Chhan aahe g story...real life madhe pan asech pahije....hunda nako fakt ek Lakshmi dya ek Lakshmi ghya....gharpan yeil tya gharala jya gharat Lakshmi yete 🙏 god bless you kadambari 👍
फणसाच्या नावाखाली काय दाखवताय या मध्ये फणसाचा काय संबंध हुंडा म्हणून नाव द्या त्या मुलीच्या बापाने सुरवातीला फणस आणला म्हणून दाखवतात काय आरे फणस संगळीकडे मीळतात कोकण काय येवढे मोठे लागुन गेले नाही हुंडाबंदी नाव द्या फील्मला
कोकणी माणूस फणसांवाणी, संस्कारांची जपून खाणी!आदर करण्या येई झणी, गऱ्यांसारखी त्याची वाणी!.... 😃😃🌹🌹🙏🏻🙏🏻
अप्रतिम सादरीकरण
कोकणातील वैभव संस्कृती बद्दल महात्म्य पटवण्याचा सुंदर प्रयत्न
खरोखच सुंदर बोध दिलात, सुंदर सादरीकरण केले
लय भारी कोकणी मानुस जबरदस्त
❤❤❤ sarv अभिनेते छान आहे,अभिनय सुंदर.
छान फिल्म आहे. साध्या माणसासारखी साधी भाषा.सुंदर.
1 नंबर विडिओ कोकणाचा नाद नाही करायचा
Chhan aahe g story...real life madhe pan asech pahije....hunda nako fakt ek Lakshmi dya ek Lakshmi ghya....gharpan yeil tya gharala jya gharat Lakshmi yete 🙏 god bless you kadambari 👍
Hee Malavanee Film khup chhan aahe. Inspirational Film. Namaskar.
Khup chhan aahe
Khup chhan message Dela aahe
Thanks 😊
😮😊 खूपच छान आहे कोकणात हेच विचार असतात
खूप बरा वाटला .आपल्या कोकणी माणसाची आमका अभिमान असा.
Bahut hi Sundar👍👍👌👌
Fans,hi,laghu filam,far,avadali
May God bless you vitthal vitthal thank s
thanks 🙏🏽
Lay bhari konkani manus🙏👍
Aamch kokan lay bhari ❤
छान संदेश, छान सादरीकरण
ATI Uttam😊
खुप छान संदेश
Very nice ❤
Thanks 🙏🏽
सुरेख कथा.
विषय छान 👌👌अभिनय 👌👌
👌🏼👍🏼उत्तम छान आहे.
संदेश चांगला
जबरजस्त
आईच हीरोईन दिसत आहे 😅
Best👍
खुप छान
Nice
❤❤❤❤❤
छान अभिनय केलात मामा 👍👍
Thanks
Khup sundar.kharach,
Thanks 🙏🏽
फणसाच्या नावाखाली काय दाखवताय या मध्ये फणसाचा काय संबंध हुंडा म्हणून नाव द्या त्या मुलीच्या बापाने सुरवातीला फणस आणला म्हणून दाखवतात काय आरे फणस संगळीकडे मीळतात कोकण काय येवढे मोठे लागुन गेले नाही हुंडाबंदी नाव द्या फील्मला
येवढ्या साठी फणस नाव दीलाय गोड गर्याला काय तरी फाल्तु