तुमच्या पद्धतीने आज बटाटा वडा मी करून बघितला. अतिशय सुंदर, चवीला एकदम लाजवाब झाले होते. घरी सर्वांना खूप आवडले. यापूर्वी तुमच्या पद्धतीने दिवाळी फराळ ढोकळा , वेगवेगळ्या चटण्या सुद्धा करून बघितल्या. सर्वच रेसिपी एकदमच मस्त. thank you tai. अजून अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्याकडून शिकायला आवडतील.
ताई तुमचे खूप धन्यवाद किती छान समजाऊन सांगितले एक ही प्रश्न शिल्लक ठेवला नाही बटाटा वाडा माझा खूप फेवरेट डिश आहे पण बॅटर नेहमी चुकायच कधी पातळ तर घट्ट व्हायचं , मी पहिल्यांदाच तुमची रेसिपी पाहिली बटाटा वडा पाहून क्लिक केली त्यामुळे मला खूप छान रेसिपी शिकायला मिळाली .👌🏼👌🏼
खूप छान सांगितलंत. अगदी पारंपारिक बटाटा वडा रेसिपी ! फक्त हळद आणि ईतर कोणतेही मसाले घातले नाहीत. म्हणून पारंपारिक वडा असं म्हंटलं. महत्वाच्या टिप्स दिल्याबद्दल खूप आभार.
धन्यवाद 😊🙏🏻 अशाच हमखास रेसिपी साठी Anita's food basket च्या बाकी व्हिडिओना पण नक्की visit करा. मला खात्री आहे की तुम्हाला बाकीचे व्हिडिओ सुद्धा नक्की आवडतील.😊
राधेराधे ताई खूपच चवदार वडे, पण आम्हीआमच्या रेस्टॉरंट वर वैष्णवांना पाणी पुरी, वडा पाव, ,,, इतर बनवतांना असेंच करतो। आपण ही आमच्या साठी, नो ओनियन नो गॅलिक के मसाले दाखवा, पाव भाजी मसाला, पनीर मसाला इतर सर्व,,, आम्हीं वाट पहात आहे,, राधेराधे ताई,,
Welcome 🙏🏻😊💐 P... Visit another हमखास recipes.(ढोकळा, भडंग, दिवाळी पदार्थ, पोळी, पराठा , ठेचा चटण्या etc.) ज्या विश्वासाने बटाटा वडा रेसिपी ट्राय केली आणि तुम्हाला आवडली त्याचप्रमाणे तुम्हाला बाकी रेसिपी सुद्धा नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे.. Thank you for your feedback 😊 🙏🏻
तुम्ही सांगितल्याप्रमाणे वडे करुन बघितले. अतिशय सुंदर वडे झाले होते. फारच सुंदर. खुप खुप आभार.. पारंपरिक मराठी रेसिपी चे vlog पोस्ट करा. ताई तुमचे पुन्हा आभार.
तुमच्या पद्धतीने आज बटाटा वडा मी करून बघितला. अतिशय सुंदर, चवीला एकदम लाजवाब झाले होते. घरी सर्वांना खूप आवडले. यापूर्वी तुमच्या पद्धतीने दिवाळी फराळ ढोकळा , वेगवेगळ्या चटण्या सुद्धा करून बघितल्या. सर्वच रेसिपी एकदमच मस्त. thank you tai.
अजून अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्याकडून शिकायला आवडतील.
Dhannywad for your feedback. 😊🙏🏻
त
ताई खूप छान रेसीपी 👍
@@anitasanghai2023खूपच छान
मस्तच 👌👌
हो कोणतीही रेसिपी करून पाहिल्यावर घरीच तयार करून पाहिली तरच ती गोष्ट नीट समजून घेऊन कायम लक्षात राहाते.
धन्यवाद आपले माता जी.
🙏🏻🙏🏻😊
ताई तुमचे खूप धन्यवाद किती छान समजाऊन सांगितले एक ही प्रश्न शिल्लक ठेवला नाही बटाटा वाडा माझा खूप फेवरेट डिश आहे पण बॅटर नेहमी चुकायच कधी पातळ तर घट्ट व्हायचं , मी पहिल्यांदाच तुमची रेसिपी पाहिली बटाटा वडा पाहून क्लिक केली त्यामुळे मला खूप छान रेसिपी शिकायला मिळाली .👌🏼👌🏼
धन्यवाद 😊🙏🏻
खुपच छान रे सीपी
फार छान माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. बऱ्याच नव्या गोष्टी कळल्या
धन्यवाद 🙏🏻😊
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई
Welcome 💐😊
एकदम झकास रेसिपि आहे. 13 मिनिटात "बटाटा वडा" या विषयात PhD झाली. ताई, तुमचं खूप अभिनंदन.❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
बटाटा वड्याची फारच उपयुक्त माहिती टिप सहित दिल्याबद्दल मनस्वी आपले आभार
धन्यवाद 😊🙏🏻
Wow fantastic receipy Mam, अशा टिप्स सह बटाटेवड्याची रेसेपी प्रथमच बघते आहे. धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान रेसिपी. मी आज प्रयत्न केला आणि परिणाम उत्कृष्ट होता. खूप खूप धन्यवाद.
रेसिपी करून पाहिलात आणि आठवणीने फीडबॅक दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. 😊🙏🏻
Pl.... Visit my another हमखास रेसिपी.
खुप खुप धन्यवाद, अगदी एकमएक स्टेप same करून, आज मी बनवले, आणि खुप छान झाले, सर्व खुश.. I'm master of बटाटा वडा now.
That's Very nice 😊👍🏻
आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🏻
Pl.,... Visit my another हमखास रेसिपी.😊🙏🏻
खरेच खुपच छान माहिती दिलीत
धन्यवाद मुली
असेच यश मिळो हीच सदिच्छा
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान टिप्स दिल्या आहेत,काही बारीक - बारिक टिप्स फार महत्वाच्या दिल्या आहेत,धन्यवाद🙏
धन्यवाद 🙏🏻😊
तुमची सांगण्याची पद्धत खूप अप्रतिम आहे अगदी एखाद्या निष्णात प्राध्यापक सारखी......खूप छान
धन्यवाद 😊🙏🏻
Anita madam ya mulachya pradhyapak ch aahet. Khup sundar video nd mahiti.
Khub Sunder. Aur Sistmatic air. Swachta se. Banaya. Dhanyavad.. Aur ditail main tips&trics
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद खूप छान बनवला व डा मी तुमची पध्दत वापरून वडा बनवणार
धन्यवाद 😊🙏🏻
Waiting for your feedback😊💐
अतिशय सुंदर सादरीकरण ! वडे तर एकदम भन्नाट !👌👌
धन्यवाद 🙏🏻😊 pl... Visit my another Commercial or हमखास रेसिपी
ताई तुमची छोट्या छोट्या गोष्टी आवर्जून सांगण्याची पद्धत आवडली. वडे छान दिसत होते मी करून पाहीन. धन्यवाद.
धन्यवाद 😊🙏🏻 pl....
Check another recipes.
किती detailed receipe सांगितली...खूप गरजेच्या टिप्स दिल्यात. धन्यवाद!!
Welcome 🙏🏻😊💐
खूपच छान पद्धतीने रेसिपी दाखवली आहे बटाटे उकडल्या पासून ते वडे तळे पर्यंत ज्या ज्या बारीक-सारीक गोष्टी तुम्ही सांगितल्या खरंच छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻☺️
धन्यवाद 🙏🏻😊
वडा छान दिसतो आहे... आणि तुम्ही अगदी छोट्या छोट्या tips पण दिल्या आहेत...नक्की करून बघणार...
धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻😊
Waiting for your feedback 😊🙏🏻
Wow super, वडा बटाटावडा खूप tasty बनलाय ,तुम्ही अगदी बारीकसारीक गोष्टी खूप छान clear केल्यात ,thank u tai, weight मात्र मस्तपैकी वाढणार 😊
धन्यवाद वहिनी 🙏🏻😊
Fantastic recipe.
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chaan maahiti dili mam thank you
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान सांगितलंत. अगदी पारंपारिक बटाटा वडा रेसिपी ! फक्त हळद आणि ईतर कोणतेही मसाले घातले नाहीत. म्हणून पारंपारिक वडा असं म्हंटलं. महत्वाच्या टिप्स दिल्याबद्दल खूप आभार.
धन्यवाद 🙏🏻😊
Yummy but very complicated process for me
Apratim khupch chan nlovely information thankyou
धन्यवाद 😊🙏🏻
फारच सुंदर रितीने तुम्ही बारीक सारीक टीप्स देऊन समजावून सांगितलंय.
धन्यवाद 🙏🏻😊
❤वडे पाहून खूप छान वाटले
. सांगण्याची पद्धत खूप छान आहे. टिप्स खूप आवडल्या.नक्की करून बघेन.
Waiting for your feedback 😊🙏🏻
Tooooo goood aapne bht hi acche tarike se samj gaya hai di ty sooo much I ll surely try
Thank you very much.
Aapane hamari Marathi ko acche se samjha.
Dhanyawad 🙏🏻😊
अगदी बारीसारीक टिप्स तुम्ही ह्या रेसिपी मध्ये सांगितल्या आहेत. व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी सुटले.
Very useful video👍
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान.मला असा वडा जमत नाही म्हणून मी करत नाही. पण आता नक्की करून बघेन.छान tips दिल्या.धन्यवाद.
Dhannywad 😊 🙏🏻
Waiting for your feedback 😊🙏🏻
खूप छान समजाऊन सांगितले...मी गोळे बनवताना त्यातील कढीपत्ता काढून टाकते...त्यात स्वाद उतरलेला असतोच.
जर कढीपत्ता मिक्सर मध्ये वाटून घेतला तर तुमचे ते कष्ट वाचतील.. चवीत ही फरक जाणवेल..
आता पर्यंतची सर्वात भारी रेसिपी, व्हिडीओ जस्ट पाहिला , लवकरच सप्रमाण प्रात्यक्षिक करून बनवणार,
धन्यवाद 😊🙏🏻
Waiting for your feedback 😊🙏🏻
❤ नमस्कार ताई अतिशय उत्तम माहिती दिली आभारी धन्यवांद 🌹🌹👏
धन्यवाद 🙏🏻😊
Welcome 🙏🏻😊💐
Nice recepie thanks
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान माहिती व ते करण्यातील बरकावे छान सांगितले! त्यामुळे चुका होणार नाहीत! नक्की करून बघू ! Thank u मॅडम 👍🏻🙏🏻
धन्यवाद 😊🙏🏻
Waiting for your feedback 😊
Khup chan tips sangitlat. Thankyou
धन्यवाद 🙏🏻😊
खुप च छान वड्यांची रेसीपी सांगितले धन्यवाद वडे माझी आवडती डीश आहे
Welcome 🙏🏻😊
खूप व्यवस्थित सगळ्या टिप्स दिल्या आहेत. खूप छान वाटल व्हिडिओ बघून. धन्यवाद
धन्यवाद, 😊🙏🏻
खूप सुंदर टिप्स सह उत्तम रेसिपी😋 😋
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chan aani sarva tips vavsthit sagitalyat tai thanks 😊🙏
धन्यवाद 😊🙏🏻
Looking at stuffing we could feel the flavor and taste it gives. Elegant looking batata vada.
धन्यवाद 😊🙏🏻
Pl.... Visit my another हमखास रेसिपीज 😊🙏🏻
खूप छान सांगितले आहेमनापासून धन्यवाद
Dhanyvad & welcome 🙏🏻😊💐
खुप छान रेसिपी यम्मी आणि टेस्टी बटाटे वडे.
धन्यवाद 🙏🏻😊
सुंदर सादरीकरण आणि विश्लेषण श्री स्वामी समर्थ
धन्यवाद 🙏🏻😊
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
सविस्तर, टीप सह रेसिपी, सांगितली, ताई धन्यवाद 🙏
धन्यवाद अनुश्रीताई 😊🙏🏻
खूप छान टिप दिल्याबद्दल धन्यवाद, त्याचबरोबर बटाटा कोणता वापरता? हे सांगितले तर आणखी मजा येइल.
इंदोरी बटाटा वापरावा.
धन्यवाद❤उपयुक्त टिप्स सांगितल्या
Welcome 💐😊
अप्रतिम बटाटा वडा रेसिपी. 👌👌
धन्यवाद 🙏🏻😊
फारच सुरेख उपयुक्त माहिती . धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
बटाटा वडा तळण्याची पद्धत फार आवडली धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🏻😊
वडा गोलच... Perfect होतो...
सगळ्या बाजूने तळला जातो... चव जबरदस्त होते....उत्तम पाककृती.... 🙏🏻
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच सुंदर टीप्स सांंगितल्याबद्दल खूप खूप आवडलं आपल्याला ❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच छान पध्दतीने कसा वडापाव तयार करायचा हे सांगितल्याबद्दल आपले आभार
धन्यवाद 🙏🏻😊
Khub khub chan tips❤
धन्यवाद 🙏🏻😊
खूप खूप सुंदर वडा पाव तयार करून पाहणार आजच धन्यवाद आभारी आहे
धन्यवाद 🙏🏻😊
Waiting for your feedback 😊🙏🏻
Very nice recipe and thanks 🙏👌👌👌👌👍👍👍👍💐
धन्यवाद 🙏🏻😊
सुरेख आणि शास्त्रीय पद्धत
धन्यवाद 🙏🏻😊
अभिनंदन ताई.अगदी उत्तम मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद.
धन्यवाद 😊🙏🏻
Welcome on my channel😊🙏🏻💐.
pl... Check another हमखास रेसिपी.
खरंच फार उपयुक्त टिप्स दिल्या ,धन्यवाद !!❤🙏❤️🙂❤️👍
Welcome 😊🙏🏻💐
अभिनंदन ताई खूप छान आहे मला रेसीपी खूप आवडली मी पण करून बघते
धन्यवाद 🙏🏻😊
Waiting for your feedback 😊👍🏻
ताई खुप छान सांगितले आहे.बघितल्यावर करुन बघायला च पाहिजे असे मनापासून वाटले.धन्यवाद तुम्हांला...❤
धन्यवाद पूनम ताई.🙏🏻😊
Waiting for your feedback 🙏🏻😊
You are really a perfect सुगरण!!
🙏🏻श्री कृष्णार्पणमस्तू 🙏🏻
खुप छान समजाऊन सांगीतल. धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
छान सांगितला सगळ्या tricks Ani टिप्स
धन्यवाद 😊🙏🏻
अप्रतिम. तुम्हाला खरंच लोकांना शिकवायचे आहे.
धन्यवाद 😊🙏🏻
.😊🙏🏻
खूपच छान रेसिपी.ताई धन्यवाद.
धन्यवाद 😊🙏🏻
फार अप्रतिम
पद्धत
धन्यवाद 😊🙏🏻
कृती फार सुंदर समजावली आहे.आवडल मला
धन्यवाद 🙏🏻😊
Mastach chan samjaun sangitlya baddal dhanyavad.Roshni Vinchurkar .Nagpur.
धन्यवाद & Welcome 💐🙏🏻😊
Khupcha chhan
धन्यवाद 🙏🏻😊
Khup chhan sangitle great ahat tumhi god bless you and your business
धन्यवाद 😊🙏🏻
ताई तुमच्या सर्व tips follow करून बटाटा वडा बनवला.. एकदम मस्त झाला 👌 धन्यवाद 😊
धन्यवाद 🙏🏻😊
Pl... Visit my another हमखास रेसिपी.😊
मस्त,टिप विशेष,आहे❤👌😋🙏🙏
तुम्ही खरोखर सुगरण आहात. स्वयंपाकाची अतिशय सुंदर 100%माहितीआहे.
🙏🏻श्री कृष्णार्पणमस्तू 🙏🏻
Khup chan
धन्यवाद 😊🙏🏻
एकदम छान रेसिपी.
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच सुंदर, प्रामाणिकपणे डिटेल्स, दुर्मिळ व्हिडिओ आहे,इतर वड्यांच्या खाऊ,, भाऊगर्दीत 😊
धन्यवाद 🙏🏻😊
मस्त वडापाव आवडला छान, करुन बघेन
धन्यवाद 🙏🏻😊
Detail explanation very very nice
धन्यवाद 😊🙏🏻
जबरदस्त स्पष्टीकरण 👍दिवाळीत नक्कीच तुमचे मार्गदर्शन उपयोगी पडेल 👍
धन्यवाद 😊🙏🏻
अशाच हमखास रेसिपी साठी Anita's food basket च्या बाकी व्हिडिओना पण नक्की visit करा. मला खात्री आहे की तुम्हाला बाकीचे व्हिडिओ सुद्धा नक्की आवडतील.😊
SUNDER ATI SUNDER!! VADA PAV Majhya Avadicha Nashta, Sangnyachi paddhat tar phar SUNDER, ABHARI AHE ME APLA, DHANYAVAD!!!
धन्यवाद 🙏🏻😊
Welcome on my channell🙏🏻😊💐
खूप छान
धन्यवाद 🙏🏻😊
Atishy sundar mahiti dili apli Sunanda Sanghavi inThane
Hearty Welcome on my Channel.💐😊🙏🏻
Atishay chhan... perfect 🎉🎉🎉
धन्यवाद ,😊🙏🏻
फार छान टिप्स दिल्या आभारी आहे
धन्यवाद. 😊🙏🏻
Khup chan and very perfect
धन्यवाद 😊🙏🏻
Very detailed recipe video on TH-cam ever
धन्यवाद 🙏🏻😊
Khupach chan nivedan... Ani... Soochanahi... Parphect pak. Kruti... Chan khupach barik nirikshan ani padarth chan disava ani arogya drushtya hi barabar asava hi bhavana yatun disate...
Thank you for your compliment and moral boosting. 😊🙏🏻
अप्रतिम रेसिपी 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 😊🙏🏻
खुप छान आता मी असा करुन बघेन .धन्यवाद ताई
धन्यवाद 😊🙏🏻
Waiting for your feedback. 😊🙏🏻
सुंदर मार्गदर्शन
धन्यवाद 😊🙏🏻
राधेराधे ताई खूपच चवदार वडे, पण आम्हीआमच्या रेस्टॉरंट वर वैष्णवांना पाणी पुरी, वडा पाव, ,,, इतर बनवतांना असेंच करतो। आपण ही आमच्या साठी, नो ओनियन नो गॅलिक के मसाले दाखवा, पाव भाजी मसाला, पनीर मसाला इतर सर्व,,, आम्हीं वाट पहात आहे,, राधेराधे ताई,,
धन्यवाद 😊🙏🏻
नक्की दाखवेन.😊👍🏻
Khup chhan tips dilya
धन्यवाद 🙏🏻😊
Very nice and detail video
धन्यवाद 🙏🏻😊
ताई तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी आज बटाटे वडे बनवले खूपच छान झाले
धन्यवाद
Welcome 🙏🏻😊💐
P... Visit another हमखास recipes.(ढोकळा, भडंग, दिवाळी पदार्थ, पोळी, पराठा , ठेचा चटण्या etc.) ज्या विश्वासाने बटाटा वडा रेसिपी ट्राय केली आणि तुम्हाला आवडली त्याचप्रमाणे तुम्हाला बाकी रेसिपी सुद्धा नक्कीच आवडतील याची मला खात्री आहे..
Thank you for your feedback 😊 🙏🏻
Very nice explanation
धन्यवाद 🙏🏻😊
Chan
धन्यवाद 🙏🏻😊
Khoop Chan tips. Vada apratim.
धन्यवाद 🙏🏻😊
तुम्ही सांगितल्याप्रमाणे वडे करुन बघितले. अतिशय सुंदर वडे झाले होते. फारच सुंदर. खुप खुप आभार..
पारंपरिक मराठी रेसिपी चे vlog पोस्ट करा.
ताई तुमचे पुन्हा आभार.
आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏🏻
Pl... Visit my another हमखास रेसिपी 😊🙏🏻
एकदम परफेक्ट रेसिपी 😊
धन्यवाद 😊🙏🏻