मोहिल ला खूप माज आहे , बैलगाडी क्षेत्रात घाडगे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. मोहिल आणि मामा बोलतात की गरिबीतून वर आले आहेत,मग ज्या माणसाने पुसेगाव हिंदकेसरी नियोजन (सोन्या आणि बकासुर)करायला मदत केली त्या घाडगे साहेबांना अशी वागणूक चुकीची वाटते. एक कट्टर बकासुर प्रेमी ❤
त्याला सात देतो बक्या बाई आपला देव आहे आज माला मैदानामडे बाळासूर आणी मजा लाडका सर्जा पावले एक सात पडत होती याला बोलतात विजय नुसता सर्जा वाढतो मज्या नाही बकासुर आणी सर्जा ही जोडी फुसेगाव्ह ला पायजे कोकणी फॅन❤❤❤ सर्जा बकासुर❤❤❤❤
सर खूप छान मुलाखत..सर मागच्या हिंद केसरी मैदानाला जयेश दादा पाटील आणि त्यांच्या मुलाला बाईट्स मध्ये विचारले एक नंबर कोण करणार तेव्हा त्यांनी सांगितले बकासुर आणि लखन करणार आणि केले पण.. आणि या मैदानाला तुम्ही स्वतः सांगितले.. आणि एका बाईट्स मध्ये मोहिल शेठ म्हणाले इंजिन गरम होत चालले असेच पुसेगाव चे मैदान येत पर्यंत गरम राहुदे हिच ईश्वर चरणी प्रार्थना..❤❤❤❤❤❤❤❤❤ only King bakasur fans
जा माणसामुळे बकासुर मोठा सोन्या पेरा करून दिला आणि बकासुर उजेडात आला आणि पूर्ण देशात देव रुपात नंदी तयार झाला. पण एक खंत वाटते त्याच घाडगे साहेब मुलाखत देताना तरी रिस्पॉन्स चांगला दिला पाहिजे होता मोहील शेठ ने , जून तेच सोन असतं
🔝🌪️वादळ म्हणजे वादळच आलंय मैदानात येणार काळ रेकॉर्ड ब्रेक करून ठेवणार का तर ठेवणारच 🔥छोटा पॅकेट बडा धमाका #घोट करांचा ओरिजनल हिंदकेसरी/ महाराष्ट्र केसरी छोटा सर्जा love you वाघा ❤🌍🫶
मोहील ignore करतोय काय। त्याला आठवण करून द्या बकासुर पहिल्यांदा हिंदकेसरी खिल्लार काऊ जनार्दन घाडगे यांचा मुळे झाला. मोठ्या सोन्या बर घाडगे नी नियोजन केलतं
Are bhavuu semi kadhat hote tech to mobile mdhe bghtat hota .... Jari amhi suddha semi kadhtana kon ky boltay te aikat nhi .me .....gadi kuthe lagtey he dhakdhuk astay
Are bhavuu semi kadhat hote tech to mobile mdhe bghtat hota .... Jari amhi suddha semi kadhtana kon ky boltay te aikat nhi .me .....gadi kuthe lagtey he dhakdhuk astay
मोहिल शेत बकासुर आहे तोवरच आसा माज् चालणार आहे नंतर है पण लोक कोण मोहिल मानणार आहेत जर बकासुर ची मुलाखत नाही घेतल् की फोल्लोवर लगेच मानतात मुध्दामावून मुलाखत घेतली नाही😂😅
Are bhavuu semi kadhat hote tech to mobile mdhe bghtat hota .... Jari amhi suddha semi kadhtana kon ky boltay te aikat nhi .me .....gadi kuthe lagtey he dhakdhuk astay
@@Patil000kdgdjsi mathur kinva 1001 baddal bolnar nahi mi, karan te mathur, baji, arjun, robin ch niyojan ch karat nahit barobar aata( मी एक कट्टर 1001 दावन व मथुर प्रेमी)
घोट चा ❤सर्जा❤ काय टॉप स्पीड लागलय. या नंदीला पुसेगाव मैदानासाठी शुभेच्छा❤
मोहिल ला खूप माज आहे , बैलगाडी क्षेत्रात घाडगे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. मोहिल आणि मामा बोलतात की गरिबीतून वर आले आहेत,मग ज्या माणसाने पुसेगाव हिंदकेसरी नियोजन (सोन्या आणि बकासुर)करायला मदत केली त्या घाडगे साहेबांना अशी वागणूक चुकीची वाटते.
एक कट्टर बकासुर प्रेमी ❤
काय विषय झालाय दादा नक्की
@@YoUrDaD-zq5xy मित्रा वीडियो बघ ९.०४ पासुन
बगितला
हा माज बकासुर आहे तो पर्यंतच असणार परत कुत्र हाल खाणार नाही मोहील चे १००%
घाडगे सरांशी कसा बोलतोय बघ की दादा @@YoUrDaD-zq5xy
Tas बघतोय मोबाईल वर
सर्जा आणि बकासुर बिनजोड मध्ये बघायला आवडेल ❤🎉
बक्याभाई बरोबर आदत वयापासून टॉप आणि ठाम पळणारा घोट चां छोटा सर्जा 🎉❤
Khillar cow Wale 100 💯 पुसेगाव च नियोजन करण्यासाठी आज भेटलेत यांना 100 💯 टॉप च नियोजन करून देणार ते सर्जाच पुसेगाव ल
त्याला सात देतो बक्या बाई आपला देव आहे आज माला मैदानामडे बाळासूर आणी मजा लाडका सर्जा पावले एक सात पडत होती याला बोलतात विजय नुसता सर्जा वाढतो मज्या नाही बकासुर आणी सर्जा ही जोडी फुसेगाव्ह ला पायजे कोकणी फॅन❤❤❤ सर्जा बकासुर❤❤❤❤
सर खूप छान मुलाखत..सर मागच्या हिंद केसरी मैदानाला जयेश दादा पाटील आणि त्यांच्या मुलाला बाईट्स मध्ये विचारले एक नंबर कोण करणार तेव्हा त्यांनी सांगितले बकासुर आणि लखन करणार आणि केले पण.. आणि या मैदानाला तुम्ही स्वतः सांगितले.. आणि एका बाईट्स मध्ये मोहिल शेठ म्हणाले इंजिन गरम होत चालले असेच पुसेगाव चे मैदान येत पर्यंत गरम राहुदे हिच ईश्वर चरणी प्रार्थना..❤❤❤❤❤❤❤❤❤ only King bakasur fans
आज व्हिडिओ खूप लवकर टाकला आमचं नशीब धन्यवाद साहेब❤
जा माणसामुळे बकासुर मोठा सोन्या पेरा करून दिला आणि बकासुर उजेडात आला आणि पूर्ण देशात देव रुपात नंदी तयार झाला. पण एक खंत वाटते त्याच
घाडगे साहेब मुलाखत देताना तरी रिस्पॉन्स चांगला दिला पाहिजे होता मोहील शेठ ने , जून तेच सोन असतं
He matr khar ahe
@@ranjitparab1396 mohil be like- kon ghadge?
Majlay
बरोबर आहे
@@Don-d5g😂
पुसेगांव ला हिच गाड़ी पळनार आणि 1 नंबर करेल ही गाड़ी पुसेगांव ला
@@mahendrapawar9765 no, matur sarja ahe
घाड़गे साहेब खरच चांगले प्रश्न विचरता. ❤
घाटावर ज्यास्त पळवा बिनजोड पेक्षा तो इतिहास घडवणार आहे बकासुर च्या नंतर याचा नं आहे ❤
बापरे सांगून नंबर घेतला खतरनाक ❤❤❤ जर ही जोडी पुसेगाव ला असतील तर एक नंबर फीक्स आहे
@@Aj-f8k बिलकुल नाही, jastit jast फायनल ला राहतील.
Challe limbatya 😂😂😂@@दुसऱ्याच्याजीवावरडॉनcc63cc
@फक्तबैलगाडा0063cc भाई 100% जर बकासुर आणि सर्जाला असाच आराम देऊन काढला तर एक नंबर राहणार लिहून ठेव
@@दुसऱ्याच्याजीवावरडॉनcc63cc samjal tula thoda thaamb tuuuu🤞🤞
@@दुसऱ्याच्याजीवावरडॉनcc63cche bg ale kutr😂😂
अगोदरच सांगीतल होत ऐक नंबर करनार..
याला म्हणतात अनुभव ❤❤❤
मुलाखत बघून आनंद झाला..शर्यतीच्या बैलाची मुलाखत बघितली
🔝🌪️वादळ म्हणजे वादळच आलंय मैदानात येणार काळ रेकॉर्ड ब्रेक करून ठेवणार का तर ठेवणारच 🔥छोटा पॅकेट बडा धमाका #घोट करांचा ओरिजनल हिंदकेसरी/ महाराष्ट्र केसरी छोटा सर्जा love you वाघा ❤🌍🫶
मोहील ignore करतोय काय। त्याला आठवण करून द्या बकासुर पहिल्यांदा हिंदकेसरी खिल्लार काऊ जनार्दन घाडगे यांचा मुळे झाला. मोठ्या सोन्या बर घाडगे नी नियोजन केलतं
Are bhavuu semi kadhat hote tech to mobile mdhe bghtat hota .... Jari amhi suddha semi kadhtana kon ky boltay te aikat nhi .me .....gadi kuthe lagtey he dhakdhuk astay
Nisargachi naal ne ujedat anlay bakyala
@@Ravikantlokhande123 बक्याला सोन्या घाडगे साहेब आणि दैवत ने दिलाय.
मला मोहिल च पटल नाही.....मी एकनिष्ठ बकासुर प्रेमी आहे तरी पण सांगतो.....सन्मानपूर्वक बोलायला पाहिजे होत
Right मी पन बकासुर प्रेमी आहे पण मोहिल च swabhava थोडा vegadach आहे
@@rahulrlhfdx Tyamull vaibhav bajula zala vatt
बरोबर भाऊ घाडगे साराना तरी नीट बोलायला हवं होतं.. बकासुर साठी तळमळ वेगळी असते त्यांची ❤
राहून राहून किती दिवस हावेत राहील तो ऐक दिवस खाली येणंच आहे. मग फुकट पण नाही विचारत कोणी
Ghadage sahebanii hya sathi ky ky kely triii avdha tatttoy tooo
ओन्ली बकासुर 🦁🦁🦁🦁🦁🦁🦁 ओन्ली घोटची रन मशीन ओन्ली सर्जा ❤❤❤❤❤
4..वेळ पळाला.. 3..वेळ ऐक नंबर केला... ऐक वेळ हारला आहे... सेमी ला... रैना.. बब्या.... ने गाडी मारली होती.....
नागठाणे.. 1.5....तोळ्याचे मैदानाला.... 🙏🙏🙏
5 Vela palali bhau jodi ek वेळेस 2 no. Kelay
@@kiransable560 ok
@@kiransable560 ok
बकासुर का उजेडात आणला घाडगे साहेबांनी आणि मोहील ने घाडगे साहेबांना इग्नोर केल मोबाईल मुळे 😢
Are bhavuu semi kadhat hote tech to mobile mdhe bghtat hota .... Jari amhi suddha semi kadhtana kon ky boltay te aikat nhi .me .....gadi kuthe lagtey he dhakdhuk astay
9:00 new matter loading ☠️💀
घोटच्या छोट्या सर्जाचा गुरु त्याचा बाप मोठा सर्जाच आहे बाकीच्यांनी स्वयंघोषित गुरु बनु नये 😂
😂
Correct 💯❤
😂
😂😂😂pahila 1 no bakya nech karun delay 3 feryat limbuwale
Ho na limbu gang vale😂
खुप छान वासरू आहे
घोटच्या सर्जाचे मालक एक नंबर माणूस त्यांना अजिबात गर्व नाही संयम कसा ठेवायचा या माणसांकडून शिकावं अशीच बकासुर सोबत साथ राहुदे
पुसेगाव मध्ये बकासुर सोबत पळवा ❤❤
मोहिल ला माज़ आलाय......💯😡😡
Are bhavuu to bakycha semi kuthe lagtoy te bghnyat busy hota
घाडगे साहेब दावणीला जाऊन मुलाखत घ्या खूप सुंदर मुलाखत होईल❤❤🎉
घाडगे साहेब पेडगाव चे मैदान झाल्यानंतर बकासुर चा पूर्ण मुलाखत घ्या एक नंबर
सर खूप चांगली मुलाखत घेतली पण ज्या बैलाने उजेडात आणलं तर त्या बैलाचे नाव तर घ्या ❤❤❤❤❤❤
Mathur and sarja ❤
घाडगे साहेब.....पुसेगाव ला सर्जा आणि बकासुर पळवा...तुम्ही सांगा ❤
Kasa tatalay sardya gata bagha
घनिकीचा राजा सोबत पळवा एक नंबर आहे
मोहिल शेत बकासुर आहे तोवरच आसा माज् चालणार आहे नंतर है पण लोक कोण मोहिल मानणार आहेत
जर बकासुर ची मुलाखत नाही घेतल् की फोल्लोवर लगेच मानतात मुध्दामावून मुलाखत घेतली नाही😂😅
त्याला आठवण करून द्या बकासुर पहिल्यांदा पुसेगाव हिंदकेसरी घाडगे यांचा मुळे झालाय।
बकासुर ला उजेडात घाडगे साहेब यानी हानले
❤
बकासुर + घोटचा सर्जा = पुसेगाव हिंदकेसरी❤💥🔥
मोठा लक्ष्य ची मुलाकात घा
मुलाखत बकासुर ची घ्या ना कृपया ❤❤😢
Gadage saheb betayala ghelet parantu mobile madhun tond nahi nigala mohil shetacha
Bakya don ahe manun nanter bandavarati basayacha😂😅
तो मोहील किती फुगून बोलतोय पुढे कोण आहे कळतंय का त्याला
Atta kiti gheu mulakat
भोपळ्या लय फुगू नको तुला उजेडात आणण्यात या माणसाचा हात आहे हे विसरू नको
ज्यांनी आपल्याला वर काढले त्यांच्या सोबत तरी नीट बोलावं 🙏🙏🙏
शेवाळे आबांची मुलाखत घ्या दादा नवीन खरेदी पाखर्या नक्की घ्या दादा
घाडगे साहेब एवढं बोलत आहे मोहील मग्रूर नीट बोलत पण नाही
मोहिल ला धरती दिसत नाहीय.😀
माणसं खर बोली ७ एक no झाले...ugach १०० झाली १५० झाली
घाडगे साहेब मोहील ल तुम्हीच मोठ केले आणि आता मोहील तुम्हाला किंमत नाही देत
Are bhavuu semi kadhat hote tech to mobile mdhe bghtat hota .... Jari amhi suddha semi kadhtana kon ky boltay te aikat nhi .me .....gadi kuthe lagtey he dhakdhuk astay
Mumbai made 1li binjod chi sharyat
Ghot ch sarja vs bhunga hoil
पाटण मोटा सर्जा आणी छोटा सर्जा फोटो अपलोड करा ना सर एकदा ❤❤❤
Sundar boss brobr palva pusegoun la sarja❤
सप्त हिंदकेसरी चिवळा ड्रायव्हर माळशिरसकर यांची मुलाखत घ्या
पुसेगाव ला बकासुर आणि सर्ज्या ही गाडी पळवा.. एक नंबर नाही केला तर नाव बदलून टाकणार माज..❤❤
खर का ,,,,? की फक्त ID नाव बदलनार 😂😂😂😂
27 December pusegav hindkesri la bakasur Ani ghot krancha sarja hi Jodi palva
Mulakhat ghetlyabaddl dhanyavad 🙏
Ghadage saheb tumi paira kara bakasur ani ghot sarjya cha pusegav la 1no karel
ओन्ली घाडगे समर्थक आनी बकासुर प्रेमी पंढरपुर कर❤❤❤❤
👍👍👍👌
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
Ghot cha Sarjya Top speed la ahe ata start to end ekch speed.
A1 jodi aahe
Pusegav 1 no karnar sarja❤
❤ bakasur ❤❤ sirja ❤❤ sir ❤❤video
बकासूर सोबत पळवा पूशेगाव ला
बघा की माज किती आहे.....
मथुर आणि घोटचा सजा
Bhau 1 prshn vicharlyanantr 1 zop ghet ja mg pudhcha prshn vichart ja
पुसेगाव ला हीच गाडी पळाली पायजे..
सरांचा सर्जा आणि घोटचा सर्जा ही गाडी पळाली तर नाद करायचा नाय मग कोणी
हीच गाडी पळवा पुसेगावला.
Pusegav ch 1no pakhrya karil
Fakt paira pahije bas pakrya la
❤
@@Patil000kdgdjsi lakhan व pakhrya asel, kadachit, majhe mann boltay
@@Patil000kdgdjsi mathur kinva 1001 baddal bolnar nahi mi, karan te mathur, baji, arjun, robin ch niyojan ch karat nahit barobar aata( मी एक कट्टर 1001 दावन व मथुर प्रेमी)
@@दुसऱ्याच्याजीवावरडॉनcc63cc mi pan kattr Mathur fan aahe
Pan mathur khup aaram deatt manun mathur jast palat nay
@@दुसऱ्याच्याजीवावरडॉनcc63cc Mathur la 5diwastun 1fera pahije
विठ्ठल नाना chi पण मुलाखत द्या sir
Kalcha number takar ly mst hota , changla number taklat bailan vr
पहिला एक नंबर -ajit दादा केसरी
2 ट्रॅक्टर मैदान
3 किकली मैदान 2 नंबर झालं
4 नीमसोड
5 चैन च सातारा च मैदान सेमी ल मार खाल्ला बकासुर बर
He tar mantat ki Sarjya ne pratik Maidanat 1 no kela
@ajitravkhot चालायचं स्वतः च्या बैलावर प्रेम असत
मी पण बाकासुर च फॅन आहे पण हेच 5 मैदानात पळाला आहे मला 100% माहित आहे
Sir che khup kam gadi shetra madhi ani khilar vadhanya madhi
Pusegaon la bakasur aani sarja pahije 🎉
@@ashokdeshmukh3666 no, sarja matur ahe
@@दुसऱ्याच्याजीवावरडॉनcc63ccगुलालात राहील गाडी पण ऐक नंबर होत नसतो मग😂
Bakya Bhai ❤️ chi mulakhat ghyan dada
Ha sarja khas aahe ❤
Jivan diver cha bail kuthe aahe
Bakya bhai cha todiacha ahe...
Naw karnar..
सर्ज्य च्या जीवावर बकासुर च चाललाय सध्या 😂
Gadi konavar bandli jate ani jalkya ..sarja cha agodar pasun bakya che kiti tari 1no ahet..sudra adi tumcha gotyatla chatur baher kada😂
Mahibya chi mulakhat ghya
Jivan diver cha Sundar kuthe aahe
विपुल ड्रायवर ची मुलाखत घ्या...
Maidanachi video taka ❤
बाप आणि पोराला पळवा एकदा छोटा सर्जा आणि मोठा सर्जा
Kikli 2 no kela 3. 1 no ahe
Hira bar nakki palel
Mathur ani sarja palva bhau
Ghadge Sahebh Mohil chi bite geu nka ethun pudhe tyacha Ego wadhlay. Self Respect Important.
👍👍💪
सर्जा आणि बकासुर चं एक मैदान गेल दिड तोळ्याचं ??
S K cha पक्षा जसा पाळायचा तसंच सेम आहे पळ ह्याचा
Full video taka maidanacha
Samor ghadge bhau interview la mohil cha maj bgha kas bolyche kas bolto ek divs hota interview la koni yet navtey
घाडगे साहेब तुम्हाला मान नाही दिला मौहिल ने
❤❤
Khutaricha Sonya chui video banva
Mangade tatya chi mulakhat ghya
♥️
भाऊ शिकवल तुमच्या सर्ज्या न बरोबर: पण उजेडात कोण आणल हो या सरज्या ला पाहिले बिंजोड ले कोण बरोबर पडला हो:
जाऊदे बाबा, यश मिळाले की माणसे विसरतात
@फक्तबैलगाडा0063cc भाऊ रणजित सर बरोबर बोलतात खूप स्वर्ती लोक आहेत या दुनियेत
@@AdarshPatode-l4b 100%
@@AdarshPatode-l4bत्याच्या आदि तो पक्षा 777 बर पळुण उजेडात आलता म्हणुन मथुरचा मालक सर्जाकड पैरा मागाय आलता नंतर ऊगच लाल करुण घेण बंद करा 1001 वाले 😂
Ghot chaa sarjya ani Mathur fix karaa payra pusegaon la
काय तुम्ही व्हिडिओ पट पट नाही येत तुमच्या
5 vela palla 1 da bad luck nagthane
मोहिल जरा हवेत दिसतोय ,घाडगे साहेब एवढे अ।पु लकीने विचारात आहेत आणि हे mobile मध्ये डोकं घालून बसलं आहे😡
🙏दादा आपली भेट झालेली तुम्ही बोललोय ते खरं झालं एक नंबर केलात बघा सरज्याने वायमन चितळी बदलापुर
बकासुर ची मुलाखत घ्या मोहिल मुलाखत देत नाही का मग तुम्ही का मुलाखत घेत नाही