तुमच्या दोघांची मैत्री एकदम या कविते प्रमाणे खरच पत्या खूप भारी आहे आणि तुमच्या दोघांची जोडी लय भारी म्हणजे एकदम नांदच खुळा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा ! मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ! वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू.. मित्र कर.. आरश्यासारखा ! मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ! आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनारसारखा ! मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा !
वा पद्या तू खरच ग्रेट आहे एवढ्या मोठ्या मनाने एवढे चांगले आंबे दिले आणि स्वत एवढ्या मेहनतीने काढून दिले असे मित्र हवे निस्वार्थी प्रेमळ जिवाला जीव देणारा पद्या तुला मनापासुन सलाम आणि मानलं अनिकेत बेटा तू खरच भाग्यवान आहे तुला असे मित्र भेटले आंबे खुप छान आहे आणि नानाआजोबाची बाग सुध्दा मस्त आहे या वयात सुध्दा ते एवढे काम करतात त्यांना माझा साष्टांग नमस्कार आणि ती आजी सुध्दा मस्त आहे ती मुलं पण छान आहे हा तुझा विडिओ खुप आवडला सुपर
तुमची मैत्री कायम अशीच राहू दे. एका video मधून आजी आजोबा, काका काकू, मित्र, शेतीचे काम, रेसिपी बरच काही दाखवण्याचा प्रयत्न करत असतोस. खुप छान वाटते पाहायला.
इतिहास गवाह है..... सब चीज का बटवारा तय है......च्या मायला आंब्यात पण वाटणी😂😂😂😂...काय रे तुम्ही....😂😂😂हीच ती वेळ हाच तो क्षण.....मस्ती करायची😂😂👍👍👍👍👍मस्त वाटलं ..वाटणी मद्ये पण वेगळीच मज्जा होती😁😁
पाहण्याआधीच लाईक केले नेहमीप्रमाणे. तुझी मातृदिनाची कल्पना अतिशय भारी. काळजाला भिडणारी. तुझे कितीही कौतुक केले तरीच कमी. ग्रेट आहेस 🙏🙏🙏. डोळ्यात आनंदाश्रू आले.❤️🍫🙏💐 सगळ्या मातांना मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🍫🙏💐
तू आणि पत्या धमाल जोडी आहात, असेच एकमेकांची थट्टा मस्करी करत राहा,बाकी मित्र ही खूप मस्त आहेत, हली फुलपाखरू दिसत नाही तुमच्यात,तोही मस्त आहे, आज वलॉग मध्ये तुमच्या मैत्रीवर कविता आली असती तर अजून वलॉग छान झाला असता, !👌👍
खुप छान वाटला व्हिडिओ... तुमची मजा चेष्टा मस्करी बघायला खूप गंमत वाटते. तुमची मैत्री अशीच टिकून राहू दे.... पत्या एकदम cool aahe नेहमी हसत असतो. आणि गोली पण गोलू मोलू आहे.take care
खूप छान व्हिडिओ बनवला व्हिडिओ मध्ये आंब्याच्या वाटणी आमच्या कडे पण तशीच वाटणी करतात मित्र मित्र आंबे काढतात तेंव्हा😂🤗खूप छान तुझे सर्वच व्हिडिओ खूप छान असतात कोविड संपल्यानंतर एक दिवस मी हरकुळात येऊन सर्वांना भेटणार आहे तूला पत्याला आणि महत्त्वाचा माणूस आपला स्यांडीज रिफ्युज ला सर्वांना एकदा भेटायचं आहे आणि तुमचं गाव पण बघायचं आहे खालची वाडी ,वरची वाढी व्हिडिओ मध्ये इतकं सुंदर दिसत तर मग प्रत्यक्ष किती सुंदर असेल...... निषब्ध !👌👌
मित्रा असेच रोज विडिओ टाकत जा...खूप भारी वाटतं... सध्या गावी जाता येत नाही आहे पण तुझ्या ह्या रोजच्या व्हिडिओ मुळे मी पण गावीच आहे असं वाटतं..अगदी लहानपणापासूनचे दिवस आठवले. - रोज विडिओ ची वाट बघणारा एक चाहता
नेहमीप्रमाणे भन्नाट व्हिडीओ ❤️❤️❤️. मनपूर्वक आभार 🙏🙏🙏 तुझे व्हिडीओ पाहून कोकणात असल्यासारखे वाटते. पत्याचे झाडा वरून आंबे काढणे, तुझी आणि पत्याची आंब्याच्या वाटणीवरून झालेली गोड भांडणे, आजोबांची बाग सगळेच खूपच भारी.👌👌❤️❤️… असेच नेहमी भारी भारी व्हिडिओ दाखवत जा, बाप्पा तुला व तुझ्या मित्र परिवाराला तुमच्या कामात नेहमीच अधिक यश देवोत💐💐🙏🙏
अनिकेत , गोष्ट कोकणातली वर आम्ही मनापासुन प्रेम करतो , व्हीडिओ बघायच्या आधीच लाइक च बटन प्रेस करतो . देवळात जायच्या आधी आपण घंटा वाजवतो , आणि नंतर देवाचं दर्शन घेतो अगदी तस्सच . खुप खुप शुभेच्छा💐
कोकण म्हणजे आम्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी जणू स्वर्गच. लॉकडाऊन आणि कारोना मुळे आम्ही कोकणात येऊ नाही शकत. पण तुझे व्हिडिओ पाहिल्यावर काही वेळासाठी कोकणात गेल्याचा भास होतो. मनापासून धन्यवाद कोकणचे खरेखुरे व्हिडिओज दाखवल्या बद्दल
Hi Aniket, amhala tuje vlogs ani sadhya karat aslelya kavita suddha khup awadtat. Tuze sagle vlogs khup chaan ahet aamhi kadhich miss karat nahi ani sadhya pardeshat aslyamule aamhi India la ani amcha gaavala khup miss karto, pan tuji maansa, tuza gaav aamhala amcha vattay ani aamhi tyamule laamb asun suddha tu kelelya saglya majja laambun anubhavtoy. Thank you so much. Ashech chaan vlogs karat raha ani aamhi baghat jau. Aamhala tuje gharche ani mitra parivar suddha khup awadtat.Thank you so much!! Tula anek anek subheccha👍
ते नाही दादा ते पत्या दादाने तुला praposel भारी दिलं होत 😊👌 बाकी व्लॉग बद्दल बोलायचं झालं तर त्याला काय तोडच नाही खूप छान झाला आहे आजचा व्लॉग असेच रोज रोज नवीन content घेऊन येत जा
मी तर बोलेन पतो South Hero नाहीतर गोष्ट कोकणातली चो Hero हा.. आणि हे सर्व श्रेय अनिकेत ला जाता...कारण असा हा की खूप कमी लोक असतात की आपण कोणामुळे पुढे गेलो अस जे काही असेल..ते खूप कमी लोक बोलतात आणि तेपण सर्वासमोर..💯 आणि तुम्ही सर्व ना खूप मस्त राहता एकमेकांच्या कुटुंबाला एकत्र मदत आणि त्यांच्या सूखा दुःखात सहभागी होता हे मस्त Adjust करता..🤞 आजी कशी आहे..❤️ भरपूर दिवस सोइन रव्हा एकल नाही.. Miss करते__❤️❤️
Nice video aniket my "konkni Hero you are very lucky that all blessings you get from nature and live their....... Your village is an dream land for me and your friends and people in village are too good........ May Allah gave you all his blessings and lots of success😍
थोड्यावेळाने चॅनल च नाव "गोष्ट कोकणातली" वरून "गोष्ट पत्याची" अस होइल वाटत 😅.....विनोदाचा भाग....तरी तुमचं हे भाऊ बंधू मित्र प्रेम असाच राहावं.....Work from home krun ratri daily blog bagayla majja yetey Aniket.....keep the good work....👍
खरय वानर वाट लावुन टाकतात पण कोकणातला शेतकरी रडत बसत नाही आहे त्यात समाधानी असतो शेतीची कामे सोप्पी नसतात खूप मेहनत आहे पत्या का एवढा झोपतो सुखी प्राणी आहे मस्त झोप लागते पत्याला
आंबे पिकले की धाडुन दी मुंबैक, पन माका एक प्रश्न पडलेलो आसा, पत्याच्या हातात बॅग का काय हां ता काय हा रेडु तर नाय ना 🤔आसो पुर्ण व्हिडिओ बघताना मज्जा इली, पत्याची वाटनीची शाळा पन लय भाsssssरी 👌🏻, धन्यवाद असेच खुप मस्त मस्त किस्से आणि गावचे वातावरण दाखवत जा 👍🏻
37k views.. likes 6k not fair guys... Lets support his efforts.. to daily shakya hoil tevdha shoot ani edit karun aapla content present karto... We must appreciate..!!
पत्या सारखा मित्र प्रत्येकाला मिळावा.शांत co operative,सदा मदतीला हजर ,विशेष म्हणजे कितीही छेडलं तरी न चिडणारा पत्या is simply a great person.👍👍👍
Pro trick : you can watch series on Kaldrostream. I've been using it for watching loads of movies recently.
@Armando Leroy Yup, have been using kaldroStream for months myself =)
@Armando Leroy yup, been using kaldroStream for years myself =)
@Armando Leroy Yea, been watching on kaldrostream for since november myself =)
तुझं सूत्रसंचालन सुंदर.तुझे मित्र चांगले आहेत. व्हिडिओ पाहून गावात आल्या सारख वाटत.
खूप नशीबवान आहेस, पत्या सारखा भाऊ आणि मित्र भेटला. पत्या मुळे वीडियो पहायला अजून मजा येते.
Mast khup chaan ahe tumch gaav ani tuze friends... asech milun raha hasat raha
तुमच्या दोघांची मैत्री एकदम या कविते प्रमाणे खरच पत्या खूप भारी आहे आणि तुमच्या दोघांची जोडी लय भारी म्हणजे एकदम नांदच खुळा
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा !
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा !
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी
एक तू.. मित्र कर.. आरश्यासारखा !
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा !
आत्महत्याच करणार नाही कुणी
मित्र असला जवळ जर मनारसारखा !
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा !
Khup chan
वा पद्या तू खरच ग्रेट आहे एवढ्या मोठ्या मनाने एवढे चांगले आंबे दिले आणि स्वत एवढ्या मेहनतीने काढून दिले असे मित्र हवे निस्वार्थी प्रेमळ जिवाला जीव देणारा पद्या तुला मनापासुन सलाम आणि मानलं अनिकेत बेटा तू खरच भाग्यवान आहे तुला असे मित्र भेटले आंबे खुप छान आहे आणि नानाआजोबाची बाग सुध्दा मस्त आहे या वयात सुध्दा ते एवढे काम करतात त्यांना माझा साष्टांग नमस्कार आणि ती आजी सुध्दा मस्त आहे ती मुलं पण छान आहे हा तुझा विडिओ खुप आवडला सुपर
पत्या सारखा मित्र भेटायला भाग्य लागता❤️. पत्या तुका कधीच नाय म्हणतं नाय.👍🙏
Yesss agdi barobar
खुप छान अनिकेत
हे गाव कोणत आहे
@@rashmimalkar3780 harkul Kankavli☺️
Mast... Amhala mumbai made rahun gavtil rahniman sheti aambe , zadavavrun kadhne he sarv pahayla milte asech video banva aamhi bharbharun like karu....
पत्या Multitasker आहे. सर्व कामात हुशार आणि तरबेज. Lots of love from mumbai
Thank u
Tumchhi bhasha malami khup abate chan bolts sundar bhasha ahai kokani
वाटणी मस्त झाली पत्या दोस्तीत * चिट्टींग नाय काय* आपले व्हिडिओ पाहण्याआधीच लाईक👍 करतोय
Hello Aniket tuze video khup chan asatat. Aamhi Sydney madhe rahun kokan anubhavato.
वा पत्याची मेहनत आहे खूप काढले आंबे ते पण झाडावर चढून.... आजी छान.. मुले मस्त आहेत... शेती सुंदर आहे... धमाल आंबे वाटप...
खुप चांगले मित्र भेटलेत पत्या भाई तर लय भारी आहे साहिल पत्या यांसारखे मित्र भेटायला खुप भाग्य लगते खुप मस्त विडीओ भावांनो
तुमची मैत्री किती गोड आहे रे.अशीच टिकून ठेवा.तुझे व्हिडिओ बघून गावी आल्याचं फिल होत प्रथमेश किती छान वाटणी करतो.कॉमेडी मस्त करतो.
Thank u
Bhau makdana palavnyachi padat ekdum mast hoti 😂 😂 😂 😂
मस्त भाई👌 ही मज्जा फक्त गावाला येते मित्र असणे खूप आवश्यक आहे
गोली बेटा मस्ती नाय 😁😁😁
Patya ani tujhi friendship kayam adhich Rahude❤️ tumcha doghancha lahan pana pasuncha memories aaikyla avdel👍
Vedio khup chan ahe patyachi vatni mast hoti 😁😁 ajobanchi bag bhari
तुमची मैत्री कायम अशीच राहू दे.
एका video मधून आजी आजोबा, काका काकू, मित्र, शेतीचे काम, रेसिपी
बरच काही दाखवण्याचा प्रयत्न करत असतोस. खुप छान वाटते पाहायला.
इतिहास गवाह है..... सब चीज का बटवारा तय है......च्या मायला आंब्यात पण वाटणी😂😂😂😂...काय रे तुम्ही....😂😂😂हीच ती वेळ हाच तो क्षण.....मस्ती करायची😂😂👍👍👍👍👍मस्त वाटलं ..वाटणी मद्ये पण वेगळीच मज्जा होती😁😁
पाहण्याआधीच लाईक केले नेहमीप्रमाणे. तुझी मातृदिनाची कल्पना अतिशय भारी. काळजाला भिडणारी. तुझे कितीही कौतुक केले तरीच कमी. ग्रेट आहेस 🙏🙏🙏. डोळ्यात आनंदाश्रू आले.❤️🍫🙏💐 सगळ्या मातांना मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🍫🙏💐
Chalke tumhi kuthachya gavchya
Thank u
@@goshtakokanatli bhau ek help havi...
@@meenaldabhekar1844 kay jhale aahe sangu shakal ka? Amhala kahi karata aale tar karu
Kiti masta yaar tuzi Ani patya chi nok zhok majaa yete bghun aasech ekatra raha Ani amhala entertain karat raha lots and lots of love ❣️🧡💜
तुमची मैत्री खुप छान आहे शेवट पर्यंत अशीच टिकवुन ठेवा🙏🙏
Ha kharach khup Chan aahet tumi 2 pn asach raha Swami aahet tumachy barobre
तुमची मैत्री अशीच ठेवा
आजचा व्हीडीओ मस्त होता आणि तुमची मैत्री शेवट पर्यत असीच टीकवुन ठेवा
आम्हाला उपभोगता येत नाही रे एवडी मज्या
मस्ती निसर्ग सौंदर्य तू मन भरून मज्या कर तुझ्या शेतात मस्त असेच व्हिडीओ बनव अजून
पत्या...ला प्रॉपर्टी ची वाटणी करायला बोलावलं पाहिजे मस्त करेल😂😂... नेहमी सारखा मस्त अनिकेत. ..लय भारी❤️🔥👍
पत्य ऐक नंबर आहे भारी माणूस मनाने खूप खूप चांगला.❤️❤️❤️❤️❤️
'Goli masti nahi' khupach bhari👌👌😆😆
आजी खूपच गोड... बघून मस्त वाटलं ...vlog मस्तच नेहमीप्रमाणे
मस्त video 👌👌आणि तुमची मैत्री खूप भारी 👌👌👌
पत्या बरोबरची मस्ती खुप छान वाटली.आंबे तर मस्तच.पण तो शांत आहे.
प्रथमेश सॉलिड च आहे....I like him👍....aj first time mi त्याला खूप बोलता ना पहिला....सॉलिड आहे पत्या
भावा तुमचे व्हीडीओ पाहुन मनात खुप आनंद होतो,तु खुप छान बोलतोय तेच मला सर्वात जास्त आवडते.!
आणी तुमचं गाव तर स्वर्गासारखच आहे..!
जबरदस्त व्हिडिओ वाह! आणि South Indian 😂😂 आंब्याची वाटणी 😂😂😂
I like jheva tu old lokanshi itka premane boltos😍ani tu comedy pn bhari kartos golu beta masti nai 😄 i loved it
अनिकेतदादा तुझी आणी पट्याचि मैत्री को मस्त आहे. ☺️
Apratim video ani atishay sundar sadarikaran kartos Aniket tu. Masta vatla video baghun.
Bhaiya me Telangana Hyderabad se hu apke videos dekhe bahot acha lagta hi
तू आणि पत्या धमाल जोडी आहात, असेच एकमेकांची थट्टा मस्करी करत राहा,बाकी मित्र ही खूप मस्त आहेत, हली फुलपाखरू दिसत नाही तुमच्यात,तोही मस्त आहे, आज वलॉग मध्ये तुमच्या मैत्रीवर कविता आली असती तर अजून वलॉग छान झाला असता, !👌👍
अनिकेत, तुझे कोकणातील व्हिडिओ पाहताना खूप मस्त वाटतं.तुझी आजी पण मस्त,आणि तुझे मित्र पण भारी तुला मदत करतात.खूप भारी !👍👍
Nehami sarakhach Mast vdo.......ek number bhawa.aajachya vdo chi waat baghtoy.patyacha vaatap karayacha skill lay bhari😂😁 mapat paap ny.😂😅😄😃😀😍
खुप छान वाटला व्हिडिओ... तुमची मजा चेष्टा मस्करी बघायला खूप गंमत वाटते. तुमची मैत्री अशीच टिकून राहू दे.... पत्या एकदम cool aahe नेहमी हसत असतो. आणि गोली पण गोलू मोलू आहे.take care
Thank u
एक नंबर आंबा वाटणी .लाईक पहिलेच केले आहे. व्हिडीओ 👍
Patya Bhai great job 👍😀 दाढी vadhav Bhai 😀
आंब्याची वाटणी एकच नंबर होती मज्जा आली बघून, तुमची मैत्री पण खूपच भारी 👌👌👌👌
Thank u
वा भारीच खूप भारी वाटत तुझे व्हिडिओ बघून आम्ही रोज आतुरतेने वाट बघत असतो व्हिडिओ चि कधी येईल कधी येईल .
Tuze video khupacha sundar asatat aamhala pan aambe pahije
नेहमी प्रमाणे छान विडिओ.
आता आधी लाईक करतो. मग पूर्ण विडियो बघतो. असेच छान काम करत रहा.👍 वाटणी आवडली👌 लहानपणीची आठवण झाली.
Thank u
Pattya kup changla Mitra bhetla ,kadanacha maala mast👍👍
आज बघायला सुरवात करायच्या आधी लाइक करत आहे.. Happiness To watch ur all videos ☺️
Thank u
तुर डाळीच् zhad ह्या bablyachya दुप्पट होयत्,,,😂khup hasle mi..khup chaan aniket..aani patya tr mastach ..nice vlog
तुम्हची दोस्ती नेहमी अशीच राऊदे 👍❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान व्हिडिओ बनवला व्हिडिओ मध्ये आंब्याच्या वाटणी आमच्या कडे पण तशीच वाटणी करतात मित्र मित्र आंबे काढतात तेंव्हा😂🤗खूप छान तुझे सर्वच व्हिडिओ खूप छान असतात कोविड संपल्यानंतर एक दिवस मी हरकुळात येऊन सर्वांना भेटणार आहे तूला पत्याला आणि महत्त्वाचा माणूस आपला स्यांडीज रिफ्युज ला सर्वांना एकदा भेटायचं आहे आणि तुमचं गाव पण बघायचं आहे खालची वाडी ,वरची वाढी व्हिडिओ मध्ये इतकं सुंदर दिसत तर मग प्रत्यक्ष किती सुंदर असेल...... निषब्ध !👌👌
Mastach vlog hota 👌👌aambyanchi vatni paahun🤗🤗 hasun hasun poat dukhle😂😂
खूप सुंदर विडिओ बघून प्रसन्न वाटते 😊😊
तूमची दोघाची मैञी सदैव अशीच राहू दे
Khupch chhan vedio paty kiti 🥭 dele ?
मित्रा असेच रोज विडिओ टाकत जा...खूप भारी वाटतं... सध्या गावी जाता येत नाही आहे पण तुझ्या ह्या रोजच्या व्हिडिओ मुळे मी पण गावीच आहे असं वाटतं..अगदी लहानपणापासूनचे दिवस आठवले.
- रोज विडिओ ची वाट बघणारा एक चाहता
Thank u bhava😘😘😘
@@goshtakokanatli असोच आनंदी रव आणि तुझ्या video मधून बाकीच्यांनका पण आनंदी ठेव
Patyachi ani tuzhi jodi chanach..goli cute ahe😀
अशीच पत्याची शाळा घेवत जावा मस्त अनिकेत लवकरच like चा स्वप्न पूर्ण होईल👍👍
Thank u
खूप मस्त अस वाटत शहरातलं जीवन पेक्षा गावातल जीवन छान आहे पण मेहनत खूप आहे
वा मस्त एन्जॉय केला मी हा व्हिडीओ बघताना 👌👌पत्या सारखा मित्र प्रत्यकाला मिळायला हवा.. भावा लकी आहेस
Thank u
नेहमीप्रमाणे भन्नाट व्हिडीओ ❤️❤️❤️. मनपूर्वक आभार 🙏🙏🙏 तुझे व्हिडीओ पाहून कोकणात असल्यासारखे वाटते. पत्याचे झाडा वरून आंबे काढणे, तुझी आणि पत्याची आंब्याच्या वाटणीवरून झालेली गोड भांडणे, आजोबांची बाग सगळेच खूपच भारी.👌👌❤️❤️… असेच नेहमी भारी भारी व्हिडिओ दाखवत जा, बाप्पा तुला व तुझ्या मित्र परिवाराला तुमच्या कामात नेहमीच अधिक यश देवोत💐💐🙏🙏
Thank u
पत्त्याचे भारी comedy करताे ....
हे दाेन तुझे हे माझे 👌👌
😂😂
Hahaha
Nice work prathmesh. And nice video.
Ajobanchi Bhag😍, khup kahi lagvad keli ahai👌🏻👌🏻.
New member goli pan khup cutee ahai😄😍 kaay bhari hasto goli🤭. Patya ne mandavli chan keli😄😄😜.
Hahahaha
अनिकेत , गोष्ट कोकणातली वर आम्ही मनापासुन प्रेम करतो , व्हीडिओ बघायच्या आधीच लाइक च बटन प्रेस करतो .
देवळात जायच्या आधी आपण घंटा वाजवतो , आणि नंतर देवाचं दर्शन घेतो अगदी तस्सच . खुप खुप शुभेच्छा💐
कोकण म्हणजे आम्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी जणू स्वर्गच. लॉकडाऊन आणि कारोना मुळे आम्ही कोकणात येऊ नाही शकत. पण तुझे व्हिडिओ पाहिल्यावर काही वेळासाठी कोकणात गेल्याचा भास होतो. मनापासून धन्यवाद कोकणचे खरेखुरे व्हिडिओज दाखवल्या बद्दल
Patya , aniket and Sujal खूप भारी असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहत अहो. All the very best anni..😘
Tujyach video chi vad bght asto dada ❤️❤️🤩🤩
मस्त आहे. शुटींग वाटतच नाही. येवढ्या आतला भाग आम्हि कधी बघितला असता?
खूप छान होती वाटणी,,मुंगच्या शेंगा आत्ता 🤔🤔
पाहून नवलच वाटलं, आमच्या इकडे पोळ्याला असतात म्हणजे आगस्ट मध्ये आणि तुरीच्या शेंगा डिसेंबर मध्ये असतात..
Hi Aniket, amhala tuje vlogs ani sadhya karat aslelya kavita suddha khup awadtat. Tuze sagle vlogs khup chaan ahet aamhi kadhich miss karat nahi ani sadhya pardeshat aslyamule aamhi India la ani amcha gaavala khup miss karto, pan tuji maansa, tuza gaav aamhala amcha vattay ani aamhi tyamule laamb asun suddha tu kelelya saglya majja laambun anubhavtoy. Thank you so much. Ashech chaan vlogs karat raha ani aamhi baghat jau. Aamhala tuje gharche ani mitra parivar suddha khup awadtat.Thank you so much!! Tula anek anek subheccha👍
ते नाही दादा ते पत्या दादाने तुला praposel भारी दिलं होत 😊👌 बाकी व्लॉग बद्दल बोलायचं झालं तर त्याला काय तोडच नाही खूप छान झाला आहे आजचा व्लॉग असेच रोज रोज नवीन content घेऊन येत जा
Thank u
खूप भारी आहे व्हिडिओ,तू , पत्या आणि तूजो गाव एक नंबर
आजोबा cha बगीचा खूप छान होता 👌👌
Thank u
Patyachi n tujhi masti maskari avadali.happy frndship day
ये दोस्ती हम नही तोडेगे, तोडेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेगे🤜🤛🧑🤝🧑
Thank u
मी तर बोलेन पतो South Hero नाहीतर गोष्ट कोकणातली चो Hero हा.. आणि हे सर्व श्रेय अनिकेत ला जाता...कारण असा हा की खूप कमी लोक असतात की आपण कोणामुळे पुढे गेलो अस जे काही असेल..ते खूप कमी लोक बोलतात आणि तेपण सर्वासमोर..💯
आणि तुम्ही सर्व ना खूप मस्त राहता
एकमेकांच्या कुटुंबाला एकत्र मदत आणि त्यांच्या सूखा दुःखात सहभागी होता हे मस्त Adjust करता..🤞
आजी कशी आहे..❤️
भरपूर दिवस सोइन रव्हा एकल नाही.. Miss करते__❤️❤️
Tuze video bghun gav cha feel yeto... Bhari vat baghun..roj video takt ja..chan astat video 👌👌
Thank u
खूप छान विडिओ असतात तुझे. आजी कशी आहे... मी औरंगाबाद वरून बघतो...
Nice video aniket my "konkni Hero you are very lucky that all blessings you get from nature and live their....... Your village is an dream land for me and your friends and people in village are too good........ May Allah gave you all his blessings and lots of success😍
Thank u so much
Video , सुंदर😍💓
Dada aaji kite goad aahe. tila baghun mazy aajichi aathavan aali 😘
Thank u
भावा मस्त हडे कूडाळाक पावस नाय हा!
थोड्यावेळाने चॅनल च नाव "गोष्ट कोकणातली" वरून "गोष्ट पत्याची" अस होइल वाटत 😅.....विनोदाचा भाग....तरी तुमचं हे भाऊ बंधू मित्र प्रेम असाच राहावं.....Work from home krun ratri daily blog bagayla majja yetey Aniket.....keep the good work....👍
प्रथमेश आणि तूझी मैत्री खूपच छान आहे
खरय वानर वाट लावुन टाकतात पण कोकणातला शेतकरी रडत बसत नाही आहे त्यात समाधानी असतो शेतीची कामे सोप्पी नसतात खूप मेहनत आहे पत्या का एवढा झोपतो सुखी प्राणी आहे मस्त झोप लागते पत्याला
Patya jitka jhopto tya peksha to kam pan karto 😂😂😂
@@goshtakokanatli ✅✅
पत्याने आंब्याची वाटणी भारी केली.व्हिडीओ छानच आहे.👍👍👍
Prathmesh 😅😅 khup bhari watni .. golu mast aahes tu chotasa chaan ..
Thank u
मुझे व्हिडीओ बघणे आधीच लाईक करतो अनिकेत खूप छान व्हिडिओ
Patya n you best friend forever 👌🏻👌🏻
Thank u
आंबे पिकले की धाडुन दी मुंबैक, पन माका एक प्रश्न पडलेलो आसा, पत्याच्या हातात बॅग का काय हां ता काय हा रेडु तर नाय ना 🤔आसो पुर्ण व्हिडिओ बघताना मज्जा इली, पत्याची वाटनीची शाळा पन लय भाsssssरी 👌🏻, धन्यवाद असेच खुप मस्त मस्त किस्से आणि गावचे वातावरण दाखवत जा 👍🏻
Very good information on dhanya growth
Goly beta masti nhi jethalal😂so funny....Ek no video Aniket roj roj video takat ja mag to normal vlog kivha sheti👌bara vatta bghun❤️💯
पत्या क साऊथ चो सुपरस्टार नाव जास्त शोभून दिसता पतो शांत हा पण वाटणी करूक हुशार हा 😀
Shoot katana ekhada vinod hoto toh last la extra comedy ase mhanun takta ja.khoop like miltil 👍🥭🥭🥭
37k views.. likes 6k not fair guys... Lets support his efforts.. to daily shakya hoil tevdha shoot ani edit karun aapla content present karto... We must appreciate..!!
Nahi smajnar tyana bhava rahu de 😅😅😅 aapan apla kam karaych fal den devavar sodu
Hahha... Ambyach fal tar milal sadhya.. :)
प्रथमेश दादा खूप मस्त मोजणी केली 😂