“म्हातारपणा”पर्यंत निरोगी राहण्याचे नियम || Rules for staying healthy till “old age” || Health tips
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- “म्हातारपणा”पर्यंत निरोगी राहण्याचे नियम || Rules for staying healthy till “old age” || Health tips
“म्हातारपणा”पर्यंत निरोगी राहण्याचे नियम
1. पांढरे मीठ बिलकुल बंद करा. सैंधव मिठाचाच वापर करा.
2. सकाळी नाष्टा करण्यापूर्वी किंवा रात्री जेवण झाल्यानंतर 500 पाऊले जरूर चाला.
3. म्हशीचे दूध, तूप खाऊ नका. त्या ऐवजी गाईच्या दुधाचे व तुपाचे सेवन करा.
4. तीन सफेद विष : सफेद मीठ, सफेद साखर व सफेद मैद्याचा वापर कमीत कमी करा.
5. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने डोळे धुवा
6. सकाळी उपाशीपोटी दोन ग्लास कोमट पाणी नक्की प्या.
7. सकाळी उपाशीपोटी चहा किंवा कॉफी बिलकुल पिऊ नका.
8. संपूर्ण दिवसात आठ ते बारा ग्लास पाणी जरूर प्या.
9. जेवणापूर्वी 40 ते 45 मिनिटे ग्लासभर पाणी प्या. दररोज तीन लिटर पाणी पिल्याने पोटाच्या समस्या दूर होतात
10. सूर्यास्त होण्यापूर्वी रात्रीचे जेवण करा.
11. संध्याकाळी 6 नंतर जड जेवण करू नका.
12. रात्रीच्या जेवणात दही, भात, राजमा बिलकुल खाऊ नका.
13. रात्री झोपताना ग्लासभर दूध पिल्याने हाडे कधीच ठिसूळ व कमकुवत होत नाहीत.
14. जेवण झाल्यानंतर शतपावली किंवा 15 ते 20 मिनिटे चालल्याने खाल्लेले संपूर्ण पचते.
15. दररोज एक तुळशीचे पान खाल्ल्याने कॅन्सर सारख्या रोगांपासून मुक्ती मिळते
16. दररोज एक सफरचंद नियमित खाल्ल्याने कोणतेही आजार होत नाहीत.
17. दररोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास लिंबू पाणी पिल्याने लठ्ठपणा येत नाही
मित्रांनो, आजची ही ज्ञानवर्धक माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा.
धन्यवाद!
ओम नमो नारायणा
Rules for staying healthy till “old age” || Health tips in Marathi
Rules for staying healthy till “old age”.
1. Avoid white salt altogether. Use common salt only.
2. Walk 500 steps in the morning before breakfast or after dinner.
3. Don't eat buffalo milk, ghee. Consume cow's milk and ghee instead.
4. Three white poisons: Minimize the use of white salt, white sugar and white flour.
5. Wash your eyes with cold water after waking up in the morning
6. Be sure to drink two glasses of warm water in the morning on an empty stomach.
7. Do not drink tea or coffee on an empty stomach in the morning.
8. Drink eight to twelve glasses of water throughout the day.
9. Drink a glass of water 40 to 45 minutes before meals. Drinking three liters of water every day cures stomach problems
10. Eat dinner before sunset.
11. Do not eat heavy meals after 6 pm.
12. Do not eat curd, rice, rajma at all in dinner.
13. Drinking a glass of milk while sleeping at night never makes bones brittle and weak.
14. Shatpavali or walking for 15 to 20 minutes after meal digests the whole food.
15. Eating one Tulsi leaf daily provides relief from diseases like cancer
16. Regular consumption of an apple every day does not cause any diseases.
17. Drinking a glass of lemon water every morning on an empty stomach does not cause obesity
Friends, how did you like this enlightening information today? Do let us know by commenting.
If you like the video then like share and subscribe.
Thank you!
Om Namo Narayana
याला वैद्यकीय शास्त्राचा आधार असायला पाहिजे. फक्त काही मुद्दे पटले. पण भात,दही हे प्रकार आपल्या दररोजच्या जेवणात असतात. त्याचप्रमाणे मैद्याच्या पदार्थाशिवाय आपला एक पण दिवस जात नाही. असो. ज्याला पटेल त्यांनी सुद्धां डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला पाहिजे.
सुखी जीवनाचा मंत्र 🙏धन्यवाद 🙏
खुपच छान , आरोग्यवर्धक आणि जिवन सुखी होणार याची खात्री .
सुखी जीवन जगण्या साठी उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.🙏
❤अतिशय उत्कृष्ट माहीती पाठविल्या बद्दल धन्यवाद ❤
U
धन्यवाद सर, अशाच नविन टिप्स पाठवत रहा.❤
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे आभार
फारच सुंदर आणि करण्यासाठी सोप्या अश्या या पथ्यपाण्याच्या सवयी निश्चितच फायदेशीर आहेत.
सुखी जीवना साठी छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
Very useful information Thank u.
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 सर जी
खुप छान उपयोगी माहिती मिळाली धन्यवाद 🙏
Absolutely 💯 valuable information n one should practice after 60.......tnx dear
आपण जी माहिती दिली ती खूप उपयुक्त आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर🙏🙏
Khupch. छान. माहिती. मिळाली. नक्की. तसेच. वागणार
Khub mast inportant infarmetion milali thanku
खूपच छान माहिती उपयुक्त आहे.धन्यवाद.
धन्यवाद व्हिडिओ खूपच छान आहे.
Mahity shunder dily Apan...Thanks 4sharing....❤❤❤❤❤
It's a best suggestion to maintain old age thanks a lot
सुंदर माहिती
Upayukta mahiti aahe. Dhanyawad.
फारच छान धन्यवाद।
🙏ओम् नमो नारायणा 🙏
Thank you sir
❤धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली जे लोक तिका करतात त्याच्याकडे लक्ष्य देऊ नका
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद, चांगली माहिती दिली
खुपचं छान व उपयुक्त माहिती.
VAVA SUPER JAY JAY SRI RAM
छान माहिती 🙏
Khoop Chan mahiti
खूप छान माहिती आहे 🙏🙏🙏
Very useful information, thanks
Sometimes information required on exercises, pranayam and meditation.
खूप चांगली माहिती दिली तुम्ही .
Khoopach chaannn mahiti dili khoop khoop aabhari aahe
Mast 👌 mahit dilyabaddle dhanyawad
Khup chhan mahiti dili dhanywad sir 👏
Khup Chan Mahiti 🙏🙏
खूपचं छान माहिती..... धन्यवाद.
खूप उपयुक्त
Khup chan aarogyavrdhk mahiti dili
Best 💐👌👌👌 Thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you very much for Good Information. One query to ask you :
Poin no. 16 - Apple is a seasonal fruit, all 12 months no one can have original fruit. Apple which is available for all 12 months is a Chemical driven apple fruit.
खुप छान उपयोगी माहिती आहे
Useful information. 👍
Thanks v.good Om namo Narayan🚩
Sunder mahiti Dili thanks
Very nice health and life
Khup valuabal goshti sangitalya mastch
खुप सुंदर माहिती दिली
खूप खूप छान
अर्थात् dnyanavardhak!!!
Khup chhan ahe
चांगली माहिती आहे
Mahiti changali aahe va upayukt aahe
👌 खूप उपयुक्त माहिती
मस्त माहिती मिळाली
ओम नमो नारायणा: तुम्ही सांगितलं की रोज १२ग्लास पाणी प्या आणि जेवना आधी २ग्लास पाणी प्या अहो पण इतकं पाणी शरीर पचवू शकत नाही ,आर्युवेदा नुसार आपल्या शरीराला जीतकी गरज लागते तेवढंच पाणी प्या.नाहीतर किडनी वर त्याचा तान येतो .अगोदर ह्या गोष्टी चा अभ्यास करा नंतर सल्ले द्या.
धन्यवाद माहिती बद्दल
Chan mahiti
खुप छान माहिती..
Thank you
Very useful
उत्तम
धन्यवाद 🙏
भाषा निट वापरली तर अजुन छान वाटेल😊
Om namo narayan
सफरचंदाची टीप अयोग्य आहे, त्याहीपेक्षा अधिक चांगले म्हणजे त्या त्या ऋतूतील फळे- आपापल्या शारीरिक आजार लक्षात घेऊन- खाणे.
याला वयाच बंधन का
खूप छान
Dhanywad sir 👏
उपयुक्त माहिती
मस्त माहिती दिली
Dhanyvad
Om namahnarayana.❤❤
Bahut hi Sundar
No1sar ji
वजन वाढी साठी पण काही tips द्या
चांगली माहिती. पण मला असे सांगण्यात आले होते की रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने हाडे ठिसूळ होतात. हे खरे आहे का?
छान वाटली माहीती
खूपच छान आहे
Om Namo Narayana,,""
चांगल्या आहाराची माहिती दया.
खाण्याच्या टिप्स देण्या पेक्षा व्यायाम कोणते करावे ते दिल्यास जास्त उपयुक्त होईल,तुम्ही या खाण्याच्या टिप्स देता ,या टीप्स किती लोक पाळतात,प्रत्येक जण फळ खा सांगतात,आधीच लोक प्रचंड महागाईने त्रस्त झाली आहे,त्याचा विचार करून आणि गोर,गरिबांना परवडतील असेच उपाय सुचवावा,लोकांना दोन वेळचे जेवण मिळत नाही आणि तुम्ही महागाईचे सांगता.हे माझे मत आहे.
हा गरिबासाठी व्हिडिओ नसून मध्यम व उच्च वर्गातील लोकांसाठी आहे कारण गरीब लोक जास्त तेलकट तुपकट खाऊ शकत नाही गरिबाचे पोट सुटत नाही
Garib manus jad nasto..
Ppppppp
@@makrandkulkarni680
V. ppppppppppppppppppppppppppppppppppPpppppppppppppppppp😊yotub
भारतात व्यायामाची गरज नाही. फक्त १० मिनिटे योगा लागतो. सफरचंद नाही घेतला तरी चालेल. केवळ तहान लागल्यावरच पाणी पिणे. स्वतःहून पाण्याचे प्रमाण ठरवू नका, शरीर जेंव्हा लागेल तेंव्हा मागून घेईल.
Khup chhan
Far.chan mahiti ahe
खुपच छान 👍👌👌👌
Chan!
❤sunder
ओम नमो नारायणा
Khup chan👍
Ekdam chan
Khupachan
Chhan
❤
Om Namo Narayana
आम्ही यातले बरेच फॉलो करत आहोत
लठ्ठपणा साठी लिंबू पाणी गरम पाण्यात घ्यावे का थंड पाण्यात ते सांगा
मी दररोज एक सफरचंद २०१९ पासून खात होतो तरी सुद्धा मला २०२१ मध्ये छातीत दुखू लागले व अंगिओ टेस्ट केल्यावर एक blokage आहे असे doctor ने सांगितले म्हणून माझ्या मते दररोज एक सफरचंद खाल्याने काहिही रोग होत नाही हे चुकीचे आहे.
Super
Good