ว +6

    ही आदरयुक्त भिती असते हो आई वर‌ जास्त लिहीलय पण बाबा ही तेवढेच छान‌ नी महत्वाचे

  • @sanjaykanitkar4796
    @sanjaykanitkar4796 2 ปีที่แล้ว +38

    खरं आहे बाबा मेल्यावर महान होतो
    जिवंत असताना बाप फक्त ताप असतो
    स्वतः बाप झाल्याशिवाय स्वतःला व बाप मेल्याशिवाय मुलाना बाप उमजत

  • @siddharthpadwekar1221
    @siddharthpadwekar1221 5 ปีที่แล้ว +170

    हि कविता ऐकून माझ्या बाबाची मला आठवणं आली,खरंच ह्रदयस्पशी आहे.मनाला खोल भिडणारी. धन्यवाद सर.

  • @shilatitirmare6398
    @shilatitirmare6398 3 ปีที่แล้ว +3

    Khub khub Chan agdi manatun asru padnare baba prmi thanks 😊

  • @harshrajpasale3167
    @harshrajpasale3167 3 ปีที่แล้ว +63

    बाबा शिवाय जीवनात काही नाही, हे खर आहे, मुलांनी कधीच बाबांचा विश्वास तोडू नये, तोच बाबा मुलांसाठीच नाकीनऊ येऊ पर्यंत काम करतात. ❤️😘

    • @maheshraut2422
      @maheshraut2422 8 หลายเดือนก่อน

      Barobar ahe

    • @UdhavSandbhor
      @UdhavSandbhor 7 หลายเดือนก่อน +1

      @@maheshraut2422
      Ni

    • @pravinkulkarni5370
      @pravinkulkarni5370 3 หลายเดือนก่อน

      अगदी खरं! मला हीच अनुभूती बाबा गेल्यावर आली .🙏🏻

    • @anitagarande4072
      @anitagarande4072 9 วันที่ผ่านมา

      Kaarch

  • @mrshockop1031
    @mrshockop1031 ปีที่แล้ว +21

    आई आणि बाबा मध्ये फरक करू नये दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत 👍
    आई प्राण असेल तर बाप श्वास आहे आणि बाप श्वास असेल तर आई ऑकसीजन आहे दोघेही एकमेकांना पुरक आहेत 👌👍

  • @avinashvelkar
    @avinashvelkar 2 ปีที่แล้ว +4

    माझे बाबा
    आयुष्यभर संघर्ष करणारा योद्धा
    विश्वातील एक असा बाप ज्याने कधी मुलाला कोणत्याही गोष्टीवरून मारणे दूर साधे मोठया आवाजात ओरडलेही नाही.
    दोन्ही कानांनी ऐकू न येता सुद्धा संपूर्ण कुटुंबाला काहीही कमी न पडू देता सांभाळ करणारे माझे बाबा.
    गेल्यावर्षी पावसात शेती करताना माझ्या अंगावर रेनकोट असूनही डोक भिजू नये म्हणून स्वतःच्या डोक्यावर फाटका कागद आणी माझ्या डोक्यावर नविन कागद ठेवणारे माझे बाबा.
    क्रिकेट मॅच चे प्रचंड शौकीन आणी मुंबई इंडियन्स चे कट्टर समर्थक
    एकदा मुंबई इंडियन्स ला प्ले ऑफ मधे जागा मिळवण्यासाठी एक चेंडू 4 धावा असताना आदित्य तरे ने षटकार मारून विजयी करून दिल्यांनतर माझ्या हाताला टाळी देत लहान मुलांसारखे ओरडत आनंद साजरा करणारे माझे बाबा.
    लहान असो वा मोठे कधी हि कोणाला न दुखवणारे माझे बाबा.
    त्यांची निंदा करणारा एक हि व्यक्ती सापडणार नाही असे माझे बाबा.
    मला मरण जरी आले तरी ते शेतात नांगर धरताना येउदे असे आईला सांगणारे माझे बाबा.
    गाई बैलांवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे किती काहीही झाले तरी बैल जोडी विकायची नाहि असा त्यांचा निर्धार आणी याचीच प्रचिती म्हणून त्यांना स्मशानात नेताना बैल गळ्यातील दावा तोडून त्यांना पाहण्यासाठी वाड्याच्या बाहेर पडण्यासाठी करत असलेली धडपड अशी मुक्या प्राण्यांचेहि प्रेम लाभलेलं माझे बाबा.
    आईला मृत्यूच्या दाढेतून वाचवून आईची अहोरात्र सेवा करणारे माझे बाबा.
    संताच्या सेवेत स्वतःला वाहून घेणारे माझे बाबा
    अखेर पर्यंत सर्वांची सेवा त्यांनी केली पण स्वतःच्या वेळेस कोणालाही सेवा करण्याची जरा पण संधी त्यांनी नाही दिली असे माझे बाबा.
    असे माझे बाबा.........
    बाबा तुमच्या विषयी बोलू तितके कमीच.
    नशीबवान आहोत आम्ही कि तुमची मुले म्हणून जन्माला आलो.
    तुमचा नेहमी असणारा हसरा चेहरा आम्हाला खुप प्रेरणा देणारा असायचा
    तुमचे असे आमच्यातून अचानक निघून जाणे हे खुप धक्कादायक आहे.
    खुप खुप खूपच आठवण येते आहे बाबा.
    आज प्रथम पुण्यस्मरण
    🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏🙏 मृत्यू दिनांक 11/06/2021

  • @surajkurane8718
    @surajkurane8718 3 ปีที่แล้ว +17

    सुंदर भावा डोळ्यातून पाणी आणलं तूनी

  • @prashaligharat5628
    @prashaligharat5628 3 ปีที่แล้ว +61

    संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे बाप
    बापा शिवाय जगणं खुपचं अवघड असतं 😥
    Miss you dad😥

    • @prashantkadam3483
      @prashantkadam3483 ปีที่แล้ว

      घरचं खुप अवघड आहे माझं पण तेच झालं ...
      मी 2महिनाच्या असताना माझा बाप मला सोडुन गेले आज मला 20वर्ष झाली मला.. खुप अवघड आसत बाप नसल्यावर

    • @pradipgharge977
      @pradipgharge977 ปีที่แล้ว

      Maja pn techa jaly g 10 years chi ahe mi😢

  • @yashmohod7395
    @yashmohod7395 5 ปีที่แล้ว +9

    खूप छान आवाज आहे सर आणि कविता पण खूप छान आहे......... बाबा साठी एक लाईक......🙏🙏🙏🙏
    👇

  • @manoranjanm.a.c8282
    @manoranjanm.a.c8282 3 ปีที่แล้ว +146

    मी तर लहानपणापासून बाबांणवर फार प्रेम करतो व आईवर पण

    • @sapnapatil8002
      @sapnapatil8002 3 ปีที่แล้ว +3

      मी तर लहानपणीपासून. बाबांवर फार प्रेम करतो व आईवर पण

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय हृदयस्पर्शी👌🌹👏👏

  • @vikrantparadkar3786
    @vikrantparadkar3786 4 ปีที่แล้ว +821

    मी खुप नशिबवान आहे .आज माझे बाबा माझ्या बरोबर आहेत.75 वर्षांचे आहेत .आई लवकर गेली पण बाबांनी सगळी कर्तव्य पार पाडली.

    • @rajuchimanekar4297
      @rajuchimanekar4297 3 ปีที่แล้ว +18

      Nice

    • @suniljadhav8611
      @suniljadhav8611 3 ปีที่แล้ว +3

      ञृ

    • @sachinthorve6860
      @sachinthorve6860 3 ปีที่แล้ว +11

      Mi Khup abhagi aahe 1 April la maze wadil gele,, 5 April la lagna hote,,te lagna tar adich pudha dhaklun takla hota papa admit aslya mule,, atta mala marga darshan karnare konhi rahile nahi 😭😭

    • @girijakulkarni1405
      @girijakulkarni1405 3 ปีที่แล้ว +4

      खूप नशीबवान आहेत

    • @swapnilmohite9310
      @swapnilmohite9310 3 ปีที่แล้ว +4

      खूप नशीबवान आहे भाऊ तू

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 3 ปีที่แล้ว +139

    माझी आई मला लवकर सोडून गेली पण माझे बाबा आज ८९ वर्षाचे आहेत. आजही स्वतःची सगळी कामे स्वतः करतात मला त्यांचा खूप अभिमान वाटतो कारण त्यांना एकही आजार नाही. दीर्घायुष्य असावं पण माझ्या बाबा सारखं निरोगी ...🙏🙏

    • @durgeshpatil2416
      @durgeshpatil2416 3 ปีที่แล้ว +2

      Khup lucky aahes tu yaar best Luck🤞

    • @pradipingvale118
      @pradipingvale118 3 ปีที่แล้ว +1

      Baba hi babach a stayt tanks

    • @dreamias..sweety3497
      @dreamias..sweety3497 3 ปีที่แล้ว +1

      So lucky your 😇😊

    • @ajinkyapatil7520
      @ajinkyapatil7520 3 ปีที่แล้ว +1

      तुम्ही भाग्यवान आहात

    • @jayvantrao8758
      @jayvantrao8758 2 ปีที่แล้ว

      🙏Really Really such🙏👍👌👍👌👍@@durgeshpatil2416 #

  • @madanbodkhe1436
    @madanbodkhe1436 หลายเดือนก่อน +5

    😘😘😘😍😍😍😍😍😍😍 माझे बाबा माझ्यासाठी सुपरहिरो

  • @Dr_abhishek_rupanwar.
    @Dr_abhishek_rupanwar. 9 หลายเดือนก่อน +3

    आई बाबा हि आयुष्यातील सगळ्यात किमती गोष्ट आहे....याचांनतर तुमच्या आयुष्यामध्ये एवढी मौल्यवान गोष्ट कधी च येऊ शकतं नाही😢😢❤❤love you आई बाबा....बजरंग बली तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य देवो ही बजरंग बली चरणी प्रार्थना🥺♥️🙏

  • @AkashPashte
    @AkashPashte 4 ปีที่แล้ว +57

    अप्रतिम कविता ...
    ही कविता ऐकताना
    एक अश्रूचा थेंब काठावर आला
    बाप असता तर......
    हा विषय सोडून गेला. .

  • @pandharinathadhalage8636
    @pandharinathadhalage8636 3 ปีที่แล้ว +54

    काय आवाज ..! काय शब्द रचना....जबरदस्त ! सलाम !

  • @shiva.4861
    @shiva.4861 3 ปีที่แล้ว +6

    खरंच नशिबवान आहे मी की असे कर्तव्यनिष्ठ बाबा मिळाले.. आम्ही गरीबीतच वाढलो पण गरिबीचा स्पर्श त्यांनी कधी होऊ दिला नाही.. सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत दुकानात असायचे.. आज त्यांनी काय कष्ट घेतले याची जाणीव होते.. 😢😢😭 आई तिने घेतलेले कष्ट आणि केलेल्या त्यागाबद्दल सतत आठवण करून देते पण बाबा कधी बोलून नाही दाखवत.. निमूटपणे कर्तव्य करत राहतात.. love u baba

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 7 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर कविता आहे. आई आणि बाबा हे दोघेही एकमेकांना पूरक आहेत. ज्यांच्या कडे दोघेही आहेत ती मुले अतिशय भाग्यवान आहेत. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️

  • @gaurideshpande1459
    @gaurideshpande1459 2 ปีที่แล้ว +25

    🙏🙏😭आज आमचे बाबा आमच्या बरोबर नाहीत, आज तुमची कविता आयकून डोळ्यात पाणी आले🙏🙏

  • @sheetalgunjal8650
    @sheetalgunjal8650 4 ปีที่แล้ว +15

    Very nice poem. Really heart touching... I can't control my tear after seeing and watching these poem... Vadil chi Chaya hi aabhala sarkhi aaste jevha te jatat lekrana sodun tehva aabhal koslyasarkhe vatate....Miss you Pappa

  • @shreyatembhurnikar762
    @shreyatembhurnikar762 4 ปีที่แล้ว +118

    जेव्हा बाबा सोडून जातात ना तेव्हा😢 आपल्याला जनिव होतो की काय होते आपले बाबा आपल्या साठी 😭😭
    Miss you papa😭😭😭

  • @SaiChonde
    @SaiChonde ปีที่แล้ว

    खुप छान संगीतले छान आवाजात

  • @dnyaneshwarbhujang7670
    @dnyaneshwarbhujang7670 3 ปีที่แล้ว +31

    My father is my superhero .............
    Ek like babansathi....

  • @tanvisurve9033
    @tanvisurve9033 4 ปีที่แล้ว +217

    Miss you pappa... 🥰🤩😘😭😭😭😭😭 खुप आठवण येतेय तुमची... 😔😭😭😭

    • @onlyking1649
      @onlyking1649 3 ปีที่แล้ว +5

      😭😭😭

    • @madhumisal2464
      @madhumisal2464 3 ปีที่แล้ว +5

      Majedada geleleahet mlakhup atvn yte😭😥😭

    • @tusharnalwade2522
      @tusharnalwade2522 3 ปีที่แล้ว +3

      Hi

    • @mannumanoj9538
      @mannumanoj9538 3 ปีที่แล้ว +4

      माझे बाबा पन गेले ...1 महीना पन नाही झाला.खूप आठवन येते ...बाबा 😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @shubhampalve8211
      @shubhampalve8211 3 ปีที่แล้ว +4

      खूप आठवण येते बाबा 😭❤️😘😍🤩

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud ปีที่แล้ว +7

    माझे बाबाा ( आप्पा ) माझे देव , हिरो 💪💪💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshchougle8645
    @santoshchougle8645 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त कविता आहे 😊😊

  • @mahadevsirsat1047
    @mahadevsirsat1047 4 ปีที่แล้ว +138

    माझे आई बाबा माझ जीवन आहे 💖 माझ आयुष्य आहे 💞💕💞💕

  • @crazyaditya673
    @crazyaditya673 3 ปีที่แล้ว +27

    I love my father , my mother and my sister ,
    I love them equal ,
    My best parents I have from all 🥰😍 ,
    This video is true and too emotional 😭

  • @rohitrdg9529
    @rohitrdg9529 3 ปีที่แล้ว +33

    किती छान सांगीतलं @ बाबा बद्दल.
    खुप आठवण येते हो बाबा तुमची..........😰😰

  • @SatyaPrakash-bq4zp
    @SatyaPrakash-bq4zp 18 วันที่ผ่านมา +1

    100% satya mahatala।

  • @srushtipawar1581
    @srushtipawar1581 4 ปีที่แล้ว +55

    काय गरज आहे देवची आपले देव तर आई आणि वडीलचं आहे

  • @supriyasawakhande367
    @supriyasawakhande367 3 ปีที่แล้ว +11

    जेव्हा बाबा आपल्याला सोडून या जगातून निघून जातो..... तेव्हा, आपण भिकारी, हताश, आणि हरल्या सारखे वाटते. 😭😭😭😭 एकदाच भेटायचेय पप्पा तुम्हाला
    "बाप असताना मिठी मारुन घ्या
    आठवण आभास देते, स्पर्श नाही.
    👨‍👧‍👦👣👣👣👣💐

    • @ishwargayke1935
      @ishwargayke1935 3 ปีที่แล้ว

      😭😭😭😭

    • @ishwargayke1935
      @ishwargayke1935 3 ปีที่แล้ว

      Maje pappa aj bhi majya sobat ahe

    • @ishwargayke1935
      @ishwargayke1935 3 ปีที่แล้ว

      Maja sanviche pappa sanvi tin mahinyachi asatana tila sodun gele

  • @rahulchavan856
    @rahulchavan856 4 ปีที่แล้ว +192

    माझे आई-बाबा माझे सर्वस्व आहेत आई‌,, बाबाला कधीच दुखवू नका

  • @siddhichavan1840
    @siddhichavan1840 3 ปีที่แล้ว

    Maze papa khup great ye ♥️😍

  • @shrutibhorde1542
    @shrutibhorde1542 5 ปีที่แล้ว +376

    सगळ्यांच्याच नशिबात नसत बाबा च प्रेम जेव्हा आपला बाप लहानपणी च सोडून जातो ना त्यांनाच बाबा ची किंमत कळते 😢😢😭😭

  • @tejasshinde517
    @tejasshinde517 3 ปีที่แล้ว +11

    😘आई + बाबा = lifeline ❤️

  • @pratikshasanjaypatole4595
    @pratikshasanjaypatole4595 3 ปีที่แล้ว +29

    Getting very emotional....🥺 Superb words....💫🔐 खऱ्या अर्थाने बाबांची ओळख...💖 Love you pappa❤️🌏✨

  • @aamhiMaharashtrache
    @aamhiMaharashtrache ปีที่แล้ว +1

    😭😭😭😭😭😭😭👑👑👑👑majha baap majha jiven aahe

  • @kisanmundekar727
    @kisanmundekar727 5 ปีที่แล้ว +120

    पितृ देव् भव् ! खुप छान कविता, मन गहिवरून आले ,

  • @iamaniket23
    @iamaniket23 3 ปีที่แล้ว +138

    मी खूप नशीबवान आहे की मला आई बाबा आहेत म्हणून ते नाही तर आपली काहीच लायकी नाही त्यांना संभाळा त्यांना आपली गरज आहे त्यांना घरा बाहेर काढु नका त्यांचे उपकार की आपल्याल जम्म दिल नमस्कार I

    • @savitadodtale5891
      @savitadodtale5891 3 ปีที่แล้ว

      खर तु तुझ्या आई वडील ला संभाळ👍☺️🤣🙂

  • @pravindhalkari4565
    @pravindhalkari4565 3 ปีที่แล้ว +23

    Miss you papa 😭😭😭😭😭 बाबा तुमची आठवण येते 😭😭

  • @sandipkulpe9260
    @sandipkulpe9260 ปีที่แล้ว +1

    आज माझा त्यांनी मला हवी नको ती सगळी इच्छा माझी पूर्ण केली मला हवा नको ते सगळ्या वस्तू आणून दिल्या व त्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं एका मुलीवर सुख देतो तो एक म्हणजे म्हणून मी माझ्या बापावर एवढं प्रेम करते की देवा सात जन्मासाठी मला काय द्यायचं असेल ना तर हेच पप्पा दे हीच माझी इच्छा❤❤❤

  • @ravinarathod2776
    @ravinarathod2776 5 ปีที่แล้ว +90

    I love Papa 😭 khup Chan ahe ho sir Kavita dolyatun Pani aal kharach

    • @veronicafernandes6995
      @veronicafernandes6995 4 ปีที่แล้ว +2

      ही कविता कोणाची आहे त्यांचे नाव कळू शकेल का

    • @vahabshaikh5421
      @vahabshaikh5421 4 ปีที่แล้ว

      Baba ke bina kucha nahi

    • @manojjadhaojadhaw5
      @manojjadhaojadhaw5 4 ปีที่แล้ว

      I love you and your 👪

  • @rajeshyt94status
    @rajeshyt94status 3 ปีที่แล้ว +5

    मस्त कविता सर 👌👌

  • @withloveandcare
    @withloveandcare 3 ปีที่แล้ว +52

    I love my dad more than anything in world, I can't imagine my self without him, cried lotjust thinking what of he won't be there in life. ❤️

  • @MohiniPanchal-vz1xu
    @MohiniPanchal-vz1xu 9 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @arpitashingate5513
    @arpitashingate5513 5 ปีที่แล้ว +9

    Thanks sir amhala amchya babanche mahatv samjavun dilya badal..... I LOVE YOU DAD........ SO MUCH

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 3 ปีที่แล้ว +4

    बाबा आणि बाप किती फरक आहे या दोन शब्दात. फक्त बाबा म्हणा, कुणाला आवडेल का बाप म्हंटलं तर, माझा बाप असा होता । जो नसतो त्याचे महत्व आता कोरोना च्या काळात कळत आहे ।

  • @Akhil999-B
    @Akhil999-B 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम कविता ...👌👌👌

  • @dilippatil4453
    @dilippatil4453 3 ปีที่แล้ว +1

    😂 जबरदस्त ऐक नं,कविता आहे 👌

  • @tsa54sybscittejasjaurat43
    @tsa54sybscittejasjaurat43 3 ปีที่แล้ว +4

    उत्तम भावनिक कविता आणि डोळ्यात पाणी आणणार सादरीकरण 👍👍👍👍

  • @Karpurgauram0
    @Karpurgauram0 3 ปีที่แล้ว +56

    बाबा माला खूप प्रेम करताता आई पेक्षा ज्यास्त कारण 😭 ते जिंदगी आहे माजी

    • @dipakbarde5250
      @dipakbarde5250 3 ปีที่แล้ว

      खूप छान आहे

  • @haribhaudagadegoatfarmpimp3122
    @haribhaudagadegoatfarmpimp3122 3 ปีที่แล้ว +16

    जोपर्यंत मुलगा होतो तोपर्यंत बाबा नाही समजत आपल्याला पण जेव्हा मी बाबा झालो तेव्हा मात्र बाबा चा अर्थ समजलं ...........

    • @optionwalaking
      @optionwalaking 3 ปีที่แล้ว

      Kharach re .....aaj Khara aarth kalala

  • @rajmanpawar4896
    @rajmanpawar4896 8 หลายเดือนก่อน

    हरी ॐ हरी ॐ हरी ॐ 🙏 राजमन‌‌‌ सुभाष पवार

  • @harshalipatil9032
    @harshalipatil9032 4 ปีที่แล้ว +15

    Baba hai aase aastat jai Prem dakhvat nahi Pan khop Prem kartat aaplya mulanvar manatun...... 💕💕
    Girls ya special babancha ladkya aatat...... 💖 love you daddy 😍😍

  • @bhagyashriadik8242
    @bhagyashriadik8242 5 ปีที่แล้ว +14

    It's very nice words are using for all baba....l really love my dad

  • @Nandini_123_____
    @Nandini_123_____ 3 ปีที่แล้ว +4

    Miss you dad😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @umeshjadhav9522
      @umeshjadhav9522 7 หลายเดือนก่อน

      आपल्याला नाहीत का पप्पा...

  • @sarjeaonikam725
    @sarjeaonikam725 3 ปีที่แล้ว

    खरं खूप छान कविता आहे

  • @manishasutar2370
    @manishasutar2370 3 ปีที่แล้ว +26

    My Father is my real hero because he is very important in my life

  • @sumitr7280
    @sumitr7280 5 ปีที่แล้ว +102

    खरच डोळ्यात पाणी आलं 😥
    #papa❤️

  • @sayalitambe196
    @sayalitambe196 5 ปีที่แล้ว +22

    i love my father so much ♥️♥️♥️.....i cant live withot my father
    heart touchig video yrrr

  • @ShripatiNaik-jz3uc
    @ShripatiNaik-jz3uc 11 หลายเดือนก่อน

    मन हेलावून टाकणारी आहे

  • @Sunkalwad
    @Sunkalwad 5 ปีที่แล้ว +61

    Mom and dad both are very important love you aai baba

  • @deepaknarvekar2015
    @deepaknarvekar2015 3 ปีที่แล้ว +4

    My father is world best father😍😍love you Papa😍😍😘❤❤

  • @dikshalingwat8353
    @dikshalingwat8353 4 ปีที่แล้ว +39

    My lifeline =mom + dad ❤️❤️❤️

  • @nishikantdurani8208
    @nishikantdurani8208 27 วันที่ผ่านมา +3

    . बाबा असले की खूप आधार असतो

  • @gauriname7649
    @gauriname7649 3 ปีที่แล้ว +20

    खूप सुंदर कविता आहे
    माझे बाबा मला सोडून गेले 😭 मला खूप आठवण येते बाबांची 🙏🙏🙏

    • @ajayraut2432
      @ajayraut2432 3 ปีที่แล้ว +1

      Maze pan baba gele khup aathan yete baba chi

  • @shivajichavan6063
    @shivajichavan6063 5 ปีที่แล้ว +229

    "बाप"...... 😢बाबा गेल्यावर एका दिवसात तुम्हाला मोठं(समजदार-जबाबदार-शहाणं) व्हावं लागते मग तुमचे वय काहिही असो..

  • @samikshamahajan491
    @samikshamahajan491 5 ปีที่แล้ว +20

    My father is my world.... He is my life... Love u baba

  • @MohiniPanchal-vz1xu
    @MohiniPanchal-vz1xu 9 หลายเดือนก่อน +1

    Main Khubsurat hai ki maja Baba hai❤

  • @surekharathod3662
    @surekharathod3662 5 ปีที่แล้ว +24

    Khup chan kavita lihaleli ahe baba varun kharch dolyat pani al pn ayush bhar dhoghhyana tevadch saman man dya ani prem hi tevdech kara 🙏🙏👍👆👍

  • @poonamrathod6945
    @poonamrathod6945 4 ปีที่แล้ว +48

    My father is my superman, HERO. I LOVE MY FATHER MY FATHER IS ALL IN ONE

  • @dineshkadam6637
    @dineshkadam6637 5 ปีที่แล้ว +295

    छान कविता होती, डोळ्यात पाणी आले,
    मलाही माझ्या बाबांची आठवण आली,
    जे माझ्या लहानपणी च वारले होते,
    धन्यवाद, मला आठवण दिल्याबद्दल.

  • @machhimahendra7499
    @machhimahendra7499 10 หลายเดือนก่อน +1

    Papa❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshtodkar4603
    @santoshtodkar4603 5 ปีที่แล้ว +28

    Baap Kay astay sotha baap jala shiwa Nahi Kalat.
    Baba Kiva baap garacha chtra astha.
    Baap chi kimmat baap melavar kalte.
    Love you dad for your unconditional support .

  • @abhijitbhalerao8871
    @abhijitbhalerao8871 หลายเดือนก่อน

    🤨🤔Lai bhari ☝️👍👌🙏

  • @desai7136
    @desai7136 5 ปีที่แล้ว +430

    खूप उशीर झाला माझे बाबा आता नाहीत प्रेम व्यक्त करायला मन दाटून येतं पण ते आता नाहीत...

  • @sandipborse6589
    @sandipborse6589 ปีที่แล้ว +4

    Salute to every Father in this universe ! Very nicely delivered the poem in ur soothing voice !

  • @divyatikte3184
    @divyatikte3184 4 ปีที่แล้ว +29

    या जिवनात येउनी आईवडील यांना कधीही विसरु नये✨

  • @PrasadMali-lb9xx
    @PrasadMali-lb9xx 16 วันที่ผ่านมา +1

    हि कविता ऐकून मला माझ्या बाबांची आठवण आली 😢😢❤❤❤❤

  • @vibhavarinemade4810
    @vibhavarinemade4810 3 ปีที่แล้ว +15

    I had losted😭 my dad. I always respected my dad♥️. I missed my dad a lot...

  • @yogeshbirajdar8518
    @yogeshbirajdar8518 5 ปีที่แล้ว +16

    Love you Papa.❤😘❤😘🎉🎁... No Wards to say for papa in World🌏🌐....

  • @gabrieldsouza3129
    @gabrieldsouza3129 3 ปีที่แล้ว +36

    The most touching poem I hv ever heard. Beautiful word for a father, who has really seen his father from very close.❤️

  • @khandugend5410
    @khandugend5410 หลายเดือนก่อน

    खूपच छान 👌👌👌
    अगदी बरोबर मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @anuradhapawle7520
    @anuradhapawle7520 4 ปีที่แล้ว +47

    My lifeline = My dad...❤️

    • @lifeisgood5089
      @lifeisgood5089 3 ปีที่แล้ว +1

      Yes you right

    • @rudraprayag9448
      @rudraprayag9448 3 ปีที่แล้ว

      Yessssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss

    • @sangeetaadhode8095
      @sangeetaadhode8095 3 ปีที่แล้ว

      Yes

  • @manishakorde5882
    @manishakorde5882 3 ปีที่แล้ว +15

    I miss my papa ......😭😭😭
    I need you papa

  • @jyotimormare981
    @jyotimormare981 5 ปีที่แล้ว +51

    My father is my life 🤗🤗🤗love u pappa😙

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 ปีที่แล้ว +2

    बाबा हे काय भावविश्व असतं ते सगळ्यांनाच नाही कळणार आणि ज्यांना तो स्वर्गसुखाचा ओलावा लाभला आहे त्याना ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य. 🙏🙏🙏

  • @bhagyashrikarpe905
    @bhagyashrikarpe905 5 ปีที่แล้ว +24

    My father is world best Father,😘 ani me khup Prem karte Maja pappa varti... thanks for meaning full line sir.

    • @shubhamparve770
      @shubhamparve770 5 ปีที่แล้ว

      👍

    • @rajendradodamani9751
      @rajendradodamani9751 4 ปีที่แล้ว +1

      @@shubhamparve770 vjcj

    • @shilpaparab7225
      @shilpaparab7225 4 ปีที่แล้ว

      @@shubhamparve770 oooooooooooooooooooòoòoooooooooooooooooooooooooooooo oops ooo the ooooooo the the ooooooo ooooooo ooooooo ooooooo ooooooo ooooooo oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooòoòoòòoooooooo oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo the same time as the one I have only ooò the other one of our ooõ òoòoò õ the same time as õ òõ the same time as the one I have a look at the moment and I will be

  • @sunilgade7008
    @sunilgade7008 3 ปีที่แล้ว +13

    आई वडीलानसारख प्रेम कोणीच करु शकत नाही

  • @shilpashahir3973
    @shilpashahir3973 3 ปีที่แล้ว +8

    My father is everything for me.... I Love you❤ Papa❤

  • @sachiningle7721
    @sachiningle7721 3 ปีที่แล้ว

    लय भारी भावा

  • @muktapatki3112
    @muktapatki3112 5 ปีที่แล้ว +8

    Kharch khup chan i miss you my papa i love you papa

  • @prarthanasagar3699
    @prarthanasagar3699 3 ปีที่แล้ว +6

    AK mulgi baba sathi kiti ladaki aasate ti mulagi satat baba Chya pudhe mage aasate tyanachyatal Nat khup God aasat pan AK na AK divashi tya mulila baba Aai bhau bahin sodun aapalya sasari jayach aasat 😭😭😭😭 I love you dad and mom your my life 😍😘 and I proud am girl 😘😍

  • @ashoksatre4421
    @ashoksatre4421 3 ปีที่แล้ว +3

    मि पण मा़झा बाबा वर खुप प्रेम। केल आता तर नवीन पिढीला बाबा मणायची लाज वाटते

  • @bhagyashrijanjal6372
    @bhagyashrijanjal6372 2 ปีที่แล้ว +3

    ही कविता ऐकून मला माझया पपाची आठवण आली 😭😭मी लहान असतानाच माझे वडील वारले

  • @rutujapowar1953
    @rutujapowar1953 5 ปีที่แล้ว +6

    Very nice pome I love you my mammi papa l am lucky mala tumchya sarkhe aai vadil bhetle love you so much😘😘😘😘

  • @kamleshkote6541
    @kamleshkote6541 5 ปีที่แล้ว +55

    My father is my life,my father is a god I 😘😘💕 my father......