हे मशिन छान आहे गेली दोन वर्षांपासून मी वापरत आहे या कोळप्याला शुन्य मेंटेनन्स आहे मी व माझ्या मित्रांनी दोन विठु माऊली इंजिन कोळपे गणेश मशिनरी पंढरपूर येथून खरेदी केली आहेत आणि ते छान चालत आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांनी हे कोळपे खरेदी करायला काही हरकत नाही

Kimat kiti ahe
काय रेट घेतला
Price kitni hai.???😊
काय किंमत सांगा जरा
यांची किंमत किती आहे
छान
कपाशी करीता वापरता येईल का साहेब
नाशिक मध्ये आहे का किती किंमत आहे
Kimat.kiti.Aahe
Sir, Tilling width 8" inch ho shakti hai, ya nahi .? Hamare yaha Do line ke bich 1' foot ka Anter Rakhte hai.
8" ho sakte hai.
Price
आपल्या कडे इंजिन असेल तर नुसता साच्या मिळेल का१
Super mashin
Thanks sir.
नमस्कार भाऊ..हे कोळपणी यंत्र कापूस पिकात वापरात येईल काय??
अहमदनगर ला पोहोच मिळेल का
Milel
Mashine 4strock ya 2strock.???
4 strock hai.
कापूस कोळपणी करता येईल का❓
कापूस ला खत देता येईल का❓
अमरावतीमध्ये डिलिव्हरी मिळेल का
मिळेल सर
खुपच सुंदर - फोन करतोय भाऊ
धन्यवाद साहेब
सहारा यंत्र चालेल का कांदे लागवडी साठी वाफे तयार करणेसाठी व किंमत काय आहे
चालेल
छोटवाले
Beed georai madhe mileka pohch
आपण त्या सोबत इतक्या वस्तु देऊन किती किंमत आहे ते सांगा सर
26,000.
Prise kay ahe
26,000. औजारासह
कोळपे किंमत किती.
Ye mashine ki tiling width kitni & mashine power kitni hai.??
Distance Kam Jada hota hai
50cc.
सबसिडी आहे का?
हो
सोबत देणाऱ्या साहित्या सह एकुन किमंत किती
26,000.
अहमदनगर ला पोहोच मिळेल का
हो फोन करा