महाराज तुम्ही फक्त हे सगळं पैसा करीता भजन कीर्तन प्रवचन करतात माहाराज आमचं शिव किर्तन बघा म्हणजे समजेल आशि. महादेव बाबत टिका टिपनी करता तुम्ही कसलं महाराज तुम्ही पैसा घेणारे महाराज
बरोबर बोललात तुम्ही यांच्या कीर्तनात पांचट लोकं जातात कारण ते महाराष्ट्रातील आहे पन तू नको जाऊ कारण तुला तर तूझ्या मार बापान पाकिस्ताननातून आनल आहे ना 😂😂😂😂😂😂😂😂😂
माहाराज आज जागात.उंदीराच राज्य आहे गणपती .आणीउंदीर याचंच आज जगावर ताबा आहे जगातील कोणत्याही मानसाला उंदीराला हातात धरल्याशिवाय काम करता येत नाही.कॅम्पूटर
इंदुरीकर महाराजांचे किर्तन नेहमी खरं असतं पण लोक हसण्यावारी नेते महाराज जसं सांगतात तसं तर वागत नाही महाराजांनी सांगावं आणि यांनी हसावं कॉमेडी समजून ऐकतात लोक
Nahi barech aase aahet ki jyanna aai vadil barobar aani sansar kay aahe he samjat nahi tyamule hi vinodi bhashya saral aani sope tya lokan sathi aahe sagal samjun ghya natarach comments kara please 🙏
@@vishaltupe4284 kahi shikanya sarakhhe ase nahi pan bolane hech ki konatya margane hehi mahatwache aahe maharaj he je tumhi sagat aahat te tingal karun nahi tar aadarane te aamache deawat aahet
याला म्हणते बाळा महाराज असे महाराज असले तर देशाचे दलिंदर जाईल आणि लोकं हसून हसून अटॅक नाही फटॅक नाही काय नाही इंदुरीकर महाराज खूप धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी
महाराज अत्यंत शुद्ध उच्चार करून सांगतात. , आनंद वाटतो. , अत्यंत वेगाने आपण प्रबोधन करतात. , आपण विश्रांती घेतली पाहिजे महाराज. , एक दिवसात फक्त दोन किर्तन करावेत. तुम्ही थोडी थोडी विश्रांती घेतली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. , असो. ... एक शुभेच्छूक. .... श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड. अध्यक्ष श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक दिंडी मंडळ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड. दिंडीचे 70 वर्षे पूर्ण झालेले आहेतः , आम्ही वडिलांची वारकरी संप्रदायाची पुढे वडवणी ते श्री क्षेत्र पंढरपूर. , चालू ठेवलेली आहे , मी श्रीगुरु महंत भिमसिंह बाबां श्री क्षेत्र भगवानगड यांचा शिष्य आहे. , तसेच माझे शिक्षण पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय बी . ए . पुणे विद्यापीठात एम . ए . मराठी 1977 साली झालेले असून वडिलांची वारकरी सांप्रदायिक दिंडीची परंपरा चालू आहे . मी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे आपली किर्तन अनेक वेळा ऐकली आहेत. असो माहतीस्तव. ...मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. ......
कीर्तनाचा भावार्थ जाणून आत्मसात व्हायला बौद्धिक पातळी असणे ही गुरूकृपा असवि लागते त्या त्या व्यक्तिंवर त्यांनाच त्यातले मर्म समजून ऊमजत असते, फार सुंदर मनोरंजक रित्या सोपे सोपे नित्य व्यवहारीक ऊदाहरणांद्वारे प्रस्तुत करतात महाराज जय जय राम कृष्ण हरी🙏
कीर्तनात हरी नामाचा गोडवा गाण्याऐवजी, केवळ लोक दात खिदळत हसतात म्हणून जी व्यक्ती परमेश्वरावर देखील अक्कल शून्य व बालिश विनोद करते आणि तरी समाजात स्वतःला कीर्तनकार म्हणून मिरवते त्या व्यक्तीला वारकरी संप्रदाय कसा काय स्वीकारतो हेच मला आज पर्यंत कळलेलं नाही.
इंदुरीकर -महाराज आपण - किर्तनात - गणेश - पार्वती - भाले नाथ - यांच्यावर - विनोदा सारखे - बोलू नका - ते -सर्वच - जगाचे - मालक आहे - त्यांना - तुम्ही - विनंती _ करा - की - हे सध्या - बरेवाईट का . चांगले आहे - चालू - याला - तुम्ही - आवर घाला . अशी त्यांना विनंती _ करा - ते ईश्वर च आहेत - आणि शेवट पर्यत - तेच - आहेच - आपण - अभंग - ब्रम्हानंद यांचा - आहे असा - - दो. दिन का जगमें मेला. सब चला चलीका - खेला. कोई. चला. गया. कोई जावे कोई गढडी. बांध सिधावे
स्त्रियांचा आदर करायला शिका,नकटृया,अंगठ्या जवलचे बोट लांब असने किंवा पायातून आरपार प्रकाश जाणे हे कुणाचाच हातात नसते, अशा तुमच्या मुली असत्या तर काय झाले असते, स्त्री मध्ये असे दोष दाखवून स्त्री चा अपमान करू, ही नम्र विनंती इदुरीकर महाराजांना 🙏🙏
Is Comedy Circus Wale Ko Samjhana bevkufi hai yah Keval Paise Ke Liye comedy karte rahata hai Sanatan Dharm ko Lekar Iske pass Kuchh Bhi Gyan Nahin Hai aur mahilaon ka Samman karna ismein apni man baap se kabhi bhi nahin Sikha hai
असं बोलतात म्हणून जगाला त्यांचे कीर्तन आवडतं नाहीतर लय शुद्ध भाषेत संस्कृतीत सांगितलं तर लोकं लगेच डोळे झाकायला चालू करतील आवडीने हसणे लांबच पण झोपीच जातील
ॐ नमः शिवाय हर हर महादेव महादेव हे आमचे आराध्य दैवत आहे आसा अपमान करू नका
लई म्हणजे लईच भारी
Khup chan kirtan ❤❤
धार्मिक विसेयावर बोला
माझं नाव समीर शेख आहे मी मुस्लिम आहे पण मी रोज घरात ऐकतो होम थेटर मध्ये ♥️
मग काय करू ?
मग काय करू ?
विक्रोळी पोवई चा का
Sir he is social reformer
X@@everyoneishere-fg7kl
Khup bhari ahe
❤
Ho sir far chhan
खरं बोलणं सहन होत नाही खरं बोलताना माहराज घाबरत नाही
महाराज तुम्ही फक्त हे सगळं पैसा करीता भजन कीर्तन प्रवचन करतात माहाराज आमचं शिव किर्तन बघा म्हणजे समजेल आशि. महादेव बाबत टिका टिपनी करता तुम्ही कसलं महाराज तुम्ही पैसा घेणारे महाराज
Pol khol hot ahe ka इथे ?😅😅
महाराज आपले कीर्तन ऐकून थोडे टेन्शन कमी होते धन्यवाद
याला कीर्तन का म्हणावं प्रबोधन म्हणा हवं तर..यू ट्यूब मास्टर
महाराज .डोक बाज
बरोबर आहे
Super 👌 👍
खूप खूप छान महाराज
1 numbar kirtan maharaj
खूपच सुंदर आपल्या प्रवचनाची समाज नक्कीच दखल घेईल
वारेवा महाराज तुमच्या सारखा बुद्धीवानकिर्तनकार जगात नाही
Nadch khula mhraj❤❤❤
Lay Bhari 😂😂😂😂😂😂😂😂❤
महाराष्ट्रात 1नंबर इंदुरीकर महाराज यांच्या कडून फार काही शिकण्यासारखं आहे 🙏🙏🙏👌👌
😅😅😊
😅😊😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅
24:03 😅😅😅
.
.
.😅😅😅
पावण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी
विसरले
भरकटतात विषयांतर करतात
त्यांच्या किर्तन क्षणिक आनंद वाटतों
परम पवित्र चरित्र ऐकायला, या महाराजांना कुणी बोलावत नाहीत. करमणूक होते म्हणून बोलावतात. त्यांनाही त्यात आनंद वाटतो.
😊@😊🤣~@@DilipAwale-kr5mp
aq q@😊A
@@kumudinimahila😅@😅😅😅😅@A@@@😮😅😅@😮😅😅😮A@A😮@😅@😅
Hw
ह्यांच्या कीर्तनात फ़क्त पांचट लोक जातात...
पोरांना चांगले संस्कार देताय idurikar..
Shemless.
Kar boleywar dukla ka
बरोबर बोललात तुम्ही यांच्या कीर्तनात पांचट लोकं जातात कारण ते महाराष्ट्रातील आहे पन तू नको जाऊ कारण तुला तर तूझ्या मार बापान पाकिस्ताननातून आनल आहे ना 😂😂😂😂😂😂😂😂😂
तु त्या महाराजांवर आणि लोकांवर लक्ष देऊ नकोस 😅
🎉
महारज्😂🙏🇮🇳😛😂आत्ता chya देवी navryala😢😢😢😢gulam बाणवत् आहेत्🙏🇮🇳😂🇮🇳🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
महाराज खरे आहे
मस्त maharj👍🙏
Very nice 👌 🎉🎉
Tumhi itka changl samjavl pan lokana kaun nahi samjat maharaj
very nice maharaj 🎉
Mast hai 😅
माहाराज आज जागात.उंदीराच राज्य आहे गणपती .आणीउंदीर याचंच आज जगावर ताबा आहे जगातील कोणत्याही मानसाला उंदीराला हातात धरल्याशिवाय काम करता येत नाही.कॅम्पूटर
😅😅😊😅😅😊😅😊😅😊😅😊😅😊😊😅😅😅😅😅😅😅😊😅😊😅😅😅😊😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😅😊😊😊😅😅😊😅😊😊😅😊😊😅😅😅😅😊😊😊😅😅😅😊😅😅😊😊😅😊😅😅😊😊😅😊😅😅😅😅😅😅😅😊😅😊😅😊😅😊😅😊😅
Loop
Lk
Nice explanation
Simple language
Pranam
छान कीर्तन आहे
महाराज आपल्या विषयी आदर आहे.. पन श्री शंकर म्हटलात तर बर वाटेल.. जरा देवांचा आदर करा...शंकर नाही श्री शंकर.. सृष्टी निर्माता महादेव आहेत ते....
महाराज लहान लेकरांना चांगल शिकवा.आई आणि बाबा यांच्या बदलचे मते चांगले सांगा
इंदुरीकर महाराजांचे किर्तन नेहमी खरं असतं पण लोक हसण्यावारी नेते महाराज जसं सांगतात तसं तर वागत नाही महाराजांनी सांगावं आणि यांनी हसावं कॉमेडी समजून ऐकतात लोक
Maharaj mazya shankara chi thatta keru naka सरकारला शिकवा तुम्ही ही देवा पासून च शिकेले आहेत सरकारला सांगा बेटी बचाव
किर्तन फक्त देवच पाहिजे
इदुरिकर राजकीय किर्तन करतात
बहुतेक इदुरिकर शरद पवार खास आहे
हिंदू धर्म चा अपमान आणि मुस्लिम राष्ट्र चा सन्मान
हे इदुरिकर
हर हर महादेव 🕉️
पहेले नीट आईका मराठी
महाराज देव विषय कहीं बोलो ना का देव देव आहे लोक हासतात मनुन काई पन बोलु नका राधे राधे जय श्री कृष्णा राधे राधे गुरुजी श्री शिवाय नमस्तुभ्यं
❤❤ इंदुरीकर महाराज की जय हो
आपणच आपल्या देवांची टिंगल केली तर कसे धर्म टिकणार एवढे प्रसिद्ध महाराजांना शोभत नाही
यांच्या कडून शिकण्यासारके काही नाहीच फक्त मनोरंजन आणि कॉमेडी यासाठीच कीर्तन बगतात लोक
Nahi barech aase aahet ki jyanna aai vadil barobar aani sansar kay aahe he samjat nahi tyamule hi vinodi bhashya saral aani sope tya lokan sathi aahe sagal samjun ghya natarach comments kara please 🙏
@@vishaltupe4284 kahi shikanya sarakhhe ase nahi pan bolane hech ki konatya margane hehi mahatwache aahe
maharaj he je tumhi sagat aahat te tingal karun nahi tar aadarane te aamache deawat aahet
@@vishaltupe4284🎉🎉🎉🎉 se
Konta dharam?
कीर्तन करता की कॉमेडी करता,
आपणच आपल्या धर्माचे व धर्मग्रंथाचे हसे करतो, हे किती योग्य नाही
Om namah shivay🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔱
महाराज तुम्ही पण बायकोला घाबरतात
😅😅
😂😂💋😂💋💋e💋😂😂😂💋😂💋😂weredr೪455🎉ಹಜ್, @44@@hitendrapatil4690
😂😂😂
😂😂😂
Plaqp of a@@sujathas681
आपका कीर्तन आध्यात्मसे नहीं मनोरंजन से जुड़ा है
Excellent Speech Maharaj Salute to you
Ram Krishna Hari Mauli ji
Jai shree ram
🙏🙏 खूप सुंदर महाराज राम कृष्ण हरी 🌹❤️🙏
याला म्हणते बाळा महाराज असे महाराज असले तर देशाचे दलिंदर जाईल आणि लोकं हसून हसून अटॅक नाही फटॅक नाही काय नाही इंदुरीकर महाराज खूप धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी
आंनाजी पंताचा भक्त
18:53 😢😢😢
महाराज अत्यंत शुद्ध उच्चार करून सांगतात. , आनंद वाटतो. , अत्यंत वेगाने आपण प्रबोधन करतात. , आपण विश्रांती घेतली पाहिजे महाराज. , एक दिवसात फक्त दोन किर्तन करावेत. तुम्ही थोडी थोडी विश्रांती घेतली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. , असो. ... एक शुभेच्छूक. .... श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड. अध्यक्ष श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक दिंडी मंडळ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड. दिंडीचे 70 वर्षे पूर्ण झालेले आहेतः , आम्ही वडिलांची वारकरी संप्रदायाची पुढे वडवणी ते श्री क्षेत्र पंढरपूर. , चालू ठेवलेली आहे , मी श्रीगुरु महंत भिमसिंह बाबां श्री क्षेत्र भगवानगड यांचा शिष्य आहे. , तसेच माझे शिक्षण पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय बी . ए . पुणे विद्यापीठात एम . ए . मराठी 1977 साली झालेले असून वडिलांची वारकरी सांप्रदायिक दिंडीची परंपरा चालू आहे . मी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे आपली किर्तन अनेक वेळा ऐकली आहेत. असो माहतीस्तव. ...मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. ......
महिलेच्या सुरक्षेसाठी एकाद कीर्तन सादर करा.महाराज 🙏
❤🎉
@@RafikKadari-yc3du nnnn
@@RafikKadari-yc3du nnnn
@@RafikKadari-yc3du nnnnnb
ni@@RafikKadari-yc3du ga
बरोबर
Ram krunsha. Hari
माहाराज मानशाला खर झोबत
कीर्तनाचा भावार्थ जाणून आत्मसात व्हायला बौद्धिक पातळी असणे ही गुरूकृपा असवि लागते त्या त्या व्यक्तिंवर त्यांनाच त्यातले मर्म समजून ऊमजत असते,
फार सुंदर मनोरंजक रित्या सोपे सोपे नित्य व्यवहारीक ऊदाहरणांद्वारे प्रस्तुत करतात महाराज
जय जय राम कृष्ण हरी🙏
N r
ह्याला कीर्तन म्हणतात????
❤Àew😢😅@@SopanGagtap
😊
O
Ho@@prasannashelarkar4772
कीर्तनात हरी नामाचा गोडवा गाण्याऐवजी, केवळ लोक दात खिदळत हसतात म्हणून जी व्यक्ती परमेश्वरावर देखील अक्कल शून्य व बालिश विनोद करते आणि तरी समाजात स्वतःला कीर्तनकार म्हणून मिरवते त्या व्यक्तीला वारकरी संप्रदाय कसा काय स्वीकारतो हेच मला आज पर्यंत कळलेलं नाही.
Tu kar ki mag kiratan
खर बोलत आहे तुम्ही
इंदुरीकर -महाराज आपण - किर्तनात - गणेश - पार्वती - भाले नाथ - यांच्यावर - विनोदा सारखे - बोलू नका - ते -सर्वच - जगाचे - मालक आहे - त्यांना - तुम्ही - विनंती _ करा - की - हे सध्या - बरेवाईट का . चांगले आहे - चालू - याला - तुम्ही - आवर घाला . अशी त्यांना विनंती _ करा - ते ईश्वर च आहेत - आणि शेवट पर्यत - तेच - आहेच - आपण - अभंग - ब्रम्हानंद यांचा - आहे असा - - दो. दिन का जगमें मेला. सब चला चलीका - खेला. कोई. चला. गया. कोई जावे कोई गढडी. बांध सिधावे
He kharach chukiche aahe. Devanchi chesta karu naye
हे ,महादेव शंकराला असा दृष्टांत देण्या साठी वापरने,ते ही एकेरी ने बोलने योग्य वाटत नाही.
👍🏻👍🏻 मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
😊
😊😊
SW😂t www😂 gr look 7 aw SW
Mo ok🎉😅😮😢❤,
@@prakashbore2557
😍@@prakashbore2557
खूप छान😂😂😂❤
He barobar Ani khar aahe
महाराज तुमचीच बायोको नकटी आहे आणि तुम्ही जगाला काय सांगता बायोको नीट नाकाची आसवी हे योग्य आहे का ? उत्तर द्या बर
😂😂😂😂 आयला भावा तुमणे तो इंदुरिकर का धोतर खोल दिया...🤦🤣🤣🤣
योग्य आहे, अनुभवानुसार विचार.
तुझी कशी असेल 😊
किर्तन ऐकल्यावर ह्या महाराजांचे खूप विचार घेण्यासारखे असतात.
हे महाराज देव, राजकारणी सर्वांची टिंगल करतात. यांनी महaराजांची कधी टिंगटवाळी केली?
महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा मागोवा घेण्याचा माझा एक मित्र भेटला तरी सर्व ग्रामस्थांनी किर्तन प्रवचन झाले की या
खुप सुदर माहीती महाराज खरच आताचया पिडीला गरज आहै
Ppo9ooppp09000pooOOOPPPOPPÕ. 00000000OPM PPP9😊😊😊😊😊😊😊😊😊
🌹🎂🎂🎂5665🥳
Go to the gy
महाराज जरा नीट बोलत
Tuza pn porala pathav
आपणच, देवांची,टिगल,केली,तर,कसे,, धर्म टिकणार,एवढे, प्रसिद्ध, महाराजाना,शोभत, नाही तुतारी, महाराज, आहे
मराठी लिहिता येते का तुम्हाला.... आणि देवाचा पुळका...ते आम्ही आणि आमचे महाराज पाहून घेऊ... तुम्ही मराठी शिका 🙏🏻
Nice
1500₹ ajiat dada, shinde sar, my friends devendra 🙏🙏🙏🙏
लय हसलो राव महाराज😅😅
👌👌👌👌❤❤❤💓💓
काय तो परमात्मा एका सारखा दुसरा या जगात निर्माण होणे नाही
जय बाळूमामा माझे नाव रामेश्वर विखे
😂❤🎉💯🎉🥰👏💪🙏❤️👌
Barobr aahe🥰❤️💖♥️💝💗
Ladakya.buva.maharajana
Shasanane..aanudan.dhyave
Te.pan.samaj.karyach.karatna
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
C
स्त्रियांचा आदर करायला शिका,नकटृया,अंगठ्या जवलचे बोट लांब असने किंवा पायातून आरपार प्रकाश जाणे हे कुणाचाच हातात नसते, अशा तुमच्या मुली असत्या तर काय झाले असते, स्त्री मध्ये असे दोष दाखवून स्त्री चा अपमान करू, ही नम्र विनंती इदुरीकर महाराजांना 🙏🙏
Kitanatlya goshti
😊😊😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@rekha_Kulkarni
❤
Is Comedy Circus Wale Ko Samjhana bevkufi hai yah Keval Paise Ke Liye comedy karte rahata hai Sanatan Dharm ko Lekar Iske pass Kuchh Bhi Gyan Nahin Hai aur mahilaon ka Samman karna ismein apni man baap se kabhi bhi nahin Sikha hai
परत असा माणुस नाही होणार 🎉🎉🎉 अतिशय छान आवाज खरं आणि स्पष्ट बोलणं
😊
Hya mansala punha asa awaj yenar nahi Karan asa wayat rahnar nahi he lkashat thew,😅
😂6qq@@suchitrapawar71
आदर करा महाराज आपल्या देवांचा
Mahadev sukhat thev
सगळेच पप्पा मम्मीला घाबरत नसतात किती जणांचे तर मम्मी घाबरते
गावठी शोध लावणारा शास्त्रज्ञ डॉ इंदुरीकर
किर्तन समजून घेण्यासाठी बौद्धिक पातळी लागते टीका करणे मूर्खपणाचे वाटते
लहान तुंडी मोठा घास परंतु आदरणिय ईंदूरीकर महाराज तुमचा सारखें महाराज परत होणं नाही 🙏🙏
Tye gele aahet kuthe😂
@@kavitanawar9242😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@kavitanawar9242😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Indurikar maharaj
. 1. Na.. Bhajan. Sahi bat
❤❤❤❤❤❤
👏🙏🏻🙏🏻🎉
असं बोलतात म्हणून जगाला त्यांचे कीर्तन आवडतं नाहीतर लय शुद्ध भाषेत संस्कृतीत सांगितलं तर लोकं लगेच डोळे झाकायला चालू करतील आवडीने हसणे लांबच पण झोपीच जातील
यात देवाचा अपमान समजू नये समाजाला शिक्षित करण्यासाठी असे उदाहरण देऊन हस ऊन प्रबोधन करावे लागते.खूप शुभेच्छा महाराज❤
तर ही लहान मुलांना तेवढा समज नसतो, आदरपूर्वक बोलावे दैवतांविषयी
खरंच महाराज असे दुसरे महाराज कोणीही होणार नाही
Ho comedi aahe
गणपती ला पोऱ्या बोलतो हा काय महाराज आहे का?
खरे म्हणजे आपले सरकार असेल तर शेतकरी कर्ज माफ करा साहेब ते किती पण असो
महाराज जोकर आहेत
मस्त जोक
नीरलंज्य समाज
Jiyhow
Best
indurikar maharaj yanche Kirtana mhanun eaika ugich faltu v panchat comment karu naka
Kay nahi asa mharaj part honi nahi महाराज नावाला कलक आही तुमचा घरचं बोला bhgu स्टेज वर