100 kg ताकतीचे kisan कोळपे, pandharpur offer

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 65

  • @RamraophadRamrao
    @RamraophadRamrao 3 หลายเดือนก่อน +10

    नमस्ते सर कोळपे चांगली आहे परंतु चाकला फिरण्यासाठी खूप उंचीच्या आडव्या पट्ट्या आहेत त्यामुळे माणसाच्या हातास व त्यातील खूप फॅब्रिकेशन हादरा पोहोचत आहे तो कमी व्हावा

  • @giridharladhe9790
    @giridharladhe9790 หลายเดือนก่อน

    इंजिन सेल्स टा र होते का

  • @VithuMauli-27
    @VithuMauli-27 14 วันที่ผ่านมา

    कोळपणी यंत्र तिन फासाचे व कुळवता यावे त्याची किमंत सांगा व हप्ता सांगा

  • @SanjayChougule-lg7se
    @SanjayChougule-lg7se 3 หลายเดือนก่อน +2

    किंमत किती आहे ऑर्डर दिलेवर किती दिवसांनी मिळणार आवजारे किती मिळणार

  • @chandrakantkamble7018
    @chandrakantkamble7018 28 วันที่ผ่านมา

    कापुस पिकातील कोळपनी करता येते का? किमत किती.

  • @shamdeshmukh1514
    @shamdeshmukh1514 3 หลายเดือนก่อน

    टॉप माडेल मशीन सलग किती तास चालत, नक्कीच सांगा भाऊ 😊

  • @sachinmote7489
    @sachinmote7489 3 หลายเดือนก่อน +2

    किती किंमत आहे यांचे सर

  • @DattatraySavant-ej2nx
    @DattatraySavant-ej2nx 3 หลายเดือนก่อน +4

    एका वेळेस तीन तास जाऊ शकते का म्हणजे एकच वेळेस तीन सऱ्या एका तीन चालू शकते का

  • @allsong975
    @allsong975 3 หลายเดือนก่อน

    Kimmat kiti aahe te sanga

  • @rameshgarud8800
    @rameshgarud8800 2 หลายเดือนก่อน

    फोर स्ट्रोक इंजिन कोळपे ची किंमत सांगा सर

  • @babangawali5498
    @babangawali5498 28 วันที่ผ่านมา

    साईडच इंजिन वर पाहिजे कारण हळदी मध्ये अडकत नाही,

  • @samirsande.
    @samirsande. 3 หลายเดือนก่อน

    कोळपणी यंत्राचे एकूण वजन किती आहे.
    तसेच कोळपणी करताना त्याचे पास किती खोल जाईल
    मशीन वजनदार असेल तर पास खोल जाण्याची शक्यता आहे का ज्यामुळे पिकाच्या मुळानां काय इजा पोहोचू शकते का ?

  • @bharatbangar4886
    @bharatbangar4886 2 หลายเดือนก่อน

    पेरणी यंत्र जोडता येते का

  • @murlidharzile1450
    @murlidharzile1450 3 หลายเดือนก่อน

    सर त्याची तुम्ही किंमत सांगा किती आहे

  • @balasahebnalawade3364
    @balasahebnalawade3364 3 หลายเดือนก่อน

    Please tell price.

  • @RadhakrishnaKawathe
    @RadhakrishnaKawathe 2 หลายเดือนก่อน

    Give cost

  • @बळीरामढाकणे-ह1श
    @बळीरामढाकणे-ह1श 3 หลายเดือนก่อน

    कपाशीमध्ये वखरणी करता येईल का

  • @swapnilshinde4495
    @swapnilshinde4495 3 หลายเดือนก่อน +2

    किंमत किती आहे अवजारे सहित

  • @kishorgarad3787
    @kishorgarad3787 3 หลายเดือนก่อน

    Saheb kimmat sanga, kolpani yantrachi

  • @kisankolekar8293
    @kisankolekar8293 3 หลายเดือนก่อน +1

    फास ८,१०,१२. अशा तीन प्रकारच्या असाव्यात.धन्यवाद

  • @RupaliDeshmukh-nq3ly
    @RupaliDeshmukh-nq3ly 2 หลายเดือนก่อน

    किंमात किती

  • @SaiPatil-sq8xk
    @SaiPatil-sq8xk 3 หลายเดือนก่อน +2

    सर। कोळपणी। यंत्राची। किंमत। सांगा

  • @narayansawant6142
    @narayansawant6142 3 หลายเดือนก่อน

    Cheque ने पेमेंट करता येते का?

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 3 หลายเดือนก่อน

    शेतात ये जा करतांना ऊसळत चालेल. टायर्स च्या चाकाची भर पडेल का .

  • @gajanandhakane6899
    @gajanandhakane6899 3 หลายเดือนก่อน

    कापूस पिकात कोळपणी करण्याची फास आहे का

  • @GorakshnathRashinkar
    @GorakshnathRashinkar 3 หลายเดือนก่อน +2

    माहिती चांगली दिली पण फोन नंबर नाही सांगितला

  • @bhagatsingrajput8909
    @bhagatsingrajput8909 3 หลายเดือนก่อน

    Price kiti aahye

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 3 หลายเดือนก่อน +3

    किंमत किती आहे

  • @ompawar9219
    @ompawar9219 3 หลายเดือนก่อน

    किंमत सांगा तीन पास चालते का सांगा

  • @PrakashJadhav-br8po
    @PrakashJadhav-br8po 3 หลายเดือนก่อน

    This agricultural machine market price .

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 3 หลายเดือนก่อน

    Electric Machine कोळपे मिळेल काय?

  • @vijaynikam1169
    @vijaynikam1169 3 หลายเดือนก่อน

    weaight kiti ahe

  • @vijayashokmogali6800
    @vijayashokmogali6800 3 หลายเดือนก่อน

    Kimt kiti ahe saheb

  • @vitthalbhise38
    @vitthalbhise38 3 หลายเดือนก่อน

    तासी मायलेज किती आहे. 🙏

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 3 หลายเดือนก่อน +6

    अहो तुम्ही किंमत सांगितले पाहिजे असे वाटते प्रत्येक शेतकरी यांना तेवढ दुर येनं जमत नाही त्यामुळे आपण किंमत सांगितले तर चांगले राहील असे वाटते

  • @malharipawar3991
    @malharipawar3991 3 หลายเดือนก่อน

    Price

  • @shivajilahabar8120
    @shivajilahabar8120 3 หลายเดือนก่อน

    कापूस कोळपणी यंत्र आहे का

  • @sanjaygaykwad612
    @sanjaygaykwad612 2 หลายเดือนก่อน

    संभाजी नगर जिल्ह्यातील कोणी घेतला आहे, त्यांचा गाव व नाव . मोबाइल नंबर द्या.

  • @KashirayaBirajdar-i2d
    @KashirayaBirajdar-i2d 3 หลายเดือนก่อน +1

    Super

  • @someone3403
    @someone3403 3 หลายเดือนก่อน

    2024 किसान कोळपे किंमत किती आहे
    सोबत कोणकोणती आजवर देता

  • @ramajisonkamble441
    @ramajisonkamble441 3 หลายเดือนก่อน

    त्या.मसीनची.किमतकीतीसांगालका

  • @digambarnanajikhapne6009
    @digambarnanajikhapne6009 3 หลายเดือนก่อน +1

    ऑर्डर करण्यासाठी फोन नंबर काय...

  • @rajendramodak645
    @rajendramodak645 3 หลายเดือนก่อน

    कोळपणी यंत्रावर पेरणी यंत्र लावता येईल असेल तर माहिती द्या आणि प्रात्यक्षिक पण दाखवा.

  • @विष्णुगोरे-भ9य
    @विष्णुगोरे-भ9य 3 หลายเดือนก่อน

    किमत काय आहे

  • @wassafatmaghribiainamerica
    @wassafatmaghribiainamerica 3 หลายเดือนก่อน

    Mashallah Tabarkallah 😊😊

  • @tulshiramrathod7191
    @tulshiramrathod7191 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब सर्व प्रथम किंमत सांगा

  • @tajninama
    @tajninama 2 หลายเดือนก่อน

    Vibrating jyada hota hai 😅😅😅

  • @ompawar9219
    @ompawar9219 3 หลายเดือนก่อน

    रोख मिळ ते का

  • @samirsande.
    @samirsande. 3 หลายเดือนก่อน

    आपला संपर्क क्रमांक द्यावा

  • @swamiagroservice3001
    @swamiagroservice3001 3 หลายเดือนก่อน

    Rs 23500 sagitli

  • @बीएसपरदेसी
    @बीएसपरदेसी 3 หลายเดือนก่อน

    लोखंडी चाका ऐवजी टायरचा चाक लावला पाहिजे

  • @NageshBhalerao-q4c
    @NageshBhalerao-q4c 3 หลายเดือนก่อน

    दादा प़त्यक्ष शेतात जाऊन मशीन चालवून दाखवा.शेतकर्यांची पांडुरंगाचे भेटायला या.पाऊस भरपूर येणार आहे.हे तुम्ही सांगू नका.ते शेतकरी यांना चांगलेच माहीत आहे.आपण फक्त आपले मशीन शेतात जाऊन चालवून दाखवा.

  • @महादेवठाकरे-र5म
    @महादेवठाकरे-र5म 3 หลายเดือนก่อน

    काय तिथे आल्यावर बरोबर महीति सागत नाही

  • @ananttarapurkar4900
    @ananttarapurkar4900 3 หลายเดือนก่อน

    28000 rupee

  • @dilipgulbhile6630
    @dilipgulbhile6630 3 หลายเดือนก่อน

    डेमो दाखव उगाच फसवू नकोस

  • @patelhameed5563
    @patelhameed5563 3 หลายเดือนก่อน

    अहमदनगर जिल्ह्य़ात कोणाकडे पहावयास मिळेल काय.
    किमत किती आहे.
    फोन/मो.नंबर द्यावा प्लीज

  • @ompawar9219
    @ompawar9219 3 หลายเดือนก่อน

    किंमत सांगा तीन पास चालते का सांगा

  • @swapnilmore-ly3fy
    @swapnilmore-ly3fy 3 หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे.