भाऊ या यंत्राची थोडी मॉडीफाय करुन मार्केटमध्ये किंमत १२०० रू आहे खरच भाऊ तुमचे कौतुक कराव तेवढ थोड आहे अशीच जुगाडबद्दल शेतकऱ्याला कमी खर्चात माहीती सोप्या भाषेत सांगा धन्यवाद भाऊ तुमचे
Thank you very much ...it's really informative and impressive . Keep it up your good work .Hope we have you as an coach to all the farmer brother to develop something in-house for ease of work in coming future . Thank you for sharing !👍
महोदय, आपन दिलेला सल्ला मला खूप प्रेरणादायी आणि सोप्या आणि समज़ेल या प्रकरात् तुम्ही थोडाक्यात् संगीतल त्या प्रमाने मि बनवल आहे मला भरगोस तूर पिक घ्यायची आहे त्याबदल मला थोडिशी मदत हवी होती की तुरीला किती दा खत् टकावे आणि कोणात्या प्रकरची फवारानी करावि ते सांगा
Khup changli mahiti dili dipak bhaw, tumche ashe karya mule shetkaryanna khup fayda hote. Mi pan ashe jugad banwun turi la 75 wya diwshi dusri khudni keli, ata burshi chi fawarni karawe lagel ka? An panya mule tur piwdi disat ahe konte khat dyawe lagen, krupaya karun sangawe hi winnanti.🙏🙏
Very excellent idea i made it and using in my farm but friend i want to know more use of pump in various places.god bless you i am waiting for your next use....thanx
भाऊ या यंत्राची थोडी मॉडीफाय करुन मार्केटमध्ये किंमत १२०० रू आहे खरच भाऊ तुमचे कौतुक कराव तेवढ थोड आहे अशीच जुगाडबद्दल शेतकऱ्याला कमी खर्चात माहीती सोप्या भाषेत सांगा धन्यवाद भाऊ तुमचे
धन्यवाद भाऊ
2 महीने झाले तुम्हाला मेसेज करून रिप्लाय करा भाऊ..
काय मदत करु शकतो भाऊ
तुम्हचा मोबाईल नंबर पाहिजे सर,मी मागे पण मेसेज केला होता तुम्ही रिप्लाय केला नाही
एक नं. जुगाड भाऊ
जय जिजाऊ जय शिवराय 😊😊 very nice and very talented
धन्यवाद दिपक भाऊ मी यंत्र बनवल आहे तूम्हाचा व्हीडीओ बगून 🚩🙏🚩
धन्यवाद भाऊ मला याच माहितीची आवश्यकता होती फारच दिवसापासून शोधत होतो तुमचा व्हिडिओ बघितला मला फार छान वाटले मी पण यंत्र बनवणार आहे
खूप छान अनुभव माहिती दिली आपण मराठी माणसला तुमचा अभिमान वाटतो... शेतरीवर्गामधून असलेल्या मुळे किंवा शेतकऱ्यांसाठी चांगले काम करीत आहात...💐💐💐👏👌👍🙏
मनःपुर्वक धन्यवाद
दीपक भाऊ मी पण तुमचा विडिओ पाहून हे यंत्र बनवले। मला 300 ₹ खर्चात हे तयार झाले
धन्यवाद दीपक भाऊ
मोटर कशाची घेतली
Mob no dya
गरिब शेतकर्यासाठी खुप छान माहीती सर. धन्यवाद
धन्यवाद भाऊ तुम्ही अशीच शेतकरी मित्रांना मदत करत राहा आम्हाला तुमची खुप मदत व मार्गदर्शन होते
धन्यवाद भाऊ
छान माहिती मिळाली...... एकदम कमी खर्चात उपयुक्त असे उत्तम जुगाड आहे.
धन्यवाद भाऊ
बरोबर माहिती दिली.आणि योग्य माहिती दिली. धन्यवाद., 👍
शेतकऱ्याचे तुम्ही खरे मित्र आहात.धन्यवाद
खुप छान यंत्र बनवले आहे.
अभिनंदन🙏👌👌👌🙏
खरच भऊ तुमी फार बहु ज्ञान शेतकर्यापर्यत पोहचवीता कौतुक करा तेवढे कमिच🙏🙏
Me ya varshi vasun sheti karaila suruvat keli ahe, tumche video pahun khup madat hot ahe.
धन्यवाद🙏
धन्यवाद भाऊ
Aai vadlala shetit madat
Kerne bddl dhnyvad
भाऊ खूपच छान तुमच्यासारखी कृषी महर्षी शेतकऱ्यांचे जीवन बदलू शकतात🙏
सही मित्रा, काही कंपन्या 1200 ला हे cutting विकताय।
सलाम तुझ्या उक्तीला
फारच चांगली माहिती.
खूप छान आणि सोप्या पद्धतीने अत्यावश्यक कामाची माहिती दिली भाऊ ,खूप खूप धन्यवाद...👌👌
Best समजुन छान महत्त्वाची माहिती
खुप छान माहिती दिली भाऊ तुम्ही, धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद भाऊ
खुप अनमोल माहिती दिली आहे अशीच माहिती देत रहा आभार म्हणतो
खूप छान माहिती व प्रात्यक्षिक दाखवलं.
धन्यवाद दादा कमी खर्चात आणि सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल
खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब
Thank you very much ...it's really informative and impressive . Keep it up your good work .Hope we have you as an coach to all the farmer brother to develop something in-house for ease of work in coming future . Thank you for sharing !👍
खुप सुंदर माहिती दिलीत.धन्यवाद..
अतिशय सुंदर माहिती दिली तुम्ही . धनयवाद दादा 👌👌👍👍🙏
महोदय,
आपन दिलेला सल्ला मला खूप प्रेरणादायी आणि सोप्या आणि समज़ेल या प्रकरात् तुम्ही थोडाक्यात् संगीतल त्या प्रमाने मि बनवल आहे
मला भरगोस तूर पिक घ्यायची आहे त्याबदल मला थोडिशी मदत हवी होती
की तुरीला किती दा खत् टकावे आणि कोणात्या प्रकरची फवारानी करावि ते सांगा
धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल खुप छान.
Khup chan mahatvachi mahity dili dada tumhi. Dhanyavaad. Dada
धन्यवाद भाऊ
खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली दादा 🎉🎉🎉😊
नमस्कार सर खूप खूप छान माहिती दिलीत आपण धन्यवाद
तूर शेंडे छाटणी फायदे संपूर्ण माहिती
घ्यावयाची काळजी🙏
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा🙏
चॅनल सबस्क्राईब करा🙏
th-cam.com/video/boGQi85Phg0/w-d-xo.html
मोफत सल्ला समजवुन सांगीतल्या बद्दल धन्यवाद भाऊ
तूर शेंडे छाटणी फायदे संपूर्ण माहिती
घ्यावयाची काळजी🙏
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा🙏
चॅनल सबस्क्राईब करा🙏
th-cam.com/video/boGQi85Phg0/w-d-xo.html
खूप छान माहिती आहे साहेब
खूप छान दिपक राव
Chhan mahiti thanks
धन्यवाद भाऊ असेच मार्ग दर्शन करत रहा
खूप छान माहिती दिली तुम्ही
खूप छान माहिती दिलीत दीपक भाऊ धन्यवाद
धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती दिली भाऊ तुम्ही धन्यवाद... फवारनी पंपचे ब्लोअर च जुगाड़ बनवा भाऊ एखाद....
बनवतो भाऊ धन्यवाद
Thanks Bhau. I made it today very helpful video.
साहेब एक नम्बर माहीती
धन्यवाद भाऊ
छान न.1 आहे भाऊ
धन्यवाद भाऊ
फार छान जुगाड आहे
खुप छान माहिती मिळाली.
दादा खूप छान व्हिडिओ
खूप छान माहिती आहे दिली सर
एकदम छान भाऊ
खूप छान माहिती दिल्याबदद्ल धन्यवाद
No 1 bhau
❤ खुप छान भाऊ ❤
भाऊ एकदम भारी जुगाड हे
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली
Genuine Man
Khup changli mahiti dili dipak bhaw, tumche ashe karya mule shetkaryanna khup fayda hote.
Mi pan ashe jugad banwun turi la 75 wya diwshi dusri khudni keli, ata burshi chi fawarni karawe lagel ka? An panya mule tur piwdi disat ahe konte khat dyawe lagen, krupaya karun sangawe hi winnanti.🙏🙏
Khup chan mahiti
भारी भारी 👌👌
खूप छान माहिती आहे भाऊ धन्यवाद भाऊ
भाऊ खुप छान माहिती दिली
Khup sundar jugaad ahe bhau ani tumi khup chhan explain krun sangitl. Dhanyawad. Bhau blade connect krayla jr zaknapeksha shaft connectior/adapter bhetlw tr risk khup kmi hoil.
भाऊ झाकण सामान्य शेतकऱ्याला कुठे ही मिळेल शाप्ट नाही मिळणार म्हनुन
भाऊ एकच नंबर
Knowledge was best..
Thank you...
तुरीवर अळी नियंत्रणासाठी नैसर्गिक पद्धती बाबत एखादा व्हिडिओ बनवावा, ही विनंती
उत्तम
एकच नंबर भाऊ👍
Nice jugad sir.
Khup chan video
Very excellent idea i made it and using in my farm but friend i want to know more use of pump in various places.god bless you i am waiting for your next use....thanx
धन्यवाद भाऊ
Neem hakim, khatra-e-jaan.
Chan bhau
खुप छान सर खरच
Charging pump nasel tar .... Fakt battery and connector aanla tar chalel ka
Very Nice
Harbhara khudani ya paddhtine keli tr fayda hoel ka..
Nice jugad
Dhanyawad dada, khup chan explain kel aapan
Ambala banavun dya
भाऊ खूप छान
धन्यवाद भाऊ
Nice video
लई भारी
Super bro alltha best
Khup chhan dada manapasun aabhar
1 no dada
मस्त आहे
BHAHU mazi tur 15,06, la gagvad kelyali aahe pahili sende khudni 26, 07 la kelyali aahe aata dusri sende khudni aata karavi ka tur booster 711 aahe
Good
Blade change karave lagle tr kase karayche ? Karan apan feviquick laun permanent jodtoy Blade motor la. Blade dalayche म्हटलं तर मोटर पण बदलावी लागेल. उपाय सांगा
दुसर blade गरम कराच न कापून टाकाच
नंतर त्याच पद्धतीने दुसर blade लावाच
दादा खुप खुप धन्यवाद
धन्यवाद भाऊ
व्हिडिओ, खूप, आवडला,
तन काढून टाकायला काही करता येईल का कारण कामगार शोधून आनावे लागतात
Dhanywad bhau
Tur khodani Yantra is very useful to farmers.
अप्रतिम
Best
Best !
खूप छान भाऊ
धन्यवाद भाऊ
मस्त
धन्यवाद भाऊ
प्रयोगशील शेतकरी
Karan single saperate ( limbu + Andi ) sanjivak favarni sathi majuri kharcha yeto
Khup chhan mahiti bhau🙏 dhanyavad,,,