Make your child listen in first attempt | No yelling at Kids | Psychology Sundays |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- Google form link- forms.gle/z5wx...
Parents yell at their kids because they do not listen when told once. This video talks on some strategies which will help parents to make their child listen in first attempt without telling at them.
==========================================================
Connect with us :
Dr. Anuradha Harkare
Counsellor & Psychologist
Contact: psychologysundays@gmail.com
Dr. Anuradha Harkare is a Post Graduate in Counselling Psychology from Pune University. She also holds a Ph.D. in Physical Chemistry. She has been teaching since 1989 and runs ‘Mind Catalyst Study and Counselling Centre’ at Pune.
She has authored many Psychology textbooks based on the Pune University syllabus such as मानसशास्त्राची पायाभरणी, सामाजिक मानसशास्त्राची ओळख, आरोग्य मानसशास्त्र, Foundations Of Psychology, and Introduction to Social Psychology, Positive Psychology, and Health Psychology.
Apart from academic works, she has co-authored a Marathi book - 'फुलाला सुगंध मातीचा' with the interviews of successful personalities such as Dr. Anil Kakodkar, Adv Ujjwal Nikam, Mrunal Kulkarni, Sachin Tendulkar, and Shreya Ghoshal.
She wrote a column named 'मोठ्यांचं बालपण' in Marathi weekly “Zee Marathi- Disha”.
* Facebook: / mind-catalyst-study-an...
* LinkedIn Link: / dr-anuradha-harkare
OUR TEAM (Social Links)
* Video Editor : www.hr7product...
/ hrpro.duction (Rohit Habbu)
Very nice video. Your explanation is very helpful. I tried it and it really works wonders. It has immediately shown the results. I'm glad I came across your channel. Will keep watching all your videos and keep learning.
Thank you so much for your feedback.
Kindly watch all the videos on various topics such as emotions, personality, marital relations, parenting, etc.
And recommend the channel to your nears and dears.
😊
Me nakki try karnar
खूप छान व्हिडिओ आहेत......मला माहीतच नव्हते.... सर्च करताना एक सापडला आणि मग सगळे ऐकत गेले...🙏🙏खूप खूप धन्यवाद तुमचे ... किती सोपी आणि ओघवती भाषा आहे...किती प्रेमाने समजवून सांगत आहात.. अगदी कोणीतरी समोर बसून गप्पा मारतय असं वाटतं.. तुम्ही सांगितलेले सगळे प्रसंग, आणि संवाद अगदी खरच प्रत्येकाच्या घरात घडतात, त्यामुळे आता अशावेळी कसं वागावं हे नक्कीच समजेल..🙏🙏 gratitude..❤️❤️
Thank you for your feedback. Kindly share with your friends and family
@@PsychologySundays
Yes, 🥰 already done....👍
खूपच सुंदर ताई,अगदी आपलेपणाची भाषा,अजिबातच वाटत नाही की एक डॉक्टर व्यक्ती बोलते आहे,अगदी आपलीच कुणी तरी व्यक्ती आपुलकीने सांगते आहे असं वाटतंय,सुंदर ताई,God bless u dear,live long life,,,,
प्रत्येक मुद्दा अगदी १००% बरोबर. बघताना आम्ही आणि आमचा मुलगा डोळ्यासमोर येतोय. ओरडून बोलण फार होतंय हे लक्षात येतं होत आणि अशावेळी तुमचा व्हिडिओ समोर आला. अगदी सगळ पटतय. आणि लगेच सुरुवात पण केली हळू पण firm सांगितलं आहे. बघुया परिणाम काय होतोय ते नक्की कळवू.
Sure, would like to know the change.
खूपच छान पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे.. नक्कीच अशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करू🙏👍
अगदीच पटतंय.. आणि अगदी बरोबर आहे तुमचं.. thankxxxx for sharing this most important video for all womes
किती ग छान बोलतेस!!!! 😍😍😍 आमच्या वेळी you tube नव्हतं. त्यामुळे आम्ही कसे ही वागलो मुलानंना शिकवताना
हो, त्यावेळी चाचपडत, चुकत शिकलो खरं पण तेव्हापेक्षा आता पालकत्व चॅलेंजिंग झालंय त्यामुळे माझ्याकडून शक्य तितकी मदत देण्याचा प्रयत्न करते. 🙏
खूप छान पद्धतीने पालकांची, मुलांची मानसिकता विषद केली आहे. आपण मुलांना फक्त ऐकवत राहतो, त्यांच्या मानसिकतेचा विचारच कारत नाही. ह्या परिस्थितीतून सध्या एक पालक म्हणून मी जात होतेच. मला पडलेल्या प्रश्नाच समाधान मिळालं. धन्यवाद मॅडम 🙏🙏
आज खूप बरं वाटलं ऐकून.माझा मुलांना आजच खूप ओरडले आणि चिडचिड केली. आता माझात बदल करावा लागेल. Ok mam thanks
खूपच छान आहे विदियो.तुम्ही सांगितलेल्या टिप्स पटतात.दैनंदिनीत वापरावयास सोप्या व परिणामकारक आहे..नककीच share करते.ऊपयोगि आहे..धन्यवाद mam..👌👍🙏😊
खूप छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलं .. पालक म्हणून मी सुद्धा माझ्यात बदल करून वागायला सुरुवात करेन. धन्यवाद...
अतिशय उत्तम शब्दांत केलेले उपयुक्त मार्गदर्शन, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आदर्श पालकत्वाचे धडे दिलेत
सहज आणि सुंदर स्पष्टीकरण , indeed your videos will convince parents to follow this...
वाव किती समजुन सांगितल आहे ताई ....अस वाटतय तुम्ही आमच्या मोठी बहिण ताई असल्यासारख वाटतय.....असच सर्च करत गेले अन आपला हा विडिओ आला...अजुन खुप विडिओ बघायचे...बुध्दी वाढण्यासाठी IQ EQ वर पण एक विडिओ करा...
Thank you for your appreciation.
Kindly watch all the videos and if find useful please share.
EQ vs IQ वर नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. सध्या इमोशन सिरीज मधले बाकी व्हिडिओज पहाबेत 🙏
Khup ch chan sangitl. Mazi khup chidchid hote, he mazya aayusyat khup changla valan denara video aahe.
Thank you so much
खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले मॅडम...गरजेचे होते...आपल्या फ्रेस्टेशशन चे मुलांवर ही दुष्परीणाम होतात...तर हॅन्डल करणे आता सोपे होईल....
Waitg for next sunday video
खूप छान मॅडम. खूप छान माहिती सांगितली. आत्ताच्या काळामध्ये मुलांना सांभाळताना खूप अडचणी येतात. त्यासाठी हे खूप उपयोगी आहे. Thanks a lot
Khrch thanx mam mla mazya qushan ch answer milal thanks mam🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
Tumch bolan aikun kharach khup relax feel zal thank you for this important information mam really nice and perfect explanation 👍😊
खरोखरच खुपचं सुंदर विडीओ आहे... किती महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले ..थ्यक्यु ताई..🙏😊😘
खूपच छान आणि शांतपणे सांगितले.आवडले.
Parents n patience cha combo match jhala ki every thing possible nice mam
खूप छान व्हिडिओ मला सर्च करताना हा व्हिडिओ सापडला आणि खरंच मला याच्यापासून खूप मोटिवेशन मिळालं असेच नवीन नवीन वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ टाकत जा धन्यवाद.
धन्यवाद.
या प्रमाणे बाकी सगळेच व्हिडीओ सुद्धा आवडतील आणि उपयोगी पडतील अशी आशा वाटते. चॅनेल सबस्क्राईब करावे आणि प्लेलिस्ट मध्ये जाऊन इतर विषयावरील व्हिडीओ पण बघावे अशी विनंती. 🙏
Khup mast sangital madam. Khup upyogi information
Rightful explanation why P for Parents= P for Patience.
Aata Achanak BadlaAata Achanak BadlKasa gadhon anava
खूप छान माहिती दिली आहे
Absolutely fantastic video Dr.
I did this with my child from when he was 2 yrs old. In addition I also appreciate him for his good things, habits and achievements.
खुपच छान माहिती आहे.....
Great mam, I remember your one sentense in 1st year at NDMVP, If you fail to plan, you are planning to fail.
Hello, Thank you for remembering me.
I am glad to connect again.
मी गेल्या 2 महिन्यांपासून लहान मुलांची tution सुरू केली आहे . दुःखद गोष्ट ही की 1ली पासून ते चक्क 5.6वी च्या मुलांना बाराखडी . वाचन . 1 ते 100 पाढे तसेच अंकओळख येतच नहीं आणि ही गावातल्या. 80- 90 मुलांची परिस्थिती आहे अगदी. 7.8 वी च्या मुलांना सुध्दा मराठी नीट वाचता येत नाही .मी सुध्दा जवळपास 3 आठवड्यापासून प्रयत्न करत आहे. पण मुल लक्ष देत नहीं . मी तुमचे व्हिडिओ बगते आणि माझ्या वागण्यात बदल करून देखील मुल अभ्यास करत नाहीत . + पालक सुध्दा मुलांना जवळ घेऊन अभ्यास सांगत नहीं सतत ओरडणे, मारणे. पण अभ्यास म्हणून काहीच वीचारत नाहीत. या वर थोड माहिती द्या
Hello mam.. accidentally happened to see this video and I remember that u worked in nashik in a college and u were there to interview me and ofcourse it was you to recommend me.. I remember u were from chemistry dept and research guide.. and it's amazing to see you guide for parents psychology. Loads of love. It's great suggestions. I will follow ur advice as a parent.
Thank you so much for remembering me. I will be happy to see you again.
Also kindly subscribe the channel and share with your nears. I am sure you will get many things along with parenting tips.
Thanks again
धन्यवाद ताई ,आपण छान माहिती दिली. 🙏🙏👍
Khup Chan sangitale ahe
खूप छान माहिती संगीतलीत 👏👏👍
Tai khup chhan sangitle aahe tumhi agdi barobar aahe
This is really awesome tip. I will defintely try to follow it. Thank you Mam 😊🙏
Khup Chhan samjavun sangatat mam tumhi
Khup chhan video pls keep postin I am a mother of 4 year old Needed this badly.
Kindly watch other videos on this channel on parenting ☺️
खुप छान व्हिडीओ आहे धन्यवाद
खूपच छान माहिती दिली मॅडम आज पासून मीपण अशीच वेगेल
धन्यवाद ताई तुम्हीं छान माहिती दिली
खुप छान 👌👌..... धन्यवाद, माझ्या बाबतीत पण असं बराच वेळ होत, पण मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न करीन.......🙏🙏
Tumch bolan aikun kharach khup relax feel zal 😊😊😊 thank you for this important information mam really nice and perfect explanation 👍😊
Thank you so much for your encouraging words. 🙂
Khup Chan Mahiti dili mam
Khup chhan samjvle tumi thank you for your lovely video ❤
मी आमच्या धाकट्याला सकाळी लवकर उठवता उठवता मीच लवकर उठायंला लागलो 😂 आता मला ती वेळ झाली की बरोबर जाग येते आणि त्याला सुट्टी असली तरी मला झोप नाही लागत आता 12 वी ला पण आजून्ही तेच😂
Good
😊
Waa khupach chhan sangital madam tumhi dhanyawaad
खुप छान माहिती दिलीत
Khup chan explain kel aahe tai❤
Mam आम्ही घरात 8जण असतो पण माझ्या 2 मुलांची काळजी मलाच घ्यावी लागते काम पण सर्व मलाच करावं लागत पण म्हणून मुलांवर ओरडण होत पण तुमचा व्हिडिओ पाहिलं तर मस्त वाटलं आणि मला माझी चूक कळली thanks mam
Thank you for your feedback ☺️
Madam perfect solution 👌
Ani mi hi tip vaprun hi pahin thank you 😊
खुप छान माहिती दिलात ताई🙏
Khup Sundar... Thanks 👍 surely will apply the same & definately it's going to work....
Khup chan...agdich yogy padhtine smjaavun sangitl aahe..
Khup chan mam 🙏
Very useful ma'am .... please talk on teenage love ....how to handle it ...etc.
Sure. Will address this topic.
Excellent tips mam thanks am psychology student ☺️☺️
खूप छान माहिती .दिली त्याबद्द्ल धन्यवाद .माझा मुलगा मोबाईल जास्त बघतो मॅडम .याला जबाबदार त्याची मम्मी आहे .अस मला वाटतो.कारण टीव्ही वर एक सावधान इंडिया ही मालिका दाखवायची .ही तिला खूप आवडायची .त्यामुळे ,मुलगा कार्टून बघायचा .आणि तिला सावधान इंडिया बघायचं राहायचं .त्यामुळे ती त्याला मोबाईल द्यायची .त्यामुळे आता तो खूप मोबाईल घागायला लागला .यावर काही उपाय सांगा.प्लीज मॅडम .
Very nicely explained and in a simple language also. I'll definitely try these tips. Thankyou ma'am.
Mam खूपच सुंदर अशा शब्दामध्ये तुम्ही सांगितले आहे , mam अजून काय करू शकतो लहान मुलांसाठी plz सुचवा
Kindly check the playlist and watch a few more videos on parenting
Thank you mam ,,,,,you not only guide parent but also heals child in parent.....
खुप खुप खुप छान समजवून सांगितलंत mam 🙏🏻खुप धन्यवाद
Namaskar, tumche videos khup chhan astat.
Request:
Paalak tyancha mulana satat itaranchi mula kashi chan progress karta te sagtat.
pan tyach palakana tyancha mulani ekhad veles itaranche paalak kaay progress karat he sangitla tar tyana raag yeto.
yaa var ekhada video karta aala tar paha.
Dhanyavwad
Thanku mam mi maja मुलीला आब्यास कर अस सतत होर्डत राहते पण आज पासन नाही होर्डणार थँक्यू म्याम
Khup chaan samjavale aahet mam tumi
खुप छान माहिती दिली धन्यवाद🙏
Khup chan barobar bolat majya muli ashac kartat.
Khup chhan mahiti dili madam tq
Khupch chan aai aani vadil aani mul servana prerna del.asa ha video ahy
Very nice... Jay mahaveer
Pune City me bhi karwa do ye school open...
Chan vatla video...
I try it.
खूप खूप धन्यवाद
माझा मुलगा खूप चिडतो अभ्यास करायला मागत मग मला ओयडाव लागत याच्यावर उपाय काय आहे किती अभ्यास करायला बसेल
Khup chhan video
Much needed....I get frustrated
But thanks to you now I m sorted
Very useful information.. thank you very much
खूप छान समजून सांगितले
Khup chan madam mi praytan nkki krel ki ordlyane tyanchyavr prabhav padu shkto jas APN vagne tasech mul pn bghun kraycha praytan krtat thank u so much
Khup chan video
खुप छान माहिती दिली थँक्यू
चांगला वाटला व्हिडिओ
Thank you so much mam is very nice speech. .....,💕
किती सूंदर पद्धतीने सांगितलं ग very nice 👌👌👌👍👍👍thanks अनुराधा
Chan mahiti sangitli Madam. Thanks
👌🏻 माझा मुलगा 16yrs. अजिबात ऐकत नाही,12th ला आहे game ड़डिकशन, वाईट संगत मार्ग मिळेल.
Thank you 🙏
khup chhan explain kele
Very nice vedio .your explanation is very nice. 😀
Absolutely right. Vey well explained mam. Thank u so much for making this video.
खुप छान माहिती दिली ताई. एक पालक म्हणून आम्ही करू पण आजी आजोबांच मुलांना पाठीशी घालण्या बद्दल काय करणार?
Thank you so much mam.
Mi try karun baghel .khup chan mahiti dili
Tq very much khupch chan mahiti dili
Khup chann mam lot of thanks🎉
Very nice information always useful for all parents
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
1 episode 10 th std students sathi ghya plz
Thank you ma'am.it's helpful information.
खुपच छान
Khup chan
Thank you mam khup chhan sangital 😊
खूप छान माहिती धन्यवाद