पब्लिक वर जर ठाम असेल महिब्या तर मुंबई गाजवेल स्पीड आहे मही ब्या ला.. पण मुंबई मध्ये पब्लिक वाला बैल लागतो..पब्लिक वाला बैल असेल तर मुंबई वाले पाहिजे ती किंमत देतील
साहेब एक विनंती आहे..तुम्ही सर्व मुलाखत ही छ्कडी वाल्यांची घेत आहेत..जे एक बैल आणि एक पेह रा घेऊन पळवतात..खरे शौकीन तर बैलगाडा वाले आहेत,जे 4/4 बैल आणि एक घोडी सांभाळतात त्यांना पण उजेडात आणा ही नम्र विनंती
काल झालेल्या संग्राम केसरी येतगाव येथे ऐक नवीन. आदत खोंड खूप चांगले पळाले गटामध्ये चांगल्या गाड्या मारल्या आणि सेमी मधे. अडतकिंग सुंदर आणि जावेद भाई तांबवे करांचा सर्जा व हिंदकेसरी बादल यांची गाडी मारून ओपन चा स्पर्धेत 2नंबर केला हा खोंड विसापूर करांचा पणाळ यांची मुलाखत येऊ द्या
गाईचा गाभण काल 9 महिने 9 दिवसाचा असतो,आणि महिब्यां सध्या 13 महिन्याचा आहे..आणि लगेच त्याच गाईचा गुरुजींना दुसरा वासरू आणला हे कसे शक्य आहे तो दुसरा वासरू पण मोठा आहे?
@@prathmeshpawar5518 mathur mumbai made ahe mg davi ni khel br tyala Donhi said ni palal toch khara king haro ya jinko donhi said ni palal toch khara king Mathur davi ni palun jinkun dakhv br
आनंदराव पैलवान रेटरे करांची मुलाखत घ्या राव तुम्हाला किती वेळा लैंगिक तरी तुम्ही घेत नाय घ्या राव जुना जानता बैलगाडा प्रेमी आहेत ते आणि रिपलाय द्या मी खूप वाट पाहतोय मुलाखतची
Mathur ek said palun king ny kon hot davi said ni khel m mathur cha ky hoty bhg Ek said ni palun kon king ny hot donhi said ni palayla lagaty haro ya jinko toch khara king
मथुर आणि महिब्या ची गाडी पळायला हवी ❣️❣️ 1 no. पाळणार ही जोडी
साहेब आतापर्यंत भारी मुलाखत झाली............ दुसऱ्याच्या बैलाची स्तुती करायला लय मोठे मन लागते
पब्लिक वर जर ठाम असेल महिब्या तर मुंबई गाजवेल स्पीड आहे मही ब्या ला..
पण मुंबई मध्ये पब्लिक वाला बैल लागतो..पब्लिक वाला बैल असेल तर मुंबई वाले पाहिजे ती किंमत देतील
सर खूप छान बोललात तुम्ही बैलाची काळजी घेतात त्याला सात आठ दिवसानंतर पळवतात खूप आनंद अशीच प्रगती होत राहो मैहीब्याचा विजय असो
दोघांनी एकाच दिवशी मुलाखत घेतली 😍😍😍😍
No 1 davi khani cha bail
Mahibya sarkha bail nay honar❤
Achyut driver kingmaker ✨
जेवढी जुनी जानकार मंडळी आहेत,ती अजून सांगतात की कोणतीही, आणी किती ही पुढे गाडी पळत असली तरी ही त्या गाडीला संभा आबा फुटा दोन फुटात पाणी पाजणारच.
काय राव ह्या महिब्यांनी सारा महाराष्ट्र गाजवला जिथे तिथे एकच नाव महिब्या 💐💐💐💐💐
Big fan mahibya
🔥🔥 super star महीब 💝💝👌👌💫💫💯💯
हा महिब्याच स्पीड खूप आहे मोठ्या लक्ष्या सारखं शर्यत गाजवणार सरळ सांभाळा तर
😅😅😅 sampla 😅 laksha laksha hota
गुरूजी सलाम तुमच्या नादाला
1 number ✌️✌️✌️✌️🔥🔥🔥🔥
1no.mulakhat
छान मुलाखत घेतली सर 👌
Adat king 🔥🔥❣️👑
साहेब एक विनंती आहे..तुम्ही सर्व मुलाखत ही छ्कडी वाल्यांची घेत आहेत..जे एक बैल आणि एक पेह रा घेऊन पळवतात..खरे शौकीन तर बैलगाडा वाले आहेत,जे 4/4 बैल आणि एक घोडी सांभाळतात त्यांना पण उजेडात आणा ही नम्र विनंती
तुमच्या भागातले शोधा
@@niketandalvi2181 🤣🤣
ho mg kay tar amchya pune made pan gya mulakhat
Dada 1 No bola great bhau
चीते की चाल,बाज की नजर और महिब्या की गति पर संदेह नहीं करते. कभी भी मात दे सकती हैं .
❤️🔥 महिब्या 🔥❤️
😊❤❤
ङ
मङ
ङ
ङ
मङ
दादा थोडा उशीर केला मुलाखत टाकायला 😀
असो तरीपण १नंबर 🙏
दादा धकट वाडी . तालुका खटाव येतील जातिवंत वळू आहेत. त्याची मुलाखत घ्या.खूप खिल्लारी प्रेमी आहे . संपूर्ण कुटुंब .🙏
एकच नंबर ❤️
mahibyala maharastrat jod nay jabardast hay
खूप छान
आदर्श शेतकरी राजा यांचा महिब्या नंबर वन
किंग महिब्या❤️❤️
तुमचा. . बैल. आवडला. दुसरा मथुर. च.
Ek number ahe
no 1 mahibya hay
आदत किंग ❤️❤️❤️
😍😍😍😍Very Good 💖💖💖💖💖💖💖💖💖💖😾
Chan mulakhat
काल झालेल्या संग्राम केसरी येतगाव येथे ऐक नवीन. आदत खोंड खूप चांगले
पळाले गटामध्ये चांगल्या गाड्या मारल्या आणि सेमी मधे. अडतकिंग सुंदर आणि जावेद भाई तांबवे करांचा सर्जा व हिंदकेसरी बादल यांची गाडी मारून ओपन चा स्पर्धेत 2नंबर केला हा खोंड विसापूर करांचा पणाळ यांची मुलाखत येऊ द्या
खूप छान मुलाखत
ठीक आहे
गाईचा गाभण काल 9 महिने 9 दिवसाचा असतो,आणि महिब्यां सध्या 13 महिन्याचा आहे..आणि लगेच त्याच गाईचा गुरुजींना दुसरा वासरू आणला हे कसे शक्य आहे तो दुसरा वासरू पण मोठा आहे?
Brobr
aho ak vyat hovun dusrya vyatacha asel
आमची गाई व्यायल्यानंतर एक महिन्यातच पुन्हा माज दाखवते, आम्ही त्यानंतर केलेल्या माजाला गाभण घालवतो
एक वर्षात एक वेत होतच
💯 khara ahe dada
Aho dada 9 mahine 9 diwas sodun pudhche aahe I think
एक no sheth मुलाखत
शरीर वैशिष्ट मथूर सारखा आहे अा 😎
king mahibya👑
Sundar barobar pahera Kara sunder davi feet aahe
Nice information 👌 👍 👏.
pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppA a0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000ⁿ00000000000000000000ⁿ00000000000000000000000000000000000000ⁿ0ⁿ0ⁿ000000ⁿ0000000ⁿ000000000000000000ⁿ00000000000000000000000000000000000000
👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍
समीर भोईर याचा सरदार आणि तुफान ची मुलाखत घ्या..
King mahibya
Davi khandi no 1 bail..
Ujve khandi kon pan palto
Mahibya king😍
महिब्याची मुलाखत घ्या दादा
मदन पैलवान रेटरे यांची पण मुलाखत घ्या आनंदराव आप्पा
Mahibya king
Nice video
#rajthite
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
पश्चिम महाराष्ट्रातील चार बैल पाळणाऱ्या बैल गाडा मालकांच्या मुलाखती घ्या की, इकडे पण पळणारी बैल आहेत, स्वतःहून बैल पळतात,
खरी बैल तर आपली आहेत भाऊ स्वतःहून पळतात .ही छकडी वाली परत शर्यती बंद करनार
दादा सुलतान ची कधी मुलाखत.
🔥👑
साहेब पुढील मुलाखत सुलतान ची येउद्या 🙏
आदत कींग महीब्या
संभा आंबा म्हणजे जानते जुनंते डॉयवर
🔥🔥♥️
🔥
👍💐
King aahe maheebay 👑 Mathur 1001 sarkha aahe
Maheebay king mathur 1001 sarkha Honar ahe 🤞🎯
@बैलगाडा शर्यत 😊 ho shet ❤❤
@@prathmeshpawar5518 mathur mumbai made ahe mg davi ni khel br tyala
Donhi said ni palal toch khara king haro ya jinko donhi said ni palal toch khara king
Mathur davi ni palun jinkun dakhv br
सर विचार करून महिने सागा मना पासुन पाहतो बाकी ok ❤👌
आनंदराव पैलवान रेटरे करांची मुलाखत घ्या राव तुम्हाला किती वेळा लैंगिक तरी तुम्ही घेत नाय घ्या राव जुना जानता बैलगाडा प्रेमी आहेत ते आणि रिपलाय द्या मी खूप वाट पाहतोय मुलाखतची
पैलवान मुलाखत देत नाहीत.
@@khillarcow5048 का देत नाहीत कारण काय असाव
Maheebay king mathur 1001 sarkha Honar ahe 🤞🎯
Mathur ek said palun king ny kon hot davi said ni khel m mathur cha ky hoty bhg
Ek said ni palun kon king ny hot donhi said ni palayla lagaty haro ya jinko toch khara king
जनरल शर्यतीचा बाप हिंदकेसरी हरण्या,
मालक संदीप पाटील कोल्हापूर आणि हिंदकेसरी गाडीवान बंडा भाऊ खिलारे नक्की मुलाखत घ्या.
कसली जनरल ... हे काय असत .... घाटा शिवाय मजा नाय
@@kingofkings8594 एकदा येवून बघा ...
मग समजेल ...इथ वशिल्यावर नाही बैलांच्या वेगावर शर्यत होते.
🔥🔥🔥
पुरंदर केसरी राहुल जगताप यांच्या कन्हैया ची मुलाखत घ्या.
मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
आदत किंग महिब्या
अजिबात विकू नका sir नाव मोठं करेल तुमचं
देवरुख मधील नामांकित जोडी शिवा शंकर ची जोडी खूप फेमस आहे त्यांची मुलाखत घ्या 🙏🏻
द्वारकानाथ माने ?
सुपर मस्त
शेट आमच्या आईची मुलाखत घ्या
Same mathur aahe 1001 👑
आदत पणात 19 फायनल & 21 बिनजोड करणारा आदत किंग ओव्हरटेकचा बादशहा 00 शंभू ची मुलाखत घ्या 👑 जिल्हा सातारा तालुका खंडाळा
सुन्दर
❤️👑Bakausurni Lai tanun marlin rav. 👑❤️KING BAKASUR.. 👑❤️
थांबा थोडे दिवस सगळी गाणी वाजतील
छान मुलाखत आहे
सुपर महिब्या
छोटा चित्तर
मुलाखत घेया
नाद रकतात लागतोय
लक्ष्मणराव ची मुलाखत घ्या की
पुणे जिल्याचा बादशा "पिंगळे जाकिट" (पाखर्या) मुलाखत ...????
Same motha lakshya sarkha honar ahe
🥰🥰😍😍😍😍🥰🥰🥰
निलेश काळेंची मुलाखत घ्या ना
सुल्तान ची मुलाखत घ्या
बिन् जोड म्हणजे नेमक काय
महीब्याMahibya बाप आहे सगळ्यांचा सोबतचा बैल पळाला नाही तरी मोठ्या सोन्याला दोन छकड्या ने मारला आणि सोन्या सोबत पळणारा बैल होता फडकेचा सर्जा
सातारा जिल्हा मोठी नम्मवंत बैल तयार होत
संजय गरूड संगम माहुली च्या सुलतान chi मुलाखत ह्या
४ बैलावाल्यांच्या मुलाखती घ्या साहेब . कारण तिथेच खरा नादय
Tumchya sarki mulakat kon geu shakat ny sir 💯
shejari ahe amcha
मायनीचा शम्भू १२१२ ची मुलाखत घ्या महसूर्ने मैदान महिब्याला टांगयाने गाड़ी मारली तो पण आदत बैल च आहे.
आदत किंग श्री ची मुलाखत घ्या
Vahagaon la ya शनिवारी
दादा माळशिरस मैदानात तुंम्ही सुलतान ची मुलाखत घेणार बोलला होता कधी घेताय वाट बघत आहे....
सुलतान चे मालक गेले दुबई ला दुबई वरुण आल्या नंतर घेऊ मुलाखत. 🙏
PRATHMESH KAKADE
👑✌️👑✌️🐂
आज फायनल पात्र बुलेट
S K Patlancha Hindekesari Pakshaya Shambu mulakhat ghaya please 🥰
हिंदकेसरी संभा ड्रायव्हर पठ्ठा आदत मदला हिंदकेसरी महिब्या
काय राव तुम्ही जावेद भैय्या तांबवे यांची मुलाखत घ्या की राव
जावेद भैया बोलले दिवाळी नंतर मुलाखत देऊ
dada javed bhai tambave karancha sarjya chi mulakhat ghya na