मॅडम तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहते मी सुद्धा रोज योगा करते त्यामुळे माझी तब्येत आणि वजन एकदम परफेक्ट आहे मी आता 53 वर्षाची आहे सर्व खाते पण रोज योगा करते योगा केल्याने जे बेनिफिट मिळतं ना ते रोज योगा केल्यानेच माहिती पडत आज योगा दिवस आहे योगा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम तुम्हाला महिलांनी तर योगा केलाच पाहिजे योगा केल्याने सर्व आजार बरे होतात धन्यवाद मॅडम
Taai Mazi 1st delivery normal ahe and second delivery sizer ahe..and operation zale ahe...10 month zale ahet...mala yoga karayla time milat nahit..mala khup Kam aste and zop pan kamich milte...mazya potacha vatya khup rahila ahe tar...pls upay sanga sanga
माझा पोटातील वायगोळा पुढे वाकलेकी वर येतो पूर्व ऑपरेशन 5 झाले आहे 10 वर्षे झाली आहे आता वय 45 आहे वजन वाढले आहे काय उपाय सांगा पोटातील गोळ्यावर प्लिज 🙏
मॅडम : तुम्ही फार शुद्ध सुरेख आणि गोड बोलता , का कोणास ठाऊक पण कायम तुमच्या बोलण्यात आपलेपणा जाणवतो❤ !
खूप सुंदर डॉक्टर, खूप प्रसन्न वाटलं तुम्हाला पाहून ..
मॅडम तुमचा पहिल्यांदा व्हिडिओ बघितला खूप छान माहिती वाटली 💐💐
खूप छान माहिती दिली पॅडय
मॅडम तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहते मी सुद्धा रोज योगा करते त्यामुळे माझी तब्येत आणि वजन एकदम परफेक्ट आहे मी आता 53 वर्षाची आहे सर्व खाते पण रोज योगा करते योगा केल्याने जे बेनिफिट मिळतं ना ते रोज योगा केल्यानेच माहिती पडत आज योगा दिवस आहे योगा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम तुम्हाला महिलांनी तर योगा केलाच पाहिजे योगा केल्याने सर्व आजार बरे होतात धन्यवाद मॅडम
Madam khup chan mahiti dili potache sangitale tasech kambare chi charabi kami karnyasathi plz upay sangal
डॉक्टर साहेब छानच मी तुमचा प्रथमच पाहीला व आवडला .असेच योगाभ्यास व्हिडिओ अपलोड करा ही नम्र विनंती.
यूट्यूब वर सगळ्यात जास्त व्हिडिओ मला ईशा❤ पॅलेसचे आवडतात
ते इशा पॅलेस नव्हे तर पॅलेट आहे😂
Palette
ahe te😅😂palace nahi
@@usl2983 ईशा पॅलेस वेगळी आहे😂😂😂🤭
Very good information madam 🎉🎉🎉
मॅडम मला तुमचे बोलणे खूप गोड शुद्ध असते. I am fan of you👌
Madam weight loss sathi upay sanga
छान माहिती दिली म्याडम
तुमची माहिती खूप उपयुक्त असते.
मॅडम आहारातून गहू तांदूळ साखर बंद करावेत का... खूप छान माहिती दिली 😊
Please reply 🙏
खूप छान माहिती , धन्यवाद मॅडम
Mam ocd vr video banva plz
२sejor delivery aslywr phr taan nhi deu shkt....tr sope sanga
L5S1 disc remove Keli aahe. Tyani ha exercise kela tar chalate ka
मँडम, एक नंबर माहिती दिली 🙏🌹🙏
💐खूप छान असतात तुमचे व्हिडिओ,मी वाट बघतो तुमच्या व्हिडिओची 😊
खूप छान माहिती दिलीत मॅडम.मला ह्याची गरज होती. आपण छान पद्धतीने समजावून सांगत असता.👌👌🙏
Mam delivery nanter pot khup vadhale ahe, Ani divas bhar office madhe Chair vr basunch ahe
Very nice.
Kapal bhati var ek video kara
Khup Chan mahiti sangitli Thanks 🙏 mam
Hi
Mam mazhe oti pot dukate yavar upay
Mam maz सिजर 8 mahine आधी झालंय तर माझ पण पोट तेव्हा पासून वाढलय तर मला योगा करायचा चालेल का,, प्लीज explean माम....
Thank you मॅम 🙏🏻
Very nice information HEARTLY CONGRATULATIONS 🌹🌹🌹💐💐💐💐💐💐Shaukat bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi dis solapur ms yanchekadoon HARDIK SHUBHECHA 👍👍🙏🏼🙏🏼
Masche kayam janyasasathi upay sanga.mam.
Isha meditation process kashi karaychi aste please sangte ka
All super ❤
Khup chan maheeti
Mam kapalbhati var video banva plz
Nice mam
खूप छान सांगितले आहे
Mam please varicose veins vr kahi upay sanga na khup trass hot Aahe
Helpfully vidio Mam
नौकसन करा or boat pose
सिजरिंग झाल्यानंतर मॅडम पोट राहिला तर कसं कमी होईल
Mala pan janun ghaych ahe he please sanga mam
Ho malhi janun ghyacy
MLA pn
Same problem
Same problem
खूप छान माहिती डॉ मॅडम धन्यवाद 👍🙏
Mam maze sizzer houn 8years zale pot khupch sutle aahe please help upay sanga
Taai Mazi 1st delivery normal ahe and second delivery sizer ahe..and operation zale ahe...10 month zale ahet...mala yoga karayla time milat nahit..mala khup Kam aste and zop pan kamich milte...mazya potacha vatya khup rahila ahe tar...pls upay sanga sanga
माज वजन सूधा खूप आहे काय करावे लागते
खुप छान
खूप छान माहिती दिली धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice madam im new
Khup chan mahiti dili
छान माहिती होती मॅडम. जपानी टॉवेल ची हि ट्रीटमेंट uniq आहे. वर्क करत असेल तर खूप प्रॉब्लेम सॉल्व होईल. U r simply great mam 👌❤️
मणकयात गँप पडतो टाँवेल मुळे
khupc chan mahiti sangitli maam❤ thank u
Thank you Isha mam
Chhan mahiti
Happy doctors day
Madam yogasana shivay dusra upay nahi e ka
खुप छान दिसता तुम्ही.. ते पण डॉ असून
Madam jar nabhi harniya asel tar japani towel cha upay chalel ka
Madam kajal konte vaprave
माझे फक्त
पोटच्या मोठे आहे
Patthi che problem asle tar konte aasan karave ???
कंबर दुखीचा त्रास असेल तर चालेल का ही excise
Normal delivery houn sudha pot rahan ky karayla hav
Madam lahan mulanchya aahara vishae vedio karana please
Mhanj mulana kadhi pasun varcha aahar suru karava ya pasun te mul 1varshache hoi paryant lay khayala dyave te
शिजर झालेले असताना हा योग करावा का
Madam please mala potacha gher kami karayche aaye Kay karu
Chan video, pan charbi kami karnyasathi kahi aushadhi ahet ka
माझा पोटातील वायगोळा पुढे वाकलेकी वर येतो पूर्व ऑपरेशन 5 झाले आहे 10 वर्षे झाली आहे आता वय 45 आहे वजन वाढले आहे काय उपाय सांगा पोटातील गोळ्यावर प्लिज 🙏
Payavar sujan kashane yetoy
Mam mazya payachi tach khup dukhte plzz upay sanga
Khup छान आहे mam mahiti pn ek dout ahe piles asel tr Jamel ka ha exersize
माझं वय चाळीस आहे आणि वजन साठ आहे वयानुसार वजन किती असावं
50s च्या आणि जास्त age चे पुरुष आणि स्त्रिया यांच्यासाठी कितपत फायदा होऊ शकेल या सर्व गोष्टींचा आणि या Exercises चा ??
हॅलो मॅम लीपोसोलियाबल फॅट काय आहे
Mam Tumcha clinic kuthe Ahe
What about women with PCOS?
Mam tale bonesathi उपाय सांगा
म्याडम माझ पण सिझर मुळे वरच पोट वाढली कृपया काही माहिती सांगा
Mam maji आतड्याला पिळ पडला होता त्यामुळे आतड्याची सर्जरी झाली आहे.. तेव्हापासून पोट खूप वाढल आहे...या उपायाने पोट कमी होईल का..plz सांगा...help mi
एका ग्लास पाण्यात एक चमचा जिरे एक चिमूट ओवा पाण्यात उकळून गाळून करून पित रहा एक महिना 7ते 8 किलो वजन कमी होईल
ताई आहार त काय काय बंद करावे
Vang sati Kahi upaye sanga video ❤
चरबी कमी करण्यासाठी मोलाचा सल्ला
Khup chan samjaun sangta mam 😊😊
Vathya kami karnyasathi upay sanga please. Delivery houn 20 varsh zalet.kami hoil ka
Same problem
Madam apen khup Chan mahithi deli thank you
माझा वात्या खूप वाढला आहे काय करावे उपाय याच्यावर
Very nice explained doctor your voice is very clear i always follow you thanks a lot
मॅडम चरबीच्या. गाठी कोणत्या औषधाने जातील किंवा कमी होतील कृपया सांगा
तुम्ही कुठे असता? माझ्याकडे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आहेत. Sunedge नावाची आयुर्वेदिक कंपनी आहे. त्याने तुमच्या गाठी जाऊ शकतात.
@@poojadesai-uy4hv घाटकोपर मला आपण दुकानाचे नाव अन् औषधाचे नाव करपाया सांगितले तर बरे होईल
माझ्या मुलाला पण चरबी च्या गाठी आहेत मला पत्ता सांगता का
Dr मुळव्याध वर औषध आहे का
ताई मी वजन कमी करायचं म्हटलं की मला अशक्तपणा येतो मग काय करायचं
म्यॅडम शरीरावरील मस्से,मोस कसे काढ ने ते सांगा 🙏
Mai mitha ya biscuit khati hu to pet badh jata hai...
माझे पोट खूप वाढले आहे. Mankayat गॅप असल्यामुळे योगा करता येत नाही.
उशी पण चालेल का टॉवेल च्या एव्हजी
ह्या मुळे मणकयात गँप पडतो , म्हणून टाँवेल कमरेखाली नाही घ्यायचा कधीच, व्यायाम हा योगा करावा वजन कमी होते
शास्त्र शुद्ध कपालभाती कशी करावी? या बद्दल कृपया मार्गदर्शन करा!
खुप छान व्हिडिओ आहे.
Dhanyawad
मॅडम, पाठीच्या मनक्यांचा आजार असणाऱ्यांनी हे व्यायाम करावेत काय ?
Very good 👍👍👍👍
Hello Dr mala tumchi appointment havi aahe
माझ्या पाठीला गॅप आहे वाकता येत नाही पुढे व मागे