वंदे भारत ट्रेन ने केला स्वर्गातला प्रवास 😍 पनवेल ते कणकवली | Vande Bharat Exp 22229
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- वंदे भारत ट्रेन ने केला स्वर्गातला प्रवास 😍 पनवेल ते कणकवली | Vande Bharat Exp 22229
#vandebharatexpress #vandebharat #vandeBharatkokan #kokanrailway
Do you want Promote Your Property:- forms.gle/pBbu...
.
#mikokaninikhil
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
. / mi_kokani_nikhil
.
/ nikhil.sakpal.5458
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.
#Like #Share #Subscribe
.
निखिल दादा तुझे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे
देवाच्या रूपात येऊन तू आम्हाला निसर्गरम्य कोकण दाखवत आहेस
काम आणि परिस्थिती यात आम्ही कोकण बघायचे राहूनच जातो पण तुझे स्टेटस बघून आम्ही सुद्धा कोकणात आहोत असं आम्हाला वाटतं
गणपती बाप्पा मोरया 😊❤😊❤
मोदी कि जय हो,,, ,,,,,,,
तुझे 100 के झाले तुझे अभिनंदण
Aapla ekach Garib rath Diva Sawantwadi Passenger 🚆
खूप छान वाटली दाखवल्या बद्दल धन्यवाद साहेब नवीन माहिती मिळाली 🙏
भावा तू येवढ्या मेहनतीने सुंदर व्हिडिओ बनवतोस आमच्या पर्यंत पोहोचवतो खूप मस्त वाटत भावा तुला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा मी दापोली चिखलगाव कर ❤
छान दाखवला प्रवास माहिती पण छान दिली पण सर्वसामान्य लोकांना टिकीट परवडेल का कारण ही सुरवात आहे आवडला विडियो
Bhai pn bakichya local madhun aapla kokani manus ubhyanech jato mg fayda ky karan bhayya lok sarv jaga adhun yetat mg koknatlya kokani karaycha ky aapn bolto na kokan railway mg aaplyala ch jaga naste hyavr kahi tari bol dada
Inogration chaya divshi ka nahi explore kela tya divshi sagale non Maharashtrian vloger hote kokanatle ekahi vloger disla nahi
Dada tuza vlog madhil background music khup chhan aahe lagech subscraib kel 😍❤️
Superb Vlog Nikhil Dada 🤩♥️🔥🔥 Nice Journey Dada Vande Bharat ❤️
सर्व सामान्यांना काय पाहिजे,
वंदे भारत चांगली रेल्वे आहे पण पण सर्व सामान्यांच्या नाराजी आहे आम्हाला रेल्वे स्टेशनवर पिण्याचे शुद्ध पाणी, विश्राम गृह रिझर्वे पाहिजे वंदे भारत नकोत,
असल्यात तरी मोजक्या,
लोकांना फुकट घरे ,विज,पाणी,धान्य देने बंद झाले पाहिजे,
लोकांना छोटी मोठी कामे जसे रस्ते, धरेन अशीच कामे देऊन पैसे पाहिजे, असे न केल्यास लोक फुकट खाऊ आलशी,चोर चीटर,बनतील,स्वाभिमानाने जगने विसरतील,जपान,चायना सारखे छोटे छोटे उद्योग द्या.
तिकीट किती आहे आणि किती तास लागला
खुप छान विडियो आमाला पण बगायला भेटल गाव आणि वंदे भारत चा तुझा प्रवास मस्त मी पण रत्नागिरी ची आहे
खुप छान वंदे मातरम् 🚊 चा प्रवास
आमचा प्रवास कधी होतो काय माहिती 😅
मस्त वंदे भारत ट्रेन चा प्रवास ❤खूप भारी आणि फास्ट आहे ट्रेन लवकर पोहोचते मस्त 😊👌👌
म्हैस टक्कर मारते येवढी मजबूत ट्रेन आहे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Bhava 14.35 pasun cha seen Ani background music mast juvul aalay, me to seen kamit Kami 25 Vela baghitlay 🥳
नमस्कार, पनवेल ते कणकवली वंदे भारत एक्सप्रेस ची छान माहिती दिल्याबद्दल आपला आभार मानत आहे. मी मुळचा देवगडातील साई प्रसाद महादेव पाटणकर , आणि जन्म अहमदाबाद मधे . वय 72 वर्शे. माझो गाव रेंबवली. 8 ते 13 जून 2024 ला आम्ही आचरा गावात होतो. मज्जा केली. पुढच्या वर्षी वंदे भारतने प्रवास करणार आहोत.
आभार
साई. म. पाटणकर.
अहमदाबाद.
कणकवली प्रर्यत वंदे भारताची तिकीट किती आहे
1350 aahe ticket
Again congratulations for 100k nikhil 🎉❤
मी पण या ट्रेनने प्रवास केला आहे. पनवेल ते रत्नांगीरी ३ तासात पोहचली होती. पण येताना मांडवी ट्रेनने रत्नांगीरी ते मांणगावला ४:३० तास लागले. मांडवी ट्रेनचा प्रवास फारच बोअर वाटला.😊
निखिल भाऊ dadgaon kar mi प्रवास केला आहे खूप छान aahe👌🌹
खूप छान माहिती मिळाली.
Keep it up Nikhil
पनवेल ते कणकवली सिंधुदुर्ग भाडे किती आहे
bhava background madhe tu music taktos na tyacha awaz kami thev karan tuj bolun jhalyavar mothyne background score vajto.
सर्व सामान्य लोकांसाठी ही ट्रेन उपयोगी आहे का भावा?
Background chi music jaam आवडली भो link asel tr share kar Bhava
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
चांगली आणि उपयुक्त माहिती लय भारी 👌👍☝
Nusta chan chan dakhvu naka truti pan sanga
Nice velog khup sundr mahiti sagotali
First Like , First Comment ❤️
मस्त निखिल छान व्हिडीओ बनवला फक्त आवाज कमी आहे व्हिडीओ ला
Normal tikit kiti aahe
तिखिट किती आहे सावंतवाडी
Roha la tham Li pahije vande bharat express 😢
He tren karnjadi stop 🚏🚏 ghete ka plz saag nikhil da
Khup sundae ma👌👍 hit I dili Thnks 🤗tula
14 min la je background la song aahe te konta aahe koni sangu shakel
तुझे हजार हे नखरे का ग नाकावरी या.. माझा मित्र प्रशांत खांदारे याने गायलं आहे
तिकीट किती
Nikhil bhau....
Khup Chan video banvla
Ekda vande Bharat ne prawas Karaya la लागेल .
Lay bhari ...informative video.. Nikhil dadus.. Mst
दादर पाॅंडीचरी चाणक्य express रुट चा vlog episode येऊ दे 😊
Bhai Ticket kiti ahe 😊
खुप छान प्रकारे आपण माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनापासून आभार..... अशाच प्रकारे छान छान व्हिडिओ बनवत रहा......
खूप छान भावा❤
कुडाळला का थांबत नाही...
आमचा प्रवास कधी होतोय काय माहीत
Panvel to kankavli vande Bharat train cha ticket price kay ahhe
गणपती बाप्पा मोरया
विडिओ बघुक ज्याम भारी मजा आली निकल्या मस्तचं....👌🤗🤘👍
वेज मधे काय असतो ते दाखवा
Nikhil Video एक नंबर ❤❤
16.08 time stamp 11.45 mhanje pavne bara 10.45 mhanje pavne akara
छान
Only konkan kar ❤️🌴
Chan video 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Ececutive class la ac nhi khidki open hot nhii mgg comfortable ahe kaa
Khup mast video hota nikhil
Nikhil good luck thanks for ur experience 🫡🫡👌
भावा...... खूप छान प्रकारे माहिती सांगितली त्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार...... अशाच प्रकारे छान छान ब्लॉक बनव आणि यु ट्युब वर टाकत जा........ 🙏🙏🙏
वन्दे भारत ची तुझी ही ट्रिप छान झाली.. सर्व सोयींनी युक्त अशी देखणी गाडी भारी वाटते.. माहितीही छान दिलीत. पण मित्रा मध्ये मधे तुझा आवाज ऐकू येत नाही.. व्हॉलुम फुल केला तरी..आवाज कमी येतो.. एकंदरित महिती समजली. मुंबई पुणे हा या गाडीचा प्रवास दाखव..
Rf.....
Almost air india ch flight sarkha meal hota …mumbai /kuwait
Chiplun la pan thmbli phije hoti
Mandar glad to meet you yar.❤❤❤👍🙏👌💥
Tata ambyacha bata old memories
Kokni Nikhil.anouncement not proper learn Bhushan Gawde
Keep Marathi Paper daily Weare not British
तिकीट किती आहे भाऊ
Ganyachi music konti aahe
First speak proper andvcorrect marathi
वाह भाई क्या लाजवाब है वंदे भारत रेल्वे प्रवास.पनवेल ते प्रवासाचे शेवटच्या टप्प्यात किती भाडे लागले ते सांगा ना.
पनवेल ते कणकवली टिकिट किती आहे
Panvel te ratnagiri ticket kiti
मित्रा निखिल ...व्हिडिओ पाहिला खुपच आवडला...छान आणि सुंदर उपयुक्त, माहितीपुर्ण व्हिडीओ आहे... रत्नागिरी स्टेशन - मराठीत रत्नागिरी... English - RatnaGiri... बरोबर आहे... तिसरी भाषा कोणती आहे , त्या भाषेत रत्नागिरा असे काहीतरी आहे...असे का... कृपया न विसरता आठवणीने कळवावे उत्तराची वाट पहातो आहे...ह्या गोष्टीकडे कोणाचेच लक्ष गेले नाही का...? माझ्या मते हे जबरदस्ती लादले आहे... त्यावर वेळीच उपचार केला पाहिजे... अन्यथा मोठ्ठा गहजब होईल...कृपया उत्तर देणे
Bhava khup chan mahiti dilis..tula shubheccha pudhil vatchali la..tuzy iccha purn hou de...tuzy sarv manokamana purna hou dey...ashi permeshwalacharni prathana...💐🙏🙏👍
nice
Ratnagiri 347 KM ahe, chargeable 431 KM ahe difference samzun ghya Roha pasun antarat 40 percent more dharaysvhe
Nice hm khupach chan watli hm videos
तिकीट किती आहे
निखिल च्छान माहिती दिलीस. तुझ बोलण मस्त वाटत, ऐकुन तु आपल्यातलाच वाटतोस.
वाटचालीसाठी शुभेच्छा!🎁🎉
Awesome.
👌👌
Tiket Kiti?
तुमचं बोलणं नेहमी positive असतं व त्यात ते क्लिअर बोलण मनाला खूप आवडतं.पुढील वाटचाली साठी शुभेच्या.
I think Kudal la ya train cha halt dila pahije
Panvel to kankavli ticket price kiti ahe.
पहिल्यांदा कुडाळमध्ये थांबा मिळाला होता पण राजकारणी लोकांमुळे कणकवली थांबा मिळाला.😢
khup chan mahiti dilis bhava
खूपच छान 👌👌👍👍💕💕💕💕❤❤❤❤❤❤💞💞💞💞💞
खूप छान भावा
Dadus 1 no❤
चिपळूणला थांबते का
Nahi..😐
नाईस
Dada bhari tu aamhala free madhe nhelas
Mi penkar ❤
Lokani pan tiptop thevale pahije. Janshatabdi pan ashich chan hoti aata shen keliye 😊baki tu Vande bharat express cha pravas mastch dakhvalas well done 👏 ❤
Ek number mitra khoop chan... but mala watate tu thoda ushir kelas. Train chya pahilya divshi tu ha vlog banwala pahije hotas, because bharpur lokanchya negative comments ahe jas ki fare khoop jast ahe, aamchya ikde halt nahi aamhala garaj nahi tu prons ani cons lokan paryant pohchale pahije.
स्वर्गाकडे होणारा प्रवास रेड्यावरून होतो म्हणतात.
Nikhil rohala थांबते का रे
Nahi