कपाशीच्या पिकामध्ये साडेचार फूट अंतर आहे, त्याच्यामध्ये दीड फूट ची पास लावून एकात एक ,दोन उलटे हाणले तर चालेल का, आणि दीड फुटाची पास लावली तर जमेल का, मी बुलढाणा जिल्ह्यातून आहे, आमच्याकडे कपाशीचे पीक जास्त असते भाऊ योग्य नक्की सांगा.
मशीनची किंमत किती आहे आणि आपण कोणत्या ठिकाणी मिळते याची डिटेल्स सांगावे तशी मशीन छान वाटली पण समोरच्याचा फिरून पुढे वाढत होता पण आपण वावरात घेऊन गेल्यानंतर चाक जागेवरच फिरतो का पुढे जातो हे सुद्धा ट्रायल दिला असतं तर आणखीन खूप छान झाला असता
खूपच सुंदर छान माहिती दिलीत भाऊ
Very good, congratulations ❤❤❤
Ye machine 4 strock ya 2 strock ???
खुप छान माहिती दिली सर
मशीन छान व पुष्कळ उपयोगी आहे 🙏....पुढे servicing कुठे होईल साहेब Nagpur region मध्ये ....
सर्व्हिसिंग घरी करावं लागते जास्त अशी काही सर्व्हिसिंग नाही
कपाशीच्या पिकामध्ये साडेचार फूट अंतर आहे, त्याच्यामध्ये दीड फूट ची पास लावून एकात एक ,दोन उलटे हाणले तर चालेल का, आणि दीड फुटाची पास लावली तर जमेल का,
मी बुलढाणा जिल्ह्यातून आहे, आमच्याकडे कपाशीचे पीक जास्त असते भाऊ योग्य नक्की सांगा.
हो चालते
What is cost
Location for purchase.
सर लहाण दगडगोटे असलेल्या शेतात चालते का?
Price kiti aahe B.s.kadam
एक्कर घेण्यासाठी किती वेळ लागेल आणि मायलेज किती मिळेल
3तास
पीपीपीपीपीपीपी
A
ऊस मधे 4.5 फूट सरी च भेटेल का
Yane perani and khate perata yete ka
सोयाबीन पिकं मध्ये 3 फट्ट्या घेते का
3 फट्टया चे पास मिळेल का
32 इंच फास ओढतील का कपाशी मध्ये
डबल फिरवा सर
रान कडक असेल तर दाबून धरल्यावर ओढल का
कॉल करा सर्व माहिती सांगतो 8857000200
सर तुम्ही शेतामधी जाऊन विडियो बनवला तर खुप छान झाल आसत माझी एक विनंती आहे कि पुडचा विडियो शेतात जाऊन पाठवा
हों सर नक्की
Chakachi Rundi Kiti Aahe
कोळपे कितीला येते
पहाड़ी चलनार का
सोयाबीन मध्ये किती कोळपे चालतात
हो ते तर काम करते कोळपे
Dear sir if we try can use here rotary and pumping marchine with kolpa
Yes, we experiment by making new tools
ताशी कीती लिटर पेट्रोल लागते
मशीनची किंमत किती आहे आणि आपण कोणत्या ठिकाणी मिळते याची डिटेल्स सांगावे तशी मशीन छान वाटली पण समोरच्याचा फिरून पुढे वाढत होता पण आपण वावरात घेऊन गेल्यानंतर चाक जागेवरच फिरतो का पुढे जातो हे सुद्धा ट्रायल दिला असतं तर आणखीन खूप छान झाला असता
हो सर कॉल करा सर्व माहिती सांगतो 8857000200
कापूस आणि सोयबीन साठी चालेल का
हो
यांची किंमत काय आहे?
nmskar Sir 4strock ingine pahije hota ani ashich ek perni yantra suddha pahijeyhoti midel ka sir
आम्ही बनवत आहोत
सर काही दिवसात इंजिन खुळखुळ होईल का
ते का पण
देशी बनावटीचे चे मशिन आहे हेवी मॉडेल आहे
Price.
23500
कीमत किती
23500
दोन कोळपे चे फास लावून चलेल का ??
काहीच कामाच नाही
ह्या इंजिन ला ऑईल कुठून टाकायचे
कॉल करा सांगतो 8857000200
कृशी प्रदर्शनातील कंपन्या कोठे आहेत त्या पहा आणि मगच निर्णय घ्या
बाबा आमचे दुकान आहे
या यंञाची किंमत किती...सबसिडी आहे काय
Saheb kimmat ani transport kas hoil te sanga mi Nagpur madhun ahe
तुम्ही व्हाट्सअप करा मी नवीन मॉडेल ची माहिती देतो
डिझेल इंजिन मध्ये मिळेल का
येवढे लहान नसते
किंमत किती आहे सर
वसन कशे काढावे
खुरपे घेऊन
Sir kuthe bhethnar
पंढरपूर मध्ये आहे
जास्तीत जास्त किती इंच फास चालू शकेल
2फूट
सर किती कोळपि चालतात किंमत काय आहे
3 चालतात
३ चालवता येत नाहीत
Gao konsa aahe
पंढरूरमध्ये
यंत्र छान आहे कींमत काय आहे
हो सर खूप कामाचे पण आहे
How it will. Be get. What is her pride give me telephone
How it will howsny it is ok6
Kolpeni.yentra.la.governament. subside ayekha please kalva
नाही सर
उसामध्ये बगलि चालणार का
हो नविन मॉडल आलेय
कीमत सांगा
सर ज्या शेतकऱ्यांना हे कोळपणी यञ दिले आहे त्यांचा फोन नंबर पाठवा जेनेकरुन आम्हाला पाहाता येईल की शेतात कसे काम करते
Ho pandhrpur la ya tsa nambr deta yet masto
केळीमध्ये चालल का फास्ट लांबवावी लागेल
चालेल सर फास लांबवता येते
माझ्या कडे ब्रश कटर,आणि ड्रिल मशीन आहे या दोन्ही पयकी एकाच कोळपे तयार करता येईल का.
नाही
किमत किती असेल माहित द्यावी
किमत कळवा भाऊसाहेब
छान आहे.
👍
❤कपाशी पिकामधे चालेल का
कपाशी पिकात कोलपणी करायची मशिन आहे का
मी 23/07/2022 ला बुक केले केंव्हा घ्यायला येऊ
2दिवसांनी या
Prise kete आहे
कॉल करा 8857000200
किंमत सांगा कितीहे
सर्व ऑनलाईन च चालतंय का? दुकानाला प्रत्यक्ष भेट दिली तर कामगारांकडून चांगला प्रतिसाद म्हणजे माहिती मिळाली नाही.
गर्दी असेल तर जरा वेळ थांबावं लागत
डेमो शेतात नेऊन द्या 🙏
भारतातील नंबर १ चे कोळपणी यंत्र किसान कोळपे पंढरपूर येथे उपलब्ध
th-cam.com/video/Hip3Fmm7O5E/w-d-xo.html
भारतातील नंबर १ चे कोळपणी यंत्र किसान कोळपे पंढरपूर येथे उपलब्ध
th-cam.com/video/Hip3Fmm7O5E/w-d-xo.html
दादा एकराला ₹1000 चे पेट्रोल लागेल त्या मशीनला
मला तुमचा पत्ता मिळेल का
wa.me/+918857000200
व्हॉट्सॲप वर जाण्यासाठी वर क्लिक करा
किसानक्रांती ॲग्रो स्टोर प्रोप्रा. देठे बंधू, पत्ता. किसानक्रांती ॲग्रो मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर. maps.app.goo.gl/FURk14DtfxHFjgZbA
नुसते मोबाईल नंबर देऊ नका जिल्हा तालुका गाव सांगा
Avaj kami karta eil
फौंडेशन वरती वजन वाढवाव लागेल
पिकात चालत नाही 5मिनटांचा पिकांत चालना रा विडीओ टाका
किंमत काय आहे
अद्रक मधे चालेल का
तसे मशीन आहे 8857000200वर व्हॉट्सॲप करा
ओल्या मातीत चालतं
हो अगदी मोकळे
कुठे मिळल पता साग
wa.me/+918857000200
व्हॉट्सॲप वर जाण्यासाठी वर क्लिक करा
किसानक्रांती ॲग्रो स्टोर प्रोप्रा. देठे बंधू, पत्ता. किसानक्रांती ॲग्रो मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर. maps.app.goo.gl/FURk14DtfxHFjgZbA
Priz kithan hai
23500
Engine kinda he
7.5 hp cha engine ahe amchya kade
I have problems sir that you have made best machine but to circulate to farm is. Very hard how can you make possible
You whatsapp me tell all information sir 8857000200
पास ला लागलेलं गवत कस काढायचं वर उचल्याच की कान करायचं
पाटी मागून उचलायचे
Kimat kiti ahe
23500
Is machine ki rate kya h aapki awaaz Hindi mein hi rakho 🙏please
जी सर अगली बर व्हिडिओ हिंदी होगा 🙏
Ya machine se kimat Sanga
23500आहे फ्री डिलिव्हरी
याला दोन नळी पेरणी यंत्र विकसित केले पाहिजे
Four stroke 100 cc इंजिन पाहिजे आणखी पावर वाढेल
हो याला खूप ताकत आहे 3hp इंजिन आहे
Sir,ye machine 4 strock hai ? Ya 2 Strock,&kitne H.p./C.Cc.ka hai ?
मशीन चागले आहे पुढे फन जोडा
मुलांना शेतात खेळन आहे..
नमस्कार 🙏
नमस्कार,🙏
Feel aahe rav 🤣
म्हणजे
किंमत
Photo vr dili ahe
याची price काय आहे
23500
एकदम बाद आहे. चालत नाही.घेऊ नये.मी घेतल आहे.
बरोबर आहे
डिझेल वर इंजिन करा
हो सर
1 लिटर मध्ये 2 तास चालते
किंमत का सांगत नाही.
फोटो मधे काय आहे दादा टाकळी ना
माईलेज ताशि
एकरी 3ते 4लिटर
किमतकिती
Whatsapp करा किंमत सांगतो 8857000200
प्रत्यक्ष शेतात डेमो पाहिजे
शतात पिका मध्ये डेमो द्या
हो पिकातले आहेत व्हॉट्सॲप करा पाठवतो 8857000200
Pp
कोळप विकल्यावर कंपनी गायप
घेणं ना करन उगच काय बी बोलू नका किसान क्रांती मध्ये ऑर्डर करा मग बोला
हे यंत्र कूट मिलत
पंढरपुरी
आवरेज ताशी
एकरी 3ते 4लिटर
परवडत नाही खेळणी आहे
खेळू नका भाऊ
काहीच कामाचं नाही
मोबाईलनंबर
किंमत किती आहे सर
किंमत काय आहे
किंमत किती आहे दादा
किंमत काय आहे