या भाजी समोर मटण देखील फिक आहे😍| Shevla Bhaji | Ranbhaji | RRaviCha | DRAGON STALK YAM
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2023
- या भाजी समोर मटण देखील फिक आहे😍| Shevla Chi Bhaji | Ranbhaji | DRAGON STALK YAM Recipe in Marathi 2023
पहिला पाऊस झाला की रानभाज्यांच्या जोडीला अशी शेवळ ही बाजारात येतात. वर्षातून एकदाच तुम्ही ह्या भाजीचा आस्वाद घेऊ शकता. ते पण में महिन्याचा सुरुवातीला जून संपता संपता ह्या शेवळ भाजीचा सीजन देखील कमी होत जातो. शेवंळ अशी दिसायला लांबट कोम्बासारखी असतात. ती खूपच खाजरी असतात.शेवंळ सोबत छोटी फळही मिळतात त्यांना काकड म्हणतात. ती चवीला तुरट असतात. ती ह्या भाजीचा खाजरेपणा कमी करण्यासाठी वापरतात आणि त्यात चिंचेच पाणी टाकल की अहाहाहा .
When the first rains come, such "DRAGON STALK YAM" come in the market along with wild vegetables. You can taste this vegetable only once in a year. But at the beginning of the month of May and the end of June, the season of this "DRAGON STALK YAM" green vegetable also decreases. Algae look like long combs. They are very crunchy. Along with the "DRAGON STALK YAM", there are small fruits called cucumbers. They are astringent in taste. It is used to reduce the itchiness of this "DRAGON STALK YAM" vegetable and tamarind water is added to it.....Ahhhhh...!
For Paid Promotions : gettoravi@gmail.com
🔥 Follow Me On :
Instagram : / ravichevlog
Facebook Page : / ravichevlog
🔥 My Vlogging Gears :
BIG CAMERA : amzn.to/344DuOj
SECOND CAMERA : amzn.to/3qNLhK4
FAVOURITE CAMERA : amzn.to/33lSs1e
Gorilla Pod : amzn.to/3m3Rxdj
VLOG MIC : amzn.to/2IBECRZ
Mobile : amzn.to/3qMbUPB
Shop Here : www.amazon.in/shop/bhatkantie...
🔥 About RRaviCha :
I am trying to show you some interesting things that happen
in my daily life, travel, food and many more through vlog.....!
#rravicha #rravchavlog #ravichevlog
दादा खूप जास्त मेहनत घेतोस, तुझ्यापेक्षा परफेक्ट जेवण तर कोणीच बनवत नसेल, स्त्रियांना ही मागे काढलेस😄 मला तर तुझे सर्वच व्हिडिओज आवडतात. पण किचन मध्ये जेव्हा काही रेसिपीज बनवतोस त्याचीच वाट बघत असते. सोबतच तू मध्ये मध्ये बोलतोस भारी 🥰 गणपती स्पेशल व्हिडिओज लवकर येतील आता🥰तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏💐
खुप खुप धन्यवाद😀
या रानभाज्या आहेत. त्या फक्त पावसाळ्यातच मिळतात. भाजी मिळवण्याच्या सुरुवातीपासून करण्यापर्यंतची जिद्द याला माझा सलाम आम्ही स्त्रिया सुद्धा ओके किचकट कंटाळवाणे काम करायला नाक मूरडतात भाजी छानच दिसत होती अशीच ती चवीला ही झाली असणार
Khup chhan
खूप छान नवीन काही बघ्याला मिळाले तुझ्या मुळे
All the best भाऊ
खरंच तुला सलाम दादा.
परवाच ही भाजी मी दादर ला पहिली.
पण काकड मिळाली नाही म्हणून नाही आणली.
मला पण आवडते ही भाजी.
आमचे बाबा होते तेव्हा दर वरशी 1-2 वेळा तरी खायला मिळायची. पण मुबंई मध्ये ही भाजी मिळणे मुश्किल आहे. आमच्या कडे मिळते ही भाजी.
काकड नाही मिळाली तरी गरम पाण्यात कोकम नसेल तर चिंच टाकून २० मिनिट ठेवा . आणि शिजवताना कोकम नाहीतर चिंच टाका चवीप्रमाणे
#राष्ट्रभाषामराठी #म #रिम #मराठी
आम्ही दर वर्षी ही भाजी बनवतो,पण आम्ही काकड न घालता बोंडा नावाच्या झाडाच्या कोवळ्या पानांची छोटीशी जुडी करून भाजी बॉइल करताना त्यात टाकतो. आम्ही भाजी साफ करताना फक्त देठा पासूनचा भाग फेकतो खूप छान होते .
मस्त
या भाजिला लोथडी पण बोलतात. हिला जर निट साफ केली तर खुप छान लागते.ही भाजी वर्षातून एकदाच मिळते ती पण पावसाळ्यात माझ्या वडिलांना खुप आवडते त्यामुळे मी पण खातो आवडीने आणि ईतरांनी पण ही भाजी खावी.ही भाजी रानभाजी बोलतात त्यातली ही एक आहे.
Good.
खूपच छान.
Mast mast
❤ looks yamee ❤
Khup chAn racipe
Apratim Bhaji Keli
Khupp Chan Masala Kadhnya
Pasun Ty Fodani Zakass
Apratim Apratim 😋😋😋😋👌👌
We never knew about it this vegetable is available in abundance around my Goa house..well thanks baba for this wonderful recipe next rains l will try with my sister who is 79 years old and she and me will try this bhaji because we are foodie and try all kind of food thanks again God bless you and your father have a wonderful time eating
Mast
Masssssttttt 👌
Chan
खूपच छान जुन्या आठवणी बद्दल धन्यवाद
Ek unique bhaaji jevha ek talanted vyakti evdhi mehnat karun shodhun anto ani tya peksha hi jast mehnat ani intrest ne ti bhaaji cook karto...to SHEVLA chi bhaaji JHAKAAS hi Banega na Bhai 😊
Mast 😍
Mi pn banwate , khup tasty hote , wal ghalun pn chaan hote
दादा मस्त
आम्हाला पण मिळाली असती खूप छान 😍🙏👌👍
Mast video ahe tumache
Thank you Mitra, Appreciate your effort ❤
खूप छान व्हिडिओ
कोकणात या भाजीला शेवरा म्हणतात..खुप छान होती रेसिपी.
ठाणे जिल्ह्यातल्या अश्टागरात या भाजीत चुलीवर भाजून काळे केलेले सुके खोबरे आणि कांदा भाजून काळा केलेला यांचेही वाटण असते सोबत तांदळाचे सरसरीत पीठ भाजून पाण्यात पातळ करून घालतात बाकी स्काकडाचा रस घालतात
सुनबीई नाय
Ganesh utsav yet hai........kay plan mag❤❤
Dada मस्त ❤
Mi yeu ka jevayala. 😅
Tuc ye ekada jevayala. शेवाळ खायला.❤❤
Dada tu sai nagar cha raja la vlog karayla ye jogeshwari beats pan aahe address kandivali west sv road sai nagar
मी अशीचं बनवते शेवळी भाजी माझ्या फॅमिली मध्ये सगळ्यांची खुप फेव्हरेट आहे... 👌😋😋
आणि तुम्ही जो भाग शेवळी चा काढून फेकला तो काढायचा नसतो... कारण त्यामध्येच तर टेस्ट असते....मी सगळं शेवळं घेते... कधीच खवखवत नाही... माझी लहान मुलं... पण आवडीने खातात...
@@nilamwangad7114pan tya bhaji vkret wali bai nech sangitla na
खूप छान रेसिपीज बनवतोस पप्पू👌👌🌹🌹
कशी आहेस ताई...सर्व आपल्या आजी अणि मम्मीची शिकवण 😌
Ho. आई आणि आक्का छान जेवण बनवायच्या
मुरबाड ला ये एकदा
Nikhil dada mast next time Malayan bolav
Purush aasun chan bhagi banavali perfect
Thanks
Shevle mhanje surnache komb ka
मुंबई अहमदाबाद हायवेवर विरारच्या पुढे जा. पहिल्या टोल नाक्यावर मिळतील. शिरसाड फाट्यावरून भिवंडीच्या दिशेने जा, रस्त्यांवर बायका रान भाज्या विकतात तिथे मिळतील.
Dada Ganapthi Bappa vr video kadhi yaner ahee.
Vileparle e masulker jeweller near
खाडीची कोळंबी टाकली असती तर आणखीनच मज्जा आली असती
होय कोलंबी छान लागते वाल विरघळून गेले चव आली असनार वालाची मस्त मस्त माहिती मिळाली
मी शिवल्या घातल्या होत्या...
पण काकडं घातली तर खाज येत नाही...
Mala mahit ahe aamchya kade bhedate😊😅
Dada me pan saphalyachi tumhi saphala kuthe
Bhau aamcha vajreshvari la dar varshi bhetat aani mi sota kadhto
दादा छानच बनवली भाजी शेवळाची आम्हाला पण एवढी चांगली येत नाही👌👌🙏🙏
shevlachi bhaji madhe chicken kheema takun pan chan taste yete
Goregaon BST Colony Vasai wale yetat
Mi banvte
wah kadhi yevu
आम्ही मटण वाटण घालून त्यात भाजी तयार करतो.आम्ही वाल नाही घालत.अगदी मटण खातोय अस वाटत.हवे असल्यास सोडे घालावेत किंवा मग करंदी घालावी.
Nakki kay te 1 ch sanga na ek🤔🙄🤷🏻🤦🏻
Me pivala bhag kadhat nahi Dadar , Thana mhag miltat .
कोकणातली रान भाजी आहे......
आमच्या कडे ही भाजी सुकवून ठेवतात,
महिना दोन महिने भाजी खातात.
साखर नाही टाकायची......गूळ
ही शेवळाची भाजी सुकवून पण ठेवतात तुकडे करून मग हवी तेव्हा करता येते👍 खूप दिवसांनी व्हिडिओज का होईना शेवळ बघायला मिळाली😂
Kashala yevdhi nasati uthaathev, ya khajuvya bhaaji saathi
2:14
चुकुन जास्त आंबट झाली का? साखर किंवा गुळ टाकत नाहीत. बाकी excellent.
Amhi gul takto
@@shrutikamelekar4475 ¹az😢😮🎉😂❤😊
Ganpati Bappa video kadi anar dada
khup chhan bhau.... mi pan palghar umroli cha ahe.... chhan receipe dakhvalis.... khup awadali mala.... ani thanks apalya raan bhaji baddal tu mahiti detos tar yamule tyanchya mrhanatila pan vahava milel ☺ ani ek gosht bolalas aaibaddal ani tujhya channel baddal ...tevha tujhe te shabd manala lagun gele.... ata video private ahet karan ata aai nahi 😥
Thank you Brother ❤️
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Kacha amba pahije pan
Mazi aai banwaychi pan lhanpani mi khychi nahi
Shevlachi aamti banvinari me pattichi sugaran aahe . resipi havi asel tar vichara .khaychi asli tari ghari ya
Thane marketla sarva ranbhajya miltat tharavik bhag kaadhun takle ef khajvat nahi chinch ghlavi sobtchi kakade watu n ghala
भाजी छान बनवली पण काकड शेवया मध्ये परतायची
Borivali market madhe Ya bharpur shya prakarchya bhajya miltat. Borivali bhaji market sarkhi market nahi,,
Virar la ye
Thodasa Gul takawa...chan taste yete
Ya bhajila mhad taluka mdhe loti boltat
आम्ही कोलंबी घालून करतो
Ho kolambi ghalun masst hote
दादा पुढचा वेळी direct वसई त या, इकडे खूप मिळते
Sagali duniya ghatali v keli re baba tu 4 aanechi bhajji 12 aane mehnat kima bara 5/6 manase gharat khayala asanar tar bare
Hya bhaji che nav sheli aahe
Watan aadhi takashevti nahi
Achha dada Aai nahiye ka tuzi😢🙏🏻
मला त्यांचा कॉन्टॅक्ट no मिळालेलं का म्हणजे कॉल करून मागवून ठेवायला
Madhavi hi bhaji Cooker madhe karai chi garaj nahi . Baher lover shijate .far gas lagat nahi.
पावसात बेटे पनवेल रसाईनी कालिवली
💃 "promosm"
विलेपारल्यात नक्की कुठे प्लिज सांगा
पार्लेश्वर मंदिराच्या थोड़ पुढे....एक चटर पटर हॉटेल आहे, त्याचा समोरच एक ताई बसते.. त्यांचाकडे असते
@@ravichevlog musalonkar च्या मागे ना समजले मला 👍👍
Arogya sathi evdhi mehnat karun mag plastic chya plate madhe kashala khata ? steel chya plate madhe kha. sarvat uttam Kansa che plate asto. Kalbadevi chya steel market madhe milte kansa chya plates. thoda mahag asto pan ekda ghetla tar 2-3 generation vapru shakto. kilo chya hishobani viktat 1800 /2000 rupay kg aste rate. 1 kg madhe 2-3 plate bastat.
correct...thank you...so much...nakki mi jain...
Kay bhaji che nav ?konti bhaji? Kuthe milte kadhi milte kenvha milte? Tcha milnyacha season kay? Kitila milte mahag mhanje? Ticha nonveg shi kahi sambandh aahe ka? Tu hatat gloves ka ghatlets?🧤
Thanyat jast swasta milel
Tuz lagn ny zal ky
Aadivasi bayka aanun detat
ही भाजी थंड झाल्यावर खाजवत नाही
Gharat tumhi doghe ch rahata ka? Baba aani tu
ती फळं टाकल्या नंतर चींचेची गरज नाही
तुमच्या पोटात दुखणार मला ना देता खाल्लीत 😜😜😜😜😜😜😜
अजून खुप आहे...या कधीही पुनः बनवू🙂
Khaj kiti ki kami karta karta naki naav aala 😂
दादा भाजी खुप छान केली
आणि तुम्ही थोडे बहोत अभिनेता उपेंद्र लिमये सारखे दिसता आणि तुमचा आवाज पण थोडा त्यांच्यासारखा जाणवतो 🙏
सर्व जण तेच म्हणतात🙏
@@ravichevlog मी आज प्रथमच तुमचा व्हिडियो पाहिला आणि जाणवलं
Sub केले दादा
झणझणीत खाणारे साखर घालत नाहीत ,ती गुजराथी लोक घालतात प्रत्येक पदार्थात साखर! अगदी बटाटेवड्यातही! मूर्ख
बाकी छान भाजी दादा !!
धन्यवाद......
थोडा गूळ टाकायला हवा होता
Aamji gul ghalto
Aamhi