पत्याच्या मामाच गाव , दुपारच जेवण , आणि भरमसाट भाजीपाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 982

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 4 ปีที่แล้ว +22

    पत्याच्या मामांचा स्वतःचा धंदा आणि गावी त्यातुन तो तयार कपड्यांचा हे पाहुन आणि ऐकुन अभिमान वाटला. मामांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
    💐💐💐💐💐

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 4 ปีที่แล้ว +34

    पत्याच्या मामाचा गाव एक नंबर, तसं मामाचा गाव सर्वांनाच भारी वाटतो. अनिकेत भावा तुला शुभेच्छा

  • @prafullasawant9285
    @prafullasawant9285 4 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम वीडियो ,अवर्णनीय गाव , जलदेवतेची कृपा असलेले गाव! मेहनती लोक! धन्यवाद अनिकेत आणि प्रथमेश 💐👍

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 4 ปีที่แล้ว

    अनिकेत पत्याच्या मामाचा गाव फार सुंदर तर्‍हेने फिरवून दाखवलास. बारीक सारीक बर्‍याच गोष्टी लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. फारच छान.

  • @amarwaghire311
    @amarwaghire311 4 ปีที่แล้ว +37

    तू भारी समजावतो आम्ही सांगलीकर आहोत पण तुझा व्हिडिओ मुळे मस्त समजते आम्हाला भाऊ ♥️ व्हिडिओ बनवत राहा आम्ही बघत राहू .

    • @SSKING-pe1uh
      @SSKING-pe1uh 3 ปีที่แล้ว +2

      आपण पण सांगलीकर

    • @sarangpanaskar6021
      @sarangpanaskar6021 3 ปีที่แล้ว

      मी सातारकर(पाटण), माझी सासरवाडी अनिकेतच्या गावाकडे आहे(मालवण)

  • @snehalchavan4736
    @snehalchavan4736 4 ปีที่แล้ว

    एक नंबर.खूप सुंदर .निसर्ग खूप चांगल्या पद्धतीने जपला आहे.

  • @Sanskar810
    @Sanskar810 4 ปีที่แล้ว +6

    दादा आज खरच खुप वेगळे आणि डोळे भरून बघावं अस गाव दाखवलं...त्या लहान मुलीची शाळेत जायची ईच्छा आणि होणारा त्रास पण कळला...खुप गोड मुलगी होती...हसतमुख....तुझा हा vlog बघुन एस.टी प्रशासन लवकर शाळेतील मुलांसाठी व्यवस्था करतील ही अपेक्षा......नेहमी प्रमाणे माझं मन जींकलस.... पत्या चे पण आभार.....😍😊

  • @navnathkemse3605
    @navnathkemse3605 4 ปีที่แล้ว

    अनिकेत खुप छान व्हिडिओ पत्याच्या मामाच्या गावचा आणि तु जे पत्याच्या मामाच्या मुलीसाठी शाळेत जाणे खुप लांब आहे तरीपण व्हिडिओ मधून
    लोकांना जे सजेशन्स दिले ते एकदम मस्त

  • @ruchii8613
    @ruchii8613 4 ปีที่แล้ว +5

    आपल कोकण स्वर्ग आहे आणि कष्ट करून खाणार्‍याक कायच कमी पडाचा नाय छानच निसर्ग 👌👌👌

  • @anandv4163
    @anandv4163 4 ปีที่แล้ว

    सुंदर गाव. भाजीचा मळा बघायला मजा वाटली.
    पपनीस फार औषधी फळ आहे. मालवणी भाषेत ऐकायला बर वाटत.
    A classic upload.

  • @varshachavan618
    @varshachavan618 4 ปีที่แล้ว +4

    Tuz sense of timing and sense of comedy awesome aahe jas vagyachi bhaji😂😂and bike parking 😂👍👍

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 4 ปีที่แล้ว +1

    खुपचं अप्रतिम विलोग आहे👌
    खुप खुप छान आहे पत्याचे मामाचे गाव,बघून मन तृप्त झाले.
    भाजीचे मळे ,नदी,निर्सग,डोंगर खुप सुंदर आहेत👌

  • @vaishaliparab9881
    @vaishaliparab9881 4 ปีที่แล้ว +11

    अनिकेत खूपच छान व्हिडिओ टाकलास.या निमित्ताने एक वेगळे गाव पाहिले.खूप बरे वाटले.वा म्हणताना किती गोड वाटतोय तू.

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 3 ปีที่แล้ว

    स्वप्नातील गाव, फारच छान नदी, पाट, ओहळ ,डोंगर, पक्षी, कौलारू घरे सर्वच काही छान आहे. मजा आली, आभार!!

  • @nirmalasanas2178
    @nirmalasanas2178 3 ปีที่แล้ว +8

    अनिकेत लाॅकडाऊन च्या काळात खुपच छान वाटते कोकणात जाऊन आल्या सारखं वाटत

  • @satishsurve3930
    @satishsurve3930 4 ปีที่แล้ว

    खुप मस्त ब्लाँग आजचा काेकणातिल स्वर्गच म्हणवा लागेळ या महीन्यात पण ऐवढे पाणि व ऐवडी हिरवल आहे भाजीचे मळे आहेत त्या मागे तेवडी मेहनत पण आहे आणि ऐकजुट पण आहे हे पाहुण खुप बरे वाटले जुने घर ते पण नल्याचे अप्रतिमच आता हे लाेप पावत चाले आहे ड्राेन शाँट अप्रतिमच ऐकच नंबर नदी पाट खुप मस्त हे सर्व तुझ्या मुळे घरी बसुन बगता आले त्या बद्दल तुझे व पत्याचे मन:पुर्वक खुप खुप आभार जय पावना देवी राग नसवा लाेभ आसावा .

  • @uvkumar1
    @uvkumar1 4 ปีที่แล้ว +4

    Beautiful natural look of malvan great video Aniket. Thanks for your video.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम पत्याचे गाव... अनिकेत तुला माणसांशी सुंदर संवाद साधता येतो... बारीक सारीक गोष्टी छान माहिती देताेस... शाळेसाठी बस सुरू व्हायला हवी... पपनस छान .. हेल्दी फळ आहे.. शिलाई चे मेहनती चे काम करतात मामा... निसर्ग रम्य परिसर

  • @kaverigadekar9918
    @kaverigadekar9918 4 ปีที่แล้ว +10

    पपनस हे आम्ही कालच दिवे आगर येथून आणले. खरच खूप सुंदर आहे कोकण कोकणी माणसामध्ये खरच खूप माणुसकी आहे. हे आम्हाला जाणवले.

  • @bro_yash
    @bro_yash 4 ปีที่แล้ว +1

    Hiiअनिकेत खुपच सुंदर वाटला हे मामाच गाव तस तर आमच पण गाव छान आहे आमच गाव कुपवडे आहे त्यामुळे खुपच भारी वाटला हा विडीयो असेच छान छान विडीयो टाकत रहा 🙂

  • @Bhagwan_Gurav_
    @Bhagwan_Gurav_ 4 ปีที่แล้ว +8

    दादा खूप भारी♥️मी जास्तीत जास्त पैसा कोकण संपूर्ण बघण्यावर खर्च करेन🥰कारण बाहेरचा देशापेक्षा आपल्या महाराष्ट्र मधील कोकण बघण्यात जास्त आनंद आहे 😍लव कोकण ♥️लव फ्रॉम कोल्हापूर 🤙

    • @suchetadhotre5484
      @suchetadhotre5484 3 ปีที่แล้ว +1

      100% khar aahe

    • @Bhagwan_Gurav_
      @Bhagwan_Gurav_ 3 ปีที่แล้ว

      @@suchetadhotre5484 हो ना ...आपल्या येथील माणसं आपल्या जवळ इतकं सुंदर आणि इतर देशांच्या पेक्षा सगळ भारी आहे तर दुसरीकडे जातात😊

  • @vilasatar2535
    @vilasatar2535 4 ปีที่แล้ว

    अनिकेत सर गाव खुप छान आहे मामाचा. नदी भाजी मळा , डोंगर मनाला खुप सुखद अनुभूती देतो. विडिओ खूप छान आहे. आभारी आहोत.

  • @supriyarikame6321
    @supriyarikame6321 3 ปีที่แล้ว +7

    तुला फिरण्याची आवड आहे आणि माणसाला आपलस करण्याची तुझ्यात कला आहे त्या मुळे तु कुठेही जाऊ शकतोस

  • @reenasawant4259
    @reenasawant4259 2 ปีที่แล้ว

    पत्या च गाव amzing mast

  • @sandeepparab393
    @sandeepparab393 4 ปีที่แล้ว +3

    Finally tu aamchya gaavi aala... bharni aagarwadi...mothe devghar...parabanch ghar...❤👌

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 3 ปีที่แล้ว

    Farach sunder apratim video...
    Kokani manse mange fanasa sarkhi God madhur agdi tuzayasarkhi...
    Thanks video badal..

  • @pallavipowar1560
    @pallavipowar1560 3 ปีที่แล้ว +3

    आशी घरे फक्त कोकणातच बघायला मिळाली आम्ही पहिल्यांदाच बघतोय

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 3 ปีที่แล้ว

    पत्याचा मामाच गाव खुपच छान मामाच गावी कपड्याचा कारखाना अभिनंदन त्याचे आणि तुम्हि सर्व हसमुख ऊत्साही तुमचे सुद्धा अभिनंदन छनच

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 4 ปีที่แล้ว +3

    मस्त व्हिडिओ आहे. भरण गाव खरोखरच छान आहे.👌👌👍👍

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 4 ปีที่แล้ว +1

    Khup sunder gaav

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 4 ปีที่แล้ว +7

    अनिकेत मित्रा! तुझ्या व्हिडीयोमध्ये ना ( विशेषतः तुझ्या बोलण्या आणि हसण्यातुन) वास्तवता उभी करतोस म्हणुन ते अधिक भावता त मनाला.
    💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 4 ปีที่แล้ว

    अनिकेत भाऊ,एकदम सुंदर vedio.कोकणचे सौंदर्य अदभुत.भाजीचे मळे,पाटाचे पाणी.नदीचा प्रवाह फारच सुंदर.vedio बघताना मन प्रसन्न होते.तुम्ही खूप नशीबवान.तुम्हाला कोकणचे सौंदर्य जवळून पाहता नी अनुभवता येते.मस्त....गाव एकदम मस्त. जेवण,वांग्याची भाजी👍पापनिस चा असा सडा पहिल्यांदा पहिला.भाऊ मस्त vedio.तुमचे आभार.. गॉड ब्लेस यू👍

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 ปีที่แล้ว +5

    आजच्या व्ही .डी. ओ . मधील भाजीचा मळा आणि त्याबाजूचा परिसर सुंदर . धन्यवाद

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 3 ปีที่แล้ว

    खुप छान आहे हे पन गाव खुप मस्त वाटतात गावचे डोंगर आपल्या कोकणातला निसर्ग लय भारी आपली भाषा बोलतोस लय चांगला वाटता भावा

  • @nidhisawant4487
    @nidhisawant4487 4 ปีที่แล้ว +10

    मस्त लय भारी. अनिकेत तू सांगतलं माड धरत नसतील तर मिठ घालायचं. अश्याच छोट्या छोट्या टिप्स दे.

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 4 ปีที่แล้ว

    खूप आवडली भाजीपाला शेती. मामा चा गाव खूप छान आहे 👌🏻👌🏻

  • @mangalakumbhar1799
    @mangalakumbhar1799 4 ปีที่แล้ว +23

    पत्त्याच्या मामाच्या गावची मुलगी बघ अनिकेत तुझ्यासाठी म्हणजे तुला सारखे सारखे यायला मिळेल फार सुंदर गाव आहे

  • @surekhapanchal6887
    @surekhapanchal6887 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर गाव एक नंबर

  • @gauriburadkar8517
    @gauriburadkar8517 4 ปีที่แล้ว +3

    Kup Chan 👌 Aniket lovely volg mastch 👍❤️

  • @vijayaparab2843
    @vijayaparab2843 4 ปีที่แล้ว +1

    खुबज शुंदर गाव ,मस्त

  • @balunichite3050
    @balunichite3050 4 ปีที่แล้ว +14

    खूप छान विडिओ अनिकेत मस्त

  • @chandrakantkadam1002
    @chandrakantkadam1002 4 ปีที่แล้ว +1

    मस्तच आहे हे गाव. माझ्या सासऱ्यांच आजवळ आहे. .(वाडी वेगळी आहे. )घोडगे भरणी च्या पायथ्यापासुन वरवर पाजी चढत गेलो की तांब्याची वाडी गाव लागत ते माझ सासर. तेही खुप सुंदर गाव आहे. रांगणे किल्ला आणि शिधाचा डोंगर. अप्रतिम देखावा पाहायला मिळेल तिथे. जा वेळेत वेळ काढुन.

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 3 ปีที่แล้ว

      कुडाळ मधे आहे का हे गाव

  • @pranatiskitchen6779
    @pranatiskitchen6779 4 ปีที่แล้ว +12

    Everything is just perfect in this video!❤️

  • @snehachoube3702
    @snehachoube3702 3 ปีที่แล้ว +1

    Vastu miltat and manse bhetat. 👌👌. Gav khupch chan aahe.

  • @mansikokate8940
    @mansikokate8940 4 ปีที่แล้ว +4

    Chaan gav aahe tula lagnasathi ya gavachi mulagi baghayala pahije 😀

  • @ujwallakeny384
    @ujwallakeny384 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आहे गाव आणि आज ते तुम्ही दाखवत आहे. हया गावची हिरवीगार वनराई म्हणजेच श्रीमंती पाहिली . आभारी आहे तुमची

  • @jaywantkale8088
    @jaywantkale8088 4 ปีที่แล้ว +3

    Mla tuzi commentri khupach avdtee video tr nad khulachhh astat always go ahead ✌️👌 ( j.k.Raje Kolhapur )

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 4 ปีที่แล้ว

    Apratim video aahe khup Chhan gaon aahe bhaji che Male pahun khup Chhan vatale thank-you aani Prathamesh la suddha video aavadla 👌👌👌👍👍

  • @shraddhaparab6976
    @shraddhaparab6976 4 ปีที่แล้ว +4

    हॅलो अनिकेत. आजी आणि आई ला नमस्कार.तुझे सर्व विडिओ खुप छान आहेत. वालाचा बिरड आणि ताकाची कढी रेसिपी दाखव.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  4 ปีที่แล้ว

      Tahnk u aaila aj bar navhat vatat nahi tar aajch karnar hutav

    • @shraddhaparab6976
      @shraddhaparab6976 4 ปีที่แล้ว

      @@goshtakokanatli काकू काळजी घ्या. आणि लवकर बरे व्हा.

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 4 ปีที่แล้ว

    पतयाच मामाच घर भाजी पाला खरच खूप सुंदर आहे छान वाटल

  • @rohinirane3785
    @rohinirane3785 4 ปีที่แล้ว +5

    माझ्या आईच्या आत्याचे घोडगे गाव... खुपचं अप्रतिम vlog..👌👌😍😍👍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  4 ปีที่แล้ว +2

      Ha kay

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 3 ปีที่แล้ว

      हे कुठे आहे पण कुडाळ की कणकवली मधे

    • @sampadasawant8383
      @sampadasawant8383 3 ปีที่แล้ว

      @@miteshsawant8888.तालुका कुडाळ लागतो पण कणकवलीहुन जवळ आहे फक्त 24 किमी

  • @dhananjayugale2858
    @dhananjayugale2858 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर गाव, मला सर्वात जास्त आवडलेली कि त्यांनी डोंगर उतारावरून पाटाने आणलेले शेती साठी पाणी, अगदी नैसर्गिक स्रोत वापरून केलेली भाजी शेती, एक लाईक त्या साठी 👍

    • @nitingurav9776
      @nitingurav9776 3 ปีที่แล้ว

      खुप सुंदर गाव आहे

  • @dhanashreeS17
    @dhanashreeS17 4 ปีที่แล้ว +4

    Maza 200 wa like 👍

  • @crazycrafts-eo3iw
    @crazycrafts-eo3iw 4 ปีที่แล้ว

    खुप मजा आली ड्रॉन शूटिंग जबरदस्त.

  • @sachinkarale2176
    @sachinkarale2176 4 ปีที่แล้ว +10

    मस्त विडिओ अनिकेत तुजी स्माईल खुप छान आहे

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर ब्लॉग व गाव

  • @rammane4627
    @rammane4627 4 ปีที่แล้ว +5

    Dada tu chandoli national Park la bhet de एकदा please

  • @rupaliwakode5885
    @rupaliwakode5885 3 ปีที่แล้ว

    सुंदर गाव,तुझा मित्र परिवार हि खुप मदतगार आहे, छान पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगतोस,

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 4 ปีที่แล้ว +24

    First comment 🤣

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 4 ปีที่แล้ว

    मामा चे गाव ते mama.... Mst patya... Khup sundar

  • @nehad2308
    @nehad2308 4 ปีที่แล้ว +3

    Hii vedio lag ka hotey mi 1080 pixl la pahte mhanun ka vedioch asi ahe hi ...
    But vedios chan astat tujhya

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भरणी गाव आहे,नक्की भेट देणार

  • @olympicknethoghar415
    @olympicknethoghar415 4 ปีที่แล้ว +6

    Kaay sarvanni first comment first comment laavlay award de re Raasam Yanna saglyanna 😂🤣🤣🤣

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 3 ปีที่แล้ว

    पत्याच्या मामाचा गाव एक नंबर, तसं मामाचा गाव सर्वांनाच भारी वाटतो. अनिकेत दादा तुला शुभेच्छा.👌👌👍🙏❤️

  • @dattaprasadchavan9863
    @dattaprasadchavan9863 4 ปีที่แล้ว +4

    अनिकेत, जीवन कदम मालवणला येता हा 30 ला येणार काय भेटाक?

    • @shriganeshshree6665
      @shriganeshshree6665 4 ปีที่แล้ว +2

      You must try collaborate with him..he too
      Is a famous vlogger.

    • @dattaprasadchavan9863
      @dattaprasadchavan9863 4 ปีที่แล้ว

      @@shriganeshshree6665 yess bosss

    • @dattaprasadchavan9863
      @dattaprasadchavan9863 4 ปีที่แล้ว

      जीवन दादा मालवण कीती वाजता सोडणार आहे मी वाट बघतय आचरा वेगुर्ला रोडला एअरपोर्ट च्या अगोदर देवली ब्रीज

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 4 ปีที่แล้ว

    पत्याच्या मामा चे गांव मस्त आहे
    मस्त व्हिडीओ 👌👌👍👍

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम नजारा.. खुपच सुंदर.. नशीबवान आहात तुम्ही..

  • @ishaanshetye8872
    @ishaanshetye8872 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण जाभवडे घोडगे गावचे आहोत.खूप छान गाव आहे.धन्यवाद.

  • @sakshisatle8134
    @sakshisatle8134 4 ปีที่แล้ว

    Ek no. Drone shots😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @दिनेशपरुळेकर
    @दिनेशपरुळेकर 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम... सुंदर... भावा तुझ्या मुळे कोकणची वारी घर बसल्या होत आहे ..व्वा छानच . कोकण हा असा आहे की पूर्ण समुद्र जसा हाताच्या ओंजळीत बसू शकत नाही तसच कोकणातली संस्कृती,तिथला निसर्ग,तिथली माणसं तिथली भाषा...❣️❣️❣️अनिकेत भावा तुझे आभार ...🙏

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 4 ปีที่แล้ว +1

    Patychya mamacha Gaav Bhari ha ,Aniket Bhai khup chan mast Aamhla Droncha shayne Dakhvlas waych bra vatla😆👌👍👍

  • @udaymadav1867
    @udaymadav1867 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भावा मी जांभवडे गावातील आहे त्यामुळे भरणी हे गाव चागले परिचयाचे आहे आमच्या शाळेचे वनभोजन भरणी ह्या गावात जायचे...तेथील पाण्याचे जे उगम स्थान आहे त्यांना वर्णादेवी असे म्हणतात आणि वर्षभर पाणी वाहत asate....

  • @bacheerwalale3347
    @bacheerwalale3347 4 ปีที่แล้ว +1

    Chaan khub chaan
    Ekda Maja gawala pan zaa khub sunder aahe gawacha nao latvan aahe taluka mandangadh disrt ratnagiri

  • @anitamandavkar3379
    @anitamandavkar3379 4 ปีที่แล้ว

    पत्याच घर पण सुंदर आहे आणि पत्याचे मामच घर पण छान आहे
    पत्या खूप लाजाळू आहे
    आणि आपल्या कोकणच निसर्ग म्हणजे जणू स्वर्ग च

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 ปีที่แล้ว +1

    संपन्न गाव आहे. संघटनात्मक शेती केल्यामुळे पाण्याचा फार चांगला उपयोग केला आहे. अनिकेत प्रथमेश च्या मामाचे गाव फार सुंदर आहे 👌👌

  • @nandagharbude1320
    @nandagharbude1320 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup sundar

  • @surajkumbhar03
    @surajkumbhar03 4 ปีที่แล้ว

    खुप छान आहे फार आवडले गांव आनी तेथील लोक सुद्धा

  • @alkapinto4704
    @alkapinto4704 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद मुला, एवढं सुंदर गाव दाखवल्या बद्दल,पत्याला सांग तुझ्या प्रमाणे तो,त्याची बहीण मला खुप खुप आवडतात, तुम्हा सर्वांना आशीर्वाद, माझं वय ६७ असलं तरी ट्रेकिंगची आवड आहे, जरुर भेट देईन

  • @pundalikdesai9202
    @pundalikdesai9202 3 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडिओ भावा ... काही नवीन वाह ...
    मजा आली ...

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 4 ปีที่แล้ว

    Sunder gaon aahe. Dhanyawad Aniket bhau Namaskar

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व्हिडिओ.

  • @shubhangishinde2623
    @shubhangishinde2623 4 ปีที่แล้ว +1

    मस्त गाव आहे अप्रतिम सौदर्य आहे

  • @mansirawool7811
    @mansirawool7811 4 ปีที่แล้ว +2

    Mast ha patyachya mamach Gav maz Maher ghodge ghatachya varti ahe patgav

  • @shubhadathakur4197
    @shubhadathakur4197 4 ปีที่แล้ว

    लय भारी गांव काेणी ठेवणार नाही नांव पण दिसली नाही कुठे बांव!

  • @poojasawant9482
    @poojasawant9482 4 ปีที่แล้ว +1

    खूप च सुंदर कोकणात कौलारू घर च चांगली दिसतात

  • @santoshparab3147
    @santoshparab3147 3 ปีที่แล้ว

    मस्त गाव...छान video

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 3 ปีที่แล้ว

    लय भारी व्हीडीओआणि back round mugic लय भारी

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 4 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर

  • @sheetalpanchal9245
    @sheetalpanchal9245 4 ปีที่แล้ว +1

    Video khupch sunder❤👌🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @nrxwarrior8508
    @nrxwarrior8508 4 ปีที่แล้ว

    Mast bhajimala hirval dongar nadi dakhvilyabaddal thank u Aniket

  • @sharayumulam7436
    @sharayumulam7436 4 ปีที่แล้ว

    Hii Aniket mast video. Mast gao.

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 4 ปีที่แล้ว

    फार सुंदर सादरीकरण करता दादा

  • @rutalinaik8125
    @rutalinaik8125 4 ปีที่แล้ว

    खूप छान भाजीचे मळे... गाव खूपच छान आहे..

  • @gayatrisawant4588
    @gayatrisawant4588 4 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणे खूप छान ब्लॉग... कधीतरी चौकूळ या गावाला पण भेट दे... खूप सुंदर गाव आहे.

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 4 ปีที่แล้ว

    Wow Super 👌 खूप छान वाटले मामा चे गाव कोकण किती सुंदर आहे अनिकेत तुझ्या मुळे आम्हाला पाहेला मिळत आहे हा निसर्ग धन्यवाद अनिकेत 🙏🙏❤️

  • @diptigurav1670
    @diptigurav1670 4 ปีที่แล้ว

    मस्त गाव आहे पत्या च्या मामाचे दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा सॉरी उशिरा शुभेच्छा देते आहे विडिओ छान आहे

  • @torseda
    @torseda 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आहे हा गाव. अनिकेत, धन्यवाद

  • @omprakashrane1351
    @omprakashrane1351 4 ปีที่แล้ว

    Nice video and village take care god bless you

  • @namratachande481
    @namratachande481 4 ปีที่แล้ว +1

    Ptyachya mamacha gav mst aahe aani video pn mst hota

  • @panduranggavade8527
    @panduranggavade8527 4 ปีที่แล้ว

    खूप खूप छान माहिती दिली