राजुशेठ जवळेकर यांचा दावणीच्या सर्व बैलांची माहिती | Khillar Maharashtrachi Shaan 2023
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Instagram Official page 👇
/ surajdighe_khillaroffi...
Join this channel to get access to perks:
/ @khillarmaharashtrachi...
👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
Our Facebook official page👇
/ khillarmaharashtrachis...
Official TH-cam CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
#khillarMaharashtrachiShaan
***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!
घोडी विषयी 1 no माहिती सांगितली फार कमी लोकांना माहिती आहे ही एकदम छान 🏇🏇🏇
अतिशय सुंदर माणिक शेठ नवीन पिढीला एवढी छान माहिती दिली आभारी आहोत
बाळासाहेब जवळेकर यांचे विचार खूप छान आहेत 👍
हिंदकेसरी मण्या आणि भरतकेसरी ओम्या जुगलबंदी झाली पाहिजे
पंचकल्यानी घोडीची माहिती अतिशय सुंदर सांगितली..
चुकीची सांगितली पंच कल्याण म्हणजे चारही पाय पांढरे आणि कपाळावर पांढरा पट्टा
@@pranaybhoite9073 व्यवस्थित ऐक एकदा ,काय सांगितले ते उगीच ऐकायचं नाही नीट आणि काही बोलायचं
😅😅😊🎉😅😊
@@Patilpoultryfarm दादा माझ्याकडे पिढ्यान् पिढ्या घरी घोडा सभाळला जातो देवा साठी आणि आम्हीं दरवर्षी नविन घोडा विकत आणतो आणि जुना विकतो अकलूज बाजारात आत्ता पर्यंत मी स्वतः वीस वेळा घोडा खरेदीला बाजारात गेलोय माझ्या वयाच्या दहाव्या वर्षापासून मी बाजारात जातोय
माणिक मामांनी शास्रशुद्ध माहिती दिल्या बददल धन्यवाद 🙏
घोडीची खुपच छान माहीती दिलीत 👍 खूप खूप धन्यवाद 🙏🙏
सर एकदा मन्या आणि साकोरे यांचा बंटी शेठ यांची एकदा जुगलबंदी झाली पाहिजे
Aaj zali bagha bari 12.04 ml
@@ganeshchatur7365 आज डोळ्याच पारणं फिटले
झाली ना भावा
@@atishshelke1277 मनातील इच्छा पूर्ण झाली
@@ganeshchatur7365 बघीतली दादा समाधान वाटलं
नाद खूळा मुलाखत🙏🔥
खैरे मामा यांची मुलाखत एकदा घ्यावी केंदुर
राजुशेठ वाकचौरे , ब्रिजेश धुमाळ या नवीन गाडा मालकांची मुलाखत घ्या , सात गांव पठारची शान
जवळेकर साहेब नमस्कार 🙏 🙏
माने पाटील ग्रेट मुलाखत 👌
छान माहिती
जय शिवराय ❤
बैलगाडाचा प्रसार झाला पाहिजे प्रत्येकांनी बैलगाडा पळावला पाहिजे
आम्ही राजुशेठ जवळेकर भाऊंच्या जवळ होतो आम्ही वाफ गावला ह्याच फार्महाऊसवर होतो आम्ही 24 तास राजुशेठ जवळेकर यांच्याबरोबर नेहमी असायचो त्यामुळे मी तुला फॉर्मस पाहिलेला आहे
खुप छान मुलाखत झाली
मथूर आणि राहुल भाई पाटील यांची ही दावन दाखवा
हिंदकेसरी मन्या आणि भारत केसरी ओम्या ची बारी झाली❤🙏
Kuth
Khand ek ahe bhau
🔥🔥🔥
मन्या1नंबर
दादा निलेश काळे ची मुलाखत नक्की घ्या . अजून पर्यंत कोणीच मुलाखत घेतली नाही. त्यांची पण बैल top ला पळतात 10/12 बैलं आहे त्यांच्या दावणीला . हिंदकेसरी बैलं आहेत .
निलेश काळे मुलाखत घेऊन देत नाही
मन्या तर आहेच पण सगळी दावन हिंदकेसरीय
याला म्हणत्यात खऱ्या अर्थानं हिंदकेसरी फकड्या गाडामालक फकड्या फकड्या 🔥
हिंदकेसरी मन्या आणि भारत केसरी ओम्या ची बारी एकदा तरी झाली पाहिजे मग बघा असा रेकॉर्ड बनेल की कधीच तुटणार नाही,
नानांना सांगा नक्की बारी होऊद्या मन्या आणि ओम्या ची.
🔥🔥🔥
Sundar
Manik mama ghodi baddal khup chan mahiti dili khup kami lokanla mahit aasel ki ghodi ka palvtat ghatat
👑👑👑👑
गाडयाचा नाद चांगला आहे पण वाढदिवसाच्या शर्यती घेऊ नका अती रेक होतय , कसोटी व नडे ठिक पण २० / २० च्या स्पर्था अती झाला
काळूराम लंगोटे यांची मुलाखत घ्या
Omya ani manya jugalbandi zali pahije
हिंदकेसरी ❤️
पंचमहाभूतावर सत्ता चालवनारी पंचकल्यानी
ओम्या आणि मन्या एकदा जुगलबंदी करा
आम्ही मन्या यू टूब वर पहतो,,,
पाडरा मनया कुठे आहे
बैल मात्र अगदी मस्त आहेत
पण मारके आहेत बहुतेक सर्वच
एकदा d साम्राज्य गरुडाची मुलखात झाली पाहिजे
नाना बोलतात सावध
यांच्या या नादान साठीच लोकांना लोकांना लुटले
😢😢😢
शेवटी भारी बोलले
Appa sakore cha bunty shet chi ghya
मन्या आणि बकासुर जोड पाहिजे❤❤
गरीब gadavale मुलाखत घेत जा नुसते पैश्यासाठी नको करू
हिंदकेसरी
बकासुर ची घ्या की मुलाखत प्लीज 🙏🙏
Nana che kay vichar ahet kharach chan
Mulakhat
Motha laksha tumi 7200000 la mahila hota ka
Ho
Hoo
काहीही बॅरलतो हा माणुस
Chutya tula ky kel kaltyat ka shemnya!
😢😢😂