डॉक्टरांचे वरील सर्व खरे असले तरी ज्या व्यक्तीवर जबाबदारी असते काही कर्तव्य असतात. काही व्यक्ती स्वतःला चांगल्या कामासाठी गुंतवून घेतात त्या व्यक्तीला कधीच आळस येत नाही. अशी लोकं आयुष्याकडे नेहमी सकारात्मक बघतात
@@shubhashreedesigner7294 आजारामध्ये सुद्धा सकारात्मकच राहायचं कारण आजारच हे असे आहेत की शेवटपर्यंत आपल्याला चांगली साथ देतात. सगळे सोडून गेले तर हे आजार आपल्याला कधीच सोडून जात नाहीत इतके ते प्रामाणिक असतात
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन माहिती घेऊन या आमच्या ज्ञानात माहिती नसलेली भर पडते पुढील थकलेल्या आयुष्याची इंपऋव्ह करून जगण्याची उमेद वाढते
Madm mala Hypothyroidism cha tras ahe ani me compitative exam che prepration krte ani mala khup alas yete ani me depression madhe pn ahe ky krave... Please reply mam.....
Tai namaskar, Mi madhura marathe mala jo ati zop yenaycha problem hota to aatta baryapaiki kami zala aahe tumche khup khup Abhar tai tumhi tumhi kharch khup chhan aahat 🙏 Thank you🌹🙏
Ma'am.. My mother suffered from brain stroke last year.. It affects it's visual ability and balance.. Is there ny treatment in ayurveda for this? Plz reply ma'am..
डॉक्टरांचे वरील सर्व खरे असले तरी ज्या व्यक्तीवर जबाबदारी असते काही कर्तव्य असतात. काही व्यक्ती स्वतःला चांगल्या कामासाठी गुंतवून घेतात त्या व्यक्तीला कधीच आळस येत नाही. अशी लोकं आयुष्याकडे नेहमी सकारात्मक बघतात
एकदम बरोबर
असे काही नाही. मन कितीही उत्साही असले पण आजार असेल तर त्याचे परिणाम निश्चित जाणवताना दिसतात.
याला आळस म्हणण्यापेक्षा कमजोरी म्हणू शकतो
@@shubhashreedesigner7294 आजारामध्ये सुद्धा सकारात्मकच राहायचं कारण आजारच हे असे आहेत की शेवटपर्यंत आपल्याला चांगली साथ देतात. सगळे सोडून गेले तर हे आजार आपल्याला कधीच सोडून जात नाहीत इतके ते प्रामाणिक असतात
खूप छान माहिती आहे
डॉ ईशा तु अगदी लहान लेकराला आई समजून सांगते तशीच आहे मला तुझे बोलणे फारच अवडते खूप खूप धन्यवाद
नमस्कार मँडम खूप छान माहिती सांगितली, घरगुती छान उपाय सांगता तुम्ही,आताB12 वाढण्यासाठी चे उपाय सांगा.
मॅडम तुम्ही सागितले तेच सगळे मला होतोय आणि यातील सर्व आजार मला आहेत पण तुमचा व्हिडिओ पाहून छान वाटत आहे आता मी फाॅलो करेल
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन माहिती घेऊन या आमच्या ज्ञानात माहिती नसलेली भर पडते पुढील थकलेल्या आयुष्याची इंपऋव्ह करून जगण्याची उमेद वाढते
फारच छान.सोपे असल्यामुळे नक्की applay करीन खूप खूप धन्यवाद
तुमचे सगळे video चांगले, माहितीपूर्ण असतात. तुम्हाला शुभ दीपावली.
खूप छान माहिती मिळाली
मनापासून धन्यवाद
वात कफ पित्त या वर एक विडिओ बनवा
मला तर तुम्हाला पाहूनच आनंद वाटतो, तुमचे विश्लेषण करुन सांगने मला खुपच आवडते,
डॉ ईशा नमस्कार तुम्ही खूप सुंदर माहिती सांगता आहात तुम्ही त्वच्या विकारांचे कारण कोणते यावर मार्गदर्शन करावे
तुमचा व्हिडिओ बघून माझा प्रश्न चुटकीसरशी सुटला 😊 खूप खूप धन्यवाद 🙏 डॉक्टर ❤
खूप छान माहिती सांगितली पण मॅडम मुणुक्याचे पाणी धन्याचे पाणी रोज एकाच वेळी घायचे का? किती दिवस घ्यायचे
मानेवरील चामखीळ घालविण्यासाठी उपाय सांगा
Oil and Ghee varti video pan video banva
Cholesterol sate
मी नेहमी आपले वीडीओ बघते,खूप छान माहीती सांगता आपन,
मॅम वेरीकोज व्हेन वर विडीओ बनवा प्लीज. 🙏
Tai manevar chamkhil khup aahet kahi gharguti upay aahet tar plz sanga
खुप छान
Ekada changla chemical kmi kesa sathi shampoo sanga
Khup chaan sangitle
खुपच छान माहीती मीळाली. ....
Khup chhan mahiti Thank you Dr
खूप छान माहिती दिली आमच्या साठी उपयोगी आहे माझे फक्त कमरेच्या खाली पूर्ण पाय खूप दुखतात त्या साठी ऊपाय सांगा
Khup chhan ❤❤🎉🎉
डाँ खूप छान माहिती दिली खूपकाही घेण्यासारखे आहे 🙏👍☝🌹
Dr, खुप खुप धन्यवाद
Informative video
thank u doctor..
तुम्ही छानच माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद ताई. छान माहिती दिली आहे
मॅडम, मला हायपर थाॅयराॅईड आहे.यावर आपला व्हिडिओ आहे का? प्लीज उपाय सांगा.
Amhala mahiti dilya baddal thank you madam 🙏🏻😊🙏🏻
Thank you very much Madam for this informative video
सोरायसिससाठी घरगुती औषध सांगा ना
Khupch chan mahit i
Nice video
nice madam
very excellent
Nice video... Good infrmeshan
Information is good. Ty Dr✌
खुप खुप धन्यवाद मेडम आपण खरच खुपच छान माहिती सांगितली 😊
Mam mala sandhi vat aahe upay sanga
Spine स्टीफिनेस मुळे लवकर उठू वाटतं नाही सकाळी
खूप छान माहिती दिली, डाॅक्टर . Thank you
Khup chhan mahiti madam mala vatata physical Ani mental donhi level chi sangad hoti well done
धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.
खूप छान माहिती
धन्यवाद, खुप छान
माझे मिस्टर कोविड मुळे अॅडमिट होते पण तेवापासून आता काहीच काम करत नाही नुसते बसून असतात आळस येतो उपाय सांगा
Mam.. बसलेल्या गाला साठी उपाय सांगा प्लीज
धन्यवाद मॅडम 😊
Mam tumche products online available aahet ka?
खुप छान 👌👌
धन्यवाद डॉ ईशा❤
very useful information 👌👌
मॅडम,
Enlarged adonoid वर एक व्हिडिओ बनवा प्लीज...
Kup upayukta mahiti dilit .mam
नेहमी आळस येतो डीप्रेशन मध्ये असतो सर्वत्र नकारत्मकता असते जिवन जगणे नकोसे वाटते काय करावे काय करु नये कळत नाही. उपाय सुचवा?
Nice information ❤
धन्यवाद मॅडम, धने भरडचे पाणी रोज सकाळी पियाचे की आठवड्यातून एकदा? आणि किती दिवस पीयाचे आहे. Please clear it.
उष्णता( hit )kami करने sathi धणे che पानी Kiti दिवस प्यायचं
Mam , lachen planus skin disease
साठी काही उपाय असतील तर सुचवा ,please
Madm mala Hypothyroidism cha tras ahe ani me compitative exam che prepration krte ani mala khup alas yete ani me depression madhe pn ahe ky krave... Please reply mam.....
Abhar madamj shesh narakhata samaj aapale jaci sarva labho
Thanks mam
हो मी करते हा टाँवेल चा उपाय , आणि खुप फरकही पडला
Cehrya varil mahs kashe ghalave
Diabetes असलेल्या व्यक्तीने मनुका खाल्ल्या तर चालतील का मॅडम.
Pot saf nastana vyayam karu naye.,mg ashaveli kay karave?
Mam, थाईराँईड करिता कसा आहार आणि घरगुती उपाय सांगा ना
Khupach chhan
Khupch chan
very nice information madam.. thank you 🌹🙏
Thanks Dr.
Dr. Mazi mulgi night chi roj chi shift karte tr tya sathi ekhada video bnva 🙏
सोरायसिस साठी घरगुती औषध सागां
Tai namaskar, Mi madhura marathe mala jo ati zop yenaycha problem hota to aatta baryapaiki kami zala aahe tumche khup khup Abhar tai tumhi tumhi kharch khup chhan aahat 🙏 Thank you🌹🙏
कसा काय बरा झाला?? झोपेचा प्रॉब्लेम
Mala sugar ahe, pan maz vajan 46 ahe pan mala khup aalas yeto
Madam ase program tv war chalu Kara Halli tynchyakade program nahit
कफ,कोरडा खोकला, अस्थमा या रोगाची उपचार साठी विडीओ घालावे.
Madem white pach var kahi medicin aahe ka
हिन्दी मे भी बताये
Mam mala thyroid aahe .25 mg goli chalu aahe
Dr. Autisam chya mulansati tumchya kade kahi prabhavi med.aahe ka?
सोरायसिस साठी औषध सागां
धन्याचे पाणी पिल्यानंतर किती वेळाने आवळ्याचा ज्यूस पिला पाहिजे
Hii मॅडम माला पण फार आलास येतो आणि खूप आळस येतो पण मी गोळ्या खाऊन खूप कंटाळली आहे मग त्या वरती उपाय
धण्याचे पाणी किती दिवस घ्यावे
गठीया वाताची आयूर्वेदिक आषध सांगा Madam
Madam dhanyavaad pani roj piletar calelka
मला मान खुप खुप दुखते तर काही उपाय सांगाल का mam
किती दिवस असं होतं
हो मी वजन वाढल्यामुळे आळसावलेली असते.
Mam tumach hospital kuthe aahe
Kk...
बेस्ट
धन्याची पावडर पाण्यात किती दिवस घ्यावी मॅडम?
Ma'am.. My mother suffered from brain stroke last year.. It affects it's visual ability and balance.. Is there ny treatment in ayurveda for this?
Plz reply ma'am..
She will not reply... 😅 plz take her appointment first... first pay n then consultation.. no free advice 😂
मॅडम नी तयार केलेला शाम्पू खूप चांगला
Konta shmpoo
मॅडम माझ्या अंगावरती पित्त येते त्यावर उपाय सांगा
मँडम माझ्या दोन्ही मुलांची केस खूप कमी वयात पांढरे होयला लागले आहेत
मला त्याच्या साठी तेल सांगा
❤
धणे भाजलेले आहेत.कच्चे नाही.तर चालेल का ?