कोकण रेल्वे | निसर्गावर मात करून माणसाने करून दाखवलेला चमत्कार

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 151

  • @madhurajchaphekar3638
    @madhurajchaphekar3638 4 ปีที่แล้ว +11

    खूप छान माहिती दिली आहे..कोकण रेल्वेचे खरे शिल्पकार जॉर्ज फर्नांडिस आणि मधु दंडवते सर...

  • @khanaslam2223
    @khanaslam2223 3 ปีที่แล้ว +9

    The whole world salutes Sir Madhu Danvathe the greatest work done in Indian history for bringing railway in kokan

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 3 ปีที่แล้ว +8

    कोंकण रेल्वेविषयी बोलताना आदरणीय मधू दंडवतेजीना विसरून चालणार नाही.

  • @Harishchandraraonang
    @Harishchandraraonang หลายเดือนก่อน +1

    कोकण रेल्वे आमच्या कोकणी माणसाचा अभिमान आहे i

  • @udaynemlekar1682
    @udaynemlekar1682 2 ปีที่แล้ว +6

    Gr8 man Dandavate Sir and his team members 🙏 salute to them..... U always remains heart of every konkankar forever Sir..Jorge Fernandes Sir you too the same🙏🌹

  • @sachingawas3342
    @sachingawas3342 ปีที่แล้ว +6

    खरच..! आपल्या लाडक्या कोकण रेल्वेचा इतिहास एैकून मन भरून आल,
    मला गर्व आहे मी कोकणी असल्याचा.

  • @sunitachavan1075
    @sunitachavan1075 5 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र जय कोकण,, खूपच सुंदर माहिती

  • @dr.rajendrapatade1408
    @dr.rajendrapatade1408 4 ปีที่แล้ว +18

    अत्यंत अभ्यासपूर्ण माहितीपट...
    कोंकण रेल्वेचा इतिहास मनामध्ये नव्याने
    जागवलात...धन्यवाद.

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 3 ปีที่แล้ว +1

    खरच त्या लोकांच आभार मानाव तेवढे कमी आहे तस पाहिल तर मधू दंडवते याच काम कोणत्याही तराजूत तोलता येणार नाही .
    पण आसे हीरे भारत रत्न देण्यास योग्य आसतात .
    शेवटी रत्न कोणाला म्हणाव हा येणाऱ्या सरकारनी ठरवायच असत .
    पण बऱ्याच वेळी हा पुरस्कार ज्याच विशेष आस काही योगदान आपल्या देशाप्रती नसत आशाना दिला जातो .
    ते या देशाच दुर्देव म्हणाव लागेल .
    जय हिंद्
    वंदे मातरम्

  • @shindesang
    @shindesang 4 ปีที่แล้ว +35

    खरंच हा व्हिडीओ बघूनच मन भरून येत.... सलाम त्या सर्व लोकांना ज्यांनी कोकण रेल्वे तयार करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली 🙏🙏

  • @PrideKokan
    @PrideKokan 3 ปีที่แล้ว +7

    फार छान माहिती,
    "निसर्गा वर मात करुन" नाही तर निसर्गा ची साथ घेऊन असं tital लिहिले असते तर चालले असते.
    कारण निसर्गावर कुणीच मात करू शकत नाही.

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 3 ปีที่แล้ว +5

    एक दुर्दैव आस कि ज्यांनी ज्यांनी कोकण रेल्वे साठी जिवाच रान केल कडा संघर्ष केला अशा अवलियांना उदघाटन प्रसंगी त्या वेळच्या सत्ताधार्यांनी साधे निमंत्रण देउन बोलवले पण नाही
    उदाहरणार्थ प्रा. मधु दंडवते
    खर तर या सर्वांना विशेष कार्यांन गौरवायला हव होत

  • @smitapatil5983
    @smitapatil5983 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर माहिती धन्यवाद

  • @SajitGaonkarOfficial
    @SajitGaonkarOfficial 4 ปีที่แล้ว +6

    Nice video Me Pan Konkan Cha Khub mast

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 3 ปีที่แล้ว +2

    फारच छान माहिती दिली त्या बद्दल मॅडम तुमच आभार .👍👍👍👍👌👌💐💐

  • @snehalchavan2915
    @snehalchavan2915 4 ปีที่แล้ว +11

    खूपच छान।माहिती

    • @AkkiCreation1110
      @AkkiCreation1110 4 ปีที่แล้ว +1

      कोकणातले video बघण्यासाठी माझ्या channel ला पण भेट द्या आणि आवडल तर नक्की subscribe करा🙏🙏th-cam.com/video/QJaxioufxMk/w-d-xo.html

  • @rajuteli2067
    @rajuteli2067 3 ปีที่แล้ว +3

    फारच छान माहिती दिली.👌👌

  • @aniljadhav396
    @aniljadhav396 4 ปีที่แล้ว +4

    छान माहिती धन्यवाद

  • @sanjayniwal2751
    @sanjayniwal2751 ปีที่แล้ว +1

    भले दंडवते,भले जाॅर्ज.

  • @pawarpratish38
    @pawarpratish38 4 ปีที่แล้ว +7

    स्वर्गमय कोकण😍😍😍❤

  • @bhikhajighanekar1400
    @bhikhajighanekar1400 4 ปีที่แล้ว +7

    खुप छान माहीती

  • @Reels_on_rails
    @Reels_on_rails 4 ปีที่แล้ว +9

    Khup chhan mahiti ahe...me sadhya Konkan railway madhe kam karatoy...khup chhan vatat...🤩😍

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 4 ปีที่แล้ว +8

    खरचं खूप छान व्हिडिओ!!
    गर्व आहे कोकण रेल्वे आणि कोकणचा

  • @jayeshjom3753
    @jayeshjom3753 4 ปีที่แล้ว +4

    Mast

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 ปีที่แล้ว

    Thanks all leader. It is shameless for Mumbai Goa high way.

  • @daulatkadam6129
    @daulatkadam6129 2 ปีที่แล้ว +10

    कोकण हा दुर्लक्षित भाग पण रेल्वे मुळे त्याचे नंदनवन झाले आहे. याचे सर्व श्रेय मधू दंडवते साहेब याना आहे.

    • @satyajitparab399
      @satyajitparab399 3 หลายเดือนก่อน

      अगदी खरे !

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 2 ปีที่แล้ว +1

    माझी कोकण रेल्वे माझा अभिमान

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว +6

    Khup Chaan Mahiti 👍Dhanyavaad🙏

  • @declanpen2441
    @declanpen2441 3 ปีที่แล้ว +1

    खरंच जाॅर्ज फर्नांडिस व मधू दंडवते वबॅरीस्टर नाथ पे या अष्टपैलू मुळे झाली

  • @amg9073
    @amg9073 4 ปีที่แล้ว +8

    Mast information dili. I miss konkan railway alot.

  • @shivajigaikwad2694
    @shivajigaikwad2694 4 ปีที่แล้ว +4

    Thanks 👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 ปีที่แล้ว +1

    Apràtim,kokan,,,,

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 ปีที่แล้ว

    Thanks Mam for uploading video.

  • @rajumuknak8251
    @rajumuknak8251 4 ปีที่แล้ว +6

    Mst

  • @anandakamble9177
    @anandakamble9177 4 ปีที่แล้ว +1

    Namaskar maza dandwate saheb ani farnandis sahebana

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 4 ปีที่แล้ว +24

    कोकण रेल्वे हे मधू दंडवते हयाची कल्पना व जॉर्ज फर्नांडिस हेच करते आहेत

    • @madhurajchaphekar3638
      @madhurajchaphekar3638 4 ปีที่แล้ว +1

      खरे शिल्पकार

    • @Pune122
      @Pune122 4 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर ! जॉर्ज फर्नांडिस हेच खरे हिरो

    • @satyajitparab399
      @satyajitparab399 3 หลายเดือนก่อน

      मधु दंडवते साहेब कोकण रेल्वेचे खरे शिल्पकार ! Hatts off to Dandvate saheb, Fernandez saheb and E..Shridharan saheb !

  • @atultike3760
    @atultike3760 3 ปีที่แล้ว

    खूप मोलाची माहिती मिळाली ....धन्यवाद

  • @HINDUSTANI_TV
    @HINDUSTANI_TV ปีที่แล้ว

    Thanks for the information 👍

  • @pandurangsutar1886
    @pandurangsutar1886 4 ปีที่แล้ว +7

    खूप exam दिल्या पास झालोत पण आम्हा कोंकणी मुलांसाठी exam pass होऊनही असलेल्या जाचक अटी मुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी मुले आम्ही बेरोजगारच राहीलोत आज कोंकणी माणसावर अन्याय होतोय.

    • @madhurajchaphekar3638
      @madhurajchaphekar3638 3 ปีที่แล้ว

      कोकणी मुलांना कोकण रेल्वे मध्ये जॉब मिळालाच पाहिजे...

  • @pushpalatajagtap9638
    @pushpalatajagtap9638 3 ปีที่แล้ว

    खूप छान आणि माहितीपूर्ण video! 🙏🙏

  • @shardavilankar3809
    @shardavilankar3809 5 หลายเดือนก่อน

    अगदी खरे konkan vasiyanche haalach होतात

  • @romel24000
    @romel24000 4 ปีที่แล้ว +3

    Jai maharashtra, engineering marvel.

  • @maddycreation150
    @maddycreation150 4 ปีที่แล้ว +3

    Aamhi Ratnagirikar....

  • @miqbalhundekari4802
    @miqbalhundekari4802 4 ปีที่แล้ว +7

    nice information in short time

  • @imranmh0847
    @imranmh0847 4 ปีที่แล้ว +4

    Khup chan sawistar mahiti sangitli aahe video madhe.dhanyawad.

  • @ramsinghyadav-ab-
    @ramsinghyadav-ab- 3 ปีที่แล้ว

    🙏🙏👍👍धन्यवाद सर

  • @superbenterprises3573
    @superbenterprises3573 4 ปีที่แล้ว +3

    425like 14dilike & 22coment !!! आणि 4दीवस झाले ही (5/7/2020)vedio टाकुन!!! जय महाराष्ट्र जय कोकण नाही तर एक कोणी हीरो परआत्मा झाला तर 100k comment!!! जय हो कोकण रेल्वे💖💖💖💖💖आज 11/7/2020

    • @ganeshchamankar7935
      @ganeshchamankar7935 4 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर बोललात....आपल्याच लोकांना कोकण रेल्वेचे महत्व..सध्या कोकणात असणाऱ्या कोकण रेल्वे च्या समस्या या बाबतीत काहीच सारस्व नाही हे दुर्दैव आहे...म्हणूनच नाव मात्र कोकण रेल्वे पण दक्षिणेला यांचा फायदा होतोय याला कारण कोकणवासिंयाची अनास्था

  • @harishchandra2079
    @harishchandra2079 3 ปีที่แล้ว

    Nice information Dhanyavad

  • @navintpc103
    @navintpc103 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती

  • @nishaparab114
    @nishaparab114 3 ปีที่แล้ว

    Very
    Nice

  • @shaileshbhujbalrao2989
    @shaileshbhujbalrao2989 4 ปีที่แล้ว

    Khup chhan Mahiti !

  • @hinadviswarajya4191
    @hinadviswarajya4191 4 ปีที่แล้ว +3

    Salaam shri madhudandavte....jorge fernadis.....etc.....

  • @kavitanair5591
    @kavitanair5591 3 ปีที่แล้ว

    Good info👍

  • @amolchavan3373
    @amolchavan3373 3 ปีที่แล้ว +2

    कोकण रेल्वे माहिती पुस्तिका कुठं मिळेल

  • @dattrajkerkar5873
    @dattrajkerkar5873 4 ปีที่แล้ว +5

    Mast 👌

    • @vilassawant8097
      @vilassawant8097 4 ปีที่แล้ว

      Mast in

    • @sanjaykadam4963
      @sanjaykadam4963 4 ปีที่แล้ว +1

      मधु दंडवते यांच्या नावाने कोकण रेल्वे सुरू करावी

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 4 ปีที่แล้ว

    माहिती बद्दल धन्यवाद

  • @kunalpawar7165
    @kunalpawar7165 4 ปีที่แล้ว +4

    Konkan railway is love..!!!!❤️💯

  • @vaishalibhadale1653
    @vaishalibhadale1653 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती... आम्ही केरळ ला नेहमी जातो कोकण रेल्वे नी😊

  • @bhagwanjadhav5955
    @bhagwanjadhav5955 3 ปีที่แล้ว

    छान

  • @shashikantbagave3078
    @shashikantbagave3078 4 ปีที่แล้ว

    सुंदर अभ्यासपूर्ण माहिती अत्यंत कमी वेळात दिली आहे.परंतु कोकण रेल्वे मधे वर्षंचे बारा महिने वेटिंग तिकीट का मिळते. आॅफ सिजनला पण. ट्रेन मध्ये गेल्यावर ट्रेन मधील सीट रिकाम्या असतात.

  • @nishaparab114
    @nishaparab114 3 ปีที่แล้ว

    I
    Miss
    Kokan
    Railway

  • @manishgosavi7714
    @manishgosavi7714 3 ปีที่แล้ว

    कोकण रेल्वे म्हणजे भारतातील कोणत्या राज्याने आणि देशांनी अभिमान वाटावा अशी माहिती आहे

  • @DINESHGADA
    @DINESHGADA 4 ปีที่แล้ว

    awesome

  • @bcczyx9981
    @bcczyx9981 4 ปีที่แล้ว +3

    *........"मुंबई ते मंगलूर" ही पहिली रेल्वे कधी धावली ते सांगा .......*

  • @mannkikitab5182
    @mannkikitab5182 4 ปีที่แล้ว

    Nice bhai

  • @gorakharote1696
    @gorakharote1696 ปีที่แล้ว

    बबडी 💏💏💏💏💏💏💏💏👫👫👫👫👫👫👫👷👸🎅👄👣👣👣👣👣👣💋💋💋💖💖💛💝💘💜

  • @subodhsk1987
    @subodhsk1987 4 ปีที่แล้ว +13

    Pan kokan railway cha kokani lokana fayda zala ki south walyana te pn dakhava nit.ugach naav kokan railway fayda south walyana

  • @nageshmohite3757
    @nageshmohite3757 3 ปีที่แล้ว

    Barobar ahe

  • @arunmhaskar1516
    @arunmhaskar1516 8 หลายเดือนก่อน

    CSMT to Sawantwadi memu train का सुरू केली नाही अजून?

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 ปีที่แล้ว

    कोंकण रेल्वेची सुरुवात व शेवटचे स्टेशन असणार्‍या रोहे येथे सर्व थ्रो ट्रेन्स थांबवाव्या .

  • @chitrasandesh7594
    @chitrasandesh7594 4 ปีที่แล้ว +3

    Plz start train from udupi to vasai..plz..

  • @farukhrahman4511
    @farukhrahman4511 3 ปีที่แล้ว

    mast rail Jatraa

  • @rohitkhedekar7426
    @rohitkhedekar7426 4 ปีที่แล้ว +13

    कोकण रेल्वे च्या दादर आणि दिवा pessnger यात्रा करा का रण त्यात ए सी डब्यात सारख सुनसान वाटत नाही

  • @roshanbrahman7688
    @roshanbrahman7688 4 ปีที่แล้ว +10

    अरबी समुद्र नाही कोकणसागर

  • @vaishalimalusare412
    @vaishalimalusare412 4 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराजांनी जी हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड निर्माण केली असलेली, महाड स्टेशन डावळण्यात अालं जेणे करुन महाडला उतरुन रायगड किल्ल्यावर जाता आलं असत,आणी पर्यट क्षेत्रात फरक पडला असता, महाड पर्यंत कोंकण रेल्वे पोहचली असती तर ....

  • @ashoksathe7985
    @ashoksathe7985 5 หลายเดือนก่อน +1

    मधु दडवते ,जाजँ फनाँडिस ,आणि पे यांना विसरून चालणार नाही,

  • @pappsnike
    @pappsnike 4 ปีที่แล้ว +3

    Maka Garv ha me Konkani aslyacho 🙄❤️👍🙏

  • @aniruddhabhurke5570
    @aniruddhabhurke5570 4 ปีที่แล้ว +3

    Ratnagiri loksabha constituency MP 1952: Moreshwar Dinkar Joshi, Indian National Congress not Moropant......also the photo used..@1.53 is of Sir Moropant Vishvanath Joshi KCIE (October 1861 - 1962)[1] was a leading barrister, social reformer and politician from Amravati, Central Provinces and Berar.[2] .please correct ........

  • @user-bm9pg4ye3j
    @user-bm9pg4ye3j 6 หลายเดือนก่อน

    Can we get small pantry in 12051 Jan Shatabdi express

  • @rupeshjadhav7784
    @rupeshjadhav7784 3 ปีที่แล้ว

    Konkan railway aamchi Jaan aahe 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @krishnavengurlekar7838
    @krishnavengurlekar7838 3 ปีที่แล้ว

    काँग्रेसने कोकणासाठी प्रगतीपर काम केलेल दिसत नाही.

  • @surendrakerkar9462
    @surendrakerkar9462 3 ปีที่แล้ว

    🙏🌹

  • @2347162
    @2347162 3 ปีที่แล้ว +1

    कोकण रेल्वे मुळे कोकणाची वाट लागली प्रदूषण वाढत आहे. परप्रांतीय कोकणात शिरू लागले.

    • @Harry-nu5en
      @Harry-nu5en 3 ปีที่แล้ว +1

      Mumbai Goa highway mule same tevdi jast jhad tutli jevdi kokan railway krtana

  • @maheshmorye673
    @maheshmorye673 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली पण फायदा फक्त गोल कनाटक झालं महाराष्ट्र नाही हे दुर्दैव दुःख वाटते

  • @anilwaghmare4789
    @anilwaghmare4789 4 ปีที่แล้ว +2

    नगर बीड परळी रल्वे वर विडीव बनवा

    • @PrahaarDigital
      @PrahaarDigital  4 ปีที่แล้ว +1

      जरूर करू आभारी

  • @siddheshkerkar4472
    @siddheshkerkar4472 4 ปีที่แล้ว

    Superb information... proud to be part of kokan..also we have land looser for konkan railway

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 ปีที่แล้ว

    कामगार मारले किती ते ही सांग.आणि मेले किती!

  • @santoshprabhu210
    @santoshprabhu210 ปีที่แล้ว

    9

  • @arunmhaskar1516
    @arunmhaskar1516 8 หลายเดือนก่อน

    दुपदरीकरणा विषयी काहीच उल्लेख केला नाही?

  • @arunmhaskar1516
    @arunmhaskar1516 8 หลายเดือนก่อน

    दुपदरीकरण का केलं नाही?

  • @haripriya2246
    @haripriya2246 3 ปีที่แล้ว

    Jasteet jasta trains south chya aahet . Maharashtra sathi khup kami trains hech dukha... Rane sahib please kahitari kara ya baddal hee vinanti..

  • @arunmhaskar1516
    @arunmhaskar1516 8 หลายเดือนก่อน

    Terminal बाबत काहीच उल्लेख केला नाही का?

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 3 ปีที่แล้ว

    नाव कोंकण रेल्वे आणि जास्त फायदा अन्य राज्यांना वाह रे व्वा .

  • @Mayur_1997
    @Mayur_1997 4 ปีที่แล้ว

    Congress mukt bharat

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 3 ปีที่แล้ว

    Jagha madhe yekh

  • @mahadeomane5730
    @mahadeomane5730 3 ปีที่แล้ว

    Maharashtra til sagalyach yojanacha fayda baherche lok ka ghetat?

  • @khondujadhav7406
    @khondujadhav7406 3 ปีที่แล้ว

    मिरज विजापूर रेलवे

  • @santoshmhatre6486
    @santoshmhatre6486 3 ปีที่แล้ว

    Sarv manyvaranche aabhar manto jyani kokan railway chalu keli

  • @kishorpanchal6636
    @kishorpanchal6636 4 ปีที่แล้ว

    Ha video pahun angala kate yetat.

  • @mahadeomane5730
    @mahadeomane5730 3 ปีที่แล้ว

    Congress la kadhich vikasache kame zali nahit.