नवीन पिढीतील मुलींना मार्गदर्शन ❤कणीक चाळून , भिजवून, मळून घेऊन 👌👌पोळी पण 👌👌..🙏 गॅस फ्लेम,तव्याचा गरम पणा, पोळी तव्यावर टाकल्यावर कितीवेळाने उलट सुलट कशी,किती वेळा करावी ..यावर पोळी मऊ, लुसलुशीत होईल हे अवलंबून आहे.टिप्स वापरून 👌👌👍🙏
**जयश्रीगणेश,**नमस्कार ताई ! 🙏🙏 **खूपच छान, चपात्या झाल्या आहेत ! !😊😊 **आणि तुमची नीट समजावून सांगण्याची पद्धत पण ,चांगली आहे. **धन्यवाद... **जयश्रीगणेश**
आपला विडिओ चांगला आहे परंतु घाण ह्या शब्दाचा वापर आपण केला आहे.तो शब्द चांगला वाटत नाही त्याऐवजी पर्यायी शब्द दुसरा वापरला तर आणखी छान वाटेल. धन्यवाद 🙏🏻
बायको माहेरी गेल्यावर कधी कधी चपात्या बनवण्याच संकट आम्हा पुरुषावर येतं 😢😢पण चपाती फुगत नाही आता नक्की फुगेल असं वाटतंय तुमचा व्हिडिओ बघून नक्की प्रयत्न करू
खर आहे गहु चांगले असले तर चपाती चांगली येते
ताई , आपले गहूच भारी आहेत .काही गव्हाच्याच अशा चपात्या येतात . सर्वच गव्हाच्या नाही . पण आपल्याही चपात्याला लाईक .
वा मस्त चपाती अशी गरम गरम चपाती मिळाली व चहा असेल तर सोन्या हुन पिवळ😊😊😊😊
💯💯👍🏼👍🏼 🤤🤤
Please never eat chaha and chapati specially if salt is added.😊
O😊
khay bapu lavkar 😂jiv jail
❤
खूप छान चपाती बनवल्या मला माझ्या आईची आठवण आली धन्यवाद ताई❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup suder chpati zali mam .. thank you
🙏🙏 ताई तुझ्या चपात्या पाहून आई च्या चपाती ची आठवण झाली.👍☕☕
🤗💞
शरबती गहूची बरोबरी दुसरा कोणताच गहू करू शकत नाही....
चव भारी आणि मखमली सारखी चपाती होते❤❤❤
Ho na dada
Very good tai
Thanku very much
Nakki try karel
Thank you 💞 Nakki 👍💞
Fèe
श्री स्वामी समर्थ ताई खूप खूप सुंदर माहिती
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💞
धन्यवाद ताई 🙏
GN
Thank U Tai Mujhe bhi aagayi chapati banane apki wajah se dhanyawaad tai😊
❤
Khupach chhan polya banvlya 👍👌😇😇😇😇
पोळ्या नाही चपात्या बनवल्यात. पूरण नाही घातले त्यात. काय पहात होते एवढा वेळ पूर्ण वेडिओ पाहा
किती सुंदर चपाती बनवली तुम्ही पाहून असं वाटतं लगेच खावी
घरचे गावाला गेल्यामुळे मी चपात्या करीत आहे nice tai 😅
मस्त हो👍
Me too
Tel kiti waparta tumhi Puri hoil tya madhe
Mi mulga ahe Ani mala Jevan banvaila avadto..thanks tai...mi ektach arhato mhanun mi video baghitla,,Chan ahe video mast explain kelat,,
कल्याण सोना गहू सर्वात एक नंबर ,
काही नाही गहु चांगला असला तर चपाती चांगली होते
गहू नेहमी चंदौशी , शरबती एम .पी .सिहोर चा घ्यावा . खुपच नरम पोळी येतात . तेल अगदी कमी वापरावे . किंवा फुलके पण खुप छान येतात .
Tumchi method use keli chaptya fugatat mast.. Pan chapati thodya welane watad hote.. Tyala kay karu shakto..
खूपच छान ताई
छान केलीय चपाती. मी करून बघीन.
200gm pitala kiti ml Pani vaprave ani chapati Mau ani ka fugat nh pls sanga
कोणत्याही गव्हाची अशी चपाती व्हायला पाहीजे. पण तस नाही होत. गहू हा चांगला असेल तरच चपात्या पण चांगल्या होतात.
गहु चांगला असेल तर चपात्या चांगल्या होतात,, पण आपल्याकडे जो गहु आहे त्याच्याच चपात्या थोड्या का होईना आपण प्रयत्नाने चांगल्या करु शकतो 🙏🙂💞
@@solapuritai CT FYI🤘
Correct👍
Ajanta lokvan ki sihor gahu use karta tai
Mahagde gahu ana, polya chaan hotat
नवीन पिढीतील मुलींना मार्गदर्शन ❤कणीक चाळून , भिजवून, मळून घेऊन 👌👌पोळी पण 👌👌..🙏 गॅस फ्लेम,तव्याचा गरम पणा, पोळी तव्यावर टाकल्यावर कितीवेळाने उलट सुलट कशी,किती वेळा करावी ..यावर पोळी मऊ, लुसलुशीत होईल हे अवलंबून आहे.टिप्स वापरून 👌👌👍🙏
Rajeshree tai thank you 🙏🙂💞
Brobr ahe bgha tumch
Aajkalchya milina kahich nahi yet sgl shikwaw lagty
@@ruchitakasbe-vz4vq
🙂🙏💞
जबरदस्त ताई.जय श्री स्वामी समर्थ.
धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Thank you so much. This method really helped me to make the chapati.
Nkiich tumala aadhi chapati yet nasel mg 🤔🤔🤔🤔🤔
Mi pan aashych karte ,kanik komat panyat malali tar aajun easy hotat chaptya latyla.
वाव ताई किती मस्त आहे चपाती 👍👍👍❤
Khup चांगली चपाती disate, मला yeil का?
Mala pahile thodi vegali vatali padhat pn amhi same Ashi ch karto karnya chi padhat same. Pn ghahu changla pahije asto.
खुप चांगली चपाती भनली tai 👌👌👌
Ashya Sundar chapatya banvaychya astil tar wheat konte ghyayche
अजंठा गहु वापरते मी क्रांती ताई 💞🙂🙏
Khup Chan
चपातीचे पीठ खोलगट तसराळ्यातच मळायचे, अगदी बरोबर आहे तुमचे. न सांडता, न बरबटता खूप लवकर पीठ मळून होते.
Koradya pithatach tel misalayacha mag pani ghalun timbayacha.chan hotat polya.
माझ्या चपाती चार दिवस म ऊचराहते❤ खुसखुशीत होतात कसंही पिठं असुदे असुदे म ऊचराहते
कशी बनवतेस सांग थोडक्यात
Kase banvta tr sanga n
Ghau konte waparle ahe?
खुपच छान चपाती 👌
खुप छान आहे. धन्यवाद ताई
फारच गोल चपाती आली अभिनंदन
खूप छान धन्यवाद 🙏
**जयश्रीगणेश,**नमस्कार ताई ! 🙏🙏
**खूपच छान, चपात्या झाल्या आहेत ! !😊😊
**आणि तुमची नीट समजावून सांगण्याची पद्धत पण ,चांगली आहे.
**धन्यवाद...
**जयश्रीगणेश**
असच प्रेम ठेवा ताई 🙏🙂💞
धन्यवाद
Khup chan...mi follow karen tumhala
अशी चपाती खायला खुपच अवडेल 😇😇😊
डी मार्ट मध्ये मिळणार गव्हाच्या पिठाचा वापर केला तर चालेल का
हो ताई चालेल पण डी मार्ट मधील पिठाची चपाती 3/4 तासांनंतर निब्बर लागते मऊ राहत नाही,, लोकवन (अजंटा) मी वापरते,, तुम्ही लोकवन गहू वापरुन बघा एकदा
Khup chan .
Khupch Chan 👌👌👍👍😋😋
Barobar aahe
🙏🤗 शुभ रात्री 🌃
thanku ताई.मी पण सोलापूरची आहे.जुळे सोलापूर
हो का ताई 🤗
mi pn solapurchi ahe
Khup sunder
Very nice chapathi's and tips. Thank you 🙏
,🙏💞🙂 धन्यवाद 🙏
चपात्या चांगल्या झालेल्या आहेत मस्त वाटले.
धन्यवाद ताई 💞
Rashion chya gavhachi banel ka Tai ti pn ekda banaun dakhva😊
तेलाचा वापर जास्त केले ताई चपाती एक नंबर आहे
Balls banvtana tumhi tyala oil lavat ahe ka??
Khup khup chan banavle chapati tai
Tava konta vapraycha lokhandi ki hidaliyam 👌👌😍😍chapati khup chan ahet 👌👌👍👍
Tai tava lokhandi vapara to yogya asato,,
Tai gahu kutalla praykar ahe lokvan ahe ka te sanga recipe mst❤
काहींच्या हाताचा गुण असतो
एखादीला कसेही गहू असले तरी छान पोळ्या येतात
आणि चांगल्या गहू वर तर depend असतेच
धन्यवाद ताई,, शुभ रात्री 🌃
Changalya qualitycha gahu asel tar chapati he changali hotech
Retion che gahu cha sanga chapati Kashi karaychi
Ok Tai nakki Video banavate,, 2 day made video banavate nakki 💞🙂
Tai, 1no चपाती बनवली, मी like केल आहे
छान चपात्या. गहू कोणते वापरले? पीठ एकदम बारीक की जाडसर आहे?
माझ्या घरी कोण नव्हते मी एकटाच होतो तुमचा व्हिडिओ बनवून मी चपाती बनवली धन्यवाद फ्रॉम सोलापूर
😊👍 GM 🌅
Oil pit aat taklyane ky hote
Aamchi aaji 4 padr chi banavte ..❤
Share the recipe of aaji
Khupach chhan
Gahu changla Hava Ani dalan changal pahijel
खूप छान माहिती देत आहात.... धन्यवाद 🙏 शुभ रात्री मला फार मदत होत आहे सैंपाक करताना ❤
Video Additing kuthalaya App ne karata ताई
Same to same mazi aai jase banvte tasech chappati zale ahe tai
Aamhi stove var karto chapati pith nit malal taripn chapati kadhi kadhi bighdtech
खुप चागंली रेशीपी
आपला विडिओ चांगला आहे परंतु घाण ह्या शब्दाचा वापर आपण केला आहे.तो शब्द चांगला वाटत नाही त्याऐवजी पर्यायी शब्द दुसरा वापरला तर आणखी छान वाटेल.
धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद ❤️🙏
आम्ही कामाला जाणारे येवढा आमच्या कडे time नसतो सोप्पी पद्धत सांगा
छान
तसे काही नाही गहू चांगल्या प्रकारचा असलाच पाहिजे असं काही नाही कणिक व्यवस्थित मळली तर एकदम सुंदर चपाती होतेच 100% गॅरंटी
Kiti vela tel vaparl itak tel kay krayche purya khyacha baki ahet
Khup chan mahiti dili dhanyawad tai
Bahot hi Achi roti banai ap ne
किती तेल लावता बाई इतकं तेल लावल्यावर लवकर ब्लॉ केज होतील
बायको माहेरी गेल्यावर कधी कधी चपात्या बनवण्याच संकट आम्हा पुरुषावर येतं 😢😢पण चपाती फुगत नाही आता नक्की फुगेल असं वाटतंय तुमचा व्हिडिओ बघून नक्की प्रयत्न करू
Thanks mam❤❤
🙏
Hello Mam
Bhakari panyavarachi dakhaval ka?
हो नक्की,, लवकरच प्रयत्न करेन 🤗💞 good morning 💞
एक नंबर
🙏
चपाती एकदम बेस्ट.
खुप yummy दिसतेय..thanks 🙏
Tai chapati chaan Kali pan gahu konta use karyach ta saga very nice
Rohini Tai mi gahu" Ajanta" use karate,, chan mau chapati hote 💞🙂
Chaan aahe recipe 👍
So nice video Thank you so much Tai
Good night 🌃
Mast. Raang kharach Sundar ala ahe.
Tai tumhi chapati kashyaver karat ahe
ताई पोळी लाटण्यासाठी पद्धत सगळ्यांची सारखीच असते खरे तर हे सर्व गहू आणि दळण दळण्वर असते
Ati sundar
❤️🤗💞 good night 🌃😴
Wow kiti bhri chpati banli❤❤
धन्यवाद शुभ रात्री 🌃
सुपर चपाती खुप छान
Thank you 💞🙂🙏
Kiti diwsapasun tawa ghasla nahi?
Pith chalun ghetla tar tyatla fibre means poshan nighun jatay so pith nahi chalal tar jast healthy aahe
श्रद्धा ताई बरोबर आहे, 🙏🙂💞
exactly....me hi kadhich pith chalat nahi because fiber content is needed 👌 👍
आणि जर चालायचंच असेल,काही कचरा जायला नको म्हणून तर चाळून नीट बघून परत तो चाळ पिठातच टाकला तरी चालते
Superb chapati.
Thank you 💞🙂🙏
Mazyakdun chapati bhajlyavar Kdak hotat😔👍👌
फास्ट गॅसवर भाजा ताई,, स्लो गॅसवर भाजलात तरी कडक निब्बर होते चपाती ☕🤗
Very nice recipe tai ❤❤❤❤🎉🎉🎉🎉😮😮😮😮❤❤🎉
Aplya solapur sarkhya shakyato chapati chan hot ch nhi...vishesh mhanje aapan pattal latato chapati😊
खुपच छान चपात्या
धन्यवाद सुनिता ताई 💞🙏🙂
Good morning 💞