नियमबद्ध, शिस्तबद्ध, सुयोग्य दिनचर्या कशी असावी | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.พ. 2023
- नियमबद्ध, शिस्तबद्ध, सुयोग्य दिनचर्या कशी असावी | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
निसर्गौपचार ही शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, नैतिक, सामाजिक व्यक्तिमत्व घडविणारी जीवनपद्धती आहे.
ग्रीन हिल च्या निवासी आरोग्य शिबिरात सहभागी व्हा आणि आजारांना दूर ठेवा.
संपर्क : +91 99870 78966
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली Immunity वाढवणे हे महत्वाचे झाले आहे.
ग्रीन हिल, शिरवळ येथे दुवा फौंडेशन मार्फत याच विषयावर Immunity Weekend कोर्स आयोजित केला जातो.
संपर्क : +91 99870 78966
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्वस्थ भारत मिशन (On Voluntary Basis)
आपली Immunity वाढवूया, चला आपले आरोग्य स्वस्थ आणि तंदुरुस्त बनवूया.
"Immunity Weekend" on every 2nd and 4th Saturday - Sunday @ Shirwal, Pune - Satara Road
Contact : +91 99870 78966
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Green Hill is situated on a small hillock in a natural surrounding and away from hassles of City life. Green hill has cottages for peaceful and Comfortable stay and can provide delicious vegetarian food.
You can visit Green Hill for
1) Residential Healing Program
2) Immunity Weekend Program
3) Peaceful and rejuvenating vacation and family get together
4) Can be engaged for meetings & seminars
Contact : 9987 07 8966
Email - vinayapunde@gmail.com
Visit - www.duwafoundation.com
#vinayapunde #naturopathy #wellness #yoga
अतिशय सुंदर माहिती देत आहेत मॅडम. ज्यांना शक्य नाही ते नाका करू. पण करणारे सुद्धा खूप आहेत चांगल एकवत नाही लोकांना संस्कार मिळवण काही सोपं नाही त्या करिता सहानुभूतीची गरज आहे विनाकारण काहीही बोलून रिप्लाय देणे हा मुद्दाम केलेला अपमान् होय करायचं नाही तर करू नका विषय सोडून द्या मात्र करणारे खूप आहेत सगळेच बिझी असतातच अस नाही काही लोकांना खूप प्रॉब्लेम असतात त्यांच्या करिता अशा प्रकारे मार्गदर्शनाची गरज आहे म्हणून बोलतांना जरा विचार करूनच बोला. खूप छान माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत आम्ही मॅडम तुम्ही तुमच कार्य सुरु राहू द्या लोकांकडे नाका लक्ष देऊ धन्यवाद् मॅडम
जसजसं वय वाढत आहे तसतसं नियमित दिनचर्येचं महत्व अधिकाधिक पटत चाललं आहे. पूर्वी असंच वाटायचं की एवढं घड्याळाच्या काट्यावर जगायला आपण काय यंत्र आहोत? पण आता पन्नास उलटून गेल्यावर असं वाटतं की शिस्त असली की मजा, आनंद, कर्तव्य आणि स्वविकास ह्या सगळ्याच गोष्टींना पुरेसा वेळ देता येतो; कारण कितीतरी गोष्टी शिस्त किंवा सवयीने आपोआप होऊन जातात त्यासाठी अधिक वेळ, एनर्जी खर्च करावी लागत नाही.
आपले जे काही सांगितले आहे, ते एकदम खरे आहे.मी त्याचा अनुभव गेल्या तीन महिन्यापासून घेत आहे.
विनयाताई, मीं सुद्धा निसर्गोपचार आणि योग ह्या विषयाचा विद्यार्थी आहें. त्यामुळे आपले आजचे विवेचन मला अगदी उत्कृष्ट आणि मार्गदर्शक वाटले. धन्यवाद! मीं आपले भाषण प्रथमच ऐकत आहे.
नमोनमः महोदया धन्यवादः। सुंदरम् निसर्ग हाच एकमेव उत्तम गुरु आहे प्रत्येक गोष्ट वेळेवरच होतात
8-8-8 नियोजन करून शिस्तबद्ध पद्धतीने जीवन जगण्यासाठी दिलेला सल्ला फारच छान आहे.धन्यवाद मॅडम
छान आज तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने भानावरती आणलत.
हेच संस्कार आई बाबांनी दिले म्हणून आमचे पण आयुष्य शिस्तबद्ध आहे, छानच
जिवन शैली बद्ल छान माहीती सांगीतली
आपण तसा प्रयत्न करत राहणे माणसाच्या पथ्याचे आहे धन्यवाद
फारच सुंदर मार्गदर्शन केले आहे मॅडम विनायाताईंनी
ठिक
खुप छान उपयुक्त आरोग्य मंत्र मिळाला.उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏
Khupach chan
Kup chan
🙏🙏🌹🌹
👌👌
Fantastic !! Thanx
Chhan 👌👌🙏🙏
छान!! 🎵😍🎼💐🎶
Thank you 😊
Mast👍
Nice lecturer thanks
khup master🙏🌷🙏
👌🏻👌🏻🌟🌟
Good Ideas
Nice
Good mam speech🙏
खुप छान ताई
खूप छान माहीती मॅडम ♥️👏
Madom thanks for motivation 🙏🏻
Nice lecture than ever before.
खुप छान,👌
छान माहिती धन्यवाद
👍👌❤️💐
Very nice 👍👌 idias
छान
👌👌😘☘🌿☘
अतिशय सोप्या भाषेत आजच्या Generation साठी मांडलेला हा विषय फारच आवडला.
असेच नवीन विषय घेऊन जरूर मार्गदर्शन करा 🙏
धन्यवाद 😊
मी व माझी पत्नी ग्रिन हिल्स येथे ५ दिवस निसर्गाेपचार घेवुन आलाे आहे छान अनुभव आला
Green hills kuthe aahe ? Niraargaopchar kendra aahe ka
शिरवळच्या अलीकडे ग्रिनहिल्स आहे
खूप छान
खूप छान आणि आनंददायी !!
धन्यवाद मॅडम
🙏🙏👍
मस्त
खुपच छान महीती दिली मॅडम.
धन्यवाद काकू
चांगली माहिती आहे . धन्यवाद 🙏
छान विवेचन केले आहे
KHOOPACH CHHAN MAHITI , DHANYAVAD
Madam thanx for adding value to life & increasing weightage of life. That to following simple things yet disciplined way.
फारच छान माहिती दिलीत धन्यवाद 🌹🙏🚩👍
फारच चांगली माहिती मिळाली आहे. धन्यवाद
आदरणीय सौ मयम खूप खूप धन्यवाद 💐🙏💫
Khup chhan ma'am
खूप छान मार्गदर्शन आहे. सर्वानी जरूर ऐकावे.
Very nice lecture for natural life and health.
Namaste Mam,mala tumacha vdo khup aavdala.As vatal ki aai ch sangat aahe samajaun.
दीदी विगन डायट वर विडिओ बनवा
आजच्या धकाधकीच्या जीवनात ही दिनचर्या अति महत्वाची आहे. खूप स्पष्ट पण निगुतीने विषय मांडला आहे. शिरवळच्या पुंडे हिल्स वर यथार्थ वैयक्तिक मार्गदर्शनही होते. त्यामुळे आमच्या रोजच्या जीवनातील क्लिष्टता खूप कमी झाली. धन्यवाद सौ विनयाताई.
जयंत देशपांडे, ठाणे.
Madam addaras pathava
Amazing
छान सांगितले ताई पण office time minimum 9 taas असतात त्यात treavling ह्याचं काय करायचं
मुलांचे school सकाळी 7 ते 4 timing त्याचं कसं manage Karu
Actually सर्वांची life वेगवेगळी असते आणि according to your timing manage करायला पाहिजे
काम पण disturb व्हायला नको कारण स्वास्थ्य सोबत अर्थ पण तेवढंच महत्त्वाचं आहे
madam I have one request please dont use any type of music in background, every single words are most important
विनया ताई छान मार्गदर्शन,,,,,,fr..संजय पुंडे सर..
आपण आडनाव बंधू
Khup Chan information
विनया देशपांडे आज दिनचर्येत काय करायचे हा व्हिडीओ पाहून खूप छान वाटल, प्रकाश सावे
Mam Thank you for your effortful video.. pan IT Software field madhe 10 -10 tass kaam asta, night shift aste , weekend support asto tar kasa karaicha ??
barr apan EMI aani itar financial responsibilities mule job nahi sodu shakat mag upay kai ??
stress release sathi drink, smoke, junk food sudhha hote baryach lokan madhe..
please suggest..
खुप छान महत्त्व सोप्या पद्धतीने सांगितलं.धन्यवाद
वापरा करा
माझं वय 69आहे मी या वयात फीट आहे
खूप छान बाकी व्हीडीओ कसे ऐकायला मिळेल
u tube वर
Jyanche off hrs jast ahet Tyanni tasa niyojan kara
Agdi 8 mhanje 8 ch asa hatta nahiy
Ithe 8 he working hrs commonly manle jatat mhanun mhatle gele ahet
12 tas jri kam yena jana yat at astil tri urlele 12 ahet tyacha niyojan nit whava asach hetu ahe madam cha toh samjun ghyava ....krn kharach aplyala pahun apli mula ghadat astat.
885
खूपच छान मार्गदर्शन केले आहे
आदर्श दिनचर्या ही फक्त चर्चा करण्यापुरती ठिक आहे. पण आजच्या काळात व्यावहारिक अजिबात नाही. फक्त ८ तास काम करायच म्हणलं तर लोक कामावर तरी ठेवतील का? आणि ट्रॅफिकच काय करायचं? आज प्रत्येक जण साधारण १०-१२ तास घराबाहेर असतो. स्वतः च्या आयुष्यात चांगले बदल जरूर करावे पण व्यावहारिक जगाचे भान ठेवून. जग आपल्या साठी थांबणार नाहीये
Tumhi MIDC madhe 12 tas duty krta kay? Saglikade 8 tas kamacha niyam ahe rahilela ek tas break total 9 tas
@@nikhilkulkarni3858 IT sector 8 tas kamavar chalat nahi. Traffic and daily commute consider karunch mi 12 tas minimum boltey.... nit vachal asat tar kalal asat.... smartness dakhvanya aadhi nit vachat ja
बरोबर आहे माझा पण हाच प्रश्न होता..
खाजगी दवाखान्यात शिफ्ट मधे काम करणारे कस करणार नियोजन कितितरी लोकांचा वेळ पाणी भरण्यात रेशन ला लाईन लवून उभ राहण्यात जातो . खाजगी क्षेत्रात काम करणार्यांना अवघड आहे d Mart मधे काम करणारे लोक सकाळी 9 ते रात्री 10 कधी घरी येणार यायला जायला वेगळा वेळ
Indian Work life balance is worst. No laws for companies.
Try to get to the point Asap...Suspense was so irritating....
sure. sorry for irritation
छान...!
आयुष्यात शिस्त म्हत्वाचीच आहे.
शिस्तबद्ध पद्धतीने आखलेलं वेळापत्रक अर्थात दिनचर्या उत्तम आरोग्याची पायाभरणी असते. माणूस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त करण्यासाठी दिनचर्या अत्यंत महत्वाची असते.
जेवणाच्या वेळा ठरवून घेतल्यामुळे आरोग्य सुधारण्यासाठी निश्चित मदत होते.
🙏🌹खुप छान माहिती मिळाली मॅडम ,छान वाटले ऐकुन...must follow 👍😊 अधिक माहितीसाठी दिलेल्या मो.नंबर वर फोन केला तर चालेल का..🙏
खुप छान
खूप छान
Khup chan mahiti