अत्यंत पौष्टिक पदार्थ दाखवला त्याबद्दल आभारी आहे कारण सगळे भोपळ्याला नाक मुरडत असतात गुणधर्म युक्त भोपळ्याचा तिखट चटपटीत पदार्थ दाखवला सर्व नक्कीच खातील
नमस्कार श्रेया ताई. तुमच्या लाल भोपळ्याच्या तिखट मिठा चया पुऱ्या करून बघितल्या चवीला खूपच छान झ्याल्या. मी तुमच्या सगळ्या रेसिपी चे व्हिडिओ बघते.सगळ्या सोप्या आणि सुटसुटीत रेसिपी असतात.🙏
खुपच छान दिसत आहेत व मस्त फुगलेल्या चविष्ट दिसत आहेत
मी आत्ताच बनवल्या खूप चविष्ट झाल्या आहेत पुऱ्या thank you so much ❤🍫
🙏 श्रेया ताई , खूप छान तिखट मिठाच्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या आपण करायच्या कशा यांची कृती आपणं छान सांगितली ,दाखवली .आपली कृती सांगण्याची पद्धत खूप छान आहे.आपले अभिनंदन.💐 👌👌👍
असेच छान नविन रेसिपीचे प्रात्यक्षिक बघायला आवडेल.शुभेच्छा .😊
खुप छान ती कट मीठाची पुरस्कार नक्की करून बघेन मी👌👌👍
खूप छान कृती, मला हि रेसिपी हवीच होती. मी शोधतच होते. Thanks for shareing.
Thanks for your compliments. Please share with your friends and groups. 🙏
मला तुमचे पदार्थ आणि शांतपणे बोलणं खूप आवडतं
Thanks for your compliments. Please share with your friends and groups. 🙏
खुप छान तीकट मीठाचे पुरी मस्त नक्की करून बघेन 👌👌👌👍
खूपच छान झाल्यात तिखट पुऱ्या ❤
खुपच छान पद्धतीने रेसिपी बनवली आहे, एकदम सरस कृती आहे, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌🙏
I made pumpkin puris ..tumchya recipe pramane..ekdum chhan zhalya puris ..thank you. ❤
खूप छान दाखवल्या
Lay Bhari Khup Khup Chan Mast 👌👌👌👌
कसूरी मेथी घालून सुध्दा अजून टेस्टी होतात
खुप छान रेसिपी, मी लौकर बनवणार
मी करून बघितल्या ..छान झाल्या.. Thank you 😊
खूपच छान,आणि झटपट होतात
Khupch mast 👌👌👌👌👌😊👍
khup,sopi,receipee,thank,you
पौष्टिक रूचकर आणि न खाणारे नक्कीच खातील छान पदार्थ असेच विविध रेसिपी दाखवा जिवनसत्व युक्त आहे
खूप छान मी करून बघेन धन्यवाद🙏🙏
अत्यंत पौष्टिक पदार्थ दाखवला त्याबद्दल आभारी आहे कारण सगळे भोपळ्याला नाक मुरडत असतात गुणधर्म युक्त भोपळ्याचा तिखट चटपटीत पदार्थ दाखवला सर्व नक्कीच खातील
Best recipe.... Better than sweet puri
Khupch chan Recipe 👌
खूप छान👍मी नक्की करुनबघेन..
छान समजावून सांगता
छान आवडल्या मस्त👌👍
Mast, Tasty 😋 receip, Thank you ❤
छान रेसिपी
खुप छान मस्त नकीच करणार मिसेस दिक्षीत
एकदम मस्त
खूपच छान रेसेपी आहे धन्यवाद
Thank u 😊
Khup Thanks. Mulana asech aawadale. Mi nakki karen garage Raita nehemi karate pan he mahit navte khup dhanyawad🎉
खुप छान खुप खुप सुंदर खुप धन्यवाद
खुप सुंदर केल्या आहेत. 👌👌👌👌
Thank u 🙏
नमस्कार श्रेया ताई.
तुमच्या लाल भोपळ्याच्या तिखट मिठा चया पुऱ्या करून बघितल्या चवीला खूपच छान झ्याल्या. मी तुमच्या सगळ्या रेसिपी चे व्हिडिओ बघते.सगळ्या सोप्या आणि सुटसुटीत रेसिपी असतात.🙏
Thank you !
सगळ्यांना जमतील अशाच रेसिपीज करण्याचा माझा प्रयत्न असतो.
Please share with your friends and groups.
खुप छान ताई मी करून बघेल नक्की ❤
Very nice recipe .
खुप सुंदर रेसिपी
खूपच छान सुंदर
Very nice Tai Puri kiti divas tikate
फारच छान केल्या आहेत .
Thank you 😊
मी पण बनवते तिखट व गोड माझी आजी बनवायची फार अधिपासून
Veri nice 👍
छान. आवडल्या.
मला पण खूप आवडल्या लाल भोपळ्याच्या पुरया
Madam kharach khoop chan 👌
Learnt. ThQ. Mumbai
Apratim tai khup recipee ahe mi aaj keli khup chan❤🌹
Thank you 🙏
Please share, like and subscribe
Khupch chan zalayayt mi Aata cha kelya Thanks
Thanks for your compliments. Please share with your friends and groups.
Beautiful sundar
Nice recipe
काल मी तुम्ही दाखवलेली भोपळा बटाटा खोबर वडी केली खूप छान झाली धन्यवाद
@@medhasurve1448
Thank u 🙏
खूप छान वाटली receipy ह्या पीकांचे पराठे सुध्दा छान लागत ल
Kiti divas tiku shaktat he puris?
Very nice good 😊
खूपच छान !
Thank u so much 😊
I tried your recipe it turned out amazing 😋
Thank u 😊
Please like, share and subscribe to my channel.
Looks yummy delicious. Thanks.
Thanks for your compliments. Please share with your friends and groups. 🙏
@@ShreyaAthavale मी सबस्क्राईब केलेले व्हिडिओला बेल आयकॉनवर क्लिक केले
Very nice 👍
👌
@@medhadeshpande2295
Thank u 😊
Please subscribe to my channel
छान आहे
खूप छान झाल्या आहेत
Thank you 😊
किती दिवस टिकतात
३ दि.
Very nice good
Very nice
प्रवासासाठी छान आहेत
Nice
खुप मस्त. 😋👌🙏
मी नक्की ट्राय करीन ❤
झकासच
खूपच आवडल्या. .नक्की करून बघेन. 👍👍
मी काल केल्या खूप छान झाल्या
Nice ahe tai❤
Thank u 🙏
Please subscribe to my channel
Nice❤
खूप छान.
खूप छान
मस्तच झाल्यात मी नक्कीच करुन बघेन
Kuuup chan g tikhat mi nakki kkarun baganar
Thanks for English captions...looking so tempting n flavourful...wud definitely give it a try..👏👏
👍🏻👍🏻
Please share and subscribe
ऐओऐए
Tai bhopla chi bhaji dakhwa
खुप मस्तच ,मी करुन बधीन 👌👌
खूप छान.. 👌🏻
खूप छान आहे
Tahks
❤
पीठ लागेल इतके वाढवता मग मीठ v तिखट प्रमाण change honar nahi ka?
आठवले नाव का काढले ??
👌👌👌👌
लाल भोपळ्याच्या गोड घाऱ्या ची रेसिपी
th-cam.com/video/IiwcHhPf7Pw/w-d-xo.htmlsi=ZEQCeJyoKCfwzyhW
भोपळ्याच्या घारग्याची रेसिपी ☝️
Please like, share and subscribe to my channel.
💐👌
Mast zalayt 👍👍
तुमच्या पुर्या तेल नाही प्यायला का? माझ्या पण चविला अप्रतिम पण तेल खुपच प्यायल्या 🙆♀️
Will try mam tku
Please mention all the ingredients and measurements in the description box
मी करुन बघितले. चव अप्रतिम आली पंन तेल खुप प्यायले. अस का झाल ?
तुमच्या सगळ्या रेसिपीज कायमच सुंदर होतात.
पातळ तुप १ चमचा घालूनभोपळा शिजवा. कमी तेलकट होतील.
Chan
पिठ घालत गेलं की तिखट मिठाचा अंदाज बरोबर रहातो का?
Waaaaaa superb khupach Chan nakki karun baghte thanks 👌👍🌹
34 varun 40 k zale bare watale .Mala tuzya recipes khup awadtat
Thank u for your kindly support 👏
Waah👌
अशीच लाल भोपळ्याची तिखट मिठाचा पोळ्या होतील का?
Yummy yummy😋😋😋👌👌
Thank you 😊
ताई प्लीज घारग्याची रेसिपी दाखवलं का प्लीज
@@sunitasatam8999
th-cam.com/video/IiwcHhPf7Pw/w-d-xo.htmlsi=MwD3ipm5fmmE0HUA
काहीतरी वेगळ नवीन recipe
Stay conected