आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी त्यात ड्रोन शॉट्स मुळे खुपच सुंदर निसर्ग दिसत आहे आणि तुमची महत्त्वपूर्ण माहिती वा खूपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
खुप खुप छान माहिती दिलीत आपण आणि महत्त्वाचे म्हणजे एवढं कठीण काम असून एवढ्या उंचीवर जाऊन सोबत कॅमेरामन 🎥 घेऊन वीडियो बनवणं, बोलण्याची पद्धत छान आणि आगगाडी बद्दल जिव्हाळा प्रस्तुत केल्याबद्दल धन्यवाद 👍🏿
अत्यंत अप्रतिम निसर्ग टिपला गेला आहे..लगेच कोकण रेल्वेनी प्रवास करावा असं वाटलं..निवेदन पण तेवढंच समर्पक आहे.. असेच छान छान विषय घेऊन या..😊 राहुल, सायली आणि Team Devrai अनेक शुभेच्छा✨
फारच सुंदर drone व्हिडिओ ग्राफि,विहंगम कोकण निसर्ग सौंदर्य 👌👌👏👏🙏🙏
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी त्यात ड्रोन शॉट्स मुळे खुपच सुंदर निसर्ग दिसत आहे आणि तुमची महत्त्वपूर्ण माहिती वा खूपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
अतिशय सुंदर भाषाशैलीत विवेचन..👌👌👌👌
Nice 🙏
माहिती , निवेदन, तांत्रिक बाजू सुध्दा मस्तच..
Khup chhan vatala🤗
खूप.सुंदर.भाषा.शैली.
एक नंबर... ताई.. छान.. सुंदर असा कोकण रेल्वे चा पुल दाखवला..😊
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य तसेच अतिशय गोड व स्पष्ट शब्दात विशद केले आहे. मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉
❤
Very nice information
खुप सुंदर माहिती दिली
अतिशय समर्पक आणि खुप सुंदर भाषा शैलीत विवेचन.. धन्यवाद
वा...फारच कमाल... मजा आली.. ❤
Swargiy. Sundar. Konkan 💞
Very Nice Explaination🎉
खुप खुप छान माहिती दिलीत आपण आणि महत्त्वाचे म्हणजे एवढं कठीण काम असून एवढ्या उंचीवर जाऊन सोबत कॅमेरामन 🎥 घेऊन वीडियो बनवणं, बोलण्याची पद्धत छान
आणि आगगाडी बद्दल जिव्हाळा प्रस्तुत केल्याबद्दल धन्यवाद 👍🏿
अत्यंत अप्रतिम निसर्ग टिपला गेला आहे..लगेच कोकण रेल्वेनी प्रवास करावा असं वाटलं..निवेदन पण तेवढंच समर्पक आहे..
असेच छान छान विषय घेऊन या..😊
राहुल, सायली आणि Team Devrai अनेक शुभेच्छा✨
Mam Sir H. G. Valvalkar has given this project idea.
Shengahi tibet railway dekho isse kahi guna accha hai
अतिशय समर्पक आणि खुप सुंदर भाषा शैलीत विवेचन.. धन्यवाद