खूप कौतुक आहे श्वेताच....एक शहरातली मुलगी गावी येऊन इतकी adjustment करते याचा अर्थ एकच आहे अनिकेत तुझ्यावर तिच खूप प्रेम आहे...आणि ते इतक सहज रित्या करते...तिच्या आई वडिलांनी खूप छान संस्कार केले आहेत श्वेतावर...kudos for Shweta... अनिकेत खुप लकी आहेस तु....इतकी गोड बायको मिळाली तुला... स्वामींचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठिशी राहो... 🙏🏻🌹🙏🏻
तुझ्या आईचा स्वभाव फारच छान आहे कायम हसत राहते आणि त्या आजीला विडिओ मध्ये पाहिला की मन एकदम खुश होऊन जातं. देव करो तुझी सर्व फॅमिली अशीच खुश राहो खूपच सुंदर विडिओ....❣️👍👌👌🤗
अनिकेत ब्लॉग एकदम भन्नाट होता आणि तुझ्या व्वा शब्दांची तर किमयाच न्यारी आहे आणि श्वेता बदल तर काय बोलणार शब्दच अपुरे पडतात तुला ही साजेशी हिरकणी कुठे सापडली रे ते जरूर कळव आणि तुझा मित्रपरिवार ही खूपच छान आहे अप्रतिम
मस्त विडिओ,घरच्या लावणीची आठवण झाली.श्वेता तुझं खूप कौतुक.चिखलात काम करताना काही वाटत नाही पण,रात्री चांगलेच पाय आणि कंबर दुखते.त्यामुळे सवय होईपर्यंत दमा दमा ने काम कर.सर्व महिला मंडळ ही श्वेताला खूप मोटिव्हेट करत होत्या.एखाद काम आनंदाने केलं की,दमायला होत नाही.घरी येऊन छान जेवण ही वाढळस जाम भारी वाटलं.उखाणा तर 1 कच नंबर.दोन लाडू बाई एकत्र बघून छान वाटलं.बायको चं एवढं भरभरून कौतुक ऐकून अनिकेत च्या अंगावर मास वाढू लागलंय. आई ची कामगिरी भारी होती.चिनू ही खूप नशिबवान एवढं प्रेम करणाऱ्या परिवाराची ती सदस्य आहे.सगळ्यांच्या मेहनतीला सलाम.-@ गीता जागडे शिगवण (love from Dapoli)
सहजीवनात आली ही स्वप्नं सुंदरी....तिची माझी....माझी तिची...आहे बरोबरी.....आहे बरोबरी......(अगदी साजेस गाणं आहे तुम्हा दोघां साठी)....👍🏻❤️❤️असेच खूप आनंदाने संसार करा.....खूप खूप शुभेच्छा
😄😂🙌👌👌💯 हाहाहा... आजी लय भारी... आजचा व्लॉग पाहून खूप भारी वाटलं...हा दिवस तुम्हा दोघांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणून नक्कीच लक्षात राहील... खरंच खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी.. आनंदी क्षण शेअर केलेस आजच्या व्लॉग मधून... आणि श्वेता वहिनींचा शेतातील पहिला दिवस... न्याहरी...भात लावणी... महिला मंडळानी भात लावणीसाठीचं केलेलं मार्गदर्शन... शेतातील मेहनत.. उत्तम उखाणा... सर्वांची जेवणाची व्यवस्था... आणि पुन्हा संध्याकाळी घरच्यांसोबत गप्पा.. चांगल्या प्रकारे सुरूवात केली आहे संसाराची... आणि भविष्यात नक्कीच अनिकेत रावांसोबत भक्कमपणे संसाराची यशोगाथा घडणार.. यामध्ये तीळमात्र शंका नाही...😄🙌 आजच्या तरूण पिढीला व तरूणींना खरंच खूप प्रेरणादायी उदाहरण आहे तुझी सहचारिणी... सोबतच वहिनी शुद्ध शाकाहारी आहे हे पाहून देखील मस्त वाटलं... लहानपणापासून शहरात राहून... लग्नानंतर गावाकडे राहायला येणं... जोडीदाराच्या अटी मान्य करणं... शुद्ध शाकाहारी राहणं... आपल्या जॉब साठी गावापासून पुन्हा प्रवास करणं आणि दोन्ही जबाबदारी निभावणं..तसेच तुम्ही एकमेकांना समजून घेत आहात.. कौतुक करावे तेवढे थोडेच आहे...खरंच हेच तुमच्या दोघांच्या जीवनातील खरं प्रेम... 😄🙌 स्वामी समर्थ कृपेने सर्व काही उत्कृष्ट संसार चालू आहे..🙏 जय श्री स्वामी समर्थ...
दिवसभर शेतात काम करून घरी आल्यावर एक प्रकारचे मानसिक समाधान भेटत ते शहरी भागातील नोकरीमध्ये अनुभवता येत नाही, असो नोकरी ही काळाची गरज आहेच, पण शारीरिक आणि मानसिक समाधानी असणेही काळाची गरज आहे. असो... "काय तो डोंगर...काय तो तरवो...काय तो चिखल...काय तो उखानो...सगळा कसा एकदम OK मध्ये.."😉👌👍
अनिकेत मस्त श्वेता ने कळत नकळत संदेश दिला आहे.शिक्षण,नोकरी करत शेती करायला हवी. तु स्वता सुरवात केली.पण श्वेता तुझ्या बरोबर आहे.खुप छान वाटलं.तुझे विडयो छान असतात.तुज्या घरचे,मित्र सर्वच चांगले काम करत आहेत.आषाढी एकादशीच्या सर्वाना शुभेच्छा.
खरच फाॅरेनचया पाटलीनची आठवन झाली खुप गोड आहे तुझी बायको आईपन खुप काम करते छान आहे त्याचा स्वभाव तुम्ही सगळे असेच आनंदाने रहा सुनबाई ही लवकरच तुझ्या सारखी बोलायला शिकेल छान
Shweta cha ukhana ekdam mast. Manmilau ani ajibat garv nasaleli shweta manala khup bhavali. Aajkal gavchya mulina pan mumbai chi odh asate gavchi bhasha bolayachi laj vatate. Shweta matra khup vegli aahe. Khup chhan sunbai gharala hasat khelat thevnari aahe. Disayala pan god ani swabhav pan god. Mala tila bhetayla nakki avadel.
खूप छान आहे vedio ...श्वेताला मॉडर्न कपड्यात बघून खूप मस्त वाटलं...विशेष कौतुक ...गावकऱ्यांनी तिच्या कपड्यांवर काही टीका नाही केली...मुंबईची मुलगी rocks... 😍😍😍😍खूप खूप कौतुक श्र्वेताच 🎉🎉🎉
श्वेता तू तुझे घर आणि career चांगले manage करू शकते. I like your attitude and learning new things. All the best श्वेता for your future life and best wishes
आमच्याकडे भात लावणीला जी मालकीण असते तिला बांदा कडेला ठेवलं जाते तेच तुमच्याकडे पण दिसलें तरवा काढण्यासाठी श्वेता मॅडम ला पण बांदा कडेला ठेवले होते मस्त वाटला आजचा तुमचा ब्लॉग 👌🏻
आजचा व्हिडीओ एकदम छान होता, श्वेता खूप लवकर शिकतेय तू खूप लकी। आहेस तुला छान सहचारिणी मिळाली, तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!असेच आनंदी हसतंमुखाने रहा ही विठ्ठल चरणी सदिच्छा!💐
अनिकेत शवेता ला शेतात बघुन आचर्य वाटले. किती छान आणि ईजी पद्धतीने केले तीने. सुन घराला शोभणारी आहे. आणि मला तुझे आई,बाबा चे आभार मानते कि त्यांनी शवेता ला साडी कंपलसरी नाही केली. मस्त मला आवडतात असे लोक. Love u sweta &aaniket❤🍬
नेहीप्रमाणेच छान vlog आहे यात शंका नाही, अणि श्वेता ने केलेला हा प्रयत्न अणि तो उत्तम प्रकारे तिने केला सुधा यासाठी तिचे विशेष कौतुक. यातून नवीन generation साठी नक्कीच प्रेरणा मिळेल. खूप छान अणि शुभेच्छा पुढील वाटचाली साठी ❤️
अनिकेत तुझे videos पाहण्याची मजाच काही और. पावणादेवी च्या कृपेने तुला गोड श्वेता मिळाली आणि तुमच्या प्रेमळ कुटुंबात एकरूप झाली. तुझा हा video आमच्या मनाला आनंद देऊन गेला. तुझ्या गावची माणसेही तुला मोलाची साथ देतात. त्यामुळे video ची रंगत वाढते. Thank you.
Vahini 1 no ahe dada... Khup Chan sansar karal doghe... Maja ali video bghtana.. mla pn me gavi gelyawar shetat gele divas aathvle khup Chan vatat Kam kartan pn sandhyakali ghari aalyawar mg samjt... Roj karnaryala tras nahi pn kdhitari karnaryala tras hoto.. vahinichi kalaji ghe family sathi lots of love 💝
अतिशय गुणी,समंजस,आणि नेमस्त मुलगी आहे श्वेता! ही मुलगी तुला आयुष्यभर चांगली साथ देणार बघ अनिकेत...तुही तिचे गुण नावाजायला हवेस अशी अनमोल बायको मिळालीय तुला!कौतुक कर तिचं...हात आखडता घेऊ नकोस!!!!!!!!💯💯💯💐💐💐💐💐💐💐💐💐💐
भावा तुला खरं सांगू वहिनी तुला खूप छान भेटल्या आहेत touch wood 🤞 तू जसा माणसांना संभाळतोस तसेच त्या सुद्धा तुझी माणसं सांभाळतात आणि वहिनीची माणसं सांभाळण्याचा विषय येतं नाही कारण तू आहेच तसा ,बाकी वहिनींना रानात i mean शेतात काम करतांना पाहून लय भारी वाटले आणि नीट राहा काळजी घ्या प्रेमाने राहावा
Hello Dada !!!❤ मी आणि माझे आई बाबा आम्ही सगळे तुझे videos बघत असतो आणि आम्हाला तुझे सगळे घरचे माणस आपलीशि वाटतात. माझी आई कोकणातली आहे म्हणुन तिला तर विशेष तुझ कौतुक वाटतं की आपल्या कोकण बद्दल तुझ प्रेम आणि तुझी मेहनत आणि शेतकरी असल्याचा अभिमान तुझे सगळे जिवाला जीव देणारे मित्र खूप मस्त आहेत आणि त्यात पत्या माझ्या आई चा favorite आहे 😂 तुझी आज्जी पण खूप गोड आहे आणि ती बाजूला हसरी प्रश्न विचारणारे आज्जी पण खूप गोड आहेत तुझे सगळे videos बघून हरकुळ ला यायची इच्छा झालीय लवकरच तुला आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाला भेटायला यायची इच्छा आहे माझ्या आईची शेती करून तुला होणारा आनंद आणि तुझ्या सोबतच तुझ्या आई वडिलांची मेहनत खरच खूप स्पर्शून जाते ❤ कोकणातील स्वर्ग सुखाचा आनंद आम्हाला घर बसल्या अनुभवता येतो तो फक्त तुझ्या मेहनती मुळे......असेच खूप videos टाकत रहा आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाची ....तुझ्या गावची मजा आम्हाला देत राहा❤ तुला खूप खूप आशिर्वाद आणि प्रेम ❤✌
सर्वप्रथम श्वेता हिला खुप खुप धन्यवाद.... कारण तिने शेती मध्ये प्रथम पाऊस टाकले....!!! शेतीला सुरुवात झाली तर आणि संपूर्ण Video तर खुपच सुंदर...!!! धुक्यातील अनिकेतच (हरकुळ) गाव खरच खुप सुंदर...!!!
अनिकेत तूझी श्वेता खरच खुप गोड आहे आई वडिलांचे चांगले संस्कार दिसतात. तूपण खूप प्रेमळ आहेस रे.तूझ्या कुटूंबाला एकदा भेटावस वाटत. आजचा व्हिडिओ खूप छान आहे.
आजतु खुप दिवसाने दिसलास आनंद झाला बायकोनेतर कमालच केली मनात आनल तर काहीही करु शकतो आनी तात तुझीसात आहे मगतर सोनेपे सुहागा खुप छानतुमचा मेहनतीला यशयेवो होयरेमहाराजा
Khopach chan swehta 👍👍 Aniket tu really lucky aahes, to get a partner like swehta.multitasker aahey.and basically tila sagalyanshi lagech mixup hota yetay,and her conversation in the end with ladoo aaji was the best in todays video so also was her ukhana today. Aai chya nature baghitalay right suunbai for her. Hope aaji cha hand bara aahey
khup chan Shweta. Aniket hats off to Shweta Aniket tu ji shetichi video takto really baghun khup avdto. sarv kaki khup chan aahet. Shwetala chan sambhalun getle. Tuze sarv friends no.1. Aai la pan maza namaskar.
Shweta Good job. U have won all you're family's members heart. Keep it up felling proud of. God bless u with all happiness. Aniket well-done. Be as u r simple u will grow high. God bless u n your family with all happiness.
अनिकेत भावा, खूप मेहनत करतोस तू . तुझ्या चांगल्या स्वभावामुळे मदतीला सुद्धा सर्वजण धावून येतात. आताच लग्न झालेली वहिनीना शेतात काम करताना पाहून आनंद वाटला. शेतकर्यांने आपल्या काळ्या आईची सेवा केलीच पाहिजे. मग तो पुरुष असो वा स्री. बाकी गावातील सर्व माणसांचा स्वभाव खूप छान आहे.
अनिकेत video खूपच भारी वाटला आज आपली श्वेता शेतात सकाळचा नाष्टा घेऊन आली शेतात भात 🌾🌾लावणी केली बघून खूप भारी वाटले एवढी मुंबईची असून शेतात काम करते ग्रेट श्वेता🌹👌💓👍उखाणा खूप छान घेतला 😊💓👍आई तर आपली खूप काम करते एवढ्या माणसांच जेवण बनवण सोप्पं नाही रानातले काम परवडते पण घरातला काम उलट नको वाटत अनिकेत आजीचा हात कसा आहे बरा आहे का सर्वांनी काळजी घ्या 🙏🙏👍
Khup khup sunder video hot aahet. .. Aniket tumche स्त्री वर्गाला regard dene chaan wat te... Ani shweta mast सहचारिणी millali aahe. ...shevti hasrya aaji la kay avadte te shweta che guessing avadle
आजकालच्या मूली गवाकडे रायला नाही म्हंता, पन तुझी बायको गवाकड़े राहुन सर्व म्यानेज करते खूप काही शिकण्या सारखं आहे तीचाकडून.आणि तुम्ही सर्व शेतात मध्ये सर्वजण एकमेकांचे मिसळून कामे करतात खूप छान वाटत.तुझे आई वडील आजी मित्र सर्व खूप छान आहेस.👍🌱☘️🌴
Aniket, Shwetala aavad aahe shetichi. Ti shiktye aani barobar kaam kartye saglyan barobar. Aaine saglyansaathi Jevan banavla khup chhan. Khup chhan watata sagle milun kaam karta Tye. Khup chhan Video
JAI JAWAN JAI KISAN JAI HIND Nice vlog Aniket Shweta is very helpful & hardworking , she is a quick learner. Great to see whole village helping eachother in their daily routines. Shweta's day in farm very exciting, your village looking very beautiful in moonsoon
श्वेताचा उखाणा भारी होता प्रथम वेळ असुनही सगळा उत्साहानं करत होती भातशेतीची काम सगळे ऐकमेक मिळुन करतात त्यात आनंद व्दिगुणीत होतो असेच ऐकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ तुझा vlog खुप छान असतो positive विचार असतात देव तुझ कल्याण करो
कशी भेटली तुला श्वेता ?? आम्हाला आवडेल तुमची भेटण्यापासून ची लग्नापर्यंतची story. श्वेता शहरी असुनही कामसु आहे.तुझी आई तर खूपचं कामसू आहे व तरीही हसमुख. श्वेता छान train होईल त्यांच्या हाताखाली.All the Best. ---- मेघना. शेतात मेहनत खूप असते मात्र.पण छान enjoy करता तुम्ही लोकं आनंदात. सगळ्यांनाच जमणार नाही असे.
स्वेता खूप गोड आणि हुशार आहेस... पटकन तू लावणी करायला शिकलीस... उखाणा पण छान घेतला... अशीच एकमेकांना साथ द्या... आई पण खुश होती.... खूप छान..... आणि आशीर्वाद
Atleast she is trying to do this hard work.great usually woman's has the fluency in any kind of cultivation in the farm.dont try to underestimate her 👌👌
She is well educated and working woman. Apart from that she is trying to work in a farm for u only. Tine he sarv pahilyanda kel even pahilyandach baghital asel. Tila samjavun sangaych tar bakichya bayka tichya kamachi maskari kartayt. Ani tu hi tyana support kartoys. Kamal aahe bua...
खूपच छान श्वेता, अनिकेत ला शोभेल अशीच आहेस तू , शेतात काम करताना खूपच छान वाटत होते, तुला पाहून आम्हाला सुद्धा तुमच्या शेतात यावेसे वाटले. तू सिद्ध करून दाखविले की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. Very Good, keep it up & God bless you both.
अनिकेत तुझी श्वेता खुप गोड आहे. आज तीने शेतात काम केले बघुन छान वाटले. आईपण खुप खुश आहे. असेच आनंदी रहा......
खूप कौतुक आहे श्वेताच....एक शहरातली मुलगी गावी येऊन इतकी adjustment करते याचा अर्थ एकच आहे अनिकेत तुझ्यावर तिच खूप प्रेम आहे...आणि ते इतक सहज रित्या करते...तिच्या आई वडिलांनी खूप छान संस्कार केले आहेत श्वेतावर...kudos for Shweta... अनिकेत खुप लकी आहेस तु....इतकी गोड बायको मिळाली तुला... स्वामींचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठिशी राहो... 🙏🏻🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ🙏🌹
खरंच अनिकेत 👍
Your 's बायको इज best👍
अनिकेत , I like your's vidio 👍
जय महाराष्ट्र 🙏🚩
जय कोकणी माणूस 💪✍️✍️
श्वेताने चिखलात पाय टाकला इथेच तिने सगळ्यांची मने जिंकली ❤️😍 श्वेता खरंच खूप गोड आहे 😘😘😘
तुझ्या आईचा स्वभाव फारच छान आहे कायम हसत राहते आणि त्या आजीला विडिओ मध्ये पाहिला की मन एकदम खुश होऊन जातं. देव करो तुझी सर्व फॅमिली अशीच खुश राहो खूपच सुंदर विडिओ....❣️👍👌👌🤗
Thank u
मस्त व्हिडिओ भावा. वहिनीला शेतीची खुप आवड आहे. छान कामे केली . एकादशी निमित्त शुभेच्छा. आनंदी रहा.
श्वेता लय भारी 👍👍
अनिकेत ब्लॉग एकदम भन्नाट होता आणि तुझ्या व्वा शब्दांची तर किमयाच न्यारी आहे आणि श्वेता बदल तर काय बोलणार शब्दच अपुरे पडतात तुला ही साजेशी हिरकणी कुठे सापडली रे ते जरूर कळव आणि तुझा मित्रपरिवार ही खूपच छान आहे अप्रतिम
मस्त विडिओ,घरच्या लावणीची आठवण झाली.श्वेता तुझं खूप कौतुक.चिखलात काम करताना काही वाटत नाही पण,रात्री चांगलेच पाय आणि कंबर दुखते.त्यामुळे सवय होईपर्यंत दमा दमा ने काम कर.सर्व महिला मंडळ ही श्वेताला खूप मोटिव्हेट करत होत्या.एखाद काम आनंदाने केलं की,दमायला होत नाही.घरी येऊन छान जेवण ही वाढळस जाम भारी वाटलं.उखाणा तर 1 कच नंबर.दोन लाडू बाई एकत्र बघून छान वाटलं.बायको चं एवढं भरभरून कौतुक ऐकून अनिकेत च्या अंगावर मास वाढू लागलंय. आई ची कामगिरी भारी होती.चिनू ही खूप नशिबवान एवढं प्रेम करणाऱ्या परिवाराची ती सदस्य आहे.सगळ्यांच्या मेहनतीला सलाम.-@ गीता जागडे शिगवण (love from Dapoli)
सहजीवनात आली ही स्वप्नं सुंदरी....तिची माझी....माझी तिची...आहे बरोबरी.....आहे बरोबरी......(अगदी साजेस गाणं आहे तुम्हा दोघां साठी)....👍🏻❤️❤️असेच खूप आनंदाने संसार करा.....खूप खूप शुभेच्छा
हा video बघुन फार बरे वाटले. असेच आनंदी, हसत खेळत रहा. नक्कीच तुम्हाला पावनादेवीचा आशीर्वाद असाच मिळत राहो.
श्वेता 😘... मस्तच.... लावणीसाठी पण आणि उखाणा पण झक्कास... अनिकेत खरंच खूप गोड बायको मिळाली आहे तुला.... असेच राहा नेहमी छान ❤️
Thank u
😄😂🙌👌👌💯 हाहाहा... आजी लय भारी... आजचा व्लॉग पाहून खूप भारी वाटलं...हा दिवस तुम्हा दोघांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण म्हणून नक्कीच लक्षात राहील... खरंच खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी.. आनंदी क्षण शेअर केलेस आजच्या व्लॉग मधून... आणि श्वेता वहिनींचा शेतातील पहिला दिवस... न्याहरी...भात लावणी... महिला मंडळानी भात लावणीसाठीचं केलेलं मार्गदर्शन... शेतातील मेहनत.. उत्तम उखाणा... सर्वांची जेवणाची व्यवस्था... आणि पुन्हा संध्याकाळी घरच्यांसोबत गप्पा.. चांगल्या प्रकारे सुरूवात केली आहे संसाराची... आणि भविष्यात नक्कीच अनिकेत रावांसोबत भक्कमपणे संसाराची यशोगाथा घडणार.. यामध्ये तीळमात्र शंका नाही...😄🙌 आजच्या तरूण पिढीला व तरूणींना खरंच खूप प्रेरणादायी उदाहरण आहे तुझी सहचारिणी... सोबतच वहिनी शुद्ध शाकाहारी आहे हे पाहून देखील मस्त वाटलं... लहानपणापासून शहरात राहून... लग्नानंतर गावाकडे राहायला येणं... जोडीदाराच्या अटी मान्य करणं... शुद्ध शाकाहारी राहणं... आपल्या जॉब साठी गावापासून पुन्हा प्रवास करणं आणि दोन्ही जबाबदारी निभावणं..तसेच तुम्ही एकमेकांना समजून घेत आहात.. कौतुक करावे तेवढे थोडेच आहे...खरंच हेच तुमच्या दोघांच्या जीवनातील खरं प्रेम... 😄🙌 स्वामी समर्थ कृपेने सर्व काही उत्कृष्ट संसार चालू आहे..🙏 जय श्री स्वामी समर्थ...
दिवसभर शेतात काम करून घरी आल्यावर एक प्रकारचे मानसिक समाधान भेटत ते शहरी भागातील नोकरीमध्ये अनुभवता येत नाही, असो नोकरी ही काळाची गरज आहेच, पण शारीरिक आणि मानसिक समाधानी असणेही काळाची गरज आहे.
असो... "काय तो डोंगर...काय तो तरवो...काय तो चिखल...काय तो उखानो...सगळा कसा एकदम OK मध्ये.."😉👌👍
अनिकेत मस्त श्वेता ने कळत नकळत संदेश दिला आहे.शिक्षण,नोकरी करत शेती करायला हवी. तु स्वता सुरवात केली.पण श्वेता तुझ्या बरोबर आहे.खुप छान वाटलं.तुझे विडयो छान असतात.तुज्या घरचे,मित्र सर्वच चांगले काम करत आहेत.आषाढी एकादशीच्या सर्वाना शुभेच्छा.
आजचा लाईक---श्वेता साठी👍👍👍
उखाणा... लावणी----- १नंबर
खूप खूप प्रेम आणि आशिर्वाद उभयतांना😍❤😘😇👍
खुप मनमिळाऊ
श्वेताचे शेती काम फारच छान.वाटत नाही
ती हे काम प्रथमच करीत आहे.फारच मनमिळाऊ आहे.श्वेता.
❤❤👌👌
खरच फाॅरेनचया पाटलीनची आठवन झाली खुप गोड आहे तुझी बायको आईपन खुप काम करते छान आहे त्याचा स्वभाव तुम्ही सगळे असेच आनंदाने रहा सुनबाई ही लवकरच तुझ्या सारखी बोलायला शिकेल छान
नविन न्हवरी असुन देखील शेतात काम करत होती हेबघुन फार चांगले वाटले नोकरी करत करत शेती केली पाहिजे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌹
Shweta cha ukhana ekdam mast. Manmilau ani ajibat garv nasaleli shweta manala khup bhavali. Aajkal gavchya mulina pan mumbai chi odh asate gavchi bhasha bolayachi laj vatate. Shweta matra khup vegli aahe. Khup chhan sunbai gharala hasat khelat thevnari aahe. Disayala pan god ani swabhav pan god. Mala tila bhetayla nakki avadel.
श्वेता फारच सुंदर उखाणे घेतलेस आपला जीवनसाथी आपल्या मनासारखा आपल्या समजून घेणारा असतो तेव्हा कितीही कष्ट पडले तरी आंनद वाटतो
Wah khup chan ashech pudhakar ghe
@@supriyaraorane4856 ur absolutely right
खूप छान आहे vedio ...श्वेताला मॉडर्न कपड्यात बघून खूप मस्त वाटलं...विशेष कौतुक ...गावकऱ्यांनी तिच्या कपड्यांवर काही टीका नाही केली...मुंबईची मुलगी rocks... 😍😍😍😍खूप खूप कौतुक श्र्वेताच 🎉🎉🎉
दादा तुला व आपल्या परिवारास आषाढी एकादशी मंगलमय शुभेच्छा 😍♥️🙏
उखाणा एक नंबर आणि लावणी पण. श्वेता तर गोड आहेच असेच एकमेकांबरोबर मस्त रहा
श्वेता तू तुझे घर आणि career चांगले manage करू शकते. I like your attitude and learning new things. All the best श्वेता for your future life and best wishes
आमच्याकडे भात लावणीला जी मालकीण असते तिला बांदा कडेला ठेवलं जाते तेच तुमच्याकडे पण दिसलें तरवा काढण्यासाठी श्वेता मॅडम ला पण बांदा कडेला ठेवले होते मस्त वाटला आजचा तुमचा ब्लॉग 👌🏻
आजचा व्हिडीओ एकदम छान होता, श्वेता खूप लवकर शिकतेय तू खूप लकी। आहेस तुला छान सहचारिणी मिळाली, तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!असेच आनंदी हसतंमुखाने रहा ही विठ्ठल चरणी सदिच्छा!💐
ẞszz
अनिकेत शवेता ला शेतात बघुन आचर्य वाटले. किती छान आणि ईजी पद्धतीने केले तीने. सुन घराला शोभणारी आहे. आणि मला तुझे आई,बाबा चे आभार मानते कि त्यांनी शवेता ला साडी कंपलसरी नाही केली. मस्त मला आवडतात असे लोक. Love u sweta &aaniket❤🍬
Shweta tu khup guni mulgi aahe..proud of your parent.....hats off u beta
Shveta ne ticha manane khupch chan sheti Kam ke उखाणा khupach ghetla vidio nice
शेतकर्यांच्या मेहनतीला प्रणाम. तुमच्या मुळे आम्हाला जेवण मिळते....कुणीही अन्न फुकट घालवू नये. 🙏
अगदी बरोबर जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय शिवराय
very nice 👌👌👌👍👍👍
शेती चे काम करणाऱ्या माणसांचे न्याहारी,जेवण हे सर्व करणे साधी गोष्ट नसते .त्या सर्व बायकांना सलाम.
Thank u
Kharach tuji wife gem ahe. U r very lucky to have her in ur life. Being mumbaikar khup difficult asat gaavi rahana. Kharach we r proud of her❤
नेहीप्रमाणेच छान vlog आहे यात शंका नाही, अणि श्वेता ने केलेला हा प्रयत्न अणि तो उत्तम प्रकारे तिने केला सुधा यासाठी तिचे विशेष कौतुक. यातून नवीन generation साठी नक्कीच प्रेरणा मिळेल. खूप छान अणि शुभेच्छा पुढील वाटचाली साठी ❤️
मुंबईची श्वेता खरंच खूप sporting आहे 🤩
डोळ्यांना विश्वास होत नाही इतकं शेताचे काम करते 🙌🏽
जिथे प्रेम मिळतं कष्ट नाहिष होत 💖
Thank u
Khup chhaan
आषाढी एकादशी सर्वांना शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
भात लावणी खरच अवघड आहे. बघायला छान वाटते. सलाम तुम्हा सर्वांना. श्वेता che कौतुक आहे. अशी साथ हवी तुम्हा दोघांचे आयुष्य सुखा समाधानात जावो
Thank u
Don't tease Mrs Sweta. Encourage her. Hats off to new bride Sweta. What ever she is doing is by heart.
श्वेता १ नंबर एवढी छान आणि खूप समजूदार जोडीदार मिळाली तुला अनिकेत सुखाचा संसार करा.
दादा तुमची जोडी छान आहे
असेच छान मजेत आनंदी रहा
पुढील संसाराच्या हार्दिक शुभेच्छा
आनंदी रहा
धन्यवाद
अनिकेत तुझे videos पाहण्याची मजाच काही और. पावणादेवी च्या कृपेने तुला गोड श्वेता मिळाली आणि तुमच्या प्रेमळ कुटुंबात एकरूप झाली. तुझा हा video आमच्या मनाला आनंद देऊन गेला. तुझ्या गावची माणसेही तुला मोलाची साथ देतात. त्यामुळे video ची रंगत वाढते. Thank you.
Thank u
Aniket nice video & I really appreciate the way Shweta work.. this is purely inspiration to others who are highly educated. ..
Masta . निसर्गाच्या सान्निध्यात शेतात काम करण्याची मजाच वेगळी असते. मस्त खुप सुंदर.
Vahini 1 no ahe dada... Khup Chan sansar karal doghe... Maja ali video bghtana.. mla pn me gavi gelyawar shetat gele divas aathvle khup Chan vatat Kam kartan pn sandhyakali ghari aalyawar mg samjt... Roj karnaryala tras nahi pn kdhitari karnaryala tras hoto.. vahinichi kalaji ghe family sathi lots of love 💝
खुप छान अप्रतिम सुंदर लावणी करताना ओवी काय गाणं म्हणतात ते पाहिजे होत अजून मझ्या झाली असती आणि उखाणा ऐकून गबीर झालो आम्ही सर्व छान
First comment ☺️
अनिकेत तुला बायको छान भेटली आहे
मुंबईची असून सुद्धा शेतीवाडी करते बघून खूप बरं वाटलं 🤗🤗🤗 खूप छान फॅमिली आहे
किती छान आहे वहिनी 🤗💖
Thank u
अतिशय गुणी,समंजस,आणि नेमस्त मुलगी आहे श्वेता! ही मुलगी तुला आयुष्यभर चांगली साथ देणार बघ अनिकेत...तुही तिचे गुण नावाजायला हवेस अशी अनमोल बायको मिळालीय तुला!कौतुक कर तिचं...हात आखडता घेऊ नकोस!!!!!!!!💯💯💯💐💐💐💐💐💐💐💐💐💐
भावा तुला खरं सांगू वहिनी तुला खूप छान भेटल्या आहेत touch wood 🤞 तू जसा माणसांना संभाळतोस तसेच त्या सुद्धा तुझी माणसं सांभाळतात आणि वहिनीची माणसं सांभाळण्याचा विषय येतं नाही कारण तू आहेच तसा ,बाकी वहिनींना रानात i mean शेतात काम करतांना पाहून लय भारी वाटले आणि नीट राहा काळजी घ्या प्रेमाने राहावा
खुप छान बायको मिळाली अनिकेत तुला किती छान साथ देते तुला असेच खुष रहा आई बाबांना खुश ठेवा छानच विडिओ
Thank u
श्वेता गावात, शेतात आणि तुझ्यात रमून गेली, झणकेबाज ऊखाना, खुप मस्त ब्लॉग, खुप दिवस झाले आईच्या हातचा पुरी , चहाचा नाष्ट्याचा बेत झाला नाही 😋, मजा आली
छान छान खूपच छान नवीन माणूस पटकन शिकला हे बघून आनंद झाले
Excellent vlog. Also liked the Swetha's attitude for adopting family and contributing to their work as a family member.
असा जोडीदार मिळण्यासाठी भाग्य लागत. जे दादा तु कमवलं आहेस. 👌🏻👌🏻
अरे व्वा!! श्वेता शिकली, दाढ काढायला आणि लावणी लावायला, आज तीचे पाय खूप दुखतील होईल सवय हळूहळू, पण सगळ्यांना बघून बरं वाटलं सगळ्यांना शुभेच्छा💐💐
Chan ahe tuzi bayko kamachi....little bit shy humble and modest.
जमिनीवर एकच तारा, शेतकरी आमचा न्यारा🌱🌾❤🧡
Thank u
Swetacha nad nahi karaycha ek number sweta khup mast vatle anikat swetala bhat lavtana pahun I injoy this video really
Hello Dada !!!❤
मी आणि माझे आई बाबा आम्ही सगळे तुझे videos बघत असतो आणि आम्हाला तुझे सगळे घरचे माणस आपलीशि वाटतात. माझी आई कोकणातली आहे म्हणुन तिला तर विशेष तुझ कौतुक वाटतं की आपल्या कोकण बद्दल तुझ प्रेम आणि तुझी मेहनत आणि शेतकरी असल्याचा अभिमान
तुझे सगळे जिवाला जीव देणारे मित्र खूप मस्त आहेत आणि त्यात पत्या माझ्या आई चा favorite आहे 😂
तुझी आज्जी पण खूप गोड आहे आणि ती बाजूला हसरी प्रश्न विचारणारे आज्जी पण खूप गोड आहेत
तुझे सगळे videos बघून हरकुळ ला यायची इच्छा झालीय
लवकरच तुला आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाला भेटायला यायची इच्छा आहे माझ्या आईची
शेती करून तुला होणारा आनंद आणि तुझ्या सोबतच तुझ्या आई वडिलांची मेहनत खरच खूप स्पर्शून जाते ❤
कोकणातील स्वर्ग सुखाचा आनंद आम्हाला घर बसल्या अनुभवता येतो तो फक्त तुझ्या मेहनती मुळे......असेच खूप videos टाकत रहा आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाची ....तुझ्या गावची मजा आम्हाला देत राहा❤
तुला खूप खूप आशिर्वाद आणि प्रेम ❤✌
Thank u nakki ya ani aaila namskar sang
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न, संसार आणि जबाबदारी ने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा....
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Shweta khup आगाऊ watate tu fakt video karita tila shetat घेऊन jatoy Aai aaji kiti natural watat hi fakt show of karte...love from Nagpur Aniket
Brobr bollat me pn notice kely, khup pn attitude dakhvte
Ho Aniket fakt video karita he sarv kartoy
15 minit ke video se aap kya samzoge bhai...batose samz jata hai...aap ko jo samzna samzo lekin muze to show of hi dikhata hai
Sirf views ke liye
Superb sweta la asa shetat bagun ekdam bhari vatla manayla pahije IT engineer shetat
शेताला शंभर मार्क! श्वेता पुढील वरशी जास्त छान काम करील. तिला काम करायला आवडत हे महत्त्वाचं आहे.
Best of luck Sweta, keep ti up!!
Thank u
सर्वप्रथम श्वेता हिला खुप खुप धन्यवाद.... कारण तिने शेती मध्ये प्रथम पाऊस टाकले....!!! शेतीला सुरुवात झाली तर आणि संपूर्ण Video तर खुपच सुंदर...!!! धुक्यातील अनिकेतच (हरकुळ) गाव खरच खुप सुंदर...!!!
Thank u
नवीन शेतकरी नवीन पद्धत 😂
always fav couple ❣️💥
अनिकेत तूझी श्वेता खरच खुप गोड आहे आई वडिलांचे चांगले संस्कार दिसतात. तूपण खूप प्रेमळ आहेस रे.तूझ्या कुटूंबाला एकदा भेटावस वाटत. आजचा व्हिडिओ खूप छान आहे.
लक्ष्मी ने शेतात काम केले आता भरघोस पीक येणार.सुखी रहा.
आजतु खुप दिवसाने दिसलास आनंद झाला बायकोनेतर कमालच केली मनात आनल तर काहीही करु शकतो आनी तात तुझीसात आहे मगतर सोनेपे सुहागा खुप छानतुमचा मेहनतीला यशयेवो होयरेमहाराजा
🥰👍👌तुमची शेतमधली गम्मत बघून फॉरेनची पाटलीन ची आठवण झाली🥰🤣👌👍खूप सुंदर vlog अनिकेत भावा🥰👌👍
Gavthi patlin
Mi pan mummy la tec bollo😄😄
Kadbhari O kadbhari🤣🤣
@@akshaytupat jhhhhhoj
आज पर्यंत मी ही नाही केली अशी काम कैवतुकास्पद काम केले .तरवा व लावणी खुपच छान keep it up
Khopach chan swehta 👍👍
Aniket tu really lucky aahes, to get a partner like swehta.multitasker aahey.and basically tila sagalyanshi lagech mixup hota yetay,and her conversation in the end with ladoo aaji was the best in todays video so also was her ukhana today.
Aai chya nature baghitalay right suunbai for her.
Hope aaji cha hand bara aahey
Thank u
आषाढी एकादशी निमित्त हार्दीक शुभेच्छा.अनिकेत आणिमित्र परिवास.
शेतीची कामे मस्तच.
khup chan Shweta. Aniket hats off to Shweta Aniket tu ji shetichi video takto really baghun khup avdto. sarv kaki khup chan aahet. Shwetala chan sambhalun getle. Tuze sarv friends no.1. Aai la pan maza namaskar.
Shweta Good job.
U have won all you're family's members heart.
Keep it up felling proud of.
God bless u with all happiness.
Aniket well-done.
Be as u r simple u will grow high.
God bless u n your family with all happiness.
अनिकेत भावा, खूप मेहनत करतोस तू . तुझ्या चांगल्या स्वभावामुळे मदतीला सुद्धा सर्वजण धावून येतात. आताच लग्न झालेली वहिनीना शेतात काम करताना पाहून आनंद वाटला. शेतकर्यांने आपल्या काळ्या आईची सेवा केलीच पाहिजे. मग तो पुरुष असो वा स्री. बाकी गावातील सर्व माणसांचा स्वभाव खूप छान आहे.
कामाची सवय नसली तरी नवीन काहितरी शिकण्याची आवड आहे👍👏👏
Thank u
अतिशय सुंदर व्हिडिओ.. मनापासून आवडला.. सूनबाईने घेतलेला उखाणा लय भारी 👍
अनिकेत video खूपच भारी वाटला आज आपली श्वेता शेतात सकाळचा नाष्टा घेऊन आली शेतात भात 🌾🌾लावणी केली बघून खूप भारी वाटले एवढी मुंबईची असून शेतात काम करते ग्रेट श्वेता🌹👌💓👍उखाणा खूप छान घेतला 😊💓👍आई तर आपली खूप काम करते एवढ्या माणसांच जेवण बनवण सोप्पं नाही रानातले काम परवडते पण घरातला काम उलट नको वाटत अनिकेत आजीचा हात कसा आहे बरा आहे का सर्वांनी काळजी घ्या 🙏🙏👍
Khup khup sunder video hot aahet. .. Aniket tumche स्त्री वर्गाला regard dene chaan wat te... Ani shweta mast सहचारिणी millali aahe. ...shevti hasrya aaji la kay avadte te shweta che guessing avadle
Swata ......you are just great....hatts of you.🙌
एक नंबर अनिकेत एकत्र काम करायला मजा येते खूप
nice vlog 🙏👍👌👌, उखाणा,भात लावणी 👌👌 श्वेता
आजकालच्या मूली गवाकडे रायला नाही म्हंता, पन तुझी बायको गवाकड़े राहुन सर्व म्यानेज करते खूप काही शिकण्या सारखं आहे तीचाकडून.आणि तुम्ही सर्व शेतात मध्ये सर्वजण एकमेकांचे मिसळून कामे करतात खूप छान वाटत.तुझे आई वडील आजी मित्र सर्व खूप छान आहेस.👍🌱☘️🌴
Sweta is adjusting in new environment
Encourage her as she is trying to be a farmer's family member
Aniket, Shwetala aavad aahe shetichi. Ti shiktye aani barobar kaam kartye saglyan barobar. Aaine saglyansaathi Jevan banavla khup chhan. Khup chhan watata sagle milun kaam karta Tye. Khup chhan Video
Thank u
JAI JAWAN JAI KISAN JAI HIND
Nice vlog Aniket
Shweta is very helpful & hardworking , she is a quick learner.
Great to see whole village helping eachother in their daily routines.
Shweta's day in farm very exciting, your village looking very beautiful in moonsoon
खूप खूप छान . नवीन पिढी आपल्या कोकणात भात लावणी स पोहोचल्याबध्दल .
तुमच्या परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत 🙏
श्वेताचा उखाणा भारी होता प्रथम वेळ असुनही सगळा उत्साहानं करत होती भातशेतीची काम सगळे ऐकमेक मिळुन करतात त्यात आनंद व्दिगुणीत होतो असेच ऐकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ तुझा vlog खुप छान असतो positive विचार असतात देव तुझ कल्याण करो
Shweta the great 👍 Done good job dear👌❤ Today's like is for Shweta 🌾🌾🌾🔥
मस्त लावणी श्वेता लावणी करायला आली छान वाटल खूप मेहनत करता तरी आनंदी असता असंच आनंदी रहा 🙏🙏👌👌👏👏👍👍👍
😄😄👌👍व्हिडीओ छान होता.
खुप छान ...,,same as my experience in last covid-19 time ,, मि पण भात लावणीचा सिजण अनुभवला आहे. खुप miss karto yaar..
मस्त video...
Very nice Vahini saheb 🙏. U r very lucky madam saheb👍
Thank u
जे कोकणा त आहे ते कुठंच नाही खरच खूप भारी इतकं हिरवं गार भाग
Shweta madam good job..all the best..😍👌👌👍👍🌴
Mastach shweta vahini allrounder aahe baba. Aniket da jinklas re tu
खूप छान होता आजचा vlog 👌👌मी दोन तीन वेळा बघितला खास श्वेता साठी
कशी भेटली तुला श्वेता ?? आम्हाला आवडेल तुमची भेटण्यापासून ची लग्नापर्यंतची story.
श्वेता शहरी असुनही कामसु आहे.तुझी आई तर खूपचं कामसू आहे व तरीही हसमुख. श्वेता छान train होईल त्यांच्या हाताखाली.All the Best.
---- मेघना.
शेतात मेहनत खूप असते मात्र.पण छान enjoy करता तुम्ही लोकं आनंदात. सगळ्यांनाच जमणार नाही असे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
स्वेता खूप गोड आणि हुशार आहेस... पटकन तू लावणी करायला शिकलीस... उखाणा पण छान घेतला... अशीच एकमेकांना साथ द्या... आई पण खुश होती.... खूप छान..... आणि आशीर्वाद
लग्नामुळे या वर्षी शेतीकडे दुर्लक्ष झाले आहे.तरवा खूपच कमजोर होता. शेणखताचा वापर करावास असे वाटते.
Hehehe next time chan karen
खुप छान वाटल हा व्हिडिओ बघून.मुख्य म्हणजे नव्या सुनबाई तुमच्या घरात छान रुळली आणि आज शेतात पण तरवा लावायला मदत केली.खुप छान.
Atleast she is trying to do this hard work.great usually woman's has the fluency in any kind of cultivation in the farm.dont try to underestimate her 👌👌
He isnt underestimating her.shut up
She is well educated and working woman. Apart from that she is trying to work in a farm for u only. Tine he sarv pahilyanda kel even pahilyandach baghital asel. Tila samjavun sangaych tar bakichya bayka tichya kamachi maskari kartayt. Ani tu hi tyana support kartoys. Kamal aahe bua...
Rajesh by mistake u have replied to my comment not aniket 😀
खूपच छान श्वेता, अनिकेत ला शोभेल अशीच आहेस तू , शेतात काम करताना खूपच छान वाटत होते, तुला पाहून आम्हाला सुद्धा तुमच्या शेतात यावेसे वाटले. तू सिद्ध करून दाखविले की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. Very Good, keep it up & God bless you both.
असेच आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा 🙏🏻मी एक मराठी youtuber
Thank u
Khup Chan zala aahe video...aani tula bhetyla nkki yenar aahot ganpti madhe.aamcha plan chalu aahe... rangchaitanya group....❤️❤️❤️
Nakki ya