सोयाबीन पेरणी कोळपणी फवारणी यंत्र | 3 काम एकाच यंत्रात | Soyabean perni kolapni favarni machine
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 มิ.ย. 2023
- सोयाबीन पेरणी कोळपणी फवारणी यंत्र | 3 काम एकाच यंत्रात | Soyabean perni kolapni favarni machine
For Sponsorship & Business / collaboration /advertising
👇👇👇👇
Contact me -
milindbhor503@gmail.com
Instagram page
👇👇👇
/ milindbhor92
Facebook page
👇👇👇
/ smartshetiyt
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
#milind_bhor
#कोळपणी_यंत्र
#फवारणी_यंत्र
#सोयाबीन
#सोयाबीन_पेरणी_कोळपणी_फवारणी
#सोयाबीन_पेरणी
#सोयाबीन_कोळपणी
#सोयाबीन_फवारणी
#सोयाबीन_पेरणी_यंत्र
#सोयाबीन_कोळपणी_यंत्र
#सोयाबीन_फवारणी_यंत्र
#Soyabean_perni_kolapni_favarni_machine
#फवारणी_यंत्र
#पेरणीयंत्र
#मशीन #यंत्र #अवजार #शेती_अवजारे
#सोयाबीन_पेरणी_मशीन
#सोयाबीन_कोळपणी_मशीन
#सोयाबीन_फवारणी_मशीन
#टोकण_यंत्र #सोयाबीन_टोकण_यंत्र
#टोकण_मशीन
#सोयाबीन_लागवड
#सोयाबीन_टोकण_पेरणी
#बेडवर_सोयाबीन_लागवड
#बेडवर_सोयाबीन_लागवड
#सोयाबीन_पेरणी_लागवड
#soyabean_perni
#soyabean_tokan_yantra
#tokan_yantra
याचे हांडेल एक फुट लांबी वाढवली तर बरे होईल कारण चालवताना मागच्या चकरीला पाय अडखळतो तर पायाला जखम होऊ शकते हांडेलची लांबी वाढवावी हि नम्र विनंती धन्यवाद
धन्यवाद रामकृष्ण हरी
परभणी जिल्ह्यात कोणा कडे मिळणार मशीन
Demo दाखवा भाऊ mashine मध्ये ताकद कमी आहे
कीमत किती
छान माहिती दिली .
कुठे मिळेल
kapus madhe vakhar chalel ka
Kiti kamition bhetale bhau
Nagpur अग्रो व्हिजन प्रदर्शन मध्ये ठेवा
Chalvun dakhwa,,
Nice
Ek no kishor bhauu tumchya mul shetakarya ch ajuun sopp kam hoil , anii fayda hoil 🙏🙏
धन्यवाद 🙏🤗🌱❤️🔥
Hingoli ethe भेटेल का मसिन
Kontya thikani milel bhau mashin
शेतात दगड असेल तर हा मशीन काम करेल का भाऊ
Industrial revolution started. Good show. 👍
❤
डिमू दाखवा कोणत्या रानात हे चालत किती खोलीवर बियाणं पडत इंजिन गरम होते का
सातारा येथे कुठे मशीन मिळेल
Kam karun dakhawa
7 hp engine lavave lagel
2 hp nahi chalnar
तास सरळ येत नाही
इंजिन किती एच.पी. चे आहे, पेरणी यंत्राने किती दातांने पेरणी होते.पेरणीचे बी सोबतच झाकले जाते कां, चिखलात तसेच बेडवर पेरणी करता येते कां? सविस्तर व्हिडिओ सह माहिती द्यावी.
किती पास लावता येतात
वखरणी चालेल का
पूर्ण सेट म्हणजे सोबत काय काय आहे
Practical karun dakhva
भाई
धान पेरणी होईल का
सोयाबीन व्यतिरिक्त दुसरे कोणते पीक पेरता येते ते पण सांगा
राम
Favrni chi mahiti sanga hobha
चालवून दाखवा
सर यालाच फवारनी जोडलीसोबतच देका
सबसिडी चालू जली की वीडियो taka 🙏
परभणी जिल्ह्यात भेटते का मी सुरेश आम्ले या खेरडा
ही मशीन कोठे मिळेल
👌
धन्यवाद 🙏🤗🌱❤️🔥
कीमत कीती आहे
पेरणी कोळपणी व फवारणीचा डेमो दाखवा
सब्सिडी असेल तर आम्हीं घेऊ.💐💐👌🙏🇮🇳
Kimat kiti ahe
लय भारी
काय काय मिळणार सोबत
पेरणी फवारणी कोळपणी
किंमत काय आहे
🙏🙏 भाई साब अगर हिंदी भाषा में विडियो हो तो हमें समझने में आसानी होगी और इसके लिए हम इस प्रकार के यंत्र को खरीदने पर भी विचार कर रहे हैं
Kimmt sanga
फवारणीचा डेमो पण दाखवायचा सोयाबीन पेरोस्तर .किती दिवस वाट पाहायची सोयाबीन कापाचा टाईम आला
दोन ओलितील अंतर कशेकाडायचे
अनुदान असल्यास मला पाहिजे
थोडासा तर चालून दाखवा साहेब
किंमत किती आहे
फारच सुंदर आहे, सारे पाडते का,आणि पेरणीच्या काकऱ्या सपाट होतात का भाऊ🙏
हो 100 %
निवडणूक आयोगवर विश्वास नाही जनतेचा.
किमत किती सागा हो साहेब निस्ती भेस लावु नका
आरे भावांनेा नुसत बीयान पेरता काय याला खतपन पेरता आल पाहिजे समजल काय
फवारणी चा डेमो दाखवा
किंमत जास्त आहे.किंमत कमी करावी.35000/रुपये जास्त झाले.
दादा फोन नंबर दिला आहे फोन करा नक्कीच किंमत कमी होईल आणि होणारच
लिहून दाखवा माहिती
Sir kimat kiti ahe
विडिओ शेवटपर्यंत बघा त्यात मोबाईल नंबर दिलेला आहे
विकत घेतला की नीट नाही चालत
🌹🙏🌹
धन्यवाद 🔥❤️🌱🤗🙏
किंमत जास्त आहे पण 4 5 शेतकर्या घेतल्यावर स्वस्त बसेल
नक्कीच 100 %
विडिओ मध्ये नंबर आहे फोन करा
आत्ता लिहून दाखवा
ओल्या जमीनीवर चालत नाही
Kothe milnar kimat sanga
विडिओ संपूर्ण बघा आणि नंबर मिळवा
कपाशी कोलपता येईल का तीन फूट अंतर
नक्कीच
शेतात जरासे दगड असले तर हा मशीन चालेल का
फवारणीचा डेमो दाखवा
किंमत किती आहे हे सांगा मी लातूर जिल्ह्यातील आहे
3500 रुपये बरोबर आहे
मी महाराष्ट्रातला डीलर आहे मला चालू चे व्हिडिओ पाठवा
कसले डीलर आहेत दादा आपण
तुम क्या फोन चालू नहीं तुम बोलना डुप्लीकेट बानो लोकल
Phone no
Not good
😂😂🎉😅😅😢
कमी सांगितली आहे का किंमत भाऊने, मला वाटलं 50,000/- तरी असेल..वरून डिस्काउंट देणार म्हणतात, विचार करायला पाहिजे खरेदी करण्याचा.
35हाजार रुपये फवारणी कोळणि चा व्हिडिओ पाहण्यासाठी दाखवला नाही दाखवा
Contact number send Kara Amle साहेब
फवारणीचा कोळपणी चा पेरणीचा डेमो दाखवा