मला आधी घडीच्या पोळ्या करता येत नव्हत्या पण तुमची सर्व बाजूने घडी केलेला गोळा दाबून घेऊन नंतर लाटण्याची ट्रिक यूज केल्यापासून पोळ्या मस्त होऊ लागल्या आणि मी सुद्धा करताना एन्जॉय करते... Thank you so much for such an awesome tip 👍🙏
लॉकडाऊन मध्ये मी परिवारा पासून लांब इकडे औरंगाबाद ला एकटाच अडकलो आहे, त्यामुळे स्वयंपाक बनविणे माझ्यासाठी खूपच अवघड झालं, त्यातलं त्यात पोळ्या बनविणे खुपच अवघड, पण तुमच्या चॅनल वरची रेसिपी बघून मला आता पोळी चांगल्या रित्या करता येतात.... thank u......🙏
फारच छान पध्दतीने कृती सांगितली आहे.आपण घेतलेल्या दोन वाट्या कणकेत किती पोळ्या होतात हे प्रमाण सांगितले असते तर दुधात साखर पडली असती. तरी पण विस्तृत कृती सोप्या पध्दतीने सांगितल्या बद्द्ल शतशः धन्यवाद !
खूप छान, मला आवडले (विजय) मी सौ. ना सर्व कृती सगितली पण (मझराने म्हणाली त्याच्याकडेच जेव्याला जा, नाहीतर पोळ्या करून देतात का बघा,पण काय करणार तुमच्या पोळ्याचा मोहात पडलो, तुमच्यामुळे मी हे dearig करीन,जे काय व्हायचं ते होऊ दे, माझा कॉन्फिडन्स वाढलाय 🙏, many thanks 👍
👌👌👌खूपच छान वैशाली ताई, अशा पोळ्या माझी आई करायची... बायकोने देखील पहिले १०/१२ वर्षे खूप लाड केले खाण्याचे.... आता बायको गावी गेल्यावर प्रयत्न करून पाहिन...I am very foody...😊😊😊Thanks once again Tai!!!
समस्त शाकाहारी लोकांसाठी, तुमचे मार्गदर्शन, आणि विविध व्यंजने म्हणजे साक्षात आई अन्नपूर्णेने दिलेला आशीर्वादच.... कधी कधी बघूनच पोट भरतं... तुमच्या पुढील वाटचालीसाठी रसनापूर्वक, मनःपूर्वक, आणि उदरपूर्वक शुभेच्छा...🌷🙏🙏🙏
Kharach apratim banavle polya tumhi tai.. chan useful tips dile...aani sarvat jasta manje mala tumchi bolnyachi dhab khupach aavadli... Ty for sharing this beautiful video with your beautiful voice..
Kanik jast sail nako ani polpat ola nako. To adhun madhun kadkadit unhat thewawa. Lawaiche peeth jast nako pan kami hi nako. Algad daab sarwa bhagat sarkha dyawa kami jast deu naye. Jast daab dilele bhag polpat la chiktat. Latleli police uchalun light padel ashi dharli tar jaad patal bhag disto. Tashi sudharana karawi. Latne pan dry hawe. Hawe tar polpat latnyawar jara jara kanik lawun korde karun ghyawe. All the best👍💯
हो तुम्ही सांगितलं तस केल आता नाही चिटकत. तवा सुद्धा पूर्ण सूकल्यावरच पोळी त्याच्यावर टाकतो. आता माझ्या पोळ्याही मस्त टमटमीत फुगतात, नरम पण राहतात. आणि माझे घरचे सुद्धा आश्चर्यचकित झाले. धन्यवाद तुमचे खूप आभार..
Lockdown परिस्थिती मध्ये स्वतः चपात्या लाटण्यासाठी मुलांना सगळे tips सांगायला मला लक्षात नाहि आले. पण तुमच्या description मध्ये सगळ्या छोट्या गोष्टी आहेत जे फार उपयोगी आहेत. त्या बद्दल धन्यवाद. :-)
चांगल्या प्रकारे आपण समजून संगितले - मी आवड म्हणून कधी स्वाईपक करतो पण माझ्या पोळ्या कडक व्हायच्या . विडियो मध्ये संगीतलेल्या बाबी मी लक्ष पूर्वक ऐकल्या व आता त्या पद्धतीने पोळ्या केल्या तर त्या चांगल्या मऊ झाल्या ! आजुन थोड्या practice ने मऊपणा वाढेल व पदर पण येतील आसे वाटते !
Awesome रेसिपी..tried this technique and i can consistently make 4 layers of चपाती..thank you very much for sharing this.
Great 👍
मला आधी घडीच्या पोळ्या करता येत नव्हत्या पण तुमची सर्व बाजूने घडी केलेला गोळा दाबून घेऊन नंतर लाटण्याची ट्रिक यूज केल्यापासून पोळ्या मस्त होऊ लागल्या आणि मी सुद्धा करताना एन्जॉय करते... Thank you so much for such an awesome tip 👍🙏
खुप छान 👍👍
Yes, correct 👍
वैशाली ताई तुमच्या receipt खूपच छान असतात
लॉकडाऊन मध्ये मी परिवारा पासून लांब इकडे औरंगाबाद ला एकटाच अडकलो आहे, त्यामुळे स्वयंपाक बनविणे माझ्यासाठी खूपच अवघड झालं, त्यातलं त्यात पोळ्या बनविणे खुपच अवघड, पण तुमच्या चॅनल वरची रेसिपी बघून मला आता पोळी चांगल्या रित्या करता येतात.... thank u......🙏
Great 👍
ताई, पोळ्या बनवण्याच्या टिप्स मुळे आम्हा सारख्या नवशिक्यांना निश्चित उपयोग होईल. आपणही समाजसेवा करीत आहात. धन्यवाद
फारच छान पध्दतीने कृती सांगितली आहे.आपण घेतलेल्या दोन वाट्या कणकेत किती पोळ्या होतात हे प्रमाण सांगितले असते तर दुधात साखर पडली असती. तरी पण विस्तृत कृती सोप्या पध्दतीने सांगितल्या बद्द्ल शतशः धन्यवाद !
❤❤😊5
Very nice, मी लहान असताना माझी आई दोन्ही पद्धतीने पोळ्या करायची,आईची आठवण मला आली,फार फार धन्यवाद.
🙏
खुपच छान सांगित मी तशीच चपाती कॆली खुप छान झाली माझ्या मुलाला खुप आवडली मनापासुन धन्यवाद ताई 😊
खुप छान 👍
अभिप्राय कळवल्या बद्दल धन्यवाद 😊
पोळी आम्ही सेम या पद्धतीने बनवतो तरी ती मऊ राहत नव्हती खूप वेळ आता कणीक मळण्याची पद्धत तुमची वापरून बघते धन्यवाद🙏
👍😊
छान. खुप सुंदर समजावून सांगितले. आभारी आहे.
खूपच छान!!👌 Lockdown मधे आम्हाला घरपासून लांब राहावे लागत आहे. मी पण पोळी बनाविने शिकत आहे, तुम्ही खुप छान पद्धतीने शिकविले धन्यवाद आणि आभार💐💐
Oi
@@yasinshaikh2846 mla ha vidio khup aavdla
Really useful tips, many thanks Vaishali ji🙏🙏Abhari ahay...
Hi Madhura loved your recepie of barwan Baiganand looking forward to try puran poli 🙏
खुपच छान सांगितले धन्यवाद
खूप छान, मला आवडले (विजय) मी सौ. ना सर्व कृती सगितली पण (मझराने म्हणाली त्याच्याकडेच जेव्याला जा, नाहीतर पोळ्या करून देतात का बघा,पण काय करणार तुमच्या पोळ्याचा मोहात पडलो, तुमच्यामुळे मी हे dearig करीन,जे काय व्हायचं ते होऊ दे, माझा कॉन्फिडन्स वाढलाय 🙏, many thanks 👍
ताई, फारच छान, cool समजावले, घाई नाही, गडबड नाही, thank you
धन्यवाद 😊😊
आभारी आहे ताई❤
I like your last line, मस्त खा आणि मस्त रहा ☺️
Khup chancmihiti
Talent saglya kshetrat asata hey patata tumche video baghun 👌👌👌❤️
I feel this is most sacred work of all
Udarbharan nohe janije yadnya karma 😍
Thank you 🙏
आम्ही आता करून बघू मग खाऊन बघू,,,आणि खाऊन मस्त झोपू
छान माहिती दिलात... धन्यवाद
सुरेख पोळी
मला तुमचे सर्वच व्हिडिओज खूप आवडतात.
Thank you 😊
छान, अप्रतिम
Khup chan
खुप छान 👌
अतिशय सुंदर
खूप छान ! मी गहू दळताना ५ किलो ला पाव किलो सोयाबीन घालते... घडी घालताना थोडी पुढे मागे घालायची, अजून छान पदर सुटतात
Karun baghen 👍
Ma'am aaj banvli hoti poli khup mauu luslusit zali khup mst👍 👍
Are wa !
Khup chaan 👍👍
Feedback dilya baddal Thank you !
Nice thanks
Khup mast mam, jashe majhe aaine shikavle hote tasech tumhi ya video madhe samjaon sangitle 🙂🙂
👌👌👌खूपच छान वैशाली ताई, अशा पोळ्या माझी आई करायची... बायकोने देखील पहिले १०/१२ वर्षे खूप लाड केले खाण्याचे.... आता बायको गावी गेल्यावर प्रयत्न करून पाहिन...I am very foody...😊😊😊Thanks once again Tai!!!
समस्त शाकाहारी लोकांसाठी, तुमचे मार्गदर्शन, आणि विविध व्यंजने म्हणजे साक्षात आई अन्नपूर्णेने दिलेला आशीर्वादच....
कधी कधी बघूनच पोट भरतं...
तुमच्या पुढील वाटचालीसाठी रसनापूर्वक, मनःपूर्वक, आणि उदरपूर्वक शुभेच्छा...🌷🙏🙏🙏
Khup chan tips dile..
Thank you
रेसीपी आवडली
नमस्कार, वापरातील भांडी अप्रतिम आहेत
Thank you 😊
सुरेख recipe, छान tips👍🏻
Thank you 😊
खुप छान पोळी रेसिपी मॅम .आणि तुम्ही संगीलातलेत्या टिप्स खूपच effective aahet.
Keep it up
खुप छान
छान सांगितले. मस्त गोल गरगरीत पोळ्या बजावता तुम्ही.
Thank you 😊
Thanks a lot...he share kelya baddal...khup garaj hoti...bcoz mazya polya nehmi jaad hotat
फोड़नीच वरण ख़ूबच चविदार बनते मि पन घरी तुमचा रेसिफि ने बनविली खूबचं चविदार आनंद अला
Very good ❤❤
Khup chhan idea
Thank you 😊
छान ताई
छान पद्धतीने बनवली पोळी, आवाज खूप गोड आहे ,आपला.
Thank you 😊
Thanks a ton Tai, Kiti divas try karat Hote, tumchi poli Chi recipe baghitli ani polya mau jhalya.. Thank you so much
Maxi aajji ashich Poli banvaichi tya nantar aaj kalale
वा! फारच छान !
Kharach apratim banavle polya tumhi tai.. chan useful tips dile...aani sarvat jasta manje mala tumchi bolnyachi dhab khupach aavadli... Ty for sharing this beautiful video with your beautiful voice..
I will try today
Khup Chan pane dakhvali . Thanks 😍
Chan resepy ma.am tumhi thankyou
मस्तच...मी पीठ तर चांगला मळतो पण लाटतानाच अडथळे येतात पोळी पोळपाटाला चिकटली की राग येतो..मी कधी शिकणार..देव जाने...प्रयत्न तर चालूच आहे...
Kanik jast sail nako ani polpat ola nako. To adhun madhun kadkadit unhat thewawa.
Lawaiche peeth jast nako pan kami hi nako. Algad daab sarwa bhagat sarkha dyawa kami jast deu naye. Jast daab dilele bhag polpat la chiktat. Latleli police uchalun light padel ashi dharli tar jaad patal bhag disto. Tashi sudharana karawi. Latne pan dry hawe. Hawe tar polpat latnyawar jara jara kanik lawun korde karun ghyawe.
All the best👍💯
Latleli poli ##
हो तुम्ही सांगितलं तस केल आता नाही चिटकत. तवा सुद्धा पूर्ण सूकल्यावरच पोळी त्याच्यावर टाकतो. आता माझ्या पोळ्याही मस्त टमटमीत फुगतात, नरम पण राहतात. आणि माझे घरचे सुद्धा आश्चर्यचकित झाले. धन्यवाद तुमचे खूप आभार..
@@atulbansode5705 🙏
I liked ur vessels vry mucjh
Thank you 😊
छान फारच छान
Thank you
wow .. khup chan kanik malali aani poli banavali !!
Lockdown परिस्थिती मध्ये स्वतः चपात्या लाटण्यासाठी मुलांना सगळे tips सांगायला मला लक्षात नाहि आले. पण तुमच्या description मध्ये सगळ्या छोट्या गोष्टी आहेत जे फार उपयोगी आहेत. त्या बद्दल धन्यवाद. :-)
Bj
चपाती, छान आहे.
Nice tips
Thank you so much for the sharing tips,Thank you Again 🙏🙏🙏😀🌹
खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं आपण अशाच सोप्या युक्त्या सुचवत राहा इतर पदार्थ ही करून पाहण्याचा हुरूप येईल 🙏
धन्यवाद 🙏
नक्की 👍
Thank you
Good mast chhan
खूप छान 👌👌👌👌
खूप छान मॅडम......
Thank you 😊
Thanks mam
मस्त काकू
खरच मस्त गररम पोळी खात असल्याचा फिल आला
धन्यवाद 😊🙏
आमच्या सारख्या नवशिक्यांसाठी अत्यंत उपयोगी व महत्त्वाची माहिती. छान.
धन्यवाद 😊👍
Thanks tai..
पोळ्या छान केल्यात पण त्यात भर पडली तुमच्या गोड आवाजाची खूप खूप धन्यवाद
😊😊🙏
अगदि बरोबर.
thanks
Very true
खूप छान !
Tumache pitalaache bhande khup chaan aahet
Thank you 😊
Poli chan karun dakhavli 👌👌
Which type of wheat do you use
खूपच छान 👌👌😛एकदम मऊ आणि भरपूर टिप्सही सांगितल्या आहेत अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली आहे पोळ्या खूप छान फुगल्या आहे
धन्यवाद 😊 🙏
Me navincha shikty poli krayla tumchi trik me.nkki try krel
👍
ताई, खूप छान
Nice
पितळी भांडी खूप विशेष व छान वाटली.
Ryt n nice
Dhanyavad. I have been trying hard. Was somewhat successful today. Will follow your advice tomorrow.
सुंदर
अनु गुर्जर। छान सांगितले
Thank you 😊
छान टिप दिली
Nice presentation of making Poli.
Woww.sagli pitali chk bhandi.khoop sundarr
👌👌👌tumchi bhandi khup chan aahet mala ashi bhandi khup aavdtat.
Kharach khup chan ahet Bhandi , Mumbai madhey kuthey miltat hi bhandi...?
Sunder mast zhakas
मस्त आहे. ही रेसिपी फार आवश्यक आहे. रोजच्या जीवनात
😊😊🙏
Tupa cha aivaji tel laval tr chalat ka
चांगल्या प्रकारे आपण समजून संगितले - मी आवड म्हणून कधी स्वाईपक करतो पण माझ्या पोळ्या कडक व्हायच्या . विडियो मध्ये संगीतलेल्या बाबी मी लक्ष पूर्वक ऐकल्या व आता त्या पद्धतीने पोळ्या केल्या तर त्या चांगल्या मऊ झाल्या !
आजुन थोड्या practice ने मऊपणा वाढेल व पदर पण येतील आसे वाटते !
खुप छान 👍
ऐकून आनंद वाटला !
Tumchi bhakri khup ch chan...
Thank you
Changle mahiti
Thank you 😊
Whatbis Komat??
Thanks for sharing
Lukewarm water
@@VaishalisRecipes thanks for your reply. Higjly appreciate it
Good.... खुप छान
Mast.
Show how to make puran poli
Mam khup chan poli ahe tumchya kadil pitalachi bhandi tumhi kase use kartat tyavishyi ek vedio kara bhandya chi mahiti havi ahe please mam
Ho nakki... lavkarch 👍
Very nice tips
खूपच सुंदर 🥰😋