गावातील लोकांचा लाडका मोर 😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 379

  • @Goodkarma485
    @Goodkarma485 7 หลายเดือนก่อน +102

    सोन्ना 🦚 खूप सुंदर आणि क्यूट 🥰 आहे.. हे मोराच आणि माणसाचं नातं खूपच छान वाटलं😊

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 5 หลายเดือนก่อน +10

    ज्या घराच्या अंगणात साटं घातलं होतं ते घर किती सुंदर आहे!! अस्सल कोकणातलं घर!! काका, त्यांची बाग आणि सोना मोर... बघून खूप आनंद झाला.

  • @janmeshagre2618
    @janmeshagre2618 7 หลายเดือนก่อน +86

    कोकणची माणसं साधी भोळी ...❤😊ह्याच उत्तम उदाहरण..

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 7 หลายเดือนก่อน +67

    नमस्कार पवार काका,
    आपण सेवानिवृत्ती नंतर चे उत्तम जीवन जगत आहात.आपण संगोपन केलेला सोना मोर यांची कमाल आहे.आपल्यावर पूर्ण विश्वास आहे.आपल्या परिसरात त्याचा वावर असतो.तसेच आपल्या झाडं लावण्याची आवड आहे.आपल्या उत्तम आरोग्य लाभावे म्हणून ईश्वराला प्रार्थना.
    छान.

    • @gaurihaldankar2598
      @gaurihaldankar2598 7 หลายเดือนก่อน +3

      Kup Chan 👌

    • @प्रमिलाआवटे
      @प्रमिलाआवटे 7 หลายเดือนก่อน

      ​@@gaurihaldankar2598घौ

    • @pratibhamalik2865
      @pratibhamalik2865 7 หลายเดือนก่อน +1

      खूपच सुंदर🎉🎉 काका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

    • @PoojaPednekarsKitchen
      @PoojaPednekarsKitchen 7 หลายเดือนก่อน

      हे गाव कोणतं आहे

    • @pradeeppawar6062
      @pradeeppawar6062 7 หลายเดือนก่อน +1

      हे गावखडी गाव आहे.
      पूर्णगडच्या पुढे.
      रत्नागिरी वरून पावसमार्गावरून पुढे पूर्णगड व गावखडी आहे.

  • @maulidagale461
    @maulidagale461 7 หลายเดือนก่อน +21

    सलाम या काकांना आणि त्यांची बाग मोर खुपच छान नात आहे 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍👍अभिनंदन काकांचे

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 7 หลายเดือนก่อน +19

    भरपुर छान व्हिडिओ एकदम झकास काहीतरी नविन प्राणी मित्र व पवार काकांची दोस्ती फार छान वाटली हेच कोंकणी माणसाने कमावलेलं धन वृषभ तु फार छान दाखविले स धन्यवाद तोडणकर भाऊ👍👌

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 7 หลายเดือนก่อน +20

    अतिशय सुंदर व्हिडिओ बघायला मिळाला भावा तुझे आभार मानायला पाहिजे

  • @lifeart04
    @lifeart04 7 หลายเดือนก่อน +11

    खुप छान वाटलं.. निसर्ग आणि माणूस यांनी एकत्र राहायला हवं ❤❤❤

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 3 หลายเดือนก่อน

    🙏💙🌹🌸🍀👌खूप सुंदर कोकण व तिथला निसर्ग🌿🍃 अप्रतिम आणि मोर एकदमच🎉❤भारीच आहे माणसापेक्षा पशु पक्षी हे फारच इमानी असतात काका तुमचे मनापासून आभार मोराला आपल्या मुलांना सांभाळले आहे तसेच सोनाली ही धन्यवाद 🎉🎉🇮🇳

  • @ns5012
    @ns5012 7 หลายเดือนก่อน +51

    कोकणातील मुलीशी विवाह करायला पाहिजे
    किती मज्जा येईल सासरवाडीत जाऊन चार दिवस राहायला
    किती शांत वातावरण आहे

    • @pradnyapujari7423
      @pradnyapujari7423 7 หลายเดือนก่อน +1

      Mg kra lgn

    • @aajay4713
      @aajay4713 7 หลายเดือนก่อน

      Ho na

    • @NabiKaCartoonBanao
      @NabiKaCartoonBanao 7 หลายเดือนก่อน

      ​@@pradnyapujari7423whom u suggest this?😂

    • @kashilingsargar41
      @kashilingsargar41 7 หลายเดือนก่อน +1

      मला पण असच वाटतंय

    • @udaykhale7885
      @udaykhale7885 7 หลายเดือนก่อน +1

      तुमच्याकडच्या मुलीशी लग्न केल्यावर ती कोकणात खुप सुखी राहील कायमची

  • @rajendrawarishe2622
    @rajendrawarishe2622 7 หลายเดือนก่อน +15

    खूप छान वृषभ मोर दाखवल्या बद्दल धन्यवाद.,,

  • @vshigvan9
    @vshigvan9 7 หลายเดือนก่อน +79

    काका सोना खूप छान आहे आणि तुम्ही बागायत सुद्धा खूप छान वेगवेगळ्या जातीची रोपे लावून केली आहे

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 7 หลายเดือนก่อน +28

    अद्भुत ,,,शेवटी परशुरामाची भुमी आहे कोकण,,

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 3 หลายเดือนก่อน

      अफवा आहे ती.परशूरामाच्या आधीच कोकण होते.परशूरामाने कोकणाला शाप दिला.

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 7 หลายเดือนก่อน +34

    आंबे कसे डझन आहेत आणि हे गाव कोणते मोराची तर कमालच आहे ऐकून नवल वाटले

    • @laxmanmestry8986
      @laxmanmestry8986 7 หลายเดือนก่อน +4

      Gavkhadi

    • @maheshghawali1520
      @maheshghawali1520 7 หลายเดือนก่อน +1

      Dada gavkhadi madi konti vadi kas jahich mahiti dya plz

    • @neelampatil1411
      @neelampatil1411 7 หลายเดือนก่อน

      @@maheshghawali1520you can directly go from Ratnagiri station
      It’s alsmot 20 kms

    • @vinitachandle2626
      @vinitachandle2626 6 หลายเดือนก่อน

      😊😊​@@laxmanmestry8986

  • @sunilgawate1088
    @sunilgawate1088 7 หลายเดือนก่อน +7

    व्हिडिओ फारच सुंदर छानच होता. आमचे नशीब असे कि आमचे नातेवाईक कोकणात नाही याचे खूप वाईट वाटते❤❤

  • @chitrachabukswar6154
    @chitrachabukswar6154 7 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान व्हिडीओ! काका, सोना आणि सर्वच खूप भावले. ❤️❤️

  • @MINIMINDJR
    @MINIMINDJR 5 หลายเดือนก่อน +3

    काका तुम्हला अगोदर तर सॅल्यूट ..माझी सैनिक 🎉 आणी तुम्ही खूप चांगले काम करताय आपल्या गावी..आणी आनंदी जीवन जगताय असेच गोड़ राहा अशी देवा चरणी प्रार्थना..🙏

    • @RajabhauBhise
      @RajabhauBhise 5 หลายเดือนก่อน

      खूप छान

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 7 หลายเดือนก่อน +4

    काकांचे घर खुप छान आहे मोर जबरदस्त विडिओ आवडला.

  • @rewatimahajan5402
    @rewatimahajan5402 7 หลายเดือนก่อน

    फार सुंदर आहे हो मोर अप्रतिम. काकांनी फार छान सांभाळा. बाग पण खूप छान आहे. 👌👌👌

  • @vidarbhnewschannel
    @vidarbhnewschannel 7 หลายเดือนก่อน +7

    मोर पक्षी पाळु शकत नाही तो आपला राष्ट्रीय पक्षी आहे पन हा ज़र तो स्वता गावात येत असेल तर काही हरकत नाही ☝️👌💐😄

  • @amolkarale8320
    @amolkarale8320 7 หลายเดือนก่อน +6

    कोकन ची जुनी परंपरा अजुही कायम ठेवली आहे शिमगा ची मजा संकासुराचे फाग देऊन मागे धावणारे शंकासुर ची मजा वेगळी असते बागेतील काजु हापुस चा स्वाद वेगळी मजा वेगळीच I❤कोकन आनी कोकन कर वासी

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 7 หลายเดือนก่อน +5

    काकाने त्याला नवीन आऊष्य दिलाय.झाडे परसर भारीच आहे.मोर पण छान आहे.मुक्या प्राण्यांना पक्ष्यांना जीव लावला की तेपण जीव लावतात.

  • @sureshmasaye4787
    @sureshmasaye4787 5 หลายเดือนก่อน +1

    गावखडी पवार वाडी येथील के गणपत पवार यांचेआमचे रक्ताचे नाते व शंकर पवार शिवडी येते व आम्ही मुबई येते रहाणे होते फारच सर्व माणसे माणुसकी जपणारी आहेत सुंदर गाव आहे मोरचे प्रेम फारच शंकर भाऊ वरती आहे विडियो पाहून फारच सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @prasadjadhav3206
    @prasadjadhav3206 7 หลายเดือนก่อน

    खुपच छान केली आहे बाग मोर ❤काका काकी सर्व पाहून आनंद झाला

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 7 หลายเดือนก่อน +14

    काकांची बाग खूप छान आहे.वृक्ष वल्ली आम्हा सोयरे सोना छान आहे काकांना नमस्ते ❤❤
    🙏🙏

  • @arunamahadik8802
    @arunamahadik8802 7 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर बाग आणि मोर

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 6 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त कोकण बघायला आवडतं परंतु आमचे नातेवाईक तिकडे कुठेच नाहीत मोराचं आणि काकाचं नातं एकदम भारी वाटलं

  • @muktasarpotdar8855
    @muktasarpotdar8855 7 หลายเดือนก่อน +14

    खूप छान काकांच्या मोराचा विडीओ😢😮

  • @eshwarkasabale9186
    @eshwarkasabale9186 7 หลายเดือนก่อน +12

    खूप सुंदर विडिओ बनवला ऋषभ

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 7 หลายเดือนก่อน +3

    निसर्गाच्या सानिध्यात घर असावं.❤

  • @PoojaPednekarsKitchen
    @PoojaPednekarsKitchen 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan video ...मोर खूप छान आहे

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 7 หลายเดือนก่อน +3

    👌👌👌👍👍😄 भाच्या..मस्तं आहे व्हिडीओ..काकांची बाग अप्रतिम आहे..
    तो शोन्ना खुप छान आहे...मी दोन वर्षा पूर्वी पहिला आहे..
    माझी भाची तिथेच राहाते..(विदुला प्रजोत पवार) तिने हाक मारल्या वर ताबडतोब घरावर येऊन बसला होता..
    माझ्या भाचीकडे पण दोन मोर होते.. पण एक कोणीतरी मारून खाल्ला.. आणि दुसरा मारला पण उडत घरी येऊन मेला... ते दोन्ही मोर पूर्ण गावात फिरायचे.. मग कोणी तरी सांगायचं आणि घरचे आणायला जायचे..

  • @jayprakashnarkar9012
    @jayprakashnarkar9012 7 หลายเดือนก่อน +4

    मस्त विडीओ.पवार काकांचे अभिनंदन.

  • @sujatabagwe4320
    @sujatabagwe4320 6 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान माहिती दिलीत

  • @rajashreepidadi7005
    @rajashreepidadi7005 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Kaka tumcha Sona tyala bhetavyas yave lagel kokanat

  • @vd7573
    @vd7573 4 หลายเดือนก่อน +1

    1:24 लोकांची साठा खावं नको लोका दांडकावतील 😂😂😂

  • @sushantpawar8325
    @sushantpawar8325 7 หลายเดือนก่อน +13

    Thank You Bhava visit kelis tyasathi❤

  • @sunilbabar8860
    @sunilbabar8860 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान 👌

  • @manalisalunke8665
    @manalisalunke8665 7 หลายเดือนก่อน +4

    Kharach khup chan video banavla ahe . Kaka ani sonala bhetnyachi ichha ahe.🙏

  • @DilipRathod-kx3hg
    @DilipRathod-kx3hg 3 หลายเดือนก่อน

    How My Peoples treat animals, National animal ❤of bharata🤩🤩

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 7 หลายเดือนก่อน

    कस देता तुम्ही आंबे घायचा असेल तर मी कोल्हापूर गडहिंग्लज तालुक्यातील खुप छान विडीवो आहे 👌❤❤❤🎉

  • @vaishnavigadade3205
    @vaishnavigadade3205 7 หลายเดือนก่อน +2

    मुंबई ते जयगड ही एस टी गाडी 2020 पासून म्हणजे लॉकडाउन पासून बंद आहे ती अजूनही सुरु केली नाही कुठे तक्रार करावी समजत नाही संबंधितांकडून कार्यवाही व्हावी व जाणारी येणारी रातराणी बस सुरु केली जावी अशी विनंती आहे, आपल्या माध्यमातून ही विनंती आहे की वर उल्लेख केलेली रातराणी बस सुरु केली जावी अशी विनंती आहे 🙏🙏

  • @MachhindraSalpure
    @MachhindraSalpure 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मैत्री आहे

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 5 หลายเดือนก่อน +1

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @pranjalithawale2356
    @pranjalithawale2356 7 หลายเดือนก่อน

    खूपच क्युट आहे सोन्ना ❤❤❤❤

  • @marathikavitashobhadalvi6826
    @marathikavitashobhadalvi6826 7 หลายเดือนก่อน +1

    सुंदर व्हिडीओ, मोरअणि निसर्ग 👌👌

  • @pg9965
    @pg9965 4 หลายเดือนก่อน

    Khupach sundar

  • @Khushboo_solkar
    @Khushboo_solkar 7 หลายเดือนก่อน +1

    एकदम झक्कास विडिओ 👌👌❤👍👍

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 7 หลายเดือนก่อน +1

    Kiti sundar just love it all atmosphere ❤❤

  • @rupalirane-qk7ol
    @rupalirane-qk7ol 7 หลายเดือนก่อน

    तुम्ही खुप छान बाग केली आज काल गावची निर्सग वातावरण कमी लोकांना बघण्यासं मिळते

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 7 หลายเดือนก่อน +5

    खूप भारी वाटले सोना मोर पाहून...आणि ते काका,गावची माणसे बघून खूपच सुंदर...हे कोणते गाव आहे...❤❤

  • @rahulsuryarao5904
    @rahulsuryarao5904 7 หลายเดือนก่อน +6

    Kaka amhi yeun Rahu Shakto ka tikde asa rahnya Sathi khup Chan ahe

  • @RajaramKamble-c2w
    @RajaramKamble-c2w 7 หลายเดือนก่อน +1

    जमल तर काकांनी अजून एक मोर किंवा लांडोर आनावी ,त्याच्या सोबतीला ,खूप छान

  • @manishbhandari5732
    @manishbhandari5732 6 หลายเดือนก่อน

    Khup chan video banvla.
    Tyach brb kandi chor manj kai tyacha pn ek video banv

  • @GhatikaRedkar
    @GhatikaRedkar 6 หลายเดือนก่อน

    मस्त छान 👌👌

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 7 หลายเดือนก่อน +2

    एकंदरीतच छान जिवन कोकणचे व विडीओही खूप छान.

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 3 หลายเดือนก่อน

    सलाम फौजी काकांना

  • @sahyadrikokan
    @sahyadrikokan 7 หลายเดือนก่อน

    काकांना सलाम 💐💐💐💐

  • @sarikagurav5070
    @sarikagurav5070 7 หลายเดือนก่อน

    new video kadhi taknar

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 7 หลายเดือนก่อน +3

    तुमचं कोकण खूप छान असा झाडी जोडी वेली

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 7 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटलं मोराच माणसाशी नातं.

  • @jayantgosar6302
    @jayantgosar6302 6 หลายเดือนก่อน

    I am gujrati I love Marathi
    Jai Maharashtra Jai Hind Jai Marathi

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 5 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth maharaj 🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🌺🌺🌹🌹

  • @VickyEditz120
    @VickyEditz120 7 หลายเดือนก่อน +7

    Kandechor म्हणजे kay ?

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 5 หลายเดือนก่อน

    Kaka tumcha peacock hat of salam 👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌹🌺

  • @sunandanair5658
    @sunandanair5658 6 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान व्हिडिओ❤❤❤❤

  • @sugandhashelar6332
    @sugandhashelar6332 7 หลายเดือนก่อน

    20:44 konta gav asa gavacho naav kay Tikde jamin vikaychi aahe ka kay reat aahe ek gunta la please lavkar sanga pan manse aaju baaju chi chagli aaghet na phone no dya jamin vikaychi asel tar

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 7 หลายเดือนก่อน +1

    काकांचा सोना खुप छान आहे ❤❤❤❤❤

  • @santoshmali129
    @santoshmali129 5 หลายเดือนก่อน

    Khup chan aahe🎉

  • @prajaktashine
    @prajaktashine 7 หลายเดือนก่อน

    Khup Khup Khup Chan video .. gavche updates Khup Chan

  • @ViddhulataBhosale
    @ViddhulataBhosale 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर फोटो आहेत मस्त

  • @dipaknagam5207
    @dipaknagam5207 6 หลายเดือนก่อน

    khup sundar mitra

  • @shirkeds2859
    @shirkeds2859 5 หลายเดือนก่อน

    Wow❤❤❤❤❤❤

  • @sanjaychoughule8068
    @sanjaychoughule8068 7 หลายเดือนก่อน

    Mast khup Chhan 👌👌

  • @AmchaNewZealand
    @AmchaNewZealand 7 หลายเดือนก่อน

    This video was fantastic Hrishabh , never seen a peacock 🦚 so friendly

  • @shwetasurve6837
    @shwetasurve6837 2 หลายเดือนก่อน

    Jadanchi khup chan mahiti dili khup chan

  • @sureshlase8556
    @sureshlase8556 5 หลายเดือนก่อน

    ❤तोडणकर तुझे व्हिडीओ खूप छान असतात ❤️❤️यु

  • @snehakalambe6920
    @snehakalambe6920 6 หลายเดือนก่อน

    Kuthle gav ??kiti sundar gav . Morr .Ghar.. ambe..sathh.kokam ..awale. mastt❤ kokan

  • @surekhagangnaik1681
    @surekhagangnaik1681 7 หลายเดือนก่อน +1

    खुबच छान

  • @natashahatiskar6460
    @natashahatiskar6460 7 หลายเดือนก่อน +2

    Khup chan video kelas bhava👌

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 7 หลายเดือนก่อน

    छान VDO आहे. कशे लिt पण येतो मोर

  • @ranjeetholkar4497
    @ranjeetholkar4497 7 หลายเดือนก่อน +2

    रिशब भावा मोर कमी आणि बाकीचा सगळं जास्त दाखवलं....😂

  • @rupeshvishe1570
    @rupeshvishe1570 7 หลายเดือนก่อน +2

    व्हिडिओ खूप छान असतात तुमचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @Viratjfan
    @Viratjfan 4 หลายเดือนก่อน +1

    जय भंडारी ❤

  • @hemantbhosle9767
    @hemantbhosle9767 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ खूप छान.नमस्कार काका

  • @VikasMharse
    @VikasMharse 6 หลายเดือนก่อน

    काका खूप भारी बोलतात सोना 😀

  • @meghnasawant5586
    @meghnasawant5586 7 หลายเดือนก่อน

    Khupch chan vatle

  • @vaibhavkamerkar7436
    @vaibhavkamerkar7436 7 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @GayatriDhamanaskar-jl9tq
    @GayatriDhamanaskar-jl9tq 7 หลายเดือนก่อน

    Pawar wadi t kuthe...pawar kaka cha no pl

  • @PravinaHadkar
    @PravinaHadkar 2 หลายเดือนก่อน

    Mi pan koknatli aahe sawntvadichi

  • @mugdhashetye9318
    @mugdhashetye9318 7 หลายเดือนก่อน

    Khup chhan..me sudhha ratnagiri chi aahe 👍🏼👍🏼

  • @mangalapatil2942
    @mangalapatil2942 7 หลายเดือนก่อน

    Aambe kase dazan aahey

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 7 หลายเดือนก่อน +1

    Wow mastch❤❤❤❤❤

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 7 หลายเดือนก่อน

    Jai Shivraiya 🌹 🙏 Khup Sundar 👌👍🌹🙏

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ मस्त

  • @martandsathe-j1d
    @martandsathe-j1d 7 หลายเดือนก่อน

    फळांचा राजा आंबा कोकणची शान आहे.

  • @aajay4713
    @aajay4713 7 หลายเดือนก่อน

    Khupch bhari nisarg ani manas

  • @sunilghadi2573
    @sunilghadi2573 7 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर.

  • @SushantKamble-s2u
    @SushantKamble-s2u 5 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय भिम मित्रा नो

  • @akshayachavan3349
    @akshayachavan3349 7 หลายเดือนก่อน

    Ya kakanche Ghar kontya gavi aahe amhi pan ratnagiriwale ahot