खरच सांगतो बब्या संपूर्ण महााष्ट्रातील नामांकित बैलगाड्या मध्ये आपल वर्चस्व प्रस्थापित करेल अशी अपेक्षा आहे दुसरं म्हणजे सोमा चव्हाण विहापुर हा माझा चांगला मित्र आहे आणि sandy bhau तुमच्यामुळे आम्हाला अशाच प्रकारच्या अनेक बैलांची माहिती मिळते
Sandy भाऊ ने जो पण प्रश्न विचारला त्याच उत्तर एकदम छान आणि आपल्या गावाकडच्या भाषेत संदीप भाऊ ने दिले, खूप छान माणूस आहे 👍असच बब्या तुमचं नांव करत रहो 🙏
बब्या तसा टॉप च्या बैलाबरोबर पैरा करतोय आणी बकासुर कोणत्या पण 2 नंबर 3 नंबर च्या सर्वसामन्याच्या बैलाबरोबर पळतोय हे सगळ्यांनी बघितले आहे जर बकासुर ने पण टॉप बरोबर पैरा केला तर बकासुर प्रत्येक मैदानात 1 नंबर घेईल हे 💯 गॅरंटी ♥️🙏
सॅंडी भाऊ मुलाखत घ्यावी तर तुम्हीच ,तुमचा दृष्टिकोन, तुमचा तर्क आणि अनुभव. खुप महत्वाचे आहेत . मला तुमच्या मुलाखतीपासुनच हा नाद लागला .तुमची प्रश्न विचारण्याची पद्धत आणि त्याचं स्वरूप अगदी अभ्यासपुर्ण असत ,. खरोखरच तुमच्यामुळे कितीतरी बैल आणि गाडामालक उजेडात आलेत , ही मुलाखत तर सर्वात जास्त मला आवडली आहे म्हणुन कमेंट. करावी वाटली ❤❤❤
कधी जर मनात आलं ना तुमच्या दादा... तर एक दिवस घरनिकीचा राज्या आणि बब्या पळवा कोणच गाडी मारणार नाय एकदा द्या मालक खूप गरीब आहे त्याचा वायदीला पैसे नसतात म्हणून बेल मयदानात हाणत नाय. विचारा घाटावर कोणत्यापण बेल मालकाला राज्या कसा पाळतो...एकजण असाच बोलला होता राज्याला बेल देणार पण 2,3 महिने झाले बेल दिला नाही...😢😢😢
( चिखल नागंरणी स्पर्धा कोंकण ) कोंकणात होणार 2 सप्टेंबर ला भव्य राज्यस्तरीय अकरा लाख अकरा हजार बक्षीसस असणारी राज्यस्तरीय चिखल नागंरणी स्पर्धा ..कोंकणात होणाऱ्या या स्पर्धेचा अनुभव नक्की घायला या
माझे काम आवडत असेल तर 8652149898 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा देऊ शकता !
Ok
23:39 Ha video kuthe aahe ekda full video dakhva
Dada aamcha bail 600 madhe khup top krto
babya ani rayaba vs Lakshya
full video aahe ka bhau@@PRATHMESHWAGHMODE
बकासुर आणि बब्या फूल स्पीड गाडी पाळेल sayndee भाऊ धन्यवाद अशाच मुलाखती बघायला मिळत असो
Babya एक नंबर आहे, सुंदर आणि बब्या पळाला पाहिजे एक नंबर गाडी पळेल
सुंदर आणि बब्या नक्कीच पळताना दिसणार👑❣️
खरच सांगतो बब्या संपूर्ण महााष्ट्रातील नामांकित बैलगाड्या मध्ये आपल वर्चस्व प्रस्थापित करेल अशी अपेक्षा आहे दुसरं म्हणजे सोमा चव्हाण विहापुर हा माझा चांगला मित्र आहे आणि sandy bhau तुमच्यामुळे आम्हाला अशाच प्रकारच्या अनेक बैलांची माहिती मिळते
मांगडे तात्यांचा सुंदर आणि बाब्या एकदा पळाले पाहिजेत खतरनाक गाडी पडेल सुंदर पण खूप जिद्दी बैल आहे
बाब्या आणि बकसूर ही गाडी पळायला पाहिजे
ही गडी धुमाकूळ घालेल
🔥🔥विदर्भाचा बादशहा बब्या 🔥🔥 आमचा अभिमान 👏👏
आजच्या काळात बब्ब्या एवढा पळ कोणालाही नाही.. लै खतरनाक बैल आहे
bakasurrrrr ni babya la changl thokl aahe 😂😂😂😂 babya cha babya ch kel
@@mayurdamugade4498 gp e ata thokl babya ni tyala 😂
@@mayurdamugade4498jhata che Hindkesri bail aahet tumche, dam nay pashchim Maharashtra wale madhe, fakt 1-2 jilha palun maj kartat 😂
बाब्या शंकरपटात पळत होता तेव्हापासून मी
त्याचा फॅन आहे. King babya👍
Perfect niyojan.. Anil kadam vihapur.बंदीच्या काळात अनिल कदम यांनी हा बैल उजेडात आणला.. King marker अनिल कदम विहापूर....
असा एखादा गरिबाचा बैल वर आला की लय भारी वाटत राव❤
Sandy भाऊ ने जो पण प्रश्न विचारला त्याच उत्तर एकदम छान आणि आपल्या गावाकडच्या भाषेत संदीप भाऊ ने दिले, खूप छान माणूस आहे 👍असच बब्या तुमचं नांव करत रहो 🙏
बब्या तसा टॉप च्या बैलाबरोबर पैरा करतोय आणी बकासुर कोणत्या पण 2 नंबर 3 नंबर च्या सर्वसामन्याच्या बैलाबरोबर पळतोय हे सगळ्यांनी बघितले आहे जर बकासुर ने पण टॉप बरोबर पैरा केला तर बकासुर प्रत्येक मैदानात 1 नंबर घेईल हे 💯 गॅरंटी ♥️🙏
aaj bhava thokla bakasurrrrr ni babya la antar bagh🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
te pn public ni palun kadene🔥
हो ठोकला बब्ब्या ला बकासुर नी आज 💐
Balma teen no mahibya teen no Laxhmanrav teen no motha Sonya teen no milkha sheth teen no
Bakya top cha baila sobat dhavala tar sara band kartil 😂😂😂😂
बब्यामुळे आज आमच्या विहापुर गावाचे नाव निघतय ,खुप अभीमान वाटतो ..❤
सॅंडी भाऊ मुलाखत घ्यावी तर तुम्हीच ,तुमचा दृष्टिकोन, तुमचा तर्क आणि अनुभव. खुप महत्वाचे आहेत . मला तुमच्या मुलाखतीपासुनच हा नाद लागला .तुमची प्रश्न विचारण्याची पद्धत आणि त्याचं स्वरूप अगदी अभ्यासपुर्ण असत ,. खरोखरच तुमच्यामुळे कितीतरी बैल आणि गाडामालक उजेडात आलेत , ही मुलाखत तर सर्वात जास्त मला आवडली आहे म्हणुन कमेंट. करावी वाटली ❤❤❤
मागंडे तात्याचा सुंदर आणि बब्या ही जोडी पळवा जाईल तिथे 1 नंबर करेल गाडी 🔥🔥
संप्तहिदकेसरी सुंदर आणि बब्या हि पळवा सुपर फास्ट पळेल गाडी
Jai Hind major abhinandan साहेब जशी तुम्ही मेहनत घेतली त्याच फळ आहे.आणि अभिमान आहे की फौजी ग्रुप नावाने बैल तुमचे नाव करतोय खूप छान वाटते
1no mulkhat dili ekdam khare bollee
Nay tr dusre khup fektat.
Kay tari shika sarkha milala ❣️💯
बकासुर ला खुराक मध्ये ..कधी दूध नाही.. आंडी नाही...असा एकमेव आहे बकासुर..❤❤❤
सर्वात स्पीड चा दोनी खांदी पाळणारा आता चा एकमेव बैल आहे बब्या ❤❤❤❤
aaj bakasurrrrr ni thokla antar bagha🔥🔥🔥🔥🔥💞
public ni palun thokla bakasurrrrr cha nad ny karaych🔥🔥🔥
मथुर & बुलढाणा बब्या 10 तारखेला पाळायला पाहिजे
Mathur fan saniya ...👍
बब्या आणि ओम्या तूफान पळतील सेकंदाला.❤
नादखुळा बैल तयार केलाय.💥❣️👑
हे मोठे भाऊ आहेत वाटत......
मी स्वत बगितल आहे हा बब्या शंकर पटा चा बादशाह आहे💯🔥
बैलगाडी क्षेत्रातील टॉपचा हत्यार बुलढाणा एक्सप्रेस बाब्या 🔥👑
aaj bakasurrrrr ni thokla ❤🔥🔥🔥🔥
Aj gadi लॉबी झाली होती दादा बकासुर chi
बब्या असेल बाब्या नाही
मांगडे तात्या सुंदर आणि बब्या पळाले पाहिजेत एकदा 🥺🚩गोलीगत गाडी सुटेल........
Right 👍
Right 👍
खरं आहे.. 🙏
Number 1 sutta nikal 100 futani ❤❤❤❤❤❤❤
💯
जिजाऊ साहेब यांच्या माहेर चा बैल आहे जय. जिजाऊ जय शिवराय🚩🚩
लय भारी मुलाखत घेतली बघायची बुलढाणा एक्सप्रेस
राजमाता जिजाबाई यांच्या जन्म भूमीतील बैल ❤ नावं सार्थक झालं 🎉
मांगडे तात्या यांचा सुंदर आणि बब्या पळाले पाहीजेत एकदा ❤️🩹 👑🔜
मथुर 1001 आणी बुलढाणा एक्सप्रेस बब्या ही जोडी पळली पाहिजे 29 तारीख ला
मथुर नाय येणार घाबरत वासरांना
बकासुर आणि बब्या विरुद्ध मथुर आणि मेहबूब ही शर्यत बघायला आवडेल
Ha bhava 1 no gadi hoil
Binjod jhali pahije bakasur 💪 king 👑
Babya ani mathur vs bakasur ani motha sonya pahije
किरकोळ लोकांनी मथुरची बरोबरी करू नये
बब्या आणि मथूर पळणार आहे मित्रा
आसे बैलं गाडा मालक पाहिजेत आहे का कसली घमेंड 😍👌👍
एकदा बब्या राजूशेठ जवळेकर यांच्या मण्या सोबत धरला पाहिजे 1 सेकंद अतून बारी 💯 होणार
❤❤❤❤🎉खुप छान❤❤❤🎉सांन्डी भाऊ❤❤❤🎉 तुमच्या। कार्याला।❤🎉❤सलाम❤🎉आमची ।शान ।❤❤🎉बब्या। ❤❤🎉🎉आम्ही❤❤❤🎉बुलढाणा कराची ।आन।बान।शान❤❤❤🎉बकासुर🎉❤❤❤❤
Khup ch bhari babya bail❤aani mast mulakhat pan suddha
Virkarvadi madhe 1 no kelela sundar ani babbya jod 1 no rahil
दादा खुप छान मुलाखत घेतली👌👌
खुप खुप धन्यवाद।।
या बैलाचे मालक हे खुपचं समजदार आहे हेच यशाचे गमक आहे.
संदीप भाऊ पण चांगल बोलतोस लाजत नको जात जाऊ मस्त माहिती दिली बब्या बदल
शेवटच वाक्य बरोबर बोलात तुम्हीं सर❤
मथुर नंतर सगळ्यात भारी, पब्लिक ला न भिनारा बैल म्हणजे बब्या❤️❤️
Mathur peksha pan changla paltoy public la te pan donhi khandi mathur kahich nahi babya samor
ह्याच्या नंतर मथुर म्हणा
@@avinashmunde2203 are tevha samna hota babyach thond fude hota ani mathurcha pay fude hoto Ani payavar nikal hota mhanun to nikal tyala dila nay tar samna hota
बब्या पण मथुर ला हरवून बसला माळशिरस ला फायनल ला
@@sanilchavan2887 आपण बकासुर फॅन दिसतायत कंमेंट वरून
आमच्या बुलढाण्यात राडा आहे बब्याचा ...🎉🎉🎉
सातारा एक्सप्रेस बलमा आणि बुलढाणा किंग बब्या यांची गाडी एकदा पळाली पाहिजे
विदर्भ एक्सप्रेस बाब्या किंग बुलडाणा ✌🏻🤙🏻♥️
Dhanyavad sandy bhau
Tumhala kharach faujincha abhiman ahe apna bhetlo hoto virakarvadichya maidanat
Tumchyamul amhala pn sagli maidan ani mulakhati baghayla bhetatat 🙏🤝
एक वेळ बकासुर baby परवा ही खूप इच्छा आहे बब्य आणि बकासुर पैरा झाला पाहिजे
अभिमान वाटतो बुलडाणा एक्सप्रेस बब्या हे नाव ऐकायलाच ❤❤❤🎉🎉
एकदा दोन BB ची गाडी एकत्र पळवा
बकासूर आणी बब्या 🎉
बैल कुठूनपण पाळतो त्याला खरा बैल म्हणतात 🚩🚩🚩👌👌🫶🫶
फौजी ग्रुप चि शान बब्या 🎉🎉
खुप सुंदर मुलखात एक दम रीतसर उत्तर दिले दादा ने...❤
अहो मेहकर ला नंबरात नव्हता हा हिरा आणि बादल ने एक नंबर केला.
खुप छान मुलाखत .
गाड़ी Fhkt मोठा सुंदर आणि बकासुर ची पहिज्ये ❤️
Babya ani bakasur palala pahije ha jod❤🔥
Ha bail khup bhari ahe aamchya bhagat nav kele ahe
बकासुर आणि बब्या एकदा सोबत
बुळटाण्याची आन बाण शान बुळटाण्याची चालू सिझनची मुलूख मैदानी तोफ हिंदकेसरी बब्या
आत्ता महाराष्टातील सगळ्यात फुल्ल स्पीड ने खालच्या उडीचा बैल आहे...
दादा एक नंबर मुलाखत घेतली
Babya 1no imandar bail aahe❤
👌एक नंबर दादा❤️
कधी जर मनात आलं ना तुमच्या दादा... तर एक दिवस घरनिकीचा राज्या आणि बब्या पळवा कोणच गाडी मारणार नाय एकदा द्या मालक खूप गरीब आहे त्याचा वायदीला पैसे नसतात म्हणून बेल मयदानात हाणत नाय. विचारा घाटावर कोणत्यापण बेल मालकाला राज्या कसा पाळतो...एकजण असाच बोलला होता राज्याला बेल देणार पण 2,3 महिने झाले बेल दिला नाही...😢😢😢
खुप छान
तुफान ❤❤ नाव पहिजे होत लयच खतरनाक आहे
आता तर यांच्या पळाला कोणी नाही पुढे सांगता नाही
Khup chan mulakat zali
Mi bakasur cha fan aahe pn kharanch babya pn mst aahe changlya mansacha bail aahe aata mala babya pn aavdto
महाराष्ट्र king बब्या
आमची शान ❤
बकासुर पाळणाऱ्या पण उजेडात नसणाऱ्या बैलां बरोबर पळतो त्यामुळे लोकांना वाटते दोन-तीन नंबरच्या बैला बरोबर पळतो
Sundar and babya lavkarch paltil khup fast gadi palel👑
१/१०/२०२३ la sunder cha paira kon vichar kru shkt nhi asla paira tarlai gdi pahilya १/२ mdich asnar 💯 pahlyach maidanat sunder bgai mja yenar 🔥👑
आमचा बुलढाणा नाची शान❤❤❤❤❤
Aamcha Buldhana Express Babya MH-28 👑💪
Divas saglyanche ytat foujii group cha Bhavya 1 no
Babya 1 no
बकासुर आणि बब्या पळायला पाहिजेत👑❤️🔥
अंतर मोजावे लागेल फक्त मग
@@SagarAdhgale विषय च नाय 💪
शंकर पटा चा बादशाह आहे हा💯🔥
Davi khandi la saglyat jast 1 ch bail aahe mahibya❤
Ujve khandi la.khup top che bail aahet
0.31 0:31 bahirambaba shankarpat 1no. Babya n malhar.🎉bahirambaba pavala babyala🙏
Aaj lonarla 2 ra aanla babya❤❤
बब्या आणी मथुर पाळवा एक नंबर गाडी पळणार ♥️
Congratulations sandy bhav 🎉
८१५k
1 no. Palto babya ❤
कोकणातील दोन मार्गी शर्यतीला पळाला आहे काय 😮
मी एकदाच बघितला आहे आमच्या भागात आला होता तेव्हा त्याची ओळख अशी की त्याचा एक दात उलटा आहे हे मालकाला तुम्ही विचारू शकता.❤
Babya ha Junya khani cha bail watoy full speed Ani tewdach strong ahe.
Buldhanyachi shan king babya ❤
Babya ani borgav cha sundar chi gadi palali paije market jaam hoil ❤
बुलढाणा एक्सप्रेस हिंदकेसरी बब्या 👑
टॉपचा कार्यक्रम केला ना काल बकासुर ने
( चिखल नागंरणी स्पर्धा कोंकण ) कोंकणात होणार 2 सप्टेंबर ला भव्य राज्यस्तरीय अकरा लाख अकरा हजार बक्षीसस असणारी राज्यस्तरीय चिखल नागंरणी स्पर्धा ..कोंकणात होणाऱ्या या स्पर्धेचा अनुभव नक्की घायला या
किरण आपा शाळगाव यांचा सप्तहिंदकेसरी भारत चा दावनीची मुलाकात घा 🙏
29 तारखेच्या छोटा हात्तीच्या मैदानासाठी बकासुर आणि बब्या जर पळाले तर 1 नंबरच करनार
29 ला बकासुर आणि महीब्या पाळनार आहे
Bhagvat shet kade
Bhari mulakhat ghetali❤
O haters babya bail❤😘💯❣️
King babyaa❤