लिव्हरची ताकद वाढवा. समजून घ्या लिव्हरचे महत्व आणि त्याचे ताकद वाढवण्याचे उपाय | By Dr. Isha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 819

  • @dr.ishaspalette2172
    @dr.ishaspalette2172  ปีที่แล้ว +87

    डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
    To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
    About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/

    • @shrutiacharekar4310
      @shrutiacharekar4310 ปีที่แล้ว +2

      W2wq

    • @kavitagade231
      @kavitagade231 ปีที่แล้ว +2

      Liver madhye heat kashi kami karavi.

    • @jagrutipatil3352
      @jagrutipatil3352 ปีที่แล้ว +1

      Attention Deffeciency hyavr video karal ka? 2-3 yrs ch ahe. Tyavr parents ne ks na shikvav te pn sanga

    • @shilpap6392
      @shilpap6392 ปีที่แล้ว +1

      Address of clinic plz

    • @surekhadaradedaund.
      @surekhadaradedaund. ปีที่แล้ว +1

      Thank You 😊😊

  • @ganeshdeshmane5480
    @ganeshdeshmane5480 ปีที่แล้ว +97

    डॉक्टर आपण लिव्हर बद्दल फार उपयुक्त माहिती सांगितली. लसनाचे गुण सांगितले, कॉलस्ट्रालचे महत्व इतकी माहिती पैसे देऊन सुद्धा कोणताही डॉक्टर सांगणार नाही. हीच खरी मानवसेवा. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 ปีที่แล้ว +36

    डॉक्टर आपण लिव्हर बाबत खूपच उपयुक्त आणि सामान्य माणसांना संजेल उमजेल अशी माहिती दिली . असे मार्गदर्शन पैसे देवून सुध्दा मिळणार नाही. धन्यवाद.

  • @Rasika_Rajesh
    @Rasika_Rajesh ปีที่แล้ว +22

    Dr. Tumhi खूपच छान बोलता. इतरान सारखे विषय फिरवत बसत नाही. To the point आणि एकदम quick विषय समजेल अशी भाषा आहे जी मला फारच आवडली. गोड bless u. असेच छान छान विषय घेऊन येत जा.❤❤

  • @WolfGaming-lw3cr
    @WolfGaming-lw3cr 6 หลายเดือนก่อน +7

    डॉ इशा ताई
    धन्यवाद..
    मनःपूर्वक अभिनंदन आपले..
    आपण निरंतर धन्वंतरी आरोग्य विज्ञान शिक्षणमाला द्वारा
    स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम
    आतुरस्य विकार शमनम
    (व्याधी प्रशमनम )
    अर्थात
    सात्विक खा प्या बरे व्हा..
    हेच जणू सांगितले

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 ปีที่แล้ว +38

    डाॅक्टर ईशा , आपलाया व्हिडीओव्दारे नेहमी उपयुक्त व रोजच्या दिनक्रमातुन सहज आचरता येणारी माहिती मिळते.तसेच तुम्ही ओघवत्या शैलीत देता.तुमचे खुप आभार.

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 ปีที่แล้ว +16

    डॉक्टर आपण चांगली माहिती दिल्याबद्दल अभिनंदन जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 ปีที่แล้ว +19

    फारच उपयुक्त माहिती या वरून आपला आयुर्वेदाचा सखोल अभ्यास आहे हे जाणवते.

  • @shrishinde7666
    @shrishinde7666 6 หลายเดือนก่อน +5

    आदरणीय डॉक्टर मॅडम आपण अतिशय सुंदर माहिती सुरेख आणि सर्वांना समजेल अश्या शुद्ध मराठी भाषेतून सांगितलं मनपूर्वक धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sujatakhamkar6418
    @sujatakhamkar6418 ปีที่แล้ว +8

    मॅडम तुम्ही खूप छान दिसता आणि खूप छान माहिती सांगता मला तुमचे सर्व व्हिडिओ बघायला आवडतात
    धन्यवाद

  • @jayabannurkar7887
    @jayabannurkar7887 8 หลายเดือนก่อน +17

    डॉक्टर ईशा माझे मिस्टर लिवर सिरोसिस मुले त्यानी शरीर सोडल तुम्ही इतकी सुन्दर माहिती तुम्ही दिली, पेशन्ट लिवर स्पेशलिस्ट डॉक्टर कडे जातात त्याची फी इतकी मोठी असते आणी औषध देखील मोठ्या किमतीची मनुष्य अर्धा तिथेच थकुन जातो,तुमची मी खुप खुप आभारी आहे

    • @vilasraje7418
      @vilasraje7418 7 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर

    • @ramilaph629
      @ramilaph629 5 หลายเดือนก่อน

      Pl. Translate above video into Hindi n English. Thanks.

    • @vandanapradhankar5971
      @vandanapradhankar5971 3 หลายเดือนก่อน

      Khup chan mahiti dilit thanku5

    • @satishjaybhaye6619
      @satishjaybhaye6619 หลายเดือนก่อน

      Ho ka mag tumhi ka bar jata liver chya doctor kade..aata yapudhe facta hirvya palebhajya kha aani raha gharich

  • @deepakmali106
    @deepakmali106 ปีที่แล้ว +6

    डॉक्टर लिव्हर विषय आपण चांगली माहिती सांगितली त्याच्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @vishnuchourpagar1873
    @vishnuchourpagar1873 6 หลายเดือนก่อน +10

    Dr. मॅडम आपण खूपच महत्वाची आरोग्यविषयीं माहिती दिली तूम्ही कितीही वेळ सांगत बसलात ऐकावं वाटतं थँक्स मॅडमजी 👌🙏🙏🙏

  • @vinaymone5245
    @vinaymone5245 8 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम.नेहमी प्रमाणेच उत्तम माहिती दिलीत.ह्या सगळ्या विषयांवर एखाद पुस्तक लिहिलत तर सोन्याहून पिवळं.अस म्हणतात वाचाल तर वाचाल.तुम्ही पुस्तक लिहिलत तर हे पुस्तक विविध आजारांपासून वाचतील.शुभेच्छा.

  • @RajuN
    @RajuN ปีที่แล้ว +10

    फारच सुंदर रितीने समजावले. 🙏🌹

  • @tulsabaichodkar2719
    @tulsabaichodkar2719 5 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती दिली खुप आभारी आहे 18:45

  • @arvindpatil1792
    @arvindpatil1792 5 วันที่ผ่านมา

    डॉ . आपण खुपच उपयुक्त माहिती दिली.खुप खुप धन्यवाद.

  • @ganeshlokhande9180
    @ganeshlokhande9180 ปีที่แล้ว +4

    खूप छान व्हिडिओ होता.
    जर एखाद्या व्यक्तीला मुतखड्याचा त्रास असेल, अशा व्यक्तीने आपण सांगितल्याप्रमाणे २ चिमुट हळदीचा प्रयोग दररोज सकाळी अनशापोटी केला तर चालेल का?
    Not Sure but oxalate value in turmeric is high..dats asked this question
    कृपया लवकर निरसन करावे ही विनंती.

  • @donnicaalmeida9348
    @donnicaalmeida9348 ปีที่แล้ว +4

    Dr. Tumhi pahilya Teacher aani nanter Dr. Zalya ka shalet shikavta tase samjaun sangta.
    Thankas❤❤.

  • @Samir_65
    @Samir_65 8 หลายเดือนก่อน +1

    आपण लिव्हर संबंधित खुपचं उपयुक्त व सुंदर माहिती दिली .

  • @arunapatil6953
    @arunapatil6953 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.डॉ.ईशा ताई तुम्ही खुपचं छान बोलता ,अवघड ते सोप्या भाषेत सांगायचं हे मला तुमच्या कडून खुप खुप आवडतं.

  • @dattatraysonar4914
    @dattatraysonar4914 7 หลายเดือนก่อน +2

    डॉ आपण लिव्हर बद्दल खूप चांगली व सोप्या थोडक्यात शब्दात माहिती सांगीतली धनयवाद

  • @kishorideshpande4924
    @kishorideshpande4924 ปีที่แล้ว +3

    ईशा मॅडम खूपच छान माहिती मिळाली तुमचे मनापासून धन्यवाद

  • @manjiridhawale1795
    @manjiridhawale1795 7 หลายเดือนก่อน +3

    लिव्हर बद्दल खूप छान माहिती सांगितलीत, आणि चांगले कसे ठेवावे ही खूप उपयुक्त माहीती मिळाली, धन्यवाद

  • @vivekpandit6847
    @vivekpandit6847 หลายเดือนก่อน

    मैडम आपले सादरीकरण,आपला आवाज,आपले हावभाव सगळेच खुप छान.आपण दिलेली माहिती सुद्धा अतिशय उपयुक्त. धन्यवाद

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 6 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच डाॅकटर तुमच खूप खूप उपकार तुमच कराव तेवढ कौतुक कमीच आहे ईतकी सुंदर माहिती तुम्ही आरोग्याशी निगडित देत आहात खूप खूप धन्यवाद.

  • @seemadeshmukh5149
    @seemadeshmukh5149 9 วันที่ผ่านมา

    खुप सहज व उपयुक्त माहिती दिली........ खुप खुप धन्यवाद

  • @kumudinimali5168
    @kumudinimali5168 8 หลายเดือนก่อน +2

    खूप च छान माहिती दिली अशा प्रकारे काळजी घेतली तर आपण सगळेच हेल्दी राहु खूप खूप धन्यवाद 🎉🎉

  • @RAH_133
    @RAH_133 ปีที่แล้ว +6

    उत्कृष्ट माहिती आणि nice detailing !!!!!!!! Medical science सोपे करून सांगणे without adding misleading nonsense information, is difficult. खरंच खूप छान. आणि काजळ पण मस्त 😊🙏

  • @AMRUTABHALERAO-q2i
    @AMRUTABHALERAO-q2i ปีที่แล้ว +5

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली। ❤ कोणताही विषय अगदी सोप्या शब्दात समजावून सांगतात।

  • @mukundpuranik2545
    @mukundpuranik2545 5 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर तुम्ही फारच सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपले आभार

  • @sanjay88759
    @sanjay88759 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत साध्या, सोप्या पण तितक्याच उत्कृष्ट आणि प्रभावी पद्धतीने आपण दिलेली माहिती रुग्णांकरता अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त.... खूप खूप धन्यवाद!

  • @aartishevde283
    @aartishevde283 หลายเดือนก่อน

    Dr आपण छान माहिती सांगितली. बरेच व्हिडीओ पहिले. आवण दिसता पण छान. बऱ्याच गोष्टी कळल्या. धन्यवाद Dr. 🙏🙏

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 ปีที่แล้ว +2

    डाॅक्टर ईशा दीदी, आपलेआरोग्यावरील मार्गदर्शन खुप उपयुक्त असून आम्ही कुटुंबातील सर्व सदस्य नियमितपणे आपल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतो.आपला उपक्रम कौतुकास्पद आहे.

  • @lalitasanap1466
    @lalitasanap1466 7 หลายเดือนก่อน

    Tumhi khup mahatwachi mahiti sangitli ahe❤❤❤

  • @jalindarramchandrasathe6582
    @jalindarramchandrasathe6582 ปีที่แล้ว +1

    लिवर बद्दल महत्वपूर्ण माहीती छान दिल्ली धन्यवाद

  • @Nishi.1108
    @Nishi.1108 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏
    ❤❤ खूपच सुरेख पद्धतीने स्पष्ट केलय. योग्य आणि उपयुक्त माहीती. 👌👌👌आता येणार्‍या video ची उत्सुकतेने वाट पाहू. 👍

  • @shitalmohite8439
    @shitalmohite8439 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti deta madam...
    Tumchya hospital cha address dila tr khup br hoil ..
    Khup lok bare hotil ...
    Khup khup dhanyawad

  • @SiddharthTamgadgeSawala
    @SiddharthTamgadgeSawala 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम मस्त,फार चांगली माहिती दिली. धन्यवाद डॉक्टर

  • @dr.savitaarya9779
    @dr.savitaarya9779 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत लिव्हर बद्द्ल. सविस्तर माहिती दिल्याबद्दल खूप -2 आभार.😊

  • @VirShri
    @VirShri ปีที่แล้ว +2

    डॉ इशा आपण ग्रेट आहात हे तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये सिद्ध केले आहे 🙏

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 ปีที่แล้ว +1

    मॅडम आपण अगदी सखोल माहिती दिली आपल्या वैद्यकीय ज्ञानाला सलाम

  • @pratikshasamel3225
    @pratikshasamel3225 ปีที่แล้ว +2

    ज्ञानार्जनासाठी आयुष्यभर आभारी राहीन ! आपली वाणी देखील लाघवी सुश्राव्य आहे!

  • @milindd8309
    @milindd8309 ปีที่แล้ว +7

    One of the few best Aurveda related videos on TH-cam, I witnessed.👍🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @tanajiraoahirrao7707
    @tanajiraoahirrao7707 8 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली आम्लपित्त बाबत माहिती देण्याची कृपा करावी

  • @rajendrajoshi9230
    @rajendrajoshi9230 8 วันที่ผ่านมา

    DR. MADAM Plenty Plenty & Plenty of thanks for your indepth information . . . Rajendra

  • @sharavatidevrukhakar4141
    @sharavatidevrukhakar4141 หลายเดือนก่อน

    अत्यंत महत्वपूर्ण माहिती खूप छान सांगितली। धन्यवाद 🙏❤️

  • @rashtrapalkamble5680
    @rashtrapalkamble5680 6 หลายเดือนก่อน +2

    आयुर्वेद मधे लिव्हर कसे चांगले ठेवावे, याबद्दल आपण फार छान माहिती दिली. धन्यवाद!

  • @dipalikulkarni8752
    @dipalikulkarni8752 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.पण जर योगा व प्राणायाम या बद्दल माहिती मिळाली तर खूप बरे होईल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l ปีที่แล้ว +1

    लिव्हर साठी खूप छान माहिती डॉक्टर इशा यानी

  • @chandrashekharsawant9628
    @chandrashekharsawant9628 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सत्र.
    विशेषता: कोलेस्टेरॉल बद्दल दिलेली सखोल माहिती.
    याचे दोन भागात सत्र करता येईल का ? कारण शेवटीच्या पदार्थांचा वापर कसा करावा हे समजेल.
    लिवर डेमेज होण्याच्या स्टेजेस , लक्षणे व ते कसे परतवून लावावयाचे reversal हे सुद्धा कळणे गरजेचे आहे.
    फक्त दारू नव्हे तर धूम्रपानामुळे सुद्धा यकृत खराब होते , त्यावरील उपाययोजना अपेक्षित आहेत. Great people Service.
    फार उत्तम, धन्यवाद व शुभेच्छा.

  • @ranjitadhadse
    @ranjitadhadse ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान माहिती

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 11 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती मिळाली डॉ.मॅडम.लिव्हर बाबत एवढी माहिती नव्हती.धन्यवाद.

  • @nilimakulkarni5766
    @nilimakulkarni5766 ปีที่แล้ว +1

    Mast mahiti deta Isha Tai

  • @sanjaychavan8670
    @sanjaychavan8670 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती, धन्यवाद 🙏

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 ปีที่แล้ว +1

    एकदम झक्कास माहीती दिलीत
    शत-शत धन्यवाद

  • @vinayakbhosalevd7647
    @vinayakbhosalevd7647 3 หลายเดือนก่อน

    कायम संग्रही ठेवावी अशी उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मॅडम आपले खूप खूप आभार.

  • @harishchandradeshpande5729
    @harishchandradeshpande5729 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती मिळाली आहे तुमची समजून सांगण्याची पध्दतछान.

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 ปีที่แล้ว

    मॅम अतिशय अप्रतिम सुस्पष्ट माहिती दिली,माझी उष्ण प्रकृती आहे,या साठी काय करावे काय घ्यावे हे पण सांगावे,लवकरच योगा प्राणायाम सांगावे🌹🙏🌹🚩💐

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 9 หลายเดือนก่อน

    डॉक्टर आपण खूप लिव्हरबाबत खूप छान माहिती दिली, धन्यवाद..

  • @sudhirvikhankar2229
    @sudhirvikhankar2229 7 หลายเดือนก่อน +1

    Dr atishy sundar liver chi mahati sagatali Thanks

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 ปีที่แล้ว

    छान, एकदम विषय हाताळता, फिरवत नाही.
    उपयुक्त माहिती.

  • @rajashreeswami4059
    @rajashreeswami4059 6 หลายเดือนก่อน +2

    फारच उपयुक्त माहिती सांगितलीत. आपले भविष्य उज्ज्वल आहे. धन्यवाद .

  • @mangalagunjal9022
    @mangalagunjal9022 7 หลายเดือนก่อน

    डॉक्टर आपण खुप छान माहिती दिली आहे.

  • @subashpatil490
    @subashpatil490 ปีที่แล้ว

    आपन लिव्हर बद्दल खूप छान माहिती दिली त्यासाठी. धन्यवाद

  • @karbharidongre3018
    @karbharidongre3018 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद मॅडम खुपच छान

  • @chitrahande8127
    @chitrahande8127 8 หลายเดือนก่อน +1

    महत्वाची माहिती सांगीतली

  • @bhaskarpatil5795
    @bhaskarpatil5795 5 หลายเดือนก่อน

    डॉक्टर इशा दीदी तुम्ही खुप छान माहिती दिली

  • @arunb1950
    @arunb1950 ปีที่แล้ว +2

    Khupach chan mahite dili, khup dhanyawad

  • @madhuramarathe6366
    @madhuramarathe6366 ปีที่แล้ว +1

    Khup mast mahiti dili tai 🙏🙏Next video chi vat baghte mi Tai

  • @shamnakate-g9f
    @shamnakate-g9f 8 หลายเดือนก่อน

    म्याॅडम नमस्कार मी शाम नकाते मी आत्तापर्यंत शरीराची काळजी कशी घ्यावी या विषयावर तुमचे खुप व्हिडिओ पाहीले आहेत लिवर संदर्भात इतकी खुपच छान माहिती तुम्ही सांगितली त्या बद्दल खुप धन्यवाद.

  • @dhruvilffyt9390
    @dhruvilffyt9390 2 หลายเดือนก่อน

    Kidney vr pn video banwa khuup chan mahitidili

  • @vandanasalave3550
    @vandanasalave3550 ปีที่แล้ว

    मॅडम तुमचे व्हिडिओ खरंच खूप उपयुक्त असतात

  • @amithawaldar211
    @amithawaldar211 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली 😊😊

  • @nakatekisan6427
    @nakatekisan6427 ปีที่แล้ว

    काय खावे काय नाही खावे भाजी व फळे या बद्दल खुपच छान माहिती खुप खुप धन्यवाद तुम्हाला म्याडम

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद . ,🙏

  • @manjiripatankar-panditrao185
    @manjiripatankar-panditrao185 ปีที่แล้ว

    Dr.aapan nehamich khoop chan aani sahaj samjel aani aacharanat aanata yeil ashi mahiti deta.😊aaplya pudhchya video chi vaat baghte.😊

  • @stich-itboutique8097
    @stich-itboutique8097 ปีที่แล้ว

    Khup mahtwapurna mahiti sa gutli Ani kahi padartha kase koni khatat te pan changla marga darshan ❤

  • @pg4054
    @pg4054 ปีที่แล้ว

    ताई आपण बरेच दिवस झाले वीडियो टाकला खुप छान माहिती दिली मधूमेह यावर एक सविस्तर वीडियो बनवा

  • @vijayatkekar6444
    @vijayatkekar6444 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dilit

  • @rakeshchalke7846
    @rakeshchalke7846 ปีที่แล้ว +1

    Khupach upayukta maahi. Thanks a lot. 🙏🙂👍

  • @deepakmali106
    @deepakmali106 ปีที่แล้ว

    धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती दिली माहिती देण्याची तुमची योग्य पद्धत आहे माणसाला समजेल अशा पद्धतीने तुम्ही माहिती सांगता खरंच तुम्ही ग्रेट आहात मॅडम

  • @GANG-vd9tk
    @GANG-vd9tk ปีที่แล้ว +9

    Thank you mam for very important information 🙏🙏

  • @anandraomudgal420
    @anandraomudgal420 ปีที่แล้ว

    DR .इशारा lectur kupch Sundar ❤

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 ปีที่แล้ว

    खुपच महत्व पूर्ण माहिती मिळते तुमच्या विडिओ मधून धन्यवाद

  • @mugdhapatil1312
    @mugdhapatil1312 ปีที่แล้ว

    मॅडम खुपच छान माहिती देतात तुम्ही, धन्यवाद ! 🙏🏻🙏🏻

  • @vaishalijoshi4899
    @vaishalijoshi4899 ปีที่แล้ว +1

    खूपच उपयुक्त माहिती माझे fatty liver आहे

  • @yogeshthakare124
    @yogeshthakare124 5 หลายเดือนก่อน

    Dr shaeb kup Kup chan aahe dhanevada 🌹🌷⚘️🌷💯💯💯👌👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @theearth6313
    @theearth6313 ปีที่แล้ว

    खूप छान माहीती सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. आपले मनःपूर्वक आभार. असेच नवीन वीडियो बनवत जा जेणेकरुन लोकांमधले समज गैरसमज दूर करण्यासाठी मदत होईल आणि आरोग्य पण चांगले राहण्यास मदत होईल.

  • @vaishalimore7506
    @vaishalimore7506 ปีที่แล้ว +2

    Khupach chan mahiti

  • @yojanakocharekar7219
    @yojanakocharekar7219 ปีที่แล้ว

    Dr. Tumi khup chhan mahiti. Deta. Diabetic patients chi vajan kami hot aasel tar kay karavy. Plz ek video banva.

  • @dipashrimhatre9066
    @dipashrimhatre9066 ปีที่แล้ว

    Kitti sunder samjavun sangital 50par kelay mi pan Aaj samajal liver implement Karel thanks a lot keep it up

  • @vidhyashrivas9335
    @vidhyashrivas9335 8 หลายเดือนก่อน

    Atishay Sundar aani upyukt mahiti dilit khup khup aabhar

  • @vivekshrigondekar6383
    @vivekshrigondekar6383 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सांगितलं आहे,डोळे ऊघडवणारा व्हिडिओ, धन्यवाद मॅडम

  • @shubhangisahasrabudhe5050
    @shubhangisahasrabudhe5050 ปีที่แล้ว

    अनेक शंका मिटल्या.खूप सुंदर समजावता तुम्ही.👍

  • @vikramkharat9128
    @vikramkharat9128 5 หลายเดือนก่อน

    Khoob Khoob Chhan mala ATI ATI Sundar mahiti Delhi dhanyvad dhanyvad

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 ปีที่แล้ว +1

    खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे धन्यवाद 👍🙏😂🎉

  • @pravinkumardevke780
    @pravinkumardevke780 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार डॉ. ताई आनंद झाला माहिती एकुण खूप धन्यवाद ताई...

  • @arunanavare5194
    @arunanavare5194 ปีที่แล้ว

    ही माहिती सर्वांना खूपच आवश्यक आहे. मी ह्या माहितीचा उपयोग करायला सुरुवात केली आहे. मनापासून धन्यवाद!

  • @vilasvaydande-dv3uw
    @vilasvaydande-dv3uw 5 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार, धन्यवाद