अनिकेत, तुझ्यावर आई-वडीलानी केलेले चांगले संस्कार तुझ्या प्रत्येक कृतीत दिसतात. स्वतः पेक्षा इतरांना आनंदी ठेवण्याचा तुझा सतत प्रयत्न असतो. तुला कधीच कशाची कमतरता भासणार नाही. हसर्या आजीला शाल दिल्यावर झालेला आनंद टिपण्यासारखा होता. सबस्क्रायबर नी पाठवलेले आई-वडीलांसाठीचे गीफ्ट बघून दोघांनी तुझ्याकडे कौतुकाने पाहिलं त्यांच्या डोळ्यात खूप समाधान दिसलं.अशीच तुझी व तुझ्या चॅनलची प्रगती होऊ देत हिच देवाकडे प्रार्थना. देव बरे करो..
शाल दिल्यावर आजी च्या चेहर्यावरचे भाव आणि आनंद बघुन डोळ्यात आनंद अश्रू आले खरच तू खूप काही कमवुन ठेवलय 😊😊😊 असच सगळ्याना आनंद देत रहा आणि तु पण आनंदी रहा. तुला आणि तुझा सगळ्या टिमला शुभेच्छा.
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता
@@goshtakokanatli या जगात तुमच्या सारखी सोन्याहून निखळ माणस आणि तुम्ही घेणार सुख आणि लोकांना देणारा आनंद त्याला कुठेच मोल नाही खरच ग्रेट आहात तुम्ही सगळे
देणारा तेव्हाच देतो ज्यासाठी तै खरोखरच पात्र असतो...वस्तू देण सोप असते पण तु जो आनंद सर्वांना देतो त्या ची किमंत नाही होत.. आजीच्या चेहरा वरचे बदलते.भाव खूप काही सांगून जातात... याचे क्रेडिट अनिकेत तुला.. पण हे सर्व पाहून आईबाबांना गर्व आहे.. कि तु त्यांंचा मुलगा आहे....अशी आहे गोष्ठ कोकणातील..👍👍🙏नासिककर
अनिकेत तुमच्या मेहेंनतीच आणि आई पप्पांच्या आशीर्वादाच प्रतीक आहे गिफ्ट, प्रेक्षकांना खुश ठेवायचं काम होत राहुद्या तुमच्या टीम कडून नीट. मस्त झाला व्लॉग
मी ज्या इलेक्ट्रॉन माध्यम साठी काम करतो ते देशात नाही अख्या जगात पाहिले जाते, आपण सगळे लहानाचे मोठे ते बगत झालो. पण तू जो प्राइम टाइम स्लॉट वर अधिराज्य गाजवतो आहेस डिजिटल माध्यम चा सुंदर ऊपयोग करून त्याला तोड नाही. स्वतःला प्रेझेंट करायची पद्धत एकदम उत्तम आणि भारी झाली आहे. तू जेवढे आपल्या लोकांवर प्रेम करतो त्याच्या पेक्षा जास्त प्रेम, सुख समृद्धी तूला मिळो ही स्वामींन चरणी प्रार्थना. देव बरे करो.
तू आणि तुझी मित्र मंडळी फार लकी आहेत आणि घरचे सर्वच साता समुद्रा पार एवढं प्रेमाने गिफ्ट पाठवलं आजीला गिफ्ट दिल्यावर आजीचा हसारा चेहरा पाहून मन भरून आलं अळू वडी एकदम 👌 पप्पाना 🙏 aila🙏 सर्व प्रेमाने रहा
नेहमी हसणारी आई आज जरा रडवेली दिसली, आईला कितीही मुलं असली तरी तिचा सगळ्यांवर सारखाच जीव असतो. ठाण्याला असलेल्या तुझ्या दुसऱ्या मुलाचे हाल तुला पाहवत नाहीत, तुझ्या भावना कळतात आम्हाला पण. पण आता थोडयाच दिवसाचा प प्रश्न आहे, दादाचं लग्न झालं की तु गावी राहायला मोकळी .. पण काकी तु सदैव हसत रहा. तुला असं रडवेल्या चेहऱ्याचे नाही पाहवत. हसमुख आईला आमच्या दोघांकडून खुप खुप प्रेम...❤️😍 ऑल राउंडर पप्पांना मानाचा मुजरा. डॅशिंग आणि मेहनती तर ते आहेतच, पण त्यांच्या सर्व प्रकारच्या भुमिका ते उत्तम रित्या पार पाडतात. आज तुमच्याशी बोलुन खूप छान वाटलं. तुमच्या सगळ्यांची आम्ही अंबरनाथला वाट बघतोय.. लवकर येवा..! 😍 बाकी अनिकेत तुला सर्व जगातून मिळत असलेलं प्रेम पाहुन मन भरून येतं.. असंच तुझ्यावर आणि गोष्ट कोकणातलीच्या संपुर्ण टीम वर भरभरून प्रेमाचा वर्षाव व्हावा, आणि लवकरच तुझी 1M फॅमिली पुर्ण होवो, ही स्वामींचरणी प्रार्थना..! 🌹🙏 बाकी काळजी घेवा, सोईनी र्हवा..! तुझे ताई आणि भाऊजी..! (अंबरनाथ) ❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️
Aniket खरच भाग्यवान आहेस तू खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेस आणि असाच मोठा हो आईला बाबांना आजीला चीनुला तुला अणि तुझ्या मित्रांना खूप खूप प्रेम तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे ❤️
खूप छान व्हिडिओ. अशीच.आमची गोष्ट कोकणातील टीम साता समुद्रा पलीकडे सगळ्या देशात पोचुंदे.आणि तिकडील पर्यटक सुद्धा आमच्या देशात तेपण कोकणात पर्यटनासाठी येऊदे.
किती लांबुन gift आलंय तुम्हाला सगळ्यांना...खरच भारी वाटतंय बघुन... आणि आजीला कसं वाटतंय हे विचारल्यावर ती गप्प झाली... पण ती खुप काही बोलल्या सारखी वाटली.... आणि तु छान बोलुन आभार व्यक्त करतोस सगळ्यांचे..😍😍😍😍 ..अळु वड्या 👌👌👌👌
अनिकेत बाळा तू नशीब काढले सातासमुद्र तुझे नाव झाले तुझ्या आईबाबांचा जन्म सार्थक झाला खरच खुप छान भेटवस्तू दिल्या सगळे तुझ्यावर किती प्रेम करतात बाबांनी अळुवडी मस्त केली किती छान पैकी अळुच्या पानाला सारण लावले आणि जेवण सुध्दा मस्त होते अनिकेत तुझा एक छान स्वभाव आहे बाळा तुला सबस्र्कायबर जे काही भेटवस्तू देतात ती तू मिळून मिसळून घेतो सगळ्यांना वाटतो कधीही स्वार्थीपणा दाखवला नाही आणि दुसरे लोकांसाठी काही करण्यास तयार असतो तू बाळा खुप गुणी आहे गावामधील एक हिरा आहे आणि तू आजूबाजूला असलेले हिरे घडवतो आहे खुप मोलाचे काम करतो आहे माझी आवडती आजीला शाल व चाॅकलेट दिल्यावर किती खुश आनंदी झाली आईने प्रेमाने पुरणपोळी केली मुलांसाठी किती जीव तुटतो तिचा खुपच प्रेम आहे तुम्हा दोघांवर व पतीवर माऊलीला कधीही दुःखी करू नको बाकी तुझे मित्रमंडळींनी छान सेवा केली पण आईचे मन खुप दुखी झाले जेव्हा बस नव्हती किती उत्साहाने जाणार होती पण पावसाने घोळ घातला जाऊ दे एक दिवस रहा आपल्या धाकट्या मुलासोबत त्याला तेवढे बरे वाटेल गावातील सगळी माणसं छान निरोप देत होते छान वाटले आवडला तुझा विडिओ
अनिकेत तुझ्यामुळे सर्वांना हा गिफ्ट चा आनंद मिळतोय. आणि तुझ्या video मुळे सर्व subscribers ना. तुम्ही सगळे friends कोकणातील सुंदर फुलं आहात आणि विवेक म्हणजे तुमच्यातील फुलपाखरू
Way to ratnagiri my hometown❤️ Kokan railway🚇 Watching goshta koknatli vlog😍 He sukh nhi tar dusra kay 🤗 Gavi challi almost after 3 and half year jst bcoz tu ved lavlas koknacha Thanku aniket 🤗 Lots of love gem 💎😘❤️💯
Aniket tu kharach great aahes. Tuzyamule koknatil sheti lokana kalli.Tu khoop down to earth aahes. Mhanun tu aamcha hiro aahes. Tuzya mitrana pan Salam.
अतिशय निसर्ग संपन्न तुझे गाव,मालवणी बोली चपखल,माणसे जोडण्याची कला अवगत निसर्गाची आवड आणि शेतीवरील प्रेम,मातीशी जोडलेली नाळ या सगळ्या गुणा मुळे तुझे यू tube चॅनल शिखर गाठेल यात वादच नाही !! 💐💐
I feel very sorry for Ahyee..Horace very sad..but God know what is better...happy to see d gift from UK..God bless them also remembering every one...Papa is d masterchef....really ur blessed child in ur family
खूप छान छान gifts आहेत 👌🏻👌🏻 आजीचे हसू खूपच भारी आणि मनाला भावणारे आहे 🥰 काहीही म्हण... आई खूपच छान आणि गोड आहे 🥰 आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर कायम हसू असते...एवढी तयारी करून त्यांना परत घरी यावे लागले पण त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात राग, चिडचिड नाही... कमाल आहे 🥰 तुझा खेळकर स्वभाव, मोठ्यांना आदर, माया, प्रेम,आपुलकी,काळजी करणारा... शब्द अपुरे आहेत 🙏🏻 असाच स्वभाव शेवटपर्यंत ठेव 👍🏻 आई बाबा great आहेत 🙏🏻
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट vlog. पप्पांनी खरोखरच सोप्या पद्धतीने अळुवडी दाखवली. माझी पण इच्छा आहे एकदा करायची. गिफ्ट पाठवलेल्या काकिंना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.❤️❤️
तुझे friends and parents lovely आहे... U r bless..तुझी आणि पत्त्या ची दोस्ती लय भारी..आणि आजीचे प्रश्न एक नंबर असतात 😄...सगळ्या आजी लोक 👌👌आहे... किती गोड आणि साधी भोळी माणसे आहे कोकनातली...
सगळ्यात आधी लंडनच्या ताईला Belated तिच्या वाढदिवसाच्या निमित्त खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद नंतर म्हणजे चिनूची लहानगी सर्व सातबंड्या मस्तीखोर झालेत खुप मजाही येते बघायला आज मम्मी आणि पप्पांन्ना happy journey प्रवास छान होवो👍🙏🙏 व चिनूआणि लबाड ट्रिपलxxx लाlots of love🐱🐈 अनिकेत तुझं खुप कौतुक आहे पण सर्व टीमला तुझी साथ नवनव्या पद्धतीने देताना बघून गोड आशिर्वाद चलो काळजी घ्या अन् सोईनं राह टाटा बाय सगळ्यांची आजींची माया असू दे 😍😍😍😍😍😍😘🤗🤗🙏
खूप छान video आहेत सगळे, अनिकेत, तुझी शेती बद्दल जी तळमळ आहे ती खूपच महत्वाची आहे, तुझ्या मुळे खरच शेतीची आवड निर्माण झाली आहे, मला आमच्या गावाकडे जायला आवडत नव्हते, पण तुझ्या मुळे सारखे वाटत आहे, गावी जाऊन शेती करावी,माझी छोटी मुले पण म्हणतात, आई आपण पण शेती करूया.अनिकेत,असेच नवनवीन शेतीचे video करत रहा, शेतकरी रुजवत रहा, तुझ्या या शेतीच्या कामासाठी खूप शुभेच्छा।
प्रश्न विचारणारी आजीच्या चेहऱ्यावरचा आंनद बगन्या जोगा होते. असाच सर्वांना आनंद दे. पपाच्या हातची अळूवडी अप्रतिम 👌👌. आई ला सगळी मुले सारखीच असतात त्यामुळे तिला मुंबई ला जायला मिळाले नाही. त्यामुळे ती थोडी नाराज झाली.
Khup cute ahet chinu che pilla ❤️❤️😘😘 mala pan havi ahet ashi manzar... Maza manzar pilla denar hota pan tiche pille mele🥺🥺🥺Happy to see chine che pilla 😘😘😘😁😁😁love from kudal❤️❤️
Sarvesh sawant kuthe rahta tumhi....आम्ही rescuer आहोत अनेक मांजरी आणि कुत्रे adoption la deto.... ठाण्यात राहतो तर pls आसपास राहत असाल तर कळवा तसे.....मुक्या प्राण्यांना घर मिळेल....🙏
@@pradnyachavan4702 Me Sindhudurg madhe rahato kudal la. Pan me maghya gavchya ghari 7 manzar thevli ahet .... Mala pna manzare ani muke prani khup avadtat ❤️❤️❤️
मित्रा खरंच तु खूप छान विडिओ बनवतो..👌 तुझे नेहमी व्हिडीओ बघताना आम्ही पण गावाकच आसवं असो क्षण भरासाठी भास होता... आज तु जेव्हा आजीच्या अंगावर शाल घातलीस तेव्हा ते चित्र बघून माझे पण डोळे भरून आले... तु असेच छान छान विडिओ बनवत राहा तुका पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐
शाल आणि चॉकलेटस् घेऊन ती आजी किती निरागसतेने पहात होती त्या शाल कडे. तिला जर ऐकता आलं असतं तर खुप मजा आली असती. चॉकलेटही तिने मोठ्या आस्थेने खाल्ले. गिप्टस् तर फारच लाखमोलाच्या होत्या, कारण त्या तेवढ्याच प्रेमभावनेने पाठविल्या आपण. मात्र जेव्हा अनिकेतचं परिवार स्वीकारत होतं ते पाहुन आपल्या चेहऱ्यावरील भाव निश्चित पाहायला आवडलं असतं. धन्य अहात तुम्ही जे या परिवारावर एवढं प्रेम करता. साहैब आपण डहाणुचे मुळ रहिवाशी अहात, आम्हीही विरारला राहतो, आपणांस भेटायला निश्चित आवडेल. आपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपल्या आयुरारोग्यासाठी आई पावणाई चरणी प्रार्थना करतो. 💐💐💐💐💐
पप्पा एक नंबर👏✊👍 gr8 🎉 आई नशीबवान आहे, सगळ्या पुरूष वर्गाने शिकण्यासारखे आहे कारण नुसता चहा करण्याची पण मारामारी असते.... सवयी नाही लावत आया, आणि शिकून घ्यायची इच्छा नसते कमीपणा वाटताे, तुमच्या पप्पांना कडक सॅल्यूट... सही 🎉🎊 अळूवडी
अनिकेत Thnk U So Much ..... हसऱ्या आज्जीला नेहमी प्रेमाने हाक मारतोस....तिची दखल घेतोस ... तिला मोठ्याने बोलल्यावर ऐकायला येत नाही....तेव्हा नाजूक आवाजात हळूवार तिच्याशी बोलतोस ... खुप मस्त वाटतं ... सोन्यासारखा स्वभाव आहे तुझा ... खूप मोठा हो ... पण असाच रहा प्रेमळ ...
Bhava mee gavi Hoto teva Tujha Video la 1 pan Comment nahi keli Coz tu ji enjoy gavi kartos tich mee pan Mahina bhar keli. But aata mumbaila aalyavar tuze video Baghun Gavi aslaycha mee Feel gheto and kharach khup Aaplya konkanla miss karto. Aani Aaplya Hasrya ajji la Baghun khup radayla pan yeta and aanada pan Hoto karan majhi aaji pan Mala asach jiv lavte tichi khup aatvan yete. Love You bhava.
@@goshtakokanatli आमही मुबंईत घाटकोपर भटट वाडीत राहतो तुझे विडिओ आमही टीवीवर पाहतो आणि लाईक करणयासाठी मोमाईल वापरतो मी तुझे विडिओ माझया गुरूप वर टाकला आहे तयातले बरेच लोक बाहेरचया देशात राहतात तयाना आपलया कोकणाबदद्ल प्रेम निरमाण करणारी विडिओ महणजे गोषट कोकणातील आहे
पप्पां प्रत्येक कामात आनंदाने सहभागी होतात आज त्यांनी आळूवडी खूपच छान करून दाखवली . आमच्या कडे छोटी पाने मिळतात.जर कधी मोठी पाने मिळाली तर पप्पांच्या च पध्दतीने करणार.
अनिकेत लोकांच प्रेम तुझ्यावर आणि संपूर्ण टीम वर तर आहेच त्यां सोबत पत्या, विवेक, साहिल, नाग्या, यांच्या कुटुंबावर पण आहे.खरच हे सर्व बघून खुप छान वाटत आणि हे सर्व तुझ्या आणि संपूर्ण टीम मुळे शक्य झाल आहे.असेच रावा अजुन खुप आशिर्वाद आणि माणस कमवा. आम्ही " subscribers " आणि गोष्ट कोकणातली संपूर्ण टिम आता एका कुटुंबा सारखच वाटू लागलय. असच आशिर्वादाच पाऊस सतत तुमच्या वर होऊदे हिच आई एकविरा चरणी प्रार्थना 👍👌🙏
Aniket tuzhya and tuzhya family mule tumhala ani gavala navin olakh milali tya baddal hardik shubhechha 👍👍 asech changle video banavat raha. 🙏🙏🙏 You really deserve to be on red carpet because your aim is different and unique
दादाची पण काळजी आहे आईला जेव्हा अनिकेत बोला आज पण गाडी नाही तेव्हाच आईचे डोळे पाणावले आई बाबा व सर्व मित्र तुझे खुप छान आहेत कारण कोकणचा अनिकेत लय भारी आहे ❤🙏🏻
Mast Aniket Dada Majha pan pappansarkhch asta aaj cha udya hotoch gavavrun yetana 😄😄 mi aaj gavi yetoy mala kal vatla udya te yetil ani mi gavi jain pan nahi mast majja kara खेकडे pakda ♥️😄 enjoy
खूपच मस्त आहे तुमची विडिओ. Aajichya bhavana tya dolyatun disat hotya te samadhan tumchya hya ghostinne tyanna milala. Asech khup Saare gift tumhala milat rahunde all the best for your team
आजचा व्हिडिओ खुप छान झाला अनिकेत. तुम्हा सर्वांना लंडनहून गिफ्ट आले अगदी हसरी आजी व चिनूच्या पिल्लांनाही गिफ्ट मिळाल. तुझ्या भाषेत कमाल आहे बुवा तुम्हा सर्वांची. आई पप्पांचे ठाण्याला जाणे आज रद्द झाले याचे वाईट वाटले. आईची अजुन एका दिवसाचा जायला उशीर होणार ही तळमळ चेहर्यावर दिसली. शेवटी ती आई आहे आणि तीचे तुम्हा दोघांवर सारखेच प्रेम आहे हेच खरे. उद्याच्या प्रवासासाठी आई पप्पांना शुभेच्छा!
अनिकेत, तुझ्यावर आई-वडीलानी केलेले चांगले संस्कार तुझ्या प्रत्येक कृतीत दिसतात. स्वतः पेक्षा इतरांना आनंदी ठेवण्याचा तुझा सतत प्रयत्न असतो. तुला कधीच कशाची कमतरता भासणार नाही. हसर्या आजीला शाल दिल्यावर झालेला आनंद टिपण्यासारखा होता. सबस्क्रायबर नी पाठवलेले आई-वडीलांसाठीचे गीफ्ट बघून दोघांनी तुझ्याकडे कौतुकाने पाहिलं त्यांच्या डोळ्यात खूप समाधान दिसलं.अशीच तुझी व तुझ्या चॅनलची प्रगती होऊ देत हिच देवाकडे प्रार्थना. देव बरे करो..
Thank u
शाल दिल्यावर आजी च्या चेहर्यावरचे भाव आणि आनंद बघुन डोळ्यात आनंद अश्रू आले खरच तू खूप काही कमवुन ठेवलय 😊😊😊 असच सगळ्याना आनंद देत रहा आणि तु पण आनंदी रहा. तुला आणि तुझा सगळ्या टिमला शुभेच्छा.
Thank u
कमाल आहे पप्पांची 👍कुठलही काम ते आनंदाने करतात.👌👌आईची ठाण्याला जाण्याची तळमळ दिसत होती❤❤
Thank u
अनिकेत तुझी आई खुप नशिबवान आहे पप्पा सारखा नवरा मिळाला आहे पप्पा कामसू आहे
आशुचँप घर दाखव तुमच्या वाडीतील मोहात आहे.
आबुच घर दाखव
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता
तुझ्या मुळे हसनार्या आज्जी ला शाल मिळाली,
जबरदस्त च😍😍😍तीच्या चेहर्यावर चा आनंद बघण्यासारखा होता. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank u
Kharach khup bhari vatal
खूप छान वाटले
हसऱ्या आजीनी शाल घालून जे कॅमेऱ्याकडे पाहिलं ना डोळ्यात आनंदाने पाणी आलं भावा .खुप छान
Thank u
या जगात तुमच्या सारखी सोन्याहून निखळ माणस आणि तुम्ही घणारे सुख आणि लोकांना देणारा आनंद त्याला कुठच मोल नाही खरच ग्रेट आहात तुम्ही #goshtkoknatli
Thank u
@@goshtakokanatli या जगात तुमच्या सारखी सोन्याहून निखळ माणस आणि तुम्ही घेणार सुख आणि लोकांना देणारा आनंद त्याला कुठेच मोल नाही खरच ग्रेट आहात तुम्ही सगळे
देणारा तेव्हाच देतो ज्यासाठी तै खरोखरच पात्र असतो...वस्तू देण सोप असते पण तु जो आनंद सर्वांना देतो त्या ची किमंत नाही होत.. आजीच्या चेहरा वरचे बदलते.भाव खूप काही सांगून जातात... याचे क्रेडिट अनिकेत तुला.. पण हे सर्व पाहून आईबाबांना गर्व आहे.. कि तु त्यांंचा मुलगा आहे....अशी आहे गोष्ठ कोकणातील..👍👍🙏नासिककर
Thank u
अनिकेत तुमच्या मेहेंनतीच आणि आई पप्पांच्या आशीर्वादाच प्रतीक आहे गिफ्ट, प्रेक्षकांना खुश ठेवायचं काम होत राहुद्या तुमच्या टीम कडून नीट.
मस्त झाला व्लॉग
मी ज्या इलेक्ट्रॉन माध्यम साठी काम करतो ते देशात नाही अख्या जगात पाहिले जाते, आपण सगळे लहानाचे मोठे ते बगत झालो. पण तू जो प्राइम टाइम स्लॉट वर अधिराज्य गाजवतो आहेस डिजिटल माध्यम चा सुंदर ऊपयोग करून त्याला तोड नाही. स्वतःला प्रेझेंट करायची पद्धत एकदम उत्तम आणि भारी झाली आहे. तू जेवढे आपल्या लोकांवर प्रेम करतो त्याच्या पेक्षा जास्त प्रेम, सुख समृद्धी तूला मिळो ही स्वामींन चरणी प्रार्थना. देव बरे करो.
Thank u mauli ❤️
स्त्री पुरुष समानता तुमच्या सारखी सर्व जण करु दे
खरच तुझे वडिल सर्व मदत करतात आई ला. Pappa is great.
Thank u
तू आणि तुझी मित्र मंडळी फार लकी आहेत आणि घरचे सर्वच साता समुद्रा पार एवढं प्रेमाने गिफ्ट पाठवलं आजीला गिफ्ट दिल्यावर आजीचा हसारा चेहरा पाहून मन भरून आलं अळू वडी एकदम 👌 पप्पाना 🙏 aila🙏 सर्व प्रेमाने रहा
अनिकेत शब्द नाहीत आता बोलायला, तू रोज नव्याने आम्हला गोष्ट कोकणातली मध्ये प्रेमात पडायला भाग पडतोय एवढे मस्त ब्लॉक बनवतो 🙏👍👍
नेहमी हसणारी आई आज जरा रडवेली दिसली, आईला कितीही मुलं असली तरी तिचा सगळ्यांवर सारखाच जीव असतो. ठाण्याला असलेल्या तुझ्या दुसऱ्या मुलाचे हाल तुला पाहवत नाहीत, तुझ्या भावना कळतात आम्हाला पण. पण आता थोडयाच दिवसाचा प
प्रश्न आहे, दादाचं लग्न झालं की तु गावी राहायला मोकळी .. पण काकी तु सदैव हसत रहा. तुला असं रडवेल्या चेहऱ्याचे नाही पाहवत. हसमुख आईला आमच्या दोघांकडून खुप खुप प्रेम...❤️😍
ऑल राउंडर पप्पांना मानाचा मुजरा. डॅशिंग आणि मेहनती तर ते आहेतच, पण त्यांच्या सर्व प्रकारच्या भुमिका ते उत्तम रित्या पार पाडतात. आज तुमच्याशी बोलुन खूप छान वाटलं. तुमच्या सगळ्यांची आम्ही अंबरनाथला वाट बघतोय.. लवकर येवा..! 😍
बाकी अनिकेत तुला सर्व जगातून मिळत असलेलं प्रेम पाहुन मन भरून येतं.. असंच तुझ्यावर आणि गोष्ट कोकणातलीच्या संपुर्ण टीम वर भरभरून प्रेमाचा वर्षाव व्हावा, आणि लवकरच तुझी 1M फॅमिली पुर्ण होवो, ही स्वामींचरणी प्रार्थना..! 🌹🙏
बाकी काळजी घेवा, सोईनी र्हवा..!
तुझे ताई आणि भाऊजी..! (अंबरनाथ)
❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️
Thank u tai
अनिकेत! त्या आजीचा तुझ्यावर किती दृढ विश्वास आहे बघ,
म्हणते, ह्यो उद्या यतलो, ह्यो ऱ्हवताsssभात कापुक झाला ह्यो उद्या यतलो.☺
Hehehe thank u
खुपचं genuine आहात तुम्ही सर्व जण. सर्वांना सांभाळून घेता हे खूप आवडतं.
अनिकेत तुझी अशीच प्रगती होत राहो हीच ईच्छा keep it up 👍 👍 👍 👍
Thank u
Aniket खरच भाग्यवान आहेस तू
खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेस आणि असाच मोठा हो आईला बाबांना आजीला चीनुला तुला अणि तुझ्या मित्रांना खूप खूप प्रेम
तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे ❤️
Very nice
खूप खूप छान
@@shwetamayekar ❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍
काही शब्दच नाहीत , खूप प्रेम मिळतंय सर्वांचं आपल्या गोष्ट कोकणातली चॅनेलला,, खूप छान व्हिडीओ नेहमीप्रमाणे अनिकेत दादा😀👌
#SamreshVlogs
खूप छान व्हिडिओ. अशीच.आमची गोष्ट कोकणातील टीम साता समुद्रा पलीकडे सगळ्या देशात पोचुंदे.आणि तिकडील पर्यटक सुद्धा आमच्या देशात तेपण कोकणात पर्यटनासाठी येऊदे.
Thank u
किती लांबुन gift आलंय तुम्हाला सगळ्यांना...खरच भारी वाटतंय बघुन... आणि आजीला कसं वाटतंय हे विचारल्यावर ती गप्प झाली... पण ती खुप काही बोलल्या सारखी वाटली.... आणि तु छान बोलुन आभार व्यक्त करतोस सगळ्यांचे..😍😍😍😍
..अळु वड्या 👌👌👌👌
दादा सर्व गावातील मंडळी खूप छान आहेत गोड आहेत म्हनुन च तर सर्व जण एबढ्या लाबुंन सर्व पाठवतात सर्व असेच एकत्र आनंदाने रहा🙏 ❤💐
Thank u
अनिकेत बाळा तू नशीब काढले सातासमुद्र तुझे नाव झाले तुझ्या आईबाबांचा जन्म सार्थक झाला खरच खुप छान भेटवस्तू दिल्या सगळे तुझ्यावर किती प्रेम करतात बाबांनी अळुवडी मस्त केली किती छान पैकी अळुच्या पानाला सारण लावले आणि जेवण सुध्दा मस्त होते अनिकेत तुझा एक छान स्वभाव आहे बाळा तुला सबस्र्कायबर जे काही भेटवस्तू देतात ती तू मिळून मिसळून घेतो सगळ्यांना वाटतो कधीही स्वार्थीपणा दाखवला नाही आणि दुसरे लोकांसाठी काही करण्यास तयार असतो तू बाळा खुप गुणी आहे गावामधील एक हिरा आहे आणि तू आजूबाजूला असलेले हिरे घडवतो आहे खुप मोलाचे काम करतो आहे माझी आवडती आजीला शाल व चाॅकलेट दिल्यावर किती खुश आनंदी झाली आईने प्रेमाने पुरणपोळी केली मुलांसाठी किती जीव तुटतो तिचा खुपच प्रेम आहे तुम्हा दोघांवर व पतीवर माऊलीला कधीही दुःखी करू नको बाकी तुझे मित्रमंडळींनी छान सेवा केली पण आईचे मन खुप दुखी झाले जेव्हा बस नव्हती किती उत्साहाने जाणार होती पण पावसाने घोळ घातला जाऊ दे एक दिवस रहा आपल्या धाकट्या मुलासोबत त्याला तेवढे बरे वाटेल गावातील सगळी माणसं छान निरोप देत होते छान वाटले आवडला तुझा विडिओ
London Gifts एकदम भारी 👌 शाल घातल्यावर हसरी आजी खूप cute दिसत होती 👌❤️
Thank u
अनिकेत तुझ्यामुळे सर्वांना हा गिफ्ट चा आनंद मिळतोय. आणि तुझ्या video मुळे सर्व subscribers ना. तुम्ही सगळे friends कोकणातील सुंदर फुलं आहात आणि विवेक म्हणजे तुमच्यातील फुलपाखरू
Way to ratnagiri my hometown❤️
Kokan railway🚇
Watching goshta koknatli vlog😍
He sukh nhi tar dusra kay 🤗
Gavi challi almost after 3 and half year jst bcoz tu ved lavlas koknacha
Thanku aniket 🤗
Lots of love gem 💎😘❤️💯
Thank u
Aniket tu kharach great aahes. Tuzyamule koknatil sheti lokana kalli.Tu khoop down to earth aahes. Mhanun tu aamcha hiro aahes. Tuzya mitrana pan Salam.
हसरी आजी खूप छान आहे love you aaji
Thank u
हसऱ्या आजी चे expressions pahun dolyat paani aale.asech prem karat raha sarvanvar aniket..
God bless u
अतिशय निसर्ग संपन्न तुझे गाव,मालवणी बोली चपखल,माणसे जोडण्याची कला अवगत निसर्गाची आवड आणि शेतीवरील प्रेम,मातीशी जोडलेली नाळ या सगळ्या गुणा मुळे तुझे यू tube चॅनल शिखर गाठेल यात वादच नाही !!
💐💐
Thank u
तुझे हे विडीयो बघून सर्व आजी बद्लचे प्रेम बघून मन भारावते. तुला यश हे मिळणारच तुला खूप शुभेच्छा.
अनिकेत तुझे पप्पा all rounder aahet आणि अळू वडी 1 no. 👌👌👌
Thank u
हसऱ्या आज्जी ला ती शाल घालून खूप भरून आले होते. खूप छान..असच पुण्य कमवत रहा,👍👍👌👌🙏🙏..
Hasri aajiche expression baghun dole panavle 🤗🤗🤗 God bless u all . 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Thank u
आजीने शाल घेतली तेव्हा तिच्या डोळ्यात खूप समाधान वाटले. पप्पांनी अळूच्या वड्या छान केल्या. आई दादा च्या काळजीत होती. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
I feel very sorry for Ahyee..Horace very sad..but God know what is better...happy to see d gift from UK..God bless them also remembering every one...Papa is d masterchef....really ur blessed child in ur family
Thank u
खूप छान छान gifts आहेत 👌🏻👌🏻
आजीचे हसू खूपच भारी आणि मनाला भावणारे आहे 🥰
काहीही म्हण... आई खूपच छान आणि गोड आहे 🥰
आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर कायम हसू असते...एवढी तयारी करून त्यांना परत घरी यावे लागले पण त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात राग, चिडचिड नाही... कमाल आहे 🥰
तुझा खेळकर स्वभाव, मोठ्यांना आदर, माया, प्रेम,आपुलकी,काळजी करणारा... शब्द अपुरे आहेत 🙏🏻
असाच स्वभाव शेवटपर्यंत ठेव 👍🏻
आई बाबा great आहेत 🙏🏻
Thank u
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट vlog.
पप्पांनी खरोखरच सोप्या पद्धतीने अळुवडी दाखवली.
माझी पण इच्छा आहे एकदा करायची.
गिफ्ट पाठवलेल्या काकिंना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.❤️❤️
Thanks dear 🙏🏻🥰
Thank u
तुझे friends and parents lovely आहे... U r bless..तुझी आणि पत्त्या ची दोस्ती लय भारी..आणि आजीचे प्रश्न एक नंबर असतात 😄...सगळ्या आजी लोक 👌👌आहे... किती गोड आणि साधी भोळी माणसे आहे कोकनातली...
Grandmother expression was ultimate...
Keep it up..
Thank u
सगळ्यात आधी लंडनच्या ताईला Belated तिच्या वाढदिवसाच्या निमित्त खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद नंतर म्हणजे चिनूची लहानगी सर्व सातबंड्या मस्तीखोर झालेत खुप मजाही येते बघायला आज मम्मी आणि पप्पांन्ना happy journey प्रवास छान होवो👍🙏🙏 व चिनूआणि लबाड ट्रिपलxxx लाlots of love🐱🐈 अनिकेत तुझं खुप कौतुक आहे पण सर्व टीमला तुझी साथ नवनव्या पद्धतीने देताना बघून गोड आशिर्वाद चलो काळजी घ्या अन् सोईनं राह टाटा बाय सगळ्यांची आजींची माया असू दे 😍😍😍😍😍😍😘🤗🤗🙏
Hasari aaji aaj khup sundar disali👌👌👌gifts chan hote .you all deserve more 😂😂😂
खूप छान video आहेत सगळे, अनिकेत, तुझी शेती बद्दल जी तळमळ आहे ती खूपच महत्वाची आहे, तुझ्या मुळे खरच शेतीची आवड निर्माण झाली आहे, मला आमच्या गावाकडे जायला आवडत नव्हते, पण तुझ्या मुळे सारखे वाटत आहे, गावी जाऊन शेती करावी,माझी छोटी मुले पण म्हणतात, आई आपण पण शेती करूया.अनिकेत,असेच नवनवीन शेतीचे video करत रहा, शेतकरी रुजवत रहा, तुझ्या या शेतीच्या कामासाठी खूप शुभेच्छा।
Thank u
मि जरी राहिला कोकणात नसलो तरी तुझे विडियो पाहुन मि कोकणात असल्यासारखे वाटते😍😍😇💖
Thank u
प्रश्न विचारणारी आजीच्या चेहऱ्यावरचा आंनद बगन्या जोगा होते. असाच सर्वांना आनंद दे. पपाच्या हातची अळूवडी अप्रतिम 👌👌. आई ला सगळी मुले सारखीच असतात त्यामुळे तिला मुंबई ला जायला मिळाले नाही. त्यामुळे ती थोडी नाराज झाली.
Thank u
Awesome video Aniket. Your Dad's alu vadi looked yum. Mom was looking sad You have great friends. God bless you all. Love chinu and her pillus.
Thank u
अनिकेत आणि टीम ला खूप खूप अभिनंदन,
तुमचा चाहता वर्ग जगभर पसरलेलं बघून खूप छान वाटले, अशीच तुमची प्रगती होऊदे..…. 🙏💐
Khup cute ahet chinu che pilla ❤️❤️😘😘 mala pan havi ahet ashi manzar... Maza manzar pilla denar hota pan tiche pille mele🥺🥺🥺Happy to see chine che pilla 😘😘😘😁😁😁love from kudal❤️❤️
Ohhh sorry
Sarvesh sawant kuthe rahta tumhi....आम्ही rescuer आहोत अनेक मांजरी आणि कुत्रे adoption la deto.... ठाण्यात राहतो तर pls आसपास राहत असाल तर कळवा तसे.....मुक्या प्राण्यांना घर मिळेल....🙏
@@goshtakokanatli Are dada sorry ka 👍👍👍 😁😁tula bhagun khup chan vatta ❤️❤️❤️ asachec vlog karat raha.
@@pradnyachavan4702 Me Sindhudurg madhe rahato kudal la. Pan me maghya gavchya ghari 7 manzar thevli ahet .... Mala pna manzare ani muke prani khup avadtat ❤️❤️❤️
@@pradnyachavan4702 मला हवय मांजर भेटेल का ???
मित्रा खरंच तु खूप छान विडिओ बनवतो..👌
तुझे नेहमी व्हिडीओ बघताना आम्ही पण गावाकच आसवं असो क्षण भरासाठी भास होता...
आज तु जेव्हा आजीच्या अंगावर शाल घातलीस तेव्हा ते चित्र बघून माझे पण डोळे भरून आले...
तु असेच छान छान विडिओ बनवत राहा तुका पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Great 👍🏻 evadhe saare gifts from London 👌
Thank u
शाल आणि चॉकलेटस् घेऊन ती आजी किती निरागसतेने पहात होती त्या शाल कडे.
तिला जर ऐकता आलं असतं तर खुप मजा आली असती. चॉकलेटही तिने मोठ्या आस्थेने खाल्ले.
गिप्टस् तर फारच लाखमोलाच्या होत्या, कारण त्या तेवढ्याच प्रेमभावनेने पाठविल्या आपण. मात्र जेव्हा अनिकेतचं परिवार स्वीकारत होतं ते पाहुन आपल्या चेहऱ्यावरील भाव निश्चित पाहायला आवडलं असतं.
धन्य अहात तुम्ही जे या परिवारावर एवढं प्रेम करता.
साहैब आपण डहाणुचे मुळ रहिवाशी अहात, आम्हीही विरारला राहतो, आपणांस भेटायला निश्चित आवडेल.
आपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन
आपल्या आयुरारोग्यासाठी आई पावणाई चरणी प्रार्थना करतो.
💐💐💐💐💐
Thank u
हो नक्की भेटु मि एप्रिल मधे डहानु (नरपड ) ला येणार आहे
Nice gifts, अळू वडी 👌👍, nice vlog 😍👍
Thank u
पप्पा एक नंबर👏✊👍 gr8 🎉 आई नशीबवान आहे, सगळ्या पुरूष वर्गाने शिकण्यासारखे आहे कारण नुसता चहा करण्याची पण मारामारी असते.... सवयी नाही लावत आया, आणि शिकून घ्यायची इच्छा नसते कमीपणा वाटताे, तुमच्या पप्पांना कडक सॅल्यूट... सही 🎉🎊 अळूवडी
चीनू आणि चीनूची पिल्ल मस्तच..
Aani video tr nehmipramanech 1 no.
Thank u
Khupach sunder disat hoti ajji tiche expression ter khupach manala lawanare hote best of luck aniket mastach
ते gift सगळ्यांना देताना एक व्हिडिओ पाहिजे होती..त्यांच्या चेहऱ्या वरचा आनंद बघायचं आहे आम्हाला🙏🙏
Aata kay jhala deun saglyanka 😅😅
@@goshtakokanatli 😓
अनिकेत Thnk U So Much ..... हसऱ्या आज्जीला नेहमी प्रेमाने हाक मारतोस....तिची दखल घेतोस ... तिला मोठ्याने बोलल्यावर ऐकायला येत नाही....तेव्हा नाजूक आवाजात हळूवार तिच्याशी बोलतोस ... खुप मस्त वाटतं ... सोन्यासारखा स्वभाव आहे तुझा ... खूप मोठा हो ... पण असाच रहा प्रेमळ ...
Thank u
Wow Aniket tu karokarch hira ahes
Papa maze best ahet
Aniket he tula kup janache aashirwad ahet
Aai aaj thkleli vatli 💓💓💓💓💓
Thank u
00000000000000000000000⁰
Kharach aajich expression ekdam bhari.khup bare vatale tichya chehrryavarche samadhan baghin.God bless you
Khup chan videos astat bhava 👌👌 ek excitement hoti halad lavli hoti tyach Kay zal nakki sang 🤔sagalya nival prem ❤️take care all of you🤗🤗🤗
Thank u
अनिकेत तुझं कौतुक करायला आता शब्द सापडत नाही.👍
तूझ्या आई बाबांची पुण्याई 🙏
Aniket Dada 1 Number vlog ...
Majhya Avdtya puran Poli & Modak...🌾
Thank u
मास्त भवा
Aaj prashna vicharnarya aajichya cheharyavar expression khupch bhauk hote , te pahun khup chaan vatale, video khup chaan, pappa all rounder ahet .
अप्रतिम✨✨
Thank u
Khup chan video aahe
Pappa ni alu vadi chan keli
aaji chya chehryavrcha aanand pahun khup chan vatle
Thankbu
Thank you for making our 30 mins most relaxing and meditative amidst hectic work schedule 🙌❤️
Thank u
Aniket khup chhan vlog banavto.
Gosht koknatali Nav suddha shobhun disate. Agdi saglya gavatlya lokana suddha tuza kiti Abhiman aahe.
Asach rah tu , lagn zalyanantar visaru nakos saglya mitrana ani gavatlya lokana.
दादा तुझ्या चिनु सारखी सेम मांजर माझ्या कडे पण आहे
👍👍👍👌
Thank u
एवढं सगळं प्रेम तुला आणि टीम ला मिळतंय हे बघून मन भरून आलं!!👍अळू वडी मस्त!!👍
कधीही तुझे vlogs बघून आमच्या गावची आठवण येते!!👍
Tujya mude tujya gavat sarve khush asta tu khup lucky ahe,aniket kay bolu tujya sathi shabd apure padtat.(god please aniket che sarv sapn purn houde,teche friend family khup chan
Bhava mee gavi Hoto teva Tujha Video la 1 pan Comment nahi keli Coz tu ji enjoy gavi kartos tich mee pan Mahina bhar keli.
But aata mumbaila aalyavar tuze video Baghun Gavi aslaycha mee Feel gheto and kharach khup Aaplya konkanla miss karto.
Aani Aaplya Hasrya ajji la Baghun khup radayla pan yeta and aanada pan Hoto karan majhi aaji pan Mala asach jiv lavte tichi khup aatvan yete.
Love You bhava.
Thank u
Madhivala Liniment oil sandhi waat sathi, khup strong smell ahe pn nakkich farak padel.
Nice 👌🏻👌🏻👍🏻❤️❤️❤️😍😍
Thank u
Kamal baba aniket chya pappachi ek no aluvadi bhari 👌👌👌👌👍👍🙏
Thank u
😀😀😀😀
@@goshtakokanatli आमही मुबंईत घाटकोपर भटट वाडीत राहतो तुझे विडिओ आमही टीवीवर पाहतो आणि लाईक करणयासाठी मोमाईल वापरतो मी तुझे विडिओ माझया गुरूप वर टाकला आहे तयातले बरेच लोक बाहेरचया देशात राहतात तयाना आपलया कोकणाबदद्ल प्रेम निरमाण करणारी विडिओ महणजे गोषट कोकणातील आहे
पप्पां प्रत्येक कामात आनंदाने सहभागी होतात
आज त्यांनी आळूवडी खूपच छान करून दाखवली . आमच्या कडे छोटी पाने मिळतात.जर कधी मोठी पाने मिळाली तर पप्पांच्या च पध्दतीने करणार.
Ha kay
Mst 😊❤️❤️👍👍👍
Thank u
अनिकेत लोकांच प्रेम तुझ्यावर आणि संपूर्ण टीम वर तर आहेच त्यां सोबत पत्या, विवेक, साहिल, नाग्या, यांच्या कुटुंबावर पण आहे.खरच हे सर्व बघून खुप छान वाटत आणि हे सर्व तुझ्या आणि संपूर्ण टीम मुळे शक्य झाल आहे.असेच रावा अजुन खुप आशिर्वाद आणि माणस कमवा. आम्ही " subscribers " आणि गोष्ट कोकणातली संपूर्ण टिम आता एका कुटुंबा सारखच वाटू लागलय. असच आशिर्वादाच पाऊस सतत तुमच्या वर होऊदे हिच आई एकविरा चरणी प्रार्थना 👍👌🙏
Thank u
Mast♥️
Thank u
Thank you Bhawa
Tuzya rojchya eka video mule amhala gavapasun dur nahi asa vatat. Divasbharacha thakava dur hoto man fresh hote . Pappa aai tr khup chan ahet bus cancel zali tevha aai cha chehara thoda utarla hota pudhil vatchalis subheccha
👌👌❤️
Thank u
Aniket tuzhya and tuzhya family mule tumhala ani gavala navin olakh milali tya baddal hardik shubhechha 👍👍 asech changle video banavat raha. 🙏🙏🙏 You really deserve to be on red carpet because your aim is different and unique
❤👌
Thank u
अनिकेत तुझा प्रत्येक व्हिडिओ आम्ही अगदी न चुकता पाहतो, खूप छान.......तुझी अशीच खूप खूप प्रगती होत राहो ही बाप्पा चरणी प्रार्थना
Thank u
🙏🙏💐👏👏
Thank u
Khupch chan aajcha video pappanchi kamal aaich maya ticha dolyat patakan disli ashich pragti houde tyzi 👌♥️
👌
Thank u
दादाची पण काळजी आहे आईला जेव्हा अनिकेत बोला आज पण गाडी नाही तेव्हाच आईचे डोळे पाणावले आई बाबा व सर्व मित्र तुझे खुप छान आहेत कारण कोकणचा अनिकेत लय भारी आहे ❤🙏🏻
Thank u
Dada❤️❤️❤️
Thank u
तूम्ही सर्व जण किती एकत्रित राहता🥰🙏👌👌👌👌
नमस्कार 😍❤😍❤
Thank u
Mast Aniket Dada
Majha pan pappansarkhch asta aaj cha udya hotoch gavavrun yetana 😄😄 mi aaj gavi yetoy mala kal vatla udya te yetil ani mi gavi jain pan nahi mast majja kara खेकडे pakda ♥️😄 enjoy
❤️👌
Thank u
खूपच मस्त आहे तुमची विडिओ. Aajichya bhavana tya dolyatun disat hotya te samadhan tumchya hya ghostinne tyanna milala. Asech khup Saare gift tumhala milat rahunde all the best for your team
Thank u
❤💕💖
Thank u
Welcome ❤
Aaji chi smile 1carod hun adhik kimti hoti tuje mule ti ani tuji all team aj happy😊 disali god hota tashi roj khush astatch pan aj aalagg....
Mast❤️❤️
Thank u
अनिकेत खूप छान. हसरी आजी तुझ्या मुळे खूप खुश होते. तुझे व्हिडियो बघून गावी असल्याचा अनुभव येतो 😃असेच छान छान व्हिडियो आपलोड करा.
Dombivalit. Eastla Gokhale hospital aahe Dr gokhale ek no sandhi vatavar aahet aamcha gharcha anubhav aahe mhanun sangte
आजचा व्हिडिओ खुप छान झाला अनिकेत. तुम्हा सर्वांना लंडनहून गिफ्ट आले अगदी हसरी आजी व चिनूच्या पिल्लांनाही गिफ्ट मिळाल. तुझ्या भाषेत कमाल आहे बुवा तुम्हा सर्वांची. आई पप्पांचे ठाण्याला जाणे आज रद्द झाले याचे वाईट वाटले. आईची अजुन एका दिवसाचा जायला उशीर होणार ही तळमळ चेहर्यावर दिसली. शेवटी ती आई आहे आणि तीचे तुम्हा दोघांवर सारखेच प्रेम आहे हेच खरे. उद्याच्या प्रवासासाठी आई पप्पांना शुभेच्छा!
Ho na
Kakanchya pratyek kamat perfection asta mag tey amboli aso ki sheti..khupach sunder aluvadi👍🙏
अनिकेत खरच आजी सही दिसत होती शाल मध्ये. तुझी टीम कायम असाच देवाचा आशीर्वाद मिळू दे. माझी इच्छा पूर्ण झाली काल हसला ना. Heeee
Thank u