मी सध्या मुलाकडेच अमेरिकेत आहे.. आणि, कालच तिखट मिठाच्या पुऱ्या केल्या होत्या... त्याला खूप आवडतात... गरम करून खायला घालण्यात वेगळीच मजा असतें आणि समाधान... तुमची पण रेसिपी खूप छान होती... आणि, प्रवासात खरंच खूप उपयोगी आहे... आपल्याला कधी कधी flight मध्ये फूड नाही आवडत.. अशा वेळी ह्या पुऱ्या नक्कीच कामी येऊ शकतात..
Very nice recipe, my mother always made this during our travel. Did nit not know about jwari peeth. Will surely try. Thanks to ur friend Anuradhatai. Listening to your talk itself is so pleasurable.
Thank you Kaku for sharing this recipe...lokanche bolane manawar gheu naka...kitihi sadhi recipe asli tari dakhawat ja...tumchya recipes kharach khup chhan astat...tya receipes na khas tumcha asa ek touch asto..😊 Thank you
Mi pn saddhya America madhe mulakade,tyachya Roz khi na khi tri farmaish asty.tyala garam garam krun awadiche karu. Wadhnyat khoop samadhan ahe.mi pn nkki karun baghen
काकु। तुम्हीच काहीच कमी। नाहीत। तुमच्याच च। रेसिपीज ला। माझा सलाम
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
मला ह्या तर खुप आवडतात.
नुसतं ज्वारी पिठाच्या पण छान होतात, फक्त थोड्या कडक वाटल्या.
❤❤
Khup chan kaku..mast vattey recipe
खूप छान पूर्या मस्तच
Wav kaku khup Chan masth
मी सध्या मुलाकडेच अमेरिकेत आहे.. आणि, कालच तिखट मिठाच्या पुऱ्या केल्या होत्या... त्याला खूप आवडतात... गरम करून खायला घालण्यात वेगळीच मजा असतें आणि समाधान...
तुमची पण रेसिपी खूप छान होती... आणि, प्रवासात खरंच खूप उपयोगी आहे... आपल्याला कधी कधी flight मध्ये फूड नाही आवडत.. अशा वेळी ह्या पुऱ्या नक्कीच कामी येऊ शकतात..
ओवा घातल्यासअजून तर
छान लागतील
Khupch chan mast ❤
Very nice recipe, my mother always made this during our travel. Did nit not know about jwari peeth. Will surely try. Thanks to ur friend Anuradhatai. Listening to your talk itself is so pleasurable.
Very nice recipe 🌹🌹🌹
Aamhi pudhchya week madhe travel karnar aahot, nakki karun nenar, khup chaan kaku
Very nice
Khup khup dhanyavaad! Ajun pravaasatil recipes baghayla avdtil
एकदम खमंग झालेल्या दिसतायत! नक्की करून बघीन,
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
काकू खूप छान आणि सुंदर रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
मस्त आणि सोप्पं आहे करायला.... धन्यवाद
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Mam besan perun dhobali mirchi dahkva
Kaku Andhra style tomato lonche recipe share karal ka?
Mast chan
Super 💯
Mast ❤
खुप छान....!🌹
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खुप छान!!
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Very nice recipe❤😂🎉❤
Mi nehamich karte tai pan ata tumchya paddhatini nakki karnar
धन्यवाद नमस्कार व🙏🚩
Dahi chi valvanachi mirchi pan dakhva
Thank you Kaku for sharing this recipe...lokanche bolane manawar gheu naka...kitihi sadhi recipe asli tari dakhawat ja...tumchya recipes kharach khup chhan astat...tya receipes na khas tumcha asa ek touch asto..😊 Thank you
मनापासून धन्यवाद
🙏😊kaaku aaj nesaleli saadi majhya kadun ghetaleli na?!
हो
I like your video
काकु तुमच्य रेसिपी खुप च छान असतात आणि जस sanghat ते खुप आवाडते काकु mazya purya ऑयली hotat काय करु
कणीक सैल भिजली गेली किंवा कमी तापलेल्या तेलात पुऱ्या तळल्या गेल्याकिँवा मोहन जास्त झालं तर पुऱ्या तेलकट होतात थोडा बारीक रवा घालावा कणीक घट्ट भिजवावी
असेच काही अजून गुजराती तिखट आणि गोड पदार्थ दाखवले तर उत्तम होईल.
काकू, पोळ्या कशा पाठवायच्या. अर्धवट शेकून कि कच्याच. आणि मी अस ऐकले आहे की दुधात कणिक भिजवून पोळ्या केल्या तर लवकर खराब होत नाही हे खरे आहे का
धन्यवाद सुगरण मावशी❤
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Chan recipe , background music is not needed i think so its distracting
Mi pn saddhya America madhe mulakade,tyachya Roz khi na khi tri farmaish asty.tyala garam garam krun awadiche karu. Wadhnyat khoop samadhan ahe.mi pn nkki karun baghen
👍
नमस्ते काकू🙏🌹
मला तुमचे books हवे आहे.
Plz 9823335790 ला what's up कराल का धन्यवाद
Mastach! Paani sutale tondala
पिठात मोहन घातलं की तळताना पुऱ्या तेल पितात असा दुसऱ्या एक जण सांगतात.
गांधी ताई, माझी मुलगी अमेरिकेला चालली आहे, तर मला तिला सोबत द्यायला अजून पदार्थ सांगा ना, please, please, please
रेसिपी उत्तम आहे.
पण त्या अमेरिकेला जाताना त्या कशा पॅक करतात की ज्यामुळे पुऱ्यांचे तुकडे होणार नाहीत.
अखंड रहाव्या यासाठी काय ट्रिक वापरतात?
प्रवासात टिकणारे ठेपले पण दाखवा plz ताई
Mastach.3 peeth nakot mhanun pav vati baarik rava ghatla tari chalel nahi ka
हो चालेल की
खुप छान
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Methi pan chan lagte
Methi dana ki palebhaji....
गांधी ताई ,पीठ दहा मिनीटे तरी मुरवावे लागते. त्यातील मीठ पीठात मुरल्यावर परत पीठ मळून घेतले तर पुर्या खूप छान होतात.
मुरले मगच केले धन्यवाद
मावशी यात आपण ओवा पण टाकू शकतो ना
हो
शाळेच्या पिकनिकची आठवण झाली
ओवा टाकायला हवा होता
टाकू शकतो